Revo Bud + Revo Phos + Fantac Plus Spray Kit
Revo Bud + Revo Phos + Fantac Plus Spray Kit
Farmspot Shop
Revo Bud + Revo Phos + Fantac Plus Spray Kit
100 in stock
Couldn't load pickup availability
Premium Crop Protection Kit
Farmspot Special Kit
किट माहिती
Kit Details
घटक माहिती
Composition Details
या किटचे फायदे जाणून घ्या 👇
Same Chemical - Best Offers
Share

उत्पादन माहिती
-
रासायनिक घटक
▸ Revo Bud : यामध्ये मॅग्नेशियम (Mg 22%), झिंक (Zn 10%) आणि फॉस्फरस (P 2%) हे सूक्ष्म अन्नद्रव्य घटक असतात.
▸Revo Phos: यामध्ये फॉस्फरस 22% हा घटक असतात.
▸Fantac Plus: यामध्ये अमिनो ॲसिड्स (Amino acids) आणि जीवनसत्त्वे (Vitamins) हे मुख्य घटक असतात. -
रासायनिक गट
-
उत्पादन प्रकार
-
कार्यपद्धती
▸ Revo Bud :
Magnesium (Mg): हरितद्रव्य वाढवून पाने गडद हिरवीगार व रुंद करते.
Zinc (Zn): 'ऑक्सिन' निर्मितीद्वारे नवीन फुटवे व शेंडे जोमाने काढण्यास मदत करते.
Phosphorus: ऊर्जा वहन (ATP) सुधारून खोड जाड व मजबूत करते.
▸ Revo Phos :
High Phosphorus: झाडाला उत्तेजित करून भरपूर नवीन फुले (Flower Induction) आणते.
▸ Fantac Plus
Amino Acids: पिकावरील जैविक व अजैविक ताण त्वरित कमी करून ऊर्जा वाचवते.
Vitamins: चयापचय क्रिया सुधारून फुलगळ व पातेगळ प्रभावीपणे थांबवते.
Glossiness: पानांवर नैसर्गिक चकाकी आणते, ज्यामुळे पाने आतूम तेलकट दिसतात. -
वापरण्याची पद्धत
▸ फवारणीद्वारे एकत्रित वापरावे.
-
वापरण्याचे प्रमाण
▸ Revo Bud - 2 ग्रॅम प्रती लीटर
▸ Revo Phos - 2 मिली प्रती लीटर
▸ Fantac Plus - 1 मिली प्रती लीटर
या किटचे पिकास होणारे फायदे
"या उत्पादनांचा एकत्रित वापर केल्यास पिकाला होणारे फायदे खालीलप्रमाणे आहेत."
-
कांदा
▸ या फवारणी कॉम्बिनेशनचा वापर केल्यामुळे कांदा पिकात मान जाड होते, नवीन पातींची निर्मिती होते. पाती रुंद, पसरट, जाड, हिरवीगार व आतून तेलकट होतात, निघणाऱ्या पाती हिरव्यागार व कडक निघतात .
-
कोबी,फुलकोबी,ब्रोकोली,रेड कॅबेज
▸या फवारणी कॉम्बिनेशनचा वापर कोबी,फुलकोबी,ब्रोकोली,रेड कॅबेज या पिकात केल्यावर रोपांचे खोड जाड होते,नवीन फुटवे , नवीन पानांची निर्मिती होते. पाने रुंद, पसरट, जाड, हिरवीगार व आतून तेलकट निघतात.
-
बटाटा
-
काकडी,कारले,दोडका,दुधी भोपळा,घोसवळे
▸या फवारणी कॉम्बिनेशनचा वापर वेलवर्गीय पिकात केल्यावर रोपांचे खोड जाड होते,नवीन फुटवे व नवीन शेंडे निघतात, नवीन पानांची निर्मिती होते. पाने रुंद, पसरट, जाड, हिरवीगार व आतून तेलकट निघतात. रोपांची निघणारी नवीन पाने, शेंडे, फुटवे, हिरवेगार निघतात. रोपांना नवीन फुलांची निर्मिती होते. रोपांवर आलेला जैविक व अजैविक ताण कमी होऊन फुलगळ होत नाही.
-
आले,हळद
▸या फवारणी कॉम्बिनेशनचा वापर आले व हळद पिकात केल्यावर पिकाचे खोड (खुट) जाड आणि मजबूत होते, ज्यामुळे झाडाला चांगली ताकद मिळते. जमिनीतून नवीन फुटवे (शिबे) मोठ्या प्रमाणात निघतात आणि फुटव्यांची संख्या वाढते.नवीन निघणारी पाने रुंद, पसरट, जाड आणि गडद हिरवीगार निघतात. पानांवर एक प्रकारची नैसर्गिक चकाकी (तेलकटपणा) दिसून येते.पानांची रुंदी आणि जाडी वाढल्यामुळे प्रकाशसंश्लेषण प्रक्रिया सुधारते, ज्याचा थेट सकारात्मक परिणाम जमिनीतील कंद फुगवणीवर होतो.
-
टोमॅटो
▸या फवारणी कॉम्बिनेशनचा वापर टोमॅटो पिकात केल्यावर रोपांचे खोड जाड होते,नवीन फुटवे व नवीन शेंडे निघतात, नवीन पानांची निर्मिती होते. पाने रुंद, पसरट, जाड, हिरवीगार व आतून तेलकट निघतात. रोपांची निघणारी नवीन पाने, शेंडे, फुटवे, हिरवेगार निघतात. रोपांना नवीन फुलांची निर्मिती होते. रोपांवर आलेला जैविक व अजैविक ताण कमी होऊन फुलगळ होत नाही.
-
मिरची,ढोबळी मिरची
▸या फवारणी कॉम्बिनेशनचा वापर मिरची व ढोबळी मिरची पिकात केल्यावर रोपांचे खोड जाड होते,नवीन फुटवे व नवीन शेंडे निघतात, नवीन पानांची निर्मिती होते. पाने रुंद, पसरट, जाड, हिरवीगार व आतून तेलकट निघतात. रोपांची निघणारी नवीन पाने, शेंडे, फुटवे, हिरवेगार निघतात. रोपांना नवीन फुलांची निर्मिती होते. रोपांवर आलेला जैविक व अजैविक ताण कमी होऊन फुलगळ होत नाही.
-
वांगे
▸या फवारणी कॉम्बिनेशनचा वापर वांगे पिकात केल्यावर रोपांचे खोड जाड होते,नवीन फुटवे व नवीन शेंडे निघतात, नवीन पानांची निर्मिती होते. पाने रुंद, पसरट, जाड, हिरवीगार व आतून तेलकट निघतात. रोपांची निघणारी नवीन पाने, शेंडे, फुटवे, हिरवेगार निघतात. रोपांना नवीन फुलांची निर्मिती होते. रोपांवर आलेला जैविक व अजैविक ताण कमी होऊन फुलगळ होत नाही.
-
भेंडी
▸या फवारणी कॉम्बिनेशनचा वापर भेंडी पिकात केल्यावर रोपांचे खोड जाड होते,नवीन फुटवे व नवीन शेंडे निघतात, नवीन पानांची निर्मिती होते. पाने रुंद, पसरट, जाड, हिरवीगार व आतून तेलकट निघतात. रोपांची निघणारी नवीन पाने, शेंडे, फुटवे, हिरवेगार निघतात. रोपांना नवीन फुलांची निर्मिती होते. रोपांवर आलेला जैविक व अजैविक ताण कमी होऊन फुलगळ होत नाही.
-
गवार
▸या फवारणी कॉम्बिनेशनचा वापर गवार पिकात केल्यावर रोपांचे खोड जाड होते,नवीन फुटवे व नवीन शेंडे निघतात, नवीन पानांची निर्मिती होते. पाने रुंद, पसरट, जाड, हिरवीगार व आतून तेलकट निघतात. रोपांची निघणारी नवीन पाने, शेंडे, फुटवे, हिरवेगार निघतात. रोपांना नवीन फुलांची निर्मिती होते. रोपांवर आलेला जैविक व अजैविक ताण कमी होऊन फुलगळ होत नाही.
-
कापूस
▸या फवारणी कॉम्बिनेशनचा वापर कापूस पिकात केल्यावर रोपांचे खोड जाड होते,नवीन फुटवे व नवीन शेंडे निघतात, नवीन पानांची निर्मिती होते. पाने रुंद, पसरट, जाड, हिरवीगार व आतून तेलकट निघतात. रोपांची निघणारी नवीन पाने, शेंडे, फुटवे, हिरवेगार निघतात. रोपांना नवीन फुलांची निर्मिती होते. रोपांवर आलेला जैविक व अजैविक ताण कमी होऊन फुलगळ होत नाही.
-
झेंडू
▸या फवारणी कॉम्बिनेशनचा वापर झेंडू पिकात केल्यावर रोपांचे खोड जाड होते,नवीन फुटवे व नवीन शेंडे निघतात, नवीन पानांची निर्मिती होते. पाने रुंद, पसरट, जाड, हिरवीगार व आतून तेलकट निघतात. रोपांची निघणारी नवीन पाने, शेंडे, फुटवे, हिरवेगार निघतात. रोपांना नवीन फुलांची निर्मिती होते. रोपांवर आलेला जैविक व अजैविक ताण कमी होऊन फुलगळ होत नाही.
-
शेवंती
▸या फवारणी कॉम्बिनेशनचा वापर शेवंती पिकात केल्यावर रोपांचे खोड जाड होते,नवीन फुटवे व नवीन शेंडे निघतात, नवीन पानांची निर्मिती होते. पाने रुंद, पसरट, जाड, हिरवीगार व आतून तेलकट निघतात. रोपांची निघणारी नवीन पाने, शेंडे, फुटवे, हिरवेगार निघतात. रोपांना नवीन फुलांची निर्मिती होते. रोपांवर आलेला जैविक व अजैविक ताण कमी होऊन फुलगळ होत नाही.
-
सोयाबीन
▸या फवारणी कॉम्बिनेशनचा वापर सोयाबीन पिकात केल्यावर रोपांचे खोड जाड होते,नवीन फुटवे व नवीन शेंडे निघतात, नवीन पानांची निर्मिती होते. पाने रुंद, पसरट, जाड, हिरवीगार व आतून तेलकट निघतात. रोपांची निघणारी नवीन पाने, शेंडे, फुटवे, हिरवेगार निघतात. रोपांना नवीन फुलांची निर्मिती होते. रोपांवर आलेला जैविक व अजैविक ताण कमी होऊन फुलगळ होत नाही.
-
भुईमूग
▸या फवारणी कॉम्बिनेशनचा वापर भुईमूग पिकात केल्यावर रोपांचे खोड जाड होते,नवीन फुटवे व नवीन शेंडे निघतात, नवीन पानांची निर्मिती होते. पाने रुंद, पसरट, जाड, हिरवीगार व आतून तेलकट निघतात. रोपांची निघणारी नवीन पाने, शेंडे, फुटवे, हिरवेगार निघतात. रोपांना नवीन फुलांची निर्मिती होते. रोपांवर आलेला जैविक व अजैविक ताण कमी होऊन फुलगळ होत नाही.
-
वाल घेवडा
▸या फवारणी कॉम्बिनेशनचा वापर वाल घेवडा पिकात केल्यावर रोपांचे खोड जाड होते,नवीन फुटवे व नवीन शेंडे निघतात, नवीन पानांची निर्मिती होते. पाने रुंद, पसरट, जाड, हिरवीगार व आतून तेलकट निघतात. रोपांची निघणारी नवीन पाने, शेंडे, फुटवे, हिरवेगार निघतात. रोपांना नवीन फुलांची निर्मिती होते. रोपांवर आलेला जैविक व अजैविक ताण कमी होऊन फुलगळ होत नाही.
-
मटकी,मुग,चवळी,उडीद
▸या फवारणी कॉम्बिनेशनचा वापर मटकी,मुग,चवळी,उडीद पिकात केल्यावर रोपांचे खोड जाड होते,नवीन फुटवे व नवीन शेंडे निघतात, नवीन पानांची निर्मिती होते. पाने रुंद, पसरट, जाड, हिरवीगार व आतून तेलकट निघतात. रोपांची निघणारी नवीन पाने, शेंडे, फुटवे, हिरवेगार निघतात. रोपांना नवीन फुलांची निर्मिती होते. रोपांवर आलेला जैविक व अजैविक ताण कमी होऊन फुलगळ होत नाही.
-
हरभरा
▸या फवारणी कॉम्बिनेशनचा वापर हरभरा पिकात केल्यावर रोपांचे खोड जाड होते,नवीन फुटवे व नवीन शेंडे निघतात, नवीन पानांची निर्मिती होते. पाने रुंद, पसरट, जाड, हिरवीगार व आतून तेलकट निघतात. रोपांची निघणारी नवीन पाने, शेंडे, फुटवे, हिरवेगार निघतात. रोपांना नवीन फुलांची निर्मिती होते. रोपांवर आलेला जैविक व अजैविक ताण कमी होऊन फुलगळ होत नाही.
-
वाटाणा
▸या फवारणी कॉम्बिनेशनचा वापर वाटाणा पिकात केल्यावर रोपांचे खोड जाड होते,नवीन फुटवे व नवीन शेंडे निघतात, नवीन पानांची निर्मिती होते. पाने रुंद, पसरट, जाड, हिरवीगार व आतून तेलकट निघतात. रोपांची निघणारी नवीन पाने, शेंडे, फुटवे, हिरवेगार निघतात. रोपांना नवीन फुलांची निर्मिती होते. रोपांवर आलेला जैविक व अजैविक ताण कमी होऊन फुलगळ होत नाही.
-
कलिंगड,खरबूज,डांगर
▸या फवारणी कॉम्बिनेशनचा वापर कलिंगड,खरबूज पिकात केल्यावर रोपांचे खोड जाड होते,नवीन फुटवे व नवीन शेंडे निघतात, नवीन पानांची निर्मिती होते. पाने रुंद, पसरट, जाड, हिरवीगार व आतून तेलकट निघतात. रोपांची निघणारी नवीन पाने, शेंडे, फुटवे, हिरवेगार निघतात. रोपांना नवीन फुलांची निर्मिती होते. रोपांवर आलेला जैविक व अजैविक ताण कमी होऊन फुलगळ होत नाही.
-
भात
-
गहू
-
मका
-
फ्रेंच बिन्स
▸या फवारणी कॉम्बिनेशनचा वापर फ्रेंच बिन्स पिकात केल्यावर रोपांचे खोड जाड होते,नवीन फुटवे व नवीन शेंडे निघतात, नवीन पानांची निर्मिती होते. पाने रुंद, पसरट, जाड, हिरवीगार व आतून तेलकट निघतात. रोपांची निघणारी नवीन पाने, शेंडे, फुटवे, हिरवेगार निघतात. रोपांना नवीन फुलांची निर्मिती होते. रोपांवर आलेला जैविक व अजैविक ताण कमी होऊन फुलगळ होत नाही.
उत्पादने मिसळण्याचा क्रम
-
1. Yara Vita Bud Builder
-
2. Yara Vita Seniphos
-
3. Coromandel Fantac Plus