Bayer Alanto
Bayer Alanto
Bayer
Bayer Alanto
100 in stock
Couldn't load pickup availability
उत्पादन माहिती
Product Details
रासायनिक घटक
Chemical Composition
Neonicotinoids
🎥 उत्पादन व्हिडिओ
Galileo वापराचे फायदे जाणून घ्या 👇
Same Chemical - Best Offers
Share

उत्पादन माहिती
-
रासायनिक घटक
▸यामध्ये थायाक्लोप्रिड २१.७% एस.सी. (Thiacloprid 21.7% SC) हा रासायनिक घटक असतो. जो SC स्वरूपात असतो. SC म्हणजे पांढऱ्या रंगाचे दाट द्रव स्वरूप (Suspension Concentrate) आहे.
-
रासायनिक गट
▸हे निओनिकोटीनोइड्स (Neonicotinoids) या रासायनिक गटातील कीटकनाशक आहे.
-
कीटकनाशक प्रकार व क्रिया प्रकार:
▸हे आंतरप्रवाही कीटकनाशक आहे.
-
कीटकनाशक प्रवेश मार्ग
▸हे कीटकनाशक फवारणी द्वारे वापरल्यानंतर थेट किडीच्या संपर्कात आल्यास किडीच्या शरीरात त्वचेमधून प्रवेश करते (Contact Action). तसेच हे आंतरप्रवाही असल्यामुळे कीटक ज्यावेळेस झाडाचा रस शोषतात, तेव्हा हे कीटकनाशक त्यांच्या शरीरात तोंडावाटे प्रवेश करते (Stomach Action).
-
कार्यपद्धती
▸हे कीटकांच्या मज्जासंस्थेवर परिणाम करते. हे कीटकांच्या निकोटीनिक ॲसिटिलकोलिन रिसेप्टर्सना (nAChR) जलद गतीने बांधले जाते, ज्यामुळे मज्जासंस्थेतील संदेशवहन पूर्णपणे विस्कळीत होते. यामुळे कीटकाला त्वरित अर्धांगवायू होतो, कीटक अन्न खाणे बंद करतात आणि परिणामी त्यांचा मृत्यू होतो.
-
वापरण्याची पद्धत
▸फवारणी
-
वापरण्याचे प्रमाण
▸फवारणी : २ मिली प्रती लीटर पाणी.
▸एकरी प्रमाण : ४०० मिली ते ५०० मिली प्रती एकर (२०० लीटर पाण्यातून).
पिके व लक्षित किडी
-
कांदा
▸ फुलकिडे (Thrips)
▸ मावा (Aphids)
▸ तुडतुडे (Jassids)
▸ पांढरी माशी (Whitefly) -
कोबी,फुलकोबी,ब्रोकोली,रेड कॅबेज
▸ फुलकिडे (Thrips)
▸ मावा (Aphids)
▸ तुडतुडे (Jassids)
▸ पांढरी माशी (Whitefly)
▸ हिऱ्यासारखा ठिपका असलेला पतंग (DBM - अळीची सुरुवातीची अवस्था) -
बटाटा
▸ फुलकिडे (Thrips)
▸ मावा (Aphids)
▸ तुडतुडे (Jassids)
▸ पांढरी माशी (Whitefly) -
काकडी,कारले,दोडका,दुधी भोपळा,घोसवळे
▸ फुलकिडे (Thrips)
▸ मावा (Aphids)
▸ तुडतुडे (Jassids)
▸ पांढरी माशी (Whitefly) -
आले,हळद
▸ फुलकिडे (Thrips)
▸ मावा (Aphids)
▸ पानांवरील तुडतुडे -
टोमॅटो
▸ फुलकिडे (Thrips)
▸ मावा (Aphids)
▸ तुडतुडे (Jassids)
▸ पांढरी माशी (Whitefly) -
मिरची,ढोबळी मिरची
▸ फुलकिडे (Thrips)
▸ मावा (Aphids)
▸ तुडतुडे (Jassids)
▸ पांढरी माशी (Whitefly) -
वांगे
▸ फुलकिडे (Thrips)
▸ मावा (Aphids)
▸ तुडतुडे (Jassids)
▸ पांढरी माशी (Whitefly) -
भेंडी
▸ फुलकिडे (Thrips)
▸ मावा (Aphids)
▸ तुडतुडे (Jassids)
▸ पांढरी माशी (Whitefly) -
गवार
▸ फुलकिडे (Thrips)
▸ मावा (Aphids)
▸ तुडतुडे (Jassids)
▸ पांढरी माशी (Whitefly) -
कापूस
▸ फुलकिडे (Thrips)
▸ मावा (Aphids)
▸ तुडतुडे (Jassids)
▸ पांढरी माशी (Whitefly) -
झेंडू
▸ फुलकिडे (Thrips)
▸ मावा (Aphids)
▸ तुडतुडे (Jassids)
▸ पांढरी माशी (Whitefly) -
शेवंती
▸ फुलकिडे (Thrips)
▸ मावा (Aphids)
▸ तुडतुडे (Jassids)
▸ पांढरी माशी (Whitefly) -
सोयाबीन
▸ खोड माशी (Stem fly)
▸ फुलकिडे (Thrips)
▸ मावा (Aphids)
▸ तुडतुडे (Jassids)
▸ पांढरी माशी (Whitefly) -
भुईमूग
▸ फुलकिडे (Thrips)
▸ मावा (Aphids)
▸ तुडतुडे (Jassids)
▸ पांढरी माशी (Whitefly) -
वाल घेवडा
▸ फुलकिडे (Thrips)
▸ मावा (Aphids)
▸ तुडतुडे (Jassids)
▸ पांढरी माशी (Whitefly) -
मटकी,मुग,चवळी,उडीद
▸ फुलकिडे (Thrips)
▸ मावा (Aphids)
▸ तुडतुडे (Jassids)
▸ पांढरी माशी (Whitefly) -
हरभरा
▸ फुलकिडे (Thrips)
▸ मावा (Aphids)
▸ तुडतुडे (Jassids)
▸ पांढरी माशी (Whitefly) -
वाटाणा
▸ फुलकिडे (Thrips)
▸ मावा (Aphids)
▸ तुडतुडे (Jassids)
▸ पांढरी माशी (Whitefly) -
कलिंगड,खरबूज,डांगर
▸ फुलकिडे (Thrips)
▸ मावा (Aphids)
▸ तुडतुडे (Jassids)
▸ पांढरी माशी (Whitefly) -
भात
▸ तपकिरी तुडतुडे (BPH)
▸ हिरवे तुडतुडे (GLH)
▸ खोड किडा (सुरुवातीची अवस्था) -
गहू
▸ फुलकिडे (Thrips)
▸ मावा (Aphids)
▸ तुडतुडे (Jassids)
▸ पांढरी माशी (Whitefly) -
मका
▸ फुलकिडे (Thrips)
▸ मावा (Aphids)
▸ तुडतुडे (Jassids)
▸ पांढरी माशी (Whitefly) -
फ्रेंच बिन्स
▸ फुलकिडे (Thrips)
▸ मावा (Aphids)
▸ तुडतुडे (Jassids)
▸ पांढरी माशी (Whitefly)
मुख्य वैशिष्ट्ये: प्रतिकारशक्ती व्यवस्थापन (Resistance Management)
-
▸बहुविध कीड नियंत्रण: हे केवळ रसशोषक किडींवरच (मावा, तुडतुडे) नाही, तर कपाशीतील बोंडअळी आणि मिरचीतील थ्रिप्सवर देखील प्रभावी आहे.
▸उत्कृष्ट आंतरप्रवाही गुणधर्म: हे झाडाच्या पानांमध्ये वेगाने शोषले जाते, ज्यामुळे पानांच्या खालच्या बाजूला असलेल्या किडींचेही नियंत्रण होते.
▸पावसाचा कमी परिणाम: हे पानांच्या आत लवकर शोषले जात असल्याने फवारणीनंतर लवकर पाऊस आला तरी याची कार्यक्षमता टिकून राहते.
▸दीर्घकाळ परिणाम: हे औषध झाडामध्ये दीर्घकाळ टिकून राहते, त्यामुळे पिकाला कीकांपासून जास्त दिवस संरक्षण मिळते.
▸सुरक्षितता: शिफारसीनुसार वापरल्यास पिकावर कोणतेही विपरीत परिणाम (Phytotoxicity) होत नाहीत आणि हे मित्र कीटकांवर (इतर निओनिकोटीनोइड्सच्या तुलनेत) थोडे सौम्य आहे.
-
▸गटांची अदलाबदल (Rotation of Chemistry): Bayer Alanto हे Group 4A गटातील आहे. कीटकांमध्ये प्रतिकारशक्ती निर्माण होऊ नये म्हणून एकाच गटातील कीटकनाशकांचा वारंवार वापर टाळावा. पुढच्या फवारणीसाठी वेगळ्या रासायनिक गटातील (उदा. Spinadines किंवा Organophosphates) कीटकनाशक वापरावे.
▸लेबल निर्देशांचे पालन: औषधाचा डोस ठरवून दिलेल्या प्रमाणानुसारच घ्यावा. कमी डोसमुळे कीटकांमध्ये प्रतिकारशक्ती लवकर विकसित होते.
▸एकात्मिक कीड व्यवस्थापन (IPM): केवळ रासायनिक फवारणीवर अवलंबून न राहता पिवळे व निळे चिकट सापळे आणि कामगंध सापळ्यांचा अवलंब करावा.
▸मर्यादित वापर: एका पीक हंगामात या गटातील औषधांच्या जास्तीत जास्त २ फवारण्या कराव्यात.
▸मित्र कीटकांचे संरक्षण: जरी हे मधमाश्यांसाठी इतर निओनिकोटीनोइड्सपेक्षा थोडे सुरक्षित मानले जात असले, तरी मधमाश्यांच्या सक्रियतेच्या काळात फवारणी करणे टाळावे.