Bortrac + 13:00:45 + Stopit Spray Kit
Bortrac + 13:00:45 + Stopit Spray Kit
Farmspot
Bortrac + 13:00:45 + Stopit Spray Kit
Out of stock
Couldn't load pickup availability
किट माहिती
Kit Details
घटक माहिती
Composition Details
Potassium (K₂O): 45%
या किटचे फायदे जाणून घ्या 👇
Share

उत्पादन माहिती
-
रासायनिक घटक
▸ Bortrac: यामध्ये बोरॉन १०.९ % (Boron10.9%)घटक असतो.
▸ 13:00:45 (Multi-K): यामध्ये १३% नत्र (Nitrogen) आणि ४५% पोटॅश (Potassium) असते.
▸ Stopit: यामध्ये कॅल्शिअम (Calcium) हा घटक द्रवरूप स्वरूपात असतो. -
रासायनिक गट
-
उत्पादन प्रकार
-
कार्यपद्धती
▸ YaraVita Bortrac (Boron: 10.9%) :
हे उच्च दर्जाचे बोरॉनयुक्त अन्नद्रव्य उत्पादन असून फवारणीद्वारे पिकाला त्वरित उपलब्ध होते. बोरॉन फुलांमधील परागीकरण (Pollination) आणि फलधारणा (Fruit setting) सुधारण्यासाठी अत्यंत आवश्यक आहे. हे पेशी विभाजनास मदत करते, ज्यामुळे फळांचा आकार एकसमान होतो आणि फळांना तडे जाण्याची (Fruit Cracking) समस्या कायमची दूर होते. तसेच, हे झाडातील साखरेचे वहन सुधारून फळांची गुणवत्ता, गोडवा आणि चमक वाढवण्यास मदत करते.
▸ 13:00:45 (Nitrogen 13% + Potassium (K₂O) 45%) :
हे जलविद्राव्य खत असून फवारणीद्वारे पानांमधून जलद शोषले जाते.
नायट्रोजन (N) वनस्पतीच्या वाढीस चालना देते व पानांची हरितद्रव्य निर्मिती वाढवते.
पोटॅशियम (K₂O) पेशींतील जलसंतुलन नियंत्रित करते, रोगप्रतिकारशक्ती वाढवते व फळांची गुणवत्ता, रंग व वजन सुधारते.
या संयोजनामुळे वाढीच्या व फळधारणेच्या अवस्थेत पिकाची ताकद व उत्पादनक्षमता वाढते.
▸ Stopit (Calcium Chloride 12%) :
हे कॅल्शियमयुक्त अन्नद्रव्य उत्पादन असून फवारणीनंतर पानांद्वारे शोषले जाते. कॅल्शियम पेशीभित्ती मजबूत करते, फळांची घट्टपणा (Firmness) वाढवते व तडे जाणे किंवा फळ सडण्याची समस्या कमी करते. तसेच कॅल्शियम कमतरता टाळून फळांची गुणवत्ता व टिकाऊपणा सुधारतो. -
वापरण्याची पद्धत
▸ फवारणीद्वारे एकत्र वापरावे.
-
वापरण्याचे प्रमाण
वापरण्याचे प्रमाण (प्रती लीटर पाणी):
▸ Bortrac: 1 ते 1.5 मिली
▸ 13:00:45: 6 ग्रॅम
▸ Stopit: 1 मिली
आळवणीचे फायदे
-
भाजीपाला पिके
-
आले/हळद
आळवणी का/कशासाठी करावी ?
-
आळवणी म्हणजे काय ?
▸आळवणी करणे म्हणजे रोपांच्या मुळांच्या कक्षेत पंपच्या सहाय्याने द्रावण सोडणे होय,या प्रक्रियेस आळवणी यासे म्हणतात.
-
आळवणी का /कशासाठी करावी ?
▸रोपांची लागवड केल्यानंतर /बियाणे लागवड केल्यानंतर/कंद लागवड केल्यानंतर रोपांची मुळे लगेच जास्त वाढत नाहीत व आशा वेळी आपण जर ठिबक द्वारे खते किंवा उत्पादने सोडल्यास ती मुळांच्या कक्षेत व्यवस्थित पोहचत नाहीत व आपणास वापरलेल्या उत्पादनांचे परिणाम दिसत नाहीत त्यामुळे सुरुवातीच्या टप्प्यात मुळांच्या कक्षेत या खतांचे /उत्पादनांचे द्रावण करून सोडल्यास मुळांद्वारे चांगल्या प्रकारे शोषण केले जाते व वापरलेल्या उत्पादनांचे चांगले परिणाम दिसून येतात.
उत्पादने मिसळण्याचा क्रम
-
1. ICL 13:00:45
-
2. Yara Vita Bortrac
-
3. Yara Vita Stopit
-