Syngenta Reflect Top
Syngenta Reflect Top
Syngenta
Syngenta Reflect Top
100 in stock
Couldn't load pickup availability
उत्पादन माहिती
Product Details
रासायनिक घटक
Chemical Composition
Difenoconazole 11.5% SC
Triazoles
🎥 उत्पादन व्हिडिओ
Galileo वापराचे फायदे जाणून घ्या 👇
Same Chemical - Best Offers
Share

उत्पादन माहिती
-
रासायनिक घटक
▸ आइसोपायराझम 11.5% + डायफेनोकोनॅझोल 11.5% SC
(Isopyrazam 11.5% + Difenoconazole 11.5% SC) -
रासायनिक गट
▸ SDHI (गट ७) + ट्रायझोल्स (गट ३)
(Pyrazole-carboxamide + Triazoles) -
बुरशीनाशक प्रकार व क्रिया प्रकार:
▸ बुरशीनाशक प्रकार: प्रगत आंतरप्रवाही + 'डबल बाइंडिंग' (Systemic + Double Binding Technology)
▸ यामधील आइसोपायराझम हे झाडाच्या मेणासारख्या थराला (Wax Layer) घट्ट पकडून ठेवते, ज्यामुळे ते पावसात धुतले जात नाही आणि दीर्घकाळ सुरक्षा देते.
▸ यामधील डायफेनोकोनॅझोल हे वेगाने झाडाच्या आत शिरून रोगाचा नायनाट करते.
👉 यात 'ॲडॉपिट' (Adepid) तंत्रज्ञानाचा वापर केला आहे, ज्यामुळे औषध पानाच्या पृष्ठभागावर संरक्षक कवच तयार करते.
▸ क्रिया प्रकार: प्रतिबंधात्मक (Preventive) + उपचारात्मक (Curative).
▸ हे बुरशीला पानात शिरण्यापासून रोखते आणि शिरलेली बुरशी देखील नष्ट करते. -
कार्यपद्धती
▸ आइसोपायराझम: हे बुरशीच्या पेशींमधील 'मायटोकॉन्ड्रिया'मध्ये Complex II ला बाधित करते. यामुळे बुरशीची ऊर्जा निर्मिती थांबते आणि ती उपाशी मरते.
▸ डायफेनोकोनॅझोल: हे बुरशीच्या पेशींची भिंत (Cell wall) कमकुवत करते. यामुळे बुरशीची वाढ जागीच खुंटते.
👉 या संयुक्त प्रहारामुळे बुरशीला पिकावर आक्रमण करणे अशक्य होते. -
वापरण्याची पद्धत
फवारणी
-
वापरण्याचे प्रमाण
▸ फवारणीसाठी: १ मिली प्रति लीटर पाणी.
▸ एकरी प्रमाण: २०० मिली प्रति एकर (२०० लीटर पाण्यातून).
लक्षित पिके व बुरशीजन्य रोग
-
कांदा
-
कोबी,फुलकोबी,ब्रोकोली,रेड कॅबेज
-
बटाटा
-
काकडी,कारले,दोडका,दुधी भोपळा,घोसवळे
-
आले,हळद
-
टोमॅटो
-
मिरची,ढोबळी मिरची
-
वांगे
-
भेंडी
-
गवार
-
कापूस
-
झेंडू
-
शेवंती
-
सोयाबीन
-
भुईमूग
-
वाल घेवडा
-
मटकी,मुग,चवळी,उडीद
-
हरभरा
-
वाटाणा
-
कलिंगड,खरबूज,डांगर
-
भात
-
गहू
-
मका
-
फ्रेंच बिन्स