Skip to product information
1 of 1

Coromandel Prachand

Coromandel Prachand

Coromandel

Regular price Rs. 737.00 INR
Regular price Rs. 1,008.00 INR Sale price Rs. 737.00 INR
Sale Sold out
Shipping calculated at checkout.
LIMITED TIME OFFER ● Live Tracking

Coromandel Prachand

MRP: ₹1008
737
तब्बल ₹271 वाचवा
Size
Quantity

100 in stock

डिलिव्हरीची वेळ तपासा
Premium Quality

उत्पादन माहिती

Product Details

उत्पादकाचे नाव Coromandel 
उत्पादनाचे नाव Prachand 
वापरण्याची पद्धत फवारणी

रासायनिक घटक

Chemical Composition

रासायनिक घटक  Cyclaniliprole 10% w/v DC
रासायनिक गट Diamides 
कीटकनाशक प्रकार आंतरप्रवाही

🎥 उत्पादन व्हिडिओ

Galileo वापराचे फायदे जाणून घ्या 👇

Same Chemical - Best Offers

FMC Coragen

Rs. 220.00
Rs. 129.00

Dhanuka Cover

Rs. 597.00
Rs. 370.00

FMC Corprima

Rs. 560.00

FMC Benevia

Rs. 1,075.00
Rs. 599.00

Bayer Fame

Rs. 1,410.00
Rs. 1,096.00

Bayer Vayego

Rs. 850.00
Rs. 599.00

Tata Patang

Rs. 1,895.00
Rs. 1,250.00
जलद डिलिव्हरी
थेट दारात
१००% ओरिजिनल
खात्रीशीर
तज्ज्ञ सल्ला
Agri Support
सुरक्षित पेमेंट
Safe & Secure
View full details
  • रासायनिक घटक

    ▸यामध्ये सायक्लॅनिलिप्रोल १०% डब्ल्यू/व्ही डी.सी. (Cyclaniliprole 10% w/v DC) हा रासायनिक घटक असतो. जो DC स्वरूपात असतो. DC म्हणजे पाण्यात मिसळणारे विद्राव्य संहत स्वरूप (Dispersible Concentrate) आहे.

  • रासायनिक गट

    ▸हे अँथ्रानिलिक डायनामाइड्स (Anthranilic Diamides) या रासायनिक गटातील कीटकनाशक आहे.

  • कीटकनाशक प्रकार व क्रिया प्रकार:

    ▸हे एक आंतरप्रवाही (Systemic) कीटकनाशक आहे.

  • कीटकनाशक प्रवेश मार्ग

    ▸हे कीटकनाशक फवारणीनंतर थेट किडीच्या संपर्कात आल्यास शरीरात प्रवेश करते (Contact Action). तसेच हे आंतरप्रवाही असल्यामुळे कीटक ज्यावेळेस झाडाचा पाला खातात किंवा रस शोषतात, तेव्हा हे त्यांच्या शरीरात तोंडावाटे प्रवेश करते (Stomach Action).

  • कार्यपद्धती

    ▸हे कीटकांच्या स्नायू संस्थेवर परिणाम करते. हे कीटकांच्या स्नायूंमधील रायानोडिन रिसेप्टर्स (RyR) ला बांधले जाते, ज्यामुळे स्नायू आकुंचन पावून कीटकाला अर्धांगवायू होतो. यामुळे कीटक अन्न खाणे त्वरित बंद करतात आणि परिणामी त्यांचा मृत्यू होतो.

  • वापरण्याची पद्धत

    ▸फवारणी.

  • वापरण्याचे प्रमाण

    ▸फवारणी : १.२५ मिली प्रती लीटर पाणी.
    ▸एकरी प्रमाण : २५० मिली प्रती एकर (२०० लीटर पाण्यातून).

पिके व लक्षित किडी

  • कांदा

    ▸ फुलकिडे (Thrips)
    ▸ लष्करी अळी (Spodoptera)

  • कोबी,फुलकोबी,ब्रोकोली,रेड कॅबेज 

    ▸ हिरा कूस अळी (Diamondback Moth - DBM)
    ▸ पाने खाणारी अळी
    ▸ लष्करी अळी

  • बटाटा

    ▸ पाने खाणारी अळी
    ▸ बटाटा पोखरणारी अळी (Potato Tuber Moth)

  • काकडी,कारले,दोडका,दुधी भोपळा,घोसवळे

    ▸ फळमाशी (Fruit Fly)
    ▸ पाने खाणारी अळी
    ▸ लाल भुंगेरे (Red Pumpkin Beetle)

  • आले,हळद

    ▸ कंद माशी (Rhizome Fly)
    ▸ खोड पोखरणारी अळी

  • टोमॅटो

    ▸ फळ पोखरणारी अळी (Fruit Borer)
    ▸ लीफ मायनर (Leaf Miner)
    ▸ लष्करी अळी

  • मिरची,ढोबळी मिरची

    ▸ फळ पोखरणारी अळी
    ▸ फुलकिडे (Thrips)
    ▸ लष्करी अळी

  • वांगे

    ▸ शेंडा आणि फळ पोखरणारी अळी (Shoot & Fruit Borer)
    ▸ लष्करी अळी

  • भेंडी

    ▸ फळ पोखरणारी अळी
    ▸ शेंडा पोखरणारी अळी

  • गवार

    ▸ पाने खाणारी अळी
    ▸ शेंग पोखरणारी अळी

  • कापूस

    ▸ बोंड अळी (हिरवी, गुलाबी, ठिपक्यांची बोंड अळी)
    ▸ लष्करी अळी
    ▸ पाने गुंडाळणारी अळी

  • झेंडू

    ▸ कळी पोखरणारी अळी
    ▸ पाने खाणारी अळी

  • शेवंती

    ▸ कळी पोखरणारी अळी
    ▸ पाने खाणारी अळी

  • सोयाबीन

    ▸ खोड माशी (Stem Fly)
    ▸ गर्डल बीटल (Chakrabring)
    ▸ उंट अळी (Semilooper)
    ▸ तंबाखूवरील पाने खाणारी अळी

  • भुईमूग

    ▸ पाने खाणारी अळी (Tobacco Caterpillar)
    ▸ पाने गुंडाळणारी अळी

  • वाल घेवडा 

    ▸ शेंगा पोखरणारी अळी
    ▸ पाने खाणारी अळी

  • मटकी,मुग,चवळी,उडीद

    ▸ शेंगा पोखरणारी अळी
    ▸ पाने खाणारी अळी

  • हरभरा

    ▸ घाटा अळी (Heliothis)

  • वाटाणा

    ▸ शेंगा पोखरणारी अळी

  • कलिंगड,खरबूज,डांगर

    ▸ फळ पोखरणारी अळी
    ▸ फळमाशी
    ▸ पाने खाणारी अळी

  • भात

    ▸ खोड कीड (Stem Borer)
    ▸ पाने गुंडाळणारी अळी (Leaf Folder)

  • गहू

    ▸ लष्करी अळी

  • मका

    ▸ लष्करी अळी (Fall Armyworm - मक्यावरील प्रमुख कीड)
    ▸ खोड कीड

  • फ्रेंच बिन्स

    ▸ शेंगा पोखरणारी अळी
    ▸ अळीवर्गीय कीड

  • ▸अळी वर्गातील किडींवर प्रभावी: हे प्रामुख्याने सर्व प्रकारच्या अळ्या (उदा. लष्करी अळी, फळ पोखरणारी अळी, डायमंड बॅक मॉथ) यांवर उत्कृष्ट नियंत्रण मिळवून देते.
    ▸त्वरित परिणाम: फवारणीनंतर काही तासांतच अळ्या खाणे बंद करतात, त्यामुळे पिकाचे नुकसान त्वरित थांबते.
    ▸दीर्घकालीन संरक्षण: याचा प्रभाव पिकावर १० ते १५ दिवसांपर्यंत टिकून राहतो.
    ▸सर्व पिकांसाठी उपयुक्त: हे मिरची, कोबी, टोमॅटो आणि इतर नगदी पिकांवर वापरता येते.
    ▸सुरक्षितता: शिफारसीनुसार वापरल्यास पिकावर कोणतेही विपरीत परिणाम (Phytotoxicity) होत नाहीत.

  • ▸गटांची अदलाबदल (Rotation of Chemistry): Prachand हे Group 28 गटातील आहे. कीटकांमध्ये प्रतिकारशक्ती निर्माण होऊ नये म्हणून एकाच गटातील कीटकनाशकांचा वारंवार वापर टाळावा. पुढच्या फवारणीसाठी वेगळ्या रासायनिक गटातील कीटकनाशक वापरावे.
    ▸लेबल निर्देशांचे पालन: औषधाचा डोस ठरवून दिलेल्या प्रमाणानुसारच घ्यावा. अयोग्य डोसमुळे किडींमध्ये प्रतिकारशक्ती लवकर विकसित होऊ शकते.
    ▸एकात्मिक कीड व्यवस्थापन (IPM): केवळ रासायनिक फवारणीवर अवलंबून न राहता कामगंध सापळे आणि इतर जैविक पद्धतींचा अवलंब करावा.
    ▸मर्यादित वापर: एका पीक हंगामात या गटातील औषधांच्या जास्तीत जास्त २ फवारण्या कराव्यात.
    ▸मित्र कीटकांचे संरक्षण: हे औषध मित्र कीटकासांठी तुलनेने सुरक्षित असले तरी, मधमाश्या सक्रिय असताना फवारणी टाळणे फायदेशीर ठरते.