Skip to product information
1 of 1

UPL Avancer Glow

UPL Avancer Glow

UPL

Regular price Rs. 1,020.00 INR
Regular price Rs. 1,356.00 INR Sale price Rs. 1,020.00 INR
Sale Sold out
Shipping calculated at checkout.
LIMITED TIME OFFER ● Live Tracking

UPL Avancer Glow

MRP: ₹1356
1020
तब्बल ₹336 वाचवा
Size
Quantity

100 in stock

डिलिव्हरीची वेळ तपासा
Premium Quality

उत्पादन माहिती

Product Details

उत्पादकाचे नाव UPL 
उत्पादनाचे नाव Avancer Glow
वापरण्याची पद्धत फवारणी

रासायनिक घटक

Chemical Composition

रासायनिक घटक Azoxystrobin 8.3%+ Mancozeb 66.7% WG
रासायनिक गट Strobilurins
+ Dithiocarbamates
बुरशीनाशक प्रकार आंतरप्रवाही +संपर्कजन्य 

Actara वापराचे फायदे जाणून घ्या 👇

Same Chemical - Best Offers

Amistar + Cuman.L Spray Kit

Default Title
Rs. 0.00

Syngenta Amistar Opti

Rs. 0.00

BASF Cabrio Top

Rs. 1,068.00
Rs. 714.00

Tata Sarthak

Rs. 1,860.00
Rs. 1,446.00

Ergon + Cuman L Spray Kit

For 250 liter water (Ergon 250 ml + Cuman L 500 ml)
Rs. 2,114.00
Rs. 1,600.00
जलद डिलिव्हरी
थेट दारात
१००% ओरिजिनल
खात्रीशीर
तज्ज्ञ सल्ला
Agri Support
सुरक्षित पेमेंट
Safe & Secure
View full details
  • रासायनिक घटक

    ▸अझोक्सीस्ट्रोबिन ८.३% + मॅन्कोझेब ६६.७% डब्लू.जी.
    (Azoxystrobin 8.3% + Mancozeb 66.7% WG)

  • रासायनिक गट

    ▸स्ट्रॉबिल्युरिन्स + डायथिओकार्बामेट्स
    (Strobilurins + Dithiocarbamates)

  • बुरशीनाशक प्रकार व क्रिया प्रकार:

    ▸बुरशीनाशक प्रकार: आंतरप्रवाही + संपर्कजन्य (Systemic + Contact)

  • कार्यपद्धती

    ▸ मॅन्कोझेब (Mancozeb): हे 'मल्टी-साइट' (Multi-site) क्रिया करणारे औषध आहे. हे बुरशीच्या पेशींमधील विविध प्रक्रिया एकाच वेळी विस्कळीत करते (श्वसन आणि ऊर्जा निर्मिती), ज्यामुळे बुरशीमध्ये प्रतिकारशक्ती तयार होण्यास वाव मिळत नाही.

    ▸ अझोक्सीस्ट्रोबिन (Azoxystrobin): हे बुरशीच्या मायटोकॉन्ड्रियामध्ये ऊर्जेची निर्मिती (ATP synthesis) थांबवते. ऊर्जा न मिळाल्यामुळे बुरशीची वाढ जागीच थांबते.
    👉 Avancer Glow मध्ये अझोक्सीस्ट्रोबिन हे बुरशीला आतून मारते, तर मॅन्कोझेब बाहेरून नवीन हल्ला रोखते.

  • वापरण्याची पद्धत

    ▸फवारणी

  • वापरण्याचे प्रमाण

    ▸फवारणीसाठी: २ ग्रॅम ते २.५ ग्रॅम प्रति लीटर पाणी.
    ▸एकरी वापर: ४०० ग्रॅम ते ६०० ग्रॅम प्रति एकर (२०० लीटर पाण्यातून).

लक्षित पिके व बुरशीजन्य रोग

  • कांदा

    ▸ जांभळा करपा (Purple Blotch)
    ▸ डाऊनी मिल्ड्यू (Downy Mildew)
    ▸ करपा (Blight)

  • कोबी,फुलकोबी,ब्रोकोली,रेड कॅबेज 

    ▸ डाऊनी मिल्ड्यू (Downy Mildew)
    ▸ अल्टरनारिया पानांवरील ठिपके (Alternaria Leaf Spot)

  • बटाटा

    ▸ उशिरा येणारा करपा (Late Blight)
    ▸ लवकर येणारा करपा (Early Blight)

  • काकडी,कारले,दोडका,दुधी भोपळा,घोसवळे

    ▸ डाऊनी मिल्ड्यू (Downy Mildew)
    ▸ भुरी (Powdery Mildew)
    ▸ अँथ्रॅकनोज (Anthracnose)

  • आले,हळद

    ▸ पानांवरील करपा (Leaf Blight)
    ▸ ठिपके (Leaf Spot)

  • टोमॅटो

    ▸ लवकर येणारा करपा (Early Blight)
    ▸ उशिरा येणारा करपा (Late Blight)
    ▸ फळकुज (Fruit Rot)

  • मिरची,ढोबळी मिरची

    ▸ फळकुज / डाय बॅक (Anthracnose / Dieback)
    ▸ भुरी (Powdery Mildew)
    ▸ पानांवरील ठिपके (Leaf Spot)

  • वांगे

    ▸ फळकुज (Phomopsis Blight)
    ▸ अल्टरनारिया ठिपके (Alternaria Spot)

  • भेंडी

    ▸ पानांवरील करपा (Leaf Blight)
    ▸ सरकोस्पोरा ठिपके (Cercospora Leaf Spot)

  • गवार

    ▸ भुरी (Powdery Mildew)
    ▸ पानांवरील ठिपके (Leaf Spot)

  • कापूस

    ▸ अल्टरनारिया ठिपके (Alternaria Leaf Spot)
    ▸ दहिया रोग (Grey Mildew)

  • झेंडू

    ▸ करपा (Blight)
    ▸ पानांवरील ठिपके (Leaf Spot)

  • शेवंती

    ▸ तांबेरा (Rust)
    ▸ पानांवरील ठिपके (Leaf Spot)

  • सोयाबीन

    ▸ तांबेरा (Rust)
    ▸ शेंगावरील करपा (Pod Blight)

  • भुईमूग

    ▸ टिक्का रोग (Tikka Disease / Leaf Spot)
    ▸ तांबेरा (Rust)

  • वाल घेवडा 

    ▸ अँथ्रॅकनोज (Anthracnose)
    ▸ तांबेरा (Rust)

  • मटकी,मुग,चवळी,उडीद

    ▸ सरकोस्पोरा ठिपके (Cercospora Leaf Spot)
    ▸ तांबेरा (Rust)

  • हरभरा

    ▸ एस्कोकायटा ब्लाइट (Ascochyta Blight)
    ▸ अल्टरनारिया ठिपके (Alternaria Blight)

  • वाटाणा

    ▸ डाऊनी मिल्ड्यू (Downy Mildew)
    ▸ तांबेरा (Rust)

  • कलिंगड,खरबूज,डांगर

    ▸ डाऊनी मिल्ड्यू (Downy Mildew)
    ▸ अँथ्रॅकनोज (Anthracnose)

  • भात

    ▸ शेंगावरील करपा (Sheath Blight)
    ▸ दाण्यांवरील ठिपके (Grain Discoloration)

  • गहू

    ▸ तांबेरा (Rust)
    ▸ पानांवरील करपा (Leaf Blight)

  • मका

    ▸ तुसावरील करपा (Turcicum Leaf Blight)
    ▸ तांबेरा (Rust)

  • फ्रेंच बिन्स

    ▸ अँथ्रॅकनोज (Anthracnose)
    ▸ तांबेरा (Rust)