Tata Taqat
Tata Taqat
Tata Rallis
Tata Taqat
100 in stock
Couldn't load pickup availability


उत्पादन माहिती
Product Details
रासायनिक घटक
Chemical Composition
Captan 70% WP
Phthalimides
संपर्कजन्य
🎥 उत्पादन व्हिडिओ
Galileo वापराचे फायदे जाणून घ्या 👇
Same Chemical - Best Offers
Share

उत्पादन माहिती
-
रासायनिक घटक
▸ हेक्झाकोनॅझोल ५% + कॅप्टन ७०% डब्लू.पी.
(Hexaconazole 5% + Captan 70% WP) -
रासायनिक गट
▸ ट्रायझोल्स + फ्थॅलिमाइड्स
(Triazoles + Phthalimides) -
बुरशीनाशक प्रकार व क्रिया प्रकार:
▸ बुरशीनाशक प्रकार: आंतरप्रवाही + संपर्कजन्य (Systemic + Contact)
-
कार्यपद्धती
▸ कॅप्टन (Captan): हे 'बहु-स्थळी' (Multi-site) क्रिया करणारे औषध आहे. हे बुरशीच्या श्वसन प्रक्रियेत अडथळा आणून तिला ऊर्जा मिळण्यापासून रोखते.
▸ हेक्झाकोनॅझोल (Hexaconazole): हे बुरशीच्या पेशीभित्तिकेसाठी आवश्यक असलेल्या 'अर्बोस्टेरॉल' (Ergosterol) निर्मितीत अडथळा आणते. यामुळे बुरशीच्या पेशी कमकुवत होऊन ती मरते.
👉 या दोन्ही घटकांच्या एकत्र येण्यामुळे (Synergy) औषधाची ताकद कित्येक पटीने वाढते. -
वापरण्याची पद्धत
▸ फवारणी
-
वापरण्याचे प्रमाण
▸ फवारणीसाठी: २ ग्रॅम प्रति लीटर पाणी.
▸ एकरी डोस: ४०० ते ५०० ग्रॅम प्रति एकर (२०० लीटर पाण्यातून).
लक्षित पिके व बुरशीजन्य रोग
-
कांदा
▸ जांभळा करपा (Purple Blotch)
▸ पानांवरील करपा (Leaf Blight)
▸ देठ कुज (Neck Blight) -
कोबी,फुलकोबी,ब्रोकोली,रेड कॅबेज
▸ अल्टरनारिया पानांवरील ठिपके (Alternaria Leaf Spot)
▸ डाऊनी मिल्ड्यू (Downy Mildew - प्रतिबंधात्मक)
▸ रिंग स्पॉट (Ring Spot) -
बटाटा
▸ लवकर येणारा करपा (Early Blight)
▸ उशिरा येणारा करपा (Late Blight) -
काकडी,कारले,दोडका,दुधी भोपळा,घोसवळे
▸ डाऊनी मिल्ड्यू (Downy Mildew)
▸ भुरी (Powdery Mildew)
▸ अँथ्रॅकनोज (Anthracnose) -
आले,हळद
▸ पानांवरील करपा (Leaf Blight)
▸ ठिपके (Leaf Spot) -
टोमॅटो
▸ लवकर येणारा करपा (Early Blight)
▸ उशिरा येणारा करपा (Late Blight)
▸ भुरी (Powdery Mildew)
▸ फळकुज (Fruit Rot) -
मिरची,ढोबळी मिरची
▸ फळकुज / डाय बॅक (Anthracnose / Dieback)
▸ भुरी (Powdery Mildew)
▸ पानांवरील ठिपके (Leaf Spot) -
वांगे
▸ अल्टरनारिया ठिपके (Alternaria Spot)
▸ फळकुज (Fruit Rot)
▸ भुरी (Powdery Mildew) -
भेंडी
▸ भुरी (Powdery Mildew)
▸ सरकोस्पोरा ठिपके (Cercospora Leaf Spot)
▸ पानावरील करपा (Leaf Blight) -
गवार
▸ भुरी (Powdery Mildew)
▸ पानांवरील ठिपके (Leaf Spot) -
कापूस
▸ अल्टरनारिया ठिपके (Alternaria Leaf Spot)
▸ दहिया रोग (Grey Mildew)
▸ पानांवरील लाल ठिपके -
झेंडू
▸ करपा (Blight)
▸ पानांवरील ठिपके (Leaf Spot)
▸ भुरी (Powdery Mildew) -
शेवंती
▸ तांबेरा (Rust)
▸ पानांवरील ठिपके (Leaf Spot)
▸ भुरी (Powdery Mildew) -
सोयाबीन
▸ तांबेरा (Rust)
▸ शेंगावरील करपा (Pod Blight)
▸ सरकोस्पोरा ठिपके (Cercospora Leaf Spot) -
भुईमूग
▸ टिक्का रोग (Tikka Disease / Leaf Spot)
▸ तांबेरा (Rust)
▸ देठकुज (Stem Rot) -
वाल घेवडा
▸ अँथ्रॅकनोज (Anthracnose)
▸ तांबेरा (Rust) -
मटकी,मुग,चवळी,उडीद
▸ सरकोस्पोरा ठिपके (Cercospora Leaf Spot)
▸ भुरी (Powdery Mildew)
▸ तांबेरा (Rust) -
हरभरा
▸ एस्कोकायटा ब्लाइट (Ascochyta Blight)
▸ तांबेरा (Rust) -
वाटाणा
▸ भुरी (Powdery Mildew)
▸ डाऊनी मिल्ड्यू (Downy Mildew)
▸ तांबेरा (Rust) -
कलिंगड,खरबूज,डांगर
▸ डाऊनी मिल्ड्यू (Downy Mildew)
▸ भुरी (Powdery Mildew)
▸ अँथ्रॅकनोज (Anthracnose) -
भात
▸ शेंगावरील करपा (Sheath Blight)
▸ करपा (Blast)
▸ दाण्यांवरील ठिपके (Grain Discoloration) -
गहू
▸ तांबेरा (Rust)
▸ भुरी (Powdery Mildew)
▸ करपा (Blight) -
मका
▸ तुसावरील करपा (Turcicum Leaf Blight)
▸ तांबेरा (Rust) -
फ्रेंच बिन्स
▸ अँथ्रॅकनोज (Anthracnose)
▸ तांबेरा (Rust)