BASF Sercadis Plus
BASF Sercadis Plus
BASF
BASF Sercadis Plus
100 in stock
Couldn't load pickup availability
उत्पादन माहिती
Product Details
रासायनिक घटक
Chemical Composition
Difenoconazole 50 g/l SC
Triazoles
🎥 उत्पादन व्हिडिओ
Galileo वापराचे फायदे जाणून घ्या 👇
Same Chemical - Best Offers
Share

उत्पादन माहिती
-
रासायनिक घटक
▸ फ्लुक्झापायरोक्सॅड ७५ g/l + डायफेनोकोनॅझोल ५० g/l SC
(Fluxapyroxad 75 g/l + Difenoconazole 50 g/l SC) -
रासायनिक गट
▸ SDHI (Succinate Dehydrogenase Inhibitor) + ट्रायझोल्स
(Pyrazole-carboxamide + Triazoles) -
बुरशीनाशक प्रकार व क्रिया प्रकार:
▸ बुरशीनाशक प्रकार: आंतरप्रवाही (Systemic)
-
कार्यपद्धती
▸ फ्लुक्झापायरोक्सॅड (Fluxapyroxad): हे बुरशीच्या पेशींमधील ऊर्जेचे केंद्र (Mitochondria) निकामी करते. हे 'Complex II' वर हल्ला करून बुरशीची ऊर्जा निर्मिती पूर्णपणे बंद करते.
▸ डायफेनोकोनॅझोल (Difenoconazole): हे बुरशीच्या पेशींची भिंत तयार होण्यासाठी आवश्यक असलेल्या 'इर्गोस्टेरॉल' निर्मितीला रोखते. यामुळे बुरशीची वाढ खुंटते.
👉 या दुहेरी कृतीमुळे (Dual Mode of Action) बुरशीला ऊर्जा मिळत नाही आणि तिची वाढही होत नाही. -
वापरण्याची पद्धत
▸ फवारणी
-
वापरण्याचे प्रमाण
▸ फवारणीसाठी: १ मिली प्रति लीटर पाणी.
▸ एकरी प्रमाण: २०० मिली प्रति एकर (२०० लीटर पाण्यातून).
लक्षित पिके व बुरशीजन्य रोग
-
कांदा
-
कोबी,फुलकोबी,ब्रोकोली,रेड कॅबेज
-
बटाटा
-
काकडी,कारले,दोडका,दुधी भोपळा,घोसवळे
-
आले,हळद
-
टोमॅटो
-
मिरची,ढोबळी मिरची
-
वांगे
-
भेंडी
-
गवार
-
कापूस
-
झेंडू
-
शेवंती
-
सोयाबीन
-
भुईमूग
-
वाल घेवडा
-
मटकी,मुग,चवळी,उडीद
-
हरभरा
-
वाटाणा
-
कलिंगड,खरबूज,डांगर
-
भात
-
गहू
-
मका
-
फ्रेंच बिन्स