Ridomil Gold + Marshal + Biospark Spray Kit

Farmspot

Regular price Rs. 1,900.00 INR
Regular price Rs. 2,208.00 INR Sale price Rs. 1,900.00 INR
Sale Sold out
Shipping calculated at checkout.
LIMITED TIME OFFER ● Live Tracking

Ridomil Gold + Marshal + Biospark Spray Kit

MRP: ₹2208
1900
तब्बल ₹308 वाचवा
Size
Quantity

100 in stock

डिलिव्हरीची वेळ तपासा
Premium Crop Protection Kit

किट माहिती

Kit Details

उत्पादक Syngenta+ FMC+ Pasura 
किट नाव Ridomil Gold+Marshal+
Biospark 
वापरण्याची पद्धत फवारणी

घटक माहिती

Composition Details

Ridomil Gold MetalaxylM 4% + Mancozeb 64% WP
Marshal  Carbosulfan 25% EC
Biospark  Proteins, Cytokinins,  other inherent nutrients

या किटचे फायदे जाणून घ्या 👇

Same Chemical - Best Offers

Indofil Matco Gold

Rs. 0.00

Tata Master + Aaatank + MC Extra Spray Kit

Rs. 3,777.00
Rs. 3,060.00

Ridomil Gold + Marshal+ MC Extra Spray Kit

Rs. 3,993.00
Rs. 3,360.00

Folio Gold + Marshal + Bio Spark Spray Kit

Rs. 2,209.00
Rs. 1,900.00

Folio Gold + Marshal + MC Extra Spray Kit

Default Title
Rs. 0.00
जलद डिलिव्हरी
थेट दारात
१००% ओरिजिनल
खात्रीशीर
तज्ज्ञ सल्ला
Agri Support
सुरक्षित पेमेंट
Safe & Secure
View full details
  • रासायनिक घटक

    ▸ या किटमध्ये तीन वेगवेगळ्या कार्यपद्धतीची उत्पादने समाविष्ट आहेत:
    ▸ Ridomil Gold: यामध्ये मेटलॅक्झील ४% + मॅन्कोझेब ६४% डब्ल्यूपी (Metalaxyl 4% + Mancozeb 64% WP) हे आंतरप्रवाही व संपर्कजन्य बुरशीनाशक घटक असतात.
    ▸ Marshal: यामध्ये कार्बोसल्फान २५% ईसी (Carbosulfan 25% EC) हा कीटकनाशक घटक असतो.
    ▸ Biospark: हे समुद्री शेवाळावर आधारित (Seaweed extract) नैसर्गिक पोषक घटक असलेले उत्पादन आहे.

  • रासायनिक गट

    ▸ मेटलॅक्झील + मॅन्कोझेब – फिनाइलामाइड (Phenylamide / Acylalanine) + डायथिओकार्बामेट (Dithiocarbamate) गट.
    ▸ कार्बोसल्फान – कार्बामेट (Carbamate) गट.

  • उत्पादन प्रकार

    ▸ Ridomil Gold हे आंतरप्रवाही + संपर्कजन्य (Systemic + Contact) बुरशीनाशक आहे.
    ▸ Marshal हे आंतरप्रवाही, स्पर्शजन्य व पोटातून कार्य करणारे (Systemic + Contact + Stomach poison) कीटकनाशक आहे.
    ▸ Biospark हे पोषक पूरक (Nutritional supplement) असून ते वनस्पतीच्या पेशी विभाजनाला आणि फुटव्यांना चालना देते

  • कार्यपद्धती

    ▸ Ridomil Gold (Metalaxyl-M 4% + Mancozeb 64% WP) :
    फवारणीद्वारे वापरल्यानंतर Metalaxyl-M हा घटक पानांद्वारे शोषला जाऊन प्रणालीगत (Systemic) पद्धतीने संपूर्ण झाडामध्ये पसरतो. तो बुरशीच्या पेशींमध्ये RNA संश्लेषणावर परिणाम करून बुरशीची वाढ थांबवतो.
    Mancozeb हा संपर्कजन्य (Contact) बुरशीनाशक असून पानांच्या पृष्ठभागावर संरक्षणात्मक थर तयार करतो व बुरशीच्या पेशींतील एंझाइम क्रिया बाधित करतो. त्यामुळे बुरशीची बीजाणू उगवण व प्रसार रोखला जातो.
    ▸ Marshal (Carbosulfan 25% EC) :
    फवारणीनंतर हे कीटकनाशक स्पर्श व तोंडाद्वारे कीटकांच्या शरीरात प्रवेश करते तसेच आंशिक प्रणालीगत (Systemic) क्रिया दर्शवते. Carbosulfan शरीरात जाऊन Carbofuran मध्ये रूपांतरित होते व कीटकांच्या मज्जासंस्थेतील Acetylcholinesterase एंझाइमवर परिणाम करते. त्यामुळे मज्जासंस्थेतील संदेशवहन थांबते, कीटकाला लकवा येतो व शेवटी त्याचा मृत्यू होतो.
    ▸ Biospark (Ascophyllum nodosum Extract) :
    हे समुद्री शेवाळावर आधारित जैव-उत्तेजक (Bio-stimulant) उत्पादन आहे. फवारणीनंतर पानांद्वारे शोषले जाऊन वनस्पतीमध्ये नैसर्गिक वाढ संप्रेरकांसारखी (Auxins, Cytokinins) क्रिया करते. त्यामुळे मुळांची वाढ सुधारते, फुलधारणा व फळधारणा वाढते तसेच ताणतणाव (Stress) सहन करण्याची क्षमता वाढते. पिकाची एकूण वाढ, दर्जा व उत्पादनक्षमता सुधारते.

  • वापरण्याची पद्धत

    ▸ फवारणीद्वारे एकत्रित वापरावे.

  • वापरण्याचे प्रमाण

    वापरण्याचे प्रमाण (प्रती लीटर पाणी):
    ▸ Ridomil Gold: 2 ते 2.5 ग्रॅम
    ▸ Marshal: 1 मिली
    ▸Biospark : 1 ते 1.25 ग्रॅम

या किटचे पिकास होणारे फायदे

"या उत्पादनांचा एकत्रित वापर केल्यास पिकाला होणारे फायदे खालीलप्रमाणे आहेत."

  • कांदा

    ▸यामधील Ridomil Gold या बुरशीनाशक वापरामुळे कांदा पिकात रोप वाढीच्या अवस्थेत येणाऱ्या पातींवरील ठिपके, जांभळा करपा (Purple Blotch),स्टेमफिलियम ब्लाईट,पिथीयम/फ्यूजारीयम रोप मर,पीळ रोग व यांसारख्या बुरशीजन्य रोगांवर प्रभावी प्रतिबंधात्मक व उपचारात्मक नियंत्रण मिळते. त्यामुळे पाने हिरवी, निरोगी राहतात व प्रकाशसंश्लेषण सुरळीत चालते.
    ▸यामधील Marshal या कीटकनाशक वापरामुळे कांदा पिकात रोप वाढीच्या अवस्थेत येणाऱ्या थ्रिप्स, मावा, पांढरी माशी यांसारख्या रसशोषक व अळी गटातील किडींवर प्रभावी नियंत्रण मिळते.
    ▸यामधील Biospark या seaweed उत्पादनाचा वापर केल्यामुळे रोपांवर आलेला जैविक व अजैविक ताण कमी होतो,रोपांच्या अंतर्गत सर्व प्रक्रिया सुरळीत चालतात व रोपांची वाढ व विकास होतो.यामध्ये मॅग्नेशियम आणि लोह व विविध सूक्ष्म अन्नद्रव्ये असतात ,यामधील मॅग्नेशियम आणि लोहामुळे पानांचा आकार (रुंदी आणि जाडी) वाढतो.ज्यामुळे हरितद्रव्य (Chlorophyll) वाढतात व पाने रुंद,पसरट,जाड हिरवीगार होतात.यामध्ये नैसर्गिक 'ऑक्सिन' (Auxins) आणि 'सायटोकिनिन' (Cytokinins) ही वाढवर्धक संप्रेरके असतात.ज्यामुळे रोपांना नवीन शेंडे व नवीन फुटवे निघतात.
    उन्हाळ्यात पानांच्या वाट्या होणे (Leaf Curling due to heat stress) ही मोठी समस्या असते. Biospark मुळे झाडाची पाणी टिकवून ठेवण्याची क्षमता वाढते, रोपांवर ताण येऊन रोपांच्या पानांच्या वाट्या होणे यांसारख्या अडचणी येत नाहीत.

  • कोबी,फुलकोबी,ब्रोकोली,रेड कॅबेज 

    ▸यामधील Ridomil Gold या बुरशीनाशक वापरामुळे कोबी / फुलकोबी पिकात रोप वाढीच्या अवस्थेत येणाऱ्याअल्टरनेरिया पान करपा/ठिपके, ब्लॅक रॉटच्या सुरुवातीच्या लक्षणांवर तसेच स्टेमफिलियम करपा,सर्कोस्पोरा ठिपके यांसारख्या बुरशीजन्य रोगांवर प्रभावी प्रतिबंधात्मक व उपचारात्मक नियंत्रण मिळते.
    ▸यामधील Marshal या कीटकनाशक वापरामुळे कोबी / फुलकोबी पिकात रोप वाढीच्या अवस्थेत येणाऱ्या मावा, थ्रिप्स, पांढरी माशी तसेच डायमंड बॅक मॉथ (पाने कुरतडणारी अळी) यांसारख्या रसशोषक व अळी गटातील किडींवर प्रभावी नियंत्रण मिळते.
    ▸यामधील Biospark या seaweed उत्पादनाचा वापर केल्यामुळे रोपांवर आलेला जैविक व अजैविक ताण कमी होतो,रोपांच्या अंतर्गत सर्व प्रक्रिया सुरळीत चालतात व रोपांची वाढ व विकास होतो.यामध्ये मॅग्नेशियम आणि लोह व विविध सूक्ष्म अन्नद्रव्ये असतात ,यामधील मॅग्नेशियम आणि लोहामुळे पानांचा आकार (रुंदी आणि जाडी) वाढतो.ज्यामुळे हरितद्रव्य (Chlorophyll) वाढतात व पाने रुंद,पसरट,जाड हिरवीगार होतात.यामध्ये नैसर्गिक 'ऑक्सिन' (Auxins) आणि 'सायटोकिनिन' (Cytokinins) ही वाढवर्धक संप्रेरके असतात.ज्यामुळे रोपांना नवीन शेंडे व नवीन फुटवे निघतात. उन्हाळ्यात पानांच्या वाट्या होणे (Leaf Curling due to heat stress) ही मोठी समस्या असते. Biospark मुळे झाडाची पाणी टिकवून ठेवण्याची क्षमता वाढते, रोपांवर ताण येऊन रोपांच्या पानांच्या वाट्या होणे यांसारख्या अडचणी येत नाहीत.

  • बटाटा

    ▸यामधील Ridomil Gold या बुरशीनाशक वापरामुळे बटाटा पिकात रोप वाढीच्या अवस्थेत येणाऱ्या लवकर येणारा करपा (Early Blight),अल्टरनेरिया ठिपके,स्टेमफिलियम करपा, इतर बुरशीजन्य रोगांवर प्रभावी प्रतिबंधात्मक व उपचारात्मक नियंत्रण मिळते.
    ▸यामधील Marshal या कीटकनाशक वापरामुळे बटाटा पिकात रोप वाढीच्या अवस्थेत येणाऱ्या मावा, पांढरी माशी, थ्रिप्स तसेच पाने कुरतडणाऱ्या अळी यांसारख्या रसशोषक व अळी गटातील किडींवर प्रभावी नियंत्रण मिळते.
    ▸यामधील Biospark या seaweed उत्पादनाचा वापर केल्यामुळे रोपांवर आलेला जैविक व अजैविक ताण कमी होतो,रोपांच्या अंतर्गत सर्व प्रक्रिया सुरळीत चालतात व रोपांची वाढ व विकास होतो.यामध्ये मॅग्नेशियम आणि लोह व विविध सूक्ष्म अन्नद्रव्ये असतात ,यामधील मॅग्नेशियम आणि लोहामुळे पानांचा आकार (रुंदी आणि जाडी) वाढतो.ज्यामुळे हरितद्रव्य (Chlorophyll) वाढतात व पाने रुंद,पसरट,जाड हिरवीगार होतात.यामध्ये नैसर्गिक 'ऑक्सिन' (Auxins) आणि 'सायटोकिनिन' (Cytokinins) ही वाढवर्धक संप्रेरके असतात.ज्यामुळे रोपांना नवीन शेंडे व नवीन फुटवे निघतात. उन्हाळ्यात पानांच्या वाट्या होणे (Leaf Curling due to heat stress) ही मोठी समस्या असते. Biospark मुळे झाडाची पाणी टिकवून ठेवण्याची क्षमता वाढते, रोपांवर ताण येऊन रोपांच्या पानांच्या वाट्या होणे यांसारख्या अडचणी येत नाहीत.

  • काकडी,कारले,दोडका,दुधी भोपळा,घोसवळे

    ▸यामधील Ridomil Gold या बुरशीनाशक वापरामुळे वेलवर्गीय पिकात रोप वाढीच्या अवस्थेत येणाऱ्या अल्टर्नेरिया पानांवरील ठिपके, अँथ्रॅक्नोज, सर्कॉस्पोरा ठिपके,पानांवरील करपा व ठिपके यांसारख्या बुरशीजन्य रोगांवर प्रभावी प्रतिबंधात्मक व उपचारात्मक नियंत्रण मिळते.
    ▸यामधील Marshal या कीटकनाशक वापरामुळे वेलवर्गीय पिकात रोप वाढीच्या अवस्थेत येणाऱ्या मावा, थ्रिप्स, पांढरी माशी तसेच पाने कुरतडणाऱ्या अळी व यांसारख्या किडींवर प्रभावी नियंत्रण मिळते.
    ▸यामधील Biospark या seaweed उत्पादनाचा वापर केल्यामुळे रोपांवर आलेला जैविक व अजैविक ताण कमी होतो,रोपांच्या अंतर्गत सर्व प्रक्रिया सुरळीत चालतात व रोपांची वाढ व विकास होतो.यामध्ये मॅग्नेशियम आणि लोह व विविध सूक्ष्म अन्नद्रव्ये असतात ,यामधील मॅग्नेशियम आणि लोहामुळे पानांचा आकार (रुंदी आणि जाडी) वाढतो.ज्यामुळे हरितद्रव्य (Chlorophyll) वाढतात व पाने रुंद,पसरट,जाड हिरवीगार होतात.यामध्ये नैसर्गिक 'ऑक्सिन' (Auxins) आणि 'सायटोकिनिन' (Cytokinins) ही वाढवर्धक संप्रेरके असतात.ज्यामुळे रोपांना नवीन शेंडे व नवीन फुटवे निघतात. उन्हाळ्यात पानांच्या वाट्या होणे (Leaf Curling due to heat stress) ही मोठी समस्या असते. Biospark मुळे झाडाची पाणी टिकवून ठेवण्याची क्षमता वाढते, रोपांवर ताण येऊन रोपांच्या पानांच्या वाट्या होणे यांसारख्या अडचणी येत नाहीत.

  • आले,हळद

    ▸यामधील Ridomil Gold या बुरशीनाशक वापरामुळे आले व हळद पिकात रोप वाढीच्या अवस्थेत येणाऱ्या पान करपा (Leaf Spot), ब्लास्ट, यांसारख्या बुरशीजन्य रोगांवर प्रभावी प्रतिबंधात्मक व उपचारात्मक नियंत्रण मिळते.
    ▸यामधील Marshal या कीटकनाशक वापरामुळे आले व हळद पिकात रोप वाढीच्या अवस्थेत येणाऱ्या थ्रिप्स, पाने गुंडाळणारी अळी, खोड पोखरणारी अळी तसेच रसशोषक किडींवर प्रभावी नियंत्रण मिळते.
    ▸यामधील Biospark या seaweed उत्पादनाचा वापर केल्यामुळे रोपांवर आलेला जैविक व अजैविक ताण कमी होतो,रोपांच्या अंतर्गत सर्व प्रक्रिया सुरळीत चालतात व रोपांची वाढ व विकास होतो.यामध्ये मॅग्नेशियम आणि लोह व विविध सूक्ष्म अन्नद्रव्ये असतात ,यामधील मॅग्नेशियम आणि लोहामुळे पानांचा आकार (रुंदी आणि जाडी) वाढतो.ज्यामुळे हरितद्रव्य (Chlorophyll) वाढतात व पाने रुंद,पसरट,जाड हिरवीगार होतात.यामध्ये नैसर्गिक 'ऑक्सिन' (Auxins) आणि 'सायटोकिनिन' (Cytokinins) ही वाढवर्धक संप्रेरके असतात.ज्यामुळे रोपांना नवीन शेंडे व नवीन फुटवे निघतात. उन्हाळ्यात पानांच्या वाट्या होणे (Leaf Curling due to heat stress) ही मोठी समस्या असते. Biospark मुळे झाडाची पाणी टिकवून ठेवण्याची क्षमता वाढते, रोपांवर ताण येऊन रोपांच्या पानांच्या वाट्या होणे यांसारख्या अडचणी येत नाहीत.

  • टोमॅटो

    ▸यामधील Ridomil Gold या बुरशीनाशक वापरामुळे टोमॅटो पिकात रोप वाढीच्या अवस्थेत येणाऱ्या लवकर येणारा करपा,सेप्टोरिया काळे ठिपके,स्टेमफिलियम राखाडी ठिपके,गेरवा यांसारख्या बुरशीजन्य रोगांवर प्रभावी प्रतिबंधात्मक व उपचारात्मक नियंत्रण मिळते.
    ▸यामधील Marshal या कीटकनाशक वापरामुळे टोमॅटो पिकात रोप वाढीच्या अवस्थेत येणाऱ्या मावा,तुडतुडे,पांढरी माशी,फुलकिडे यांसारख्या रसशोषक किडी व पाने खाणारी अळी यांसारख्या अळी गटातील किडी यांवर प्रभावी नियंत्रण मिळते.
    ▸यामधील Biospark या seaweed उत्पादनाचा वापर केल्यामुळे रोपांवर आलेला जैविक व अजैविक ताण कमी होतो,रोपांच्या अंतर्गत सर्व प्रक्रिया सुरळीत चालतात व रोपांची वाढ व विकास होतो.यामध्ये मॅग्नेशियम आणि लोह व विविध सूक्ष्म अन्नद्रव्ये असतात ,यामधील मॅग्नेशियम आणि लोहामुळे पानांचा आकार (रुंदी आणि जाडी) वाढतो.ज्यामुळे हरितद्रव्य (Chlorophyll) वाढतात व पाने रुंद,पसरट,जाड हिरवीगार होतात.यामध्ये नैसर्गिक 'ऑक्सिन' (Auxins) आणि 'सायटोकिनिन' (Cytokinins) ही वाढवर्धक संप्रेरके असतात.ज्यामुळे रोपांना नवीन शेंडे व नवीन फुटवे निघतात. उन्हाळ्यात पानांच्या वाट्या होणे (Leaf Curling due to heat stress) ही मोठी समस्या असते. Biospark मुळे झाडाची पाणी टिकवून ठेवण्याची क्षमता वाढते, रोपांवर ताण येऊन रोपांच्या पानांच्या वाट्या होणे यांसारख्या अडचणी येत नाहीत.

  • मिरची,ढोबळी मिरची

    ▸यामधील Ridomil Gold या बुरशीनाशक वापरामुळे मिरची पिकात रोप वाढीच्या अवस्थेत येणाऱ्या अँथ्रॅक्नोज, पान करपा, सेर्कोस्पोरा लीफ स्पॉट यांसारख्या बुरशीजन्य रोगांवर प्रभावी प्रतिबंधात्मक व उपचारात्मक नियंत्रण मिळते.
    ▸यामधील Marshal या कीटकनाशक वापरामुळे मिरची पिकात रोप वाढीच्या अवस्थेत येणाऱ्या थ्रिप्स, मावा, पांढरी माशी तसेच पाने कुरतडणाऱ्या अळी यांसारख्या रसशोषक व अळी गटातील किडींवर प्रभावी नियंत्रण मिळते.
    ▸यामधील Biospark या seaweed उत्पादनाचा वापर केल्यामुळे रोपांवर आलेला जैविक व अजैविक ताण कमी होतो,रोपांच्या अंतर्गत सर्व प्रक्रिया सुरळीत चालतात व रोपांची वाढ व विकास होतो.यामध्ये मॅग्नेशियम आणि लोह व विविध सूक्ष्म अन्नद्रव्ये असतात ,यामधील मॅग्नेशियम आणि लोहामुळे पानांचा आकार (रुंदी आणि जाडी) वाढतो.ज्यामुळे हरितद्रव्य (Chlorophyll) वाढतात व पाने रुंद,पसरट,जाड हिरवीगार होतात.यामध्ये नैसर्गिक 'ऑक्सिन' (Auxins) आणि 'सायटोकिनिन' (Cytokinins) ही वाढवर्धक संप्रेरके असतात.ज्यामुळे रोपांना नवीन शेंडे व नवीन फुटवे निघतात. उन्हाळ्यात पानांच्या वाट्या होणे (Leaf Curling due to heat stress) ही मोठी समस्या असते. Biospark मुळे झाडाची पाणी टिकवून ठेवण्याची क्षमता वाढते, रोपांवर ताण येऊन रोपांच्या पानांच्या वाट्या होणे यांसारख्या अडचणी येत नाहीत.

  • वांगे

    ▸यामधील Ridomilgold या बुरशीनाशक वापरामुळे वांगे पिकात रोप वाढीच्या अवस्थेत येणाऱ्या फोमॉप्सिस ब्लाइट, अल्टरनेरिया पान करपा, सर्कोस्पोरा लीफ स्पॉट तसेच डॅम्पिंग ऑफ यांसारख्या बुरशीजन्य रोगांवर प्रभावी प्रतिबंधात्मक व उपचारात्मक नियंत्रण मिळते.
    ▸यामधील Marshal या कीटकनाशक वापरामुळे वांगे पिकात रोप वाढीच्या अवस्थेत येणाऱ्या मावा, थ्रिप्स, पांढरी माशी यांसारख्या रसशोषक किडींवर प्रभावी नियंत्रण मिळते.
    ▸यामधील Biospark या seaweed उत्पादनाचा वापर केल्यामुळे रोपांवर आलेला जैविक व अजैविक ताण कमी होतो,रोपांच्या अंतर्गत सर्व प्रक्रिया सुरळीत चालतात व रोपांची वाढ व विकास होतो.यामध्ये मॅग्नेशियम आणि लोह व विविध सूक्ष्म अन्नद्रव्ये असतात ,यामधील मॅग्नेशियम आणि लोहामुळे पानांचा आकार (रुंदी आणि जाडी) वाढतो.ज्यामुळे हरितद्रव्य (Chlorophyll) वाढतात व पाने रुंद,पसरट,जाड हिरवीगार होतात.यामध्ये नैसर्गिक 'ऑक्सिन' (Auxins) आणि 'सायटोकिनिन' (Cytokinins) ही वाढवर्धक संप्रेरके असतात.ज्यामुळे रोपांना नवीन शेंडे व नवीन फुटवे निघतात. उन्हाळ्यात पानांच्या वाट्या होणे (Leaf Curling due to heat stress) ही मोठी समस्या असते. Biospark मुळे झाडाची पाणी टिकवून ठेवण्याची क्षमता वाढते, रोपांवर ताण येऊन रोपांच्या पानांच्या वाट्या होणे यांसारख्या अडचणी येत नाहीत.

  • भेंडी

    ▸यामधील Ridomil Gold या बुरशीनाशक वापरामुळे भेंडी पिकात रोप वाढीच्या अवस्थेत येणाऱ्या अल्टरनेरिया पान करपा/लवकर येणारा करपा, सर्कोस्पोरा लीफ स्पॉट, अँथ्रॅक्नोज यांसारख्या बुरशीजन्य रोगांवर प्रभावी प्रतिबंधात्मक व उपचारात्मक नियंत्रण मिळते.
    ▸यामधील Marshal या कीटकनाशक वापरामुळे गवार पिकात रोप वाढीच्या अवस्थेत येणाऱ्या मावा, थ्रिप्स, पांढरी माशी तसेच पाने कुरतडणाऱ्या अळी यांसारख्या रसशोषक व अळी गटातील किडींवर प्रभावी नियंत्रण मिळते.
    ▸यामधील Biospark या seaweed उत्पादनाचा वापर केल्यामुळे रोपांवर आलेला जैविक व अजैविक ताण कमी होतो,रोपांच्या अंतर्गत सर्व प्रक्रिया सुरळीत चालतात व रोपांची वाढ व विकास होतो.यामध्ये मॅग्नेशियम आणि लोह व विविध सूक्ष्म अन्नद्रव्ये असतात ,यामधील मॅग्नेशियम आणि लोहामुळे पानांचा आकार (रुंदी आणि जाडी) वाढतो.ज्यामुळे हरितद्रव्य (Chlorophyll) वाढतात व पाने रुंद,पसरट,जाड हिरवीगार होतात.यामध्ये नैसर्गिक 'ऑक्सिन' (Auxins) आणि 'सायटोकिनिन' (Cytokinins) ही वाढवर्धक संप्रेरके असतात.ज्यामुळे रोपांना नवीन शेंडे व नवीन फुटवे निघतात. उन्हाळ्यात पानांच्या वाट्या होणे (Leaf Curling due to heat stress) ही मोठी समस्या असते. Biospark मुळे झाडाची पाणी टिकवून ठेवण्याची क्षमता वाढते, रोपांवर ताण येऊन रोपांच्या पानांच्या वाट्या होणे यांसारख्या अडचणी येत नाहीत.

  • गवार

    ▸यामधील Ridomil Gold या बुरशीनाशक वापरामुळे गवार पिकात रोप वाढीच्या अवस्थेत येणाऱ्या अल्टरनेरिया पान करपा/लवकर येणारा करपा, सर्कोस्पोरा लीफ स्पॉट, अँथ्रॅक्नोज यांसारख्या बुरशीजन्य रोगांवर प्रभावी प्रतिबंधात्मक व उपचारात्मक नियंत्रण मिळते.
    ▸यामधील Marshal या कीटकनाशक वापरामुळे गवार पिकात रोप वाढीच्या अवस्थेत येणाऱ्या मावा, थ्रिप्स, पांढरी माशी तसेच पाने कुरतडणाऱ्या अळी यांसारख्या रसशोषक व अळी गटातील किडींवर प्रभावी नियंत्रण मिळते.
    ▸यामधील Biospark या seaweed उत्पादनाचा वापर केल्यामुळे रोपांवर आलेला जैविक व अजैविक ताण कमी होतो,रोपांच्या अंतर्गत सर्व प्रक्रिया सुरळीत चालतात व रोपांची वाढ व विकास होतो.यामध्ये मॅग्नेशियम आणि लोह व विविध सूक्ष्म अन्नद्रव्ये असतात ,यामधील मॅग्नेशियम आणि लोहामुळे पानांचा आकार (रुंदी आणि जाडी) वाढतो.ज्यामुळे हरितद्रव्य (Chlorophyll) वाढतात व पाने रुंद,पसरट,जाड हिरवीगार होतात.यामध्ये नैसर्गिक 'ऑक्सिन' (Auxins) आणि 'सायटोकिनिन' (Cytokinins) ही वाढवर्धक संप्रेरके असतात.ज्यामुळे रोपांना नवीन शेंडे व नवीन फुटवे निघतात. उन्हाळ्यात पानांच्या वाट्या होणे (Leaf Curling due to heat stress) ही मोठी समस्या असते. Biospark मुळे झाडाची पाणी टिकवून ठेवण्याची क्षमता वाढते, रोपांवर ताण येऊन रोपांच्या पानांच्या वाट्या होणे यांसारख्या अडचणी येत नाहीत.

  • कापूस

    ▸यामधील Ridomil Gold या बुरशीनाशक वापरामुळे कापूस पिकात रोप वाढीच्या अवस्थेत येणाऱ्या अल्टरनेरिया पान करपा/लवकर येणारा करपा, रॅम्युलरिया लीफ स्पॉट, अँथ्रॅक्नोज करपा,सेप्टोरिया लिफ स्पॉट यांसारख्या बुरशीजन्य रोगांवर प्रभावी प्रतिबंधात्मक व उपचारात्मक नियंत्रण मिळते.
    ▸यामधील Marshal या कीटकनाशक वापरामुळे कापूस पिकात रोप वाढीच्या अवस्थेत येणाऱ्या मावा, थ्रिप्स, जासिड (तुडतुडे), पांढरी माशी तसेच पाने कुरतडणाऱ्या अळी यांसारख्या रसशोषक व अळी गटातील किडींवर प्रभावी नियंत्रण मिळते.
    ▸यामधील Biospark या seaweed उत्पादनाचा वापर केल्यामुळे रोपांवर आलेला जैविक व अजैविक ताण कमी होतो,रोपांच्या अंतर्गत सर्व प्रक्रिया सुरळीत चालतात व रोपांची वाढ व विकास होतो.यामध्ये मॅग्नेशियम आणि लोह व विविध सूक्ष्म अन्नद्रव्ये असतात ,यामधील मॅग्नेशियम आणि लोहामुळे पानांचा आकार (रुंदी आणि जाडी) वाढतो.ज्यामुळे हरितद्रव्य (Chlorophyll) वाढतात व पाने रुंद,पसरट,जाड हिरवीगार होतात.यामध्ये नैसर्गिक 'ऑक्सिन' (Auxins) आणि 'सायटोकिनिन' (Cytokinins) ही वाढवर्धक संप्रेरके असतात.ज्यामुळे रोपांना नवीन शेंडे व नवीन फुटवे निघतात. उन्हाळ्यात पानांच्या वाट्या होणे (Leaf Curling due to heat stress) ही मोठी समस्या असते. Biospark मुळे झाडाची पाणी टिकवून ठेवण्याची क्षमता वाढते, रोपांवर ताण येऊन रोपांच्या पानांच्या वाट्या होणे यांसारख्या अडचणी येत नाहीत.

  • झेंडू

    ▸यामधील Ridomil Gold या बुरशीनाशक वापरामुळे झेंडू पिकात रोप वाढीच्या अवस्थेत येणाऱ्या अल्टरनेरिया पान करपा, लीफ स्पॉट तसेच डॅम्पिंग ऑफ यांसारख्या बुरशीजन्य रोगांवर प्रभावी प्रतिबंधात्मक व उपचारात्मक नियंत्रण मिळते.
    ▸यामधील FMC Marshal या कीटकनाशक वापरामुळे झेंडू पिकात रोप वाढीच्या अवस्थेत येणाऱ्या मावा, थ्रिप्स, पांढरी माशी तसेच पाने कुरतडणाऱ्या अळी यांसारख्या रसशोषक व अळी गटातील किडींवर प्रभावी नियंत्रण मिळते.
    ▸यामधील Biospark या seaweed उत्पादनाचा वापर केल्यामुळे रोपांवर आलेला जैविक व अजैविक ताण कमी होतो,रोपांच्या अंतर्गत सर्व प्रक्रिया सुरळीत चालतात व रोपांची वाढ व विकास होतो.यामध्ये मॅग्नेशियम आणि लोह व विविध सूक्ष्म अन्नद्रव्ये असतात ,यामधील मॅग्नेशियम आणि लोहामुळे पानांचा आकार (रुंदी आणि जाडी) वाढतो.ज्यामुळे हरितद्रव्य (Chlorophyll) वाढतात व पाने रुंद,पसरट,जाड हिरवीगार होतात.यामध्ये नैसर्गिक 'ऑक्सिन' (Auxins) आणि 'सायटोकिनिन' (Cytokinins) ही वाढवर्धक संप्रेरके असतात.ज्यामुळे रोपांना नवीन शेंडे व नवीन फुटवे निघतात. उन्हाळ्यात पानांच्या वाट्या होणे (Leaf Curling due to heat stress) ही मोठी समस्या असते. Biospark मुळे झाडाची पाणी टिकवून ठेवण्याची क्षमता वाढते, रोपांवर ताण येऊन रोपांच्या पानांच्या वाट्या होणे यांसारख्या अडचणी येत नाहीत.

  • शेवंती

    ▸यामधील Ridomil Gold या बुरशीनाशक वापरामुळे शेवंती पिकात रोप वाढीच्या अवस्थेत येणाऱ्या अल्टरनेरिया पान करपा, लीफ स्पॉट तसेच डॅम्पिंग ऑफ यांसारख्या बुरशीजन्य रोगांवर प्रभावी प्रतिबंधात्मक व उपचारात्मक नियंत्रण मिळते.
    ▸यामधील FMC Marshal या कीटकनाशक वापरामुळे शेवंती पिकात रोप वाढीच्या अवस्थेत येणाऱ्या मावा, थ्रिप्स, पांढरी माशी तसेच पाने कुरतडणाऱ्या अळी यांसारख्या रसशोषक व अळी गटातील किडींवर प्रभावी नियंत्रण मिळते.
    ▸यामधील Biospark या seaweed उत्पादनाचा वापर केल्यामुळे रोपांवर आलेला जैविक व अजैविक ताण कमी होतो,रोपांच्या अंतर्गत सर्व प्रक्रिया सुरळीत चालतात व रोपांची वाढ व विकास होतो.यामध्ये मॅग्नेशियम आणि लोह व विविध सूक्ष्म अन्नद्रव्ये असतात ,यामधील मॅग्नेशियम आणि लोहामुळे पानांचा आकार (रुंदी आणि जाडी) वाढतो.ज्यामुळे हरितद्रव्य (Chlorophyll) वाढतात व पाने रुंद,पसरट,जाड हिरवीगार होतात.यामध्ये नैसर्गिक 'ऑक्सिन' (Auxins) आणि 'सायटोकिनिन' (Cytokinins) ही वाढवर्धक संप्रेरके असतात.ज्यामुळे रोपांना नवीन शेंडे व नवीन फुटवे निघतात. उन्हाळ्यात पानांच्या वाट्या होणे (Leaf Curling due to heat stress) ही मोठी समस्या असते. Biospark मुळे झाडाची पाणी टिकवून ठेवण्याची क्षमता वाढते, रोपांवर ताण येऊन रोपांच्या पानांच्या वाट्या होणे यांसारख्या अडचणी येत नाहीत.

  • सोयाबीन

    ▸यामधील Ridomil Gold या बुरशीनाशक वापरामुळे सोयाबीन पिकात रोप वाढीच्या अवस्थेत येणाऱ्या सेप्टोरिया ठिपके,अल्टरनारिया ठिपके,तांबेरासर्कोस्पोरा लीफ स्पॉट, चारकोल रॉट तसेच डॅम्पिंग ऑफ यांसारख्या बुरशीजन्य रोगांवर प्रभावी प्रतिबंधात्मक व उपचारात्मक नियंत्रण मिळते. त्यामुळे पाने हिरवी, स्वच्छ व निरोगी राहतात व प्रकाशसंश्लेषण सुरळीत चालते.
    ▸यामधील FMC Marshal या कीटकनाशक वापरामुळे सोयाबीन पिकात रोप वाढीच्या अवस्थेत येणाऱ्या मावा, थ्रिप्स, पाने कुरतडणाऱ्या अळी तसेच शेंगा पोखरणाऱ्या अळी यांच्या सुरुवातीच्या प्रादुर्भावावर प्रभावी नियंत्रण मिळते.
    ▸यामधील Biospark या seaweed उत्पादनाचा वापर केल्यामुळे रोपांवर आलेला जैविक व अजैविक ताण कमी होतो,रोपांच्या अंतर्गत सर्व प्रक्रिया सुरळीत चालतात व रोपांची वाढ व विकास होतो.यामध्ये मॅग्नेशियम आणि लोह व विविध सूक्ष्म अन्नद्रव्ये असतात ,यामधील मॅग्नेशियम आणि लोहामुळे पानांचा आकार (रुंदी आणि जाडी) वाढतो.ज्यामुळे हरितद्रव्य (Chlorophyll) वाढतात व पाने रुंद,पसरट,जाड हिरवीगार होतात.यामध्ये नैसर्गिक 'ऑक्सिन' (Auxins) आणि 'सायटोकिनिन' (Cytokinins) ही वाढवर्धक संप्रेरके असतात.ज्यामुळे रोपांना नवीन शेंडे व नवीन फुटवे निघतात. उन्हाळ्यात पानांच्या वाट्या होणे (Leaf Curling due to heat stress) ही मोठी समस्या असते. Biospark मुळे झाडाची पाणी टिकवून ठेवण्याची क्षमता वाढते, रोपांवर ताण येऊन रोपांच्या पानांच्या वाट्या होणे यांसारख्या अडचणी येत नाहीत.

  • भुईमूग

    ▸यामधील Ridomil Gold या बुरशीनाशक वापरामुळे भुईमूग पिकात रोप वाढीच्या अवस्थेत येणाऱ्या टिक्का रोग (Early & Late Leaf Spot), रस्ट, अँथ्रॅक्नोज तसेच डॅम्पिंग ऑफ यांसारख्या बुरशीजन्य रोगांवर प्रभावी प्रतिबंधात्मक व उपचारात्मक नियंत्रण मिळते.
    ▸यामधील FMC Marshal या कीटकनाशक वापरामुळे भुईमूग पिकात रोप वाढीच्या अवस्थेत येणाऱ्या मावा, थ्रिप्स, पाने कुरतडणाऱ्या अळी तसेच शेंगा पोखरणाऱ्या अळी यांच्या सुरुवातीच्या प्रादुर्भावावर प्रभावी नियंत्रण मिळते.
    ▸यामधील Biospark या seaweed उत्पादनाचा वापर केल्यामुळे रोपांवर आलेला जैविक व अजैविक ताण कमी होतो,रोपांच्या अंतर्गत सर्व प्रक्रिया सुरळीत चालतात व रोपांची वाढ व विकास होतो.यामध्ये मॅग्नेशियम आणि लोह व विविध सूक्ष्म अन्नद्रव्ये असतात ,यामधील मॅग्नेशियम आणि लोहामुळे पानांचा आकार (रुंदी आणि जाडी) वाढतो.ज्यामुळे हरितद्रव्य (Chlorophyll) वाढतात व पाने रुंद,पसरट,जाड हिरवीगार होतात.यामध्ये नैसर्गिक 'ऑक्सिन' (Auxins) आणि 'सायटोकिनिन' (Cytokinins) ही वाढवर्धक संप्रेरके असतात.ज्यामुळे रोपांना नवीन शेंडे व नवीन फुटवे निघतात. उन्हाळ्यात पानांच्या वाट्या होणे (Leaf Curling due to heat stress) ही मोठी समस्या असते. Biospark मुळे झाडाची पाणी टिकवून ठेवण्याची क्षमता वाढते, रोपांवर ताण येऊन रोपांच्या पानांच्या वाट्या होणे यांसारख्या अडचणी येत नाहीत.

  • वाल घेवडा 

    ▸यामधील Ridomil Gold या बुरशीनाशक वापरामुळे वाल / घेवडा पिकात रोप वाढीच्या अवस्थेत येणाऱ्या सर्कोस्पोरा लीफ स्पॉट, रस्ट, तसेच डॅम्पिंग ऑफ यांसारख्या बुरशीजन्य रोगांवर प्रभावी प्रतिबंधात्मक व उपचारात्मक नियंत्रण मिळते.
    ▸यामधील FMC Marshal या कीटकनाशक वापरामुळे वाल / घेवडा पिकात रोप वाढीच्या अवस्थेत येणाऱ्या मावा, थ्रिप्स, पांढरी माशी तसेच पाने कुरतडणाऱ्या अळी यांसारख्या रसशोषक व अळी गटातील किडींवर प्रभावी नियंत्रण मिळते.
    ▸यामधील Biospark या seaweed उत्पादनाचा वापर केल्यामुळे रोपांवर आलेला जैविक व अजैविक ताण कमी होतो,रोपांच्या अंतर्गत सर्व प्रक्रिया सुरळीत चालतात व रोपांची वाढ व विकास होतो.यामध्ये मॅग्नेशियम आणि लोह व विविध सूक्ष्म अन्नद्रव्ये असतात ,यामधील मॅग्नेशियम आणि लोहामुळे पानांचा आकार (रुंदी आणि जाडी) वाढतो.ज्यामुळे हरितद्रव्य (Chlorophyll) वाढतात व पाने रुंद,पसरट,जाड हिरवीगार होतात.यामध्ये नैसर्गिक 'ऑक्सिन' (Auxins) आणि 'सायटोकिनिन' (Cytokinins) ही वाढवर्धक संप्रेरके असतात.ज्यामुळे रोपांना नवीन शेंडे व नवीन फुटवे निघतात. उन्हाळ्यात पानांच्या वाट्या होणे (Leaf Curling due to heat stress) ही मोठी समस्या असते. Biospark मुळे झाडाची पाणी टिकवून ठेवण्याची क्षमता वाढते, रोपांवर ताण येऊन रोपांच्या पानांच्या वाट्या होणे यांसारख्या अडचणी येत नाहीत.

  • मटकी,मुग,चवळी,उडीद

    ▸यामधील Ridomil Gold या बुरशीनाशक वापरामुळे या पिकात रोप वाढीच्या अवस्थेत येणाऱ्या सर्कोस्पोरा लीफ स्पॉट,स्टेमीफिलियम करपा,अल्टरनेरिया ठिपके यांसारख्या बुरशीजन्य रोगांवर प्रभावी प्रतिबंधात्मक व उपचारात्मक नियंत्रण मिळते.
    ▸यामधील Marshal या कीटकनाशक वापरामुळे या पिकात रोप वाढीच्या अवस्थेत येणाऱ्या मावा, थ्रिप्स तसेच पाने कुरतडणाऱ्या अळी यांसारख्या रसशोषक व अळी गटातील किडींवर प्रभावी नियंत्रण मिळते.
    ▸यामधील Biospark या seaweed उत्पादनाचा वापर केल्यामुळे रोपांवर आलेला जैविक व अजैविक ताण कमी होतो,रोपांच्या अंतर्गत सर्व प्रक्रिया सुरळीत चालतात व रोपांची वाढ व विकास होतो.यामध्ये मॅग्नेशियम आणि लोह व विविध सूक्ष्म अन्नद्रव्ये असतात ,यामधील मॅग्नेशियम आणि लोहामुळे पानांचा आकार (रुंदी आणि जाडी) वाढतो.ज्यामुळे हरितद्रव्य (Chlorophyll) वाढतात व पाने रुंद,पसरट,जाड हिरवीगार होतात.यामध्ये नैसर्गिक 'ऑक्सिन' (Auxins) आणि 'सायटोकिनिन' (Cytokinins) ही वाढवर्धक संप्रेरके असतात.ज्यामुळे रोपांना नवीन शेंडे व नवीन फुटवे निघतात. उन्हाळ्यात पानांच्या वाट्या होणे (Leaf Curling due to heat stress) ही मोठी समस्या असते. Biospark मुळे झाडाची पाणी टिकवून ठेवण्याची क्षमता वाढते, रोपांवर ताण येऊन रोपांच्या पानांच्या वाट्या होणे यांसारख्या अडचणी येत नाहीत.

  • हरभरा

    ▸यामधील Ridomil Gold या बुरशीनाशक वापरामुळे हरभरा पिकात रोप वाढीच्या अवस्थेत येणाऱ्या अँथ्रॅक्नोज, बॉट्रीटिस ग्रे मोल्ड, विल्टची सुरुवातीची लक्षणे, सर्कोस्पोरा लीफ स्पॉट तसेच डॅम्पिंग ऑफ यांसारख्या बुरशीजन्य रोगांवर प्रभावी प्रतिबंधात्मक व उपचारात्मक नियंत्रण मिळते.
    ▸यामधील Marshal या कीटकनाशक वापरामुळे हरभरा पिकात रोप वाढीच्या अवस्थेत येणाऱ्या मावा, थ्रिप्स तसेच पाने कुरतडणाऱ्या अळी (पोढा अळी) यांसारख्या रसशोषक व अळी गटातील किडींवर प्रभावी नियंत्रण मिळते.
    ▸यामधील Biospark या seaweed उत्पादनाचा वापर केल्यामुळे रोपांवर आलेला जैविक व अजैविक ताण कमी होतो,रोपांच्या अंतर्गत सर्व प्रक्रिया सुरळीत चालतात व रोपांची वाढ व विकास होतो.यामध्ये मॅग्नेशियम आणि लोह व विविध सूक्ष्म अन्नद्रव्ये असतात ,यामधील मॅग्नेशियम आणि लोहामुळे पानांचा आकार (रुंदी आणि जाडी) वाढतो.ज्यामुळे हरितद्रव्य (Chlorophyll) वाढतात व पाने रुंद,पसरट,जाड हिरवीगार होतात.यामध्ये नैसर्गिक 'ऑक्सिन' (Auxins) आणि 'सायटोकिनिन' (Cytokinins) ही वाढवर्धक संप्रेरके असतात.ज्यामुळे रोपांना नवीन शेंडे व नवीन फुटवे निघतात. उन्हाळ्यात पानांच्या वाट्या होणे (Leaf Curling due to heat stress) ही मोठी समस्या असते. Biospark मुळे झाडाची पाणी टिकवून ठेवण्याची क्षमता वाढते, रोपांवर ताण येऊन रोपांच्या पानांच्या वाट्या होणे यांसारख्या अडचणी येत नाहीत.

  • वाटाणा

    ▸यामधील Ridomil Gold या बुरशीनाशक वापरामुळे वाटाणा पिकात रोप वाढीच्या अवस्थेत येणाऱ्या सर्कोस्पोरा लीफ स्पॉट,स्टेमीफिलियम करपा,अल्टरनेरिया ठिपके यांसारख्या बुरशीजन्य रोगांवर प्रभावी प्रतिबंधात्मक व उपचारात्मक नियंत्रण मिळते.
    ▸यामधील Marshal या कीटकनाशक वापरामुळे वाटाणा पिकात रोप वाढीच्या अवस्थेत येणाऱ्या मावा, थ्रिप्स तसेच पाने कुरतडणाऱ्या अळी यांसारख्या रसशोषक व अळी गटातील किडींवर प्रभावी नियंत्रण मिळते.
    ▸यामधील Biospark या seaweed उत्पादनाचा वापर केल्यामुळे रोपांवर आलेला जैविक व अजैविक ताण कमी होतो,रोपांच्या अंतर्गत सर्व प्रक्रिया सुरळीत चालतात व रोपांची वाढ व विकास होतो.यामध्ये मॅग्नेशियम आणि लोह व विविध सूक्ष्म अन्नद्रव्ये असतात ,यामधील मॅग्नेशियम आणि लोहामुळे पानांचा आकार (रुंदी आणि जाडी) वाढतो.ज्यामुळे हरितद्रव्य (Chlorophyll) वाढतात व पाने रुंद,पसरट,जाड हिरवीगार होतात.यामध्ये नैसर्गिक 'ऑक्सिन' (Auxins) आणि 'सायटोकिनिन' (Cytokinins) ही वाढवर्धक संप्रेरके असतात.ज्यामुळे रोपांना नवीन शेंडे व नवीन फुटवे निघतात. उन्हाळ्यात पानांच्या वाट्या होणे (Leaf Curling due to heat stress) ही मोठी समस्या असते. Biospark मुळे झाडाची पाणी टिकवून ठेवण्याची क्षमता वाढते, रोपांवर ताण येऊन रोपांच्या पानांच्या वाट्या होणे यांसारख्या अडचणी येत नाहीत.

  • कलिंगड,खरबूज,डांगर

    ▸यामधील Ridomil Gold या बुरशीनाशक वापरामुळे कलिंगड / खरबूज पिकात रोप वाढीच्या अवस्थेत येणाऱ्या अल्टरनेरिया पानांवरील ठिपके,सर्कोस्पोरा पानांवरील ठिपके,सेप्टोरिया पानांवरील ठिपके,पान करपा व ठिपके यांसारख्या बुरशीजन्य रोगांवर प्रभावी प्रतिबंधात्मक व उपचारात्मक नियंत्रण मिळते.
    ▸यामधील Marshal या कीटकनाशक वापरामुळे कलिंगड / खरबूज पिकात रोप वाढीच्या अवस्थेत येणाऱ्या मावा, थ्रिप्स, पांढरी माशी तसेच पाने कुरतडणाऱ्या अळी व फळमाशी यांसारख्या किडींवर प्रभावी नियंत्रण मिळते.
    ▸यामधील Biospark या seaweed उत्पादनाचा वापर केल्यामुळे रोपांवर आलेला जैविक व अजैविक ताण कमी होतो,रोपांच्या अंतर्गत सर्व प्रक्रिया सुरळीत चालतात व रोपांची वाढ व विकास होतो.यामध्ये मॅग्नेशियम आणि लोह व विविध सूक्ष्म अन्नद्रव्ये असतात ,यामधील मॅग्नेशियम आणि लोहामुळे पानांचा आकार (रुंदी आणि जाडी) वाढतो.ज्यामुळे हरितद्रव्य (Chlorophyll) वाढतात व पाने रुंद,पसरट,जाड हिरवीगार होतात.यामध्ये नैसर्गिक 'ऑक्सिन' (Auxins) आणि 'सायटोकिनिन' (Cytokinins) ही वाढवर्धक संप्रेरके असतात.ज्यामुळे रोपांना नवीन शेंडे व नवीन फुटवे निघतात. उन्हाळ्यात पानांच्या वाट्या होणे (Leaf Curling due to heat stress) ही मोठी समस्या असते. Biospark मुळे झाडाची पाणी टिकवून ठेवण्याची क्षमता वाढते, रोपांवर ताण येऊन रोपांच्या पानांच्या वाट्या होणे यांसारख्या अडचणी येत नाहीत.

  • भात

    Not Applicable

  • गहू

    ▸यामधील Ridomil Gold या बुरशीनाशक वापरामुळे गहू पिकात रोप वाढीच्या अवस्थेत येणाऱ्या लीफ ब्लाइट, ब्राऊन रस्ट, यलो रस्ट, पानांवरील करपा व ठिपके यांसारख्या बुरशीजन्य रोगांवर प्रभावी प्रतिबंधात्मक व उपचारात्मक नियंत्रण मिळते.
    ▸यामधील Marshal या कीटकनाशक वापरामुळे गहू पिकात रोप वाढीच्या अवस्थेत येणाऱ्या मावा, थ्रिप्स तसेच पाने कुरतडणाऱ्या अळी यांसारख्या रसशोषक व अळी गटातील किडींवर प्रभावी नियंत्रण मिळते.
    ▸यामधील Biospark या seaweed उत्पादनाचा वापर केल्यामुळे रोपांवर आलेला जैविक व अजैविक ताण कमी होतो,रोपांच्या अंतर्गत सर्व प्रक्रिया सुरळीत चालतात व रोपांची वाढ व विकास होतो.यामध्ये मॅग्नेशियम आणि लोह व विविध सूक्ष्म अन्नद्रव्ये असतात ,यामधील मॅग्नेशियम आणि लोहामुळे पानांचा आकार (रुंदी आणि जाडी) वाढतो.ज्यामुळे हरितद्रव्य (Chlorophyll) वाढतात व पाने रुंद,पसरट,जाड हिरवीगार होतात.यामध्ये नैसर्गिक 'ऑक्सिन' (Auxins) आणि 'सायटोकिनिन' (Cytokinins) ही वाढवर्धक संप्रेरके असतात.ज्यामुळे रोपांना नवीन शेंडे व नवीन फुटवे निघतात. उन्हाळ्यात पानांच्या वाट्या होणे (Leaf Curling due to heat stress) ही मोठी समस्या असते. Biospark मुळे झाडाची पाणी टिकवून ठेवण्याची क्षमता वाढते, रोपांवर ताण येऊन रोपांच्या पानांच्या वाट्या होणे यांसारख्या अडचणी येत नाहीत.

  • मका

    ▸यामधील Ridomil Gold या बुरशीनाशक वापरामुळे मका पिकात रोप वाढीच्या अवस्थेत येणाऱ्या टुरसिकम लीफ ब्लाइट, मेयडिस लीफ ब्लाइट, रस्ट तसेच पानांवरील करपा व ठिपके यांसारख्या बुरशीजन्य रोगांवर प्रभावी प्रतिबंधात्मक व उपचारात्मक नियंत्रण मिळते.
    ▸यामधील Marshal या कीटकनाशक वापरामुळे मका पिकात रोप वाढीच्या अवस्थेत येणाऱ्या मावा, थ्रिप्स तसेच खोड पोखरणारी अळी व पाने कुरतडणाऱ्या अळी यांसारख्या किडींवर प्रभावी नियंत्रण मिळते.
    यामधील Biospark या seaweed उत्पादनाचा वापर केल्यामुळे रोपांवर आलेला जैविक व अजैविक ताण कमी होतो,रोपांच्या अंतर्गत सर्व प्रक्रिया सुरळीत चालतात व रोपांची वाढ व विकास होतो.
    यामध्ये मॅग्नेशियम आणि लोह व विविध सूक्ष्म अन्नद्रव्ये असतात ,यामधील मॅग्नेशियम आणि लोहामुळे पानांचा आकार (रुंदी आणि जाडी) वाढतो.ज्यामुळे हरितद्रव्य (Chlorophyll) वाढतात व पाने रुंद,पसरट,जाड हिरवीगार होतात.
    यामध्ये नैसर्गिक 'ऑक्सिन' (Auxins) आणि 'सायटोकिनिन' (Cytokinins) ही वाढवर्धक संप्रेरके असतात.ज्यामुळे रोपांना नवीन शेंडे व नवीन फुटवे निघतात.
    उन्हाळ्यात पानांच्या वाट्या होणे (Leaf Curling due to heat stress) ही मोठी समस्या असते. Biospark मुळे झाडाची पाणी टिकवून ठेवण्याची क्षमता वाढते, रोपांवर ताण येऊन रोपांच्या पानांच्या वाट्या होणे यांसारख्या अडचणी येत नाहीत.

  • फ्रेंच बिन्स

    ▸यामधील Ridomil Gold या बुरशीनाशक वापरामुळे फ्रेंच बिन्स पिकात रोप वाढीच्या अवस्थेत येणाऱ्या अँथ्रॅक्नोज, सर्कोस्पोरा लीफ स्पॉट, रस्ट/तांबेरा यांसारख्या बुरशीजन्य रोगांवर प्रभावी प्रतिबंधात्मक व उपचारात्मक नियंत्रण मिळते.
    ▸यामधील Marshal या कीटकनाशक वापरामुळे फ्रेंच बिन्स पिकात रोप वाढीच्या अवस्थेत येणाऱ्या मावा, थ्रिप्स, पांढरी माशी तसेच पाने कुरतडणाऱ्या अळी यांसारख्या रसशोषक व अळी गटातील किडींवर प्रभावी नियंत्रण मिळते.
    ▸यामधील Biospark या seaweed उत्पादनाचा वापर केल्यामुळे रोपांवर आलेला जैविक व अजैविक ताण कमी होतो,रोपांच्या अंतर्गत सर्व प्रक्रिया सुरळीत चालतात व रोपांची वाढ व विकास होतो.यामध्ये मॅग्नेशियम आणि लोह व विविध सूक्ष्म अन्नद्रव्ये असतात ,यामधील मॅग्नेशियम आणि लोहामुळे पानांचा आकार (रुंदी आणि जाडी) वाढतो.ज्यामुळे हरितद्रव्य (Chlorophyll) वाढतात व पाने रुंद,पसरट,जाड हिरवीगार होतात.यामध्ये नैसर्गिक 'ऑक्सिन' (Auxins) आणि 'सायटोकिनिन' (Cytokinins) ही वाढवर्धक संप्रेरके असतात.ज्यामुळे रोपांना नवीन शेंडे व नवीन फुटवे निघतात. उन्हाळ्यात पानांच्या वाट्या होणे (Leaf Curling due to heat stress) ही मोठी समस्या असते. Biospark मुळे झाडाची पाणी टिकवून ठेवण्याची क्षमता वाढते, रोपांवर ताण येऊन रोपांच्या पानांच्या वाट्या होणे यांसारख्या अडचणी येत नाहीत.

  • 1. Syngenta RidomilGold

  • 2. FMC Marshal

  • 3. Pasura Biospark

फवारणी करताना घ्यायची काळजी व फवारणी सूचना
1. फवारणीची वेळ: सकाळी लवकर किंवा सायंकाळी उशिरा करावी. भर उन्हात फवारणी टाळावी, कारण रोपांवर 'स्कॉर्पिंग' (Scorching) होऊ शकते.
2. वाऱ्याची दिशा: फवारणी वाऱ्याच्या दिशेने करावी. वाऱ्याच्या विरुद्ध फवारणी केल्यास औषध अंगावर उडू शकते.
3. पाण्याचा वापर: नेहमी स्वच्छ पाणी वापरावे. गढूळ पाण्यातील मातीचे कण औषधाची तीव्रता कमी करतात.
4. पंपाची स्वच्छता: तणनाशकाच्या फवारणीनंतर पंप साबण, निर्मा किंवा शाम्पूने स्वच्छ धुवावा.
5. उपकरणांची गुणवत्ता: चांगल्या प्रेशरचा पंप आणि योग्य नोझल (Nozzle) वापरावे, जेणेकरून फवारणी एकसारखी होईल.
6. शेतात ओलावा: फवारणी करण्यापूर्वी शेतात ओलावा असावा, जेणेकरून रोपांच्या अंतर्गत प्रक्रिया सुरक्षित चालतात.
7. वाऱ्याचा वेग: जास्त वारा असल्यास फवारणी थांबवावी. वाऱ्यामुळे औषध शरीरावर येईल आणि पिकावर नीट पसरणार नाही.
8. पावसाचा अंदाज: पाऊस येण्याची शक्यता असल्यास फवारणी करू नका. पावसाळी वातावरणात औषधात नेहमी 'स्टिकर' वापरावे.
9. फवारणीची पद्धत: फवारणी अशी करावी जेणेकरून सर्व रोपांवर द्रावण एकसारखे पसरले जाईल.
10. द्रावण तयार करणे: द्रावण तयार करताना दिलेल्या क्रमातच औषधे मिसळावीत, ज्यामुळे द्रावण फुटणार नाही.
11. पाण्याचा pH स्तर: पाण्याचा pH 5.5 ते 6.5 असावा. pH 7 पेक्षा जास्त असल्यास औषध फुटण्याची शक्यता असते.
12. pH संतुलन: पाण्याचा pH संतुलित ठेवण्यासाठी योग्य उत्पादने (pH Balancer) वापरावीत.
13. औषधाचे प्रमाण: औषधे दिलेल्या प्रमाणातच वापरावीत. कमी-जास्त प्रमाणामुळे अपेक्षित निकाल मिळणार नाहीत.
14. द्रावण मिसळण्याची पद्धत: एक औषध टाकल्यानंतर ते चांगले ढवळून घ्यावे आणि मगच दुसरे औषध मिसळावे.
15. पंपातील द्रावण: पंपात द्रावण घेण्यापूर्वी बादलीत चांगले ढवळून घ्यावे, जेणेकरून तळाला गाळ राहणार नाही.
16. सुरक्षितता: फवारणी करताना मास्क, गॉगल आणि मोजे वापरावेत. संपूर्ण शरीर झाकलेले कपडे असावेत.