Syngenta Miravis Duo
Syngenta Miravis Duo
Syngenta
Syngenta Miravis Duo
100 in stock
Couldn't load pickup availability
उत्पादन माहिती
Product Details
रासायनिक घटक
Chemical Composition
🎥 उत्पादन व्हिडिओ
Actara वापराचे फायदे जाणून घ्या 👇
Same Chemical - Best Offers
Share

उत्पादन माहिती
-
रासायनिक घटक
यामध्ये पिडिफ्ल्युमेटोफेन ७.५% + डायफेनोकोनॅझोल १२.५% एस.सी. (Pydiflumetofen 7.5% + Difenoconazole 12.5% SC) हे दोन घटक आहेत.
-
रासायनिक गट
पायराजोल-कार्बोक्झामाइड (SDHI) + ट्रायझोल
(Pyrazole-carboxamide + Triazole) -
बुरशीनाशक प्रकार व क्रिया प्रकार:
बुरशीनाशक प्रकार: प्रगत आंतरप्रवाही (Advanced Systemic)
-
कार्यपद्धती
पिडिफ्ल्युमेटोफेन : हे बुरशीच्या पेशींमधील 'सक्सीनेट डिहायड्रोजनेज' (SDH - Group 7) एन्झाईमला बाधित करते. यामुळे बुरशीची श्वसन प्रक्रिया आणि ऊर्जा निर्मिती जागीच थांबते. हे जगातील सर्वात शक्तीशाली SDHI बुरशीनाशकांपैकी एक आहे.
डायफेनोकोनॅझोल: हे बुरशीच्या पेशींची भिंत (Cell wall) तयार करणाऱ्या 'एर्गोस्टेरॉल' निर्मितीला रोखते.
👉 विशेषता: हे औषध बुरशीला झाडात शिरण्यापूर्वीच रोखते आणि शिरलेली असल्यास तिची वाढ त्वरित थांबवते. -
वापरण्याची पद्धत
फवारणी
-
वापरण्याचे प्रमाण
फवारणी: १ मिली ते १.२५ मिली प्रति लीटर पाणी.
एकरी वापर: २०० मिली ते २५० मिली प्रति एकर (२०० लीटर पाण्यातून).
लक्षित पिके व बुरशीजन्य रोग
-
कांदा
▸ जांभळा करपा (Purple Blotch)
▸ पानांवरील करपा (Leaf Blight)
▸ देठ कुज (Neck Rot) -
कोबी,फुलकोबी,ब्रोकोली,रेड कॅबेज
▸ अल्टरनारिया पानांवरील ठिपके (Alternaria Leaf Spot)
▸ भुरी (Powdery Mildew)
▸ करपा (Blight) -
बटाटा
▸ लवकर येणारा करपा (Early Blight)
▸ पानांवरील ठिपके (Septoria Leaf Spot) -
काकडी,कारले,दोडका,दुधी भोपळा,घोसवळे
▸ भुरी (Powdery Mildew)
▸ पानांवरील ठिपके (Leaf Spot)
▸ काळी कुज (Gummy Stem Blight) -
आले,हळद
▸ पानांवरील करपा (Leaf Blight)
▸ ठिपके (Leaf Spot) -
टोमॅटो
▸ लवकर येणारा करपा (Early Blight)
▸ पानांवरील ठिपके (Septoria Leaf Spot)
▸ भुरी (Powdery Mildew)
▸ फळकुज (Fruit Rot) -
मिरची,ढोबळी मिरची
▸ भुरी (Powdery Mildew)
▸ फळकुज / डाय बॅक (Anthracnose / Dieback)
▸ पानांवरील ठिपके (Leaf Spot) -
वांगे
▸ अल्टरनारिया ठिपके (Alternaria Spot)
▸ फळकुज (Fruit Rot)
▸ भुरी (Powdery Mildew) -
भेंडी
▸ भुरी (Powdery Mildew)
▸ सरकोस्पोरा ठिपके (Cercospora Leaf Spot)
▸ पानांवरील करपा (Leaf Blight) -
गवार
▸ भुरी (Powdery Mildew)
▸ पानांवरील ठिपके (Leaf Spot) -
कापूस
▸ अल्टरनारिया ठिपके (Alternaria Leaf Spot)
▸ दहिया रोग (Grey Mildew)
▸ टार्गेट स्पॉट (Target Spot) -
झेंडू
▸ करपा (Blight)
▸ पानांवरील ठिपके (Leaf Spot)
▸ भुरी (Powdery Mildew) -
शेवंती
▸ पानांवरील ठिपके (Leaf Spot)
▸ तांबेरा (Rust)
▸ भुरी (Powdery Mildew) -
सोयाबीन
▸ शेंगावरील करपा (Pod Blight)
▸ सरकोस्पोरा ठिपके (Cercospora Leaf Spot)
▸ तांबेरा (Rust) -
भुईमूग
▸ टिक्का रोग (Tikka Disease / Leaf Spot)
▸ तांबेरा (Rust)
▸ देठकुज (Web Blight) -
वाल घेवडा
▸ अँथ्रॅकनोज (Anthracnose)
▸ तांबेरा (Rust) -
मटकी,मुग,चवळी,उडीद
▸ सरकोस्पोरा ठिपके (Cercospora Leaf Spot)
▸ भुरी (Powdery Mildew)
▸ तांबेरा (Rust) -
हरभरा
▸ एस्कोकायटा ब्लाइट (Ascochyta Blight)
▸ अल्टरनारिया ठिपके (Alternaria Blight) -
वाटाणा
▸ भुरी (Powdery Mildew)
▸ तांबेरा (Rust) -
कलिंगड,खरबूज,डांगर
▸ भुरी (Powdery Mildew)
▸ पानांवरील ठिपके (Leaf Spot)
▸ अँथ्रॅकनोज (Anthracnose) -
भात
▸ दाण्यांवरील ठिपके (Grain Discoloration)
▸ करपा (Blast - Secondary) -
गहू
▸ तांबेरा (Rust)
▸ भुरी (Powdery Mildew)
▸ पानांवरील करपा (Leaf Blight) -
मका
▸ तुसावरील करपा (Turcicum Leaf Blight)
▸ तांबेरा (Rust) -
फ्रेंच बिन्स
▸ अँथ्रॅकनोज (Anthracnose)
▸ तांबेरा (Rust)