Skip to product information
1 of 1

Bayer Admire

Bayer Admire

Bayer

Regular price Rs. 40.00 INR
Regular price Rs. 41.00 INR Sale price Rs. 40.00 INR
Sale Sold out
Shipping calculated at checkout.
LIMITED TIME OFFER ● Live Tracking

Bayer Admire

MRP: ₹41
40
तब्बल ₹1 वाचवा
Size
Quantity

100 in stock

डिलिव्हरीची वेळ तपासा
Premium Quality

उत्पादन माहिती

Product Details

उत्पादकाचे नाव Bayer
उत्पादनाचे नाव Admire
वापरण्याची पद्धत फवारणी, आळवणी,
ठिबक, बीजप्रक्रिया

रासायनिक घटक

Chemical Composition

रासायनिक घटक  Imidacloprid 70% WG
रासायनिक गट Neonicotinoids
कीटकनाशक प्रकार आंतरप्रवाही 

🎥 उत्पादन व्हिडिओ

Galileo वापराचे फायदे जाणून घ्या 👇

Same Chemical - Best Offers

Bayer Confidor Super

Rs. 450.00
Rs. 378.00

Dhanuka Media

Rs. 236.00
Rs. 129.00

Sumitomo Dantotsu

Rs. 1,075.00
Rs. 839.00

Dhanuka Areva

Rs. 216.00
Rs. 134.00

Syngenta Actara

Rs. 399.00
Rs. 280.00

Tata Manik

Rs. 250.00
Rs. 209.00

Dhanuka Dhanpreet

Rs. 186.00
Rs. 143.00

Bayer Alanto

Rs. 510.00
Rs. 444.00

Indofil Token

Rs. 789.00
Rs. 501.00
जलद डिलिव्हरी
थेट दारात
१००% ओरिजिनल
खात्रीशीर
तज्ज्ञ सल्ला
Agri Support
सुरक्षित पेमेंट
Safe & Secure
View full details
  • रासायनिक घटक

    ▸यामध्ये इमिडाक्लोप्रिड ७०% डब्ल्यू.जी. (Imidacloprid 70% WG) हा रासायनिक घटक असतो. जो WG स्वरूपात असतो. WG म्हणजे पाण्यात विरघळणारे दाणेदार स्वरूप (Water Dispersible Granules) आहे.

  • रासायनिक गट

    ▸हे निओनिकोटीनोइड्स (Neonicotinoids) या रासायनिक गटातील कीटकनाशक आहे.

  • कीटकनाशक प्रकार व क्रिया प्रकार:

    ▸हे एक रासायनिक आंतरप्रवाही कीटकनाशक आहे.

  • कीटकनाशक प्रवेश मार्ग

    ▸हे कीटकनाशक फवारणी किंवा आळवणी द्वारे वापरल्यानंतर थेट किडीच्या संपर्कात आल्यास किडीच्या शरीरात त्वचेमधून प्रवेश करते (Contact Action). तसेच हे आंतरप्रवाही असल्यामुळे कीटक ज्यावेळेस झाडाचा रस शोषतात, तेव्हा हे कीटकनाशक त्यांच्या शरीरात तोंडावाटे प्रवेश करते (Stomach Action).

  • कार्यपद्धती

    ▸हे कीटकांच्या मज्जासंस्थेवर (Nervous System) परिणाम करते. हे कीटकांच्या निकोटीनिक ॲसिटिलकोलिन रिसेप्टर्सना (nAChR) बांधले जाते, ज्यामुळे मज्जासंस्थेतील संदेशवहन विस्कळीत होते. यामुळे कीटकाला अर्धांगवायू होतो, कीटक अन्न खाणे बंद करतात आणि परिणामी त्यांचा मृत्यू होतो.

  • वापरण्याची पद्धत

    ▸फवारणी, आळवणी (Drenching), ठिबक, बीजप्रक्रिया.

  • वापरण्याचे प्रमाण

    ▸फवारणी : ०.३ ग्रॅम प्रती लीटर पाणी.
    ▸एकरी प्रमाण : ३० ते ५० ग्रॅम प्रती एकर (पिकाच्या आणि किडीच्या तीव्रतेनुसार).

पिके व लक्षित किडी

  • कांदा

    ▸ फुलकिडे (Thrips)
    ▸ मावा (Aphids)
    ▸ तुडतुडे (Jassids)
    ▸ पांढरी माशी (Whitefly)

  • कोबी,फुलकोबी,ब्रोकोली,रेड कॅबेज 

    ▸ फुलकिडे (Thrips)
    ▸ मावा (Aphids)
    ▸ तुडतुडे (Jassids)
    ▸ पांढरी माशी (Whitefly)
    ▸ हिऱ्यासारखा ठिपका असलेला पतंग (DBM - अळीची सुरुवातीची अवस्था)

  • बटाटा

    ▸ फुलकिडे (Thrips)
    ▸ मावा (Aphids)
    ▸ तुडतुडे (Jassids)
    ▸ पांढरी माशी (Whitefly)

  • काकडी,कारले,दोडका,दुधी भोपळा,घोसवळे

    ▸ फुलकिडे (Thrips)
    ▸ मावा (Aphids)
    ▸ तुडतुडे (Jassids)
    ▸ पांढरी माशी (Whitefly)

  • आले,हळद

    ▸ फुलकिडे (Thrips)
    ▸ मावा (Aphids)
    ▸ पानांवरील तुडतुडे

  • टोमॅटो

    ▸ फुलकिडे (Thrips)
    ▸ मावा (Aphids)
    ▸ तुडतुडे (Jassids)
    ▸ पांढरी माशी (Whitefly)

  • मिरची,ढोबळी मिरची

    ▸ फुलकिडे (Thrips)
    ▸ मावा (Aphids)
    ▸ तुडतुडे (Jassids)
    ▸ पांढरी माशी (Whitefly)

  • वांगे

    ▸ फुलकिडे (Thrips)
    ▸ मावा (Aphids)
    ▸ तुडतुडे (Jassids)
    ▸ पांढरी माशी (Whitefly)

  • भेंडी

    ▸ फुलकिडे (Thrips)
    ▸ मावा (Aphids)
    ▸ तुडतुडे (Jassids)
    ▸ पांढरी माशी (Whitefly)

  • गवार

    ▸ फुलकिडे (Thrips)
    ▸ मावा (Aphids)
    ▸ तुडतुडे (Jassids)
    ▸ पांढरी माशी (Whitefly)

  • कापूस

    ▸ फुलकिडे (Thrips)
    ▸ मावा (Aphids)
    ▸ तुडतुडे (Jassids)
    ▸ पांढरी माशी (Whitefly)

  • झेंडू

    ▸ फुलकिडे (Thrips)
    ▸ मावा (Aphids)
    ▸ तुडतुडे (Jassids)
    ▸ पांढरी माशी (Whitefly)

  • शेवंती

    ▸ फुलकिडे (Thrips)
    ▸ मावा (Aphids)
    ▸ तुडतुडे (Jassids)
    ▸ पांढरी माशी (Whitefly)

  • सोयाबीन

    ▸ खोड माशी (Stem fly)
    ▸ फुलकिडे (Thrips)
    ▸ मावा (Aphids)
    ▸ तुडतुडे (Jassids)
    ▸ पांढरी माशी (Whitefly)

  • भुईमूग

    ▸ फुलकिडे (Thrips)
    ▸ मावा (Aphids)
    ▸ तुडतुडे (Jassids)
    ▸ पांढरी माशी (Whitefly)

  • वाल घेवडा 

    ▸ फुलकिडे (Thrips)
    ▸ मावा (Aphids)
    ▸ तुडतुडे (Jassids)
    ▸ पांढरी माशी (Whitefly)

  • मटकी,मुग,चवळी,उडीद

    ▸ फुलकिडे (Thrips)
    ▸ मावा (Aphids)
    ▸ तुडतुडे (Jassids)
    ▸ पांढरी माशी (Whitefly)

  • हरभरा

    ▸ फुलकिडे (Thrips)
    ▸ मावा (Aphids)
    ▸ तुडतुडे (Jassids)
    ▸ पांढरी माशी (Whitefly)

  • वाटाणा

    ▸ फुलकिडे (Thrips)
    ▸ मावा (Aphids)
    ▸ तुडतुडे (Jassids)
    ▸ पांढरी माशी (Whitefly)

  • कलिंगड,खरबूज,डांगर

    ▸ फुलकिडे (Thrips)
    ▸ मावा (Aphids)
    ▸ तुडतुडे (Jassids)
    ▸ पांढरी माशी (Whitefly)

  • भात

    ▸ तपकिरी तुडतुडे (BPH)
    ▸ हिरवे तुडतुडे (GLH)
    ▸ खोड किडा (सुरुवातीची अवस्था)

  • गहू

    ▸ फुलकिडे (Thrips)
    ▸ मावा (Aphids)
    ▸ तुडतुडे (Jassids)
    ▸ पांढरी माशी (Whitefly)

  • मका

    ▸ फुलकिडे (Thrips)
    ▸ मावा (Aphids)
    ▸ तुडतुडे (Jassids)
    ▸ पांढरी माशी (Whitefly)

  • फ्रेंच बिन्स

    ▸ फुलकिडे (Thrips)
    ▸ मावा (Aphids)
    ▸ तुडतुडे (Jassids)
    ▸ पांढरी माशी (Whitefly)

  • ▸रसशोषक किडींवर प्रभावी: हे प्रामुख्याने मावा, तुडतुडे, थ्रिप्स आणि पांढरी माशी यांसारख्या कठीण रसशोषक किडींवर अत्यंत कमी डोसमध्ये उत्कृष्ट नियंत्रण मिळवून देते.
    ▸उच्च संहत (High Concentration): यात इमिडाक्लोप्रिडचे प्रमाण जास्त (७०%) असल्यामुळे कमी प्रमाणात वापरूनही जास्त काळ रिझल्ट मिळतो.
    ▸उत्कृष्ट आंतरप्रवाही गुणधर्म: हे झाडाच्या पानांद्वारे आणि मुळांद्वारे अत्यंत वेगाने शोषले जाते, त्यामुळे नवीन येणाऱ्या फुटव्यांचेही संरक्षण होते.
    ▸सर्व पिकांसाठी उपयुक्त: हे भाजीपाला, द्राक्षे, डाळिंब, कपाशी आणि इतर नगदी पिकांवर वापरण्यासाठी सुरक्षित आहे.
    ▸सुरक्षितता: शिफारसीनुसार वापरल्यास पिकावर कोणतेही विपरीत परिणाम (Phytotoxicity) होत नाहीत आणि हे हाताळण्यास सोपे आहे.


  • ▸गटांची अदलाबदल (Rotation of Chemistry): Bayer Admireहे Group 4A गटातील आहे. कीटकांमध्ये प्रतिकारशक्ती निर्माण होऊ नये म्हणून एकाच गटातील कीटकनाशकांचा वारंवार वापर टाळावा. पुढच्या फवारणीसाठी वेगळ्या रासायनिक गटातील कीटकनाशक वापरावे.
    ▸लेबल निर्देशांचे पालन: औषधाचा डोस ठरवून दिलेल्या प्रमाणानुसारच घ्यावा. कमी डोसमुळे कीटकांमध्ये प्रतिकारशक्ती लवकर विकसित होते, तर जास्त डोसमुळे अनावश्यक खर्च वाढतो.
    ▸एकात्मिक कीड व्यवस्थापन (IPM): केवळ रासायनिक फवारणीवर अवलंबून न राहता पिवळे व निळे चिकट सापळे आणि कामगंध सापळ्यांचा वापर करावा.
    ▸मर्यादित वापर: एका पीक हंगामात या गटातील औषधांच्या जास्तीत जास्त २ ते ३ फवारण्या कराव्यात.
    ▸मित्र कीटकांचे संरक्षण: हे औषध मधमाश्यांसाठी विषारी असल्याने, पीक फुलोऱ्यात असताना किंवा मधमाश्या सक्रिय असताना फवारणी टाळावी.