Tata Master + Fen + Bahaar Spray Kit

Tata Master + Fen + Bahaar Spray Kit

Farmspot

Regular price Rs. 1,650.00 INR
Regular price Rs. 2,092.00 INR Sale price Rs. 1,650.00 INR
Sale Sold out
Shipping calculated at checkout.
LIMITED TIME OFFER ● Live Tracking

Tata Master + Fen + Bahaar Spray Kit

MRP: ₹2092
1650
तब्बल ₹442 वाचवा
Size
Quantity

100 in stock

डिलिव्हरीची वेळ तपासा
Premium Crop Protection Kit

किट माहिती

Kit Details

उत्पादक  Tata Rallis
किट नाव Tata Master +Fen + Bahaar 
वापरण्याची पद्धत फवारणी

घटक माहिती

Composition Details

Tata Master  Metalaxy l 8% +
Mancozeb 64% WP
Fen  Fenvalerate 20% EC
Bahaar  Amino Acids

या किटचे फायदे जाणून घ्या 👇

Same Chemical - Best Offers

Ridomil Gold + Karate + Isabion Spray Kit

Rs. 1,407.00
Rs. 1,115.00

Tata Master + Fen + Bahaar Spray Kit

Rs. 2,092.00
Rs. 1,650.00
जलद डिलिव्हरी
थेट दारात
१००% ओरिजिनल
खात्रीशीर
तज्ज्ञ सल्ला
Agri Support
सुरक्षित पेमेंट
Safe & Secure
View full details
  • रासायनिक घटक

    ▸ Tata Master: यामध्ये मेटलॅक्झिल ८% + मॅन्कोझेब ६४% डब्ल्यूपी हे बुरशीनाशक घटक असतात.
    ▸ Tata Fen मध्ये फेनव्हॅलेरेट 20% EC हा स्पर्शजन्य कीटकनाशक घटक असतो.
    ▸ Biospark: यामध्ये प्रथिनांचे जलविघटन (Protein Hydrolysates) आणि विविध जीवनसत्त्वांचे मिश्रण असणारे हे एक जैविक उत्पादन आहे.

  • रासायनिक गट

    ▸ मेटलॅक्झिल + मॅन्कोझेब : अॅसिलॅलानाइन+ डायथिओकार्बामेट गट.
    ▸ फेनव्हॅलेरेट – सिंथेटिक पायरेथ्रॉईड (Synthetic Pyrethroid)
    ▸ बायोस्पार्क : जैविक घटक (Biostimulant/Amino Acid based).

  • उत्पादन प्रकार

    ▸ Tata Master हे आंतरप्रवाही + संपर्कजन्य बुरशीनाशक आहे.
    ▸ Tata Fen हे संपर्कजन्य व पोटातून कार्य करणारे (Contact + Stomach poison) कीटकनाशक आहे.

  • कार्यपद्धती

    ▸ Tata Master (Metalaxyl 8% + Mancozeb 64% WP) :
    फवारणीद्वारे वापरल्यानंतर Metalaxyl हा घटक पानांद्वारे शोषला जाऊन प्रणालीगत (Systemic) पद्धतीने संपूर्ण झाडामध्ये पसरतो. तो बुरशीच्या पेशींमध्ये RNA संश्लेषणावर परिणाम करून बुरशीची वाढ थांबवतो.
    Mancozeb हा संपर्कजन्य (Contact) बुरशीनाशक असून बुरशीच्या पेशींतील एंझाइम क्रिया बाधित करतो. त्यामुळे बुरशीची बीजाणू उगवण व प्रसार थांबतो.
    या संयुक्त क्रियेने डाऊनी मिल्ड्यू, ब्लाइट व इतर बुरशीजन्य रोगांवर प्रभावी व प्रतिबंधात्मक नियंत्रण मिळते.

    ▸ Tata Fen (Fenvalerate 20% EC) :
    फवारणीनंतर त्वचेद्वारे किंवा तोंडाद्वारे कीटकांच्या शरीरात प्रवेश करते. कीटकांच्या मज्जासंस्थेतील Sodium Channel वर परिणाम करून मज्जासंस्थेतील संदेशवहन बिघडवते. त्यामुळे कीटकाला लकवा येतो व मृत्यू होतो.

    ▸ Biospark (Proteins + Cytokinins + Nutrients) :
    हे वनस्पती वाढ प्रवर्धक (Plant Growth Promoter) उत्पादन आहे. फवारणीनंतर पानांद्वारे शोषले जाऊन पेशी विभाजन व पेशी विस्तार प्रक्रिया वाढवते. Cytokinins मुळे फुलधारणा व फळधारणा सुधारते, तर प्रथिने व सूक्ष्म अन्नद्रव्ये वनस्पतीच्या चयापचय प्रक्रियेला चालना देतात. त्यामुळे पिकाची जोमदार वाढ, ताण सहनशक्ती व उत्पादनक्षमता वाढते.

  • वापरण्याची पद्धत

    ▸फवारणीद्वारे एकत्रित वापरावे.

  • वापरण्याचे प्रमाण

    वापरण्याचे प्रमाण (प्रती लीटर पाणी):
    ▸ Tata Master: 2 ग्रॅम
    ▸ Tata Fen – 1 ते 1.5 मिली प्रति लिटर
    ▸ Biospark: 2 मिली

या किटचे पिकास होणारे फायदे

"या उत्पादनांचा एकत्रित वापर केल्यास पिकाला होणारे फायदे खालीलप्रमाणे आहेत."

  • कांदा

    ▸यामधील Tata Master या बुरशीनाशक वापरामुळे कांदा पिकात रोप वाढीच्या अवस्थेत येणाऱ्या पातींवरील ठिपके, जांभळा करपा (Purple Blotch),स्टेमफिलियम ब्लाईट,पिथीयम/फ्यूजारीयम रोप मर,पीळ रोग व यांसारख्या बुरशीजन्य रोगांवर प्रभावी प्रतिबंधात्मक व उपचारात्मक नियंत्रण मिळते. त्यामुळे पाने हिरवी, निरोगी राहतात व प्रकाशसंश्लेषण सुरळीत चालते.
    ▸यामधील Tata Fen या कीटकनाशक वापरामुळे कांदा पिकात रोप वाढीच्या अवस्थेत येणाऱ्या थ्रिप्स, मावा, पांढरी माशी यांसारख्या रसशोषक व अळी गटातील किडींवर प्रभावी नियंत्रण मिळते. त्यामुळे पानांवर रुपेरी पट्टे, वाकडेपणा व वाढ खुंटणे कमी होते आणि रोपांची जोमदार वाढ होते.
    ▸यामधील Bahaar या उत्पादनाचा वापर केल्यामुळे यामधील अमिनो आम्ले (Amino Acids) रोपांमध्ये थेट शोषली जातात व रोपांच्या अंतर्गत जैवरासायनिक प्रक्रिया (Metabolic Activities) सुरळीत चालू ठेवतात. त्यामुळे रोपांवर आलेला जैविक व अजैविक ताण कमी होतो.रोपांची वाढ व विकास संतुलित व जोमदार होतो.यामध्ये विविध प्रकारची L-अमिनो आम्ले असतात. ही अमिनो आम्ले प्रथिननिर्मितीस (Protein Synthesis) थेट मदत करतात. त्यामुळे नवीन पेशींची निर्मिती वेगाने होते व रोपांची वाढ चांगली होते.यामधील अमिनो आम्लांमुळे नत्राचे शोषण व उपयोग क्षमता वाढते. त्यामुळे हरितद्रव्य (Chlorophyll) निर्मिती सुधारते व पाने गडद हिरवी, जाड व तजेलदार होतात.यामुळे रोपांना नवीन शेंडे व नवीन फुटवे चांगल्या प्रमाणात निघतात. उन्हाळ्यात उष्णतेमुळे किंवा पाण्याच्या ताणामुळे पाने कोमेजणे, वाढ खुंटणे अशा समस्या दिसून येतात. Bahaar मुळे पेशींमधील ऑस्मोटिक संतुलन (Osmotic Balance) सुधारते, पाणी टिकवून ठेवण्याची क्षमता वाढते व रोपे ताण सहन करण्यास सक्षम होतात.त्यामुळे Bahaar वापरल्यामुळे रोपांची वाढ, ताण सहनशक्ती व उत्पादन क्षमता वाढते.

  • कोबी,फुलकोबी,ब्रोकोली,रेड कॅबेज 

    ▸यामधील Tata Master या बुरशीनाशक वापरामुळे कोबी / फुलकोबी पिकात रोप वाढीच्या अवस्थेत येणाऱ्याअल्टरनेरिया पान करपा/ठिपके, ब्लॅक रॉटच्या सुरुवातीच्या लक्षणांवर तसेच स्टेमफिलियम करपा,सर्कोस्पोरा ठिपके यांसारख्या बुरशीजन्य रोगांवर प्रभावी प्रतिबंधात्मक व उपचारात्मक नियंत्रण मिळते.
    ▸यामधील Tata Fen या कीटकनाशक वापरामुळे कोबी / फुलकोबी पिकात रोप वाढीच्या अवस्थेत येणाऱ्या मावा, थ्रिप्स, पांढरी माशी तसेच डायमंड बॅक मॉथ (पाने कुरतडणारी अळी) यांसारख्या रसशोषक व अळी गटातील किडींवर प्रभावी नियंत्रण मिळते.
    ▸यामधील Bahaar या उत्पादनाचा वापर केल्यामुळे यामधील अमिनो आम्ले (Amino Acids) रोपांमध्ये थेट शोषली जातात व रोपांच्या अंतर्गत जैवरासायनिक प्रक्रिया (Metabolic Activities) सुरळीत चालू ठेवतात. त्यामुळे रोपांवर आलेला जैविक व अजैविक ताण कमी होतो.रोपांची वाढ व विकास संतुलित व जोमदार होतो.यामध्ये विविध प्रकारची L-अमिनो आम्ले असतात. ही अमिनो आम्ले प्रथिननिर्मितीस (Protein Synthesis) थेट मदत करतात. त्यामुळे नवीन पेशींची निर्मिती वेगाने होते व रोपांची वाढ चांगली होते.यामधील अमिनो आम्लांमुळे नत्राचे शोषण व उपयोग क्षमता वाढते. त्यामुळे हरितद्रव्य (Chlorophyll) निर्मिती सुधारते व पाने गडद हिरवी, जाड व तजेलदार होतात.यामुळे रोपांना नवीन शेंडे व नवीन फुटवे चांगल्या प्रमाणात निघतात. उन्हाळ्यात उष्णतेमुळे किंवा पाण्याच्या ताणामुळे पाने कोमेजणे, वाढ खुंटणे अशा समस्या दिसून येतात. Bahaar मुळे पेशींमधील ऑस्मोटिक संतुलन (Osmotic Balance) सुधारते, पाणी टिकवून ठेवण्याची क्षमता वाढते व रोपे ताण सहन करण्यास सक्षम होतात.त्यामुळे Bahaar वापरल्यामुळे रोपांची वाढ, ताण सहनशक्ती व उत्पादन क्षमता वाढते.

  • बटाटा

    ▸यामधील Tata Master या बुरशीनाशक वापरामुळे बटाटा पिकात रोप वाढीच्या अवस्थेत येणाऱ्या लवकर येणारा करपा (Early Blight),अल्टरनेरिया ठिपके,स्टेमफिलियम करपा, इतर बुरशीजन्य रोगांवर प्रभावी प्रतिबंधात्मक व उपचारात्मक नियंत्रण मिळते.
    ▸यामधील Tata Fenया कीटकनाशक वापरामुळे बटाटा पिकात रोप वाढीच्या अवस्थेत येणाऱ्या मावा, पांढरी माशी, थ्रिप्स तसेच पाने कुरतडणाऱ्या अळी यांसारख्या रसशोषक व अळी गटातील किडींवर प्रभावी नियंत्रण मिळते.
    ▸यामधील Bahaar या उत्पादनाचा वापर केल्यामुळे यामधील अमिनो आम्ले (Amino Acids) रोपांमध्ये थेट शोषली जातात व रोपांच्या अंतर्गत जैवरासायनिक प्रक्रिया (Metabolic Activities) सुरळीत चालू ठेवतात. त्यामुळे रोपांवर आलेला जैविक व अजैविक ताण कमी होतो.रोपांची वाढ व विकास संतुलित व जोमदार होतो.यामध्ये विविध प्रकारची L-अमिनो आम्ले असतात. ही अमिनो आम्ले प्रथिननिर्मितीस (Protein Synthesis) थेट मदत करतात. त्यामुळे नवीन पेशींची निर्मिती वेगाने होते व रोपांची वाढ चांगली होते.यामधील अमिनो आम्लांमुळे नत्राचे शोषण व उपयोग क्षमता वाढते. त्यामुळे हरितद्रव्य (Chlorophyll) निर्मिती सुधारते व पाने गडद हिरवी, जाड व तजेलदार होतात.यामुळे रोपांना नवीन शेंडे व नवीन फुटवे चांगल्या प्रमाणात निघतात. उन्हाळ्यात उष्णतेमुळे किंवा पाण्याच्या ताणामुळे पाने कोमेजणे, वाढ खुंटणे अशा समस्या दिसून येतात. Bahaar मुळे पेशींमधील ऑस्मोटिक संतुलन (Osmotic Balance) सुधारते, पाणी टिकवून ठेवण्याची क्षमता वाढते व रोपे ताण सहन करण्यास सक्षम होतात.त्यामुळे Bahaar वापरल्यामुळे रोपांची वाढ, ताण सहनशक्ती व उत्पादन क्षमता वाढते.

  • काकडी,कारले,दोडका,दुधी भोपळा,घोसवळे

    ▸यामधील Tata Master या बुरशीनाशक वापरामुळे वेलवर्गीय पिकात रोप वाढीच्या अवस्थेत येणाऱ्या अल्टर्नेरिया पानांवरील ठिपके, अँथ्रॅक्नोज, सर्कॉस्पोरा ठिपके,पानांवरील करपा व ठिपके यांसारख्या बुरशीजन्य रोगांवर प्रभावी प्रतिबंधात्मक व उपचारात्मक नियंत्रण मिळते.
    ▸यामधील Tata Fen या कीटकनाशक वापरामुळे वेलवर्गीय पिकात रोप वाढीच्या अवस्थेत येणाऱ्या मावा, थ्रिप्स, पांढरी माशी तसेच पाने कुरतडणाऱ्या अळी व यांसारख्या किडींवर प्रभावी नियंत्रण मिळते.
    ▸यामधील Bahaar या उत्पादनाचा वापर केल्यामुळे यामधील अमिनो आम्ले (Amino Acids) रोपांमध्ये थेट शोषली जातात व रोपांच्या अंतर्गत जैवरासायनिक प्रक्रिया (Metabolic Activities) सुरळीत चालू ठेवतात. त्यामुळे रोपांवर आलेला जैविक व अजैविक ताण कमी होतो.रोपांची वाढ व विकास संतुलित व जोमदार होतो.यामध्ये विविध प्रकारची L-अमिनो आम्ले असतात. ही अमिनो आम्ले प्रथिननिर्मितीस (Protein Synthesis) थेट मदत करतात. त्यामुळे नवीन पेशींची निर्मिती वेगाने होते व रोपांची वाढ चांगली होते.यामधील अमिनो आम्लांमुळे नत्राचे शोषण व उपयोग क्षमता वाढते. त्यामुळे हरितद्रव्य (Chlorophyll) निर्मिती सुधारते व पाने गडद हिरवी, जाड व तजेलदार होतात.यामुळे रोपांना नवीन शेंडे व नवीन फुटवे चांगल्या प्रमाणात निघतात. उन्हाळ्यात उष्णतेमुळे किंवा पाण्याच्या ताणामुळे पाने कोमेजणे, वाढ खुंटणे अशा समस्या दिसून येतात. Bahaar मुळे पेशींमधील ऑस्मोटिक संतुलन (Osmotic Balance) सुधारते, पाणी टिकवून ठेवण्याची क्षमता वाढते व रोपे ताण सहन करण्यास सक्षम होतात.त्यामुळे Bahaar वापरल्यामुळे रोपांची वाढ, ताण सहनशक्ती व उत्पादन क्षमता वाढते.

  • आले,हळद

    ▸यामधील Tata Master या बुरशीनाशक वापरामुळे आले व हळद पिकात रोप वाढीच्या अवस्थेत येणाऱ्या पान करपा (Leaf Spot), ब्लास्ट, यांसारख्या बुरशीजन्य रोगांवर प्रभावी प्रतिबंधात्मक व उपचारात्मक नियंत्रण मिळते.
    ▸यामधील Tata Fen या कीटकनाशक वापरामुळे आले व हळद पिकात रोप वाढीच्या अवस्थेत येणाऱ्या थ्रिप्स, पाने गुंडाळणारी अळी, खोड पोखरणारी अळी तसेच रसशोषक किडींवर प्रभावी नियंत्रण मिळते.
    ▸यामधील Bahaar या उत्पादनाचा वापर केल्यामुळे यामधील अमिनो आम्ले (Amino Acids) रोपांमध्ये थेट शोषली जातात व रोपांच्या अंतर्गत जैवरासायनिक प्रक्रिया (Metabolic Activities) सुरळीत चालू ठेवतात. त्यामुळे रोपांवर आलेला जैविक व अजैविक ताण कमी होतो.रोपांची वाढ व विकास संतुलित व जोमदार होतो.यामध्ये विविध प्रकारची L-अमिनो आम्ले असतात. ही अमिनो आम्ले प्रथिननिर्मितीस (Protein Synthesis) थेट मदत करतात. त्यामुळे नवीन पेशींची निर्मिती वेगाने होते व रोपांची वाढ चांगली होते.यामधील अमिनो आम्लांमुळे नत्राचे शोषण व उपयोग क्षमता वाढते. त्यामुळे हरितद्रव्य (Chlorophyll) निर्मिती सुधारते व पाने गडद हिरवी, जाड व तजेलदार होतात.यामुळे रोपांना नवीन शेंडे व नवीन फुटवे चांगल्या प्रमाणात निघतात. उन्हाळ्यात उष्णतेमुळे किंवा पाण्याच्या ताणामुळे पाने कोमेजणे, वाढ खुंटणे अशा समस्या दिसून येतात. Bahaar मुळे पेशींमधील ऑस्मोटिक संतुलन (Osmotic Balance) सुधारते, पाणी टिकवून ठेवण्याची क्षमता वाढते व रोपे ताण सहन करण्यास सक्षम होतात.त्यामुळे Bahaar वापरल्यामुळे रोपांची वाढ, ताण सहनशक्ती व उत्पादन क्षमता वाढते.

  • टोमॅटो

    ▸यामधील Tata Master या बुरशीनाशक वापरामुळे टोमॅटो पिकात रोप वाढीच्या अवस्थेत येणाऱ्या लवकर येणारा करपा,सेप्टोरिया काळे ठिपके,स्टेमफिलियम राखाडी ठिपके,गेरवा यांसारख्या बुरशीजन्य रोगांवर प्रभावी प्रतिबंधात्मक व उपचारात्मक नियंत्रण मिळते.
    ▸यामधील Tata Fen या कीटकनाशक वापरामुळे टोमॅटो पिकात रोप वाढीच्या अवस्थेत येणाऱ्या मावा,तुडतुडे,पांढरी माशी,फुलकिडे यांसारख्या रसशोषक किडी व पाने खाणारी अळी यांसारख्या अळी गटातील किडी यांवर प्रभावी नियंत्रण मिळते.
    ▸यामधील Bahaar या उत्पादनाचा वापर केल्यामुळे यामधील अमिनो आम्ले (Amino Acids) रोपांमध्ये थेट शोषली जातात व रोपांच्या अंतर्गत जैवरासायनिक प्रक्रिया (Metabolic Activities) सुरळीत चालू ठेवतात. त्यामुळे रोपांवर आलेला जैविक व अजैविक ताण कमी होतो.रोपांची वाढ व विकास संतुलित व जोमदार होतो.यामध्ये विविध प्रकारची L-अमिनो आम्ले असतात. ही अमिनो आम्ले प्रथिननिर्मितीस (Protein Synthesis) थेट मदत करतात. त्यामुळे नवीन पेशींची निर्मिती वेगाने होते व रोपांची वाढ चांगली होते.यामधील अमिनो आम्लांमुळे नत्राचे शोषण व उपयोग क्षमता वाढते. त्यामुळे हरितद्रव्य (Chlorophyll) निर्मिती सुधारते व पाने गडद हिरवी, जाड व तजेलदार होतात.यामुळे रोपांना नवीन शेंडे व नवीन फुटवे चांगल्या प्रमाणात निघतात. उन्हाळ्यात उष्णतेमुळे किंवा पाण्याच्या ताणामुळे पाने कोमेजणे, वाढ खुंटणे अशा समस्या दिसून येतात. Bahaar मुळे पेशींमधील ऑस्मोटिक संतुलन (Osmotic Balance) सुधारते, पाणी टिकवून ठेवण्याची क्षमता वाढते व रोपे ताण सहन करण्यास सक्षम होतात.त्यामुळे Bahaar वापरल्यामुळे रोपांची वाढ, ताण सहनशक्ती व उत्पादन क्षमता वाढते.

  • मिरची,ढोबळी मिरची

    ▸यामधील Tata Master या बुरशीनाशक वापरामुळे मिरची पिकात रोप वाढीच्या अवस्थेत येणाऱ्या अँथ्रॅक्नोज, पान करपा, सेर्कोस्पोरा लीफ स्पॉट यांसारख्या बुरशीजन्य रोगांवर प्रभावी प्रतिबंधात्मक व उपचारात्मक नियंत्रण मिळते.
    ▸यामधील Tata Fen या कीटकनाशक वापरामुळे मिरची पिकात रोप वाढीच्या अवस्थेत येणाऱ्या थ्रिप्स, मावा, पांढरी माशी तसेच पाने कुरतडणाऱ्या अळी यांसारख्या रसशोषक व अळी गटातील किडींवर प्रभावी नियंत्रण मिळते.
    ▸यामधील Bahaar या उत्पादनाचा वापर केल्यामुळे यामधील अमिनो आम्ले (Amino Acids) रोपांमध्ये थेट शोषली जातात व रोपांच्या अंतर्गत जैवरासायनिक प्रक्रिया (Metabolic Activities) सुरळीत चालू ठेवतात. त्यामुळे रोपांवर आलेला जैविक व अजैविक ताण कमी होतो.रोपांची वाढ व विकास संतुलित व जोमदार होतो.यामध्ये विविध प्रकारची L-अमिनो आम्ले असतात. ही अमिनो आम्ले प्रथिननिर्मितीस (Protein Synthesis) थेट मदत करतात. त्यामुळे नवीन पेशींची निर्मिती वेगाने होते व रोपांची वाढ चांगली होते.यामधील अमिनो आम्लांमुळे नत्राचे शोषण व उपयोग क्षमता वाढते. त्यामुळे हरितद्रव्य (Chlorophyll) निर्मिती सुधारते व पाने गडद हिरवी, जाड व तजेलदार होतात.यामुळे रोपांना नवीन शेंडे व नवीन फुटवे चांगल्या प्रमाणात निघतात. उन्हाळ्यात उष्णतेमुळे किंवा पाण्याच्या ताणामुळे पाने कोमेजणे, वाढ खुंटणे अशा समस्या दिसून येतात. Bahaar मुळे पेशींमधील ऑस्मोटिक संतुलन (Osmotic Balance) सुधारते, पाणी टिकवून ठेवण्याची क्षमता वाढते व रोपे ताण सहन करण्यास सक्षम होतात.त्यामुळे Bahaar वापरल्यामुळे रोपांची वाढ, ताण सहनशक्ती व उत्पादन क्षमता वाढते.

  • वांगे

    ▸यामधील Tata Master या बुरशीनाशक वापरामुळे वांगे पिकात रोप वाढीच्या अवस्थेत येणाऱ्या फोमॉप्सिस ब्लाइट, अल्टरनेरिया पान करपा, सर्कोस्पोरा लीफ स्पॉट तसेच डॅम्पिंग ऑफ यांसारख्या बुरशीजन्य रोगांवर प्रभावी प्रतिबंधात्मक व उपचारात्मक नियंत्रण मिळते.
    ▸यामधील Tata Fen या कीटकनाशक वापरामुळे वांगे पिकात रोप वाढीच्या अवस्थेत येणाऱ्या मावा, थ्रिप्स, पांढरी माशी तसेच खोड व फळ पोखरणारी अळी (Shoot & Fruit Borer) यांसारख्या रसशोषक व अळी गटातील किडींवर प्रभावी नियंत्रण मिळते.
    ▸यामधील Bahaar या उत्पादनाचा वापर केल्यामुळे यामधील अमिनो आम्ले (Amino Acids) रोपांमध्ये थेट शोषली जातात व रोपांच्या अंतर्गत जैवरासायनिक प्रक्रिया (Metabolic Activities) सुरळीत चालू ठेवतात. त्यामुळे रोपांवर आलेला जैविक व अजैविक ताण कमी होतो.रोपांची वाढ व विकास संतुलित व जोमदार होतो.यामध्ये विविध प्रकारची L-अमिनो आम्ले असतात. ही अमिनो आम्ले प्रथिननिर्मितीस (Protein Synthesis) थेट मदत करतात. त्यामुळे नवीन पेशींची निर्मिती वेगाने होते व रोपांची वाढ चांगली होते.यामधील अमिनो आम्लांमुळे नत्राचे शोषण व उपयोग क्षमता वाढते. त्यामुळे हरितद्रव्य (Chlorophyll) निर्मिती सुधारते व पाने गडद हिरवी, जाड व तजेलदार होतात.यामुळे रोपांना नवीन शेंडे व नवीन फुटवे चांगल्या प्रमाणात निघतात. उन्हाळ्यात उष्णतेमुळे किंवा पाण्याच्या ताणामुळे पाने कोमेजणे, वाढ खुंटणे अशा समस्या दिसून येतात. Bahaar मुळे पेशींमधील ऑस्मोटिक संतुलन (Osmotic Balance) सुधारते, पाणी टिकवून ठेवण्याची क्षमता वाढते व रोपे ताण सहन करण्यास सक्षम होतात.त्यामुळे Bahaar वापरल्यामुळे रोपांची वाढ, ताण सहनशक्ती व उत्पादन क्षमता वाढते.

  • भेंडी

    ▸यामधील Tata Master या बुरशीनाशक वापरामुळे भेंडी पिकात रोप वाढीच्या अवस्थेत येणाऱ्या अल्टरनेरिया पान करपा/लवकर येणारा करपा, सर्कोस्पोरा लीफ स्पॉट, अँथ्रॅक्नोज यांसारख्या बुरशीजन्य रोगांवर प्रभावी प्रतिबंधात्मक व उपचारात्मक नियंत्रण मिळते.
    ▸यामधील Tata Fen या कीटकनाशक वापरामुळे भेंडी पिकात रोप वाढीच्या अवस्थेत येणाऱ्या मावा, थ्रिप्स, पांढरी माशी तसेच पाने कुरतडणाऱ्या अळी यांसारख्या रसशोषक व अळी गटातील किडींवर प्रभावी नियंत्रण मिळते.
    ▸यामधील Bahaar या उत्पादनाचा वापर केल्यामुळे यामधील अमिनो आम्ले (Amino Acids) रोपांमध्ये थेट शोषली जातात व रोपांच्या अंतर्गत जैवरासायनिक प्रक्रिया (Metabolic Activities) सुरळीत चालू ठेवतात. त्यामुळे रोपांवर आलेला जैविक व अजैविक ताण कमी होतो.रोपांची वाढ व विकास संतुलित व जोमदार होतो.यामध्ये विविध प्रकारची L-अमिनो आम्ले असतात. ही अमिनो आम्ले प्रथिननिर्मितीस (Protein Synthesis) थेट मदत करतात. त्यामुळे नवीन पेशींची निर्मिती वेगाने होते व रोपांची वाढ चांगली होते.यामधील अमिनो आम्लांमुळे नत्राचे शोषण व उपयोग क्षमता वाढते. त्यामुळे हरितद्रव्य (Chlorophyll) निर्मिती सुधारते व पाने गडद हिरवी, जाड व तजेलदार होतात.यामुळे रोपांना नवीन शेंडे व नवीन फुटवे चांगल्या प्रमाणात निघतात. उन्हाळ्यात उष्णतेमुळे किंवा पाण्याच्या ताणामुळे पाने कोमेजणे, वाढ खुंटणे अशा समस्या दिसून येतात. Bahaar मुळे पेशींमधील ऑस्मोटिक संतुलन (Osmotic Balance) सुधारते, पाणी टिकवून ठेवण्याची क्षमता वाढते व रोपे ताण सहन करण्यास सक्षम होतात.त्यामुळे Bahaar वापरल्यामुळे रोपांची वाढ, ताण सहनशक्ती व उत्पादन क्षमता वाढते.

  • गवार

    ▸यामधील Tata Master या बुरशीनाशक वापरामुळे गवार पिकात रोप वाढीच्या अवस्थेत येणाऱ्या अल्टरनेरिया पान करपा/लवकर येणारा करपा, सर्कोस्पोरा लीफ स्पॉट, अँथ्रॅक्नोज यांसारख्या बुरशीजन्य रोगांवर प्रभावी प्रतिबंधात्मक व उपचारात्मक नियंत्रण मिळते.
    ▸यामधील Tata Fen या कीटकनाशक वापरामुळे गवार पिकात रोप वाढीच्या अवस्थेत येणाऱ्या मावा, थ्रिप्स, पांढरी माशी तसेच पाने कुरतडणाऱ्या अळी यांसारख्या रसशोषक व अळी गटातील किडींवर प्रभावी नियंत्रण मिळते.
    ▸यामधील Bahaar या उत्पादनाचा वापर केल्यामुळे यामधील अमिनो आम्ले (Amino Acids) रोपांमध्ये थेट शोषली जातात व रोपांच्या अंतर्गत जैवरासायनिक प्रक्रिया (Metabolic Activities) सुरळीत चालू ठेवतात. त्यामुळे रोपांवर आलेला जैविक व अजैविक ताण कमी होतो.रोपांची वाढ व विकास संतुलित व जोमदार होतो.यामध्ये विविध प्रकारची L-अमिनो आम्ले असतात. ही अमिनो आम्ले प्रथिननिर्मितीस (Protein Synthesis) थेट मदत करतात. त्यामुळे नवीन पेशींची निर्मिती वेगाने होते व रोपांची वाढ चांगली होते.यामधील अमिनो आम्लांमुळे नत्राचे शोषण व उपयोग क्षमता वाढते. त्यामुळे हरितद्रव्य (Chlorophyll) निर्मिती सुधारते व पाने गडद हिरवी, जाड व तजेलदार होतात.यामुळे रोपांना नवीन शेंडे व नवीन फुटवे चांगल्या प्रमाणात निघतात. उन्हाळ्यात उष्णतेमुळे किंवा पाण्याच्या ताणामुळे पाने कोमेजणे, वाढ खुंटणे अशा समस्या दिसून येतात. Bahaar मुळे पेशींमधील ऑस्मोटिक संतुलन (Osmotic Balance) सुधारते, पाणी टिकवून ठेवण्याची क्षमता वाढते व रोपे ताण सहन करण्यास सक्षम होतात.त्यामुळे Bahaar वापरल्यामुळे रोपांची वाढ, ताण सहनशक्ती व उत्पादन क्षमता वाढते.

  • कापूस

    ▸यामधील Tata Master या बुरशीनाशक वापरामुळे कापूस पिकात रोप वाढीच्या अवस्थेत येणाऱ्या अल्टरनेरिया पान करपा/लवकर येणारा करपा, रॅम्युलरिया लीफ स्पॉट, अँथ्रॅक्नोज करपा,सेप्टोरिया लिफ स्पॉट यांसारख्या बुरशीजन्य रोगांवर प्रभावी प्रतिबंधात्मक व उपचारात्मक नियंत्रण मिळते.
    ▸यामधील Tata Fen या कीटकनाशक वापरामुळे कापूस पिकात रोप वाढीच्या अवस्थेत येणाऱ्या मावा, थ्रिप्स, जासिड (तुडतुडे), पांढरी माशी तसेच पाने कुरतडणाऱ्या अळी यांसारख्या रसशोषक व अळी गटातील किडींवर प्रभावी नियंत्रण मिळते.
    ▸यामधील Bahaar या उत्पादनाचा वापर केल्यामुळे यामधील अमिनो आम्ले (Amino Acids) रोपांमध्ये थेट शोषली जातात व रोपांच्या अंतर्गत जैवरासायनिक प्रक्रिया (Metabolic Activities) सुरळीत चालू ठेवतात. त्यामुळे रोपांवर आलेला जैविक व अजैविक ताण कमी होतो.रोपांची वाढ व विकास संतुलित व जोमदार होतो.यामध्ये विविध प्रकारची L-अमिनो आम्ले असतात. ही अमिनो आम्ले प्रथिननिर्मितीस (Protein Synthesis) थेट मदत करतात. त्यामुळे नवीन पेशींची निर्मिती वेगाने होते व रोपांची वाढ चांगली होते.यामधील अमिनो आम्लांमुळे नत्राचे शोषण व उपयोग क्षमता वाढते. त्यामुळे हरितद्रव्य (Chlorophyll) निर्मिती सुधारते व पाने गडद हिरवी, जाड व तजेलदार होतात.यामुळे रोपांना नवीन शेंडे व नवीन फुटवे चांगल्या प्रमाणात निघतात. उन्हाळ्यात उष्णतेमुळे किंवा पाण्याच्या ताणामुळे पाने कोमेजणे, वाढ खुंटणे अशा समस्या दिसून येतात. Bahaar मुळे पेशींमधील ऑस्मोटिक संतुलन (Osmotic Balance) सुधारते, पाणी टिकवून ठेवण्याची क्षमता वाढते व रोपे ताण सहन करण्यास सक्षम होतात.त्यामुळे Bahaar वापरल्यामुळे रोपांची वाढ, ताण सहनशक्ती व उत्पादन क्षमता वाढते.

  • झेंडू

    ▸यामधील Tata Master या बुरशीनाशक वापरामुळे झेंडू पिकात रोप वाढीच्या अवस्थेत येणाऱ्या अल्टरनेरिया पान करपा, लीफ स्पॉट तसेच डॅम्पिंग ऑफ यांसारख्या बुरशीजन्य रोगांवर प्रभावी प्रतिबंधात्मक व उपचारात्मक नियंत्रण मिळते.
    ▸यामधील Tata Fen या कीटकनाशक वापरामुळे झेंडू पिकात रोप वाढीच्या अवस्थेत येणाऱ्या मावा, थ्रिप्स, पांढरी माशी तसेच पाने कुरतडणाऱ्या अळी यांसारख्या रसशोषक व अळी गटातील किडींवर प्रभावी नियंत्रण मिळते.
    ▸यामधील Bahaar या उत्पादनाचा वापर केल्यामुळे यामधील अमिनो आम्ले (Amino Acids) रोपांमध्ये थेट शोषली जातात व रोपांच्या अंतर्गत जैवरासायनिक प्रक्रिया (Metabolic Activities) सुरळीत चालू ठेवतात. त्यामुळे रोपांवर आलेला जैविक व अजैविक ताण कमी होतो.रोपांची वाढ व विकास संतुलित व जोमदार होतो.यामध्ये विविध प्रकारची L-अमिनो आम्ले असतात. ही अमिनो आम्ले प्रथिननिर्मितीस (Protein Synthesis) थेट मदत करतात. त्यामुळे नवीन पेशींची निर्मिती वेगाने होते व रोपांची वाढ चांगली होते.यामधील अमिनो आम्लांमुळे नत्राचे शोषण व उपयोग क्षमता वाढते. त्यामुळे हरितद्रव्य (Chlorophyll) निर्मिती सुधारते व पाने गडद हिरवी, जाड व तजेलदार होतात.यामुळे रोपांना नवीन शेंडे व नवीन फुटवे चांगल्या प्रमाणात निघतात. उन्हाळ्यात उष्णतेमुळे किंवा पाण्याच्या ताणामुळे पाने कोमेजणे, वाढ खुंटणे अशा समस्या दिसून येतात. Bahaar मुळे पेशींमधील ऑस्मोटिक संतुलन (Osmotic Balance) सुधारते, पाणी टिकवून ठेवण्याची क्षमता वाढते व रोपे ताण सहन करण्यास सक्षम होतात.त्यामुळे Bahaar वापरल्यामुळे रोपांची वाढ, ताण सहनशक्ती व उत्पादन क्षमता वाढते.

  • शेवंती

    ▸यामधील Tata Master या बुरशीनाशक वापरामुळे शेवंती पिकात रोप वाढीच्या अवस्थेत येणाऱ्या अल्टरनेरिया पान करपा, लीफ स्पॉट तसेच डॅम्पिंग ऑफ यांसारख्या बुरशीजन्य रोगांवर प्रभावी प्रतिबंधात्मक व उपचारात्मक नियंत्रण मिळते.
    ▸यामधील Tata Fen या कीटकनाशक वापरामुळे शेवंती पिकात रोप वाढीच्या अवस्थेत येणाऱ्या मावा, थ्रिप्स, पांढरी माशी तसेच पाने कुरतडणाऱ्या अळी यांसारख्या रसशोषक व अळी गटातील किडींवर प्रभावी नियंत्रण मिळते.
    ▸यामधील Bahaar या उत्पादनाचा वापर केल्यामुळे यामधील अमिनो आम्ले (Amino Acids) रोपांमध्ये थेट शोषली जातात व रोपांच्या अंतर्गत जैवरासायनिक प्रक्रिया (Metabolic Activities) सुरळीत चालू ठेवतात. त्यामुळे रोपांवर आलेला जैविक व अजैविक ताण कमी होतो.रोपांची वाढ व विकास संतुलित व जोमदार होतो.यामध्ये विविध प्रकारची L-अमिनो आम्ले असतात. ही अमिनो आम्ले प्रथिननिर्मितीस (Protein Synthesis) थेट मदत करतात. त्यामुळे नवीन पेशींची निर्मिती वेगाने होते व रोपांची वाढ चांगली होते.यामधील अमिनो आम्लांमुळे नत्राचे शोषण व उपयोग क्षमता वाढते. त्यामुळे हरितद्रव्य (Chlorophyll) निर्मिती सुधारते व पाने गडद हिरवी, जाड व तजेलदार होतात.यामुळे रोपांना नवीन शेंडे व नवीन फुटवे चांगल्या प्रमाणात निघतात. उन्हाळ्यात उष्णतेमुळे किंवा पाण्याच्या ताणामुळे पाने कोमेजणे, वाढ खुंटणे अशा समस्या दिसून येतात. Bahaar मुळे पेशींमधील ऑस्मोटिक संतुलन (Osmotic Balance) सुधारते, पाणी टिकवून ठेवण्याची क्षमता वाढते व रोपे ताण सहन करण्यास सक्षम होतात.त्यामुळे Bahaar वापरल्यामुळे रोपांची वाढ, ताण सहनशक्ती व उत्पादन क्षमता वाढते.

  • सोयाबीन

    ▸यामधील Tata Master या बुरशीनाशक वापरामुळे सोयाबीन पिकात रोप वाढीच्या अवस्थेत येणाऱ्या सेप्टोरिया ठिपके,अल्टरनारिया ठिपके,तांबेरासर्कोस्पोरा लीफ स्पॉट, चारकोल रॉट तसेच डॅम्पिंग ऑफ यांसारख्या बुरशीजन्य रोगांवर प्रभावी प्रतिबंधात्मक व उपचारात्मक नियंत्रण मिळते. त्यामुळे पाने हिरवी, स्वच्छ व निरोगी राहतात व प्रकाशसंश्लेषण सुरळीत चालते.
    ▸यामधील Tata Fen या कीटकनाशक वापरामुळे सोयाबीन पिकात रोप वाढीच्या अवस्थेत येणाऱ्या मावा, थ्रिप्स, पाने कुरतडणाऱ्या अळी तसेच शेंगा पोखरणाऱ्या अळी यांच्या सुरुवातीच्या प्रादुर्भावावर प्रभावी नियंत्रण मिळते.
    ▸यामधील Bahaar या उत्पादनाचा वापर केल्यामुळे यामधील अमिनो आम्ले (Amino Acids) रोपांमध्ये थेट शोषली जातात व रोपांच्या अंतर्गत जैवरासायनिक प्रक्रिया (Metabolic Activities) सुरळीत चालू ठेवतात. त्यामुळे रोपांवर आलेला जैविक व अजैविक ताण कमी होतो.रोपांची वाढ व विकास संतुलित व जोमदार होतो.यामध्ये विविध प्रकारची L-अमिनो आम्ले असतात. ही अमिनो आम्ले प्रथिननिर्मितीस (Protein Synthesis) थेट मदत करतात. त्यामुळे नवीन पेशींची निर्मिती वेगाने होते व रोपांची वाढ चांगली होते.यामधील अमिनो आम्लांमुळे नत्राचे शोषण व उपयोग क्षमता वाढते. त्यामुळे हरितद्रव्य (Chlorophyll) निर्मिती सुधारते व पाने गडद हिरवी, जाड व तजेलदार होतात.यामुळे रोपांना नवीन शेंडे व नवीन फुटवे चांगल्या प्रमाणात निघतात. उन्हाळ्यात उष्णतेमुळे किंवा पाण्याच्या ताणामुळे पाने कोमेजणे, वाढ खुंटणे अशा समस्या दिसून येतात. Bahaar मुळे पेशींमधील ऑस्मोटिक संतुलन (Osmotic Balance) सुधारते, पाणी टिकवून ठेवण्याची क्षमता वाढते व रोपे ताण सहन करण्यास सक्षम होतात.त्यामुळे Bahaar वापरल्यामुळे रोपांची वाढ, ताण सहनशक्ती व उत्पादन क्षमता वाढते.

  • भुईमूग

    ▸यामधील Tata Master या बुरशीनाशक वापरामुळे भुईमूग पिकात रोप वाढीच्या अवस्थेत येणाऱ्या टिक्का रोग (Early & Late Leaf Spot), रस्ट, अँथ्रॅक्नोज तसेच डॅम्पिंग ऑफ यांसारख्या बुरशीजन्य रोगांवर प्रभावी प्रतिबंधात्मक व उपचारात्मक नियंत्रण मिळते.
    ▸यामधील Tata Fen या कीटकनाशक वापरामुळे भुईमूग पिकात रोप वाढीच्या अवस्थेत येणाऱ्या मावा, थ्रिप्स, पाने कुरतडणाऱ्या अळी तसेच शेंगा पोखरणाऱ्या अळी यांच्या सुरुवातीच्या प्रादुर्भावावर प्रभावी नियंत्रण मिळते.
    ▸यामधील Bahaar या उत्पादनाचा वापर केल्यामुळे यामधील अमिनो आम्ले (Amino Acids) रोपांमध्ये थेट शोषली जातात व रोपांच्या अंतर्गत जैवरासायनिक प्रक्रिया (Metabolic Activities) सुरळीत चालू ठेवतात. त्यामुळे रोपांवर आलेला जैविक व अजैविक ताण कमी होतो.रोपांची वाढ व विकास संतुलित व जोमदार होतो.यामध्ये विविध प्रकारची L-अमिनो आम्ले असतात. ही अमिनो आम्ले प्रथिननिर्मितीस (Protein Synthesis) थेट मदत करतात. त्यामुळे नवीन पेशींची निर्मिती वेगाने होते व रोपांची वाढ चांगली होते.यामधील अमिनो आम्लांमुळे नत्राचे शोषण व उपयोग क्षमता वाढते. त्यामुळे हरितद्रव्य (Chlorophyll) निर्मिती सुधारते व पाने गडद हिरवी, जाड व तजेलदार होतात.यामुळे रोपांना नवीन शेंडे व नवीन फुटवे चांगल्या प्रमाणात निघतात. उन्हाळ्यात उष्णतेमुळे किंवा पाण्याच्या ताणामुळे पाने कोमेजणे, वाढ खुंटणे अशा समस्या दिसून येतात. Bahaar मुळे पेशींमधील ऑस्मोटिक संतुलन (Osmotic Balance) सुधारते, पाणी टिकवून ठेवण्याची क्षमता वाढते व रोपे ताण सहन करण्यास सक्षम होतात.त्यामुळे Bahaar वापरल्यामुळे रोपांची वाढ, ताण सहनशक्ती व उत्पादन क्षमता वाढते.

  • वाल घेवडा 

    ▸यामधील Tata Master या बुरशीनाशक वापरामुळे वाल / घेवडा पिकात रोप वाढीच्या अवस्थेत येणाऱ्या सर्कोस्पोरा लीफ स्पॉट, रस्ट, तसेच डॅम्पिंग ऑफ यांसारख्या बुरशीजन्य रोगांवर प्रभावी प्रतिबंधात्मक व उपचारात्मक नियंत्रण मिळते.
    ▸यामधील Tata Fen या कीटकनाशक वापरामुळे वाल / घेवडा पिकात रोप वाढीच्या अवस्थेत येणाऱ्या मावा, थ्रिप्स, पांढरी माशी तसेच पाने कुरतडणाऱ्या अळी यांसारख्या रसशोषक व अळी गटातील किडींवर प्रभावी नियंत्रण मिळते.
    ▸यामधील Bahaar या उत्पादनाचा वापर केल्यामुळे यामधील अमिनो आम्ले (Amino Acids) रोपांमध्ये थेट शोषली जातात व रोपांच्या अंतर्गत जैवरासायनिक प्रक्रिया (Metabolic Activities) सुरळीत चालू ठेवतात. त्यामुळे रोपांवर आलेला जैविक व अजैविक ताण कमी होतो.रोपांची वाढ व विकास संतुलित व जोमदार होतो.यामध्ये विविध प्रकारची L-अमिनो आम्ले असतात. ही अमिनो आम्ले प्रथिननिर्मितीस (Protein Synthesis) थेट मदत करतात. त्यामुळे नवीन पेशींची निर्मिती वेगाने होते व रोपांची वाढ चांगली होते.यामधील अमिनो आम्लांमुळे नत्राचे शोषण व उपयोग क्षमता वाढते. त्यामुळे हरितद्रव्य (Chlorophyll) निर्मिती सुधारते व पाने गडद हिरवी, जाड व तजेलदार होतात.यामुळे रोपांना नवीन शेंडे व नवीन फुटवे चांगल्या प्रमाणात निघतात. उन्हाळ्यात उष्णतेमुळे किंवा पाण्याच्या ताणामुळे पाने कोमेजणे, वाढ खुंटणे अशा समस्या दिसून येतात. Bahaar मुळे पेशींमधील ऑस्मोटिक संतुलन (Osmotic Balance) सुधारते, पाणी टिकवून ठेवण्याची क्षमता वाढते व रोपे ताण सहन करण्यास सक्षम होतात.त्यामुळे Bahaar वापरल्यामुळे रोपांची वाढ, ताण सहनशक्ती व उत्पादन क्षमता वाढते.

  • मटकी,मुग,चवळी,उडीद

    ▸यामधील Tata Master या बुरशीनाशक वापरामुळे या पिकात रोप वाढीच्या अवस्थेत येणाऱ्या सर्कोस्पोरा लीफ स्पॉट,स्टेमीफिलियम करपा,अल्टरनेरिया ठिपके यांसारख्या बुरशीजन्य रोगांवर प्रभावी प्रतिबंधात्मक व उपचारात्मक नियंत्रण मिळते.
    ▸यामधील Tata Fen या कीटकनाशक वापरामुळे मटकी, मूग, चवळी, उडीद पिकात रोप वाढीच्या अवस्थेत येणाऱ्या मावा, थ्रिप्स तसेच पाने कुरतडणाऱ्या अळी यांसारख्या रसशोषक व अळी गटातील किडींवर प्रभावी नियंत्रण मिळते.
    ▸यामधील Bahaar या उत्पादनाचा वापर केल्यामुळे यामधील अमिनो आम्ले (Amino Acids) रोपांमध्ये थेट शोषली जातात व रोपांच्या अंतर्गत जैवरासायनिक प्रक्रिया (Metabolic Activities) सुरळीत चालू ठेवतात. त्यामुळे रोपांवर आलेला जैविक व अजैविक ताण कमी होतो.रोपांची वाढ व विकास संतुलित व जोमदार होतो.यामध्ये विविध प्रकारची L-अमिनो आम्ले असतात. ही अमिनो आम्ले प्रथिननिर्मितीस (Protein Synthesis) थेट मदत करतात. त्यामुळे नवीन पेशींची निर्मिती वेगाने होते व रोपांची वाढ चांगली होते.यामधील अमिनो आम्लांमुळे नत्राचे शोषण व उपयोग क्षमता वाढते. त्यामुळे हरितद्रव्य (Chlorophyll) निर्मिती सुधारते व पाने गडद हिरवी, जाड व तजेलदार होतात.यामुळे रोपांना नवीन शेंडे व नवीन फुटवे चांगल्या प्रमाणात निघतात. उन्हाळ्यात उष्णतेमुळे किंवा पाण्याच्या ताणामुळे पाने कोमेजणे, वाढ खुंटणे अशा समस्या दिसून येतात. Bahaar मुळे पेशींमधील ऑस्मोटिक संतुलन (Osmotic Balance) सुधारते, पाणी टिकवून ठेवण्याची क्षमता वाढते व रोपे ताण सहन करण्यास सक्षम होतात.त्यामुळे Bahaar वापरल्यामुळे रोपांची वाढ, ताण सहनशक्ती व उत्पादन क्षमता वाढते.

  • हरभरा

    ▸यामधील Tata Master या बुरशीनाशक वापरामुळे हरभरा पिकात रोप वाढीच्या अवस्थेत येणाऱ्या अँथ्रॅक्नोज, बॉट्रीटिस ग्रे मोल्ड, विल्टची सुरुवातीची लक्षणे, सर्कोस्पोरा लीफ स्पॉट तसेच डॅम्पिंग ऑफ यांसारख्या बुरशीजन्य रोगांवर प्रभावी प्रतिबंधात्मक व उपचारात्मक नियंत्रण मिळते.
    ▸यामधील Tata Fen या कीटकनाशक वापरामुळे हरभरा पिकात रोप वाढीच्या अवस्थेत येणाऱ्या मावा, थ्रिप्स तसेच पाने कुरतडणाऱ्या अळी (पोढा अळी) यांसारख्या रसशोषक व अळी गटातील किडींवर प्रभावी नियंत्रण मिळते.
    ▸यामधील Bahaar या उत्पादनाचा वापर केल्यामुळे यामधील अमिनो आम्ले (Amino Acids) रोपांमध्ये थेट शोषली जातात व रोपांच्या अंतर्गत जैवरासायनिक प्रक्रिया (Metabolic Activities) सुरळीत चालू ठेवतात. त्यामुळे रोपांवर आलेला जैविक व अजैविक ताण कमी होतो.रोपांची वाढ व विकास संतुलित व जोमदार होतो.यामध्ये विविध प्रकारची L-अमिनो आम्ले असतात. ही अमिनो आम्ले प्रथिननिर्मितीस (Protein Synthesis) थेट मदत करतात. त्यामुळे नवीन पेशींची निर्मिती वेगाने होते व रोपांची वाढ चांगली होते.यामधील अमिनो आम्लांमुळे नत्राचे शोषण व उपयोग क्षमता वाढते. त्यामुळे हरितद्रव्य (Chlorophyll) निर्मिती सुधारते व पाने गडद हिरवी, जाड व तजेलदार होतात.यामुळे रोपांना नवीन शेंडे व नवीन फुटवे चांगल्या प्रमाणात निघतात. उन्हाळ्यात उष्णतेमुळे किंवा पाण्याच्या ताणामुळे पाने कोमेजणे, वाढ खुंटणे अशा समस्या दिसून येतात. Bahaar मुळे पेशींमधील ऑस्मोटिक संतुलन (Osmotic Balance) सुधारते, पाणी टिकवून ठेवण्याची क्षमता वाढते व रोपे ताण सहन करण्यास सक्षम होतात.त्यामुळे Bahaar वापरल्यामुळे रोपांची वाढ, ताण सहनशक्ती व उत्पादन क्षमता वाढते.

  • वाटाणा

    ▸यामधील Tata Master या बुरशीनाशक वापरामुळे वाटाणा पिकात रोप वाढीच्या अवस्थेत येणाऱ्या सर्कोस्पोरा लीफ स्पॉट,स्टेमीफिलियम करपा,अल्टरनेरिया ठिपके यांसारख्या बुरशीजन्य रोगांवर प्रभावी प्रतिबंधात्मक व उपचारात्मक नियंत्रण मिळते.
    ▸यामधील Tata Fen या कीटकनाशक वापरामुळे वाटाणा पिकात रोप वाढीच्या अवस्थेत येणाऱ्या मावा, थ्रिप्स तसेच पाने कुरतडणाऱ्या अळी यांसारख्या रसशोषक व अळी गटातील किडींवर प्रभावी नियंत्रण मिळते.
    ▸यामधील Bahaar या उत्पादनाचा वापर केल्यामुळे यामधील अमिनो आम्ले (Amino Acids) रोपांमध्ये थेट शोषली जातात व रोपांच्या अंतर्गत जैवरासायनिक प्रक्रिया (Metabolic Activities) सुरळीत चालू ठेवतात. त्यामुळे रोपांवर आलेला जैविक व अजैविक ताण कमी होतो.रोपांची वाढ व विकास संतुलित व जोमदार होतो.यामध्ये विविध प्रकारची L-अमिनो आम्ले असतात. ही अमिनो आम्ले प्रथिननिर्मितीस (Protein Synthesis) थेट मदत करतात. त्यामुळे नवीन पेशींची निर्मिती वेगाने होते व रोपांची वाढ चांगली होते.यामधील अमिनो आम्लांमुळे नत्राचे शोषण व उपयोग क्षमता वाढते. त्यामुळे हरितद्रव्य (Chlorophyll) निर्मिती सुधारते व पाने गडद हिरवी, जाड व तजेलदार होतात.यामुळे रोपांना नवीन शेंडे व नवीन फुटवे चांगल्या प्रमाणात निघतात. उन्हाळ्यात उष्णतेमुळे किंवा पाण्याच्या ताणामुळे पाने कोमेजणे, वाढ खुंटणे अशा समस्या दिसून येतात. Bahaar मुळे पेशींमधील ऑस्मोटिक संतुलन (Osmotic Balance) सुधारते, पाणी टिकवून ठेवण्याची क्षमता वाढते व रोपे ताण सहन करण्यास सक्षम होतात.त्यामुळे Bahaar वापरल्यामुळे रोपांची वाढ, ताण सहनशक्ती व उत्पादन क्षमता वाढते.

  • कलिंगड,खरबूज,डांगर

    ▸यामधील Tata Master या बुरशीनाशक वापरामुळे कलिंगड / खरबूज पिकात रोप वाढीच्या अवस्थेत येणाऱ्या अल्टरनेरिया पानांवरील ठिपके,सर्कोस्पोरा पानांवरील ठिपके,सेप्टोरिया पानांवरील ठिपके,पान करपा व ठिपके यांसारख्या बुरशीजन्य रोगांवर प्रभावी प्रतिबंधात्मक व उपचारात्मक नियंत्रण मिळते.
    ▸यामधील Tata Fen या कीटकनाशक वापरामुळे कलिंगड / खरबूज पिकात रोप वाढीच्या अवस्थेत येणाऱ्या मावा, थ्रिप्स, पांढरी माशी तसेच पाने कुरतडणाऱ्या अळी व फळमाशी यांसारख्या किडींवर प्रभावी नियंत्रण मिळते.
    ▸यामधील Bahaar या उत्पादनाचा वापर केल्यामुळे यामधील अमिनो आम्ले (Amino Acids) रोपांमध्ये थेट शोषली जातात व रोपांच्या अंतर्गत जैवरासायनिक प्रक्रिया (Metabolic Activities) सुरळीत चालू ठेवतात. त्यामुळे रोपांवर आलेला जैविक व अजैविक ताण कमी होतो.रोपांची वाढ व विकास संतुलित व जोमदार होतो.यामध्ये विविध प्रकारची L-अमिनो आम्ले असतात. ही अमिनो आम्ले प्रथिननिर्मितीस (Protein Synthesis) थेट मदत करतात. त्यामुळे नवीन पेशींची निर्मिती वेगाने होते व रोपांची वाढ चांगली होते.यामधील अमिनो आम्लांमुळे नत्राचे शोषण व उपयोग क्षमता वाढते. त्यामुळे हरितद्रव्य (Chlorophyll) निर्मिती सुधारते व पाने गडद हिरवी, जाड व तजेलदार होतात.यामुळे रोपांना नवीन शेंडे व नवीन फुटवे चांगल्या प्रमाणात निघतात. उन्हाळ्यात उष्णतेमुळे किंवा पाण्याच्या ताणामुळे पाने कोमेजणे, वाढ खुंटणे अशा समस्या दिसून येतात. Bahaar मुळे पेशींमधील ऑस्मोटिक संतुलन (Osmotic Balance) सुधारते, पाणी टिकवून ठेवण्याची क्षमता वाढते व रोपे ताण सहन करण्यास सक्षम होतात.त्यामुळे Bahaar वापरल्यामुळे रोपांची वाढ, ताण सहनशक्ती व उत्पादन क्षमता वाढते.

  • भात

    Not Applicable

  • गहू

    ▸यामधील Tata Master या बुरशीनाशक वापरामुळे गहू पिकात रोप वाढीच्या अवस्थेत येणाऱ्या लीफ ब्लाइट, ब्राऊन रस्ट, यलो रस्ट, पानांवरील करपा व ठिपके यांसारख्या बुरशीजन्य रोगांवर प्रभावी प्रतिबंधात्मक व उपचारात्मक नियंत्रण मिळते.
    ▸यामधील Tata Fen या कीटकनाशक वापरामुळे गहू पिकात रोप वाढीच्या अवस्थेत येणाऱ्या मावा, थ्रिप्स तसेच पाने कुरतडणाऱ्या अळी यांसारख्या रसशोषक व अळी गटातील किडींवर प्रभावी नियंत्रण मिळते.
    ▸यामधील Bahaar या उत्पादनाचा वापर केल्यामुळे यामधील अमिनो आम्ले (Amino Acids) रोपांमध्ये थेट शोषली जातात व रोपांच्या अंतर्गत जैवरासायनिक प्रक्रिया (Metabolic Activities) सुरळीत चालू ठेवतात. त्यामुळे रोपांवर आलेला जैविक व अजैविक ताण कमी होतो.रोपांची वाढ व विकास संतुलित व जोमदार होतो.यामध्ये विविध प्रकारची L-अमिनो आम्ले असतात. ही अमिनो आम्ले प्रथिननिर्मितीस (Protein Synthesis) थेट मदत करतात. त्यामुळे नवीन पेशींची निर्मिती वेगाने होते व रोपांची वाढ चांगली होते.यामधील अमिनो आम्लांमुळे नत्राचे शोषण व उपयोग क्षमता वाढते. त्यामुळे हरितद्रव्य (Chlorophyll) निर्मिती सुधारते व पाने गडद हिरवी, जाड व तजेलदार होतात.यामुळे रोपांना नवीन शेंडे व नवीन फुटवे चांगल्या प्रमाणात निघतात. उन्हाळ्यात उष्णतेमुळे किंवा पाण्याच्या ताणामुळे पाने कोमेजणे, वाढ खुंटणे अशा समस्या दिसून येतात. Bahaar मुळे पेशींमधील ऑस्मोटिक संतुलन (Osmotic Balance) सुधारते, पाणी टिकवून ठेवण्याची क्षमता वाढते व रोपे ताण सहन करण्यास सक्षम होतात.त्यामुळे Bahaar वापरल्यामुळे रोपांची वाढ, ताण सहनशक्ती व उत्पादन क्षमता वाढते.

  • मका

    ▸यामधील Tata Master या बुरशीनाशक वापरामुळे मका पिकात रोप वाढीच्या अवस्थेत येणाऱ्या टुरसिकम लीफ ब्लाइट, मेयडिस लीफ ब्लाइट, रस्ट तसेच पानांवरील करपा व ठिपके यांसारख्या बुरशीजन्य रोगांवर प्रभावी प्रतिबंधात्मक व उपचारात्मक नियंत्रण मिळते.
    ▸यामधील Tata Fen या कीटकनाशक वापरामुळे मका पिकात रोप वाढीच्या अवस्थेत येणाऱ्या मावा, थ्रिप्स तसेच खोड पोखरणारी अळी व पाने कुरतडणाऱ्या अळी यांसारख्या किडींवर प्रभावी नियंत्रण मिळते.
    ▸यामधील Bahaar या उत्पादनाचा वापर केल्यामुळे यामधील अमिनो आम्ले (Amino Acids) रोपांमध्ये थेट शोषली जातात व रोपांच्या अंतर्गत जैवरासायनिक प्रक्रिया (Metabolic Activities) सुरळीत चालू ठेवतात. त्यामुळे रोपांवर आलेला जैविक व अजैविक ताण कमी होतो.रोपांची वाढ व विकास संतुलित व जोमदार होतो.यामध्ये विविध प्रकारची L-अमिनो आम्ले असतात. ही अमिनो आम्ले प्रथिननिर्मितीस (Protein Synthesis) थेट मदत करतात. त्यामुळे नवीन पेशींची निर्मिती वेगाने होते व रोपांची वाढ चांगली होते.यामधील अमिनो आम्लांमुळे नत्राचे शोषण व उपयोग क्षमता वाढते. त्यामुळे हरितद्रव्य (Chlorophyll) निर्मिती सुधारते व पाने गडद हिरवी, जाड व तजेलदार होतात.यामुळे रोपांना नवीन शेंडे व नवीन फुटवे चांगल्या प्रमाणात निघतात. उन्हाळ्यात उष्णतेमुळे किंवा पाण्याच्या ताणामुळे पाने कोमेजणे, वाढ खुंटणे अशा समस्या दिसून येतात. Bahaar मुळे पेशींमधील ऑस्मोटिक संतुलन (Osmotic Balance) सुधारते, पाणी टिकवून ठेवण्याची क्षमता वाढते व रोपे ताण सहन करण्यास सक्षम होतात.त्यामुळे Bahaar वापरल्यामुळे रोपांची वाढ, ताण सहनशक्ती व उत्पादन क्षमता वाढते.

  • फ्रेंच बिन्स

    ▸यामधील Tata Master या बुरशीनाशक वापरामुळे फ्रेंच बिन्स पिकात रोप वाढीच्या अवस्थेत येणाऱ्या अँथ्रॅक्नोज, सर्कोस्पोरा लीफ स्पॉट, रस्ट/तांबेरा यांसारख्या बुरशीजन्य रोगांवर प्रभावी प्रतिबंधात्मक व उपचारात्मक नियंत्रण मिळते.
    ▸यामधील Tata Fen या कीटकनाशक वापरामुळे फ्रेंच बिन्स पिकात रोप वाढीच्या अवस्थेत येणाऱ्या मावा, थ्रिप्स, पांढरी माशी तसेच पाने कुरतडणाऱ्या अळी यांसारख्या रसशोषक व अळी गटातील किडींवर प्रभावी नियंत्रण मिळते.
    ▸यामधील Bahaar या उत्पादनाचा वापर केल्यामुळे यामधील अमिनो आम्ले (Amino Acids) रोपांमध्ये थेट शोषली जातात व रोपांच्या अंतर्गत जैवरासायनिक प्रक्रिया (Metabolic Activities) सुरळीत चालू ठेवतात. त्यामुळे रोपांवर आलेला जैविक व अजैविक ताण कमी होतो.रोपांची वाढ व विकास संतुलित व जोमदार होतो.यामध्ये विविध प्रकारची L-अमिनो आम्ले असतात. ही अमिनो आम्ले प्रथिननिर्मितीस (Protein Synthesis) थेट मदत करतात. त्यामुळे नवीन पेशींची निर्मिती वेगाने होते व रोपांची वाढ चांगली होते.यामधील अमिनो आम्लांमुळे नत्राचे शोषण व उपयोग क्षमता वाढते. त्यामुळे हरितद्रव्य (Chlorophyll) निर्मिती सुधारते व पाने गडद हिरवी, जाड व तजेलदार होतात.यामुळे रोपांना नवीन शेंडे व नवीन फुटवे चांगल्या प्रमाणात निघतात. उन्हाळ्यात उष्णतेमुळे किंवा पाण्याच्या ताणामुळे पाने कोमेजणे, वाढ खुंटणे अशा समस्या दिसून येतात. Bahaar मुळे पेशींमधील ऑस्मोटिक संतुलन (Osmotic Balance) सुधारते, पाणी टिकवून ठेवण्याची क्षमता वाढते व रोपे ताण सहन करण्यास सक्षम होतात.त्यामुळे Bahaar वापरल्यामुळे रोपांची वाढ, ताण सहनशक्ती व उत्पादन क्षमता वाढते.

  • 1. Tata Master

  • 2. Tata Fen

  • 3. Tata Bahaar

फवारणी करताना घ्यायची काळजी व फवारणी सूचना
1. फवारणीची वेळ: सकाळी लवकर किंवा सायंकाळी उशिरा करावी. भर उन्हात फवारणी टाळावी, कारण रोपांवर 'स्कॉर्पिंग' (Scorching) होऊ शकते.
2. वाऱ्याची दिशा: फवारणी वाऱ्याच्या दिशेने करावी. वाऱ्याच्या विरुद्ध फवारणी केल्यास औषध अंगावर उडू शकते.
3. पाण्याचा वापर: नेहमी स्वच्छ पाणी वापरावे. गढूळ पाण्यातील मातीचे कण औषधाची तीव्रता कमी करतात.
4. पंपाची स्वच्छता: तणनाशकाच्या फवारणीनंतर पंप साबण, निर्मा किंवा शाम्पूने स्वच्छ धुवावा.
5. उपकरणांची गुणवत्ता: चांगल्या प्रेशरचा पंप आणि योग्य नोझल (Nozzle) वापरावे, जेणेकरून फवारणी एकसारखी होईल.
6. शेतात ओलावा: फवारणी करण्यापूर्वी शेतात ओलावा असावा, जेणेकरून रोपांच्या अंतर्गत प्रक्रिया सुरक्षित चालतात.
7. वाऱ्याचा वेग: जास्त वारा असल्यास फवारणी थांबवावी. वाऱ्यामुळे औषध शरीरावर येईल आणि पिकावर नीट पसरणार नाही.
8. पावसाचा अंदाज: पाऊस येण्याची शक्यता असल्यास फवारणी करू नका. पावसाळी वातावरणात औषधात नेहमी 'स्टिकर' वापरावे.
9. फवारणीची पद्धत: फवारणी अशी करावी जेणेकरून सर्व रोपांवर द्रावण एकसारखे पसरले जाईल.
10. द्रावण तयार करणे: द्रावण तयार करताना दिलेल्या क्रमातच औषधे मिसळावीत, ज्यामुळे द्रावण फुटणार नाही.
11. पाण्याचा pH स्तर: पाण्याचा pH 5.5 ते 6.5 असावा. pH 7 पेक्षा जास्त असल्यास औषध फुटण्याची शक्यता असते.
12. pH संतुलन: पाण्याचा pH संतुलित ठेवण्यासाठी योग्य उत्पादने (pH Balancer) वापरावीत.
13. औषधाचे प्रमाण: औषधे दिलेल्या प्रमाणातच वापरावीत. कमी-जास्त प्रमाणामुळे अपेक्षित निकाल मिळणार नाहीत.
14. द्रावण मिसळण्याची पद्धत: एक औषध टाकल्यानंतर ते चांगले ढवळून घ्यावे आणि मगच दुसरे औषध मिसळावे.
15. पंपातील द्रावण: पंपात द्रावण घेण्यापूर्वी बादलीत चांगले ढवळून घ्यावे, जेणेकरून तळाला गाळ राहणार नाही.
16. सुरक्षितता: फवारणी करताना मास्क, गॉगल आणि मोजे वापरावेत. संपूर्ण शरीर झाकलेले कपडे असावेत.