Indofil M45
Indofil M45
Indofil
Indofil M45
100 in stock
Couldn't load pickup availability
उत्पादन माहिती
Product Details
पद्धत फवारणी,
आळवणी,
बीजप्रक्रिया
रासायनिक घटक
Chemical Composition
Actara वापराचे फायदे जाणून घ्या 👇
Share

उत्पादन माहिती
-
रासायनिक घटक
▸ मॅन्कोझेब ७५% डब्लू.पी. (Mancozeb 75% WP)
-
रासायनिक गट
▸ डायथिओकार्बामेट्स (Dithiocarbamates)
-
बुरशीनाशक प्रकार व क्रिया प्रकार:
▸ बुरशीनाशक प्रकार: संपर्कजन्य (Contact)
-
कार्यपद्धती
▸ बहु-स्थळी क्रिया (Multi-site Action):
▸ मॅन्कोझेब हे बुरशीच्या पेशींमधील अनेक ठिकाणी एकाच वेळी हल्ला करते. हे बुरशीच्या सल्फहायड्रिल (–SH) एन्झाइम्सशी संयोग करून त्यांची चयापचय प्रक्रिया (Metabolism) बंद करते.
▸ यामुळे बुरशीची श्वसन क्रिया (Respiration) थांबते आणि ऊर्जा निर्मिती खंडित झाल्यामुळे बुरशीचा मृत्यू होतो.
-
वापरण्याची पद्धत
▸ फवारणीसाठी
▸ बीजप्रक्रिया
▸ आळवणी -
वापरण्याचे प्रमाण
▸ फवारणीसाठी: २ ते २.५ ग्रॅम प्रति लीटर पाणी.
▸ बीजप्रक्रिया: २.५ ते ३ ग्रॅम प्रति किलो बियाणे.
▸ आळवणी: ५ ग्रॅम प्रति लीटर पाणी (मुळकुज किंवा मर रोगासाठी).
लक्षित पिके व बुरशीजन्य रोग
-
कांदा
▸ जांभळा करपा
▸ डाउनी मिल्ड्यू
▸ अल्टरनारिया ठिपके -
कोबी,फुलकोबी,ब्रोकोली,रेड कॅबेज
▸ अल्टरनारिया पानांवरील ठिपके
▸ डाउनी मिल्ड्यू -
बटाटा
▸ लवकर येणारा करपा (Early blight)
▸ उशिरा येणारा करपा (Late blight – primary fungicide) -
काकडी,कारले,दोडका,दुधी भोपळा,घोसवळे
▸ डाउनी मिल्ड्यू
▸ अँथ्रॅकोज करपा
▸ अल्टरनारिया ठिपके -
आले,हळद
▸ पानावरील ठिपके (Alternaria)
▸ पानावरील करपा
❌ रायझोम कंदकुज – शिफारस नाही -
टोमॅटो
▸ लवकर येणारा करपा
▸ उशिरा येणारा करपा
▸ अल्टरनारिया पानांवरील ठिपके -
मिरची,ढोबळी मिरची
▸ अँथ्रॅकोज करपा
▸ पानावरील ठिपके
▸ डाउनी मिल्ड्यू -
वांगे
▸ अल्टरनारिया ठिपके
▸ पानावरील करपा -
भेंडी
▸ अल्टरनारिया ठिपके
▸ पानावरील ठिपके -
गवार
▸ अल्टरनारिया ठिपके
▸ अँथ्रॅकोज करपा -
कापूस
▸ अल्टरनारिया पानांवरील ठिपके
-
झेंडू
▸ अल्टरनारिया ठिपके
▸ पानावरील ठिपके -
शेवंती
▸ अल्टरनारिया ठिपके
▸ पानावरील ठिपके -
सोयाबीन
▸ अँथ्रॅकोज करपा
▸ पानावरील ठिपके -
भुईमूग
▸ सरकोस्पोरा पानांवरील ठिपके
▸ उशिरा येणारे ठिपके -
वाल घेवडा
▸ अँथ्रॅकोज करपा
▸ पानावरील ठिपके -
मटकी,मुग,चवळी,उडीद
▸ अँथ्रॅकोज करपा
▸ पानावरील ठिपके -
हरभरा
▸ अँथ्रॅकोज करपा
▸ पानावरील ठिपके -
वाटाणा
▸ अँथ्रॅकोज करपा
▸ पानावरील ठिपके -
कलिंगड,खरबूज,डांगर
▸ डाउनी मिल्ड्यू
▸ अँथ्रॅकोज करपा
▸ अल्टरनारिया पानांवरील ठिपके -
भात
▸ तपकिरी ठिपके
▸ ब्लास्ट (protective use) -
गहू
▸ पानावरील ठिपके
▸ सेप्टोरिया ठिपके -
मका
▸ पानावरील ठिपके
-
फ्रेंच बिन्स
▸ अँथ्रॅकोज करपा
▸ पानावरील ठिपके