Dhanuka Media
Dhanuka Media
Dhanuka
Dhanuka Media
100 in stock
Couldn't load pickup availability
उत्पादन माहिती
Product Details
रासायनिक घटक
Chemical Composition
🎥 उत्पादन व्हिडिओ
Galileo वापराचे फायदे जाणून घ्या 👇
Same Chemical - Best Offers
Share

उत्पादन माहिती
-
रासायनिक घटक
▸यामध्ये इमिडाक्लोप्रिड १७.८% एस.एल. (Imidacloprid 17.8% SL) हा रासायनिक घटक असतो. जो SL स्वरूपात असतो. SL म्हणजे पाण्यात विरघळणारे विद्राव्य द्रव स्वरूप (Soluble Liquid) आहे.
-
रासायनिक गट
▸हे निओनिकोटीनोइड्स (Neonicotinoids) या रासायनिक गटातील कीटकनाशक आहे.
-
कीटकनाशक प्रकार व क्रिया प्रकार:
▸हे आंतरप्रवाही कीटकनाशक आहे.
-
कीटकनाशक प्रवेश मार्ग
▸हे कीटकनाशक फवारणीद्वारे वापरल्यानंतर थेट किडीच्या संपर्कात आल्यास किडीच्या शरीरात त्वचेमधून प्रवेश करते (Contact Action). तसेच हे आंतरप्रवाही असल्यामुळे किडी पानांवर ज्यावेळेस रसशोषण करतात तेव्हा हे कीटकनाशक किडीच्या शरीरात तोंडावाटे प्रवेश करते (Stomach Action).
-
कार्यपद्धती
▸हे कीटकांच्या मज्जासंस्थेवर (Nervous System) परिणाम करते. हे कीटकांच्या निकोटीनिक ॲसिटिलकोलिन रिसेप्टर्सना (nAChR) अवरोधित करते, ज्यामुळे कीटकांच्या मज्जासंस्थेतील संदेशवहन थांबते. यामुळे कीटकाला अर्धांगवायू होतो, ते अन्न खाणे बंद करतात आणि शेवटी त्याचा मृत्यू होतो.
-
वापरण्याची पद्धत
▸फवारणी
-
वापरण्याचे प्रमाण
▸फवारणी : ०.५ ग्रॅम प्रती लीटर.
पिके व लक्षित किडी
-
कांदा
▸ फुलकिडे (Thrips)
▸ मावा (Aphids)
▸ तुडतुडे (Jassids)
▸ पांढरी माशी (Whitefly) -
कोबी,फुलकोबी,ब्रोकोली,रेड कॅबेज
▸ फुलकिडे (Thrips)
▸ मावा (Aphids)
▸ तुडतुडे (Jassids)
▸ पांढरी माशी (Whitefly)
▸ हिऱ्यासारखा ठिपका असलेला पतंग (DBM - अळीची सुरुवातीची अवस्था) -
बटाटा
▸ फुलकिडे (Thrips)
▸ मावा (Aphids)
▸ तुडतुडे (Jassids)
▸ पांढरी माशी (Whitefly) -
काकडी,कारले,दोडका,दुधी भोपळा,घोसवळे
▸ फुलकिडे (Thrips)
▸ मावा (Aphids)
▸ तुडतुडे (Jassids)
▸ पांढरी माशी (Whitefly) -
आले,हळद
▸ फुलकिडे (Thrips)
▸ मावा (Aphids)
▸ पानांवरील तुडतुडे -
टोमॅटो
▸ फुलकिडे (Thrips)
▸ मावा (Aphids)
▸ तुडतुडे (Jassids)
▸ पांढरी माशी (Whitefly) -
मिरची,ढोबळी मिरची
▸ फुलकिडे (Thrips)
▸ मावा (Aphids)
▸ तुडतुडे (Jassids)
▸ पांढरी माशी (Whitefly) -
वांगे
▸ फुलकिडे (Thrips)
▸ मावा (Aphids)
▸ तुडतुडे (Jassids)
▸ पांढरी माशी (Whitefly) -
भेंडी
▸ फुलकिडे (Thrips)
▸ मावा (Aphids)
▸ तुडतुडे (Jassids)
▸ पांढरी माशी (Whitefly) -
गवार
▸ फुलकिडे (Thrips)
▸ मावा (Aphids)
▸ तुडतुडे (Jassids)
▸ पांढरी माशी (Whitefly) -
कापूस
▸ फुलकिडे (Thrips)
▸ मावा (Aphids)
▸ तुडतुडे (Jassids)
▸ पांढरी माशी (Whitefly) -
झेंडू
▸ फुलकिडे (Thrips)
▸ मावा (Aphids)
▸ तुडतुडे (Jassids)
▸ पांढरी माशी (Whitefly) -
शेवंती
▸ फुलकिडे (Thrips)
▸ मावा (Aphids)
▸ तुडतुडे (Jassids)
▸ पांढरी माशी (Whitefly) -
सोयाबीन
▸ खोड माशी (Stem fly)
▸ फुलकिडे (Thrips)
▸ मावा (Aphids)
▸ तुडतुडे (Jassids)
▸ पांढरी माशी (Whitefly) -
भुईमूग
▸ फुलकिडे (Thrips)
▸ मावा (Aphids)
▸ तुडतुडे (Jassids)
▸ पांढरी माशी (Whitefly) -
वाल घेवडा
▸ फुलकिडे (Thrips)
▸ मावा (Aphids)
▸ तुडतुडे (Jassids)
▸ पांढरी माशी (Whitefly) -
मटकी,मुग,चवळी,उडीद
▸ फुलकिडे (Thrips)
▸ मावा (Aphids)
▸ तुडतुडे (Jassids)
▸ पांढरी माशी (Whitefly) -
हरभरा
▸ फुलकिडे (Thrips)
▸ मावा (Aphids)
▸ तुडतुडे (Jassids)
▸ पांढरी माशी (Whitefly) -
वाटाणा
▸ फुलकिडे (Thrips)
▸ मावा (Aphids)
▸ तुडतुडे (Jassids)
▸ पांढरी माशी (Whitefly) -
कलिंगड,खरबूज,डांगर
▸ फुलकिडे (Thrips)
▸ मावा (Aphids)
▸ तुडतुडे (Jassids)
▸ पांढरी माशी (Whitefly) -
भात
▸ तपकिरी तुडतुडे (BPH)
▸ हिरवे तुडतुडे (GLH)
▸ खोड किडा (सुरुवातीची अवस्था) -
गहू
▸ फुलकिडे (Thrips)
▸ मावा (Aphids)
▸ तुडतुडे (Jassids)
▸ पांढरी माशी (Whitefly) -
मका
▸ फुलकिडे (Thrips)
▸ मावा (Aphids)
▸ तुडतुडे (Jassids)
▸ पांढरी माशी (Whitefly) -
फ्रेंच बिन्स
▸ फुलकिडे (Thrips)
▸ मावा (Aphids)
▸ तुडतुडे (Jassids)
▸ पांढरी माशी (Whitefly)
मुख्य वैशिष्ट्ये: प्रतिकारशक्ती व्यवस्थापन (Resistance Management)
-
▸रसशोषक किडींवर प्रभावी: हे प्रामुख्याने मावा, तुडतुडे, थ्रिप्स आणि पांढरी माशी यांसारख्या प्राथमिक रसशोषक किडींवर उत्कृष्ट नियंत्रण मिळवून देते.
▸उत्कृष्ट आंतरप्रवाही गुणधर्म: हे झाडाच्या पानांद्वारे आणि मुळांद्वारे लवकर शोषले जाते, त्यामुळे पावसाचा परिणाम कमी होतो.
▸किफायतशील: इतर महागड्या कीटकनाशकांच्या तुलनेत हे कमी खर्चात आणि कमी प्रमाणात वापरले तरी चांगले परिणाम देते.
▸सर्व पिकांसाठी उपयुक्त: हे भाजीपाला, फळपिके आणि नगदी पिके (उदा. कपाशी) अशा सर्व प्रकारच्या पिकांवर वापरता येते.
▸सुरक्षितता: हे कीटकनाशक शिफारसीनुसार वापरल्यास पिकावर कोणतेही विपरीत परिणाम (Phytotoxicity) होत नाहीत.
-
▸गटांची अदलाबदल (Rotation of Chemistry): Dhanuka Media हे Group 4A गटातील आहे. त्यामुळे सलग दोन फवारण्या अक्टाराच्या करू नयेत. पुढच्या फवारणीसाठी वेगळ्या रासायनिक गटातील कीटकनाशक वापरावे.
▸लेबल निर्देशांचे पालन: औषधाचा डोस ठरवून दिलेल्या प्रमाणानुसारच घ्यावा. कमी डोसमुळे कीटकांमध्ये प्रतिकारशक्ती लवकर विकसित होते, तर जास्त डोसमुळे खर्च वाढतो.
▸एकात्मिक कीड व्यवस्थापन (IPM): केवळ रासायनिक फवारणीवर अवलंबून न राहता पिवळे व निळे चिकट सापळे आणि कामगंध सापळ्यांचा वापर करावा.
▸मर्यादित वापर: एका पीक हंगामात या गटातील औषधांच्या जास्तीत जास्त २ ते ३ फवारण्या कराव्यात.
▸मित्र कीटकांचे संरक्षण: हे औषध मधमाश्यांसाठी विषारी असल्याने, पीक फुलोऱ्यात असताना किंवा मधमाश्या सक्रिय असताना फवारणी टाळावी.