पिक लागवड ते शेवटची तोडणी पर्यंतचे संपूर्ण नियोजन
पिक नियोजनपत्रक मध्ये काय माहिती मिळेल?
- लागवडीपूर्वीचे खत नियोजन
- आळवणी नियोजन
- फवारणी नियोजन
- ठिबक खत नियोजन
- पाणी नियोजन
- तोडणी नियोजन
- शेतकामाचे नियोजन
पिकाची निवड करा
आमची इतर उत्पादने / गॅलरी
नियोजनपत्रक कसे बनवले जाते?
१
माहिती संकलन
सर्वप्रथम शेतकऱ्याकडून पिकाची, जमिनीची आणि सद्यस्थितीची माहिती घेतली जाते.
२
हवामान अभ्यास
त्या माहितीचा वापर करून, त्या भागातील हवामानाचा आणि होणाऱ्या बदलांचा अभ्यास केला जातो.
३
रोग व कीड व्यवस्थापन
हवामानानुसार येणारे बुरशीजन्य रोग, किडी व पिकामध्ये होणारे बदल याचा अंदाज घेतला जातो.
४
१५ दिवसांचे नियोजन
या सर्व गोष्टींच्या आधारे पुढील १५ दिवसांचे पक्के नियोजन बनवले जाते.
५
तपशीलवार माहिती
दिनांक, त्या दिवशी करायचे काम व वापरायची उत्पादने/औषधे याची संपूर्ण माहिती दिली जाते.
नियोजनपत्रक कसे मिळते?
नियोजन किती दिवसांनी मिळते?
नियोजन हे जास्तीत जास्त १५ आणि कमीत कमी ५ दिवसांचेच दिले जाते.
वातावरण व्यवस्थित असेल तर:
तुमच्या भागात वातावरण चांगले असल्यास १० ते १५ दिवसांचे नियोजन एका वेळी दिले जाते.
तुमच्या भागात वातावरण चांगले असल्यास १० ते १५ दिवसांचे नियोजन एका वेळी दिले जाते.
वातावरण खराब असेल तर:
जर वातावरण ढगाळ किंवा खराब असेल, तर अचूक नियोजनासाठी फक्त ५ दिवसांचे नियोजन दिले जाते.
जर वातावरण ढगाळ किंवा खराब असेल, तर अचूक नियोजनासाठी फक्त ५ दिवसांचे नियोजन दिले जाते.
नियोजन कशाच्या आधारे बनवले जाते?
पिकाच्या वाढीच्या अवस्था
शेतातील वातावरण
पिकांच्या फोटो निरीक्षण
मार्केटमध्ये चालू अडचण
पिक नियोजन पत्रक घेतल्याचा फायदा काय?
- योग्य वेळी योग्य शेतकामे केल्यामुळे किडी व बुरशीजन्य रोगांवर नियंत्रण.
- नियोजननुसार केल्यामुळे उत्पादनात ५०% पर्यंत वाढ व खर्चात ३०% घट.
- पिकाची एकसारखी वाढ होऊन फळांची/फुलांची गुणवत्ता सुधारते आणि बाजारभाव चांगला मिळतो.
- तज्ज्ञांच्या अचूक मार्गदर्शनामुळे अनावश्यक फवारण्या टळतात आणि पैशांची बचत होते.
नियोजनपत्रकाची फी किती आहे?
₹1100 /-
एका पिकाच्या संपूर्ण हंगामासाठी
पेमेंट करण्यासाठी खालील २ पर्याय उपलब्ध आहेत:
नियोजनपत्रक मिळवण्याची प्रोसेस
स्टेप १: पेमेंट करा
वर दिलेल्या पर्यायांपैकी (PhonePe/GooglePay किंवा Razorpay) एकाने फी भरा.
स्टेप २: स्क्रीनशॉट पाठवा
पेमेंटचा स्क्रीनशॉट 9022265453 किंवा 9665951524 या WhatsApp नंबरवर शेअर करा.
स्टेप ३: माहिती द्या
WhatsApp वर विचारलेली शेताची माहिती आणि पिकाचे फोटो पाठवा.
स्टेप ४: नियोजन मिळवा
माहिती दिल्यानंतर पुढील २ तासात तुम्हाला तुमचे सविस्तर नियोजन मिळेल.

































