BASF Polyram
BASF Polyram
BASF
BASF Polyram
100 in stock
Couldn't load pickup availability
उत्पादन माहिती
Product Details
रासायनिक घटक
Chemical Composition
Actara वापराचे फायदे जाणून घ्या 👇
Same Chemical - Best Offers
Share

उत्पादन माहिती
-
रासायनिक घटक
▸ मेटिराम ७०% डब्ल्यू.जी. (Metiram 70% WG)
-
रासायनिक गट
▸ डायथिओकार्बामेट्स (Dithiocarbamates)
-
बुरशीनाशक प्रकार व क्रिया प्रकार:
▸ बुरशीनाशक प्रकार: संपर्कजन्य (Contact)
-
कार्यपद्धती
▸ बहु-स्थळी क्रिया (Multi-site Action):
▸ Metiram 70% WG हे बुरशीच्या पेशींमधील अनेक ठिकाणी एकाच वेळी हल्ला करते. हे बुरशीच्या सल्फहायड्रिल (–SH) एन्झाइम्सशी संयोग करून त्यांची चयापचय प्रक्रिया (Metabolism) बंद करते.
▸ यामुळे बुरशीची श्वसन क्रिया (Respiration) थांबते आणि ऊर्जा निर्मिती खंडित झाल्यामुळे बुरशीचा मृत्यू होतो.
👉 एकाच वेळी अनेक ठिकाणी हल्ला करत असल्यामुळे, गेल्या ५० वर्षांत बुरशीमध्ये या औषधाविरुद्ध प्रतिकारशक्ती (Resistance) तयार झालेली नाही. -
वापरण्याची पद्धत
▸ फवारणीसाठी
▸ बीजप्रक्रिया
▸ आळवणी -
वापरण्याचे प्रमाण
▸ फवारणीसाठी: २ ते २.५ ग्रॅम प्रति लीटर पाणी.
▸ बीजप्रक्रिया: २.५ ते ३ ग्रॅम प्रति किलो बियाणे.
▸ आळवणी: ५ ग्रॅम प्रति लीटर पाणी (मुळकुज किंवा मर रोगासाठी).
लक्षित पिके व बुरशीजन्य रोग
-
कांदा
▸ जांभळा करपा
▸ डाउनी मिल्ड्यू
▸ अल्टरनारिया ठिपके -
कोबी,फुलकोबी,ब्रोकोली,रेड कॅबेज
▸ अल्टरनारिया पानांवरील ठिपके
▸ डाउनी मिल्ड्यू -
बटाटा
▸ लवकर येणारा करपा (Early blight)
▸ उशिरा येणारा करपा (Late blight – primary fungicide) -
काकडी,कारले,दोडका,दुधी भोपळा,घोसवळे
▸ डाउनी मिल्ड्यू
▸ अँथ्रॅकोज करपा
▸ अल्टरनारिया ठिपके -
आले,हळद
▸ पानावरील ठिपके (Alternaria)
▸ पानावरील करपा
❌ रायझोम कंदकुज – शिफारस नाही -
टोमॅटो
▸ लवकर येणारा करपा
▸ उशिरा येणारा करपा
▸ अल्टरनारिया पानांवरील ठिपके -
मिरची,ढोबळी मिरची
▸ अँथ्रॅकोज करपा
▸ पानावरील ठिपके
▸ डाउनी मिल्ड्यू -
वांगे
▸ अल्टरनारिया ठिपके
▸ पानावरील करपा -
भेंडी
▸ अल्टरनारिया ठिपके
▸ पानावरील ठिपके -
गवार
▸ अल्टरनारिया ठिपके
▸ अँथ्रॅकोज करपा -
कापूस
▸ अल्टरनारिया पानांवरील ठिपके
-
झेंडू
▸ अल्टरनारिया ठिपके
▸ पानावरील ठिपके -
शेवंती
▸ अल्टरनारिया ठिपके
▸ पानावरील ठिपके -
सोयाबीन
▸ अँथ्रॅकोज करपा
▸ पानावरील ठिपके -
भुईमूग
▸ सरकोस्पोरा पानांवरील ठिपके
▸ उशिरा येणारे ठिपके -
वाल घेवडा
▸ अँथ्रॅकोज करपा
▸ पानावरील ठिपके -
मटकी,मुग,चवळी,उडीद
▸ अँथ्रॅकोज करपा
▸ पानावरील ठिपके -
हरभरा
▸ अँथ्रॅकोज करपा
▸ पानावरील ठिपके -
वाटाणा
▸ अँथ्रॅकोज करपा
▸ पानावरील ठिपके -
कलिंगड,खरबूज,डांगर
▸ डाउनी मिल्ड्यू
▸ अँथ्रॅकोज करपा
▸ अल्टरनारिया पानांवरील ठिपके -
भात
▸ तपकिरी ठिपके
▸ ब्लास्ट (protective use) -
गहू
▸ पानावरील ठिपके
▸ सेप्टोरिया ठिपके -
मका
▸ पानावरील ठिपके
-
फ्रेंच बिन्स
▸ अँथ्रॅकोज करपा
▸ पानावरील ठिपके