Tilt + Cuman L Spray Kit
Tilt + Cuman L Spray Kit
Farmspot
Tilt + Cuman L Spray Kit
100 in stock
Couldn't load pickup availability
किट माहिती
Kit Details
घटक माहिती
Composition Details
या किटचे फायदे जाणून घ्या 👇
Same Chemical - Best Offers
Share
उत्पादन माहिती
-
रासायनिक घटक
▸ Tilt: यामध्ये प्रोपिकोनॅझोल २५% ईसी हा बुरशीनाशक घटक असतो.
▸ Cuman L: यामध्ये झिराम २७% एससी हा बुरशीनाशक घटक असतो. -
रासायनिक गट
▸ प्रोपिकोनॅझोल : ट्रायझोल गट.
▸ झिराम : डायथिओकार्बामेट गट. -
उत्पादन प्रकार
▸ Tilt हे आंतरप्रवाही बुरशीनाशक आहे.
▸ Cuman L हे संपर्कजन्य बुरशीनाशक आहे. -
कार्यपद्धती
▸ Tilt (Propiconazole 25% EC) :
फवारणीद्वारे वापरल्यानंतर हे बुरशीनाशक पानांच्या पर्णरंध्राद्वारे वनस्पतीमध्ये शोषले जाऊन प्रणालीगत (Systemic) पद्धतीने संपूर्ण झाडामध्ये पसरते. Propiconazole हा ट्रायझोल गटातील घटक असून बुरशीतील Ergosterol निर्मिती प्रक्रियेवर (Sterol Biosynthesis) परिणाम करतो. त्यामुळे बुरशीच्या पेशीभित्तीची निर्मिती बिघडते, मायसेलियमची वाढ थांबते व रोग नियंत्रणात येतो. हे विशेषतः डाग, रस्ट, पावडरी मिल्ड्यू व ब्लाइटसारख्या रोगांवर प्रभावी आहे.
▸ Cuman L (Ziram 27% SC) :
फवारणीनंतर हे संपर्कजन्य (Contact) बुरशीनाशक पानांच्या पृष्ठभागावर संरक्षणात्मक थर तयार करते. Ziram हा दिथिओकार्बामेट गटातील घटक असून बुरशीच्या पेशींतील एंझाइम क्रिया व श्वसन प्रक्रियेवर परिणाम करतो. त्यामुळे बुरशीची बीजाणू उगवण थांबते व रोगाचा प्रसार रोखला जातो.
या संयुक्त क्रियेने प्रतिबंधात्मक तसेच उपचारात्मक पद्धतीने बुरशीजन्य रोगांवर प्रभावी व व्यापक नियंत्रण मिळते. -
वापरण्याची पद्धत
▸फवारणीद्वारे एकत्रित वापरावे.
-
वापरण्याचे प्रमाण
वापरण्याचे प्रमाण (प्रती लीटर पाणी):
▸ Tilt: 0.5 ते 1 मिली
▸ Cuman L: 2 ते 3 मिली
एका पंपासाठी प्रमाण (15 लीटरचा पंप):
▸ Tilt: 7.5 ते 15 मिली
▸ Cuman L: 30 ते 45 मिली
एका एकरासाठी प्रमाण (200 लीटर पाण्यासाठी):
▸ Tilt: 100 ते 200 मिली
▸ Cuman L: 400 ते 600 मिली
या किटचे पिकास होणारे फायदे
"या उत्पादनांचा एकत्रित वापर केल्यास पिकाला होणारे फायदे खालीलप्रमाणे आहेत."
-
कांदा
▸ यामधील बुरशीनाशक कॉम्बिनेशन कांदा पिकात फवारणीसाठी वापरल्यामुळे जांभळा करपा (Purple Blotch), स्टेमफिलियम ब्लाइट, डाउनी मिल्ड्यू, अँथ्रॅक्नोज, पानांवरील करपा व ठिपके यांसारख्या बुरशीजन्य रोगांवर प्रभावी प्रतिबंधात्मक व उपचारात्मक नियंत्रण मिळते. त्यामुळे पाती हिरव्या, निरोगी व ताठ राहतात आणि कंद वाढीस पोषक वातावरण तयार होते.
-
कोबी,फुलकोबी,ब्रोकोली,रेड कॅबेज
▸ यामधील बुरशीनाशक कॉम्बिनेशन कोबी व फुलकोबी पिकात फवारणीसाठी वापरल्यामुळे डाउनी मिल्ड्यू, अल्टरनेरिया पान करपा, सर्कोस्पोरा लीफ स्पॉट, अँथ्रॅक्नोज तसेच पानांवरील करपा व ठिपके यांसारख्या बुरशीजन्य रोगांवर प्रभावी प्रतिबंधात्मक व उपचारात्मक नियंत्रण मिळते.
-
बटाटा
▸ यामधील बुरशीनाशक कॉम्बिनेशन बटाटा पिकात फवारणीसाठी वापरल्यामुळे लवकर येणारा करपा,अल्टरनेरिया ठिपके(Early Blight), उशिरा येणारा करपा (Late Blight), अँथ्रॅक्नोज,भुरी,डाउनी यांसारख्या बुरशीजन्य रोगांवर प्रभावी प्रतिबंधात्मक व उपचारात्मक नियंत्रण मिळते.
-
काकडी,कारले,दोडका,दुधी भोपळा,घोसवळे
▸ यामधील बुरशीनाशक कॉम्बिनेशन वेलवर्गीय पिकात (काकडी, कारले, दोडका, दुधी भोपळा) फवारणीसाठी वापरल्यामुळे डाउनी मिल्ड्यू, पावडरी मिल्ड्यू, अँथ्रॅक्नोज,अल्टर्नेरिया पानांवरील ठिपके,सर्कॉस्पोरा ठिपके,चोनोफोरा करपा,गमी स्टेम ब्लाईट यांसारख्या बुरशीजन्य रोगांवर प्रभावी प्रतिबंधात्मक व उपचारात्मक नियंत्रण मिळते.
-
आले,हळद
▸ यामधील बुरशीनाशक कॉम्बिनेशन आले व हळद पिकात फवारणीसाठी वापरल्यामुळे पान करपा (Leaf Spot), ब्लास्ट, अँथ्रॅक्नोज तसेच पानांवरील ठिपके व डाग यांसारख्या बुरशीजन्य रोगांवर प्रभावी प्रतिबंधात्मक व उपचारात्मक नियंत्रण मिळते.
-
टोमॅटो
▸ यामधील बुरशीनाशक कॉम्बिनेशन टोमॅटो पिकात फवारणीसाठी वापरल्यामुळे लवकर येणारा करपा,सेप्टोरिया काळे ठिपके,स्टेमफिलियम राखाडी ठिपके,भुरी,टोमॅटो ग्रे मोल्ड,टोमॅटो लीफ मोल्ड,उशिरा येणारा करपा,डाउनी,अँथ्रॅक्नोज करपा,गेरवा यांसारख्या बुरशीजन्य रोगांवर प्रभावी प्रतिबंधात्मक व उपचारात्मक नियंत्रण मिळते.
-
मिरची,ढोबळी मिरची
▸ यामधील बुरशीनाशक कॉम्बिनेशन मिरची व ढोबळी मिरची पिकात फवारणीसाठी वापरल्यामुळे डायबॅक, अँथ्रॅक्नोज (फळ करपा), सर्कोस्पोरा लीफ स्पॉट, पावडरी मिल्ड्यू,डाउनी,बोट्रिटिस करपा,अल्टरनेरिया ठिपके,चोनोफोरा करपा तसेच इतर बुरशीजन्य ठिपके रोगांवर प्रभावी प्रतिबंधात्मक व उपचारात्मक नियंत्रण मिळते.
-
वांगे
▸ यामधील बुरशीनाशक कॉम्बिनेशन वांगे पिकात फवारणीसाठी वापरल्यामुळे फोमॉप्सिस ब्लाइट (शेंडा व फळ करपा), अल्टरनेरिया पान करपा, सर्कोस्पोरा लीफ स्पॉट, पावडरी मिल्ड्यू, अँथ्रॅक्नोज तसेच पानांवरील ठिपके यांसारख्या बुरशीजन्य रोगांवर प्रभावी प्रतिबंधात्मक व उपचारात्मक नियंत्रण मिळते.
-
भेंडी
▸ यामधील बुरशीनाशक कॉम्बिनेशन भेंडी पिकात फवारणीसाठी वापरल्यामुळे अल्टरनेरिया पान करपा, सर्कोस्पोरा लीफ स्पॉट, अँथ्रॅक्नोज, रस्ट तसेच पानांवरील करपा व ठिपके यांसारख्या बुरशीजन्य रोगांवर प्रभावी प्रतिबंधात्मक व उपचारात्मक नियंत्रण मिळते.
-
गवार
▸ यामधील बुरशीनाशक कॉम्बिनेशन गवार पिकात फवारणीसाठी वापरल्यामुळे अल्टरनेरिया पान करपा, सर्कोस्पोरा लीफ स्पॉट, अँथ्रॅक्नोज, रस्ट तसेच पानांवरील करपा व ठिपके यांसारख्या बुरशीजन्य रोगांवर प्रभावी प्रतिबंधात्मक व उपचारात्मक नियंत्रण मिळते.
-
कापूस
▸ यामधील बुरशीनाशक कॉम्बिनेशन कापूस पिकात फवारणीसाठी वापरल्यामुळे अल्टरनेरिया पान करपा,रॅम्युलरिया लीफ स्पॉट, अँथ्रॅक्नोज, ग्रे मिल्ड्यू तसेच पानांवरील करपा व ठिपके यांसारख्या बुरशीजन्य रोगांवर प्रभावी प्रतिबंधात्मक व उपचारात्मक नियंत्रण मिळते.
-
झेंडू
▸ यामधील बुरशीनाशक कॉम्बिनेशन झेंडू पिकात फवारणीसाठी वापरल्यामुळे अल्टरनेरिया लीफ स्पॉट, सर्कोस्पोरा लीफ स्पॉट, पावडरी मिल्ड्यू, रस्ट तसेच पानांवरील करपा व ठिपके यांसारख्या बुरशीजन्य रोगांवर प्रभावी प्रतिबंधात्मक व उपचारात्मक नियंत्रण मिळते.
-
शेवंती
▸ यामधील बुरशीनाशक कॉम्बिनेशन शेवंती (Chrysanthemum) पिकात फवारणीसाठी वापरल्यामुळे अल्टरनेरिया लीफ स्पॉट, सर्कोस्पोरा लीफ स्पॉट, पावडरी मिल्ड्यू, रस्ट तसेच पानांवरील करपा व ठिपके यांसारख्या बुरशीजन्य रोगांवर प्रभावी प्रतिबंधात्मक व उपचारात्मक नियंत्रण मिळते.
-
सोयाबीन
▸ यामधील बुरशीनाशक कॉम्बिनेशन सोयाबीन पिकात फवारणीसाठी वापरल्यामुळे अँथ्रॅक्नोज, रस्ट, सर्कोस्पोरा लीफ स्पॉट, चारकोल रॉटच्या सुरुवातीच्या लक्षणांवर तसेच पानांवरील करपा व ठिपके यांसारख्या बुरशीजन्य रोगांवर प्रभावी प्रतिबंधात्मक व उपचारात्मक नियंत्रण मिळते.
-
भुईमूग
▸ यामधील बुरशीनाशक कॉम्बिनेशन भुईमूग पिकात फवारणीसाठी वापरल्यामुळे टिक्का रोग (Early & Late Leaf Spot), रस्ट, अँथ्रॅक्नोज तसेच पानांवरील करपा व ठिपके यांसारख्या बुरशीजन्य रोगांवर प्रभावी प्रतिबंधात्मक व उपचारात्मक नियंत्रण मिळते.
-
वाल घेवडा
▸ यामधील बुरशीनाशक कॉम्बिनेशन वाल / घेवडा पिकात फवारणीसाठी वापरल्यामुळे अँथ्रॅक्नोज, सर्कोस्पोरा लीफ स्पॉट, रस्ट, पावडरी मिल्ड्यू तसेच पानांवरील करपा व ठिपके यांसारख्या बुरशीजन्य रोगांवर प्रभावी प्रतिबंधात्मक व उपचारात्मक नियंत्रण मिळते.
-
मटकी,मुग,चवळी,उडीद
▸ यामधील बुरशीनाशक कॉम्बिनेशन मटकी, चवळी, मूग व उडीद पिकात फवारणीसाठी वापरल्यामुळे अँथ्रॅक्नोज, सर्कोस्पोरा लीफ स्पॉट, रस्ट, पावडरी मिल्ड्यू तसेच पानांवरील करपा व ठिपके यांसारख्या बुरशीजन्य रोगांवर प्रभावी प्रतिबंधात्मक व उपचारात्मक नियंत्रण मिळते.
-
हरभरा
▸ यामधील बुरशीनाशक कॉम्बिनेशन हरभरा पिकात फवारणीसाठी वापरल्यामुळे अँथ्रॅक्नोज, बॉट्रीटिस ग्रे मोल्ड, सर्कोस्पोरा लीफ स्पॉट, रस्ट तसेच पानांवरील करपा व ठिपके यांसारख्या बुरशीजन्य रोगांवर प्रभावी प्रतिबंधात्मक व उपचारात्मक नियंत्रण मिळते.
-
वाटाणा
▸ यामधील बुरशीनाशक कॉम्बिनेशन वाटाणा पिकात फवारणीसाठी वापरल्यामुळे पावडरी मिल्ड्यू, डाउनी मिल्ड्यू, अँथ्रॅक्नोज, सर्कोस्पोरा लीफ स्पॉट तसेच पानांवरील करपा व ठिपके यांसारख्या बुरशीजन्य रोगांवर प्रभावी प्रतिबंधात्मक व उपचारात्मक नियंत्रण मिळते.
-
कलिंगड,खरबूज,डांगर
▸ यामधील बुरशीनाशक कॉम्बिनेशन कलिंगड व खरबूज पिकात फवारणीसाठी वापरल्यामुळे डाउनी मिल्ड्यू, पावडरी मिल्ड्यू, अँथ्रॅक्नोज,क्लॅडोस्पोरियम पानांवरील ठिपके,बोट्रीटिस ग्रे मोल्ड,सेप्टोरिया पानांवरील ठिपके,सर्कोस्पोरा पानांवरील ठिपके,फाइटोफ्थोरा करपा,चिकट खोडावरील करपा ( Gummy Stem Blight),अल्टरनेरिया पानांवरील ठिपके यांसारख्या बुरशीजन्य रोगांवर प्रभावी प्रतिबंधात्मक व उपचारात्मक नियंत्रण मिळते.
-
भात
▸ यामधील बुरशीनाशक कॉम्बिनेशन भात पिकात फवारणीसाठी वापरल्यामुळे ब्लास्ट (Leaf & Neck Blast), ब्राउन स्पॉट, शीथ ब्लाइटच्या सुरुवातीच्या लक्षणांवर तसेच पानांवरील करपा व ठिपके यांसारख्या बुरशीजन्य रोगांवर प्रभावी प्रतिबंधात्मक व उपचारात्मक नियंत्रण मिळते.
-
गहू
▸ यामधील बुरशीनाशक कॉम्बिनेशन गहू पिकात फवारणीसाठी वापरल्यामुळे लीफ ब्लाइट, ब्राऊन रस्ट, यलो रस्ट, पावडरी मिल्ड्यू तसेच पानांवरील करपा व ठिपके यांसारख्या बुरशीजन्य रोगांवर प्रभावी प्रतिबंधात्मक व उपचारात्मक नियंत्रण मिळते.
-
मका
▸ यामधील बुरशीनाशक कॉम्बिनेशन मका पिकात फवारणीसाठी वापरल्यामुळे टुरसिकम लीफ ब्लाइट, मेयडिस लीफ ब्लाइट, रस्ट, पानांवरील करपा व ठिपके यांसारख्या बुरशीजन्य रोगांवर प्रभावी प्रतिबंधात्मक व उपचारात्मक नियंत्रण मिळते.
-
फ्रेंच बिन्स
▸ यामधील बुरशीनाशक कॉम्बिनेशन फ्रेंच बिन्स पिकात फवारणीसाठी वापरल्यामुळे अँथ्रॅक्नोज, सर्कोस्पोरा लीफ स्पॉट, रस्ट, पावडरी मिल्ड्यू तसेच पानांवरील करपा व ठिपके यांसारख्या बुरशीजन्य रोगांवर प्रभावी प्रतिबंधात्मक व उपचारात्मक नियंत्रण मिळते.
उत्पादने मिसळण्याचा क्रम
-
1. Crystal Tilt
-
2. Syngenta Cuman L
-