Skip to product information
1 of 1

PI Brofreya

PI Brofreya

PI

Regular price Rs. 1,144.00 INR
Regular price Rs. 1,423.00 INR Sale price Rs. 1,144.00 INR
Sale Sold out
Shipping calculated at checkout.
LIMITED TIME OFFER ● Live Tracking

PI Brofreya

MRP: ₹1423
1144
तब्बल ₹279 वाचवा
Size
Quantity

100 in stock

डिलिव्हरीची वेळ तपासा
Premium Quality

उत्पादन माहिती

Product Details

उत्पादकाचे नाव PI 
उत्पादनाचे नाव Brofreya 
वापरण्याची पद्धत फवारणी

रासायनिक घटक

Chemical Composition

रासायनिक घटक  Broflanilide 20% SC
रासायनिक गट Meta-diamides
कीटकनाशक प्रकारस्पर्शजन्य +
जठर विष

🎥 उत्पादन व्हिडिओ

Galileo वापराचे फायदे जाणून घ्या 👇

Same Chemical - Best Offers

Godrej Gracia

Rs. 1,032.00
Rs. 690.00

IIL Shinwa

Rs. 850.00
Rs. 698.00

BASF Exponus

Rs. 1,326.00
Rs. 930.00

Syngenta Simodis

Rs. 1,029.00
Rs. 737.00

Indofil Alecto

Rs. 1,350.00
Rs. 1,015.00
जलद डिलिव्हरी
थेट दारात
१००% ओरिजिनल
खात्रीशीर
तज्ज्ञ सल्ला
Agri Support
सुरक्षित पेमेंट
Safe & Secure
View full details
  • रासायनिक घटक

    ▸यामध्ये ब्रोफ्लॅनीलाईड ३०० ग्रॅम/लीटर (Broflanilide 300 g/l SC) हा रासायनिक घटक असतो. जो SC स्वरूपात असतो. SC म्हणजे पाण्यात मिसळणारे घट्ट द्रावण स्वरूप (Suspension Concentrate) आहे.

  • रासायनिक गट

    ▸हे मेटा-डायनामाइड्स (Meta-diamides) या नवीन आणि प्रगत रासायनिक गटातील कीटकनाशक आहे.

  • कीटकनाशक प्रकार व क्रिया प्रकार:

    ▸हे एक आधुनिक आणि अत्यंत प्रभावी स्पर्शजन्य व जठर विष (Contact and Stomach Action) असलेले कीटकनाशक आहे.

  • कीटकनाशक प्रवेश मार्ग

    ▸हे कीटकनाशक फवारणीनंतर थेट किडीच्या संपर्कात आल्यास शरीरात त्वचेमधून प्रवेश करते (Contact Action). तसेच जेव्हा कीटक या औषधाची फवारणी झालेली पाने खातात, तेव्हा ते त्यांच्या शरीरात तोंडावाटे प्रवेश करते (Stomach Action).

  • कार्यपद्धती

    ▸हे कीटकांच्या मज्जासंस्थेवर परिणाम करते. हे कीटकांच्या GABA रिसेप्टर्सना वेगळ्या पद्धतीने बांधले जाते (GABA-gated chloride channel allosteric modulators), ज्यामुळे मज्जासंस्थेतील संदेशवहन पूर्णपणे विस्कळीत होते. यामुळे कीटकांना त्वरित आकडी येते, त्यांची हालचाल व खाणे बंद होते आणि काही वेळातच त्यांचा मृत्यू होतो.

  • वापरण्याची पद्धत

    ▸फवारणी.

  • वापरण्याचे प्रमाण

    ▸फवारणी : ०.१७ मिली ते ०.२५ मिली प्रती लीटर पाणी (किडीच्या तीव्रतेनुसार).
    ▸एकरी प्रमाण : ३४ मिली ते ५० मिली प्रती एकर (२०० लीटर पाण्यातून).

पिके व लक्षित किडी

  • कांदा

    ▸ थ्रिप्स (फुलकिडे)

  • कोबी,फुलकोबी,ब्रोकोली,रेड कॅबेज 

    ▸ हिरा कळीवरील अळी (Diamondback Moth - DBM)
    ▸ तंबाखूवरील पाने खाणारी अळी (Spodoptera)

  • बटाटा

    ▸ कटवर्म (खोड कापणारी अळी)
    ▸ बटाटा कुळका (Potato Tuber Moth)

  • काकडी,कारले,दोडका,दुधी भोपळा,घोसवळे

    ▸ फळमाशी (Fruit Fly)
    ▸ पाने खाणारी अळी
    ▸ थ्रिप्स

  • आले,हळद

    ▸ खोड किडा (Stem Borer)
    ▸ कंद माशी (Rhizome Fly) - अंशतः नियंत्रण

  • टोमॅटो

    ▸ फळ पोखरणारी अळी (Fruit Borer)
    ▸ थ्रिप्स (फुलकिडे)
    ▸ पाने पोखरणारी अळी (Leaf Miner)

  • मिरची,ढोबळी मिरची

    ▸ थ्रिप्स (फुलकिडे)
    ▸ फळ पोखरणारी अळी
    ▸ तंबाखूवरील पाने खाणारी अळी

  • वांगे

    ▸ शेंडा आणि फळ पोखरणारी अळी (Fruit & Shoot Borer)
    ▸ थ्रिप्स

  • भेंडी

    ▸ फळ पोखरणारी अळी
    ▸ थ्रिप्स

  • गवार

    ▸ पाने खाणारी अळी
    ▸ थ्रिप्स

  • कापूस

    ▸ बोंड अळी (बोंड अळीचे सर्व प्रकार)
    ▸ तंबाखूवरील पाने खाणारी अळी
    ▸ थ्रिप्स

  • झेंडू

    ▸ कळी पोखरणारी अळी
    ▸ थ्रिप्स

  • शेवंती

    ▸ कळी पोखरणारी अळी
    ▸ थ्रिप्स

  • सोयाबीन

    ▸ पाने गुंडाळणारी अळी
    ▸ स्पोडोप्टेरा (Spodoptera)
    ▸ शेंग पोखरणारी अळी

  • भुईमूग

    ▸ पाने गुंडाळणारी अळी
    ▸ स्पोडोप्टेरा (Spodoptera)
    ▸ शेंग पोखरणारी अळी

  • वाल घेवडा 

    ▸ शेंग पोखरणारी अळी
    ▸ थ्रिप्स
    ▸ पाने खाणारी अळी

  • मटकी,मुग,चवळी,उडीद

    ▸ शेंग पोखरणारी अळी
    ▸ थ्रिप्स
    ▸ पाने खाणारी अळी

  • हरभरा

    ▸ घाटा अळी (Pod Borer)

  • वाटाणा

    ▸ घाटा अळी (Pod Borer)

  • कलिंगड,खरबूज,डांगर

    ▸ फळ पोखरणारी अळी
    ▸ थ्रिप्स

  • भात

    ▸ खोड किडा (Stem Borer)
    ▸ पाने गुंडाळणारी अळी (Leaf Folder)

  • गहू

    ▸ लष्करी अळी (Fall Armyworm - मक्यासाठी अत्यंत प्रभावी)
    ▸ खोड किडा

  • मका

    ▸ लष्करी अळी (Fall Armyworm - मक्यासाठी अत्यंत प्रभावी)
    ▸ खोड किडा

  • फ्रेंच बिन्स

    ▸ शेंग पोखरणारी अळी
    ▸ थ्रिप्स

  • कठीण किडींवर मात: हे प्रामुख्याने लष्करी अळी (Fall Armyworm), थ्रिप्स (Thrips) आणि फळ पोखरणाऱ्या अळ्यांसारख्या जुन्या औषधांना दाद न देणाऱ्या किडींवर अत्यंत प्रभावी आहे.
    वेगवान कार्य (Quick Knockdown): हे औषध फवारल्यापासून अतिशय कमी वेळात कीड मारण्याचे काम सुरू करते.
    नवीन तंत्रज्ञान: ज्या किडींमध्ये इतर औषधांविरुद्ध प्रतिकारशक्ती निर्माण झाली आहे, अशा किडींना मारण्यासाठी हे उत्तम पर्याय आहे.
    कमी डोसमध्ये जास्त परिणाम: अत्यंत कमी प्रमाणात वापरूनही हे दीर्घकाळ पिकाचे संरक्षण करते.
    सर्व पिकांसाठी उपयुक्त: कपाशी, मिरची, मका, सोयाबीन आणि टोमॅटो यांसारख्या पिकांवरील अळ्यांच्या नियंत्रणासाठी हे विशेषतः वापरले जाते.

  • गटांची अदलाबदल (Rotation of Chemistry): Brofreya हे Group 30 गटातील आहे. कीटकांमध्ये प्रतिकारशक्ती निर्माण होऊ नये म्हणून पुढच्या फवारणीसाठी वेगळ्या रासायनिक गटातील (उदा. Group 28 किंवा 5) औषध वापरावे.
    लेबल निर्देशांचे पालन: औषधाचा डोस अत्यंत कमी असल्याने तो मोजून आणि अचूक प्रमाणातच घ्यावा. अयोग्य डोसमुळे किडीमध्ये प्रतिकारशक्ती वाढू शकते.
    एकात्मिक कीड व्यवस्थापन (IPM): केवळ रसायनांवर अवलंबून न राहता कामगंध सापळे आणि शेतीतील इतर जैविक पद्धतींचा वापर करावा.
    मर्यादित वापर: एका पीक हंगामात याची जास्तीत जास्त २ वेळा फवारणी करावी.
    मित्र कीटकांचे संरक्षण: हे औषध मधमाश्यांसाठी विषारी असू शकते, त्यामुळे पीक फुलोऱ्यात असताना किंवा मधमाश्या सक्रिय असताना फवारणी टाळावी.