Skip to product information
1 of 1

13:40:13 + Biozyme Drip Drenching kit

13:40:13 + Biozyme Drip Drenching kit

Farmspot Shop

Regular price Rs. 1,070.00 INR
Regular price Sale price Rs. 1,070.00 INR
Sale Sold out
Shipping calculated at checkout.
LIMITED TIME OFFER ● Live Tracking

13:40:13 + Biozyme Drip Drenching kit

1070
Size
Quantity

100 in stock

डिलिव्हरीची वेळ तपासा
Premium Crop Protection Kit

किट माहिती

Kit Details

उत्पादक ICL + Biostadt
किट नाव 13:40:13 + Biozyme Drip
वापरण्याची पद्धत आळवणी

घटक माहिती

Composition Details

13:40:13  NPK 13:40:13
Biozyme Drip  Ascophyllum nodosum + Humic, Amino Acid 

या किटचे फायदे जाणून घ्या 👇

जलद डिलिव्हरी
थेट दारात
१००% ओरिजिनल
खात्रीशीर
तज्ज्ञ सल्ला
Agri Support
सुरक्षित पेमेंट
Safe & Secure
View full details
  • रासायनिक घटक

    ▸ 13:40:13: यामध्ये १३% नत्र, ४०% स्फुरद आणि १३% पालाश हे पाण्यात विरघळणारे खत घटक असतात.
    ▸ Biozyme Drip: यामध्ये समुद्री शेवाळ (Ascophyllum nodosum), ह्युमिक ॲसिड आणि अमिनो ॲसिड यांचा अर्क असलेला घटक असतो.

  • रासायनिक गट

    ▸ 13:40:13 : मुख्य अन्नद्रव्ये (Macro-nutrients) - स्टार्टर ग्रेड खत.
    ▸ Biozyme Drip : नैसर्गिक वनस्पती संप्रेरके आणि सेंद्रिय उत्तेजक (Biostimulant) गट.

  • उत्पादन प्रकार

  • कार्यपद्धती

    ▸ 13:40:13 (N:P:K 13:40:13) :
    हे एक उच्च स्फुरद (Phosphorus) युक्त विद्रव्य खत आहे. आळवणीद्वारे दिल्यानंतर यातील ४०% स्फुरद मुळांच्या कक्षेमध्ये कार्य करतो, ज्यामुळे नवीन पांढऱ्या मुळांची वाढ वेगाने होते आणि झाडाचा पाया मजबूत होतो. यातील नत्र आणि पोटॅशचे समतोल प्रमाण पिकाची शाखीय वाढ आणि रोगप्रतिकारक शक्ती टिकवून ठेवण्यास मदत करते. हे प्रामुख्याने लागवडीनंतरच्या सुरुवातीच्या अवस्थेत फुटव्यांसाठी अत्यंत आवश्यक आहे.

    ▸ Biozyme (Biostimulant) :
    बायोझाईम हे नैसर्गिकरीत्या तयार केलेले जैविक उत्तेजक आहे, ज्यामध्ये समुद्री शेवाळाचा अर्क (Seaweed Extract), संप्रेरके आणि आवश्यक सूक्ष्म अन्नद्रव्ये असतात. हे पिकाच्या अंतर्गत चयापचय क्रियेला (Metabolism) वेग देते, ज्यामुळे रोप जमिनीतील खते आणि पाणी अधिक प्रभावीपणे शोषू शकते. हे पिकाला पर्यावरणीय ताणापासून वाचवते आणि पिकाची वाढ एकसमान व जोमदार करण्यास मदत करते.

  • वापरण्याची पद्धत

    ▸आळवणीद्वारे एकत्र वापरावे.

  • वापरण्याचे प्रमाण

    वापरण्याचे प्रमाण (प्रती लीटर पाणी):
    ▸ 13:40:13: 6 ग्रॅम
    ▸ Biozyme Drip: 2 मिली

    एका पंपासाठी प्रमाण (15 लीटरचा पंप):
    ▸ 13:40:13: 75 ते 90 ग्रॅम
    ▸ Biozyme Drip: 30 मिली

    एका एकरासाठी प्रमाण (200 लीटर पाण्यासाठी):
    ▸ 13:40:13: 1 ते 1.2 किलो
    ▸ Biozyme Drip: 400 ते 500 मिली

आळवणीचे फायदे

  • भाजीपाला पिके

    ▸ यामधील Biozyme Drip चा  वापर केल्यामुळे रोपांवर पुनर लागवड केल्यानंतर जो ताण येतो तो ताण कमी होतो. रोपांच्या पांढऱ्या मुळांची कोकोपीट बाहेर जमिनीत वाढ होते व रोपे जमिनीतून अन्नद्रव्ये शोषण करायला सुरुवात करतात. ज्यामुळे रोपे सेट होऊन रोपांना दोन पानांचा नवीन शेंडा येतो.
    ▸ यामधील 13:40:13 चा वापर केल्यामुळे रोपांच्या मुळांची खोलवर व तंतुमय वाढ होते रोपे सेट होऊन रोपांना नवीन दोन पानांचा शेंडा येतो.रोपांची पाने हिरवीगार, रुंद, पसरट होतात. 

  • आले/हळद

    ▸ यामधील Biozyme Drip या उत्पादनाचा वापर केल्यामुळे कंद उगवून आल्यानंतर वातावरणाचा आलेला ताण कमी होतो. कंदाच्या पांढऱ्या मुळांची तंतुमय वाढ होते व जमिनीतून अन्नद्रव्ये शोषण वाढते.
    ▸यामधील 13:40:13 चा वापर केल्यामुळे कंदाच्या मुळांची खोलवर व तंतुमय वाढ होते, कंदमुळे जमिनीतून अन्नद्रव्ये शोषण करायला लागतात, ज्यामुळे नवीन फुटवे निघायला लागतात निघणारे फुटवे जोमदार निघतात. पाने रुंद, पसरट, जाड, हिरवीगार होतात. 

  • आळवणी म्हणजे काय ?

    ▸आळवणी करणे म्हणजे रोपांच्या मुळांच्या कक्षेत पंपच्या सहाय्याने द्रावण सोडणे होय,या प्रक्रियेस आळवणी यासे म्हणतात.

  • आळवणी का /कशासाठी करावी ?

    ▸रोपांची लागवड केल्यानंतर /बियाणे लागवड केल्यानंतर/कंद लागवड केल्यानंतर रोपांची मुळे लगेच जास्त वाढत नाहीत व आशा वेळी आपण जर ठिबक द्वारे खते किंवा उत्पादने सोडल्यास ती मुळांच्या कक्षेत व्यवस्थित पोहचत नाहीत व आपणास वापरलेल्या उत्पादनांचे परिणाम दिसत नाहीत त्यामुळे सुरुवातीच्या टप्प्यात मुळांच्या कक्षेत या खतांचे /उत्पादनांचे द्रावण करून सोडल्यास मुळांद्वारे चांगल्या प्रकारे शोषण केले जाते व वापरलेल्या उत्पादनांचे चांगले परिणाम दिसून येतात. 

  • 1. ICL 13:40:13

  • 2. Biostadt Biozyme Drip