Folio Gold + Actara + Isabion Spray Kit

Folio Gold + Actara + Isabion Spray Kit

Farmspot

Regular price Rs. 2,080.00 INR
Regular price Rs. 2,477.00 INR Sale price Rs. 2,080.00 INR
Sale Sold out
Shipping calculated at checkout.
LIMITED TIME OFFER ● Live Tracking

Folio Gold + Actara + Isabion Spray Kit

MRP: ₹2477
2080
तब्बल ₹397 वाचवा
Size
Quantity

100 in stock

डिलिव्हरीची वेळ तपासा
Premium Crop Protection Kit

किट माहिती

Kit Details

उत्पादक  Syngenta
किट नाव Folio Gold+Actara 
+ Isabion 
वापरण्याची पद्धत फवारणी

घटक माहिती

Composition Details

Folio Gold Metalaxyl M 3.3% +
Chlorothalonil 33.1% SC
Actara  Thiamethoxam 25% WG
Isabion  Amino Acids & Nutrients

या किटचे फायदे जाणून घ्या 👇

Same Chemical - Best Offers

Matco Gold + Token + Maxilizer Spray Kit

Rs. 1,930.00

Sixer + Areva + Dhanzyme Gold Spray Kit

Rs. 1,428.00
Rs. 884.00

Ridomil Gold + Actara + Isabion Drenching Kit

Rs. 2,437.00
Rs. 1,940.00

Ridomil Gold + Actara + Biozyme Crop Spray Kit

Rs. 2,226.00
Rs. 1,670.00

Tata Master + Actara + MC Extra Spray Kit

Default Title
Rs. 0.00
जलद डिलिव्हरी
थेट दारात
१००% ओरिजिनल
खात्रीशीर
तज्ज्ञ सल्ला
Agri Support
सुरक्षित पेमेंट
Safe & Secure
View full details
  • रासायनिक घटक

    ▸ Folio Gold: यामध्ये मेटलॅक्झिल-एम ३.३% + क्लोरोथॅलोनिल ३३.१% एससी हे बुरशीनाशक घटक असतात.
    ▸ Actara: यामध्ये थायामेथोक्साम २५% डब्ल्यूजी हा कीटकनाशक घटक असतो.
    ▸ Isabion: यामध्ये अमिनो ॲसिड्स आणि पोषक तत्वांचे मिश्रण असणारे हे एक जैविक उत्पादन आहे.

  • रासायनिक गट

    ▸ मेटलॅक्झिल-एम + क्लोरोथॅलोनिल : अॅसिलॅलानाइन+ क्लोरोनिट्रिल गट.
    ▸ थायामेथोक्साम : निओनिकोटिनॉइड गट.
    ▸ इसाबियन : जैविक घटक (Amino acids).

  • उत्पादन प्रकार

    ▸ Folio Gold हे आंतरप्रवाही + संपर्कजन्य बुरशीनाशक आहे.
    ▸ Actara हे आंतरप्रवाही कीटकनाशक आहे.

  • कार्यपद्धती

    ▸ Folio Gold (Metalaxyl-M 3.3% + Chlorothalonil 33.1% SC) :
    फवारणीद्वारे वापरल्यानंतर Metalaxyl-M हा घटक पानांद्वारे शोषला जाऊन प्रणालीगत (Systemic) पद्धतीने संपूर्ण झाडामध्ये पसरतो. तो बुरशीच्या पेशींमध्ये RNA संश्लेषणावर परिणाम करून बुरशीची वाढ थांबवतो.
    Chlorothalonil हा संपर्कजन्य (Contact) बुरशीनाशक असून पानांच्या पृष्ठभागावर संरक्षणात्मक थर तयार करतो व बुरशीच्या एंझाइम क्रिया बाधित करतो. त्यामुळे बुरशीची बीजाणू उगवण व प्रसार रोखला जातो.
    या संयुक्त क्रियेने डाऊनी मिल्ड्यू, ब्लाइट व इतर बुरशीजन्य रोगांवर प्रभावी व प्रतिबंधात्मक नियंत्रण मिळते.

    ▸ Actara (Thiamethoxam 25% WG) :
    फवारणीनंतर हे कीटकनाशक पानांद्वारे शोषले जाऊन प्रणालीगत (Systemic) पद्धतीने संपूर्ण झाडामध्ये पसरते. Thiamethoxam हा निओनिकोटिनॉईड गटातील घटक असून कीटकांच्या मज्जासंस्थेतील Nicotinic Acetylcholine Receptor (nAChR) वर परिणाम करतो. त्यामुळे कीटक खाणे बंद करतो, हालचाल कमी होते व शेवटी त्याचा मृत्यू होतो.
    हे विशेषतः रस शोषणारे कीटक (मावा, पांढरी माशी, थ्रिप्स) यांच्यावर प्रभावी आहे.

    ▸ Isabion (Amino Acids + Nutrients) :
    हे अमिनो आम्ल व अन्नद्रव्ययुक्त जैव-उत्तेजक (Bio-stimulant) उत्पादन आहे. फवारणीनंतर पानांद्वारे शोषले जाऊन वनस्पतीच्या चयापचय प्रक्रियेला चालना देते. अमिनो आम्ले ताणतणाव (उष्णता, थंडी, पाण्याचा ताण) कमी करण्यास मदत करतात, तर सूक्ष्म अन्नद्रव्ये वाढ, फुलधारणा व फळधारणा सुधारतात. त्यामुळे पिकाची जोमदार वाढ, गुणवत्ता व उत्पादनक्षमता वाढते.

  • वापरण्याची पद्धत

    ▸फवारणीद्वारे एकत्रित वापरावे.

  • वापरण्याचे प्रमाण

    वापरण्याचे प्रमाण (प्रती लीटर पाणी):
    ▸ Folio Gold: 2 मिली
    ▸ Actara: 0.5 ग्रॅम
    ▸ Isabion: 2 मिली

    एका पंपासाठी प्रमाण (15 लीटरचा पंप):
    ▸ Folio Gold: 30 मिली
    ▸ Actara: 7.5 ग्रॅम
    ▸ Isabion: 30 मिली

    एका एकरासाठी प्रमाण (200 लीटर पाण्यासाठी):
    ▸ Folio Gold: 400 मिली
    ▸ Actara: 100 ग्रॅम
    ▸ Isabion: 400 मिली

या किटचे पिकास होणारे फायदे

"या उत्पादनांचा एकत्रित वापर केल्यास पिकाला होणारे फायदे खालीलप्रमाणे आहेत."

  • कांदा

    ▸यामधील Folio Gold या बुरशीनाशक वापरामुळे कांदा पिकात रोप वाढीच्या अवस्थेत येणारी मानकुज, डाऊनी मिल्ड्यू (Downy Mildew) आणि जांभळा करपा (Purple Blotch) यांसारख्या जमिनीतून व हवेतून पसरणाऱ्या बुरशीजन्य रोगांवर प्रभावी प्रतिबंधात्मक व उपचारात्मक नियंत्रण मिळते. यामुळे पाती सडण्याचे प्रमाण कमी होते आणि पाने निरोगी राहतात.

    ▸यामधील Actara या कीटकनाशक वापरामुळे कांदा पिकात रोप वाढीच्या अवस्थेत येणारे थ्रिप्स (फुलकिडे) आणि मावा यांसारख्या रसशोषक किडींवर प्रभावी नियंत्रण मिळते. त्यामुळे पानांवरील रुपेरी पट्टे व पाती वाकड्या होण्याचे प्रमाण कमी होऊन रोपांची जोमदार वाढ होते.

    ▸यामधील Isabion या उत्पादनाचा वापर केल्यामुळे यामधील अमिनो आम्ले (Amino Acids) रोपांमध्ये थेट शोषली जातात व रोपांच्या अंतर्गत जैवरासायनिक प्रक्रिया (Metabolic Activities) सुरळीत चालू ठेवतात. त्यामुळे रोपांवर आलेला जैविक व अजैविक ताण कमी होतो.रोपांची वाढ व विकास संतुलित व जोमदार होतो.यामध्ये विविध प्रकारची L-अमिनो आम्ले असतात. ही अमिनो आम्ले प्रथिननिर्मितीस (Protein Synthesis) थेट मदत करतात. त्यामुळे नवीन पेशींची निर्मिती वेगाने होते व रोपांची वाढ चांगली होते.यामधील अमिनो आम्लांमुळे नत्राचे शोषण व उपयोग क्षमता वाढते. त्यामुळे हरितद्रव्य (Chlorophyll) निर्मिती सुधारते व पाने गडद हिरवी, जाड व तजेलदार होतात.यामुळे रोपांना नवीन शेंडे व नवीन फुटवे चांगल्या प्रमाणात निघतात. उन्हाळ्यात उष्णतेमुळे किंवा पाण्याच्या ताणामुळे पाने कोमेजणे, वाढ खुंटणे अशा समस्या दिसून येतात. Isabion मुळे पेशींमधील ऑस्मोटिक संतुलन (Osmotic Balance) सुधारते, पाणी टिकवून ठेवण्याची क्षमता वाढते व रोपे ताण सहन करण्यास सक्षम होतात.त्यामुळे Isabion हवापरल्यामुळे रोपांची वाढ, ताण सहनशक्ती व उत्पादन क्षमता वाढते.

  • कोबी,फुलकोबी,ब्रोकोली,रेड कॅबेज 

    ▸यामधील Folio Gold या बुरशीनाशक वापरामुळे कोबी / फुलकोबी पिकात येणाऱ्या अल्टरनेरिया पान करपा, डाऊनी मिल्ड्यू आणि रोपे कोलमडणे (Damping off) यांसारख्या बुरशीजन्य रोगांवर प्रभावी नियंत्रण मिळते.
    ▸यामधील Actara या कीटकनाशक वापरामुळे कोबी / फुलकोबी पिकात येणारी पांढरी माशी, मावा आणि तुडतुडे यांसारख्या रसशोषक किडींवर प्रभावी नियंत्रण मिळते.
    ▸यामधील Isabion या उत्पादनाचा वापर केल्यामुळे यामधील अमिनो आम्ले (Amino Acids) रोपांमध्ये थेट शोषली जातात व रोपांच्या अंतर्गत जैवरासायनिक प्रक्रिया (Metabolic Activities) सुरळीत चालू ठेवतात. त्यामुळे रोपांवर आलेला जैविक व अजैविक ताण कमी होतो.रोपांची वाढ व विकास संतुलित व जोमदार होतो.यामध्ये विविध प्रकारची L-अमिनो आम्ले असतात. ही अमिनो आम्ले प्रथिननिर्मितीस (Protein Synthesis) थेट मदत करतात. त्यामुळे नवीन पेशींची निर्मिती वेगाने होते व रोपांची वाढ चांगली होते.यामधील अमिनो आम्लांमुळे नत्राचे शोषण व उपयोग क्षमता वाढते. त्यामुळे हरितद्रव्य (Chlorophyll) निर्मिती सुधारते व पाने गडद हिरवी, जाड व तजेलदार होतात.यामुळे रोपांना नवीन शेंडे व नवीन फुटवे चांगल्या प्रमाणात निघतात. उन्हाळ्यात उष्णतेमुळे किंवा पाण्याच्या ताणामुळे पाने कोमेजणे, वाढ खुंटणे अशा समस्या दिसून येतात. Isabion मुळे पेशींमधील ऑस्मोटिक संतुलन (Osmotic Balance) सुधारते, पाणी टिकवून ठेवण्याची क्षमता वाढते व रोपे ताण सहन करण्यास सक्षम होतात.त्यामुळे Isabion हवापरल्यामुळे रोपांची वाढ, ताण सहनशक्ती व उत्पादन क्षमता वाढते.

  • बटाटा

    ▸यामधील Folio Gold या बुरशीनाशक वापरामुळे बटाटा पिकात येणारा लवकर येणारा करपा (Early Blight) व प्रामुख्याने उशिरा येणारा करपा (Late Blight) यांसारख्या घातक बुरशीजन्य रोगांवर प्रभावी नियंत्रण मिळते.
    ▸यामधील Actara या कीटकनाशक वापरामुळे बटाटा पिकात येणारे मावा, पांढरी माशी व तुडतुडे यांवर प्रभावी नियंत्रण मिळते, ज्यामुळे पाने आकसली जात नाहीत.
    ▸यामधील Isabion या उत्पादनाचा वापर केल्यामुळे यामधील अमिनो आम्ले (Amino Acids) रोपांमध्ये थेट शोषली जातात व रोपांच्या अंतर्गत जैवरासायनिक प्रक्रिया (Metabolic Activities) सुरळीत चालू ठेवतात. त्यामुळे रोपांवर आलेला जैविक व अजैविक ताण कमी होतो.रोपांची वाढ व विकास संतुलित व जोमदार होतो.यामध्ये विविध प्रकारची L-अमिनो आम्ले असतात. ही अमिनो आम्ले प्रथिननिर्मितीस (Protein Synthesis) थेट मदत करतात. त्यामुळे नवीन पेशींची निर्मिती वेगाने होते व रोपांची वाढ चांगली होते.यामधील अमिनो आम्लांमुळे नत्राचे शोषण व उपयोग क्षमता वाढते. त्यामुळे हरितद्रव्य (Chlorophyll) निर्मिती सुधारते व पाने गडद हिरवी, जाड व तजेलदार होतात.यामुळे रोपांना नवीन शेंडे व नवीन फुटवे चांगल्या प्रमाणात निघतात. उन्हाळ्यात उष्णतेमुळे किंवा पाण्याच्या ताणामुळे पाने कोमेजणे, वाढ खुंटणे अशा समस्या दिसून येतात. Isabion मुळे पेशींमधील ऑस्मोटिक संतुलन (Osmotic Balance) सुधारते, पाणी टिकवून ठेवण्याची क्षमता वाढते व रोपे ताण सहन करण्यास सक्षम होतात.त्यामुळे Isabion हवापरल्यामुळे रोपांची वाढ, ताण सहनशक्ती व उत्पादन क्षमता वाढते.

  • काकडी,कारले,दोडका,दुधी भोपळा,घोसवळे

    ▸यामधील Folio Gold या बुरशीनाशक वापरामुळे वेलवर्गीय पिकात येणारा केवडा (Downy Mildew), अँथ्रॅक्नोज आणि पानावरील करपा यांसारख्या रोगांवर उत्कृष्ट नियंत्रण मिळते.
    ▸यामधील Actara मुळे वेलींवरील मावा, पांढरी माशी व फुलकिडे यांसारख्या रसशोषक किडींचे नियंत्रण होते, ज्यामुळे नवीन फुटवे निरोगी निघतात.
    ▸यामधील Isabion या उत्पादनाचा वापर केल्यामुळे यामधील अमिनो आम्ले (Amino Acids) रोपांमध्ये थेट शोषली जातात व रोपांच्या अंतर्गत जैवरासायनिक प्रक्रिया (Metabolic Activities) सुरळीत चालू ठेवतात. त्यामुळे रोपांवर आलेला जैविक व अजैविक ताण कमी होतो.रोपांची वाढ व विकास संतुलित व जोमदार होतो.यामध्ये विविध प्रकारची L-अमिनो आम्ले असतात. ही अमिनो आम्ले प्रथिननिर्मितीस (Protein Synthesis) थेट मदत करतात. त्यामुळे नवीन पेशींची निर्मिती वेगाने होते व रोपांची वाढ चांगली होते.यामधील अमिनो आम्लांमुळे नत्राचे शोषण व उपयोग क्षमता वाढते. त्यामुळे हरितद्रव्य (Chlorophyll) निर्मिती सुधारते व पाने गडद हिरवी, जाड व तजेलदार होतात.यामुळे रोपांना नवीन शेंडे व नवीन फुटवे चांगल्या प्रमाणात निघतात. उन्हाळ्यात उष्णतेमुळे किंवा पाण्याच्या ताणामुळे पाने कोमेजणे, वाढ खुंटणे अशा समस्या दिसून येतात. Isabion मुळे पेशींमधील ऑस्मोटिक संतुलन (Osmotic Balance) सुधारते, पाणी टिकवून ठेवण्याची क्षमता वाढते व रोपे ताण सहन करण्यास सक्षम होतात.त्यामुळे Isabion हवापरल्यामुळे रोपांची वाढ, ताण सहनशक्ती व उत्पादन क्षमता वाढते.

  • आले,हळद

    ▸यामधील Folio Gold या बुरशीनाशक वापरामुळे आले व हळद पिकात येणारी कंदकुज (Rhizome Rot) आणि पानावरील करपा (Leaf Spot) या रोगांवर प्रभावी प्रतिबंधात्मक नियंत्रण मिळते.
    ▸यामधील Actara मुळे फुटव्यांमधील रसशोषक किडी आणि कंदमाशीच्या सुरुवातीच्या प्रादुर्भावावर नियंत्रण मिळते.
    ▸यामधील Isabion या उत्पादनाचा वापर केल्यामुळे यामधील अमिनो आम्ले (Amino Acids) रोपांमध्ये थेट शोषली जातात व रोपांच्या अंतर्गत जैवरासायनिक प्रक्रिया (Metabolic Activities) सुरळीत चालू ठेवतात. त्यामुळे रोपांवर आलेला जैविक व अजैविक ताण कमी होतो.रोपांची वाढ व विकास संतुलित व जोमदार होतो.यामध्ये विविध प्रकारची L-अमिनो आम्ले असतात. ही अमिनो आम्ले प्रथिननिर्मितीस (Protein Synthesis) थेट मदत करतात. त्यामुळे नवीन पेशींची निर्मिती वेगाने होते व रोपांची वाढ चांगली होते.यामधील अमिनो आम्लांमुळे नत्राचे शोषण व उपयोग क्षमता वाढते. त्यामुळे हरितद्रव्य (Chlorophyll) निर्मिती सुधारते व पाने गडद हिरवी, जाड व तजेलदार होतात.यामुळे रोपांना नवीन शेंडे व नवीन फुटवे चांगल्या प्रमाणात निघतात. उन्हाळ्यात उष्णतेमुळे किंवा पाण्याच्या ताणामुळे पाने कोमेजणे, वाढ खुंटणे अशा समस्या दिसून येतात. Isabion मुळे पेशींमधील ऑस्मोटिक संतुलन (Osmotic Balance) सुधारते, पाणी टिकवून ठेवण्याची क्षमता वाढते व रोपे ताण सहन करण्यास सक्षम होतात.त्यामुळे Isabion हवापरल्यामुळे रोपांची वाढ, ताण सहनशक्ती व उत्पादन क्षमता वाढते.

  • टोमॅटो

    ▸यामधील Folio Gold या बुरशीनाशक वापरामुळे टोमॅटो पिकात येणारा लवकर येणारा करपा (Early Blight) आणि उशिरा येणारा करपा (Late Blight) यावर प्रभावी नियंत्रण मिळते.
    ▸यामधील Actara या कीटकनाशक वापरामुळे पांढरी माशी, तुडतुडे व मावा यांचे नियंत्रण होते, परिणामी विषाणूजन्य (Virus) रोगांचा प्रसार रोखण्यास मदत होते.
    ▸यामधील Isabion या उत्पादनाचा वापर केल्यामुळे यामधील अमिनो आम्ले (Amino Acids) रोपांमध्ये थेट शोषली जातात व रोपांच्या अंतर्गत जैवरासायनिक प्रक्रिया (Metabolic Activities) सुरळीत चालू ठेवतात. त्यामुळे रोपांवर आलेला जैविक व अजैविक ताण कमी होतो.रोपांची वाढ व विकास संतुलित व जोमदार होतो.यामध्ये विविध प्रकारची L-अमिनो आम्ले असतात. ही अमिनो आम्ले प्रथिननिर्मितीस (Protein Synthesis) थेट मदत करतात. त्यामुळे नवीन पेशींची निर्मिती वेगाने होते व रोपांची वाढ चांगली होते.यामधील अमिनो आम्लांमुळे नत्राचे शोषण व उपयोग क्षमता वाढते. त्यामुळे हरितद्रव्य (Chlorophyll) निर्मिती सुधारते व पाने गडद हिरवी, जाड व तजेलदार होतात.यामुळे रोपांना नवीन शेंडे व नवीन फुटवे चांगल्या प्रमाणात निघतात. उन्हाळ्यात उष्णतेमुळे किंवा पाण्याच्या ताणामुळे पाने कोमेजणे, वाढ खुंटणे अशा समस्या दिसून येतात. Isabion मुळे पेशींमधील ऑस्मोटिक संतुलन (Osmotic Balance) सुधारते, पाणी टिकवून ठेवण्याची क्षमता वाढते व रोपे ताण सहन करण्यास सक्षम होतात.त्यामुळे Isabion हवापरल्यामुळे रोपांची वाढ, ताण सहनशक्ती व उत्पादन क्षमता वाढते.

  • मिरची,ढोबळी मिरची

    ▸यामधील Folio Gold मुळे मिरची पिकात येणारा फळकुज आणि फांदी वाळणे (Dieback) यांसारख्या रोगांवर प्रभावी नियंत्रण मिळते.
    ▸यामधील Actara मुळे मिरचीतील चुरडा-मुरडा (बोकड्या) रोगास कारणीभूत असणाऱ्या फुलकिड्यांचे नायनाट होते.
    ▸यामधील Isabion या उत्पादनाचा वापर केल्यामुळे यामधील अमिनो आम्ले (Amino Acids) रोपांमध्ये थेट शोषली जातात व रोपांच्या अंतर्गत जैवरासायनिक प्रक्रिया (Metabolic Activities) सुरळीत चालू ठेवतात. त्यामुळे रोपांवर आलेला जैविक व अजैविक ताण कमी होतो.रोपांची वाढ व विकास संतुलित व जोमदार होतो.यामध्ये विविध प्रकारची L-अमिनो आम्ले असतात. ही अमिनो आम्ले प्रथिननिर्मितीस (Protein Synthesis) थेट मदत करतात. त्यामुळे नवीन पेशींची निर्मिती वेगाने होते व रोपांची वाढ चांगली होते.यामधील अमिनो आम्लांमुळे नत्राचे शोषण व उपयोग क्षमता वाढते. त्यामुळे हरितद्रव्य (Chlorophyll) निर्मिती सुधारते व पाने गडद हिरवी, जाड व तजेलदार होतात.यामुळे रोपांना नवीन शेंडे व नवीन फुटवे चांगल्या प्रमाणात निघतात. उन्हाळ्यात उष्णतेमुळे किंवा पाण्याच्या ताणामुळे पाने कोमेजणे, वाढ खुंटणे अशा समस्या दिसून येतात. Isabion मुळे पेशींमधील ऑस्मोटिक संतुलन (Osmotic Balance) सुधारते, पाणी टिकवून ठेवण्याची क्षमता वाढते व रोपे ताण सहन करण्यास सक्षम होतात.त्यामुळे Isabion हवापरल्यामुळे रोपांची वाढ, ताण सहनशक्ती व उत्पादन क्षमता वाढते.

  • वांगे

    ▸यामधील Folio Gold या बुरशीनाशक वापरामुळे वांगी पिकात येणारा फोमॉप्सिस ब्लाइट, अल्टरनेरिया पान करपा व फळकुज यांसारख्या बुरशीजन्य रोगांवर प्रभावी नियंत्रण मिळते.
    ▸यामधील Actara या कीटकनाशक वापरामुळे वांग्यातील पांढरी माशी व तुडतुडे यांसारख्या रसशोषक किडींचे उत्कृष्ट नियंत्रण होते.
    ▸यामधील Isabion या उत्पादनाचा वापर केल्यामुळे यामधील अमिनो आम्ले (Amino Acids) रोपांमध्ये थेट शोषली जातात व रोपांच्या अंतर्गत जैवरासायनिक प्रक्रिया (Metabolic Activities) सुरळीत चालू ठेवतात. त्यामुळे रोपांवर आलेला जैविक व अजैविक ताण कमी होतो.रोपांची वाढ व विकास संतुलित व जोमदार होतो.यामध्ये विविध प्रकारची L-अमिनो आम्ले असतात. ही अमिनो आम्ले प्रथिननिर्मितीस (Protein Synthesis) थेट मदत करतात. त्यामुळे नवीन पेशींची निर्मिती वेगाने होते व रोपांची वाढ चांगली होते.यामधील अमिनो आम्लांमुळे नत्राचे शोषण व उपयोग क्षमता वाढते. त्यामुळे हरितद्रव्य (Chlorophyll) निर्मिती सुधारते व पाने गडद हिरवी, जाड व तजेलदार होतात.यामुळे रोपांना नवीन शेंडे व नवीन फुटवे चांगल्या प्रमाणात निघतात. उन्हाळ्यात उष्णतेमुळे किंवा पाण्याच्या ताणामुळे पाने कोमेजणे, वाढ खुंटणे अशा समस्या दिसून येतात. Isabion मुळे पेशींमधील ऑस्मोटिक संतुलन (Osmotic Balance) सुधारते, पाणी टिकवून ठेवण्याची क्षमता वाढते व रोपे ताण सहन करण्यास सक्षम होतात.त्यामुळे Isabion हवापरल्यामुळे रोपांची वाढ, ताण सहनशक्ती व उत्पादन क्षमता वाढते.

  • भेंडी

    ▸यामधील Folio Gold या बुरशीनाशक वापरामुळे भेंडी पिकात येणारा अल्टरनेरिया पान करपा, सर्कोस्पोरा लीफ स्पॉट व फळकुज यांसारख्या बुरशीजन्य रोगांवर प्रभावी प्रतिबंधात्मक व उपचारात्मक नियंत्रण मिळते.
    ▸यामधील Actara या कीटकनाशक वापरामुळे भेंडी पिकात रोप वाढीच्या अवस्थेत येणाऱ्या मावा, थ्रिप्स, तुडतुडे व पांढरी माशी यांसारख्या रसशोषक किडींवर प्रभावी नियंत्रण मिळते.
    ▸यामधील Isabion या उत्पादनाचा वापर केल्यामुळे यामधील अमिनो आम्ले (Amino Acids) रोपांमध्ये थेट शोषली जातात व रोपांच्या अंतर्गत जैवरासायनिक प्रक्रिया (Metabolic Activities) सुरळीत चालू ठेवतात. त्यामुळे रोपांवर आलेला जैविक व अजैविक ताण कमी होतो.रोपांची वाढ व विकास संतुलित व जोमदार होतो.यामध्ये विविध प्रकारची L-अमिनो आम्ले असतात. ही अमिनो आम्ले प्रथिननिर्मितीस (Protein Synthesis) थेट मदत करतात. त्यामुळे नवीन पेशींची निर्मिती वेगाने होते व रोपांची वाढ चांगली होते.यामधील अमिनो आम्लांमुळे नत्राचे शोषण व उपयोग क्षमता वाढते. त्यामुळे हरितद्रव्य (Chlorophyll) निर्मिती सुधारते व पाने गडद हिरवी, जाड व तजेलदार होतात.यामुळे रोपांना नवीन शेंडे व नवीन फुटवे चांगल्या प्रमाणात निघतात. उन्हाळ्यात उष्णतेमुळे किंवा पाण्याच्या ताणामुळे पाने कोमेजणे, वाढ खुंटणे अशा समस्या दिसून येतात. Isabion मुळे पेशींमधील ऑस्मोटिक संतुलन (Osmotic Balance) सुधारते, पाणी टिकवून ठेवण्याची क्षमता वाढते व रोपे ताण सहन करण्यास सक्षम होतात.त्यामुळे Isabion हवापरल्यामुळे रोपांची वाढ, ताण सहनशक्ती व उत्पादन क्षमता वाढते.

  • गवार

    ▸यामधील Folio Gold या बुरशीनाशक वापरामुळे गवार पिकात रोप वाढीच्या अवस्थेत येणाऱ्या अल्टरनेरिया पान करपा, भुरी (Powdery Mildew) आणि अँथ्रॅक्नोज यांसारख्या बुरशीजन्य रोगांवर प्रभावी प्रतिबंधात्मक व उपचारात्मक नियंत्रण मिळते.
    ▸यामधील Actara या कीटकनाशक वापरामुळे गवार पिकात रोप वाढीच्या अवस्थेत येणाऱ्या मावा, थ्रिप्स, पांढरी माशी यांसारख्या रसशोषक किडींवर प्रभावी नियंत्रण मिळते. त्यामुळे पानांचा वाकडेपणा कमी होऊन रोपांची जोमदार वाढ होते.
    ▸यामधील Isabion या उत्पादनाचा वापर केल्यामुळे यामधील अमिनो आम्ले (Amino Acids) रोपांमध्ये थेट शोषली जातात व रोपांच्या अंतर्गत जैवरासायनिक प्रक्रिया (Metabolic Activities) सुरळीत चालू ठेवतात. त्यामुळे रोपांवर आलेला जैविक व अजैविक ताण कमी होतो.रोपांची वाढ व विकास संतुलित व जोमदार होतो.यामध्ये विविध प्रकारची L-अमिनो आम्ले असतात. ही अमिनो आम्ले प्रथिननिर्मितीस (Protein Synthesis) थेट मदत करतात. त्यामुळे नवीन पेशींची निर्मिती वेगाने होते व रोपांची वाढ चांगली होते.यामधील अमिनो आम्लांमुळे नत्राचे शोषण व उपयोग क्षमता वाढते. त्यामुळे हरितद्रव्य (Chlorophyll) निर्मिती सुधारते व पाने गडद हिरवी, जाड व तजेलदार होतात.यामुळे रोपांना नवीन शेंडे व नवीन फुटवे चांगल्या प्रमाणात निघतात. उन्हाळ्यात उष्णतेमुळे किंवा पाण्याच्या ताणामुळे पाने कोमेजणे, वाढ खुंटणे अशा समस्या दिसून येतात. Isabion मुळे पेशींमधील ऑस्मोटिक संतुलन (Osmotic Balance) सुधारते, पाणी टिकवून ठेवण्याची क्षमता वाढते व रोपे ताण सहन करण्यास सक्षम होतात.त्यामुळे Isabion हवापरल्यामुळे रोपांची वाढ, ताण सहनशक्ती व उत्पादन क्षमता वाढते.

  • कापूस

    ▸यामधील Folio Gold मुळे कापूस पिकात येणारा पानावरील करपा आणि दहिया रोगाच्या सुरुवातीच्या लक्षणांवर नियंत्रण मिळते.
    ▸यामधील Actara मुळे कापसावरील मावा, तुडतुडे व पांढरी माशी यांसारख्या रसशोषक किडींचे उत्कृष्ट नियंत्रण होते.
    ▸यामधील Isabion या उत्पादनाचा वापर केल्यामुळे यामधील अमिनो आम्ले (Amino Acids) रोपांमध्ये थेट शोषली जातात व रोपांच्या अंतर्गत जैवरासायनिक प्रक्रिया (Metabolic Activities) सुरळीत चालू ठेवतात. त्यामुळे रोपांवर आलेला जैविक व अजैविक ताण कमी होतो.रोपांची वाढ व विकास संतुलित व जोमदार होतो.यामध्ये विविध प्रकारची L-अमिनो आम्ले असतात. ही अमिनो आम्ले प्रथिननिर्मितीस (Protein Synthesis) थेट मदत करतात. त्यामुळे नवीन पेशींची निर्मिती वेगाने होते व रोपांची वाढ चांगली होते.यामधील अमिनो आम्लांमुळे नत्राचे शोषण व उपयोग क्षमता वाढते. त्यामुळे हरितद्रव्य (Chlorophyll) निर्मिती सुधारते व पाने गडद हिरवी, जाड व तजेलदार होतात.यामुळे रोपांना नवीन शेंडे व नवीन फुटवे चांगल्या प्रमाणात निघतात. उन्हाळ्यात उष्णतेमुळे किंवा पाण्याच्या ताणामुळे पाने कोमेजणे, वाढ खुंटणे अशा समस्या दिसून येतात. Isabion मुळे पेशींमधील ऑस्मोटिक संतुलन (Osmotic Balance) सुधारते, पाणी टिकवून ठेवण्याची क्षमता वाढते व रोपे ताण सहन करण्यास सक्षम होतात.त्यामुळे Isabion हवापरल्यामुळे रोपांची वाढ, ताण सहनशक्ती व उत्पादन क्षमता वाढते.

  • झेंडू

    ▸यामधील Folio Gold या बुरशीनाशक वापरामुळे फुलपिकांमधे येणारा अल्टरनेरिया पान करपा, लीफ स्पॉट व मर रोगाच्या सुरुवातीच्या लक्षणांवर प्रभावी नियंत्रण मिळते.
    ▸यामधील Actara या कीटकनाशक वापरामुळे मावा, थ्रिप्स व पांढरी माशी यांसारख्या किडींवर प्रभावी नियंत्रण मिळते.

  • शेवंती

  • सोयाबीन

    ▸यामधील Folio Gold या बुरशीनाशक वापरामुळे सोयाबीन पिकात येणारे सेप्टोरिया ठिपके, तांबेरा (Rust) आणि शेंगा करपा यांसारख्या बुरशीजन्य रोगांवर प्रभावी नियंत्रण मिळते. त्यामुळे प्रकाशसंश्लेषण सुरळीत चालून पाने हिरवी राहतात.
    ▸यामधील Actara या कीटकनाशक वापरामुळे सोयाबीन पिकातील मावा, थ्रिप्स व सुरुवातीच्या अवस्थेतील रसशोषक किडींवर प्रभावी नियंत्रण मिळते.
    ▸यामधील Isabion या उत्पादनाचा वापर केल्यामुळे यामधील अमिनो आम्ले (Amino Acids) रोपांमध्ये थेट शोषली जातात व रोपांच्या अंतर्गत जैवरासायनिक प्रक्रिया (Metabolic Activities) सुरळीत चालू ठेवतात. त्यामुळे रोपांवर आलेला जैविक व अजैविक ताण कमी होतो.रोपांची वाढ व विकास संतुलित व जोमदार होतो.यामध्ये विविध प्रकारची L-अमिनो आम्ले असतात. ही अमिनो आम्ले प्रथिननिर्मितीस (Protein Synthesis) थेट मदत करतात. त्यामुळे नवीन पेशींची निर्मिती वेगाने होते व रोपांची वाढ चांगली होते.यामधील अमिनो आम्लांमुळे नत्राचे शोषण व उपयोग क्षमता वाढते. त्यामुळे हरितद्रव्य (Chlorophyll) निर्मिती सुधारते व पाने गडद हिरवी, जाड व तजेलदार होतात.यामुळे रोपांना नवीन शेंडे व नवीन फुटवे चांगल्या प्रमाणात निघतात. उन्हाळ्यात उष्णतेमुळे किंवा पाण्याच्या ताणामुळे पाने कोमेजणे, वाढ खुंटणे अशा समस्या दिसून येतात. Isabion मुळे पेशींमधील ऑस्मोटिक संतुलन (Osmotic Balance) सुधारते, पाणी टिकवून ठेवण्याची क्षमता वाढते व रोपे ताण सहन करण्यास सक्षम होतात.त्यामुळे Isabion हवापरल्यामुळे रोपांची वाढ, ताण सहनशक्ती व उत्पादन क्षमता वाढते.

  • भुईमूग

    ▸यामधील Folio Gold या बुरशीनाशक वापरामुळे भुईमूग पिकात येणारा टिक्का रोग (Leaf Spot) आणि तांबेरा यांसारख्या रोगांवर प्रभावी प्रतिबंधात्मक नियंत्रण मिळते.
    ▸यामधील Actara मुळे पिकातील मावा व थ्रिप्स या रसशोषक किडींचे नियंत्रण होऊन पाने निरोगी राहतात.
    ▸यामधील Isabion या उत्पादनाचा वापर केल्यामुळे यामधील अमिनो आम्ले (Amino Acids) रोपांमध्ये थेट शोषली जातात व रोपांच्या अंतर्गत जैवरासायनिक प्रक्रिया (Metabolic Activities) सुरळीत चालू ठेवतात. त्यामुळे रोपांवर आलेला जैविक व अजैविक ताण कमी होतो.रोपांची वाढ व विकास संतुलित व जोमदार होतो.यामध्ये विविध प्रकारची L-अमिनो आम्ले असतात. ही अमिनो आम्ले प्रथिननिर्मितीस (Protein Synthesis) थेट मदत करतात. त्यामुळे नवीन पेशींची निर्मिती वेगाने होते व रोपांची वाढ चांगली होते.यामधील अमिनो आम्लांमुळे नत्राचे शोषण व उपयोग क्षमता वाढते. त्यामुळे हरितद्रव्य (Chlorophyll) निर्मिती सुधारते व पाने गडद हिरवी, जाड व तजेलदार होतात.यामुळे रोपांना नवीन शेंडे व नवीन फुटवे चांगल्या प्रमाणात निघतात. उन्हाळ्यात उष्णतेमुळे किंवा पाण्याच्या ताणामुळे पाने कोमेजणे, वाढ खुंटणे अशा समस्या दिसून येतात. Isabion मुळे पेशींमधील ऑस्मोटिक संतुलन (Osmotic Balance) सुधारते, पाणी टिकवून ठेवण्याची क्षमता वाढते व रोपे ताण सहन करण्यास सक्षम होतात.त्यामुळे Isabion हवापरल्यामुळे रोपांची वाढ, ताण सहनशक्ती व उत्पादन क्षमता वाढते.

  • वाल घेवडा 

    ▸यामधील Folio Gold या बुरशीनाशक वापरामुळे वाल / घेवडा पिकात रोप वाढीच्या अवस्थेत येणाऱ्या सर्कोस्पोरा लीफ स्पॉट, अँथ्रॅक्नोज आणि मुळकुज यांसारख्या बुरशीजन्य रोगांवर प्रभावी प्रतिबंधात्मक व उपचारात्मक नियंत्रण मिळते. यामुळे पाने स्वच्छ व निरोगी राहतात.
    ▸यामधील Actara या कीटकनाशक वापरामुळे वाल / घेवडा पिकात रोप वाढीच्या अवस्थेत येणाऱ्या मावा, थ्रिप्स, पांढरी माशी यांसारख्या रसशोषक किडींवर प्रभावी नियंत्रण मिळते. त्यामुळे पानांचा वाकडेपणा कमी होऊन रोपांची वाढ जोमाने होते.
    ▸यामधील Isabion या उत्पादनाचा वापर केल्यामुळे यामधील अमिनो आम्ले (Amino Acids) रोपांमध्ये थेट शोषली जातात व रोपांच्या अंतर्गत जैवरासायनिक प्रक्रिया (Metabolic Activities) सुरळीत चालू ठेवतात. त्यामुळे रोपांवर आलेला जैविक व अजैविक ताण कमी होतो.रोपांची वाढ व विकास संतुलित व जोमदार होतो.यामध्ये विविध प्रकारची L-अमिनो आम्ले असतात. ही अमिनो आम्ले प्रथिननिर्मितीस (Protein Synthesis) थेट मदत करतात. त्यामुळे नवीन पेशींची निर्मिती वेगाने होते व रोपांची वाढ चांगली होते.यामधील अमिनो आम्लांमुळे नत्राचे शोषण व उपयोग क्षमता वाढते. त्यामुळे हरितद्रव्य (Chlorophyll) निर्मिती सुधारते व पाने गडद हिरवी, जाड व तजेलदार होतात.यामुळे रोपांना नवीन शेंडे व नवीन फुटवे चांगल्या प्रमाणात निघतात. उन्हाळ्यात उष्णतेमुळे किंवा पाण्याच्या ताणामुळे पाने कोमेजणे, वाढ खुंटणे अशा समस्या दिसून येतात. Isabion मुळे पेशींमधील ऑस्मोटिक संतुलन (Osmotic Balance) सुधारते, पाणी टिकवून ठेवण्याची क्षमता वाढते व रोपे ताण सहन करण्यास सक्षम होतात.त्यामुळे Isabion हवापरल्यामुळे रोपांची वाढ, ताण सहनशक्ती व उत्पादन क्षमता वाढते.

  • मटकी,मुग,चवळी,उडीद

    ▸यामधील Folio Gold या बुरशीनाशक वापरामुळे मटकी, मूग, चवळी, उडीद या पिकांमध्ये येणारे पानावरील ठिपके, सर्कोस्पोरा लीफ स्पॉट व भुरी यांसारख्या बुरशीजन्य रोगांवर प्रभावी नियंत्रण मिळते.
    ▸यामधील Actara या कीटकनाशक वापरामुळे मावा, थ्रिप्स व तुडतुडे यांसारख्या रसशोषक किडींवर प्रभावी नियंत्रण मिळून पाने सतेज राहतात.
    ▸यामधील Isabion या उत्पादनाचा वापर केल्यामुळे यामधील अमिनो आम्ले (Amino Acids) रोपांमध्ये थेट शोषली जातात व रोपांच्या अंतर्गत जैवरासायनिक प्रक्रिया (Metabolic Activities) सुरळीत चालू ठेवतात. त्यामुळे रोपांवर आलेला जैविक व अजैविक ताण कमी होतो.रोपांची वाढ व विकास संतुलित व जोमदार होतो.यामध्ये विविध प्रकारची L-अमिनो आम्ले असतात. ही अमिनो आम्ले प्रथिननिर्मितीस (Protein Synthesis) थेट मदत करतात. त्यामुळे नवीन पेशींची निर्मिती वेगाने होते व रोपांची वाढ चांगली होते.यामधील अमिनो आम्लांमुळे नत्राचे शोषण व उपयोग क्षमता वाढते. त्यामुळे हरितद्रव्य (Chlorophyll) निर्मिती सुधारते व पाने गडद हिरवी, जाड व तजेलदार होतात.यामुळे रोपांना नवीन शेंडे व नवीन फुटवे चांगल्या प्रमाणात निघतात. उन्हाळ्यात उष्णतेमुळे किंवा पाण्याच्या ताणामुळे पाने कोमेजणे, वाढ खुंटणे अशा समस्या दिसून येतात. Isabion मुळे पेशींमधील ऑस्मोटिक संतुलन (Osmotic Balance) सुधारते, पाणी टिकवून ठेवण्याची क्षमता वाढते व रोपे ताण सहन करण्यास सक्षम होतात.त्यामुळे Isabion हवापरल्यामुळे रोपांची वाढ, ताण सहनशक्ती व उत्पादन क्षमता वाढते.

  • हरभरा

    ▸यामधील Folio Gold या बुरशीनाशक वापरामुळे हरभरा या पिकांमध्ये येणारे पानावरील ठिपके, सर्कोस्पोरा लीफ स्पॉट व भुरी यांसारख्या बुरशीजन्य रोगांवर प्रभावी नियंत्रण मिळते.
    ▸यामधील Actara या कीटकनाशक वापरामुळे मावा, थ्रिप्स व तुडतुडे यांसारख्या रसशोषक किडींवर प्रभावी नियंत्रण मिळून पाने सतेज राहतात.
    ▸यामधील Isabion या उत्पादनाचा वापर केल्यामुळे यामधील अमिनो आम्ले (Amino Acids) रोपांमध्ये थेट शोषली जातात व रोपांच्या अंतर्गत जैवरासायनिक प्रक्रिया (Metabolic Activities) सुरळीत चालू ठेवतात. त्यामुळे रोपांवर आलेला जैविक व अजैविक ताण कमी होतो.रोपांची वाढ व विकास संतुलित व जोमदार होतो.यामध्ये विविध प्रकारची L-अमिनो आम्ले असतात. ही अमिनो आम्ले प्रथिननिर्मितीस (Protein Synthesis) थेट मदत करतात. त्यामुळे नवीन पेशींची निर्मिती वेगाने होते व रोपांची वाढ चांगली होते.यामधील अमिनो आम्लांमुळे नत्राचे शोषण व उपयोग क्षमता वाढते. त्यामुळे हरितद्रव्य (Chlorophyll) निर्मिती सुधारते व पाने गडद हिरवी, जाड व तजेलदार होतात.यामुळे रोपांना नवीन शेंडे व नवीन फुटवे चांगल्या प्रमाणात निघतात. उन्हाळ्यात उष्णतेमुळे किंवा पाण्याच्या ताणामुळे पाने कोमेजणे, वाढ खुंटणे अशा समस्या दिसून येतात. Isabion मुळे पेशींमधील ऑस्मोटिक संतुलन (Osmotic Balance) सुधारते, पाणी टिकवून ठेवण्याची क्षमता वाढते व रोपे ताण सहन करण्यास सक्षम होतात.त्यामुळे Isabion हवापरल्यामुळे रोपांची वाढ, ताण सहनशक्ती व उत्पादन क्षमता वाढते.

  • वाटाणा

    ▸यामधील Folio Gold या बुरशीनाशक वापरामुळे वाटाणा या पिकांमध्ये येणारे पानावरील ठिपके, सर्कोस्पोरा लीफ स्पॉट व भुरी यांसारख्या बुरशीजन्य रोगांवर प्रभावी नियंत्रण मिळते.
    ▸यामधील Actara या कीटकनाशक वापरामुळे मावा, थ्रिप्स व तुडतुडे यांसारख्या रसशोषक किडींवर प्रभावी नियंत्रण मिळून पाने सतेज राहतात.
    ▸यामधील Isabion या उत्पादनाचा वापर केल्यामुळे यामधील अमिनो आम्ले (Amino Acids) रोपांमध्ये थेट शोषली जातात व रोपांच्या अंतर्गत जैवरासायनिक प्रक्रिया (Metabolic Activities) सुरळीत चालू ठेवतात. त्यामुळे रोपांवर आलेला जैविक व अजैविक ताण कमी होतो.रोपांची वाढ व विकास संतुलित व जोमदार होतो.यामध्ये विविध प्रकारची L-अमिनो आम्ले असतात. ही अमिनो आम्ले प्रथिननिर्मितीस (Protein Synthesis) थेट मदत करतात. त्यामुळे नवीन पेशींची निर्मिती वेगाने होते व रोपांची वाढ चांगली होते.यामधील अमिनो आम्लांमुळे नत्राचे शोषण व उपयोग क्षमता वाढते. त्यामुळे हरितद्रव्य (Chlorophyll) निर्मिती सुधारते व पाने गडद हिरवी, जाड व तजेलदार होतात.यामुळे रोपांना नवीन शेंडे व नवीन फुटवे चांगल्या प्रमाणात निघतात. उन्हाळ्यात उष्णतेमुळे किंवा पाण्याच्या ताणामुळे पाने कोमेजणे, वाढ खुंटणे अशा समस्या दिसून येतात. Isabion मुळे पेशींमधील ऑस्मोटिक संतुलन (Osmotic Balance) सुधारते, पाणी टिकवून ठेवण्याची क्षमता वाढते व रोपे ताण सहन करण्यास सक्षम होतात.त्यामुळे Isabion हवापरल्यामुळे रोपांची वाढ, ताण सहनशक्ती व उत्पादन क्षमता वाढते.

  • कलिंगड,खरबूज,डांगर

    ▸यामधील Folio Gold या बुरशीनाशक वापरामुळे कलिंगड / खरबूज पिकात रोप वाढीच्या अवस्थेत येणाऱ्या केवडा (Downy Mildew), अल्टरनेरिया पानांवरील ठिपके आणि पानावरील करपा यांसारख्या बुरशीजन्य रोगांवर प्रभावी प्रतिबंधात्मक व उपचारात्मक नियंत्रण मिळते.
    ▸यामधील Actara या कीटकनाशक वापरामुळे कलिंगड / खरबूज पिकात रोप वाढीच्या अवस्थेत येणाऱ्या मावा, थ्रिप्स आणि पांढरी माशी यांसारख्या रसशोषक किडींवर प्रभावी नियंत्रण मिळते. यामुळे वेलींचा शेंडा सतेज राहतो.
    ▸यामधील Isabion या उत्पादनाचा वापर केल्यामुळे यामधील अमिनो आम्ले (Amino Acids) रोपांमध्ये थेट शोषली जातात व रोपांच्या अंतर्गत जैवरासायनिक प्रक्रिया (Metabolic Activities) सुरळीत चालू ठेवतात. त्यामुळे रोपांवर आलेला जैविक व अजैविक ताण कमी होतो.रोपांची वाढ व विकास संतुलित व जोमदार होतो.यामध्ये विविध प्रकारची L-अमिनो आम्ले असतात. ही अमिनो आम्ले प्रथिननिर्मितीस (Protein Synthesis) थेट मदत करतात. त्यामुळे नवीन पेशींची निर्मिती वेगाने होते व रोपांची वाढ चांगली होते.यामधील अमिनो आम्लांमुळे नत्राचे शोषण व उपयोग क्षमता वाढते. त्यामुळे हरितद्रव्य (Chlorophyll) निर्मिती सुधारते व पाने गडद हिरवी, जाड व तजेलदार होतात.यामुळे रोपांना नवीन शेंडे व नवीन फुटवे चांगल्या प्रमाणात निघतात. उन्हाळ्यात उष्णतेमुळे किंवा पाण्याच्या ताणामुळे पाने कोमेजणे, वाढ खुंटणे अशा समस्या दिसून येतात. Isabion मुळे पेशींमधील ऑस्मोटिक संतुलन (Osmotic Balance) सुधारते, पाणी टिकवून ठेवण्याची क्षमता वाढते व रोपे ताण सहन करण्यास सक्षम होतात.त्यामुळे Isabion हवापरल्यामुळे रोपांची वाढ, ताण सहनशक्ती व उत्पादन क्षमता वाढते.

  • भात

  • गहू

    ▸यामधील Folio Gold या बुरशीनाशक वापरामुळे गहू पिकात येणाऱ्या लीफ ब्लाइट, तांबेरा (Rust) आणि पानावरील करपा यांसारख्या बुरशीजन्य रोगांवर प्रभावी उपचारात्मक नियंत्रण मिळते.
    ▸यामधील Actara या कीटकनाशक वापरामुळे गहू पिकात येणाऱ्या मावा व थ्रिप्स यांसारख्या किडींवर प्रभावी नियंत्रण मिळते.
    ▸यामधील Isabion या उत्पादनाचा वापर केल्यामुळे यामधील अमिनो आम्ले (Amino Acids) रोपांमध्ये थेट शोषली जातात व रोपांच्या अंतर्गत जैवरासायनिक प्रक्रिया (Metabolic Activities) सुरळीत चालू ठेवतात. त्यामुळे रोपांवर आलेला जैविक व अजैविक ताण कमी होतो.रोपांची वाढ व विकास संतुलित व जोमदार होतो.यामध्ये विविध प्रकारची L-अमिनो आम्ले असतात. ही अमिनो आम्ले प्रथिननिर्मितीस (Protein Synthesis) थेट मदत करतात. त्यामुळे नवीन पेशींची निर्मिती वेगाने होते व रोपांची वाढ चांगली होते.यामधील अमिनो आम्लांमुळे नत्राचे शोषण व उपयोग क्षमता वाढते. त्यामुळे हरितद्रव्य (Chlorophyll) निर्मिती सुधारते व पाने गडद हिरवी, जाड व तजेलदार होतात.यामुळे रोपांना नवीन शेंडे व नवीन फुटवे चांगल्या प्रमाणात निघतात. उन्हाळ्यात उष्णतेमुळे किंवा पाण्याच्या ताणामुळे पाने कोमेजणे, वाढ खुंटणे अशा समस्या दिसून येतात. Isabion मुळे पेशींमधील ऑस्मोटिक संतुलन (Osmotic Balance) सुधारते, पाणी टिकवून ठेवण्याची क्षमता वाढते व रोपे ताण सहन करण्यास सक्षम होतात.त्यामुळे Isabion हवापरल्यामुळे रोपांची वाढ, ताण सहनशक्ती व उत्पादन क्षमता वाढते.

  • मका

    ▸यामधील Folio Gold या बुरशीनाशक वापरामुळे मका पिकात येणाऱ्या टुरसिकम लीफ ब्लाइट (Leaf Blight) आणि पानांवरील करपा यांसारख्या बुरशीजन्य रोगांवर प्रभावी प्रतिबंधात्मक नियंत्रण मिळते.
    ▸यामधील Actara या कीटकनाशक वापरामुळे मका पिकात येणाऱ्या मावा व इतर रसशोषक किडींवर प्रभावी नियंत्रण मिळते.
    ▸यामधील Isabion या उत्पादनाचा वापर केल्यामुळे यामधील अमिनो आम्ले (Amino Acids) रोपांमध्ये थेट शोषली जातात व रोपांच्या अंतर्गत जैवरासायनिक प्रक्रिया (Metabolic Activities) सुरळीत चालू ठेवतात. त्यामुळे रोपांवर आलेला जैविक व अजैविक ताण कमी होतो.रोपांची वाढ व विकास संतुलित व जोमदार होतो.यामध्ये विविध प्रकारची L-अमिनो आम्ले असतात. ही अमिनो आम्ले प्रथिननिर्मितीस (Protein Synthesis) थेट मदत करतात. त्यामुळे नवीन पेशींची निर्मिती वेगाने होते व रोपांची वाढ चांगली होते.यामधील अमिनो आम्लांमुळे नत्राचे शोषण व उपयोग क्षमता वाढते. त्यामुळे हरितद्रव्य (Chlorophyll) निर्मिती सुधारते व पाने गडद हिरवी, जाड व तजेलदार होतात.यामुळे रोपांना नवीन शेंडे व नवीन फुटवे चांगल्या प्रमाणात निघतात. उन्हाळ्यात उष्णतेमुळे किंवा पाण्याच्या ताणामुळे पाने कोमेजणे, वाढ खुंटणे अशा समस्या दिसून येतात. Isabion मुळे पेशींमधील ऑस्मोटिक संतुलन (Osmotic Balance) सुधारते, पाणी टिकवून ठेवण्याची क्षमता वाढते व रोपे ताण सहन करण्यास सक्षम होतात.त्यामुळे Isabion हवापरल्यामुळे रोपांची वाढ, ताण सहनशक्ती व उत्पादन क्षमता वाढते.

  • फ्रेंच बिन्स

    ▸यामधील Folio Gold या बुरशीनाशक वापरामुळे फ्रेंच बीन्स पिकात येणाऱ्या अँथ्रॅक्नोज, सर्कोस्पोरा लीफ स्पॉट आणि मुळकुज यांसारख्या बुरशीजन्य रोगांवर प्रभावी नियंत्रण मिळते. त्यामुळे पाने स्वच्छ व निरोगी राहतात.
    ▸यामधील Actara या कीटकनाशक वापरामुळे फ्रेंच बीन्स पिकातील मावा, थ्रिप्स व पांढरी माशी यांसारख्या रसशोषक किडींवर प्रभावी नियंत्रण मिळते.
    ▸यामधील Isabion या उत्पादनाचा वापर केल्यामुळे यामधील अमिनो आम्ले (Amino Acids) रोपांमध्ये थेट शोषली जातात व रोपांच्या अंतर्गत जैवरासायनिक प्रक्रिया (Metabolic Activities) सुरळीत चालू ठेवतात. त्यामुळे रोपांवर आलेला जैविक व अजैविक ताण कमी होतो.रोपांची वाढ व विकास संतुलित व जोमदार होतो.यामध्ये विविध प्रकारची L-अमिनो आम्ले असतात. ही अमिनो आम्ले प्रथिननिर्मितीस (Protein Synthesis) थेट मदत करतात. त्यामुळे नवीन पेशींची निर्मिती वेगाने होते व रोपांची वाढ चांगली होते.यामधील अमिनो आम्लांमुळे नत्राचे शोषण व उपयोग क्षमता वाढते. त्यामुळे हरितद्रव्य (Chlorophyll) निर्मिती सुधारते व पाने गडद हिरवी, जाड व तजेलदार होतात.यामुळे रोपांना नवीन शेंडे व नवीन फुटवे चांगल्या प्रमाणात निघतात. उन्हाळ्यात उष्णतेमुळे किंवा पाण्याच्या ताणामुळे पाने कोमेजणे, वाढ खुंटणे अशा समस्या दिसून येतात. Isabion मुळे पेशींमधील ऑस्मोटिक संतुलन (Osmotic Balance) सुधारते, पाणी टिकवून ठेवण्याची क्षमता वाढते व रोपे ताण सहन करण्यास सक्षम होतात.त्यामुळे Isabion हवापरल्यामुळे रोपांची वाढ, ताण सहनशक्ती व उत्पादन क्षमता वाढते.

  • 1. Syngenta Actara

  • 2. Syngenta Foliogold

  • 3. Syngenta Isabion

फवारणी करताना घ्यायची काळजी व फवारणी सूचना
1. फवारणीची वेळ: सकाळी लवकर किंवा सायंकाळी उशिरा करावी. भर उन्हात फवारणी टाळावी, कारण रोपांवर 'स्कॉर्पिंग' (Scorching) होऊ शकते.
2. वाऱ्याची दिशा: फवारणी वाऱ्याच्या दिशेने करावी. वाऱ्याच्या विरुद्ध फवारणी केल्यास औषध अंगावर उडू शकते.
3. पाण्याचा वापर: नेहमी स्वच्छ पाणी वापरावे. गढूळ पाण्यातील मातीचे कण औषधाची तीव्रता कमी करतात.
4. पंपाची स्वच्छता: तणनाशकाच्या फवारणीनंतर पंप साबण, निर्मा किंवा शाम्पूने स्वच्छ धुवावा.
5. उपकरणांची गुणवत्ता: चांगल्या प्रेशरचा पंप आणि योग्य नोझल (Nozzle) वापरावे, जेणेकरून फवारणी एकसारखी होईल.
6. शेतात ओलावा: फवारणी करण्यापूर्वी शेतात ओलावा असावा, जेणेकरून रोपांच्या अंतर्गत प्रक्रिया सुरक्षित चालतात.
7. वाऱ्याचा वेग: जास्त वारा असल्यास फवारणी थांबवावी. वाऱ्यामुळे औषध शरीरावर येईल आणि पिकावर नीट पसरणार नाही.
8. पावसाचा अंदाज: पाऊस येण्याची शक्यता असल्यास फवारणी करू नका. पावसाळी वातावरणात औषधात नेहमी 'स्टिकर' वापरावे.
9. फवारणीची पद्धत: फवारणी अशी करावी जेणेकरून सर्व रोपांवर द्रावण एकसारखे पसरले जाईल.
10. द्रावण तयार करणे: द्रावण तयार करताना दिलेल्या क्रमातच औषधे मिसळावीत, ज्यामुळे द्रावण फुटणार नाही.
11. पाण्याचा pH स्तर: पाण्याचा pH 5.5 ते 6.5 असावा. pH 7 पेक्षा जास्त असल्यास औषध फुटण्याची शक्यता असते.
12. pH संतुलन: पाण्याचा pH संतुलित ठेवण्यासाठी योग्य उत्पादने (pH Balancer) वापरावीत.
13. औषधाचे प्रमाण: औषधे दिलेल्या प्रमाणातच वापरावीत. कमी-जास्त प्रमाणामुळे अपेक्षित निकाल मिळणार नाहीत.
14. द्रावण मिसळण्याची पद्धत: एक औषध टाकल्यानंतर ते चांगले ढवळून घ्यावे आणि मगच दुसरे औषध मिसळावे.
15. पंपातील द्रावण: पंपात द्रावण घेण्यापूर्वी बादलीत चांगले ढवळून घ्यावे, जेणेकरून तळाला गाळ राहणार नाही.
16. सुरक्षितता: फवारणी करताना मास्क, गॉगल आणि मोजे वापरावेत. संपूर्ण शरीर झाकलेले कपडे असावेत.