Tata Sarthak
Tata Sarthak
Tata Rallis
Tata Sarthak
100 in stock
Couldn't load pickup availability
उत्पादन माहिती
Product Details
रासायरिक घटक
Chemical Composition
Actara वापराचे फायदे जाणून घ्या 👇
Same Chemical - Best Offers
Share

उत्पादन माहिती
-
रासायनिक घटक
▸यामध्ये क्रेसॉक्सिम-मिथाईल १५% + क्लोरोथॅलोनिल ५६% डब्लू.जी. (Kresoxim-methyl 15% + Chlorothalonil 56% WG) हे दोन प्रभावी घटक असतात.
-
रासायनिक गट
▸स्ट्रॉबिल्युरिन्स + क्लोरोनिट्राइल्स (Strobilurins + Chloronitriles)
-
बुरशीनाशक प्रकार व क्रिया प्रकार:
▸बुरशीनाशक प्रकार: आंतरप्रवाही + संपर्कजन्य (Systemic + Contact)
-
कार्यपद्धती
▸क्लोरोथॅलोनिल (Chlorothalonil): हे 'मल्टी-साइट' पद्धतीने काम करते. हे बुरशीच्या पेशींमधील 'ग्लुटाथियान' आणि 'एन्झाइम्स'च्या कामात अडथळा आणते, ज्यामुळे बुरशीची श्वसन प्रक्रिया थांबते.
▸क्रेसॉक्सिम-मिथाईल (Kresoxim-methyl): हे बुरशीच्या पेशीमधील 'मायटोकॉन्ड्रिया' (Mitochondria) मध्ये ऊर्जेची निर्मिती (ATP synthesis) रोखते. यामुळे बुरशीला लागणारी ऊर्जा मिळत नाही आणि ती नष्ट होते. -
वापरण्याची पद्धत
▸फवारणी (Foliar Spray).
-
वापरण्याचे प्रमाण
▸फवारणीसाठी: २ ग्रॅम प्रति लीटर पाणी.
▸एकरी वापर: ४०० ग्रॅम प्रति एकर (२०० लिटर पाण्यातून).
लक्षित पिके व बुरशीजन्य रोग
-
कांदा
▸ जांभळा करपा (Purple Blotch)
▸ डाऊनी मिल्ड्यू (Downy Mildew)
▸ मानांवरील करपा (Neck Blight) -
कोबी,फुलकोबी,ब्रोकोली,रेड कॅबेज
▸ डाऊनी मिल्ड्यू (Downy Mildew)
▸ अल्टरनारिया पानांवरील ठिपके (Alternaria Leaf Spot)
▸ रिंग स्पॉट (Ring Spot) -
बटाटा
▸ उशिरा येणारा करपा (Late Blight)
▸ लवकर येणारा करपा (Early Blight) -
काकडी,कारले,दोडका,दुधी भोपळा,घोसवळे
▸ डाऊनी मिल्ड्यू (Downy Mildew)
▸ भुरी (Powdery Mildew)
▸ अँथ्रॅकनोज (Anthracnose) -
आले,हळद
▸ पानांवरील करपा (Leaf Blight)
▸ पानांवरील ठिपके (Leaf Spot) -
टोमॅटो
▸ लवकर येणारा करपा (Early Blight)
▸ उशिरा येणारा करपा (Late Blight)
▸ सेप्टोरिया ठिपके (Septoria Leaf Spot) -
मिरची,ढोबळी मिरची
▸ फळकुज / डाय बॅक (Anthracnose / Dieback)
▸ भुरी (Powdery Mildew)
▸ फळांवरील ठिपके (Fruit Spot) -
वांगे
▸ फळकुज (Phomopsis Blight)
▸ अल्टरनारिया ठिपके (Alternaria Spot) -
भेंडी
▸ पानांवरील करपा (Leaf Blight)
▸ सरकोस्पोरा ठिपके (Cercospora Leaf Spot) -
गवार
▸ भुरी (Powdery Mildew)
▸ पानांवरील ठिपके (Leaf Spot) -
कापूस
▸ अल्टरनारिया ठिपके (Alternaria Leaf Spot)
▸ दहिया रोग (Grey Mildew) -
झेंडू
▸ करपा (Blight)
▸ पानांवरील ठिपके (Leaf Spot) -
शेवंती
▸ तांबेरा (Rust)
▸ पानांवरील ठिपके (Leaf Spot) -
सोयाबीन
▸ तांबेरा (Rust)
▸ शेंगावरील करपा (Pod Blight) -
भुईमूग
▸ टिक्का रोग (Tikka Disease / Leaf Spot)
▸ तांबेरा (Rust) -
वाल घेवडा
▸ अँथ्रॅकनोज (Anthracnose)
▸ तांबेरा (Rust) -
मटकी,मुग,चवळी,उडीद
▸ सरकोस्पोरा ठिपके (Cercospora Leaf Spot)
▸ भुरी (Powdery Mildew) -
हरभरा
▸ एस्कोकायटा ब्लाइट (Ascochyta Blight)
▸ अल्टरनारिया ठिपके (Alternaria Blight) -
वाटाणा
▸ डाऊनी मिल्ड्यू (Downy Mildew)
▸ भुरी (Powdery Mildew) -
कलिंगड,खरबूज,डांगर
▸ डाऊनी मिल्ड्यू (Downy Mildew)
▸ भुरी (Powdery Mildew)
▸ अँथ्रॅकनोज (Anthracnose) -
भात
▸ शेंगावरील करपा (Sheath Blight)
▸ दाण्यांवरील ठिपके (Grain Discoloration) -
गहू
▸ तांबेरा (Rust)
▸ सेप्टोरिया ठिपके (Septoria Blight) -
मका
▸ तुसावरील करपा (Turcicum Leaf Blight)
▸ तांबेरा (Rust) -
फ्रेंच बिन्स
▸ अँथ्रॅकनोज (Anthracnose)
▸ तांबेरा (Rust)