Skip to product information
1 of 1

Syngenta Capcadis

Syngenta Capcadis

Syngenta

Regular price Rs. 349.00 INR
Regular price Rs. 610.00 INR Sale price Rs. 349.00 INR
Sale Sold out
Shipping calculated at checkout.
LIMITED TIME OFFER ● Live Tracking

Syngenta Capcadis

MRP: ₹610
349
तब्बल ₹261 वाचवा
Size
Quantity

100 in stock

डिलिव्हरीची वेळ तपासा
Premium Quality

उत्पादन माहिती

Product Details

उत्पादकाचे नाव Syngenta 
उत्पादनाचे नाव Capcadis
वापरण्याची पद्धत फवारणी, आळवणी,
ठिबक, बीजप्रक्रिया 

रासायनिक घटक

Chemical Composition

रासायनिक घटक  Thiamethoxam 75% SG
रासायनिक गट Neonicotinoids
कीटकनाशक प्रकार आंतरप्रवाही 

🎥 उत्पादन व्हिडिओ

Galileo वापराचे फायदे जाणून घ्या 👇

Same Chemical - Best Offers

Syngenta Actara

Rs. 399.00
Rs. 280.00

Dhanuka Areva

Rs. 216.00
Rs. 134.00

Bayer Confidor Super

Rs. 450.00
Rs. 378.00

Bayer Admire

Rs. 41.00
Rs. 40.00

Sumitomo Dantotsu

Rs. 1,075.00
Rs. 839.00

Dhanuka Media

Rs. 236.00
Rs. 129.00

Tata Manik

Rs. 250.00
Rs. 209.00

Dhanuka Dhanpreet

Rs. 186.00
Rs. 143.00

Bayer Alanto

Rs. 510.00
Rs. 444.00

Indofil Token

Rs. 789.00
Rs. 501.00
जलद डिलिव्हरी
थेट दारात
१००% ओरिजिनल
खात्रीशीर
तज्ज्ञ सल्ला
Agri Support
सुरक्षित पेमेंट
Safe & Secure
View full details
  • रासायनिक घटक

    ▸यामध्ये थायोमेथोक्साम ७५% एस.जी. (Thiamethoxam 75% w/w SG) हा रासायनिक घटक असतो. जो SG स्वरूपात असतो. SG म्हणजे पाण्यात विरघळणारे विद्रव्य दाणे (Soluble Granules) आहे.

  • रासायनिक गट

    ▸हे निओनिकोटीनोइड्स (Neonicotinoids) या रासायनिक गटातील कीटकनाशक आहे.

  • कीटकनाशक प्रकार व क्रिया प्रकार:

    ▸हे एक रासायनिक आंतरप्रवाही कीटकनाशक आहे.

  • कीटकनाशक प्रवेश मार्ग

    ▸हे कीटकनाशक फवारणी, आळवणी, ठिबक द्वारे वापरल्यानंतर थेट किडीच्या संपर्कात आल्यास किडीच्या शरीरात त्वचेमधून प्रवेश करते (Contact Action). तसेच हे आंतरप्रवाही असल्यामुळे किडी पानांवर ज्यावेळेस रसशोषण करतात तेव्हा हे कीटकनाशक किडीच्या शरीरात तोंडावाटे प्रवेश करते (Stomach Action).

  • कार्यपद्धती

    ▸हे कीटकांच्या मज्जासंस्थेवर (Nervous System) परिणाम करते. हे कीटकांच्या निकोटीनिक ॲसिटिलकोलिन रिसेप्टर्सना (nAChR) अवरोधित करते, ज्यामुळे कीटकांच्या मज्जासंस्थेतील संदेशवहन थांबते. यामुळे कीटकाला अर्धांगवायू होतो, ते अन्न खाणे बंद करतात आणि शेवटी त्याचा मृत्यू होतो.

  • वापरण्याची पद्धत

    ▸फवारणी, आळवणी (Drenching), ठिबक, बीजप्रक्रिया.

  • वापरण्याचे प्रमाण

    ▸फवारणी : ०.५ ग्रॅम प्रती लीटर.
    ▸आळवणी : ०.५ ग्रॅम प्रती लीटर.
    ▸ठिबक : १०० ग्रॅम प्रती एकर.

पिके व लक्षित किडी

  • कांदा

    ▸ फुलकिडे (Thrips)
    ▸ मावा (Aphids)
    ▸ तुडतुडे (Jassids)
    ▸ पांढरी माशी (Whitefly)

  • कोबी,फुलकोबी,ब्रोकोली,रेड कॅबेज 

    ▸ फुलकिडे (Thrips)
    ▸ मावा (Aphids)
    ▸ तुडतुडे (Jassids)
    ▸ पांढरी माशी (Whitefly)
    ▸ हिऱ्यासारखा ठिपका असलेला पतंग (DBM - अळीची सुरुवातीची अवस्था)

  • बटाटा

    ▸ फुलकिडे (Thrips)
    ▸ मावा (Aphids)
    ▸ तुडतुडे (Jassids)
    ▸ पांढरी माशी (Whitefly)

  • काकडी,कारले,दोडका,दुधी भोपळा,घोसवळे

    ▸ फुलकिडे (Thrips)
    ▸ मावा (Aphids)
    ▸ तुडतुडे (Jassids)
    ▸ पांढरी माशी (Whitefly)

  • आले,हळद

    ▸ फुलकिडे (Thrips)
    ▸ मावा (Aphids)
    ▸ पानांवरील तुडतुडे

  • टोमॅटो

    ▸ फुलकिडे (Thrips)
    ▸ मावा (Aphids)
    ▸ तुडतुडे (Jassids)
    ▸ पांढरी माशी (Whitefly)

  • मिरची,ढोबळी मिरची

    ▸ फुलकिडे (Thrips)
    ▸ मावा (Aphids)
    ▸ तुडतुडे (Jassids)
    ▸ पांढरी माशी (Whitefly)

  • वांगे

    ▸ फुलकिडे (Thrips)
    ▸ मावा (Aphids)
    ▸ तुडतुडे (Jassids)
    ▸ पांढरी माशी (Whitefly)

  • भेंडी

    ▸ फुलकिडे (Thrips)
    ▸ मावा (Aphids)
    ▸ तुडतुडे (Jassids)
    ▸ पांढरी माशी (Whitefly)

  • गवार

    ▸ फुलकिडे (Thrips)
    ▸ मावा (Aphids)
    ▸ तुडतुडे (Jassids)
    ▸ पांढरी माशी (Whitefly)

  • कापूस

    ▸ फुलकिडे (Thrips)
    ▸ मावा (Aphids)
    ▸ तुडतुडे (Jassids)
    ▸ पांढरी माशी (Whitefly)

  • झेंडू

    ▸ फुलकिडे (Thrips)
    ▸ मावा (Aphids)
    ▸ तुडतुडे (Jassids)
    ▸ पांढरी माशी (Whitefly)

  • शेवंती

    ▸ फुलकिडे (Thrips)
    ▸ मावा (Aphids)
    ▸ तुडतुडे (Jassids)
    ▸ पांढरी माशी (Whitefly)

  • सोयाबीन

    ▸ खोड माशी (Stem fly)
    ▸ फुलकिडे (Thrips)
    ▸ मावा (Aphids)
    ▸ तुडतुडे (Jassids)
    ▸ पांढरी माशी (Whitefly)

  • भुईमूग

    ▸ फुलकिडे (Thrips)
    ▸ मावा (Aphids)
    ▸ तुडतुडे (Jassids)
    ▸ पांढरी माशी (Whitefly)

  • वाल घेवडा 

    ▸ फुलकिडे (Thrips)
    ▸ मावा (Aphids)
    ▸ तुडतुडे (Jassids)
    ▸ पांढरी माशी (Whitefly)

  • मटकी,मुग,चवळी,उडीद

    ▸ फुलकिडे (Thrips)
    ▸ मावा (Aphids)
    ▸ तुडतुडे (Jassids)
    ▸ पांढरी माशी (Whitefly)

  • हरभरा

    ▸ फुलकिडे (Thrips)
    ▸ मावा (Aphids)
    ▸ तुडतुडे (Jassids)
    ▸ पांढरी माशी (Whitefly)

  • वाटाणा

    ▸ फुलकिडे (Thrips)
    ▸ मावा (Aphids)
    ▸ तुडतुडे (Jassids)
    ▸ पांढरी माशी (Whitefly)

  • कलिंगड,खरबूज,डांगर

    ▸ फुलकिडे (Thrips)
    ▸ मावा (Aphids)
    ▸ तुडतुडे (Jassids)
    ▸ पांढरी माशी (Whitefly)

  • भात

    ▸ तपकिरी तुडतुडे (BPH)
    ▸ हिरवे तुडतुडे (GLH)
    ▸ खोड किडा (सुरुवातीची अवस्था)

  • गहू

    ▸ फुलकिडे (Thrips)
    ▸ मावा (Aphids)
    ▸ तुडतुडे (Jassids)
    ▸ पांढरी माशी (Whitefly)

  • मका

    ▸ फुलकिडे (Thrips)
    ▸ मावा (Aphids)
    ▸ तुडतुडे (Jassids)
    ▸ पांढरी माशी (Whitefly)

  • फ्रेंच बिन्स

    ▸ फुलकिडे (Thrips)
    ▸ मावा (Aphids)
    ▸ तुडतुडे (Jassids)
    ▸ पांढरी माशी (Whitefly)

  • ▸Vigor Effect (जोमदार वाढ): Syngenta Capcadis केवळ कीड नियंत्रण करत नाही, तर वनस्पतीमध्ये 'विगर इफेक्ट' निर्माण करते. यामुळे पिकाची मुळे खोलवर जातात, पाने हिरवीगार होतात आणि प्रतिकूल परिस्थितीतही पीक तग धरून राहते.
    ▸अत्यंत जलद परिणाम (Quick Action): फवारणीनंतर किंवा आळवणीनंतर कीटकनाशक झाडाच्या भागांत वेगाने शोषले जाते. कीटकाने पानाचा रस शोषल्याबरोबर अवघ्या काही मिनिटांत तो अन्न खाणे बंद करतो.
    ▸दीर्घकाळ संरक्षण: हे आंतरप्रवाही (Systemic) असल्याने झाडाच्या नवीन येणाऱ्या फुटव्यांचे आणि पानांचेही काही काळापर्यंत कीकांपासून संरक्षण करते.
    ▸पावसाचा कमी परिणाम (Rain Fastness): फवारणीनंतर सुमारे २ तासांनी पाऊस आला तरी हे औषध पानांच्या आत शोषले गेलेले असते, त्यामुळे त्याचा परिणाम कमी होत नाही.
    ▸सुरक्षितता: हे कीटकनाशक शिफारसीनुसार वापरल्यास पिकावर कोणतेही विपरीत परिणाम (Phytotoxicity) होत नाहीत.

  • ▸गटांची अदलाबदल (Rotation of Chemistry): Syngenta Capcadis हे Group 4A गटातील आहे. त्यामुळे सलग दोन फवारण्या अक्टाराच्या करू नयेत. पुढच्या फवारणीसाठी वेगळ्या रासायनिक गटातील कीटकनाशक वापरावे.
    ▸लेबल निर्देशांचे पालन: औषधाचा डोस ठरवून दिलेल्या प्रमाणानुसारच घ्यावा. कमी डोसमुळे कीटकांमध्ये प्रतिकारशक्ती लवकर विकसित होते, तर जास्त डोसमुळे खर्च वाढतो.
    ▸एकात्मिक कीड व्यवस्थापन (IPM): केवळ रासायनिक फवारणीवर अवलंबून न राहता पिवळे व निळे चिकट सापळे आणि कामगंध सापळ्यांचा वापर करावा.
    ▸मर्यादित वापर: एका पीक हंगामात या गटातील औषधांच्या जास्तीत जास्त २ ते ३ फवारण्या कराव्यात.
    ▸मित्र कीटकांचे संरक्षण: हे औषध मधमाश्यांसाठी विषारी असल्याने, पीक फुलोऱ्यात असताना किंवा मधमाश्या सक्रिय असताना फवारणी टाळावी.