Ridomil Gold + Karate + Isabion Spray Kit

Farmspot
Ridomil Gold + Karate + Isabion Spray Kit
100 in stock
Couldn't load pickup availability
किट माहिती
Kit Details
+ Isabion
घटक माहिती
Composition Details
Mancozeb 64% WP
या किटचे फायदे जाणून घ्या 👇
Same Chemical - Best Offers
Share
उत्पादन माहिती
-
रासायनिक घटक
▸ Ridomil Gold: यामध्ये मेटलॅक्झिल-एम ४% + मॅन्कोझेब ६४% डब्ल्यूपी हे बुरशीनाशक घटक असतात.
▸ Karate : यामध्ये लॅम्बडा सायहॅलोथ्रीन 5% EC हे कीटकनाशक घटक असतात.
▸ Isabion: यामध्ये अमिनो ॲसिड्स आणि पोषक तत्वांचे मिश्रण असणारे हे एक जैविक उत्पादन आहे. -
रासायनिक गट
▸ मेटलॅक्झिल-एम + मॅन्कोझेब : ॲसिलॅलानाइन + डायथिओकार्बामेट गट.
▸ थायामेथोक्साम + लॅम्बडा सायहॅलोथ्रीन : निओनिकोटिनॉइड + सिंथेटिक पायरेथ्रॉइड गट.
-
उत्पादन प्रकार
▸ Ridomil Gold हे आंतरप्रवाही + संपर्कजन्य बुरशीनाशक आहे.
▸ Karate हे स्पर्शजन्य व पोटातून कार्य करणारे कीटकनाशक आहे. -
कार्यपद्धती
▸ Ridomil Gold (Metalaxyl-M 4% + Mancozeb 64% WP) :
फवारणीद्वारे वापरल्यानंतर Metalaxyl-M हा घटक पानांद्वारे शोषला जाऊन प्रणालीगत (Systemic) पद्धतीने संपूर्ण झाडामध्ये पसरतो. तो बुरशीच्या पेशींमध्ये RNA संश्लेषणावर परिणाम करून बुरशीची वाढ थांबवतो.
Mancozeb हा संपर्कजन्य (Contact) बुरशीनाशक असून पानांच्या पृष्ठभागावर संरक्षणात्मक थर तयार करतो व बुरशीच्या पेशींतील एंझाइम क्रिया बाधित करतो. त्यामुळे बुरशीची बीजाणू उगवण व प्रसार रोखला जातो.
▸ Karate (Lambda-cyhalothrin 5% EC) :
फवारणीनंतर हे कीटकनाशक स्पर्श व तोंडाद्वारे कीटकांच्या शरीरात प्रवेश करते. Lambda-cyhalothrin हा सिंथेटिक पायरेथ्रॉईड गटातील घटक असून कीटकांच्या मज्जासंस्थेतील Voltage-gated Sodium Channel वर परिणाम करतो. त्यामुळे मज्जासंस्थेतील संदेशवहन बिघडते, कीटक अतिउत्तेजित होतो, त्याला कंप व लकवा येतो व शेवटी त्याचा मृत्यू होतो.
▸ Isabion (Amino Acids + Nutrients) :
हे अमिनो आम्ल व अन्नद्रव्ययुक्त जैव-उत्तेजक (Bio-stimulant) उत्पादन आहे. फवारणीनंतर पानांद्वारे शोषले जाऊन वनस्पतीच्या चयापचय प्रक्रियेला चालना देते. अमिनो आम्ले ताणतणाव (उष्णता, थंडी, दुष्काळ) कमी करण्यास मदत करतात, तर सूक्ष्म अन्नद्रव्ये वाढ, फुलधारणा व फळधारणा सुधारतात. त्यामुळे पिकाची जोमदार वाढ, गुणवत्ता व उत्पादनक्षमता वाढते. -
वापरण्याची पद्धत
▸फवारणीद्वारे एकत्रित वापरावे.
-
वापरण्याचे प्रमाण
वापरण्याचे प्रमाण (प्रती लीटर पाणी):
▸ Ridomil Gold: 2 ग्रॅम
▸ Karate: 1 ते 2 मिली
▸ Isabion: 2 मिली
एका पंपासाठी प्रमाण (15 लीटरचा पंप):
▸ Ridomil Gold: 30 ग्रॅम
▸ Karate: 15 ते 30 मिली
▸ Isabion: 30 मिली
एका एकरासाठी प्रमाण (200 लीटर पाण्यासाठी):
▸ Ridomil Gold: 400 ग्रॅम
▸ Karate: 250 ते 400 मिली
▸ Isabion: 400 मिली
या किटचे पिकास होणारे फायदे
"या उत्पादनांचा एकत्रित वापर केल्यास पिकाला होणारे फायदे खालीलप्रमाणे आहेत."
-
कांदा
▸यामधील Ridomil Gold या बुरशीनाशक वापरामुळे कांदा पिकात रोप वाढीच्या अवस्थेत येणाऱ्या पातींवरील ठिपके, जांभळा करपा (Purple Blotch),स्टेमफिलियम ब्लाईट,पिथीयम/फ्यूजारीयम रोप मर,पीळ रोग व यांसारख्या बुरशीजन्य रोगांवर प्रभावी प्रतिबंधात्मक व उपचारात्मक नियंत्रण मिळते. त्यामुळे पाने हिरवी, निरोगी राहतात व प्रकाशसंश्लेषण सुरळीत चालते.
▸यामधील karate हे कीटकनाशक वापरामुळे कांदा पिकात रोप वाढीच्या अवस्थेत येणाऱ्या थ्रिप्स, मावा, पांढरी माशी यांसारख्या रसशोषक व अळी गटातील किडींवर प्रभावी नियंत्रण मिळते.
▸यामधील Isabion या उत्पादनाचा वापर केल्यामुळे यामधील अमिनो आम्ले (Amino Acids) रोपांमध्ये थेट शोषली जातात व रोपांच्या अंतर्गत जैवरासायनिक प्रक्रिया (Metabolic Activities) सुरळीत चालू ठेवतात. त्यामुळे रोपांवर आलेला जैविक व अजैविक ताण कमी होतो.रोपांची वाढ व विकास संतुलित व जोमदार होतो.यामध्ये विविध प्रकारची L-अमिनो आम्ले असतात. ही अमिनो आम्ले प्रथिननिर्मितीस (Protein Synthesis) थेट मदत करतात. त्यामुळे नवीन पेशींची निर्मिती वेगाने होते व रोपांची वाढ चांगली होते.यामधील अमिनो आम्लांमुळे नत्राचे शोषण व उपयोग क्षमता वाढते. त्यामुळे हरितद्रव्य (Chlorophyll) निर्मिती सुधारते व पाने गडद हिरवी, जाड व तजेलदार होतात.यामुळे रोपांना नवीन शेंडे व नवीन फुटवे चांगल्या प्रमाणात निघतात. उन्हाळ्यात उष्णतेमुळे किंवा पाण्याच्या ताणामुळे पाने कोमेजणे, वाढ खुंटणे अशा समस्या दिसून येतात. Isabion मुळे पेशींमधील ऑस्मोटिक संतुलन (Osmotic Balance) सुधारते, पाणी टिकवून ठेवण्याची क्षमता वाढते व रोपे ताण सहन करण्यास सक्षम होतात.त्यामुळे Isabion वापरल्यामुळे रोपांची वाढ, ताण सहनशक्ती व उत्पादन क्षमता वाढते.
-
कोबी,फुलकोबी,ब्रोकोली,रेड कॅबेज
▸यामधील Ridomil Gold या बुरशीनाशक वापरामुळे कोबी / फुलकोबी पिकात रोप वाढीच्या अवस्थेत येणाऱ्याअल्टरनेरिया पान करपा/ठिपके, ब्लॅक रॉटच्या सुरुवातीच्या लक्षणांवर तसेच स्टेमफिलियम करपा,सर्कोस्पोरा ठिपके यांसारख्या बुरशीजन्य रोगांवर प्रभावी प्रतिबंधात्मक व उपचारात्मक नियंत्रण मिळते.
▸यामधील karate हे कीटकनाशक वापरामुळे कोबी / फुलकोबी पिकात रोप वाढीच्या अवस्थेत येणाऱ्या मावा, थ्रिप्स, पांढरी माशी तसेच डायमंड बॅक मॉथ (पाने कुरतडणारी अळी) यांसारख्या रसशोषक व अळी गटातील किडींवर प्रभावी नियंत्रण मिळते.
▸यामधील Isabion या उत्पादनाचा वापर केल्यामुळे यामधील अमिनो आम्ले (Amino Acids) रोपांमध्ये थेट शोषली जातात व रोपांच्या अंतर्गत जैवरासायनिक प्रक्रिया (Metabolic Activities) सुरळीत चालू ठेवतात. त्यामुळे रोपांवर आलेला जैविक व अजैविक ताण कमी होतो.रोपांची वाढ व विकास संतुलित व जोमदार होतो.यामध्ये विविध प्रकारची L-अमिनो आम्ले असतात. ही अमिनो आम्ले प्रथिननिर्मितीस (Protein Synthesis) थेट मदत करतात. त्यामुळे नवीन पेशींची निर्मिती वेगाने होते व रोपांची वाढ चांगली होते.यामधील अमिनो आम्लांमुळे नत्राचे शोषण व उपयोग क्षमता वाढते. त्यामुळे हरितद्रव्य (Chlorophyll) निर्मिती सुधारते व पाने गडद हिरवी, जाड व तजेलदार होतात.यामुळे रोपांना नवीन शेंडे व नवीन फुटवे चांगल्या प्रमाणात निघतात. उन्हाळ्यात उष्णतेमुळे किंवा पाण्याच्या ताणामुळे पाने कोमेजणे, वाढ खुंटणे अशा समस्या दिसून येतात. Isabion मुळे पेशींमधील ऑस्मोटिक संतुलन (Osmotic Balance) सुधारते, पाणी टिकवून ठेवण्याची क्षमता वाढते व रोपे ताण सहन करण्यास सक्षम होतात.त्यामुळे Isabion वापरल्यामुळे रोपांची वाढ, ताण सहनशक्ती व उत्पादन क्षमता वाढते.
-
बटाटा
▸यामधील Ridomil Gold या बुरशीनाशक वापरामुळे बटाटा पिकात रोप वाढीच्या अवस्थेत येणाऱ्या लवकर येणारा करपा (Early Blight),अल्टरनेरिया ठिपके,स्टेमफिलियम करपा, इतर बुरशीजन्य रोगांवर प्रभावी प्रतिबंधात्मक व उपचारात्मक नियंत्रण मिळते.
▸यामधील karate हे कीटकनाशक वापरामुळे बटाटा पिकात रोप वाढीच्या अवस्थेत येणाऱ्या मावा, पांढरी माशी, थ्रिप्स तसेच पाने कुरतडणाऱ्या अळी यांसारख्या रसशोषक व अळी गटातील किडींवर प्रभावी नियंत्रण मिळते.
▸यामधील Isabion या उत्पादनाचा वापर केल्यामुळे यामधील अमिनो आम्ले (Amino Acids) रोपांमध्ये थेट शोषली जातात व रोपांच्या अंतर्गत जैवरासायनिक प्रक्रिया (Metabolic Activities) सुरळीत चालू ठेवतात. त्यामुळे रोपांवर आलेला जैविक व अजैविक ताण कमी होतो.रोपांची वाढ व विकास संतुलित व जोमदार होतो.यामध्ये विविध प्रकारची L-अमिनो आम्ले असतात. ही अमिनो आम्ले प्रथिननिर्मितीस (Protein Synthesis) थेट मदत करतात. त्यामुळे नवीन पेशींची निर्मिती वेगाने होते व रोपांची वाढ चांगली होते.यामधील अमिनो आम्लांमुळे नत्राचे शोषण व उपयोग क्षमता वाढते. त्यामुळे हरितद्रव्य (Chlorophyll) निर्मिती सुधारते व पाने गडद हिरवी, जाड व तजेलदार होतात.यामुळे रोपांना नवीन शेंडे व नवीन फुटवे चांगल्या प्रमाणात निघतात. उन्हाळ्यात उष्णतेमुळे किंवा पाण्याच्या ताणामुळे पाने कोमेजणे, वाढ खुंटणे अशा समस्या दिसून येतात. Isabion मुळे पेशींमधील ऑस्मोटिक संतुलन (Osmotic Balance) सुधारते, पाणी टिकवून ठेवण्याची क्षमता वाढते व रोपे ताण सहन करण्यास सक्षम होतात.त्यामुळे Isabion वापरल्यामुळे रोपांची वाढ, ताण सहनशक्ती व उत्पादन क्षमता वाढते.
-
काकडी,कारले,दोडका,दुधी भोपळा,घोसवळे
▸यामधील Ridomil Gold या बुरशीनाशक वापरामुळे वेलवर्गीय पिकात रोप वाढीच्या अवस्थेत येणाऱ्या अल्टर्नेरिया पानांवरील ठिपके, अँथ्रॅक्नोज, सर्कॉस्पोरा ठिपके,पानांवरील करपा व ठिपके यांसारख्या बुरशीजन्य रोगांवर प्रभावी प्रतिबंधात्मक व उपचारात्मक नियंत्रण मिळते.
▸यामधील karate हे कीटकनाशक वापरामुळे वेलवर्गीय पिकात रोप वाढीच्या अवस्थेत येणाऱ्या मावा, थ्रिप्स, पांढरी माशी तसेच पाने कुरतडणाऱ्या अळी व यांसारख्या किडींवर प्रभावी नियंत्रण मिळते.
▸यामधील Isabion या उत्पादनाचा वापर केल्यामुळे यामधील अमिनो आम्ले (Amino Acids) रोपांमध्ये थेट शोषली जातात व रोपांच्या अंतर्गत जैवरासायनिक प्रक्रिया (Metabolic Activities) सुरळीत चालू ठेवतात. त्यामुळे रोपांवर आलेला जैविक व अजैविक ताण कमी होतो.रोपांची वाढ व विकास संतुलित व जोमदार होतो.यामध्ये विविध प्रकारची L-अमिनो आम्ले असतात. ही अमिनो आम्ले प्रथिननिर्मितीस (Protein Synthesis) थेट मदत करतात. त्यामुळे नवीन पेशींची निर्मिती वेगाने होते व रोपांची वाढ चांगली होते.यामधील अमिनो आम्लांमुळे नत्राचे शोषण व उपयोग क्षमता वाढते. त्यामुळे हरितद्रव्य (Chlorophyll) निर्मिती सुधारते व पाने गडद हिरवी, जाड व तजेलदार होतात.यामुळे रोपांना नवीन शेंडे व नवीन फुटवे चांगल्या प्रमाणात निघतात. उन्हाळ्यात उष्णतेमुळे किंवा पाण्याच्या ताणामुळे पाने कोमेजणे, वाढ खुंटणे अशा समस्या दिसून येतात. Isabion मुळे पेशींमधील ऑस्मोटिक संतुलन (Osmotic Balance) सुधारते, पाणी टिकवून ठेवण्याची क्षमता वाढते व रोपे ताण सहन करण्यास सक्षम होतात.त्यामुळे Isabion वापरल्यामुळे रोपांची वाढ, ताण सहनशक्ती व उत्पादन क्षमता वाढते.
-
आले,हळद
▸यामधील Ridomil Gold या बुरशीनाशक वापरामुळे आले व हळद पिकात रोप वाढीच्या अवस्थेत येणाऱ्या पान करपा (Leaf Spot), ब्लास्ट, यांसारख्या बुरशीजन्य रोगांवर प्रभावी प्रतिबंधात्मक व उपचारात्मक नियंत्रण मिळते.
▸यामधील karate हे कीटकनाशक वापरामुळे आले व हळद पिकात रोप वाढीच्या अवस्थेत येणाऱ्या थ्रिप्स, पाने गुंडाळणारी अळी, खोड पोखरणारी अळी तसेच रसशोषक किडींवर प्रभावी नियंत्रण मिळते.
▸यामधील Isabion या उत्पादनाचा वापर केल्यामुळे यामधील अमिनो आम्ले (Amino Acids) रोपांमध्ये थेट शोषली जातात व रोपांच्या अंतर्गत जैवरासायनिक प्रक्रिया (Metabolic Activities) सुरळीत चालू ठेवतात. त्यामुळे रोपांवर आलेला जैविक व अजैविक ताण कमी होतो.रोपांची वाढ व विकास संतुलित व जोमदार होतो.यामध्ये विविध प्रकारची L-अमिनो आम्ले असतात. ही अमिनो आम्ले प्रथिननिर्मितीस (Protein Synthesis) थेट मदत करतात. त्यामुळे नवीन पेशींची निर्मिती वेगाने होते व रोपांची वाढ चांगली होते.यामधील अमिनो आम्लांमुळे नत्राचे शोषण व उपयोग क्षमता वाढते. त्यामुळे हरितद्रव्य (Chlorophyll) निर्मिती सुधारते व पाने गडद हिरवी, जाड व तजेलदार होतात.यामुळे रोपांना नवीन शेंडे व नवीन फुटवे चांगल्या प्रमाणात निघतात. उन्हाळ्यात उष्णतेमुळे किंवा पाण्याच्या ताणामुळे पाने कोमेजणे, वाढ खुंटणे अशा समस्या दिसून येतात. Isabion मुळे पेशींमधील ऑस्मोटिक संतुलन (Osmotic Balance) सुधारते, पाणी टिकवून ठेवण्याची क्षमता वाढते व रोपे ताण सहन करण्यास सक्षम होतात.त्यामुळे Isabion वापरल्यामुळे रोपांची वाढ, ताण सहनशक्ती व उत्पादन क्षमता वाढते.
-
टोमॅटो
▸यामधील Ridomil Gold या बुरशीनाशक वापरामुळे टोमॅटो पिकात रोप वाढीच्या अवस्थेत येणाऱ्या लवकर येणारा करपा,सेप्टोरिया काळे ठिपके,स्टेमफिलियम राखाडी ठिपके,गेरवा यांसारख्या बुरशीजन्य रोगांवर प्रभावी प्रतिबंधात्मक व उपचारात्मक नियंत्रण मिळते.
▸यामधील karate हे कीटकनाशक वापरामुळे टोमॅटो पिकात रोप वाढीच्या अवस्थेत येणाऱ्या मावा,तुडतुडे,पांढरी माशी,फुलकिडे यांसारख्या रसशोषक किडी व पाने खाणारी अळी यांसारख्या अळी गटातील किडी यांवर प्रभावी नियंत्रण मिळते.
▸यामधील Isabion या उत्पादनाचा वापर केल्यामुळे यामधील अमिनो आम्ले (Amino Acids) रोपांमध्ये थेट शोषली जातात व रोपांच्या अंतर्गत जैवरासायनिक प्रक्रिया (Metabolic Activities) सुरळीत चालू ठेवतात. त्यामुळे रोपांवर आलेला जैविक व अजैविक ताण कमी होतो.रोपांची वाढ व विकास संतुलित व जोमदार होतो.यामध्ये विविध प्रकारची L-अमिनो आम्ले असतात. ही अमिनो आम्ले प्रथिननिर्मितीस (Protein Synthesis) थेट मदत करतात. त्यामुळे नवीन पेशींची निर्मिती वेगाने होते व रोपांची वाढ चांगली होते.यामधील अमिनो आम्लांमुळे नत्राचे शोषण व उपयोग क्षमता वाढते. त्यामुळे हरितद्रव्य (Chlorophyll) निर्मिती सुधारते व पाने गडद हिरवी, जाड व तजेलदार होतात.यामुळे रोपांना नवीन शेंडे व नवीन फुटवे चांगल्या प्रमाणात निघतात. उन्हाळ्यात उष्णतेमुळे किंवा पाण्याच्या ताणामुळे पाने कोमेजणे, वाढ खुंटणे अशा समस्या दिसून येतात. Isabion मुळे पेशींमधील ऑस्मोटिक संतुलन (Osmotic Balance) सुधारते, पाणी टिकवून ठेवण्याची क्षमता वाढते व रोपे ताण सहन करण्यास सक्षम होतात.त्यामुळे Isabion हवापरल्यामुळे रोपांची वाढ, ताण सहनशक्ती व उत्पादन क्षमता वाढते.
-
मिरची,ढोबळी मिरची
▸यामधील Ridomil Gold या बुरशीनाशक वापरामुळे मिरची पिकात रोप वाढीच्या अवस्थेत येणाऱ्या अँथ्रॅक्नोज, पान करपा, सेर्कोस्पोरा लीफ स्पॉट यांसारख्या बुरशीजन्य रोगांवर प्रभावी प्रतिबंधात्मक व उपचारात्मक नियंत्रण मिळते.
▸यामधील karate हे कीटकनाशक वापरामुळे मिरची पिकात रोप वाढीच्या अवस्थेत येणाऱ्या थ्रिप्स, मावा, पांढरी माशी तसेच पाने कुरतडणाऱ्या अळी यांसारख्या रसशोषक व अळी गटातील किडींवर प्रभावी नियंत्रण मिळते.
▸यामधील Isabion या उत्पादनाचा वापर केल्यामुळे यामधील अमिनो आम्ले (Amino Acids) रोपांमध्ये थेट शोषली जातात व रोपांच्या अंतर्गत जैवरासायनिक प्रक्रिया (Metabolic Activities) सुरळीत चालू ठेवतात. त्यामुळे रोपांवर आलेला जैविक व अजैविक ताण कमी होतो.रोपांची वाढ व विकास संतुलित व जोमदार होतो.यामध्ये विविध प्रकारची L-अमिनो आम्ले असतात. ही अमिनो आम्ले प्रथिननिर्मितीस (Protein Synthesis) थेट मदत करतात. त्यामुळे नवीन पेशींची निर्मिती वेगाने होते व रोपांची वाढ चांगली होते.यामधील अमिनो आम्लांमुळे नत्राचे शोषण व उपयोग क्षमता वाढते. त्यामुळे हरितद्रव्य (Chlorophyll) निर्मिती सुधारते व पाने गडद हिरवी, जाड व तजेलदार होतात.यामुळे रोपांना नवीन शेंडे व नवीन फुटवे चांगल्या प्रमाणात निघतात. उन्हाळ्यात उष्णतेमुळे किंवा पाण्याच्या ताणामुळे पाने कोमेजणे, वाढ खुंटणे अशा समस्या दिसून येतात. Isabion मुळे पेशींमधील ऑस्मोटिक संतुलन (Osmotic Balance) सुधारते, पाणी टिकवून ठेवण्याची क्षमता वाढते व रोपे ताण सहन करण्यास सक्षम होतात.त्यामुळे Isabion वापरल्यामुळे रोपांची वाढ, ताण सहनशक्ती व उत्पादन क्षमता वाढते.
-
वांगे
▸यामधील Ridomilgold या बुरशीनाशक वापरामुळे वांगे पिकात रोप वाढीच्या अवस्थेत येणाऱ्या फोमॉप्सिस ब्लाइट, अल्टरनेरिया पान करपा, सर्कोस्पोरा लीफ स्पॉट तसेच डॅम्पिंग ऑफ यांसारख्या बुरशीजन्य रोगांवर प्रभावी प्रतिबंधात्मक व उपचारात्मक नियंत्रण मिळते.
▸यामधील Karate या कीटकनाशक वापरामुळे वांगे पिकात रोप वाढीच्या अवस्थेत येणाऱ्या मावा, थ्रिप्स, पांढरी माशी तसेच खोड व फळ पोखरणारी अळी (Shoot & Fruit Borer) यांसारख्या रसशोषक व अळी गटातील किडींवर प्रभावी नियंत्रण मिळते.
▸यामधील Isabion या उत्पादनाचा वापर केल्यामुळे यामधील अमिनो आम्ले (Amino Acids) रोपांमध्ये थेट शोषली जातात व रोपांच्या अंतर्गत जैवरासायनिक प्रक्रिया (Metabolic Activities) सुरळीत चालू ठेवतात. त्यामुळे रोपांवर आलेला जैविक व अजैविक ताण कमी होतो.रोपांची वाढ व विकास संतुलित व जोमदार होतो.यामध्ये विविध प्रकारची L-अमिनो आम्ले असतात. ही अमिनो आम्ले प्रथिननिर्मितीस (Protein Synthesis) थेट मदत करतात. त्यामुळे नवीन पेशींची निर्मिती वेगाने होते व रोपांची वाढ चांगली होते.यामधील अमिनो आम्लांमुळे नत्राचे शोषण व उपयोग क्षमता वाढते. त्यामुळे हरितद्रव्य (Chlorophyll) निर्मिती सुधारते व पाने गडद हिरवी, जाड व तजेलदार होतात.यामुळे रोपांना नवीन शेंडे व नवीन फुटवे चांगल्या प्रमाणात निघतात. उन्हाळ्यात उष्णतेमुळे किंवा पाण्याच्या ताणामुळे पाने कोमेजणे, वाढ खुंटणे अशा समस्या दिसून येतात. Isabion मुळे पेशींमधील ऑस्मोटिक संतुलन (Osmotic Balance) सुधारते, पाणी टिकवून ठेवण्याची क्षमता वाढते व रोपे ताण सहन करण्यास सक्षम होतात.त्यामुळे Isabion वापरल्यामुळे रोपांची वाढ, ताण सहनशक्ती व उत्पादन क्षमता वाढते.
-
भेंडी
▸यामधील Ridomil Gold या बुरशीनाशक वापरामुळे भेंडी पिकात रोप वाढीच्या अवस्थेत येणाऱ्या अल्टरनेरिया पान करपा/लवकर येणारा करपा, सर्कोस्पोरा लीफ स्पॉट, अँथ्रॅक्नोज यांसारख्या बुरशीजन्य रोगांवर प्रभावी प्रतिबंधात्मक व उपचारात्मक नियंत्रण मिळते.
▸यामधील Karate या कीटकनाशक वापरामुळे भेंडी पिकात रोप वाढीच्या अवस्थेत येणाऱ्या मावा, थ्रिप्स, पांढरी माशी तसेच पाने कुरतडणाऱ्या अळी यांसारख्या रसशोषक व अळी गटातील किडींवर प्रभावी नियंत्रण मिळते.
▸यामधील Isabion या उत्पादनाचा वापर केल्यामुळे यामधील अमिनो आम्ले (Amino Acids) रोपांमध्ये थेट शोषली जातात व रोपांच्या अंतर्गत जैवरासायनिक प्रक्रिया (Metabolic Activities) सुरळीत चालू ठेवतात. त्यामुळे रोपांवर आलेला जैविक व अजैविक ताण कमी होतो.रोपांची वाढ व विकास संतुलित व जोमदार होतो.यामध्ये विविध प्रकारची L-अमिनो आम्ले असतात. ही अमिनो आम्ले प्रथिननिर्मितीस (Protein Synthesis) थेट मदत करतात. त्यामुळे नवीन पेशींची निर्मिती वेगाने होते व रोपांची वाढ चांगली होते.यामधील अमिनो आम्लांमुळे नत्राचे शोषण व उपयोग क्षमता वाढते. त्यामुळे हरितद्रव्य (Chlorophyll) निर्मिती सुधारते व पाने गडद हिरवी, जाड व तजेलदार होतात.यामुळे रोपांना नवीन शेंडे व नवीन फुटवे चांगल्या प्रमाणात निघतात. उन्हाळ्यात उष्णतेमुळे किंवा पाण्याच्या ताणामुळे पाने कोमेजणे, वाढ खुंटणे अशा समस्या दिसून येतात. Isabion मुळे पेशींमधील ऑस्मोटिक संतुलन (Osmotic Balance) सुधारते, पाणी टिकवून ठेवण्याची क्षमता वाढते व रोपे ताण सहन करण्यास सक्षम होतात.त्यामुळे Isabion वापरल्यामुळे रोपांची वाढ, ताण सहनशक्ती व उत्पादन क्षमता वाढते.
-
गवार
▸यामधील Ridomil Gold या बुरशीनाशक वापरामुळे गवार पिकात रोप वाढीच्या अवस्थेत येणाऱ्या अल्टरनेरिया पान करपा/लवकर येणारा करपा, सर्कोस्पोरा लीफ स्पॉट, अँथ्रॅक्नोज यांसारख्या बुरशीजन्य रोगांवर प्रभावी प्रतिबंधात्मक व उपचारात्मक नियंत्रण मिळते.
▸यामधील Karate या कीटकनाशक वापरामुळे गवार पिकात रोप वाढीच्या अवस्थेत येणाऱ्या मावा, थ्रिप्स, पांढरी माशी तसेच पाने कुरतडणाऱ्या अळी यांसारख्या रसशोषक व अळी गटातील किडींवर प्रभावी नियंत्रण मिळते.
▸यामधील Isabion या उत्पादनाचा वापर केल्यामुळे यामधील अमिनो आम्ले (Amino Acids) रोपांमध्ये थेट शोषली जातात व रोपांच्या अंतर्गत जैवरासायनिक प्रक्रिया (Metabolic Activities) सुरळीत चालू ठेवतात. त्यामुळे रोपांवर आलेला जैविक व अजैविक ताण कमी होतो.रोपांची वाढ व विकास संतुलित व जोमदार होतो.यामध्ये विविध प्रकारची L-अमिनो आम्ले असतात. ही अमिनो आम्ले प्रथिननिर्मितीस (Protein Synthesis) थेट मदत करतात. त्यामुळे नवीन पेशींची निर्मिती वेगाने होते व रोपांची वाढ चांगली होते.यामधील अमिनो आम्लांमुळे नत्राचे शोषण व उपयोग क्षमता वाढते. त्यामुळे हरितद्रव्य (Chlorophyll) निर्मिती सुधारते व पाने गडद हिरवी, जाड व तजेलदार होतात.यामुळे रोपांना नवीन शेंडे व नवीन फुटवे चांगल्या प्रमाणात निघतात. उन्हाळ्यात उष्णतेमुळे किंवा पाण्याच्या ताणामुळे पाने कोमेजणे, वाढ खुंटणे अशा समस्या दिसून येतात. Isabion मुळे पेशींमधील ऑस्मोटिक संतुलन (Osmotic Balance) सुधारते, पाणी टिकवून ठेवण्याची क्षमता वाढते व रोपे ताण सहन करण्यास सक्षम होतात.त्यामुळे Isabion वापरल्यामुळे रोपांची वाढ, ताण सहनशक्ती व उत्पादन क्षमता वाढते.
-
कापूस
▸यामधील Ridomil Gold या बुरशीनाशक वापरामुळे कापूस पिकात रोप वाढीच्या अवस्थेत येणाऱ्या अल्टरनेरिया पान करपा/लवकर येणारा करपा, रॅम्युलरिया लीफ स्पॉट, अँथ्रॅक्नोज करपा,सेप्टोरिया लिफ स्पॉट यांसारख्या बुरशीजन्य रोगांवर प्रभावी प्रतिबंधात्मक व उपचारात्मक नियंत्रण मिळते.
▸यामधील Karate या कीटकनाशक वापरामुळे कापूस पिकात रोप वाढीच्या अवस्थेत येणाऱ्या मावा, थ्रिप्स, जासिड (तुडतुडे), पांढरी माशी तसेच पाने कुरतडणाऱ्या अळी यांसारख्या रसशोषक व अळी गटातील किडींवर प्रभावी नियंत्रण मिळते.
▸यामधील Isabion या उत्पादनाचा वापर केल्यामुळे यामधील अमिनो आम्ले (Amino Acids) रोपांमध्ये थेट शोषली जातात व रोपांच्या अंतर्गत जैवरासायनिक प्रक्रिया (Metabolic Activities) सुरळीत चालू ठेवतात. त्यामुळे रोपांवर आलेला जैविक व अजैविक ताण कमी होतो.रोपांची वाढ व विकास संतुलित व जोमदार होतो.यामध्ये विविध प्रकारची L-अमिनो आम्ले असतात. ही अमिनो आम्ले प्रथिननिर्मितीस (Protein Synthesis) थेट मदत करतात. त्यामुळे नवीन पेशींची निर्मिती वेगाने होते व रोपांची वाढ चांगली होते.यामधील अमिनो आम्लांमुळे नत्राचे शोषण व उपयोग क्षमता वाढते. त्यामुळे हरितद्रव्य (Chlorophyll) निर्मिती सुधारते व पाने गडद हिरवी, जाड व तजेलदार होतात.यामुळे रोपांना नवीन शेंडे व नवीन फुटवे चांगल्या प्रमाणात निघतात. उन्हाळ्यात उष्णतेमुळे किंवा पाण्याच्या ताणामुळे पाने कोमेजणे, वाढ खुंटणे अशा समस्या दिसून येतात. Isabion मुळे पेशींमधील ऑस्मोटिक संतुलन (Osmotic Balance) सुधारते, पाणी टिकवून ठेवण्याची क्षमता वाढते व रोपे ताण सहन करण्यास सक्षम होतात.त्यामुळे Isabion वापरल्यामुळे रोपांची वाढ, ताण सहनशक्ती व उत्पादन क्षमता वाढते.
-
झेंडू
▸यामधील Ridomil Gold या बुरशीनाशक वापरामुळे झेंडू पिकात रोप वाढीच्या अवस्थेत येणाऱ्या अल्टरनेरिया पान करपा, लीफ स्पॉट तसेच डॅम्पिंग ऑफ यांसारख्या बुरशीजन्य रोगांवर प्रभावी प्रतिबंधात्मक व उपचारात्मक नियंत्रण मिळते.
▸यामधील Karate या कीटकनाशक वापरामुळे झेंडू पिकात रोप वाढीच्या अवस्थेत येणाऱ्या मावा, थ्रिप्स, पांढरी माशी तसेच पाने कुरतडणाऱ्या अळी यांसारख्या रसशोषक व अळी गटातील किडींवर प्रभावी नियंत्रण मिळते.
▸यामधील Isabion या उत्पादनाचा वापर केल्यामुळे यामधील अमिनो आम्ले (Amino Acids) रोपांमध्ये थेट शोषली जातात व रोपांच्या अंतर्गत जैवरासायनिक प्रक्रिया (Metabolic Activities) सुरळीत चालू ठेवतात. त्यामुळे रोपांवर आलेला जैविक व अजैविक ताण कमी होतो.रोपांची वाढ व विकास संतुलित व जोमदार होतो.यामध्ये विविध प्रकारची L-अमिनो आम्ले असतात. ही अमिनो आम्ले प्रथिननिर्मितीस (Protein Synthesis) थेट मदत करतात. त्यामुळे नवीन पेशींची निर्मिती वेगाने होते व रोपांची वाढ चांगली होते.यामधील अमिनो आम्लांमुळे नत्राचे शोषण व उपयोग क्षमता वाढते. त्यामुळे हरितद्रव्य (Chlorophyll) निर्मिती सुधारते व पाने गडद हिरवी, जाड व तजेलदार होतात.यामुळे रोपांना नवीन शेंडे व नवीन फुटवे चांगल्या प्रमाणात निघतात. उन्हाळ्यात उष्णतेमुळे किंवा पाण्याच्या ताणामुळे पाने कोमेजणे, वाढ खुंटणे अशा समस्या दिसून येतात. Isabion मुळे पेशींमधील ऑस्मोटिक संतुलन (Osmotic Balance) सुधारते, पाणी टिकवून ठेवण्याची क्षमता वाढते व रोपे ताण सहन करण्यास सक्षम होतात.त्यामुळे Isabion वापरल्यामुळे रोपांची वाढ, ताण सहनशक्ती व उत्पादन क्षमता वाढते.
-
शेवंती
▸यामधील Ridomil Gold या बुरशीनाशक वापरामुळे शेवंती पिकात रोप वाढीच्या अवस्थेत येणाऱ्या अल्टरनेरिया पान करपा, लीफ स्पॉट तसेच डॅम्पिंग ऑफ यांसारख्या बुरशीजन्य रोगांवर प्रभावी प्रतिबंधात्मक व उपचारात्मक नियंत्रण मिळते.
▸यामधील Karate या कीटकनाशक वापरामुळे शेवंती पिकात रोप वाढीच्या अवस्थेत येणाऱ्या मावा, थ्रिप्स, पांढरी माशी तसेच पाने कुरतडणाऱ्या अळी यांसारख्या रसशोषक व अळी गटातील किडींवर प्रभावी नियंत्रण मिळते.
▸यामधील Isabion या उत्पादनाचा वापर केल्यामुळे यामधील अमिनो आम्ले (Amino Acids) रोपांमध्ये थेट शोषली जातात व रोपांच्या अंतर्गत जैवरासायनिक प्रक्रिया (Metabolic Activities) सुरळीत चालू ठेवतात. त्यामुळे रोपांवर आलेला जैविक व अजैविक ताण कमी होतो.रोपांची वाढ व विकास संतुलित व जोमदार होतो.यामध्ये विविध प्रकारची L-अमिनो आम्ले असतात. ही अमिनो आम्ले प्रथिननिर्मितीस (Protein Synthesis) थेट मदत करतात. त्यामुळे नवीन पेशींची निर्मिती वेगाने होते व रोपांची वाढ चांगली होते.यामधील अमिनो आम्लांमुळे नत्राचे शोषण व उपयोग क्षमता वाढते. त्यामुळे हरितद्रव्य (Chlorophyll) निर्मिती सुधारते व पाने गडद हिरवी, जाड व तजेलदार होतात.यामुळे रोपांना नवीन शेंडे व नवीन फुटवे चांगल्या प्रमाणात निघतात. उन्हाळ्यात उष्णतेमुळे किंवा पाण्याच्या ताणामुळे पाने कोमेजणे, वाढ खुंटणे अशा समस्या दिसून येतात. Isabion मुळे पेशींमधील ऑस्मोटिक संतुलन (Osmotic Balance) सुधारते, पाणी टिकवून ठेवण्याची क्षमता वाढते व रोपे ताण सहन करण्यास सक्षम होतात.त्यामुळे Isabion वापरल्यामुळे रोपांची वाढ, ताण सहनशक्ती व उत्पादन क्षमता वाढते.
-
सोयाबीन
▸यामधील Ridomil Gold या बुरशीनाशक वापरामुळे सोयाबीन पिकात रोप वाढीच्या अवस्थेत येणाऱ्या सेप्टोरिया ठिपके,अल्टरनारिया ठिपके,तांबेरासर्कोस्पोरा लीफ स्पॉट, चारकोल रॉट तसेच डॅम्पिंग ऑफ यांसारख्या बुरशीजन्य रोगांवर प्रभावी प्रतिबंधात्मक व उपचारात्मक नियंत्रण मिळते. त्यामुळे पाने हिरवी, स्वच्छ व निरोगी राहतात व प्रकाशसंश्लेषण सुरळीत चालते.
▸यामधील Karate या कीटकनाशक वापरामुळे सोयाबीन पिकात रोप वाढीच्या अवस्थेत येणाऱ्या मावा, थ्रिप्स, पाने कुरतडणाऱ्या अळी तसेच शेंगा पोखरणाऱ्या अळी यांच्या सुरुवातीच्या प्रादुर्भावावर प्रभावी नियंत्रण मिळते.
▸यामधील Isabion या उत्पादनाचा वापर केल्यामुळे यामधील अमिनो आम्ले (Amino Acids) रोपांमध्ये थेट शोषली जातात व रोपांच्या अंतर्गत जैवरासायनिक प्रक्रिया (Metabolic Activities) सुरळीत चालू ठेवतात. त्यामुळे रोपांवर आलेला जैविक व अजैविक ताण कमी होतो.रोपांची वाढ व विकास संतुलित व जोमदार होतो.यामध्ये विविध प्रकारची L-अमिनो आम्ले असतात. ही अमिनो आम्ले प्रथिननिर्मितीस (Protein Synthesis) थेट मदत करतात. त्यामुळे नवीन पेशींची निर्मिती वेगाने होते व रोपांची वाढ चांगली होते.यामधील अमिनो आम्लांमुळे नत्राचे शोषण व उपयोग क्षमता वाढते. त्यामुळे हरितद्रव्य (Chlorophyll) निर्मिती सुधारते व पाने गडद हिरवी, जाड व तजेलदार होतात.यामुळे रोपांना नवीन शेंडे व नवीन फुटवे चांगल्या प्रमाणात निघतात. उन्हाळ्यात उष्णतेमुळे किंवा पाण्याच्या ताणामुळे पाने कोमेजणे, वाढ खुंटणे अशा समस्या दिसून येतात. Isabion मुळे पेशींमधील ऑस्मोटिक संतुलन (Osmotic Balance) सुधारते, पाणी टिकवून ठेवण्याची क्षमता वाढते व रोपे ताण सहन करण्यास सक्षम होतात.त्यामुळे Isabion हवापरल्यामुळे रोपांची वाढ, ताण सहनशक्ती व उत्पादन क्षमता वाढते.
-
भुईमूग
▸यामधील Ridomil Gold या बुरशीनाशक वापरामुळे भुईमूग पिकात रोप वाढीच्या अवस्थेत येणाऱ्या टिक्का रोग (Early & Late Leaf Spot), रस्ट, अँथ्रॅक्नोज तसेच डॅम्पिंग ऑफ यांसारख्या बुरशीजन्य रोगांवर प्रभावी प्रतिबंधात्मक व उपचारात्मक नियंत्रण मिळते.
▸यामधील Karate या कीटकनाशक वापरामुळे भुईमूग पिकात रोप वाढीच्या अवस्थेत येणाऱ्या मावा, थ्रिप्स, पाने कुरतडणाऱ्या अळी तसेच शेंगा पोखरणाऱ्या अळी यांच्या सुरुवातीच्या प्रादुर्भावावर प्रभावी नियंत्रण मिळते.
▸यामधील Isabion या उत्पादनाचा वापर केल्यामुळे यामधील अमिनो आम्ले (Amino Acids) रोपांमध्ये थेट शोषली जातात व रोपांच्या अंतर्गत जैवरासायनिक प्रक्रिया (Metabolic Activities) सुरळीत चालू ठेवतात. त्यामुळे रोपांवर आलेला जैविक व अजैविक ताण कमी होतो.रोपांची वाढ व विकास संतुलित व जोमदार होतो.यामध्ये विविध प्रकारची L-अमिनो आम्ले असतात. ही अमिनो आम्ले प्रथिननिर्मितीस (Protein Synthesis) थेट मदत करतात. त्यामुळे नवीन पेशींची निर्मिती वेगाने होते व रोपांची वाढ चांगली होते.यामधील अमिनो आम्लांमुळे नत्राचे शोषण व उपयोग क्षमता वाढते. त्यामुळे हरितद्रव्य (Chlorophyll) निर्मिती सुधारते व पाने गडद हिरवी, जाड व तजेलदार होतात.यामुळे रोपांना नवीन शेंडे व नवीन फुटवे चांगल्या प्रमाणात निघतात. उन्हाळ्यात उष्णतेमुळे किंवा पाण्याच्या ताणामुळे पाने कोमेजणे, वाढ खुंटणे अशा समस्या दिसून येतात. Isabion मुळे पेशींमधील ऑस्मोटिक संतुलन (Osmotic Balance) सुधारते, पाणी टिकवून ठेवण्याची क्षमता वाढते व रोपे ताण सहन करण्यास सक्षम होतात.त्यामुळे Isabion वापरल्यामुळे रोपांची वाढ, ताण सहनशक्ती व उत्पादन क्षमता वाढते.
-
वाल घेवडा
▸यामधील Ridomil Gold या बुरशीनाशक वापरामुळे वाल / घेवडा पिकात रोप वाढीच्या अवस्थेत येणाऱ्या सर्कोस्पोरा लीफ स्पॉट, रस्ट, तसेच डॅम्पिंग ऑफ यांसारख्या बुरशीजन्य रोगांवर प्रभावी प्रतिबंधात्मक व उपचारात्मक नियंत्रण मिळते.
▸यामधील Karate या कीटकनाशक वापरामुळे वाल / घेवडा पिकात रोप वाढीच्या अवस्थेत येणाऱ्या मावा, थ्रिप्स, पांढरी माशी तसेच पाने कुरतडणाऱ्या अळी यांसारख्या रसशोषक व अळी गटातील किडींवर प्रभावी नियंत्रण मिळते.
▸यामधील Isabion या उत्पादनाचा वापर केल्यामुळे यामधील अमिनो आम्ले (Amino Acids) रोपांमध्ये थेट शोषली जातात व रोपांच्या अंतर्गत जैवरासायनिक प्रक्रिया (Metabolic Activities) सुरळीत चालू ठेवतात. त्यामुळे रोपांवर आलेला जैविक व अजैविक ताण कमी होतो.रोपांची वाढ व विकास संतुलित व जोमदार होतो.यामध्ये विविध प्रकारची L-अमिनो आम्ले असतात. ही अमिनो आम्ले प्रथिननिर्मितीस (Protein Synthesis) थेट मदत करतात. त्यामुळे नवीन पेशींची निर्मिती वेगाने होते व रोपांची वाढ चांगली होते.यामधील अमिनो आम्लांमुळे नत्राचे शोषण व उपयोग क्षमता वाढते. त्यामुळे हरितद्रव्य (Chlorophyll) निर्मिती सुधारते व पाने गडद हिरवी, जाड व तजेलदार होतात.यामुळे रोपांना नवीन शेंडे व नवीन फुटवे चांगल्या प्रमाणात निघतात. उन्हाळ्यात उष्णतेमुळे किंवा पाण्याच्या ताणामुळे पाने कोमेजणे, वाढ खुंटणे अशा समस्या दिसून येतात. Isabion मुळे पेशींमधील ऑस्मोटिक संतुलन (Osmotic Balance) सुधारते, पाणी टिकवून ठेवण्याची क्षमता वाढते व रोपे ताण सहन करण्यास सक्षम होतात.त्यामुळे Isabion वापरल्यामुळे रोपांची वाढ, ताण सहनशक्ती व उत्पादन क्षमता वाढते.
-
मटकी,मुग,चवळी,उडीद
▸यामधील Ridomil Gold या बुरशीनाशक वापरामुळे मटकी, मूग, चवळी, उडीद या पिकात रोप वाढीच्या अवस्थेत येणाऱ्या सर्कोस्पोरा लीफ स्पॉट,स्टेमीफिलियम करपा,अल्टरनेरिया ठिपके यांसारख्या बुरशीजन्य रोगांवर प्रभावी प्रतिबंधात्मक व उपचारात्मक नियंत्रण मिळते.
▸यामधील Karate या कीटकनाशक वापरामुळे मटकी, मूग, चवळी, उडीद पिकात रोप वाढीच्या अवस्थेत येणाऱ्या मावा, थ्रिप्स तसेच पाने कुरतडणाऱ्या अळी यांसारख्या रसशोषक व अळी गटातील किडींवर प्रभावी नियंत्रण मिळते.
▸यामधील Isabion या उत्पादनाचा वापर केल्यामुळे यामधील अमिनो आम्ले (Amino Acids) रोपांमध्ये थेट शोषली जातात व रोपांच्या अंतर्गत जैवरासायनिक प्रक्रिया (Metabolic Activities) सुरळीत चालू ठेवतात. त्यामुळे रोपांवर आलेला जैविक व अजैविक ताण कमी होतो.रोपांची वाढ व विकास संतुलित व जोमदार होतो.यामध्ये विविध प्रकारची L-अमिनो आम्ले असतात. ही अमिनो आम्ले प्रथिननिर्मितीस (Protein Synthesis) थेट मदत करतात. त्यामुळे नवीन पेशींची निर्मिती वेगाने होते व रोपांची वाढ चांगली होते.यामधील अमिनो आम्लांमुळे नत्राचे शोषण व उपयोग क्षमता वाढते. त्यामुळे हरितद्रव्य (Chlorophyll) निर्मिती सुधारते व पाने गडद हिरवी, जाड व तजेलदार होतात.यामुळे रोपांना नवीन शेंडे व नवीन फुटवे चांगल्या प्रमाणात निघतात. उन्हाळ्यात उष्णतेमुळे किंवा पाण्याच्या ताणामुळे पाने कोमेजणे, वाढ खुंटणे अशा समस्या दिसून येतात. Isabion मुळे पेशींमधील ऑस्मोटिक संतुलन (Osmotic Balance) सुधारते, पाणी टिकवून ठेवण्याची क्षमता वाढते व रोपे ताण सहन करण्यास सक्षम होतात.त्यामुळे Isabion हवापरल्यामुळे रोपांची वाढ, ताण सहनशक्ती व उत्पादन क्षमता वाढते.
-
हरभरा
▸यामधील Ridomil Gold या बुरशीनाशक वापरामुळे हरभरा पिकात रोप वाढीच्या अवस्थेत येणाऱ्या अँथ्रॅक्नोज, बॉट्रीटिस ग्रे मोल्ड, विल्टची सुरुवातीची लक्षणे, सर्कोस्पोरा लीफ स्पॉट तसेच डॅम्पिंग ऑफ यांसारख्या बुरशीजन्य रोगांवर प्रभावी प्रतिबंधात्मक व उपचारात्मक नियंत्रण मिळते.
▸यामधील Karate या कीटकनाशक वापरामुळे हरभरा पिकात रोप वाढीच्या अवस्थेत येणाऱ्या मावा, थ्रिप्स तसेच पाने कुरतडणाऱ्या अळी (पोढा अळी) यांसारख्या रसशोषक व अळी गटातील किडींवर प्रभावी नियंत्रण मिळते.
▸यामधील Isabion या उत्पादनाचा वापर केल्यामुळे यामधील अमिनो आम्ले (Amino Acids) रोपांमध्ये थेट शोषली जातात व रोपांच्या अंतर्गत जैवरासायनिक प्रक्रिया (Metabolic Activities) सुरळीत चालू ठेवतात. त्यामुळे रोपांवर आलेला जैविक व अजैविक ताण कमी होतो.रोपांची वाढ व विकास संतुलित व जोमदार होतो.यामध्ये विविध प्रकारची L-अमिनो आम्ले असतात. ही अमिनो आम्ले प्रथिननिर्मितीस (Protein Synthesis) थेट मदत करतात. त्यामुळे नवीन पेशींची निर्मिती वेगाने होते व रोपांची वाढ चांगली होते.यामधील अमिनो आम्लांमुळे नत्राचे शोषण व उपयोग क्षमता वाढते. त्यामुळे हरितद्रव्य (Chlorophyll) निर्मिती सुधारते व पाने गडद हिरवी, जाड व तजेलदार होतात.यामुळे रोपांना नवीन शेंडे व नवीन फुटवे चांगल्या प्रमाणात निघतात. उन्हाळ्यात उष्णतेमुळे किंवा पाण्याच्या ताणामुळे पाने कोमेजणे, वाढ खुंटणे अशा समस्या दिसून येतात. Isabion मुळे पेशींमधील ऑस्मोटिक संतुलन (Osmotic Balance) सुधारते, पाणी टिकवून ठेवण्याची क्षमता वाढते व रोपे ताण सहन करण्यास सक्षम होतात.त्यामुळे Isabion हवापरल्यामुळे रोपांची वाढ, ताण सहनशक्ती व उत्पादन क्षमता वाढते.
-
वाटाणा
▸यामधील Ridomil Gold या बुरशीनाशक वापरामुळे वाटाणा पिकात रोप वाढीच्या अवस्थेत येणाऱ्या सर्कोस्पोरा लीफ स्पॉट,स्टेमीफिलियम करपा,अल्टरनेरिया ठिपके यांसारख्या बुरशीजन्य रोगांवर प्रभावी प्रतिबंधात्मक व उपचारात्मक नियंत्रण मिळते.
▸यामधील Karate या कीटकनाशक वापरामुळे वाटाणा पिकात रोप वाढीच्या अवस्थेत येणाऱ्या मावा, थ्रिप्स तसेच पाने कुरतडणाऱ्या अळी यांसारख्या रसशोषक व अळी गटातील किडींवर प्रभावी नियंत्रण मिळते.
▸यामधील Isabion या उत्पादनाचा वापर केल्यामुळे यामधील अमिनो आम्ले (Amino Acids) रोपांमध्ये थेट शोषली जातात व रोपांच्या अंतर्गत जैवरासायनिक प्रक्रिया (Metabolic Activities) सुरळीत चालू ठेवतात. त्यामुळे रोपांवर आलेला जैविक व अजैविक ताण कमी होतो.रोपांची वाढ व विकास संतुलित व जोमदार होतो.यामध्ये विविध प्रकारची L-अमिनो आम्ले असतात. ही अमिनो आम्ले प्रथिननिर्मितीस (Protein Synthesis) थेट मदत करतात. त्यामुळे नवीन पेशींची निर्मिती वेगाने होते व रोपांची वाढ चांगली होते.यामधील अमिनो आम्लांमुळे नत्राचे शोषण व उपयोग क्षमता वाढते. त्यामुळे हरितद्रव्य (Chlorophyll) निर्मिती सुधारते व पाने गडद हिरवी, जाड व तजेलदार होतात.यामुळे रोपांना नवीन शेंडे व नवीन फुटवे चांगल्या प्रमाणात निघतात. उन्हाळ्यात उष्णतेमुळे किंवा पाण्याच्या ताणामुळे पाने कोमेजणे, वाढ खुंटणे अशा समस्या दिसून येतात. Isabion मुळे पेशींमधील ऑस्मोटिक संतुलन (Osmotic Balance) सुधारते, पाणी टिकवून ठेवण्याची क्षमता वाढते व रोपे ताण सहन करण्यास सक्षम होतात.त्यामुळे Isabion वापरल्यामुळे रोपांची वाढ, ताण सहनशक्ती व उत्पादन क्षमता वाढते.
-
कलिंगड,खरबूज,डांगर
▸यामधील Ridomil Gold या बुरशीनाशक वापरामुळे कलिंगड / खरबूज पिकात रोप वाढीच्या अवस्थेत येणाऱ्या अल्टरनेरिया पानांवरील ठिपके,सर्कोस्पोरा पानांवरील ठिपके,सेप्टोरिया पानांवरील ठिपके,पान करपा व ठिपके यांसारख्या बुरशीजन्य रोगांवर प्रभावी प्रतिबंधात्मक व उपचारात्मक नियंत्रण मिळते.
▸यामधील Karate या कीटकनाशक वापरामुळे कलिंगड / खरबूज पिकात रोप वाढीच्या अवस्थेत येणाऱ्या मावा, थ्रिप्स, पांढरी माशी तसेच पाने कुरतडणाऱ्या अळी व फळमाशी यांसारख्या किडींवर प्रभावी नियंत्रण मिळते.
▸यामधील Isabion या उत्पादनाचा वापर केल्यामुळे यामधील अमिनो आम्ले (Amino Acids) रोपांमध्ये थेट शोषली जातात व रोपांच्या अंतर्गत जैवरासायनिक प्रक्रिया (Metabolic Activities) सुरळीत चालू ठेवतात. त्यामुळे रोपांवर आलेला जैविक व अजैविक ताण कमी होतो.रोपांची वाढ व विकास संतुलित व जोमदार होतो.यामध्ये विविध प्रकारची L-अमिनो आम्ले असतात. ही अमिनो आम्ले प्रथिननिर्मितीस (Protein Synthesis) थेट मदत करतात. त्यामुळे नवीन पेशींची निर्मिती वेगाने होते व रोपांची वाढ चांगली होते.यामधील अमिनो आम्लांमुळे नत्राचे शोषण व उपयोग क्षमता वाढते. त्यामुळे हरितद्रव्य (Chlorophyll) निर्मिती सुधारते व पाने गडद हिरवी, जाड व तजेलदार होतात.यामुळे रोपांना नवीन शेंडे व नवीन फुटवे चांगल्या प्रमाणात निघतात. उन्हाळ्यात उष्णतेमुळे किंवा पाण्याच्या ताणामुळे पाने कोमेजणे, वाढ खुंटणे अशा समस्या दिसून येतात. Isabion मुळे पेशींमधील ऑस्मोटिक संतुलन (Osmotic Balance) सुधारते, पाणी टिकवून ठेवण्याची क्षमता वाढते व रोपे ताण सहन करण्यास सक्षम होतात.त्यामुळे Isabion हवापरल्यामुळे रोपांची वाढ, ताण सहनशक्ती व उत्पादन क्षमता वाढते.
-
भात
Not Applicable
-
गहू
▸यामधील Ridomil Gold या बुरशीनाशक वापरामुळे गहू पिकात रोप वाढीच्या अवस्थेत येणाऱ्या लीफ ब्लाइट, ब्राऊन रस्ट, यलो रस्ट, पानांवरील करपा व ठिपके यांसारख्या बुरशीजन्य रोगांवर प्रभावी प्रतिबंधात्मक व उपचारात्मक नियंत्रण मिळते.
▸यामधील Karate या कीटकनाशक वापरामुळे गहू पिकात रोप वाढीच्या अवस्थेत येणाऱ्या मावा, थ्रिप्स तसेच पाने कुरतडणाऱ्या अळी यांसारख्या रसशोषक व अळी गटातील किडींवर प्रभावी नियंत्रण मिळते.
▸यामधील Isabion या उत्पादनाचा वापर केल्यामुळे यामधील अमिनो आम्ले (Amino Acids) रोपांमध्ये थेट शोषली जातात व रोपांच्या अंतर्गत जैवरासायनिक प्रक्रिया (Metabolic Activities) सुरळीत चालू ठेवतात. त्यामुळे रोपांवर आलेला जैविक व अजैविक ताण कमी होतो.रोपांची वाढ व विकास संतुलित व जोमदार होतो.यामध्ये विविध प्रकारची L-अमिनो आम्ले असतात. ही अमिनो आम्ले प्रथिननिर्मितीस (Protein Synthesis) थेट मदत करतात. त्यामुळे नवीन पेशींची निर्मिती वेगाने होते व रोपांची वाढ चांगली होते.यामधील अमिनो आम्लांमुळे नत्राचे शोषण व उपयोग क्षमता वाढते. त्यामुळे हरितद्रव्य (Chlorophyll) निर्मिती सुधारते व पाने गडद हिरवी, जाड व तजेलदार होतात.यामुळे रोपांना नवीन शेंडे व नवीन फुटवे चांगल्या प्रमाणात निघतात. उन्हाळ्यात उष्णतेमुळे किंवा पाण्याच्या ताणामुळे पाने कोमेजणे, वाढ खुंटणे अशा समस्या दिसून येतात. Isabion मुळे पेशींमधील ऑस्मोटिक संतुलन (Osmotic Balance) सुधारते, पाणी टिकवून ठेवण्याची क्षमता वाढते व रोपे ताण सहन करण्यास सक्षम होतात.त्यामुळे Isabion हवापरल्यामुळे रोपांची वाढ, ताण सहनशक्ती व उत्पादन क्षमता वाढते.
-
मका
▸यामधील Ridomil Gold या बुरशीनाशक वापरामुळे मका पिकात रोप वाढीच्या अवस्थेत येणाऱ्या टुरसिकम लीफ ब्लाइट, मेयडिस लीफ ब्लाइट, रस्ट तसेच पानांवरील करपा व ठिपके यांसारख्या बुरशीजन्य रोगांवर प्रभावी प्रतिबंधात्मक व उपचारात्मक नियंत्रण मिळते.
▸यामधील Karate या कीटकनाशक वापरामुळे मका पिकात रोप वाढीच्या अवस्थेत येणाऱ्या मावा, थ्रिप्स तसेच खोड पोखरणारी अळी व पाने कुरतडणाऱ्या अळी यांसारख्या किडींवर प्रभावी नियंत्रण मिळते.
▸यामधील Isabion या उत्पादनाचा वापर केल्यामुळे यामधील अमिनो आम्ले (Amino Acids) रोपांमध्ये थेट शोषली जातात व रोपांच्या अंतर्गत जैवरासायनिक प्रक्रिया (Metabolic Activities) सुरळीत चालू ठेवतात. त्यामुळे रोपांवर आलेला जैविक व अजैविक ताण कमी होतो.रोपांची वाढ व विकास संतुलित व जोमदार होतो.यामध्ये विविध प्रकारची L-अमिनो आम्ले असतात. ही अमिनो आम्ले प्रथिननिर्मितीस (Protein Synthesis) थेट मदत करतात. त्यामुळे नवीन पेशींची निर्मिती वेगाने होते व रोपांची वाढ चांगली होते.यामधील अमिनो आम्लांमुळे नत्राचे शोषण व उपयोग क्षमता वाढते. त्यामुळे हरितद्रव्य (Chlorophyll) निर्मिती सुधारते व पाने गडद हिरवी, जाड व तजेलदार होतात.यामुळे रोपांना नवीन शेंडे व नवीन फुटवे चांगल्या प्रमाणात निघतात. उन्हाळ्यात उष्णतेमुळे किंवा पाण्याच्या ताणामुळे पाने कोमेजणे, वाढ खुंटणे अशा समस्या दिसून येतात. Isabion मुळे पेशींमधील ऑस्मोटिक संतुलन (Osmotic Balance) सुधारते, पाणी टिकवून ठेवण्याची क्षमता वाढते व रोपे ताण सहन करण्यास सक्षम होतात.त्यामुळे Isabion वापरल्यामुळे रोपांची वाढ, ताण सहनशक्ती व उत्पादन क्षमता वाढते.
-
फ्रेंच बिन्स
▸यामधील Ridomil Gold या बुरशीनाशक वापरामुळे फ्रेंच बिन्स पिकात रोप वाढीच्या अवस्थेत येणाऱ्या अँथ्रॅक्नोज, सर्कोस्पोरा लीफ स्पॉट, रस्ट/तांबेरा यांसारख्या बुरशीजन्य रोगांवर प्रभावी प्रतिबंधात्मक व उपचारात्मक नियंत्रण मिळते.
▸यामधील Karate या कीटकनाशक वापरामुळे फ्रेंच बिन्स पिकात रोप वाढीच्या अवस्थेत येणाऱ्या मावा, थ्रिप्स, पांढरी माशी तसेच पाने कुरतडणाऱ्या अळी यांसारख्या रसशोषक व अळी गटातील किडींवर प्रभावी नियंत्रण मिळते.
▸यामधील Isabion या उत्पादनाचा वापर केल्यामुळे यामधील अमिनो आम्ले (Amino Acids) रोपांमध्ये थेट शोषली जातात व रोपांच्या अंतर्गत जैवरासायनिक प्रक्रिया (Metabolic Activities) सुरळीत चालू ठेवतात. त्यामुळे रोपांवर आलेला जैविक व अजैविक ताण कमी होतो.रोपांची वाढ व विकास संतुलित व जोमदार होतो.यामध्ये विविध प्रकारची L-अमिनो आम्ले असतात. ही अमिनो आम्ले प्रथिननिर्मितीस (Protein Synthesis) थेट मदत करतात. त्यामुळे नवीन पेशींची निर्मिती वेगाने होते व रोपांची वाढ चांगली होते.यामधील अमिनो आम्लांमुळे नत्राचे शोषण व उपयोग क्षमता वाढते. त्यामुळे हरितद्रव्य (Chlorophyll) निर्मिती सुधारते व पाने गडद हिरवी, जाड व तजेलदार होतात.यामुळे रोपांना नवीन शेंडे व नवीन फुटवे चांगल्या प्रमाणात निघतात. उन्हाळ्यात उष्णतेमुळे किंवा पाण्याच्या ताणामुळे पाने कोमेजणे, वाढ खुंटणे अशा समस्या दिसून येतात. Isabion मुळे पेशींमधील ऑस्मोटिक संतुलन (Osmotic Balance) सुधारते, पाणी टिकवून ठेवण्याची क्षमता वाढते व रोपे ताण सहन करण्यास सक्षम होतात.त्यामुळे Isabion वापरल्यामुळे रोपांची वाढ, ताण सहनशक्ती व उत्पादन क्षमता वाढते.
उत्पादने मिसळण्याचा क्रम
-
1. Syngenta RidomilGold
-
2. Syngenta Isabion
-
3. Syngenta Karate