Folio Gold + Marshal + MC Extra Spray Kit

Farmspot Shop
Folio Gold + Marshal + MC Extra Spray Kit
Out of stock
Couldn't load pickup availability
किट माहिती
Kit Details
घटक माहिती
Composition Details
Chlorothalonil33.1%SC
या किटचे फायदे जाणून घ्या 👇
Share
उत्पादन माहिती
-
रासायनिक घटक
▸ या किटमध्ये तीन वेगवेगळ्या कार्यपद्धतीची उत्पादने समाविष्ट आहेत:
▸ Folio Gold: यामध्ये मेटलॅक्झील-एम ३.३% + क्लोरोथॅलोनिल ३३.१% एससी (Metalaxyl-M 3.3% + Chlorothalonil 33.1% SC) हे आंतरप्रवाही व संपर्कजन्य बुरशीनाशक घटक असतात.
▸ Marshal: यामध्ये कार्बोसल्फान २५% ईसी (Carbosulfan 25% EC) हा कीटकनाशक घटक असतो.
▸ MC Extra : हे समुद्री शेवाळाचा अर्क (Ascophyllum nodosum) आधारित नैसर्गिक पोषक घटक असलेले उत्पादन आहे. -
रासायनिक गट
▸ मेटलॅक्झील-एम + क्लोरोथॅलोनिल – फिनाइलामाइड (Phenylamide / Acylalanine) + क्लोरोनाइट्रिल (Chloronitrile) गट.
▸ कार्बोसल्फान – कार्बामेट (Carbamate) गट.
-
उत्पादन प्रकार
▸ Folio Gold हे आंतरप्रवाही + संपर्कजन्य (Systemic + Contact) बुरशीनाशक आहे. हे विशेषतः 'एससी' (SC) स्वरूपात असल्यामुळे पानांवर चांगले पसरते.
▸ Marshal हे आंतरप्रवाही, स्पर्शजन्य व पोटातून कार्य करणारे (Systemic + Contact + Stomach poison) कीटकनाशक आहे. -
कार्यपद्धती
▸ Folio Gold (Metalaxyl-M 3.3% + Chlorothalonil 33.1% SC) :
फवारणीद्वारे वापरल्यानंतर Metalaxyl-M हा घटक पानांद्वारे शोषला जाऊन प्रणालीगत (Systemic) पद्धतीने संपूर्ण झाडामध्ये पसरतो. तो बुरशीच्या पेशींमध्ये RNA संश्लेषणावर परिणाम करून बुरशीची वाढ थांबवतो.
Chlorothalonil हा संपर्कजन्य (Contact) बुरशीनाशक असून पानांच्या पृष्ठभागावर संरक्षणात्मक थर तयार करतो व बुरशीच्या एंझाइम क्रिया बाधित करतो. त्यामुळे बुरशीची बीजाणू उगवण व प्रसार रोखला जातो.
▸ Marshal (Carbosulfan 25% EC) :
फवारणीनंतर हे कीटकनाशक स्पर्श व तोंडाद्वारे कीटकांच्या शरीरात प्रवेश करते तसेच आंशिक प्रणालीगत (Systemic) क्रिया दर्शवते. Carbosulfan शरीरात जाऊन Carbofuran मध्ये रूपांतरित होते व कीटकांच्या मज्जासंस्थेतील Acetylcholinesterase एंझाइमवर परिणाम करते. त्यामुळे मज्जासंस्थेतील संदेशवहन थांबते, कीटकाला लकवा येतो व शेवटी त्याचा मृत्यू होतो.
▸ MC Extra (Ascophyllum nodosum Extract) :
हे समुद्री शेवाळावर आधारित जैव-उत्तेजक (Bio-stimulant) उत्पादन आहे. फवारणीनंतर पानांद्वारे शोषले जाऊन वनस्पतीमध्ये नैसर्गिक वाढ संप्रेरकांसारखी (Auxins, Cytokinins) क्रिया करते. त्यामुळे मुळांची वाढ सुधारते, फुलधारणा व फळधारणा वाढते तसेच ताणतणाव (Stress) सहन करण्याची क्षमता वाढते. पिकाची एकूण वाढ, दर्जा व उत्पादनक्षमता सुधारते. -
वापरण्याची पद्धत
▸ फवारणीद्वारे एकत्रित वापरावे.
-
वापरण्याचे प्रमाण
वापरण्याचे प्रमाण (प्रती लीटर पाणी):
▸ Folio Gold: 2 मिली
▸ Marshal: 2 मिली
▸ MC Extra : 2 मिली
एका पंपासाठी प्रमाण (15 लीटरचा पंप):
▸ Folio Gold: 30 मिली
▸ Marshal: 30 मिली
▸ MC Extra : 30 मिली
एका एकरासाठी प्रमाण (200 लीटर पाण्यासाठी):
▸ Folio Gold: 400 मिली
▸ Marshal: 400 मिली
▸ MC Extra : 400 मिली
या किटचे पिकास होणारे फायदे
"या उत्पादनांचा एकत्रित वापर केल्यास पिकाला होणारे फायदे खालीलप्रमाणे आहेत."
-
कांदा
▸यामधील Foliogold या बुरशीनाशक वापरामुळे कांदा पिकात रोप वाढीच्या अवस्थेत येणाऱ्या पातींवरील ठिपके, जांभळा करपा (Purple Blotch), स्टेमफिलियम ब्लाईट, पिथीयम/फ्यूजारीयम रोप मर, पीळ रोग व यांसारख्या बुरशीजन्य रोगांवर प्रभावी प्रतिबंधात्मक व उपचारात्मक नियंत्रण मिळते. त्यामुळे पाने हिरवी, निरोगी राहतात व प्रकाशसंश्लेषण सुरळीत चालते.
▸यामधील Marshal या कीटकनाशक वापरामुळे कांदा पिकात रोप वाढीच्या अवस्थेत येणाऱ्या थ्रिप्स, मावा, पांढरी माशी, तुडतुडे यांसारख्या रसशोषक किडींवर व अळी गटातील किडींवर प्रभावी नियंत्रण मिळते.
▸यामधील MC Extra या seaweed उत्पादनाचा वापर केल्यामुळे रोपांवर आलेला जैविक व अजैविक ताण कमी होतो, रोपांच्या अंतर्गत सर्व प्रक्रिया सुरळीत चालतात व रोपांची वाढ व विकास होतो. यामध्ये मॅग्नेशियम आणि लोह व विविध सूक्ष्म अन्नद्रव्ये असतात, यामधील मॅग्नेशियम आणि लोहामुळे पानांचा आकार (रुंदी आणि जाडी) वाढतो. ज्यामुळे हरितद्रव्य (Chlorophyll) वाढतात व पाने रुंद, पसरट, जाड हिरवीगार होतात. यामध्ये नैसर्गिक 'ऑक्सिन' (Auxins) आणि 'सायटोकिनिन' (Cytokinins) ही वाढवर्धक संप्रेरके असतात. ज्यामुळे रोपांना नवीन शेंडे व नवीन फुटवे निघतात.
उन्हाळ्यात पानांच्या वाट्या होणे (Leaf Curling due to heat stress) ही मोठी समस्या असते. MC Extra मुळे झाडाची पाणी टिकवून ठेवण्याची क्षमता वाढते, रोपांवर ताण येऊन रोपांच्या पानांच्या वाट्या होणे यांसारख्या अडचणी येत नाहीत. -
कोबी,फुलकोबी,ब्रोकोली,रेड कॅबेज
▸यामधील Foliogold या बुरशीनाशक वापरामुळे कोबी / फुलकोबी पिकात रोप वाढीच्या अवस्थेत येणाऱ्या अल्टरनेरिया पान करपा/ठिपके, ब्लॅक रॉटच्या सुरुवातीच्या लक्षणांवर तसेच स्टेमफिलियम करपा, सर्कोस्पोरा ठिपके यांसारख्या बुरशीजन्य रोगांवर प्रभावी प्रतिबंधात्मक व उपचारात्मक नियंत्रण मिळते.
▸यामधील Marshal या कीटकनाशक वापरामुळे कोबी / फुलकोबी पिकात रोप वाढीच्या अवस्थेत येणाऱ्या मावा, थ्रिप्स, पांढरी माशी, तुडतुडे यांसारख्या रसशोषक किडींवर व अळी गटातील किडींवर प्रभावी नियंत्रण मिळते.
▸यामधील MC Extra या seaweed उत्पादनाचा वापर केल्यामुळे रोपांवर आलेला जैविक व अजैविक ताण कमी होतो, रोपांच्या अंतर्गत सर्व प्रक्रिया सुरळीत चालतात व रोपांची वाढ व विकास होतो. यामध्ये मॅग्नेशियम आणि लोह व विविध सूक्ष्म अन्नद्रव्ये असतात, ज्यामुळे पाने रुंद, पसरट, जाड हिरवीगार होतात. यामध्ये नैसर्गिक वाढवर्धक संप्रेरके असतात, ज्यामुळे रोपांना नवीन शेंडे व नवीन फुटवे निघतात. उन्हाळ्यात पानांच्या वाट्या होणे यांसारख्या अडचणी येत नाहीत. -
बटाटा
▸यामधील Foliogold या बुरशीनाशक वापरामुळे बटाटा पिकात रोप वाढीच्या अवस्थेत येणाऱ्या लवकर येणारा करपा (Early Blight), अल्टरनेरिया ठिपके, स्टेमफिलियम करपा, इतर बुरशीजन्य रोगांवर प्रभावी प्रतिबंधात्मक व उपचारात्मक नियंत्रण मिळते.
▸यामधील Marshal या कीटकनाशक वापरामुळे बटाटा पिकात रोप वाढीच्या अवस्थेत येणाऱ्या मावा, पांढरी माशी, थ्रिप्स, तुडतुडे यांसारख्या रसशोषक किडींवर व अळी गटातील किडींवर प्रभावी नियंत्रण मिळते.
▸यामधील MC Extra या seaweed उत्पादनाचा वापर केल्यामुळे रोपांवर आलेला जैविक व अजैविक ताण कमी होतो, रोपांच्या अंतर्गत सर्व प्रक्रिया सुरळीत चालतात व रोपांची वाढ व विकास होतो. मॅग्नेशियम आणि लोहामुळे हरितद्रव्य वाढून पाने हिरवीगार होतात. उन्हाळ्यातील उष्णतेचा ताण सहन करण्याची क्षमता वाढते. -
काकडी,कारले,दोडका,दुधी भोपळा,घोसवळे
▸यामधील Foliogold या बुरशीनाशक वापरामुळे वेलवर्गीय पिकात रोप वाढीच्या अवस्थेत येणाऱ्या अल्टर्नेरिया पानांवरील ठिपके, अँथ्रॅक्नोज, सर्कॉस्पोरा ठिपके, पानांवरील करपा व ठिपके यांसारख्या बुरशीजन्य रोगांवर प्रभावी प्रतिबंधात्मक व उपचारात्मक नियंत्रण मिळते.
▸यामधील Marshal या कीटकनाशक वापरामुळे वेलवर्गीय पिकात रोप वाढीच्या अवस्थेत येणाऱ्या मावा, थ्रिप्स, पांढरी माशी, तुडतुडे यांसारख्या रसशोषक किडींवर व अळी गटातील किडींवर प्रभावी नियंत्रण मिळते.
▸यामधील MC Extra या seaweed उत्पादनाचा वापर केल्यामुळे रोपांवर आलेला जैविक व अजैविक ताण कमी होतो. मॅग्नेशियम आणि लोहामुळे पानांचा आकार वाढतो. नैसर्गिक संप्रेरकांमुळे नवीन शेंडे व नवीन फुटवे निघतात. उन्हाळ्यात झाडाची पाणी टिकवून ठेवण्याची क्षमता वाढते. -
आले,हळद
▸यामधील Foliogold या बुरशीनाशक वापरामुळे आले व हळद पिकात रोप वाढीच्या अवस्थेत येणाऱ्या पान करपा (Leaf Spot), ब्लास्ट, यांसारख्या बुरशीजन्य रोगांवर प्रभावी प्रतिबंधात्मक व उपचारात्मक नियंत्रण मिळते.
▸यामधील Marshal या कीटकनाशक वापरामुळे आले व हळद पिकात रोप वाढीच्या अवस्थेत येणाऱ्या थ्रिप्स,पांढरी माशी,तुडतुडे यांसारख्या रसशोषक किडींवर व अळी गटातील किडींवर प्रभावी नियंत्रण मिळते.
▸यामधील MC Extra या seaweed उत्पादनाचा वापर केल्यामुळे रोपांवर आलेला जैविक व अजैविक ताण कमी होतो,रोपांच्या अंतर्गत सर्व प्रक्रिया सुरळीत चालतात व रोपांची वाढ व विकास होतो.यामध्ये मॅग्नेशियम आणि लोह व विविध सूक्ष्म अन्नद्रव्ये असतात ,यामधील मॅग्नेशियम आणि लोहामुळे पानांचा आकार (रुंदी आणि जाडी) वाढतो.ज्यामुळे हरितद्रव्य (Chlorophyll) वाढतात व पाने रुंद,पसरट,जाड हिरवीगार होतात.यामध्ये नैसर्गिक 'ऑक्सिन' (Auxins) आणि 'सायटोकिनिन' (Cytokinins) ही वाढवर्धक संप्रेरके असतात.ज्यामुळे रोपांना नवीन शेंडे व नवीन फुटवे निघतात. उन्हाळ्यात पानांच्या वाट्या होणे (Leaf Curling due to heat stress) ही मोठी समस्या असते. MC Extra मुळे झाडाची पाणी टिकवून ठेवण्याची क्षमता वाढते, रोपांवर ताण येऊन रोपांच्या पानांच्या वाट्या होणे यांसारख्या अडचणी येत नाहीत. -
टोमॅटो
▸यामधील Foliogold या बुरशीनाशक वापरामुळे टोमॅटो पिकात रोप वाढीच्या अवस्थेत येणाऱ्या लवकर येणारा करपा,सेप्टोरिया काळे ठिपके,स्टेमफिलियम राखाडी ठिपके,गेरवा यांसारख्या बुरशीजन्य रोगांवर प्रभावी प्रतिबंधात्मक व उपचारात्मक नियंत्रण मिळते.
▸यामधील Marshal या कीटकनाशक वापरामुळे टोमॅटो पिकात रोप वाढीच्या अवस्थेत येणाऱ्या मावा,पांढरी माशी,तुडतुडे यांसारख्या रसशोषक किडींवर व अळी गटातील किडींवर प्रभावी नियंत्रण मिळते.
▸यामधील MC Extra या seaweed उत्पादनाचा वापर केल्यामुळे रोपांवर आलेला जैविक व अजैविक ताण कमी होतो,रोपांच्या अंतर्गत सर्व प्रक्रिया सुरळीत चालतात व रोपांची वाढ व विकास होतो.यामध्ये मॅग्नेशियम आणि लोह व विविध सूक्ष्म अन्नद्रव्ये असतात ,यामधील मॅग्नेशियम आणि लोहामुळे पानांचा आकार (रुंदी आणि जाडी) वाढतो.ज्यामुळे हरितद्रव्य (Chlorophyll) वाढतात व पाने रुंद,पसरट,जाड हिरवीगार होतात.यामध्ये नैसर्गिक 'ऑक्सिन' (Auxins) आणि 'सायटोकिनिन' (Cytokinins) ही वाढवर्धक संप्रेरके असतात.ज्यामुळे रोपांना नवीन शेंडे व नवीन फुटवे निघतात. उन्हाळ्यात पानांच्या वाट्या होणे (Leaf Curling due to heat stress) ही मोठी समस्या असते. MC Extra मुळे झाडाची पाणी टिकवून ठेवण्याची क्षमता वाढते, रोपांवर ताण येऊन रोपांच्या पानांच्या वाट्या होणे यांसारख्या अडचणी येत नाहीत. -
मिरची,ढोबळी मिरची
▸यामधील Foliogold या बुरशीनाशक वापरामुळे मिरची पिकात रोप वाढीच्या अवस्थेत येणाऱ्या अँथ्रॅक्नोज, पान करपा, सेर्कोस्पोरा लीफ स्पॉट यांसारख्या बुरशीजन्य रोगांवर प्रभावी प्रतिबंधात्मक व उपचारात्मक नियंत्रण मिळते.
▸यामधील Marshal या कीटकनाशक वापरामुळे मिरची पिकात रोप वाढीच्या अवस्थेत येणाऱ्या थ्रिप्स, मावा, पांढरी माशी,तुडतुडे यांसारख्या रसशोषक किडींवर व अळी गटातील किडींवर प्रभावी नियंत्रण मिळते.
▸यामधील MC Extra या seaweed उत्पादनाचा वापर केल्यामुळे रोपांवर आलेला जैविक व अजैविक ताण कमी होतो,रोपांच्या अंतर्गत सर्व प्रक्रिया सुरळीत चालतात व रोपांची वाढ व विकास होतो.यामध्ये मॅग्नेशियम आणि लोह व विविध सूक्ष्म अन्नद्रव्ये असतात ,यामधील मॅग्नेशियम आणि लोहामुळे पानांचा आकार (रुंदी आणि जाडी) वाढतो.ज्यामुळे हरितद्रव्य (Chlorophyll) वाढतात व पाने रुंद,पसरट,जाड हिरवीगार होतात.यामध्ये नैसर्गिक 'ऑक्सिन' (Auxins) आणि 'सायटोकिनिन' (Cytokinins) ही वाढवर्धक संप्रेरके असतात.ज्यामुळे रोपांना नवीन शेंडे व नवीन फुटवे निघतात. उन्हाळ्यात पानांच्या वाट्या होणे (Leaf Curling due to heat stress) ही मोठी समस्या असते. MC Extra मुळे झाडाची पाणी टिकवून ठेवण्याची क्षमता वाढते, रोपांवर ताण येऊन रोपांच्या पानांच्या वाट्या होणे यांसारख्या अडचणी येत नाहीत. -
वांगे
▸यामधील Foliogold या बुरशीनाशक वापरामुळे वांगे पिकात रोप वाढीच्या अवस्थेत येणाऱ्या फोमॉप्सिस ब्लाइट, अल्टरनेरिया पान करपा, सर्कोस्पोरा लीफ स्पॉट तसेच डॅम्पिंग ऑफ यांसारख्या बुरशीजन्य रोगांवर प्रभावी प्रतिबंधात्मक व उपचारात्मक नियंत्रण मिळते.
▸यामधील Marshal या कीटकनाशक वापरामुळे वांगे पिकात रोप वाढीच्या अवस्थेत येणाऱ्या मावा, थ्रिप्स, पांढरी माशी यांसारख्या रसशोषक किडींवर व अळी गटातील किडींवर प्रभावी नियंत्रण मिळते.
▸यामधील MC Extra या seaweed उत्पादनाचा वापर केल्यामुळे रोपांवर आलेला जैविक व अजैविक ताण कमी होतो,रोपांच्या अंतर्गत सर्व प्रक्रिया सुरळीत चालतात व रोपांची वाढ व विकास होतो.यामध्ये मॅग्नेशियम आणि लोह व विविध सूक्ष्म अन्नद्रव्ये असतात ,यामधील मॅग्नेशियम आणि लोहामुळे पानांचा आकार (रुंदी आणि जाडी) वाढतो.ज्यामुळे हरितद्रव्य (Chlorophyll) वाढतात व पाने रुंद,पसरट,जाड हिरवीगार होतात.यामध्ये नैसर्गिक 'ऑक्सिन' (Auxins) आणि 'सायटोकिनिन' (Cytokinins) ही वाढवर्धक संप्रेरके असतात.ज्यामुळे रोपांना नवीन शेंडे व नवीन फुटवे निघतात. उन्हाळ्यात पानांच्या वाट्या होणे (Leaf Curling due to heat stress) ही मोठी समस्या असते. MC Extra मुळे झाडाची पाणी टिकवून ठेवण्याची क्षमता वाढते, रोपांवर ताण येऊन रोपांच्या पानांच्या वाट्या होणे यांसारख्या अडचणी येत नाहीत. -
भेंडी
▸यामधील Foliogold या बुरशीनाशक वापरामुळे भेंडी या पिकात रोप वाढीच्या अवस्थेत येणाऱ्या अल्टरनेरिया पान करपा/लवकर येणारा करपा, सर्कोस्पोरा लीफ स्पॉट, अँथ्रॅक्नोज यांसारख्या बुरशीजन्य रोगांवर प्रभावी प्रतिबंधात्मक व उपचारात्मक नियंत्रण मिळते.
▸यामधील Marshal या कीटकनाशक वापरामुळे भेंडी या पिकात रोप वाढीच्या अवस्थेत येणाऱ्या मावा, थ्रिप्स, पांढरी माशी,तुडतुडे यांसारख्या रसशोषक किडींवर व अळी गटातील किडींवर प्रभावी नियंत्रण मिळते.
▸यामधील MC Extra या seaweed उत्पादनाचा वापर केल्यामुळे रोपांवर आलेला जैविक व अजैविक ताण कमी होतो,रोपांच्या अंतर्गत सर्व प्रक्रिया सुरळीत चालतात व रोपांची वाढ व विकास होतो.यामध्ये मॅग्नेशियम आणि लोह व विविध सूक्ष्म अन्नद्रव्ये असतात ,यामधील मॅग्नेशियम आणि लोहामुळे पानांचा आकार (रुंदी आणि जाडी) वाढतो.ज्यामुळे हरितद्रव्य (Chlorophyll) वाढतात व पाने रुंद,पसरट,जाड हिरवीगार होतात.यामध्ये नैसर्गिक 'ऑक्सिन' (Auxins) आणि 'सायटोकिनिन' (Cytokinins) ही वाढवर्धक संप्रेरके असतात.ज्यामुळे रोपांना नवीन शेंडे व नवीन फुटवे निघतात. उन्हाळ्यात पानांच्या वाट्या होणे (Leaf Curling due to heat stress) ही मोठी समस्या असते. MC Extra मुळे झाडाची पाणी टिकवून ठेवण्याची क्षमता वाढते, रोपांवर ताण येऊन रोपांच्या पानांच्या वाट्या होणे यांसारख्या अडचणी येत नाहीत. -
गवार
▸यामधील Foliogold या बुरशीनाशक वापरामुळे गवार या पिकात रोप वाढीच्या अवस्थेत येणाऱ्या अल्टरनेरिया पान करपा/लवकर येणारा करपा, सर्कोस्पोरा लीफ स्पॉट, अँथ्रॅक्नोज यांसारख्या बुरशीजन्य रोगांवर प्रभावी प्रतिबंधात्मक व उपचारात्मक नियंत्रण मिळते.
▸यामधील Marshal या कीटकनाशक वापरामुळे गवार या पिकात रोप वाढीच्या अवस्थेत येणाऱ्या मावा, थ्रिप्स, पांढरी माशी,तुडतुडे यांसारख्या रसशोषक किडींवर व अळी गटातील किडींवर प्रभावी नियंत्रण मिळते.
▸यामधील MC Extra या seaweed उत्पादनाचा वापर केल्यामुळे रोपांवर आलेला जैविक व अजैविक ताण कमी होतो,रोपांच्या अंतर्गत सर्व प्रक्रिया सुरळीत चालतात व रोपांची वाढ व विकास होतो.यामध्ये मॅग्नेशियम आणि लोह व विविध सूक्ष्म अन्नद्रव्ये असतात ,यामधील मॅग्नेशियम आणि लोहामुळे पानांचा आकार (रुंदी आणि जाडी) वाढतो.ज्यामुळे हरितद्रव्य (Chlorophyll) वाढतात व पाने रुंद,पसरट,जाड हिरवीगार होतात.यामध्ये नैसर्गिक 'ऑक्सिन' (Auxins) आणि 'सायटोकिनिन' (Cytokinins) ही वाढवर्धक संप्रेरके असतात.ज्यामुळे रोपांना नवीन शेंडे व नवीन फुटवे निघतात. उन्हाळ्यात पानांच्या वाट्या होणे (Leaf Curling due to heat stress) ही मोठी समस्या असते. MC Extra मुळे झाडाची पाणी टिकवून ठेवण्याची क्षमता वाढते, रोपांवर ताण येऊन रोपांच्या पानांच्या वाट्या होणे यांसारख्या अडचणी येत नाहीत. -
कापूस
▸यामधील Foliogold या बुरशीनाशक वापरामुळे कापूस पिकात रोप वाढीच्या अवस्थेत येणाऱ्या अल्टरनेरिया पान करपा/लवकर येणारा करपा, रॅम्युलरिया लीफ स्पॉट, अँथ्रॅक्नोज करपा,सेप्टोरिया लिफ स्पॉट यांसारख्या बुरशीजन्य रोगांवर प्रभावी प्रतिबंधात्मक व उपचारात्मक नियंत्रण मिळते.
▸यामधील Marshal या कीटकनाशक वापरामुळे कापूस पिकात रोप वाढीच्या अवस्थेत येणाऱ्या मावा, थ्रिप्स,पांढरी माशी,तुडतुडे यांसारख्या रसशोषक किडींवर व अळी गटातील किडींवर प्रभावी नियंत्रण मिळते.
▸यामधील MC Extra या seaweed उत्पादनाचा वापर केल्यामुळे रोपांवर आलेला जैविक व अजैविक ताण कमी होतो,रोपांच्या अंतर्गत सर्व प्रक्रिया सुरळीत चालतात व रोपांची वाढ व विकास होतो.यामध्ये मॅग्नेशियम आणि लोह व विविध सूक्ष्म अन्नद्रव्ये असतात ,यामधील मॅग्नेशियम आणि लोहामुळे पानांचा आकार (रुंदी आणि जाडी) वाढतो.ज्यामुळे हरितद्रव्य (Chlorophyll) वाढतात व पाने रुंद,पसरट,जाड हिरवीगार होतात.यामध्ये नैसर्गिक 'ऑक्सिन' (Auxins) आणि 'सायटोकिनिन' (Cytokinिन) ही वाढवर्धक संप्रेरके असतात.ज्यामुळे रोपांना नवीन शेंडे व नवीन फुटवे निघतात. उन्हाळ्यात पानांच्या वाट्या होणे (Leaf Curling due to heat stress) ही मोठी समस्या असते. MC Extra मुळे झाडाची पाणी टिकवून ठेवण्याची क्षमता वाढते, रोपांवर ताण येऊन रोपांच्या पानांच्या वाट्या होणे यांसारख्या अडचणी येत नाहीत. -
झेंडू
▸यामधील Foliogold या बुरशीनाशक वापरामुळे झेंडू या पिकात रोप वाढीच्या अवस्थेत येणाऱ्या अल्टरनेरिया पान करपा, लीफ स्पॉट तसेच डॅम्पिंग ऑफ यांसारख्या बुरशीजन्य रोगांवर प्रभावी प्रतिबंधात्मक व उपचारात्मक नियंत्रण मिळते.
▸यामधील Marshal या कीटकनाशक वापरामुळे झेंडू या पिकात रोप वाढीच्या अवस्थेत येणाऱ्या मावा, थ्रिप्स, पांढरी माशी,तुडतुडे यांसारख्या रसशोषक किडींवर व अळी गटातील किडींवर प्रभावी नियंत्रण मिळते.
▸यामधील MC Extra या seaweed उत्पादनाचा वापर केल्यामुळे रोपांवर आलेला जैविक व अजैविक ताण कमी होतो,रोपांच्या अंतर्गत सर्व प्रक्रिया सुरळीत चालतात व रोपांची वाढ व विकास होतो.यामध्ये मॅग्नेशियम आणि लोह व विविध सूक्ष्म अन्नद्रव्ये असतात ,यामधील मॅग्नेशियम आणि लोहामुळे पानांचा आकार (रुंदी आणि जाडी) वाढतो.ज्यामुळे हरितद्रव्य (Chlorophyll) वाढतात व पाने रुंद,पसरट,जाड हिरवीगार होतात.यामध्ये नैसर्गिक 'ऑक्सिन' (Auxins) आणि 'सायटोकिनिन' (Cytokinins) ही वाढवर्धक संप्रेरके असतात.ज्यामुळे रोपांना नवीन शेंडे व नवीन फुटवे निघतात. उन्हाळ्यात पानांच्या वाट्या होणे (Leaf Curling due to heat stress) ही मोठी समस्या असते. MC Extra मुळे झाडाची पाणी टिकवून ठेवण्याची क्षमता वाढते, रोपांवर ताण येऊन रोपांच्या पानांच्या वाट्या होणे यांसारख्या अडचणी येत नाहीत. -
शेवंती
▸यामधील Foliogold या बुरशीनाशक वापरामुळे शेवंती या पिकात रोप वाढीच्या अवस्थेत येणाऱ्या अल्टरनेरिया पान करपा, लीफ स्पॉट तसेच डॅम्पिंग ऑफ यांसारख्या बुरशीजन्य रोगांवर प्रभावी प्रतिबंधात्मक व उपचारात्मक नियंत्रण मिळते.
▸यामधील Marshal या कीटकनाशक वापरामुळे शेवंती या पिकात रोप वाढीच्या अवस्थेत येणाऱ्या मावा, थ्रिप्स, पांढरी माशी,तुडतुडे यांसारख्या रसशोषक किडींवर व अळी गटातील किडींवर प्रभावी नियंत्रण मिळते.
▸यामधील MC Extra या seaweed उत्पादनाचा वापर केल्यामुळे रोपांवर आलेला जैविक व अजैविक ताण कमी होतो,रोपांच्या अंतर्गत सर्व प्रक्रिया सुरळीत चालतात व रोपांची वाढ व विकास होतो.यामध्ये मॅग्नेशियम आणि लोह व विविध सूक्ष्म अन्नद्रव्ये असतात ,यामधील मॅग्नेशियम आणि लोहामुळे पानांचा आकार (रुंदी आणि जाडी) वाढतो.ज्यामुळे हरितद्रव्य (Chlorophyll) वाढतात व पाने रुंद,पसरट,जाड हिरवीगार होतात.यामध्ये नैसर्गिक 'ऑक्सिन' (Auxins) आणि 'सायटोकिनिन' (Cytokinins) ही वाढवर्धक संप्रेरके असतात.ज्यामुळे रोपांना नवीन शेंडे व नवीन फुटवे निघतात. उन्हाळ्यात पानांच्या वाट्या होणे (Leaf Curling due to heat stress) ही मोठी समस्या असते. MC Extraमुळे झाडाची पाणी टिकवून ठेवण्याची क्षमता वाढते, रोपांवर ताण येऊन रोपांच्या पानांच्या वाट्या होणे यांसारख्या अडचणी येत नाहीत. -
सोयाबीन
▸यामधील Foliogold या बुरशीनाशक वापरामुळे सोयाबीन पिकात रोप वाढीच्या अवस्थेत येणाऱ्या सेप्टोरिया ठिपके,अल्टरनारिया ठिपके,तांबेरा, सर्कोस्पोरा लीफ स्पॉट, चारकोल रॉट तसेच डॅम्पिंग ऑफ यांसारख्या बुरशीजन्य रोगांवर प्रभावी प्रतिबंधात्मक व उपचारात्मक नियंत्रण मिळते. त्यामुळे पाने हिरवी, स्वच्छ व निरोगी राहतात व प्रकाशसंश्लेषण सुरळीत चालते.
▸यामधील Marshal या कीटकनाशक वापरामुळे सोयाबीन पिकात रोप वाढीच्या अवस्थेत येणाऱ्या मावा, थ्रिप्स,पांढरी माशी,तुडतुडे यांसारख्या रसशोषक किडींवर व अळी गटातील किडींवर प्रभावी नियंत्रण मिळते.
▸यामधील MC Extra या seaweed उत्पादनाचा वापर केल्यामुळे रोपांवर आलेला जैविक व अजैविक ताण कमी होतो,रोपांच्या अंतर्गत सर्व प्रक्रिया सुरळीत चालतात व रोपांची वाढ व विकास होतो.यामध्ये मॅग्नेशियम आणि लोह व विविध सूक्ष्म अन्नद्रव्ये असतात ,यामधील मॅग्नेशियम आणि लोहामुळे पानांचा आकार (रुंदी आणि जाडी) वाढतो.ज्यामुळे हरितद्रव्य (Chlorophyll) वाढतात व पाने रुंद,पसरट,जाड हिरवीगार होतात.यामध्ये नैसर्गिक 'ऑक्सिन' (Auxins) आणि 'सायटोकिनिन' (Cytokinins) ही वाढवर्धक संप्रेरके असतात.ज्यामुळे रोपांना नवीन शेंडे व नवीन फुटवे निघतात. उन्हाळ्यात पानांच्या वाट्या होणे (Leaf Curling due to heat stress) ही मोठी समस्या असते. MC Extra मुळे झाडाची पाणी टिकवून ठेवण्याची क्षमता वाढते, रोपांवर ताण येऊन रोपांच्या पानांच्या वाट्या होणे यांसारख्या अडचणी येत नाहीत. -
भुईमूग
▸यामधील Foliogold या बुरशीनाशक वापरामुळे भुईमूग पिकात रोप वाढीच्या अवस्थेत येणाऱ्या टिक्का रोग (Early & Late Leaf Spot), रस्ट, अँथ्रॅक्नोज तसेच डॅम्पिंग ऑफ यांसारख्या बुरशीजन्य रोगांवर प्रभावी प्रतिबंधात्मक व उपचारात्मक नियंत्रण मिळते.
▸यामधील Marshal या कीटकनाशक वापरामुळे भुईमूग पिकात रोप वाढीच्या अवस्थेत येणाऱ्या मावा, थ्रिप्स, पांढरी माशी,तुडतुडे यांसारख्या रसशोषक किडींवर व अळी गटातील किडींवर प्रभावी नियंत्रण मिळते.
▸यामधील MC Extra या seaweed उत्पादनाचा वापर केल्यामुळे रोपांवर आलेला जैविक व अजैविक ताण कमी होतो,रोपांच्या अंतर्गत सर्व प्रक्रिया सुरळीत चालतात व रोपांची वाढ व विकास होतो.यामध्ये मॅग्नेशियम आणि लोह व विविध सूक्ष्म अन्नद्रव्ये असतात ,यामधील मॅग्नेशियम आणि लोहामुळे पानांचा आकार (रुंदी आणि जाडी) वाढतो.ज्यामुळे हरितद्रव्य (Chlorophyll) वाढतात व पाने रुंद,पसरट,जाड हिरवीगार होतात.यामध्ये नैसर्गिक 'ऑक्सिन' (Auxins) आणि 'सायटोकिनिन' (Cytokinins) ही वाढवर्धक संप्रेरके असतात.ज्यामुळे रोपांना नवीन शेंडे व नवीन फुटवे निघतात. उन्हाळ्यात पानांच्या वाट्या होणे (Leaf Curling due to heat stress) ही मोठी समस्या असते. MC Extra मुळे झाडाची पाणी टिकवून ठेवण्याची क्षमता वाढते, रोपांवर ताण येऊन रोपांच्या पानांच्या वाट्या होणे यांसारख्या अडचणी येत नाहीत. -
वाल घेवडा
▸यामधील Foliogold या बुरशीनाशक वापरामुळे वाल / घेवडा पिकात रोप वाढीच्या अवस्थेत येणाऱ्या सर्कोस्पोरा लीफ स्पॉट, रस्ट, तसेच डॅम्पिंग ऑफ यांसारख्या बुरशीजन्य रोगांवर प्रभावी प्रतिबंधात्मक व उपचारात्मक नियंत्रण मिळते.
▸यामधील Marshal या कीटकनाशक वापरामुळे वाल / घेवडा पिकात रोप वाढीच्या अवस्थेत येणाऱ्या मावा, थ्रिप्स,पांढरी माशी,तुडतुडे यांसारख्या रसशोषक किडींवर व अळी गटातील किडींवर प्रभावी नियंत्रण मिळते.
▸यामधील MC Extraया seaweed उत्पादनाचा वापर केल्यामुळे रोपांवर आलेला जैविक व अजैविक ताण कमी होतो,रोपांच्या अंतर्गत सर्व प्रक्रिया सुरळीत चालतात व रोपांची वाढ व विकास होतो.यामध्ये मॅग्नेशियम आणि लोह व विविध सूक्ष्म अन्नद्रव्ये असतात ,यामधील मॅग्नेशियम आणि लोहामुळे पानांचा आकार (रुंदी आणि जाडी) वाढतो.ज्यामुळे हरितद्रव्य (Chlorophyll) वाढतात व पाने रुंद,पसरट,जाड हिरवीगार होतात.यामध्ये नैसर्गिक 'ऑक्सिन' (Auxins) आणि 'सायटोकिनिन' (Cytokinins) ही वाढवर्धक संप्रेरके असतात.ज्यामुळे रोपांना नवीन शेंडे व नवीन फुटवे निघतात. उन्हाळ्यात पानांच्या वाट्या होणे (Leaf Curling due to heat stress) ही मोठी समस्या असते. MC Extra मुळे झाडाची पाणी टिकवून ठेवण्याची क्षमता वाढते, रोपांवर ताण येऊन रोपांच्या पानांच्या वाट्या होणे यांसारख्या अडचणी येत नाहीत. -
मटकी,मुग,चवळी,उडीद
▸यामधील Foliogold या बुरशीनाशक वापरामुळे मटकी,मुग,चवळी,उडीद या पिकात रोप वाढीच्या अवस्थेत येणाऱ्या सर्कोस्पोरा लीफ स्पॉट,स्टेमीफिलियम करपा,अल्टरनेरिया ठिपके यांसारख्या बुरशीजन्य रोगांवर प्रभावी प्रतिबंधात्मक व उपचारात्मक नियंत्रण मिळते.
▸यामधील Marshal या कीटकनाशक वापरामुळे मटकी,मुग,चवळी,उडीद या पिकात रोप वाढीच्या अवस्थेत येणाऱ्या मावा, थ्रिप्स तसेच पांढरी माशी,तुडतुडे यांसारख्या रसशोषक किडींवर व अळी गटातील किडींवर प्रभावी नियंत्रण मिळते.
▸यामधील MC Extra या seaweed उत्पादनाचा वापर केल्यामुळे रोपांवर आलेला जैविक व अजैविक ताण कमी होतो,रोपांच्या अंतर्गत सर्व प्रक्रिया सुरळीत चालतात व रोपांची वाढ व विकास होतो.यामध्ये मॅग्नेशियम आणि लोह व विविध सूक्ष्म अन्नद्रव्ये असतात ,यामधील मॅग्नेशियम आणि लोहामुळे पानांचा आकार (रुंदी आणि जाडी) वाढतो.ज्यामुळे हरितद्रव्य (Chlorophyll) वाढतात व पाने रुंद,पसरट,जाड हिरवीगार होतात.यामध्ये नैसर्गिक 'ऑक्सिन' (Auxins) आणि 'सायटोकिनिन' (Cytokinins) ही वाढवर्धक संप्रेरके असतात.ज्यामुळे रोपांना नवीन शेंडे व नवीन फुटवे निघतात. उन्हाळ्यात पानांच्या वाट्या होणे (Leaf Curling due to heat stress) ही मोठी समस्या असते. MC Extra मुळे झाडाची पाणी टिकवून ठेवण्याची क्षमता वाढते, रोपांवर ताण येऊन रोपांच्या पानांच्या वाट्या होणे यांसारख्या अडचणी येत नाहीत. -
हरभरा
▸यामधील Foliogold या बुरशीनाशक वापरामुळे हरभरा पिकात रोप वाढीच्या अवस्थेत येणाऱ्या अँथ्रॅक्नोज, बॉट्रीटिस ग्रे मोल्ड, विल्टची सुरुवातीची लक्षणे, सर्कोस्पोरा लीफ स्पॉट तसेच डॅम्पिंग ऑफ यांसारख्या बुरशीजन्य रोगांवर प्रभावी प्रतिबंधात्मक व उपचारात्मक नियंत्रण मिळते.
▸यामधील Marshal या कीटकनाशक वापरामुळे हरभरा पिकात रोप वाढीच्या अवस्थेत येणाऱ्या मावा, थ्रिप्स तसेच पांढरी माशी,तुडतुडे यांसारख्या रसशोषक किडींवर व अळी गटातील किडींवर प्रभावी नियंत्रण मिळते.
▸यामधील MC Extra या seaweed उत्पादनाचा वापर केल्यामुळे रोपांवर आलेला जैविक व अजैविक ताण कमी होतो,रोपांच्या अंतर्गत सर्व प्रक्रिया सुरळीत चालतात व रोपांची वाढ व विकास होतो.यामध्ये मॅग्नेशियम आणि लोह व विविध सूक्ष्म अन्नद्रव्ये असतात ,यामधील मॅग्नेशियम आणि लोहामुळे पानांचा आकार (रुंदी आणि जाडी) वाढतो.ज्यामुळे हरितद्रव्य (Chlorophyll) वाढतात व पाने रुंद,पसरट,जाड हिरवीगार होतात.यामध्ये नैसर्गिक 'ऑक्सिन' (Auxins) आणि 'सायटोकिनिन' (Cytokinins) ही वाढवर्धक संप्रेरके असतात.ज्यामुळे रोपांना नवीन शेंडे व नवीन फुटवे निघतात. उन्हाळ्यात पानांच्या वाट्या होणे (Leaf Curling due to heat stress) ही मोठी समस्या असते. MC Extra मुळे झाडाची पाणी टिकवून ठेवण्याची क्षमता वाढते, रोपांवर ताण येऊन रोपांच्या पानांच्या वाट्या होणे यांसारख्या अडचणी येत नाहीत. -
वाटाणा
▸यामधील Foliogold या बुरशीनाशक वापरामुळे वाटाणा पिकात रोप वाढीच्या अवस्थेत येणाऱ्या सर्कोस्पोरा लीफ स्पॉट,स्टेमीफिलियम करपा,अल्टरनेरिया ठिपके यांसारख्या बुरशीजन्य रोगांवर प्रभावी प्रतिबंधात्मक व उपचारात्मक नियंत्रण मिळते.
▸यामधील Marshal या कीटकनाशक वापरामुळे वाटाणा पिकात रोप वाढीच्या अवस्थेत येणाऱ्या मावा, थ्रिप्स, पांढरी माशी,तुडतुडे यांसारख्या रसशोषक किडींवर व अळी गटातील किडींवर प्रभावी नियंत्रण मिळते.
▸यामधील MC Extra या seaweed उत्पादनाचा वापर केल्यामुळे रोपांवर आलेला जैविक व अजैविक ताण कमी होतो,रोपांच्या अंतर्गत सर्व प्रक्रिया सुरळीत चालतात व रोपांची वाढ व विकास होतो.यामध्ये मॅग्नेशियम आणि लोह व विविध सूक्ष्म अन्नद्रव्ये असतात ,यामधील मॅग्नेशियम आणि लोहामुळे पानांचा आकार (रुंदी आणि जाडी) वाढतो.ज्यामुळे हरितद्रव्य (Chlorophyll) वाढतात व पाने रुंद,पसरट,जाड हिरवीगार होतात.यामध्ये नैसर्गिक 'ऑक्सिन' (Auxins) आणि 'सायटोकिनिन' (Cytokinins) ही वाढवर्धक संप्रेरके असतात.ज्यामुळे रोपांना नवीन शेंडे व नवीन फुटवे निघतात. उन्हाळ्यात पानांच्या वाट्या होणे (Leaf Curling due to heat stress) ही मोठी समस्या असते. MC Extra मुळे झाडाची पाणी टिकवून ठेवण्याची क्षमता वाढते, रोपांवर ताण येऊन रोपांच्या पानांच्या वाट्या होणे यांसारख्या अडचणी येत नाहीत. -
कलिंगड,खरबूज,डांगर
▸यामधील Foliogold या बुरशीनाशक वापरामुळे कलिंगड/खरबूज पिकात रोप वाढीच्या अवस्थेत येणाऱ्या सर्कोस्पोरा लीफ स्पॉट,स्टेमीफिलियम करपा,अल्टरनेरिया ठिपके यांसारख्या बुरशीजन्य रोगांवर प्रभावी प्रतिबंधात्मक व उपचारात्मक नियंत्रण मिळते.
▸यामधील Marshal या कीटकनाशक वापरामुळे कलिंगड/खरबूज पिकात रोप वाढीच्या अवस्थेत येणाऱ्या मावा, थ्रिप्स, पांढरी माशी,तुडतुडे यांसारख्या रसशोषक किडींवर व अळी गटातील किडींवर प्रभावी नियंत्रण मिळते.
▸यामधील MC Extra या seaweed उत्पादनाचा वापर केल्यामुळे रोपांवर आलेला जैविक व अजैविक ताण कमी होतो,रोपांच्या अंतर्गत सर्व प्रक्रिया सुरळीत चालतात व रोपांची वाढ व विकास होतो.यामध्ये मॅग्नेशियम आणि लोह व विविध सूक्ष्म अन्नद्रव्ये असतात ,यामधील मॅग्नेशियम आणि लोहामुळे पानांचा आकार (रुंदी आणि जाडी) वाढतो.ज्यामुळे हरितद्रव्य (Chlorophyll) वाढतात व पाने रुंद,पसरट,जाड हिरवीगार होतात.यामध्ये नैसर्गिक 'ऑक्सिन' (Auxins) आणि 'सायटोकिनिन' (Cytokinins) ही वाढवर्धक संप्रेरके असतात.ज्यामुळे रोपांना नवीन शेंडे व नवीन फुटवे निघतात. उन्हाळ्यात पानांच्या वाट्या होणे (Leaf Curling due to heat stress) ही मोठी समस्या असते. MC Extra मुळे झाडाची पाणी टिकवून ठेवण्याची क्षमता वाढते, रोपांवर ताण येऊन रोपांच्या पानांच्या वाट्या होणे यांसारख्या अडचणी येत नाहीत. -
भात
▸यामधील Foliogold या बुरशीनाशक वापरामुळे भात पिकात रोप वाढीच्या अवस्थेत येणाऱ्या अल्टरनेरिया पानांवरील ठिपके,सर्कोस्पोरा पानांवरील ठिपके,सेप्टोरिया पानांवरील ठिपके,पान करपा व ठिपके यांसारख्या बुरशीजन्य रोगांवर प्रभावी प्रतिबंधात्मक व उपचारात्मक नियंत्रण मिळते.
▸यामधील Marshal या कीटकनाशक वापरामुळे कलिंगड / खरबूज पिकात रोप वाढीच्या अवस्थेत येणाऱ्या मावा, थ्रिप्स, पांढरी माशी,तुडतुडे यांसारख्या रसशोषक किडींवर व अळी गटातील किडींवर प्रभावी नियंत्रण मिळते.
▸यामधील MC Extra या seaweed उत्पादनाचा वापर केल्यामुळे रोपांवर आलेला जैविक व अजैविक ताण कमी होतो,रोपांच्या अंतर्गत सर्व प्रक्रिया सुरळीत चालतात व रोपांची वाढ व विकास होतो.यामध्ये मॅग्नेशियम आणि लोह व विविध सूक्ष्म अन्नद्रव्ये असतात ,यामधील मॅग्नेशियम आणि लोहामुळे पानांचा आकार (रुंदी आणि जाडी) वाढतो.ज्यामुळे हरितद्रव्य (Chlorophyll) वाढतात व पाने रुंद,पसरट,जाड हिरवीगार होतात.यामध्ये नैसर्गिक 'ऑक्सिन' (Auxins) आणि 'सायटोकिनिन' (Cytokinins) ही वाढवर्धक संप्रेरके असतात.ज्यामुळे रोपांना नवीन शेंडे व नवीन फुटवे निघतात. उन्हाळ्यात पानांच्या वाट्या होणे (Leaf Curling due to heat stress) ही मोठी समस्या असते. MC Extra मुळे झाडाची पाणी टिकवून ठेवण्याची क्षमता वाढते, रोपांवर ताण येऊन रोपांच्या पानांच्या वाट्या होणे यांसारख्या अडचणी येत नाहीत. -
गहू
▸यामधील Foliogold या बुरशीनाशक वापरामुळे गहू पिकात रोप वाढीच्या अवस्थेत येणाऱ्या लीफ ब्लाइट, ब्राऊन रस्ट, यलो रस्ट, पानांवरील करपा व ठिपके यांसारख्या बुरशीजन्य रोगांवर प्रभावी प्रतिबंधात्मक व उपचारात्मक नियंत्रण मिळते.
▸यामधील Marshal या कीटकनाशक वापरामुळे गहू पिकात रोप वाढीच्या अवस्थेत येणाऱ्या मावा, थ्रिप्स पांढरी माशी,तुडतुडे यांसारख्या रसशोषक किडींवर व अळी गटातील किडींवर प्रभावी नियंत्रण मिळते.
▸यामधील MC Extra या seaweed उत्पादनाचा वापर केल्यामुळे रोपांवर आलेला जैविक व अजैविक ताण कमी होतो,रोपांच्या अंतर्गत सर्व प्रक्रिया सुरळीत चालतात व रोपांची वाढ व विकास होतो.यामध्ये मॅग्नेशियम आणि लोह व विविध सूक्ष्म अन्नद्रव्ये असतात ,यामधील मॅग्नेशियम आणि लोहामुळे पानांचा आकार (रुंदी आणि जाडी) वाढतो.ज्यामुळे हरितद्रव्य (Chlorophyll) वाढतात व पाने रुंद,पसरट,जाड हिरवीगार होतात.यामध्ये नैसर्गिक 'ऑक्सिन' (Auxins) आणि 'सायटोकिनिन' (Cytokinins) ही वाढवर्धक संप्रेरके असतात.ज्यामुळे रोपांना नवीन शेंडे व नवीन फुटवे निघतात. उन्हाळ्यात पानांच्या वाट्या होणे (Leaf Curling due to heat stress) ही मोठी समस्या असते. MC Extra मुळे झाडाची पाणी टिकवून ठेवण्याची क्षमता वाढते, रोपांवर ताण येऊन रोपांच्या पानांच्या वाट्या होणे यांसारख्या अडचणी येत नाहीत. -
मका
▸यामधील Foliogold या बुरशीनाशक वापरामुळे मका पिकात रोप वाढीच्या अवस्थेत येणाऱ्या टुरसिकम लीफ ब्लाइट, मेयडिस लीफ ब्लाइट, रस्ट तसेच पानांवरील करपा व ठिपके यांसारख्या बुरशीजन्य रोगांवर प्रभावी प्रतिबंधात्मक व उपचारात्मक नियंत्रण मिळते.
▸यामधील Marshal या कीटकनाशक वापरामुळे मका पिकात रोप वाढीच्या अवस्थेत येणाऱ्या मावा, थ्रिप्स पांढरी माशी,तुडतुडे यांसारख्या रसशोषक किडींवर व अळी गटातील किडींवर प्रभावी नियंत्रण मिळते.
यामधील MC Extra या seaweed उत्पादनाचा वापर केल्यामुळे रोपांवर आलेला जैविक व अजैविक ताण कमी होतो,रोपांच्या अंतर्गत सर्व प्रक्रिया सुरळीत चालतात व रोपांची वाढ व विकास होतो.यामध्ये मॅग्नेशियम आणि लोह व विविध सूक्ष्म अन्नद्रव्ये असतात ,यामधील मॅग्नेशियम आणि लोहामुळे पानांचा आकार (रुंदी आणि जाडी) वाढतो.ज्यामुळे हरितद्रव्य (Chlorophyll) वाढतात व पाने रुंद,पसरट,जाड हिरवीगार होतात.यामध्ये नैसर्गिक 'ऑक्सिन' (Auxins) आणि 'सायटोकिनिन' (Cytokinins) ही वाढवर्धक संप्रेरके असतात.ज्यामुळे रोपांना नवीन शेंडे व नवीन फुटवे निघतात. उन्हाळ्यात पानांच्या वाट्या होणे (Leaf Curling due to heat stress) ही मोठी समस्या असते. MC Extra मुळे झाडाची पाणी टिकवून ठेवण्याची क्षमता वाढते, रोपांवर ताण येऊन रोपांच्या पानांच्या वाट्या होणे यांसारख्या अडचणी येत नाहीत. -
फ्रेंच बिन्स
▸यामधील Foliogold या बुरशीनाशक वापरामुळे फ्रेंच बिन्स या पिकात रोप वाढीच्या अवस्थेत येणाऱ्या सर्कोस्पोरा लीफ स्पॉट, रस्ट, अँथ्रॅक्नोज तसेच डॅम्पिंग ऑफ यांसारख्या बुरशीजन्य रोगांवर प्रभावी प्रतिबंधात्मक व उपचारात्मक नियंत्रण मिळते.
▸यामधील Marshal या कीटकनाशक वापरामुळे फ्रेंच बिन्स या पिकात रोप वाढीच्या अवस्थेत येणाऱ्या मावा, थ्रिप्स,पांढरी माशी,तुडतुडे यांसारख्या रसशोषक किडींवर व अळी गटातील किडींवर प्रभावी नियंत्रण मिळते.
▸यामधील MC Extra या seaweed उत्पादनाचा वापर केल्यामुळे रोपांवर आलेला जैविक व अजैविक ताण कमी होतो. मॅग्नेशियम आणि लोहामुळे पानांचा आकार वाढतो. नैसर्गिक संप्रेरकांमुळे नवीन शेंडे व नवीन फुटवे निघतात.
उत्पादने मिसळण्याचा क्रम
-
1. Valagro MC Extra
-
2. Syngenta FolioGold
-
3. FMC Marshal