Skip to product information
1 of 1

Syngenta Cuman L

Syngenta Cuman L

Syngenta

Regular price Rs. 349.00 INR
Regular price Sale price Rs. 349.00 INR
Sale Sold out
Shipping calculated at checkout.
LIMITED TIME OFFER ● Live Tracking

Syngenta Cuman L

349
Size
Quantity

100 in stock

डिलिव्हरीची वेळ तपासा
Premium Quality

उत्पादन माहिती

Product Details

उत्पादकाचे नाव Syngenta 
उत्पादनाचे नाव Cuman L
वापरण्याची पद्धत फवारणी

रासायनिक घटक

Chemical Composition

रासायनिक घटक Ziram 27% SC
रासायनिक गट Dithiocarbamates 
बुरशीनाशक प्रकार स्पर्शजन्य

Actara वापराचे फायदे जाणून घ्या 👇

Same Chemical - Best Offers

Bayer Antracol

Rs. 150.00
Rs. 149.00

Indofil M45

Rs. 85.00
Rs. 84.00

Indofil Z 78

Rs. 140.00
Rs. 111.00

BASF Polyram

Rs. 654.00
Rs. 444.00
जलद डिलिव्हरी
थेट दारात
१००% ओरिजिनल
खात्रीशीर
तज्ज्ञ सल्ला
Agri Support
सुरक्षित पेमेंट
Safe & Secure
View full details
  • रासायनिक घटक

    ▸ झायरम २७% एस.सी.
    (Ziram 27% SC)

  • रासायनिक गट

    ▸ डायथिओकार्बामेट्स (Dithiocarbamates)

  • बुरशीनाशक प्रकार व क्रिया प्रकार:

    ▸ बुरशीनाशक प्रकार: संपर्कजन्य (Contact)

  • कार्यपद्धती

    ▸ बहु-स्थळी क्रिया (Multi-site Action):
    ▸ Ziram हे बुरशीच्या पेशींमधील अनेक ठिकाणी एकाच वेळी हल्ला करते. हे बुरशीच्या सल्फहायड्रिल (–SH) एन्झाइम्सशी संयोग करून त्यांची चयापचय प्रक्रिया (Metabolism) बंद करते.
    ▸ यामुळे बुरशीची श्वसन क्रिया (Respiration) थांबते आणि ऊर्जा निर्मिती खंडित झाल्यामुळे बुरशीचा मृत्यू होतो.
    👉 एकाच वेळी अनेक ठिकाणी हल्ला करत असल्यामुळे, गेल्या ५० वर्षांत बुरशीमध्ये या औषधाविरुद्ध प्रतिकारशक्ती (Resistance) तयार झालेली नाही.

  • वापरण्याची पद्धत

    ▸ फवारणीसाठी
    ▸ बीजप्रक्रिया
    ▸ आळवणी

  • वापरण्याचे प्रमाण

    ▸ फवारणीसाठी: २ ते २.५ ग्रॅम प्रति लीटर पाणी.
    ▸ बीजप्रक्रिया: २.५ ते ३ ग्रॅम प्रति किलो बियाणे.
    ▸ आळवणी: ५ ग्रॅम प्रति लीटर पाणी (मुळकुज किंवा मर रोगासाठी).

लक्षित पिके व बुरशीजन्य रोग

  • कांदा

    ▸ जांभळा करपा
    ▸ डाउनी मिल्ड्यू
    ▸ अल्टरनारिया ठिपके

  • कोबी,फुलकोबी,ब्रोकोली,रेड कॅबेज 

    ▸ अल्टरनारिया पानांवरील ठिपके
    ▸ डाउनी मिल्ड्यू

  • बटाटा

    ▸ लवकर येणारा करपा (Early blight)
    ▸ उशिरा येणारा करपा (Late blight – primary fungicide)

  • काकडी,कारले,दोडका,दुधी भोपळा,घोसवळे

    ▸ डाउनी मिल्ड्यू
    ▸ अँथ्रॅकोज करपा
    ▸ अल्टरनारिया ठिपके

  • आले,हळद

    ▸ पानावरील ठिपके (Alternaria)
    ▸ पानावरील करपा
    ❌ रायझोम कंदकुज – शिफारस नाही

  • टोमॅटो

    ▸ लवकर येणारा करपा
    ▸ उशिरा येणारा करपा
    ▸ अल्टरनारिया पानांवरील ठिपके

  • मिरची,ढोबळी मिरची

    ▸ अँथ्रॅकोज करपा
    ▸ पानावरील ठिपके
    ▸ डाउनी मिल्ड्यू

  • वांगे

    ▸ अल्टरनारिया ठिपके
    ▸ पानावरील करपा

  • भेंडी

    ▸ अल्टरनारिया ठिपके
    ▸ पानावरील ठिपके

  • गवार

    ▸ अल्टरनारिया ठिपके
    ▸ अँथ्रॅकोज करपा

  • कापूस

    ▸ अल्टरनारिया पानांवरील ठिपके

  • झेंडू

    ▸ अल्टरनारिया ठिपके
    ▸ पानावरील ठिपके

  • शेवंती

    ▸ अल्टरनारिया ठिपके
    ▸ पानावरील ठिपके

  • सोयाबीन

    ▸ अँथ्रॅकोज करपा
    ▸ पानावरील ठिपके

  • भुईमूग

    ▸ सरकोस्पोरा पानांवरील ठिपके
    ▸ उशिरा येणारे ठिपके

  • वाल घेवडा 

    ▸ अँथ्रॅकोज करपा
    ▸ पानावरील ठिपके

  • मटकी,मुग,चवळी,उडीद

    ▸ अँथ्रॅकोज करपा
    ▸ पानावरील ठिपके

  • हरभरा

    ▸ अँथ्रॅकोज करपा
    ▸ पानावरील ठिपके

  • वाटाणा

    ▸ अँथ्रॅकोज करपा
    ▸ पानावरील ठिपके

  • कलिंगड,खरबूज,डांगर

    ▸ डाउनी मिल्ड्यू
    ▸ अँथ्रॅकोज करपा
    ▸ अल्टरनारिया पानांवरील ठिपके

  • भात

    ▸ तपकिरी ठिपके
    ▸ ब्लास्ट (protective use)

  • गहू

    ▸ पानावरील ठिपके
    ▸ सेप्टोरिया ठिपके

  • मका

    ▸ पानावरील ठिपके

  • फ्रेंच बिन्स

    ▸ अँथ्रॅकोज करपा
    ▸ पानावरील ठिपके