Sixer + Areva + Dhanzyme Gold Spray Kit
Sixer + Areva + Dhanzyme Gold Spray Kit
Farmspot
Sixer + Areva + Dhanzyme Gold Spray Kit
100 in stock
Couldn't load pickup availability
किट माहिती
Kit Details
Dhanzyme Gold
घटक माहिती
Composition Details
Mancozeb 63% WP
या किटचे फायदे जाणून घ्या 👇
Same Chemical - Best Offers
Share
उत्पादन माहिती
-
रासायनिक घटक
▸ Sixer: यामध्ये कार्बेन्डाझिम १२% + मॅन्कोझेब ६३% डब्ल्यूपी हे बुरशीनाशक घटक असतात.
▸ Areva: यामध्ये थायामेथोक्साम २५% डब्ल्यूजी हा कीटकनाशक घटक असतो.
▸ Dhanzyme Gold: यामध्ये समुद्री शेवाळाचा अर्कआणि वनस्पतींपासून मिळवलेली पोषक तत्वे असणारे हे एक जैविक उत्पादन आहे. -
रासायनिक गट
▸ कार्बेन्डाझिम + मॅन्कोझेब : बेंझिमिडाझोल + डायथिओकार्बामेट गट.
▸ थायामेथोक्साम : निओनिकोटिनॉइड गट.
▸ धनझाईम गोल्ड : जैविक घटक (Biological Origin). -
उत्पादन प्रकार
▸ Sixer हे आंतरप्रवाही + संपर्कजन्य बुरशीनाशक आहे.
▸ Areva हे आंतरप्रवाही कीटकनाशक आहे. -
कार्यपद्धती
▸ Sixer (Carbendazim 12% + Mancozeb 63% WP) :
फवारणीद्वारे वापरल्यानंतर Carbendazim हा घटक पानांद्वारे शोषला जाऊन प्रणालीगत (Systemic) पद्धतीने कार्य करतो. तो बुरशीच्या पेशींतील β-ट्युब्युलिन प्रथिनाशी संयोग करून मायटोसिस (पेशी विभाजन) प्रक्रिया थांबवतो. त्यामुळे बुरशीची वाढ रोखली जाते.
Mancozeb हा संपर्कजन्य (Contact) बुरशीनाशक असून पानांच्या पृष्ठभागावर संरक्षणात्मक थर तयार करतो व बुरशीच्या एंझाइम क्रिया बाधित करतो. त्यामुळे बुरशीची बीजाणू उगवण व प्रसार थांबतो.
या संयुक्त क्रियेने डाग, ब्लाइट व इतर बुरशीजन्य रोगांवर प्रभावी व व्यापक नियंत्रण मिळते.
▸ Areva (Thiamethoxam 25% WG) :
फवारणीनंतर हे कीटकनाशक पानांद्वारे शोषले जाऊन प्रणालीगत (Systemic) पद्धतीने संपूर्ण झाडामध्ये पसरते. Thiamethoxam हा निओनिकोटिनॉईड गटातील घटक असून कीटकांच्या मज्जासंस्थेतील Nicotinic Acetylcholine Receptor (nAChR) वर परिणाम करतो. त्यामुळे कीटक खाणे बंद करतो, हालचाल कमी होते व शेवटी त्याचा मृत्यू होतो.
हे विशेषतः रस शोषणारे कीटकांवर प्रभावी आहे.
▸ Dhanzyme Gold (Seaweed Extract) :
हे समुद्री शेवाळावर आधारित जैव-उत्तेजक (Bio-stimulant) उत्पादन आहे. फवारणीनंतर पानांद्वारे शोषले जाऊन वनस्पतीमध्ये नैसर्गिक वाढ संप्रेरकांसारखी (Auxins, Cytokinins) क्रिया करते. त्यामुळे मुळांची वाढ सुधारते, फुलधारणा व फळधारणा वाढते तसेच ताणतणाव (Stress) सहन करण्याची क्षमता वाढते. पिकाची एकूण वाढ, दर्जा व उत्पादनक्षमता सुधारते. -
वापरण्याची पद्धत
▸फवारणीद्वारे एकत्रित वापरावे.
-
वापरण्याचे प्रमाण
वापरण्याचे प्रमाण (प्रती लीटर पाणी):
▸ Sixer: 2 ग्रॅम
▸ Areva: 0.5 ग्रॅम
▸ Dhanzyme Gold: 2 मिली
एका पंपासाठी प्रमाण (15 लीटरचा पंप):
▸ Sixer: 30 ग्रॅम
▸ Areva: 7.5 ग्रॅम
▸ Dhanzyme Gold: 30 मिली
एका एकरासाठी प्रमाण (200 लीटर पाण्यासाठी):
▸ Sixer: 400 ग्रॅम
▸ Areva: 100 ग्रॅम
▸ Dhanzyme Gold: 400 मिली
या किटचे पिकास होणारे फायदे
"या उत्पादनांचा एकत्रित वापर केल्यास पिकाला होणारे फायदे खालीलप्रमाणे आहेत."
-
कांदा
▸यामधील Sixer या बुरशीनाशक वापरामुळे कांदा पिकात रोप वाढीच्या अवस्थेत येणाऱ्या पातींवरील ठिपके, जांभळा करपा (Purple Blotch), स्टेमफिलियम ब्लाईट, पिथीयम/फ्यूजारीयम रोप मर, पीळ रोग व यांसारख्या बुरशीजन्य रोगांवर प्रभावी प्रतिबंधात्मक व उपचारात्मक नियंत्रण मिळते. त्यामुळे पाने हिरवी, निरोगी राहतात व प्रकाशसंश्लेषण सुरळीत चालते.
▸यामधील Areva या कीटकनाशक वापरामुळे कांदा पिकात रोप वाढीच्या अवस्थेत येणाऱ्या थ्रिप्स, मावा, पांढरी माशी, तुडतुडे यांसारख्या रसशोषक किडींवर प्रभावी नियंत्रण मिळते.
▸यामधील Dhanzyme Gold या seaweed उत्पादनाचा वापर केल्यामुळे रोपांवर आलेला जैविक व अजैविक ताण कमी होतो, रोपांच्या अंतर्गत सर्व प्रक्रिया सुरळीत चालतात व रोपांची वाढ व विकास होतो. यामध्ये मॅग्नेशियम आणि लोह व विविध सूक्ष्म अन्नद्रव्ये असतात, यामधील मॅग्नेशियम आणि लोहामुळे पानांचा आकार (रुंदी आणि जाडी) वाढतो. ज्यामुळे हरितद्रव्य (Chlorophyll) वाढतात व पाने रुंद, पसरट, जाड हिरवीगार होतात. यामध्ये नैसर्गिक 'ऑक्सिन' (Auxins) आणि 'सायटोकिनिन' (Cytokinins) ही वाढवर्धक संप्रेरके असतात, ज्यामुळे रोपांना नवीन शेंडे व नवीन फुटवे निघतात. उन्हाळ्यात पानांच्या वाट्या होणे (Leaf Curling due to heat stress) ही मोठी समस्या असते. Dhanzyme Gold मुळे झाडाची पाणी टिकवून ठेवण्याची क्षमता वाढते, रोपांवर ताण येऊन रोपांच्या पानांच्या वाट्या होणे यांसारख्या अडचणी येत नाहीत. -
कोबी,फुलकोबी,ब्रोकोली,रेड कॅबेज
▸यामधील Sixer या बुरशीनाशक वापरामुळे कोबी / फुलकोबी पिकात रोप वाढीच्या अवस्थेत येणाऱ्या अल्टरनेरिया पान करपा/ठिपके, ब्लॅक रॉटच्या सुरुवातीच्या लक्षणांवर तसेच स्टेमफिलियम करपा, सर्कोस्पोरा ठिपके यांसारख्या बुरशीजन्य रोगांवर प्रभावी प्रतिबंधात्मक व उपचारात्मक नियंत्रण मिळते.
▸यामधील Areva या कीटकनाशक वापरामुळे कोबी / फुलकोबी पिकात रोप वाढीच्या अवस्थेत येणाऱ्या मावा, थ्रिप्स, पांढरी माशी, तुडतुडे यांसारख्या रसशोषक किडींवर प्रभावी नियंत्रण मिळते.
▸यामधील Dhanzyme Gold या seaweed उत्पादनाचा वापर केल्यामुळे रोपांवर आलेला जैविक व अजैविक ताण कमी होतो, रोपांची वाढ व विकास होतो. यामुळे हरितद्रव्य वाढून पाने रुंद व हिरवीगार होतात. नैसर्गिक संप्रेरकांमुळे नवीन फुटवे निघतात. Dhanzyme Gold मुळे उष्णतेमुळे पाने आकसणे (Leaf Curling) थांबते.
-
बटाटा
▸यामधील Sixer या बुरशीनाशक वापरामुळे बटाटा पिकात रोप वाढीच्या अवस्थेत येणाऱ्या लवकर येणारा करपा (Early Blight), अल्टरनेरिया ठिपके, स्टेमफिलियम करपा व इतर बुरशीजन्य रोगांवर नियंत्रण मिळते.
▸यामधील Areva या कीटकनाशक वापरामुळे बटाटा पिकात मावा, पांढरी माशी, थ्रिप्स यांसारख्या रसशोषक किडींवर प्रभावी नियंत्रण मिळते.
▸यामधील Dhanzyme Gold मुळे रोपांचा जैविक-अजैविक ताण कमी होतो. मॅग्नेशियम आणि लोहामुळे पानांची रुंदी वाढते व प्रकाशसंश्लेषण सुधारते. उन्हाळ्यातील उष्णतेचा ताण सहन करण्याची क्षमता वाढते. -
काकडी,कारले,दोडका,दुधी भोपळा,घोसवळे
▸यामधील Sixer या बुरशीनाशक वापरामुळे वेलवर्गीय पिकात रोप वाढीच्या अवस्थेत येणाऱ्या अल्टर्नेरिया पानांवरील ठिपके, अँथ्रॅक्नोज, सर्कॉस्पोरा ठिपके,पानांवरील करपा व ठिपके यांसारख्या बुरशीजन्य रोगांवर प्रभावी प्रतिबंधात्मक व उपचारात्मक नियंत्रण मिळते.
▸यामधील Areva या कीटकनाशक वापरामुळे वेलवर्गीय पिकात रोप वाढीच्या अवस्थेत येणाऱ्या मावा, थ्रिप्स, पांढरी माशी,तुडतुडे यांसारख्या रसशोषक किडींवर प्रभावी नियंत्रण मिळते.
▸यामधील Dhanzyme Gold या seaweed उत्पादनाचा वापर केल्यामुळे रोपांवर आलेला जैविक व अजैविक ताण कमी होतो,रोपांच्या अंतर्गत सर्व प्रक्रिया सुरळीत चालतात व रोपांची वाढ व विकास होतो.यामध्ये मॅग्नेशियम आणि लोह व विविध सूक्ष्म अन्नद्रव्ये असतात ,यामधील मॅग्नेशियम आणि लोहामुळे पानांचा आकार (रुंदी आणि जाडी) वाढतो.ज्यामुळे हरितद्रव्य (Chlorophyll) वाढतात व पाने रुंद,पसरट,जाड हिरवीगार होतात.यामध्ये नैसर्गिक 'ऑक्सिन' (Auxins) आणि 'सायटोकिनिन' (Cytokinins) ही वाढवर्धक संप्रेरके असतात.ज्यामुळे रोपांना नवीन शेंडे व नवीन फुटवे निघतात. उन्हाळ्यात पानांच्या वाट्या होणे (Leaf Curling due to heat stress) ही मोठी समस्या असते. Dhanzyme Gold मुळे झाडाची पाणी टिकवून ठेवण्याची क्षमता वाढते, रोपांवर ताण होऊन रोपांच्या पानांच्या वाट्या होणे यांसारख्या अडचणी येत नाहीत. -
आले,हळद
▸यामधील Sixer या बुरशीनाशक वापरामुळे आले व हळद पिकात रोप वाढीच्या अवस्थेत येणाऱ्या पान करपा (Leaf Spot), ब्लास्ट, यांसारख्या बुरशीजन्य रोगांवर प्रभावी प्रतिबंधात्मक व उपचारात्मक नियंत्रण मिळते.
▸यामधील Areva या कीटकनाशक वापरामुळे आले व हळद पिकात रोप वाढीच्या अवस्थेत येणाऱ्या थ्रिप्स,पांढरी माशी,तुडतुडे यांसारख्या रसशोषक किडींवर प्रभावी नियंत्रण मिळते.
▸यामधील Dhanzyme Gold या seaweed उत्पादनाचा वापर केल्यामुळे रोपांवर आलेला जैविक व अजैविक ताण कमी होतो,रोपांच्या अंतर्गत सर्व प्रक्रिया सुरळीत चालतात व रोपांची वाढ व विकास होतो.यामध्ये मॅग्नेशियम आणि लोह व विविध सूक्ष्म अन्नद्रव्ये असतात ,यामधील मॅग्नेशियम आणि लोहामुळे पानांचा आकार (रुंदी आणि जाडी) वाढतो.ज्यामुळे हरितद्रव्य (Chlorophyll) वाढतात व पाने रुंद,पसरट,जाड हिरवीगार होतात.यामध्ये नैसर्गिक 'ऑक्सिन' (Auxins) आणि 'सायटोकिनिन' (Cytokinins) ही वाढवर्धक संप्रेरके असतात.ज्यामुळे रोपांना नवीन शेंडे व नवीन फुटवे निघतात. उन्हाळ्यात पानांच्या वाट्या होणे (Leaf Curling due to heat stress) ही मोठी समस्या असते. Dhanzyme Gold मुळे झाडाची पाणी टिकवून ठेवण्याची क्षमता वाढते, रोपांवर ताण होऊन रोपांच्या पानांच्या वाट्या होणे यांसारख्या अडचणी येत नाहीत. -
टोमॅटो
▸यामधील Sixer या बुरशीनाशक वापरामुळे टोमॅटो पिकात रोप वाढीच्या अवस्थेत येणाऱ्या लवकर येणारा करपा,सेप्टोरिया काळे ठिपके,स्टेमफिलियम राखाडी ठिपके,गेरवा यांसारख्या बुरशीजन्य रोगांवर प्रभावी प्रतिबंधात्मक व उपचारात्मक नियंत्रण मिळते.
▸यामधील Areva या कीटकनाशक वापरामुळे टोमॅटो पिकात रोप वाढीच्या अवस्थेत येणाऱ्या मावा,पांढरी माशी,तुडतुडे यांसारख्या रसशोषक किडींवर प्रभावी नियंत्रण मिळते.
▸यामधील Dhanzyme Gold या seaweed उत्पादनाचा वापर केल्यामुळे रोपांवर आलेला जैविक व अजैविक ताण कमी होतो,रोपांच्या अंतर्गत सर्व प्रक्रिया सुरळीत चालतात व रोपांची वाढ व विकास होतो.यामध्ये मॅग्नेशियम आणि लोह व विविध सूक्ष्म अन्नद्रव्ये असतात ,यामधील मॅग्नेशियम आणि लोहामुळे पानांचा आकार (रुंदी आणि जाडी) वाढतो.ज्यामुळे हरितद्रव्य (Chlorophyll) वाढतात व पाने रुंद,पसरट,जाड हिरवीगार होतात.यामध्ये नैसर्गिक 'ऑक्सिन' (Auxins) आणि 'सायटोकिनिन' (Cytokinins) ही वाढवर्धक संप्रेरके असतात.ज्यामुळे रोपांना नवीन शेंडे व नवीन फुटवे निघतात. उन्हाळ्यात पानांच्या वाट्या होणे (Leaf Curling due to heat stress) ही मोठी समस्या असते. Dhanzyme Gold मुळे झाडाची पाणी टिकवून ठेवण्याची क्षमता वाढते, रोपांवर ताण होऊन रोपांच्या पानांच्या वाट्या होणे यांसारख्या अडचणी येत नाहीत. -
मिरची,ढोबळी मिरची
▸यामधील Sixer या बुरशीनाशक वापरामुळे मिरची पिकात रोप वाढीच्या अवस्थेत येणाऱ्या अँथ्रॅक्नोज, पान करपा, सेर्कोस्पोरा लीफ स्पॉट यांसारख्या बुरशीजन्य रोगांवर प्रभावी प्रतिबंधात्मक व उपचारात्मक नियंत्रण मिळते.
▸यामधील Areva या कीटकनाशक वापरामुळे मिरची पिकात रोप वाढीच्या अवस्थेत येणाऱ्या थ्रिप्स, मावा, पांढरी माशी,तुडतुडे यांसारख्या रसशोषक किडींवर प्रभावी नियंत्रण मिळते.
▸यामधील Dhanzyme Gold या seaweed उत्पादनाचा वापर केल्यामुळे रोपांवर आलेला जैविक व अजैविक ताण कमी होतो,रोपांच्या अंतर्गत सर्व प्रक्रिया सुरळीत चालतात व रोपांची वाढ व विकास होतो.यामध्ये मॅग्नेशियम आणि लोह व विविध सूक्ष्म अन्नद्रव्ये असतात ,यामधील मॅग्नेशियम आणि लोहामुळे पानांचा आकार (रुंदी आणि जाडी) वाढतो.ज्यामुळे हरितद्रव्य (Chlorophyll) वाढतात व पाने रुंद,पसरट,जाड हिरवीगार होतात.यामध्ये नैसर्गिक 'ऑक्सिन' (Auxins) आणि 'सायटोकिनिन' (Cytokinins) ही वाढवर्धक संप्रेरके असतात.ज्यामुळे रोपांना नवीन शेंडे व नवीन फुटवे निघतात. उन्हाळ्यात पानांच्या वाट्या होणे (Leaf Curling due to heat stress) ही मोठी समस्या असते. Dhanzyme Gold मुळे झाडाची पाणी टिकवून ठेवण्याची क्षमता वाढते, रोपांवर ताण होऊन रोपांच्या पानांच्या वाट्या होणे यांसारख्या अडचणी येत नाहीत. -
वांगे
▸यामधील Sixer या बुरशीनाशक वापरामुळे वांगे पिकात रोप वाढीच्या अवस्थेत येणाऱ्या फोमॉप्सिस ब्लाइट, अल्टरनेरिया पान करपा, सर्कोस्पोरा लीफ स्पॉट तसेच डॅम्पिंग ऑफ यांसारख्या बुरशीजन्य रोगांवर प्रभावी प्रतिबंधात्मक व उपचारात्मक नियंत्रण मिळते.
▸यामधील Areva या कीटकनाशक वापरामुळे वांगे पिकात रोप वाढीच्या अवस्थेत येणाऱ्या मावा, थ्रिप्स, पांढरी माशी यांसारख्या रसशोषक किडींवर प्रभावी नियंत्रण मिळते.
▸यामधील Dhanzyme Gold या seaweed उत्पादनाचा वापर केल्यामुळे रोपांवर आलेला जैविक व अजैविक ताण कमी होतो,रोपांच्या अंतर्गत सर्व प्रक्रिया सुरळीत चालतात व रोपांची वाढ व विकास होतो.यामध्ये मॅग्नेशियम आणि लोह व विविध सूक्ष्म अन्नद्रव्ये असतात ,यामधील मॅग्नेशियम आणि लोहामुळे पानांचा आकार (रुंदी आणि जाडी) वाढतो.ज्यामुळे हरितद्रव्य (Chlorophyll) वाढतात व पाने रुंद,पसरट,जाड हिरवीगार होतात.यामध्ये नैसर्गिक 'ऑक्सिन' (Auxins) आणि 'सायटोकिनिन' (Cytokinins) ही वाढवर्धक संप्रेरके असतात.ज्यामुळे रोपांना नवीन शेंडे व नवीन फुटवे निघतात. उन्हाळ्यात पानांच्या वाट्या होणे (Leaf Curling due to heat stress) ही मोठी समस्या असते. Dhanzyme Gold मुळे झाडाची पाणी टिकवून ठेवण्याची क्षमता वाढते, रोपांवर ताण होऊन रोपांच्या पानांच्या वाट्या होणे यांसारख्या अडचणी येत नाहीत. -
भेंडी
▸यामधील Sixer या बुरशीनाशक वापरामुळे भेंडी या पिकात रोप वाढीच्या अवस्थेत येणाऱ्या अल्टरनेरिया पान करपा/लवकर येणारा करपा, सर्कोस्पोरा लीफ स्पॉट, अँथ्रॅक्नोज यांसारख्या बुरशीजन्य रोगांवर प्रभावी प्रतिबंधात्मक व उपचारात्मक नियंत्रण मिळते.
▸यामधील Areva या कीटकनाशक वापरामुळे भेंडी या पिकात रोप वाढीच्या अवस्थेत येणाऱ्या मावा, थ्रिप्स, पांढरी माशी,तुडतुडे यांसारख्या रसशोषक किडींवर प्रभावी नियंत्रण मिळते.
▸यामधील Dhanzyme Gold या seaweed उत्पादनाचा वापर केल्यामुळे रोपांवर आलेला जैविक व अजैविक ताण कमी होतो,रोपांच्या अंतर्गत सर्व प्रक्रिया सुरळीत चालतात व रोपांची वाढ व विकास होतो.यामध्ये मॅग्नेशियम आणि लोह व विविध सूक्ष्म अन्नद्रव्ये असतात ,यामधील मॅग्नेशियम आणि लोहामुळे पानांचा आकार (रुंदी आणि जाडी) वाढतो.ज्यामुळे हरितद्रव्य (Chlorophyll) वाढतात व पाने रुंद,पसरट,जाड हिरवीगार होतात.यामध्ये नैसर्गिक 'ऑक्सिन' (Auxins) आणि 'सायटोकिनिन' (Cytokinins) ही वाढवर्धक संप्रेरके असतात.ज्यामुळे रोपांना नवीन शेंडे व नवीन फुटवे निघतात. उन्हाळ्यात पानांच्या वाट्या होणे (Leaf Curling due to heat stress) ही मोठी समस्या असते. Dhanzyme Gold मुळे झाडाची पाणी टिकवून ठेवण्याची क्षमता वाढते, रोपांवर ताण होऊन रोपांच्या पानांच्या वाट्या होणे यांसारख्या अडचणी येत नाहीत. -
गवार
▸यामधील Sixer या बुरशीनाशक वापरामुळे गवार या पिकात रोप वाढीच्या अवस्थेत येणाऱ्या अल्टरनेरिया पान करपा/लवकर येणारा करपा, सर्कोस्पोरा लीफ स्पॉट, अँथ्रॅक्नोज यांसारख्या बुरशीजन्य रोगांवर प्रभावी प्रतिबंधात्मक व उपचारात्मक नियंत्रण मिळते.
▸यामधील Areva या कीटकनाशक वापरामुळे गवार या पिकात रोप वाढीच्या अवस्थेत येणाऱ्या मावा, थ्रिप्स, पांढरी माशी,तुडतुडे यांसारख्या रसशोषक किडींवर प्रभावी नियंत्रण मिळते.
▸यामधील Dhanzyme Gold या seaweed उत्पादनाचा वापर केल्यामुळे रोपांवर आलेला जैविक व अजैविक ताण कमी होतो,रोपांच्या अंतर्गत सर्व प्रक्रिया सुरळीत चालतात व रोपांची वाढ व विकास होतो.यामध्ये मॅग्नेशियम आणि लोह व विविध सूक्ष्म अन्नद्रव्ये असतात ,यामधील मॅग्नेशियम आणि लोहामुळे पानांचा आकार (रुंदी आणि जाडी) वाढतो.ज्यामुळे हरितद्रव्य (Chlorophyll) वाढतात व पाने रुंद,पसरट,जाड हिरवीगार होतात.यामध्ये नैसर्गिक 'ऑक्सिन' (Auxins) आणि 'सायटोकिनिन' (Cytokinins) ही वाढवर्धक संप्रेरके असतात.ज्यामुळे रोपांना नवीन शेंडे व नवीन फुटवे निघतात. उन्हाळ्यात पानांच्या वाट्या होणे (Leaf Curling due to heat stress) ही मोठी समस्या असते. Dhanzyme Gold मुळे झाडाची पाणी टिकवून ठेवण्याची क्षमता वाढते, रोपांवर ताण होऊन रोपांच्या पानांच्या वाट्या होणे यांसारख्या अडचणी येत नाहीत. -
कापूस
▸यामधील Sixer या बुरशीनाशक वापरामुळे कापूस पिकात रोप वाढीच्या अवस्थेत येणाऱ्या अल्टरनेरिया पान करपा/लवकर येणारा करपा, रॅम्युलरिया लीफ स्पॉट, अँथ्रॅक्नोज करपा,सेप्टोरिया लिफ स्पॉट यांसारख्या बुरशीजन्य रोगांवर प्रभावी प्रतिबंधात्मक व उपचारात्मक नियंत्रण मिळते.
▸यामधील Areva या कीटकनाशक वापरामुळे कापूस पिकात रोप वाढीच्या अवस्थेत येणाऱ्या मावा, थ्रिप्स,पांढरी माशी,तुडतुडे यांसारख्या रसशोषक किडींवर प्रभावी नियंत्रण मिळते.
▸यामधील Dhanzyme Gold या seaweed उत्पादनाचा वापर केल्यामुळे रोपांवर आलेला जैविक व अजैविक ताण कमी होतो,रोपांच्या अंतर्गत सर्व प्रक्रिया सुरळीत चालतात व रोपांची वाढ व विकास होतो.यामध्ये मॅग्नेशियम आणि लोह व विविध सूक्ष्म अन्नद्रव्ये असतात ,यामधील मॅग्नेशियम आणि लोहामुळे पानांचा आकार (रुंदी आणि जाडी) वाढतो.ज्यामुळे हरितद्रव्य (Chlorophyll) वाढतात व पाने रुंद,पसरट,जाड हिरवीगार होतात.यामध्ये नैसर्गिक 'ऑक्सिन' (Auxins) आणि 'सायटोकिनिन' (Cytokinins) ही वाढवर्धक संप्रेरके असतात.ज्यामुळे रोपांना नवीन शेंडे व नवीन फुटवे निघतात. उन्हाळ्यात पानांच्या वाट्या होणे (Leaf Curling due to heat stress) ही मोठी समस्या असते. Dhanzyme Gold मुळे झाडाची पाणी टिकवून ठेवण्याची क्षमता वाढते, रोपांवर ताण होऊन रोपांच्या पानांच्या वाट्या होणे यांसारख्या अडचणी येत नाहीत. -
झेंडू
▸यामधील Sixer या बुरशीनाशक वापरामुळे झेंडू या पिकात रोप वाढीच्या अवस्थेत येणाऱ्या अल्टरनेरिया पान करपा, लीफ स्पॉट तसेच डॅम्पिंग ऑफ यांसारख्या बुरशीजन्य रोगांवर प्रभावी प्रतिबंधात्मक व उपचारात्मक नियंत्रण मिळते.
▸यामधील Areva या कीटकनाशक वापरामुळे झेंडू या पिकात रोप वाढीच्या अवस्थेत येणाऱ्या मावा, थ्रिप्स, पांढरी माशी,तुडतुडे यांसारख्या रसशोषक किडींवर प्रभावी नियंत्रण मिळते.
▸यामधील Dhanzyme Gold या seaweed उत्पादनाचा वापर केल्यामुळे रोपांवर आलेला जैविक व अजैविक ताण कमी होतो,रोपांच्या अंतर्गत सर्व प्रक्रिया सुरळीत चालतात व रोपांची वाढ व विकास होतो.यामध्ये मॅग्नेशियम आणि लोह व विविध सूक्ष्म अन्नद्रव्ये असतात ,यामधील मॅग्नेशियम आणि लोहामुळे पानांचा आकार (रुंदी आणि जाडी) वाढतो.ज्यामुळे हरितद्रव्य (Chlorophyll) वाढतात व पाने रुंद,पसरट,जाड हिरवीगार होतात.यामध्ये नैसर्गिक 'ऑक्सिन' (Auxins) आणि 'सायटोकिनिन' (Cytokinins) ही वाढवर्धक संप्रेरके असतात.ज्यामुळे रोपांना नवीन शेंडे व नवीन फुटवे निघतात. उन्हाळ्यात पानांच्या वाट्या होणे (Leaf Curling due to heat stress) ही मोठी समस्या असते. Dhanzyme Gold मुळे झाडाची पाणी टिकवून ठेवण्याची क्षमता वाढते, रोपांवर ताण होऊन रोपांच्या पानांच्या वाट्या होणे यांसारख्या अडचणी येत नाहीत. -
शेवंती
▸यामधील Sixer या बुरशीनाशक वापरामुळे शेवंती या पिकात रोप वाढीच्या अवस्थेत येणाऱ्या अल्टरनेरिया पान करपा, लीफ स्पॉट तसेच डॅम्पिंग ऑफ यांसारख्या बुरशीजन्य रोगांवर प्रभावी प्रतिबंधात्मक व उपचारात्मक नियंत्रण मिळते.
▸यामधील Areva या कीटकनाशक वापरामुळे शेवंती या पिकात रोप वाढीच्या अवस्थेत येणाऱ्या मावा, थ्रिप्स, पांढरी माशी,तुडतुडे यांसारख्या रसशोषक किडींवर प्रभावी नियंत्रण मिळते.
▸यामधील Dhanzyme Gold या seaweed उत्पादनाचा वापर केल्यामुळे रोपांवर आलेला जैविक व अजैविक ताण कमी होतो,रोपांच्या अंतर्गत सर्व प्रक्रिया सुरळीत चालतात व रोपांची वाढ व विकास होतो.यामध्ये मॅग्नेशियम आणि लोह व विविध सूक्ष्म अन्नद्रव्ये असतात ,यामधील मॅग्नेशियम आणि लोहामुळे पानांचा आकार (रुंदी आणि जाडी) वाढतो.ज्यामुळे हरितद्रव्य (Chlorophyll) वाढतात व पाने रुंद,पसरट,जाड हिरवीगार होतात.यामध्ये नैसर्गिक 'ऑक्सिन' (Auxins) आणि 'सायटोकिनिन' (Cytokinins) ही वाढवर्धक संप्रेरके असतात.ज्यामुळे रोपांना नवीन शेंडे व नवीन फुटवे निघतात. उन्हाळ्यात पानांच्या वाट्या होणे (Leaf Curling due to heat stress) ही मोठी समस्या असते. Dhanzyme Gold मुळे झाडाची पाणी टिकवून ठेवण्याची क्षमता वाढते, रोपांवर ताण होऊन रोपांच्या पानांच्या वाट्या होणे यांसारख्या अडचणी येत नाहीत. -
सोयाबीन
▸यामधील Sixer या बुरशीनाशक वापरामुळे सोयाबीन पिकात रोप वाढीच्या अवस्थेत येणाऱ्या सेप्टोरिया ठिपके,अल्टरनारिया ठिपके,तांबेरासर्कोस्पोरा लीफ स्पॉट, चारकोल रॉट तसेच डॅम्पिंग ऑफ यांसारख्या बुरशीजन्य रोगांवर प्रभावी प्रतिबंधात्मक व उपचारात्मक नियंत्रण मिळते. त्यामुळे पाने हिरवी, स्वच्छ व निरोगी राहतात व प्रकाशसंश्लेषण सुरळीत चालते.
▸यामधील Areva या कीटकनाशक वापरामुळे सोयाबीन पिकात रोप वाढीच्या अवस्थेत येणाऱ्या मावा, थ्रिप्स,पांढरी माशी,तुडतुडे यांसारख्या रसशोषक किडींवर प्रभावी नियंत्रण मिळते.
▸यामधील Dhanzyme Gold या seaweed उत्पादनाचा वापर केल्यामुळे रोपांवर आलेला जैविक व अजैविक ताण कमी होतो,रोपांच्या अंतर्गत सर्व प्रक्रिया सुरळीत चालतात व रोपांची वाढ व विकास होतो.यामध्ये मॅग्नेशियम आणि लोह व विविध सूक्ष्म अन्नद्रव्ये असतात ,यामधील मॅग्नेशियम आणि लोहामुळे पानांचा आकार (रुंदी आणि जाडी) वाढतो.ज्यामुळे हरितद्रव्य (Chlorophyll) वाढतात व पाने रुंद,पसरट,जाड हिरवीगार होतात.यामध्ये नैसर्गिक 'ऑक्सिन' (Auxins) आणि 'सायटोकिनिन' (Cytokinins) ही वाढवर्धक संप्रेरके असतात.ज्यामुळे रोपांना नवीन शेंडे व नवीन फुटवे निघतात. उन्हाळ्यात पानांच्या वाट्या होणे (Leaf Curling due to heat stress) ही मोठी समस्या असते. Dhanzyme Gold मुळे झाडाची पाणी टिकवून ठेवण्याची क्षमता वाढते, रोपांवर ताण होऊन रोपांच्या पानांच्या वाट्या होणे यांसारख्या अडचणी येत नाहीत. -
भुईमूग
▸यामधील Sixer या बुरशीनाशक वापरामुळे भुईमूग पिकात रोप वाढीच्या अवस्थेत येणाऱ्या टिक्का रोग (Early & Late Leaf Spot), रस्ट, अँथ्रॅक्नोज तसेच डॅम्पिंग ऑफ यांसारख्या बुरशीजन्य रोगांवर प्रभावी प्रतिबंधात्मक व उपचारात्मक नियंत्रण मिळते.
▸यामधील Areva या कीटकनाशक वापरामुळे भुईमूग पिकात रोप वाढीच्या अवस्थेत येणाऱ्या मावा, थ्रिप्स, पांढरी माशी,तुडतुडे यांसारख्या रसशोषक किडींवर प्रभावी नियंत्रण मिळते.
▸यामधील Dhanzyme Gold या seaweed उत्पादनाचा वापर केल्यामुळे रोपांवर आलेला जैविक व अजैविक ताण कमी होतो,रोपांच्या अंतर्गत सर्व प्रक्रिया सुरळीत चालतात व रोपांची वाढ व विकास होतो.यामध्ये मॅग्नेशियम आणि लोह व विविध सूक्ष्म अन्नद्रव्ये असतात ,यामधील मॅग्नेशियम आणि लोहामुळे पानांचा आकार (रुंदी आणि जाडी) वाढतो.ज्यामुळे हरितद्रव्य (Chlorophyll) वाढतात व पाने रुंद,पसरट,जाड हिरवीगार होतात.यामध्ये नैसर्गिक 'ऑक्सिन' (Auxins) आणि 'सायटोकिनिन' (Cytokinins) ही वाढवर्धक संप्रेरके असतात.ज्यामुळे रोपांना नवीन शेंडे व नवीन फुटवे निघतात. उन्हाळ्यात पानांच्या वाट्या होणे (Leaf Curling due to heat stress) ही मोठी समस्या असते. Dhanzyme Gold मुळे झाडाची पाणी टिकवून ठेवण्याची क्षमता वाढते, रोपांवर ताण होऊन रोपांच्या पानांच्या वाट्या होणे यांसारख्या अडचणी येत नाहीत. -
वाल घेवडा
▸यामधील Sixer या बुरशीनाशक वापरामुळे वाल / घेवडा पिकात रोप वाढीच्या अवस्थेत येणाऱ्या सर्कोस्पोरा लीफ स्पॉट, रस्ट, तसेच डॅम्पिंग ऑफ यांसारख्या बुरशीजन्य रोगांवर प्रभावी प्रतिबंधात्मक व उपचारात्मक नियंत्रण मिळते.
▸यामधील Areva या कीटकनाशक वापरामुळे वाल / घेवडा पिकात रोप वाढीच्या अवस्थेत येणाऱ्या मावा, थ्रिप्स,पांढरी माशी,तुडतुडे यांसारख्या रसशोषक किडींवर प्रभावी नियंत्रण मिळते.
▸यामधील Dhanzyme Gold या seaweed उत्पादनाचा वापर केल्यामुळे रोपांवर आलेला जैविक व अजैविक ताण कमी होतो,रोपांच्या अंतर्गत सर्व प्रक्रिया सुरळीत चालतात व रोपांची वाढ व विकास होतो.यामध्ये मॅग्नेशियम आणि लोह व विविध सूक्ष्म अन्नद्रव्ये असतात ,यामधील मॅग्नेशियम आणि लोहामुळे पानांचा आकार (रुंदी आणि जाडी) वाढतो.ज्यामुळे हरितद्रव्य (Chlorophyll) वाढतात व पाने रुंद,पसरट,जाड हिरवीगार होतात.यामध्ये नैसर्गिक 'ऑक्सिन' (Auxins) आणि 'सायटोकिनिन' (Cytokinins) ही वाढवर्धक संप्रेरके असतात.ज्यामुळे रोपांना नवीन शेंडे व नवीन फुटवे निघतात. उन्हाळ्यात पानांच्या वाट्या होणे (Leaf Curling due to heat stress) ही मोठी समस्या असते. Dhanzyme Gold मुळे झाडाची पाणी टिकवून ठेवण्याची क्षमता वाढते, रोपांवर ताण होऊन रोपांच्या पानांच्या वाट्या होणे यांसारख्या अडचणी येत नाहीत. -
मटकी,मुग,चवळी,उडीद
▸यामधील Sixer या बुरशीनाशक वापरामुळे मटकी,मुग,चवळी,उडीद या पिकात रोप वाढीच्या अवस्थेत येणाऱ्या सर्कोस्पोरा लीफ स्पॉट,स्टेमीफिलियम करपा,अल्टरनेरिया ठिपके यांसारख्या बुरशीजन्य रोगांवर प्रभावी प्रतिबंधात्मक व उपचारात्मक नियंत्रण मिळते.
▸यामधील Areva या कीटकनाशक वापरामुळे मटकी,मुग,चवळी,उडीद या पिकात रोप वाढीच्या अवस्थेत येणाऱ्या मावा, थ्रिप्स तसेच पांढरी माशी,तुडतुडे यांसारख्या रसशोषक किडींवर प्रभावी नियंत्रण मिळते.
▸यामधील Dhanzyme Gold या seaweed उत्पादनाचा वापर केल्यामुळे रोपांवर आलेला जैविक व अजैविक ताण कमी होतो,रोपांच्या अंतर्गत सर्व प्रक्रिया सुरळीत चालतात व रोपांची वाढ व विकास होतो.यामध्ये मॅग्नेशियम आणि लोह व विविध सूक्ष्म अन्नद्रव्ये असतात ,यामधील मॅग्नेशियम आणि लोहामुळे पानांचा आकार (रुंदी आणि जाडी) वाढतो.ज्यामुळे हरितद्रव्य (Chlorophyll) वाढतात व पाने रुंद,पसरट,जाड हिरवीगार होतात.यामध्ये नैसर्गिक 'ऑक्सिन' (Auxins) आणि 'सायटोकिनिन' (Cytokinins) ही वाढवर्धक संप्रेरके असतात.ज्यामुळे रोपांना नवीन शेंडे व नवीन फुटवे निघतात. उन्हाळ्यात पानांच्या वाट्या होणे (Leaf Curling due to heat stress) ही मोठी समस्या असते. Dhanzyme Gold मुळे झाडाची पाणी टिकवून ठेवण्याची क्षमता वाढते, रोपांवर ताण होऊन रोपांच्या पानांच्या वाट्या होणे यांसारख्या अडचणी येत नाहीत. -
हरभरा
▸यामधील Sixer या बुरशीनाशक वापरामुळे हरभरा पिकात रोप वाढीच्या अवस्थेत येणाऱ्या अँथ्रॅक्नोज, बॉट्रीटिस ग्रे मोल्ड, विल्टची सुरुवातीची लक्षणे, सर्कोस्पोरा लीफ स्पॉट तसेच डॅम्पिंग ऑफ यांसारख्या बुरशीजन्य रोगांवर प्रभावी प्रतिबंधात्मक व उपचारात्मक नियंत्रण मिळते.
▸यामधील Areva या कीटकनाशक वापरामुळे हरभरा पिकात रोप वाढीच्या अवस्थेत येणाऱ्या मावा, थ्रिप्स तसेच पांढरी माशी,तुडतुडे यांसारख्या रसशोषक किडींवर प्रभावी नियंत्रण मिळते.
▸यामधील Dhanzyme Gold या seaweed उत्पादनाचा वापर केल्यामुळे रोपांवर आलेला जैविक व अजैविक ताण कमी होतो,रोपांच्या अंतर्गत सर्व प्रक्रिया सुरळीत चालतात व रोपांची वाढ व विकास होतो.यामध्ये मॅग्नेशियम आणि लोह व विविध सूक्ष्म अन्नद्रव्ये असतात ,यामधील मॅग्नेशियम आणि लोहामुळे पानांचा आकार (रुंदी आणि जाडी) वाढतो.ज्यामुळे हरितद्रव्य (Chlorophyll) वाढतात व पाने रुंद,पसरट,जाड हिरवीगार होतात.यामध्ये नैसर्गिक 'ऑक्सिन' (Auxins) आणि 'सायटोकिनिन' (Cytokinins) ही वाढवर्धक संप्रेरके असतात.ज्यामुळे रोपांना नवीन शेंडे व नवीन फुटवे निघतात. उन्हाळ्यात पानांच्या वाट्या होणे (Leaf Curling due to heat stress) ही मोठी समस्या असते. Dhanzyme Gold मुळे झाडाची पाणी टिकवून ठेवण्याची क्षमता वाढते, रोपांवर ताण होऊन रोपांच्या पानांच्या वाट्या होणे यांसारख्या अडचणी येत नाहीत. -
वाटाणा
▸यामधील Sixer या बुरशीनाशक वापरामुळे या पिकात रोप वाढीच्या अवस्थेत येणाऱ्या सर्कोस्पोरा लीफ स्पॉट,स्टेमीफिलियम करपा,अल्टरनेरिया ठिपके यांसारख्या बुरशीजन्य रोगांवर प्रभावी प्रतिबंधात्मक व उपचारात्मक नियंत्रण मिळते.
▸यामधील Areva या कीटकनाशक वापरामुळे या पिकात रोप वाढीच्या अवस्थेत येणाऱ्या मावा, थ्रिप्स तसेच पांढरी माशी,तुडतुडे यांसारख्या रसशोषक किडींवर प्रभावी नियंत्रण मिळते.
▸यामधील Dhanzyme Gold या seaweed उत्पादनाचा वापर केल्यामुळे रोपांवर आलेला जैविक व अजैविक ताण कमी होतो,रोपांच्या अंतर्गत सर्व प्रक्रिया सुरळीत चालतात व रोपांची वाढ व विकास होतो.यामध्ये मॅग्नेशियम आणि लोह व विविध सूक्ष्म अन्नद्रव्ये असतात ,यामधील मॅग्नेशियम आणि लोहामुळे पानांचा आकार (रुंदी आणि जाडी) वाढतो.ज्यामुळे हरितद्रव्य (Chlorophyll) वाढतात व पाने रुंद,पसरट,जाड हिरवीगार होतात.यामध्ये नैसर्गिक 'ऑक्सिन' (Auxins) आणि 'सायटोकिनिन' (Cytokinins) ही वाढवर्धक संप्रेरके असतात.ज्यामुळे रोपांना नवीन शेंडे व नवीन फुटवे निघतात. उन्हाळ्यात पानांच्या वाट्या होणे (Leaf Curling due to heat stress) ही मोठी समस्या असते. Dhanzyme Gold मुळे झाडाची पाणी टिकवून ठेवण्याची क्षमता वाढते, रोपांवर ताण होऊन रोपांच्या पानांच्या वाट्या होणे यांसारख्या अडचणी येत नाहीत. -
कलिंगड,खरबूज,डांगर
▸यामधील Sixer या बुरशीनाशक वापरामुळे कलिंगड / खरबूज पिकात रोप वाढीच्या अवस्थेत येणाऱ्या अल्टरनेरिया पानांवरील ठिपके,सर्कोस्पोरा पानांवरील ठिपके,सेप्टोरिया पानांवरील ठिपके,पान करपा व ठिपके यांसारख्या बुरशीजन्य रोगांवर प्रभावी प्रतिबंधात्मक व उपचारात्मक नियंत्रण मिळते.
▸यामधील Areva या कीटकनाशक वापरामुळे कलिंगड / खरबूज पिकात रोप वाढीच्या अवस्थेत येणाऱ्या मावा, थ्रिप्स, पांढरी माशी,तुडतुडे यांसारख्या रसशोषक किडींवर प्रभावी नियंत्रण मिळते.
▸यामधील Dhanzyme Gold या seaweed उत्पादनाचा वापर केल्यामुळे रोपांवर आलेला जैविक व अजैविक ताण कमी होतो,रोपांच्या अंतर्गत सर्व प्रक्रिया सुरळीत चालतात व रोपांची वाढ व विकास होतो.यामध्ये मॅग्नेशियम आणि लोह व विविध सूक्ष्म अन्नद्रव्ये असतात ,यामधील मॅग्नेशियम आणि लोहामुळे पानांचा आकार (रुंदी आणि जाडी) वाढतो.ज्यामुळे हरितद्रव्य (Chlorophyll) वाढतात व पाने रुंद,पसरट,जाड हिरवीगार होतात.यामध्ये नैसर्गिक 'ऑक्सिन' (Auxins) आणि 'सायटोकिनिन' (Cytokinins) ही वाढवर्धक संप्रेरके असतात.ज्यामुळे रोपांना नवीन शेंडे व नवीन फुटवे निघतात. उन्हाळ्यात पानांच्या वाट्या होणे (Leaf Curling due to heat stress) ही मोठी समस्या असते. Dhanzyme Gold मुळे झाडाची पाणी टिकवून ठेवण्याची क्षमता वाढते, रोपांवर ताण होऊन रोपांच्या पानांच्या वाट्या होणे यांसारख्या अडचणी येत नाहीत. -
भात
-
गहू
▸यामधील Sixer या बुरशीनाशक वापरामुळे गहू पिकात रोप वाढीच्या अवस्थेत येणाऱ्या लीफ ब्लाइट, ब्राऊन रस्ट, यलो रस्ट, पानांवरील करपा व ठिपके यांसारख्या बुरशीजन्य रोगांवर प्रभावी प्रतिबंधात्मक व उपचारात्मक नियंत्रण मिळते.
▸यामधील Areva या कीटकनाशक वापरामुळे गहू पिकात रोप वाढीच्या अवस्थेत येणाऱ्या मावा, थ्रिप्स पांढरी माशी,तुडतुडे यांसारख्या रसशोषक किडींवर प्रभावी नियंत्रण मिळते.
▸यामधील Dhanzyme Gold या seaweed उत्पादनाचा वापर केल्यामुळे रोपांवर आलेला जैविक व अजैविक ताण कमी होतो,रोपांच्या अंतर्गत सर्व प्रक्रिया सुरळीत चालतात व रोपांची वाढ व विकास होतो.यामध्ये मॅग्नेशियम आणि लोह व विविध सूक्ष्म अन्नद्रव्ये असतात ,यामधील मॅग्नेशियम आणि लोहामुळे पानांचा आकार (रुंदी आणि जाडी) वाढतो.ज्यामुळे हरितद्रव्य (Chlorophyll) वाढतात व पाने रुंद,पसरट,जाड हिरवीगार होतात.यामध्ये नैसर्गिक 'ऑक्सिन' (Auxins) आणि 'सायटोकिनिन' (Cytokinins) ही वाढवर्धक संप्रेरके असतात.ज्यामुळे रोपांना नवीन शेंडे व नवीन फुटवे निघतात. उन्हाळ्यात पानांच्या वाट्या होणे (Leaf Curling due to heat stress) ही मोठी समस्या असते. Dhanzyme Gold मुळे झाडाची पाणी टिकवून ठेवण्याची क्षमता वाढते, रोपांवर ताण होऊन रोपांच्या पानांच्या वाट्या होणे यांसारख्या अडचणी येत नाहीत. -
मका
▸यामधील Sixer या बुरशीनाशक वापरामुळे मका पिकात रोप वाढीच्या अवस्थेत येणाऱ्या टुरसिकम लीफ ब्लाइट, मेयडिस लीफ ब्लाइट, रस्ट तसेच पानांवरील करपा व ठिपके यांसारख्या बुरशीजन्य रोगांवर प्रभावी प्रतिबंधात्मक व उपचारात्मक नियंत्रण मिळते.
▸यामधील Areva या कीटकनाशक वापरामुळे मका पिकात रोप वाढीच्या अवस्थेत येणाऱ्या मावा, थ्रिप्स पांढरी माशी,तुडतुडे यांसारख्या रसशोषक किडींवर प्रभावी नियंत्रण मिळते.
यामधील Dhanzyme Gold या seaweed उत्पादनाचा वापर केल्यामुळे रोपांवर आलेला जैविक व अजैविक ताण कमी होतो,रोपांच्या अंतर्गत सर्व प्रक्रिया सुरळीत चालतात व रोपांची वाढ व विकास होतो.यामध्ये मॅग्नेशियम आणि लोह व विविध सूक्ष्म अन्नद्रव्ये असतात ,यामधील मॅग्नेशियम आणि लोहामुळे पानांचा आकार (रुंदी आणि जाडी) वाढतो.ज्यामुळे हरितद्रव्य (Chlorophyll) वाढतात व पाने रुंद,पसरट,जाड हिरवीगार होतात.यामध्ये नैसर्गिक 'ऑक्सिन' (Auxins) आणि 'सायटोकिनिन' (Cytokinins) ही वाढवर्धक संप्रेरके असतात.ज्यामुळे रोपांना नवीन शेंडे व नवीन फुटवे निघतात. उन्हाळ्यात पानांच्या वाट्या होणे (Leaf Curling due to heat stress) ही मोठी समस्या असते. Dhanzyme Gold मुळे झाडाची पाणी टिकवून ठेवण्याची क्षमता वाढते, रोपांवर ताण होऊन रोपांच्या पानांच्या वाट्या होणे यांसारख्या अडचणी येत नाहीत. -
फ्रेंच बिन्स
▸यामधील Sixer या बुरशीनाशक वापरामुळे फ्रेंच बिन्स पिकात रोप वाढीच्या अवस्थेत येणाऱ्या अँथ्रॅक्नोज, सर्कोस्पोरा लीफ स्पॉट, रस्ट/तांबेरा यांसारख्या बुरशीजन्य रोगांवर प्रभावी प्रतिबंधात्मक व उपचारात्मक नियंत्रण मिळते.
▸यामधील Areva या कीटकनाशक वापरामुळे फ्रेंच बिन्स पिकात रोप वाढीच्या अवस्थेत येणाऱ्या मावा, थ्रिप्स, पांढरी माशी,तुडतुडे यांसारख्या रसशोषक किडींवर प्रभावी नियंत्रण मिळते.
▸यामधील Dhanzyme Gold या seaweed उत्पादनाचा वापर केल्यामुळे रोपांवर आलेला जैविक व अजैविक ताण कमी होतो,रोपांच्या अंतर्गत सर्व प्रक्रिया सुरळीत चालतात व रोपांची वाढ व विकास होतो.यामध्ये मॅग्नेशियम आणि लोह व विविध सूक्ष्म अन्नद्रव्ये असतात ,यामधील मॅग्नेशियम आणि लोहामुळे पानांचा आकार (रुंदी आणि जाडी) वाढतो.ज्यामुळे हरितद्रव्य (Chlorophyll) वाढतात व पाने रुंद,पसरट,जाड हिरवीगार होतात.यामध्ये नैसर्गिक 'ऑक्सिन' (Auxins) आणि 'सायटोकिनिन' (Cytokinins) ही वाढवर्धक संप्रेरके असतात.ज्यामुळे रोपांना नवीन शेंडे व नवीन फुटवे निघतात. उन्हाळ्यात पानांच्या वाट्या होणे (Leaf Curling due to heat stress) ही मोठी समस्या असते. Dhanzyme Gold मुळे झाडाची पाणी टिकवून ठेवण्याची क्षमता वाढते, रोपांवर ताण होऊन रोपांच्या पानांच्या वाट्या होणे यांसारख्या अडचणी येत नाहीत.
उत्पादने मिसळण्याचा क्रम
-
1. Dhanuka Sixer
-
2. Dhanuka Dhanzyme Gold
-
3. Dhanuka Areva