Skip to product information
1 of 1

Score + Kavach Spray Kit

Score + Kavach Spray Kit

Farmspot

Regular price Rs. 1,488.00 INR
Regular price Rs. 1,708.00 INR Sale price Rs. 1,488.00 INR
Sale Sold out
Shipping calculated at checkout.
LIMITED TIME OFFER ● Live Tracking

Score + Kavach Spray Kit

MRP: ₹1708
1488
तब्बल ₹220 वाचवा
Size
Quantity

100 in stock

डिलिव्हरीची वेळ तपासा
Premium Crop Protection Kit

किट माहिती

Kit Details

उत्पादक Syngenta
किट नाव Score + Kavach 
वापरण्याची पद्धत फवारणी

घटक माहिती

Composition Details

Score   Difenoconazole 25% EC
Kavach  Chlorothalonil 75% W

या किटचे फायदे जाणून घ्या 👇

Same Chemical - Best Offers

Antracol + Buonos Spray Kit

Rs. 715.00
Rs. 502.00

Captaf + Contaf Plus Spray Kit

Rs. 939.00
Rs. 750.00

Tilt + Cuman L Spray Kit

Tilt 250 ml + Cuman L 500 ml
Rs. 839.00

Tata Taqat

Rs. 500.00
Rs. 332.00

Indofil Avtar

Rs. 182.00
Rs. 136.00
जलद डिलिव्हरी
थेट दारात
१००% ओरिजिनल
खात्रीशीर
तज्ज्ञ सल्ला
Agri Support
सुरक्षित पेमेंट
Safe & Secure
View full details
  • रासायनिक घटक

    ▸ Score: यामध्ये डायफेनोकोनॅझोल २५% ईसी हा बुरशीनाशक घटक असतो.
    ▸ Kavach: यामध्ये क्लोरोथॅलोनिल ७५% डब्ल्यूपी हा बुरशीनाशक घटक असतो.

  • रासायनिक गट

    ▸ डायफेनोकोनॅझोल : ट्रायझोल गट.
    ▸ क्लोरोथॅलोनिल : क्लोरोनाइट्रिल गट.

  • उत्पादन प्रकार

    ▸ Score हे आंतरप्रवाही बुरशीनाशक आहे.
    ▸ Kavach हे संपर्कजन्य बुरशीनाशक आहे.

  • कार्यपद्धती

    ▸ Score (Difenoconazole 25% EC) :
    फवारणीद्वारे वापरल्यानंतर हे बुरशीनाशक पानांद्वारे शोषले जाऊन प्रणालीगत (Systemic) पद्धतीने संपूर्ण झाडामध्ये पसरते. Difenoconazole हा ट्रायझोल गटातील घटक असून बुरशीतील Ergosterol निर्मिती प्रक्रियेवर परिणाम करतो. त्यामुळे बुरशीच्या पेशीभित्तीची निर्मिती बिघडते, मायसेलियमची वाढ थांबते व रोग नियंत्रणात येतो.

    ▸ Kavach (Chlorothalonil 75% WP) :
    फवारणीनंतर हे संपर्कजन्य (Contact) बुरशीनाशक पानांच्या पृष्ठभागावर संरक्षणात्मक थर तयार करते. Chlorothalonil बुरशीच्या पेशींतील एंझाइम क्रिया बाधित करतो. त्यामुळे बुरशीची बीजाणू उगवण थांबते व रोगाचा प्रसार रोखला जातो. हे प्रतिबंधात्मक नियंत्रणासाठी अत्यंत प्रभावी आहे.

  • वापरण्याची पद्धत

    ▸ फवारणीद्वारे एकत्रित वापरावे.

  • वापरण्याचे प्रमाण

    वापरण्याचे प्रमाण (प्रती लीटर पाणी):
    ▸ Score: 0.5 मिली
    ▸ Kavach: 2 ग्रॅम

    एका पंपासाठी प्रमाण (15 लीटरचा पंप):
    ▸ Score: 8 मिली
    ▸ Kavach: 30 ग्रॅम

    एका एकरासाठी प्रमाण (200 लीटर पाण्यासाठी):
    ▸ Score: 100 मिली
    ▸ Kavach: 400 ग्रॅम

या किटचे पिकास होणारे फायदे

"या उत्पादनांचा एकत्रित वापर केल्यास पिकाला होणारे फायदे खालीलप्रमाणे आहेत."

  • कांदा

    ▸ यामधील Syngenta Score + Syngenta Kavach हे बुरशीनाशक कॉम्बिनेशन कांदा पिकात फवारणीसाठी वापरल्यामुळे जांभळा करपा (Purple Blotch), स्टेमफिलियम ब्लाइट, डाउनी मिल्ड्यू, अँथ्रॅक्नोज, पानांवरील करपा व ठिपके यांसारख्या बुरशीजन्य रोगांवर प्रभावी प्रतिबंधात्मक व उपचारात्मक नियंत्रण मिळते. त्यामुळे पाती हिरव्या, निरोगी व ताठ राहतात आणि कंद वाढीस पोषक वातावरण तयार होते.

  • कोबी,फुलकोबी,ब्रोकोली,रेड कॅबेज 

    ▸ यामधील Syngenta Score + Syngenta Kavach हे बुरशीनाशक कॉम्बिनेशन कोबी व फुलकोबी पिकात फवारणीसाठी वापरल्यामुळे डाउनी मिल्ड्यू, अल्टरनेरिया पान करपा, सर्कोस्पोरा लीफ स्पॉट, अँथ्रॅक्नोज तसेच पानांवरील करपा व ठिपके यांसारख्या बुरशीजन्य रोगांवर प्रभावी प्रतिबंधात्मक व उपचारात्मक नियंत्रण मिळते.

  • बटाटा

    ▸ यामधील Syngenta Score + Syngenta Kavach हे बुरशीनाशक कॉम्बिनेशन बटाटा पिकात फवारणीसाठी वापरल्यामुळे लवकर येणारा करपा,अल्टरनेरिया ठिपके(Early Blight), उशिरा येणारा करपा (Late Blight), अँथ्रॅक्नोज,भुरी,डाउनी यांसारख्या बुरशीजन्य रोगांवर प्रभावी प्रतिबंधात्मक व उपचारात्मक नियंत्रण मिळते.

  • काकडी,कारले,दोडका,दुधी भोपळा,घोसवळे

    ▸ यामधील Syngenta Score + Syngenta Kavach हे बुरशीनाशक कॉम्बिनेशन वेलवर्गीय पिकात (काकडी, कारले, दोडका, दुधी भोपळा) फवारणीसाठी वापरल्यामुळे डाउनी मिल्ड्यू, पावडरी मिल्ड्यू, अँथ्रॅक्नोज,अल्टर्नेरिया पानांवरील ठिपके,सर्कॉस्पोरा ठिपके,चोनोफोरा करपा,गमी स्टेम ब्लाईट यांसारख्या बुरशीजन्य रोगांवर प्रभावी प्रतिबंधात्मक व उपचारात्मक नियंत्रण मिळते.

  • आले,हळद

    ▸ यामधील Syngenta Score + Syngenta Kavach हे बुरशीनाशक कॉम्बिनेशन आले व हळद पिकात फवारणीसाठी वापरल्यामुळे पान करपा (Leaf Spot), ब्लास्ट, अँथ्रॅक्नोज तसेच पानांवरील ठिपके व डाग यांसारख्या बुरशीजन्य रोगांवर प्रभावी प्रतिबंधात्मक व उपचारात्मक नियंत्रण मिळते.

  • टोमॅटो

    ▸ यामधील Syngenta Score व Syngenta Kavach हे बुरशीनाशक कॉम्बिनेशन टोमॅटो पिकात फवारणीसाठी वापरल्यामुळे लवकर येणारा करपा,सेप्टोरिया काळे ठिपके,स्टेमफिलियम राखाडी ठिपके,भुरी,टोमॅटो ग्रे मोल्ड,टोमॅटो लीफ मोल्ड,उशिरा येणारा करपा,डाउनी,अँथ्रॅक्नोज करपा,गेरवा यांसारख्या बुरशीजन्य रोगांवर प्रभावी प्रतिबंधात्मक व उपचारात्मक नियंत्रण मिळते.

  • मिरची,ढोबळी मिरची

    ▸ यामधील Syngenta Score + Syngenta Kavach हे बुरशीनाशक कॉम्बिनेशन मिरची व ढोबळी मिरची पिकात फवारणीसाठी वापरल्यामुळे डायबॅक, अँथ्रॅक्नोज (फळ करपा), सर्कोस्पोरा लीफ स्पॉट, पावडरी मिल्ड्यू,डाउनी,बोट्रिटिस करपा,अल्टरनेरिया ठिपके,चोनोफोरा करपा तसेच इतर बुरशीजन्य ठिपके रोगांवर प्रभावी प्रतिबंधात्मक व उपचारात्मक नियंत्रण मिळते.

  • वांगे

    ▸ यामधील Syngenta Score + Syngenta Kavach हे बुरशीनाशक कॉम्बिनेशन वांगे पिकात फवारणीसाठी वापरल्यामुळे फोमॉप्सिस ब्लाइट (शेंडा व फळ करपा), अल्टरनेरिया पान करपा, सर्कोस्पोरा लीफ स्पॉट, पावडरी मिल्ड्यू, अँथ्रॅक्नोज तसेच पानांवरील ठिपके यांसारख्या बुरशीजन्य रोगांवर प्रभावी प्रतिबंधात्मक व उपचारात्मक नियंत्रण मिळते.

  • भेंडी

    ▸ यामधील Syngenta Score + Syngenta Kavach हे बुरशीनाशक कॉम्बिनेशन भेंडी पिकात फवारणीसाठी वापरल्यामुळे अल्टरनेरिया पान करपा, सर्कोस्पोरा लीफ स्पॉट, अँथ्रॅक्नोज, रस्ट तसेच पानांवरील करपा व ठिपके यांसारख्या बुरशीजन्य रोगांवर प्रभावी प्रतिबंधात्मक व उपचारात्मक नियंत्रण मिळते.

  • गवार

    ▸ यामधील Syngenta Score + Syngenta Kavach हे बुरशीनाशक कॉम्बिनेशन गवार पिकात फवारणीसाठी वापरल्यामुळे अल्टरनेरिया पान करपा, सर्कोस्पोरा लीफ स्पॉट, अँथ्रॅक्नोज, रस्ट तसेच पानांवरील करपा व ठिपके यांसारख्या बुरशीजन्य रोगांवर प्रभावी प्रतिबंधात्मक व उपचारात्मक नियंत्रण मिळते.

  • कापूस

    ▸ यामधील Syngenta Score + Syngenta Kavach हे बुरशीनाशक कॉम्बिनेशन कापूस पिकात फवारणीसाठी वापरल्यामुळे अल्टरनेरिया पान करपा,रॅम्युलरिया लीफ स्पॉट, अँथ्रॅक्नोज, ग्रे मिल्ड्यू तसेच पानांवरील करपा व ठिपके यांसारख्या बुरशीजन्य रोगांवर प्रभावी प्रतिबंधात्मक व उपचारात्मक नियंत्रण मिळते.

  • झेंडू

    ▸ यामधील Syngenta Score + Syngenta Kavach हे बुरशीनाशक कॉम्बिनेशन झेंडू पिकात फवारणीसाठी वापरल्यामुळे अल्टरनेरिया लीफ स्पॉट, सर्कोस्पोरा लीफ स्पॉट, पावडरी मिल्ड्यू, रस्ट तसेच पानांवरील करपा व ठिपके यांसारख्या बुरशीजन्य रोगांवर प्रभावी प्रतिबंधात्मक व उपचारात्मक नियंत्रण मिळते.

  • शेवंती

    ▸ यामधील Syngenta Score + Syngenta Kavach हे बुरशीनाशक कॉम्बिनेशन शेवंती (Chrysanthemum) पिकात फवारणीसाठी वापरल्यामुळे अल्टरनेरिया लीफ स्पॉट, सर्कोस्पोरा लीफ स्पॉट, पावडरी मिल्ड्यू, रस्ट तसेच पानांवरील करपा व ठिपके यांसारख्या बुरशीजन्य रोगांवर प्रभावी प्रतिबंधात्मक व उपचारात्मक नियंत्रण मिळते.

  • सोयाबीन

    ▸ यामधील Syngenta Score + Syngenta Kavach हे बुरशीनाशक कॉम्बिनेशन सोयाबीन पिकात फवारणीसाठी वापरल्यामुळे अँथ्रॅक्नोज, रस्ट, सर्कोस्पोरा लीफ स्पॉट, चारकोल रॉटच्या सुरुवातीच्या लक्षणांवर तसेच पानांवरील करपा व ठिपके यांसारख्या बुरशीजन्य रोगांवर प्रभावी प्रतिबंधात्मक व उपचारात्मक नियंत्रण मिळते.

  • भुईमूग

    ▸ यामधील Syngenta Score + Syngenta Kavach हे बुरशीनाशक कॉम्बिनेशन भुईमूग पिकात फवारणीसाठी वापरल्यामुळे टिक्का रोग (Early & Late Leaf Spot), रस्ट, अँथ्रॅक्नोज तसेच पानांवरील करपा व ठिपके यांसारख्या बुरशीजन्य रोगांवर प्रभावी प्रतिबंधात्मक व उपचारात्मक नियंत्रण मिळते.

  • वाल घेवडा 

    ▸ यामधील Syngenta Score + Syngenta Kavach हे बुरशीनाशक कॉम्बिनेशन वाल / घेवडा पिकात फवारणीसाठी वापरल्यामुळे अँथ्रॅक्नोज, सर्कोस्पोरा लीफ स्पॉट, रस्ट, पावडरी मिल्ड्यू तसेच पानांवरील करपा व ठिपके यांसारख्या बुरशीजन्य रोगांवर प्रभावी प्रतिबंधात्मक व उपचारात्मक नियंत्रण मिळते.

  • मटकी,मुग,चवळी,उडीद

    ▸ यामधील Syngenta Score + Syngenta Kavach हे बुरशीनाशक कॉम्बिनेशन मटकी, चवळी, मूग व उडीद पिकात फवारणीसाठी वापरल्यामुळे अँथ्रॅक्नोज, सर्कोस्पोरा लीफ स्पॉट, रस्ट, पावडरी मिल्ड्यू तसेच पानांवरील करपा व ठिपके यांसारख्या बुरशीजन्य रोगांवर प्रभावी प्रतिबंधात्मक व उपचारात्मक नियंत्रण मिळते.

  • हरभरा

    ▸ यामधील Syngenta Score + Syngenta Kavach हे बुरशीनाशक कॉम्बिनेशन हरभरा पिकात फवारणीसाठी वापरल्यामुळे अँथ्रॅक्नोज, बॉट्रीटिस ग्रे मोल्ड, सर्कोस्पोरा लीफ स्पॉट, रस्ट तसेच पानांवरील करपा व ठिपके यांसारख्या बुरशीजन्य रोगांवर प्रभावी प्रतिबंधात्मक व उपचारात्मक नियंत्रण मिळते.

  • वाटाणा

    ▸ यामधील Syngenta Score + Syngenta Kavach हे बुरशीनाशक कॉम्बिनेशन वाटाणा पिकात फवारणीसाठी वापरल्यामुळे पावडरी मिल्ड्यू, डाउनी मिल्ड्यू, अँथ्रॅक्नोज, सर्कोस्पोरा लीफ स्पॉट तसेच पानांवरील करपा व ठिपके यांसारख्या बुरशीजन्य रोगांवर प्रभावी प्रतिबंधात्मक व उपचारात्मक नियंत्रण मिळते.

  • कलिंगड,खरबूज,डांगर

    ▸ यामधील Syngenta Score + Syngenta Kavach हे बुरशीनाशक कॉम्बिनेशन कलिंगड व खरबूज पिकात फवारणीसाठी वापरल्यामुळे डाउनी मिल्ड्यू, पावडरी मिल्ड्यू, अँथ्रॅक्नोज,क्लॅडोस्पोरियम पानांवरील ठिपके,बोट्रीटिस ग्रे मोल्ड,सेप्टोरिया पानांवरील ठिपके,सर्कोस्पोरा पानांवरील ठिपके,फाइटोफ्थोरा करपा,चिकट खोडावरील करपा ( Gummy Stem Blight),अल्टरनेरिया पानांवरील ठिपके यांसारख्या बुरशीजन्य रोगांवर प्रभावी प्रतिबंधात्मक व उपचारात्मक नियंत्रण मिळते.

  • भात

    ▸ यामधील Syngenta Score + Syngenta Kavach हे बुरशीनाशक कॉम्बिनेशन भात पिकात फवारणीसाठी वापरल्यामुळे ब्लास्ट (Leaf & Neck Blast), ब्राउन स्पॉट, शीथ ब्लाइटच्या सुरुवातीच्या लक्षणांवर तसेच पानांवरील करपा व ठिपके यांसारख्या बुरशीजन्य रोगांवर प्रभावी प्रतिबंधात्मक व उपचारात्मक नियंत्रण मिळते.

  • गहू

    ▸ यामधील Syngenta Score + Syngenta Kavach हे बुरशीनाशक कॉम्बिनेशन गहू पिकात फवारणीसाठी वापरल्यामुळे लीफ ब्लाइट, ब्राऊन रस्ट, यलो रस्ट, पावडरी मिल्ड्यू तसेच पानांवरील करपा व ठिपके यांसारख्या बुरशीजन्य रोगांवर प्रभावी प्रतिबंधात्मक व उपचारात्मक नियंत्रण मिळते.

  • मका

    ▸ यामधील Syngenta Score + Syngenta Kavach हे बुरशीनाशक कॉम्बिनेशन मका पिकात फवारणीसाठी वापरल्यामुळे टुरसिकम लीफ ब्लाइट, मेयडिस लीफ ब्लाइट, रस्ट, पानांवरील करपा व ठिपके यांसारख्या बुरशीजन्य रोगांवर प्रभावी प्रतिबंधात्मक व उपचारात्मक नियंत्रण मिळते.

  • फ्रेंच बिन्स

    ▸ यामधील Syngenta Score + Syngenta Kavach हे बुरशीनाशक कॉम्बिनेशन फ्रेंच बिन्स पिकात फवारणीसाठी वापरल्यामुळे अँथ्रॅक्नोज, सर्कोस्पोरा लीफ स्पॉट, रस्ट, पावडरी मिल्ड्यू तसेच पानांवरील करपा व ठिपके यांसारख्या बुरशीजन्य रोगांवर प्रभावी प्रतिबंधात्मक व उपचारात्मक नियंत्रण मिळते.

  • 1. Syngenta Kavach

  • 2. Syngenta Score

फवारणी करताना घ्यायची काळजी व फवारणी सूचना
1. फवारणीची वेळ: सकाळी लवकर किंवा सायंकाळी उशिरा करावी. भर उन्हात फवारणी टाळावी, कारण रोपांवर 'स्कॉर्पिंग' (Scorching) होऊ शकते.
2. वाऱ्याची दिशा: फवारणी वाऱ्याच्या दिशेने करावी. वाऱ्याच्या विरुद्ध फवारणी केल्यास औषध अंगावर उडू शकते.
3. पाण्याचा वापर: नेहमी स्वच्छ पाणी वापरावे. गढूळ पाण्यातील मातीचे कण औषधाची तीव्रता कमी करतात.
4. पंपाची स्वच्छता: तणनाशकाच्या फवारणीनंतर पंप साबण, निर्मा किंवा शाम्पूने स्वच्छ धुवावा.
5. उपकरणांची गुणवत्ता: चांगल्या प्रेशरचा पंप आणि योग्य नोझल (Nozzle) वापरावे, जेणेकरून फवारणी एकसारखी होईल.
6. शेतात ओलावा: फवारणी करण्यापूर्वी शेतात ओलावा असावा, जेणेकरून रोपांच्या अंतर्गत प्रक्रिया सुरक्षित चालतात.
7. वाऱ्याचा वेग: जास्त वारा असल्यास फवारणी थांबवावी. वाऱ्यामुळे औषध शरीरावर येईल आणि पिकावर नीट पसरणार नाही.
8. पावसाचा अंदाज: पाऊस येण्याची शक्यता असल्यास फवारणी करू नका. पावसाळी वातावरणात औषधात नेहमी 'स्टिकर' वापरावे.
9. फवारणीची पद्धत: फवारणी अशी करावी जेणेकरून सर्व रोपांवर द्रावण एकसारखे पसरले जाईल.
10. द्रावण तयार करणे: द्रावण तयार करताना दिलेल्या क्रमातच औषधे मिसळावीत, ज्यामुळे द्रावण फुटणार नाही.
11. पाण्याचा pH स्तर: पाण्याचा pH 5.5 ते 6.5 असावा. pH 7 पेक्षा जास्त असल्यास औषध फुटण्याची शक्यता असते.
12. pH संतुलन: पाण्याचा pH संतुलित ठेवण्यासाठी योग्य उत्पादने (pH Balancer) वापरावीत.
13. औषधाचे प्रमाण: औषधे दिलेल्या प्रमाणातच वापरावीत. कमी-जास्त प्रमाणामुळे अपेक्षित निकाल मिळणार नाहीत.
14. द्रावण मिसळण्याची पद्धत: एक औषध टाकल्यानंतर ते चांगले ढवळून घ्यावे आणि मगच दुसरे औषध मिसळावे.
15. पंपातील द्रावण: पंपात द्रावण घेण्यापूर्वी बादलीत चांगले ढवळून घ्यावे, जेणेकरून तळाला गाळ राहणार नाही.
16. सुरक्षितता: फवारणी करताना मास्क, गॉगल आणि मोजे वापरावेत. संपूर्ण शरीर झाकलेले कपडे असावेत.