Captaf + Carina + Silixol Spray Kit
Captaf + Carina + Silixol Spray Kit
Farmspot Shop
Captaf + Carina + Silixol Spray Kit
100 in stock
Couldn't load pickup availability
किट माहिती
Kit Details
घटक माहिती
Composition Details
या किटचे फायदे जाणून घ्या 👇
Same Chemical - Best Offers
Share
उत्पादन माहिती
-
रासायनिक घटक
▸ Captaf: यामध्ये कॅप्टन ५०% डब्ल्यूपी हा बुरशीनाशक घटक असतो.
▸ PI Carina: यामध्ये प्रोफेनोफॉस ५०% EC हा कीटकनाशक घटक असतो.
▸ Privi Silixol: यामध्ये ऑर्थोसिलिसिक ॲसिड (OSA) २% हा पोषक घटक असतो. -
रासायनिक गट
▸ कॅप्टन : थालोप्टालीमाइड गट.
▸ प्रोफेनोफॉस : ऑरगॅनोफॉस्फरस (Organophosphorus) गट. -
उत्पादन प्रकार
▸ Captaf हे संपर्कजन्य बुरशीनाशक आहे.
▸ PI Carina हे स्पर्शजन्य व जठरविष (Stomach action) असलेले कीटकनाशक आहे. -
कार्यपद्धती
▸ Captaf (Captan 50% WP) :
हे बुरशीनाशक पानांच्या पृष्ठभागावर संरक्षणात्मक थर तयार करते. हे बुरशीच्या पेशींमधील श्वसन प्रक्रियेत अडथळा आणून बीजाणूंची उगवण रोखते. प्रामुख्याने करपा (Anthracnose), मुळकुज, फळकुज आणि स्कॅब (Scab) यांसारख्या रोगांच्या नियंत्रणासाठी हे अत्यंत प्रभावी आहे. याच्या वापरामुळे पिकाला हिरवेपणा देखील येतो.
▸ PI Carina (Profenofos 50% EC) :
हे कीटकनाशक स्पर्शजन्य आणि पोटाद्वारे कार्य करते. हे कीटकांच्या मज्जासंस्थेतील कोलिनेस्टेरेझ एंझाइमला रोखते, ज्यामुळे कीटकांना अर्धांगवायू होतो आणि ते मरतात. हे प्रामुख्याने थ्रिप्स, मावा, पांढरी माशी, अळ्या व फळ पोखरणाऱ्या किडींवर प्रभावीपणे नियंत्रण ठेवते.
▸ Privi Silixol (Orthosilicic Acid 2%) :
हे सिलिकॉनचे विद्राव्य रूप असून झाडाच्या पेशीभित्तिकेमध्ये साठवले जाते. यामुळे झाडाचे खोड आणि पाने कडक होतात, ज्यामुळे रसशोषक कीटकांना आणि बुरशीला झाडावर हल्ला करणे कठीण जाते. हे उन्हाचा ताण सहन करण्यास मदत करते आणि फळांची साठवणूक क्षमता सुधारते. -
वापरण्याची पद्धत
▸ फवारणीद्वारे एकत्रित वापरावे.
-
वापरण्याचे प्रमाण
वापरण्याचे प्रमाण (प्रती लीटर पाणी):
▸ Captaf: 2.5 ग्रॅम प्रती लीटर
▸ Carina : 2 मिली प्रती लीटर
▸ Privi Silixol: 1.5 ते 2 मिली प्रती लीटर
या किटचे पिकास होणारे फायदे
"या उत्पादनांचा एकत्रित वापर केल्यास पिकाला होणारे फायदे खालीलप्रमाणे आहेत."
-
कांदा
▸यामधील Captaf या बुरशीनाशक वापरामुळे कांदा पिकात रोप वाढीच्या अवस्थेत येणाऱ्या पातींवरील ठिपके, स्टेमफिलियम ब्लाईट,पिथीयम/फ्यूजारीयम रोप मर,पीळ रोग व यांसारख्या बुरशीजन्य रोगांवर प्रभावी प्रतिबंधात्मक व उपचारात्मक नियंत्रण मिळते. त्यामुळे पाने हिरवी, निरोगी राहतात व प्रकाशसंश्लेषण सुरळीत चालते.
▸यामधील PI Carina या कीटकनाशकाच्या वापरामुळे कांदा पिकात रोप वाढीच्या अवस्थेत येणाऱ्या थ्रिप्स, मावा, पांढरी माशी यांसारख्या रसशोषक तसेच अळी गटातील किडींवर प्रभावी नियंत्रण मिळते.
▸यामधील Privi Silixol चा वापर केल्यामुळे रोपांवर पुर्नलागवडीचा आलेला ताण तसेच जैविक व अजैविक ताण कमी होतो, व रोपांच्या अंतर्गत सर्व प्रक्रिया सुरळीत चालतात त्याचा वेग वाढतो व रोपे लवकर सेट होऊन रोपांची वाढ व विकास चांगल्या प्रकारे होतो. रोपांची पाने रुंद,पसरट,जाड व हिरवीगार होतात.
-
कोबी,फुलकोबी,ब्रोकोली,रेड कॅबेज
▸यामधील Captaf या बुरशीनाशक वापरामुळे कोबी / फुलकोबी पिकात रोप वाढीच्या अवस्थेत येणाऱ्याअल्टरनेरिया पान करपा/ठिपके, ब्लॅक रॉटच्या सुरुवातीच्या लक्षणांवर तसेच स्टेमफिलियम करपा,सर्कोस्पोरा ठिपके यांसारख्या बुरशीजन्य रोगांवर प्रभावी प्रतिबंधात्मक व उपचारात्मक नियंत्रण मिळते.
▸यामधील PI Carina या कीटकनाशक वापरामुळे कोबी / फुलकोबी पिकात रोप वाढीच्या अवस्थेत येणाऱ्या मावा, थ्रिप्स, पांढरी माशी तसेच डायमंड बॅक मॉथ (पाने कुरतडणारी अळी) यांसारख्या रसशोषक व अळी गटातील किडींवर प्रभावी नियंत्रण मिळते.
▸यामधील Privi Silixol चा वापर केल्यामुळे रोपांवर पुर्नलागवडीचा आलेला ताण तसेच जैविक व अजैविक ताण कमी होतो, व रोपांच्या अंतर्गत सर्व प्रक्रिया सुरळीत चालतात त्याचा वेग वाढतो व रोपे लवकर सेट होऊन रोपांची वाढ व विकास चांगल्या प्रकारे होतो. रोपांची पाने रुंद,पसरट,जाड व हिरवीगार होतात. -
बटाटा
▸यामधील Captaf या बुरशीनाशक वापरामुळे बटाटा पिकात रोप वाढीच्या अवस्थेत येणाऱ्या लवकर येणारा करपा (Early Blight),अल्टरनेरिया ठिपके,स्टेमफिलियम करपा, इतर बुरशीजन्य रोगांवर प्रभावी प्रतिबंधात्मक व उपचारात्मक नियंत्रण मिळते.
▸यामधील PI Carina या कीटकनाशक वापरामुळे बटाटा पिकात रोप वाढीच्या अवस्थेत येणाऱ्या मावा, पांढरी माशी, थ्रिप्स तसेच पाने कुरतडणाऱ्या अळी यांसारख्या रसशोषक व अळी गटातील किडींवर प्रभावी नियंत्रण मिळते.
▸यामधील Privi Silixol चा वापर केल्यामुळे रोपांवर पुर्नलागवडीचा आलेला ताण तसेच जैविक व अजैविक ताण कमी होतो, व रोपांच्या अंतर्गत सर्व प्रक्रिया सुरळीत चालतात त्याचा वेग वाढतो व रोपे लवकर सेट होऊन रोपांची वाढ व विकास चांगल्या प्रकारे होतो. रोपांची पाने रुंद,पसरट,जाड व हिरवीगार होतात. -
काकडी,कारले,दोडका,दुधी भोपळा,घोसवळे
▸यामधील Captaf या बुरशीनाशक वापरामुळे वेलवर्गीय पिकात रोप वाढीच्या अवस्थेत येणाऱ्या अल्टर्नेरिया पानांवरील ठिपके, अँथ्रॅक्नोज, सर्कॉस्पोरा ठिपके,पानांवरील करपा व ठिपके यांसारख्या बुरशीजन्य रोगांवर प्रभावी प्रतिबंधात्मक व उपचारात्मक नियंत्रण मिळते.
▸यामधील PI Carina या कीटकनाशक वापरामुळे वेलवर्गीय पिकात रोप वाढीच्या अवस्थेत येणाऱ्या मावा, थ्रिप्स, पांढरी माशी तसेच पाने कुरतडणाऱ्या अळी व यांसारख्या किडींवर प्रभावी नियंत्रण मिळते.
▸यामधील Privi Silixol चा वापर केल्यामुळे रोपांवर पुर्नलागवडीचा आलेला ताण तसेच जैविक व अजैविक ताण कमी होतो, व रोपांच्या अंतर्गत सर्व प्रक्रिया सुरळीत चालतात त्याचा वेग वाढतो व रोपे लवकर सेट होऊन रोपांची वाढ व विकास चांगल्या प्रकारे होतो. रोपांची पाने रुंद,पसरट,जाड व हिरवीगार होतात. -
आले,हळद
▸यामधील Captaf या बुरशीनाशक वापरामुळे आले व हळद पिकात रोप वाढीच्या अवस्थेत येणाऱ्या पान करपा (Leaf Spot), ब्लास्ट, यांसारख्या बुरशीजन्य रोगांवर प्रभावी प्रतिबंधात्मक व उपचारात्मक नियंत्रण मिळते.
▸यामधील PI Carina या कीटकनाशक वापरामुळे आले व हळद पिकात रोप वाढीच्या अवस्थेत येणाऱ्या थ्रिप्स, पाने गुंडाळणारी अळी, खोड पोखरणारी अळी तसेच रसशोषक किडींवर प्रभावी नियंत्रण मिळते.
▸यामधील Privi Silixol चा वापर केल्यामुळे रोपांवर पुर्नलागवडीचा आलेला ताण तसेच जैविक व अजैविक ताण कमी होतो, व रोपांच्या अंतर्गत सर्व प्रक्रिया सुरळीत चालतात त्याचा वेग वाढतो व रोपे लवकर सेट होऊन रोपांची वाढ व विकास चांगल्या प्रकारे होतो. रोपांची पाने रुंद,पसरट,जाड व हिरवीगार होतात. -
टोमॅटो
▸यामधील Captaf या बुरशीनाशक वापरामुळे टोमॅटो पिकात रोप वाढीच्या अवस्थेत येणाऱ्या लवकर येणारा करपा,सेप्टोरिया काळे ठिपके,स्टेमफिलियम राखाडी ठिपके,गेरवा यांसारख्या बुरशीजन्य रोगांवर प्रभावी प्रतिबंधात्मक व उपचारात्मक नियंत्रण मिळते.
▸यामधील PI Carina या कीटकनाशक वापरामुळे टोमॅटो पिकात रोप वाढीच्या अवस्थेत येणाऱ्या मावा,तुडतुडे,पांढरी माशी,फुलकिडे यांसारख्या रसशोषक किडी व पाने खाणारी अळी यांसारख्या अळी गटातील किडी यांवर प्रभावी नियंत्रण मिळते.
▸यामधील Privi Silixol चा वापर केल्यामुळे रोपांवर पुर्नलागवडीचा आलेला ताण तसेच जैविक व अजैविक ताण कमी होतो, व रोपांच्या अंतर्गत सर्व प्रक्रिया सुरळीत चालतात त्याचा वेग वाढतो व रोपे लवकर सेट होऊन रोपांची वाढ व विकास चांगल्या प्रकारे होतो. रोपांची पाने रुंद,पसरट,जाड व हिरवीगार होतात. -
मिरची,ढोबळी मिरची
▸यामधील Captaf या बुरशीनाशक वापरामुळे मिरची पिकात रोप वाढीच्या अवस्थेत येणाऱ्या अँथ्रॅक्नोज, पान करपा, सेर्कोस्पोरा लीफ स्पॉट यांसारख्या बुरशीजन्य रोगांवर प्रभावी प्रतिबंधात्मक व उपचारात्मक नियंत्रण मिळते.
▸यामधील PI Carina या कीटकनाशक वापरामुळे मिरची पिकात रोप वाढीच्या अवस्थेत येणाऱ्या थ्रिप्स, मावा, पांढरी माशी तसेच पाने कुरतडणाऱ्या अळी यांसारख्या रसशोषक व अळी गटातील किडींवर प्रभावी नियंत्रण मिळते.
▸यामधील Privi Silixol चा वापर केल्यामुळे रोपांवर पुर्नलागवडीचा आलेला ताण तसेच जैविक व अजैविक ताण कमी होतो, व रोपांच्या अंतर्गत सर्व प्रक्रिया सुरळीत चालतात त्याचा वेग वाढतो व रोपे लवकर सेट होऊन रोपांची वाढ व विकास चांगल्या प्रकारे होतो. रोपांची पाने रुंद,पसरट,जाड व हिरवीगार होतात. -
वांगे
▸यामधील Captaf या बुरशीनाशक वापरामुळे वांगे पिकात रोप वाढीच्या अवस्थेत येणाऱ्या अँथ्रॅक्नोज, बॉट्रीटिस ग्रे मोल्ड, विल्टची सुरुवातीची लक्षणे, सर्कोस्पोरा लीफ स्पॉट तसेच डॅम्पिंग ऑफ यांसारख्या बुरशीजन्य रोगांवर प्रभावी प्रतिबंधात्मक व उपचारात्मक नियंत्रण मिळते.
▸यामधील PI Carina या कीटकनाशक वापरामुळे वांगे या पिकात रोप वाढीच्या अवस्थेत येणाऱ्या मावा, थ्रिप्स तसेच पाने कुरतडणाऱ्या अळी यांसारख्या रसशोषक व अळी गटातील किडींवर प्रभावी नियंत्रण मिळते.
▸यामधील Privi Silixol चा वापर केल्यामुळे रोपांवर पुर्नलागवडीचा आलेला ताण तसेच जैविक व अजैविक ताण कमी होतो, व रोपांच्या अंतर्गत सर्व प्रक्रिया सुरळीत चालतात त्याचा वेग वाढतो व रोपे लवकर सेट होऊन रोपांची वाढ व विकास चांगल्या प्रकारे होतो. रोपांची पाने रुंद,पसरट,जाड व हिरवीगार होतात. -
भेंडी
▸यामधील Captaf या बुरशीनाशक वापरामुळे भेंडी पिकात रोप वाढीच्या अवस्थेत येणाऱ्या अल्टरनेरिया पान करपा/लवकर येणारा करपा, सर्कोस्पोरा लीफ स्पॉट, अँथ्रॅक्नोज यांसारख्या बुरशीजन्य रोगांवर प्रभावी प्रतिबंधात्मक व उपचारात्मक नियंत्रण मिळते.
▸यामधील PI Carina या कीटकनाशक वापरामुळे भेंडी पिकात रोप वाढीच्या अवस्थेत येणाऱ्या मावा, थ्रिप्स, पांढरी माशी तसेच पाने कुरतडणाऱ्या अळी यांसारख्या रसशोषक व अळी गटातील किडींवर प्रभावी नियंत्रण मिळते.
▸यामधील Privi Silixol चा वापर केल्यामुळे रोपांवर पुर्नलागवडीचा आलेला ताण तसेच जैविक व अजैविक ताण कमी होतो, व रोपांच्या अंतर्गत सर्व प्रक्रिया सुरळीत चालतात त्याचा वेग वाढतो व रोपे लवकर सेट होऊन रोपांची वाढ व विकास चांगल्या प्रकारे होतो. रोपांची पाने रुंद,पसरट,जाड व हिरवीगार होतात. -
गवार
▸यामधील Captaf या बुरशीनाशक वापरामुळे गवार पिकात रोप वाढीच्या अवस्थेत येणाऱ्या अल्टरनेरिया पान करपा/लवकर येणारा करपा, सर्कोस्पोरा लीफ स्पॉट, अँथ्रॅक्नोज यांसारख्या बुरशीजन्य रोगांवर प्रभावी प्रतिबंधात्मक व उपचारात्मक नियंत्रण मिळते.
▸यामधील PI Carina या कीटकनाशक वापरामुळे गवार पिकात रोप वाढीच्या अवस्थेत येणाऱ्या मावा, थ्रिप्स, पांढरी माशी तसेच पाने कुरतडणाऱ्या अळी यांसारख्या रसशोषक व अळी गटातील किडींवर प्रभावी नियंत्रण मिळते.
▸यामधील Privi Silixol चा वापर केल्यामुळे रोपांवर पुर्नलागवडीचा आलेला ताण तसेच जैविक व अजैविक ताण कमी होतो, व रोपांच्या अंतर्गत सर्व प्रक्रिया सुरळीत चालतात त्याचा वेग वाढतो व रोपे लवकर सेट होऊन रोपांची वाढ व विकास चांगल्या प्रकारे होतो. रोपांची पाने रुंद,पसरट,जाड व हिरवीगार होतात. -
कापूस
▸यामधील Captaf या बुरशीनाशक वापरामुळे कापूस पिकात रोप वाढीच्या अवस्थेत येणाऱ्या अल्टरनेरिया पान करपा/लवकर येणारा करपा, रॅम्युलरिया लीफ स्पॉट, अँथ्रॅक्नोज करपा,सेप्टोरिया लिफ स्पॉट यांसारख्या बुरशीजन्य रोगांवर प्रभावी प्रतिबंधात्मक व उपचारात्मक नियंत्रण मिळते.
▸यामधील PI Carina या कीटकनाशक वापरामुळे कापूस पिकात रोप वाढीच्या अवस्थेत येणाऱ्या मावा, थ्रिप्स, जासिड (तुडतुडे), पांढरी माशी तसेच पाने कुरतडणाऱ्या अळी यांसारख्या रसशोषक व अळी गटातील किडींवर प्रभावी नियंत्रण मिळते.
▸यामधील Privi Silixol चा वापर केल्यामुळे रोपांवर पुर्नलागवडीचा आलेला ताण तसेच जैविक व अजैविक ताण कमी होतो, व रोपांच्या अंतर्गत सर्व प्रक्रिया सुरळीत चालतात त्याचा वेग वाढतो व रोपे लवकर सेट होऊन रोपांची वाढ व विकास चांगल्या प्रकारे होतो. रोपांची पाने रुंद,पसरट,जाड व हिरवीगार होतात. -
झेंडू
▸यामधील Captaf या बुरशीनाशक वापरामुळे झेंडू पिकात रोप वाढीच्या अवस्थेत येणाऱ्या अँथ्रॅक्नोज, बॉट्रीटिस ग्रे मोल्ड, विल्टची सुरुवातीची लक्षणे, सर्कोस्पोरा लीफ स्पॉट तसेच डॅम्पिंग ऑफ यांसारख्या बुरशीजन्य रोगांवर प्रभावी प्रतिबंधात्मक व उपचारात्मक नियंत्रण मिळते.
▸यामधील PI Carina या कीटकनाशक वापरामुळे झेंडू या पिकात रोप वाढीच्या अवस्थेत येणाऱ्या मावा, थ्रिप्स तसेच पाने कुरतडणाऱ्या अळी यांसारख्या रसशोषक व अळी गटातील किडींवर प्रभावी नियंत्रण मिळते.
▸यामधील Privi Silixol चा वापर केल्यामुळे रोपांवर पुर्नलागवडीचा आलेला ताण तसेच जैविक व अजैविक ताण कमी होतो, व रोपांच्या अंतर्गत सर्व प्रक्रिया सुरळीत चालतात त्याचा वेग वाढतो व रोपे लवकर सेट होऊन रोपांची वाढ व विकास चांगल्या प्रकारे होतो. रोपांची पाने रुंद,पसरट,जाड व हिरवीगार होतात. -
शेवंती
▸यामधील Captaf या बुरशीनाशक वापरामुळे शेवंती पिकात रोप वाढीच्या अवस्थेत येणाऱ्या अँथ्रॅक्नोज, बॉट्रीटिस ग्रे मोल्ड, विल्टची सुरुवातीची लक्षणे, सर्कोस्पोरा लीफ स्पॉट तसेच डॅम्पिंग ऑफ यांसारख्या बुरशीजन्य रोगांवर प्रभावी प्रतिबंधात्मक व उपचारात्मक नियंत्रण मिळते.
▸यामधील PI Carina या कीटकनाशक वापरामुळे शेवंती या पिकात रोप वाढीच्या अवस्थेत येणाऱ्या मावा, थ्रिप्स तसेच पाने कुरतडणाऱ्या अळी यांसारख्या रसशोषक व अळी गटातील किडींवर प्रभावी नियंत्रण मिळते.
▸यामधील Privi Silixol चा वापर केल्यामुळे रोपांवर पुर्नलागवडीचा आलेला ताण तसेच जैविक व अजैविक ताण कमी होतो, व रोपांच्या अंतर्गत सर्व प्रक्रिया सुरळीत चालतात त्याचा वेग वाढतो व रोपे लवकर सेट होऊन रोपांची वाढ व विकास चांगल्या प्रकारे होतो. रोपांची पाने रुंद,पसरट,जाड व हिरवीगार होतात. -
सोयाबीन
▸यामधील Captaf या बुरशीनाशक वापरामुळे सोयाबीन पिकात रोप वाढीच्या अवस्थेत येणाऱ्या अँथ्रॅक्नोज, बॉट्रीटिस ग्रे मोल्ड, विल्टची सुरुवातीची लक्षणे, सर्कोस्पोरा लीफ स्पॉट तसेच डॅम्पिंग ऑफ यांसारख्या बुरशीजन्य रोगांवर प्रभावी प्रतिबंधात्मक व उपचारात्मक नियंत्रण मिळते.
▸यामधील PI Carina या कीटकनाशक वापरामुळे सोयाबीन या पिकात रोप वाढीच्या अवस्थेत येणाऱ्या मावा, थ्रिप्स तसेच पाने कुरतडणाऱ्या अळी यांसारख्या रसशोषक व अळी गटातील किडींवर प्रभावी नियंत्रण मिळते.
▸यामधील Privi Silixol चा वापर केल्यामुळे रोपांवर पुर्नलागवडीचा आलेला ताण तसेच जैविक व अजैविक ताण कमी होतो, व रोपांच्या अंतर्गत सर्व प्रक्रिया सुरळीत चालतात त्याचा वेग वाढतो व रोपे लवकर सेट होऊन रोपांची वाढ व विकास चांगल्या प्रकारे होतो. रोपांची पाने रुंद,पसरट,जाड व हिरवीगार होतात. -
भुईमूग
▸यामधील Captaf या बुरशीनाशक वापरामुळे भुईमूग पिकात रोप वाढीच्या अवस्थेत येणाऱ्या अँथ्रॅक्नोज, बॉट्रीटिस ग्रे मोल्ड, विल्टची सुरुवातीची लक्षणे, सर्कोस्पोरा लीफ स्पॉट तसेच डॅम्पिंग ऑफ यांसारख्या बुरशीजन्य रोगांवर प्रभावी प्रतिबंधात्मक व उपचारात्मक नियंत्रण मिळते.
▸यामधील PI Carina या कीटकनाशक वापरामुळे भुईमूग या पिकात रोप वाढीच्या अवस्थेत येणाऱ्या मावा, थ्रिप्स तसेच पाने कुरतडणाऱ्या अळी यांसारख्या रसशोषक व अळी गटातील किडींवर प्रभावी नियंत्रण मिळते.
▸यामधील Privi Silixol चा वापर केल्यामुळे रोपांवर पुर्नलागवडीचा आलेला ताण तसेच जैविक व अजैविक ताण कमी होतो, व रोपांच्या अंतर्गत सर्व प्रक्रिया सुरळीत चालतात त्याचा वेग वाढतो व रोपे लवकर सेट होऊन रोपांची वाढ व विकास चांगल्या प्रकारे होतो. रोपांची पाने रुंद,पसरट,जाड व हिरवीगार होतात. -
वाल घेवडा
▸यामधील Captaf या बुरशीनाशक वापरामुळे वाल घेवडा पिकात रोप वाढीच्या अवस्थेत येणाऱ्या अँथ्रॅक्नोज, बॉट्रीटिस ग्रे मोल्ड, विल्टची सुरुवातीची लक्षणे, सर्कोस्पोरा लीफ स्पॉट तसेच डॅम्पिंग ऑफ यांसारख्या बुरशीजन्य रोगांवर प्रभावी प्रतिबंधात्मक व उपचारात्मक नियंत्रण मिळते.
▸यामधील PI Carina या कीटकनाशक वापरामुळे वाल घेवडा या पिकात रोप वाढीच्या अवस्थेत येणाऱ्या मावा, थ्रिप्स तसेच पाने कुरतडणाऱ्या अळी यांसारख्या रसशोषक व अळी गटातील किडींवर प्रभावी नियंत्रण मिळते.
▸यामधील Privi Silixol चा वापर केल्यामुळे रोपांवर पुर्नलागवडीचा आलेला ताण तसेच जैविक व अजैविक ताण कमी होतो, व रोपांच्या अंतर्गत सर्व प्रक्रिया सुरळीत चालतात त्याचा वेग वाढतो व रोपे लवकर सेट होऊन रोपांची वाढ व विकास चांगल्या प्रकारे होतो. रोपांची पाने रुंद,पसरट,जाड व हिरवीगार होतात. -
मटकी,मुग,चवळी,उडीद
▸यामधील Captaf या बुरशीनाशक वापरामुळे मटकी,मुग,चवळी,उडीद या पिकात रोप वाढीच्या अवस्थेत येणाऱ्या सर्कोस्पोरा लीफ स्पॉट,स्टेमीफिलियम करपा,अल्टरनेरिया ठिपके यांसारख्या बुरशीजन्य रोगांवर प्रभावी प्रतिबंधात्मक व उपचारात्मक नियंत्रण मिळते.
▸यामधील PI Carina या कीटकनाशक वापरामुळे मटकी,मुग,चवळी,उडीद या पिकात रोप वाढीच्या अवस्थेत येणाऱ्या मावा, थ्रिप्स तसेच पाने कुरतडणाऱ्या अळी यांसारख्या रसशोषक व अळी गटातील किडींवर प्रभावी नियंत्रण मिळते.
▸यामधील Privi Silixol चा वापर केल्यामुळे रोपांवर पुर्नलागवडीचा आलेला ताण तसेच जैविक व अजैविक ताण कमी होतो, व रोपांच्या अंतर्गत सर्व प्रक्रिया सुरळीत चालतात त्याचा वेग वाढतो व रोपे लवकर सेट होऊन रोपांची वाढ व विकास चांगल्या प्रकारे होतो. रोपांची पाने रुंद,पसरट,जाड व हिरवीगार होतात. -
हरभरा
▸यामधील Captaf या बुरशीनाशक वापरामुळे हरभरा पिकात रोप वाढीच्या अवस्थेत येणाऱ्या अँथ्रॅक्नोज, बॉट्रीटिस ग्रे मोल्ड, विल्टची सुरुवातीची लक्षणे, सर्कोस्पोरा लीफ स्पॉट तसेच डॅम्पिंग ऑफ यांसारख्या बुरशीजन्य रोगांवर प्रभावी प्रतिबंधात्मक व उपचारात्मक नियंत्रण मिळते.
▸यामधील PI Carina या कीटकनाशक वापरामुळे हरभरा पिकात रोप वाढीच्या अवस्थेत येणाऱ्या मावा, थ्रिप्स तसेच पाने कुरतडणाऱ्या अळी (पोढा अळी) यांसारख्या रसशोषक व अळी गटातील किडींवर प्रभावी नियंत्रण मिळते.
▸यामधील Privi Silixol चा वापर केल्यामुळे रोपांवर पुर्नलागवडीचा आलेला ताण तसेच जैविक व अजैविक ताण कमी होतो, व रोपांच्या अंतर्गत सर्व प्रक्रिया सुरळीत चालतात त्याचा वेग वाढतो व रोपे लवकर सेट होऊन रोपांची वाढ व विकास चांगल्या प्रकारे होतो. रोपांची पाने रुंद,पसरट,जाड व हिरवीगार होतात. -
वाटाणा
▸यामधील Captaf या बुरशीनाशक वापरामुळे वाटाणा पिकात रोप वाढीच्या अवस्थेत येणाऱ्या सर्कोस्पोरा लीफ स्पॉट,स्टेमीफिलियम करपा,अल्टरनेरिया ठिपके यांसारख्या बुरशीजन्य रोगांवर प्रभावी प्रतिबंधात्मक व उपचारात्मक नियंत्रण मिळते.
▸यामधील PI Carina या कीटकनाशक वापरामुळे वाटाणा पिकात रोप वाढीच्या अवस्थेत येणाऱ्या मावा, थ्रिप्स तसेच पाने कुरतडणाऱ्या अळी यांसारख्या रसशोषक व अळी गटातील किडींवर प्रभावी नियंत्रण मिळते.
▸यामधील Privi Silixol चा वापर केल्यामुळे रोपांवर पुर्नलागवडीचा आलेला ताण तसेच जैविक व अजैविक ताण कमी होतो, व रोपांच्या अंतर्गत सर्व प्रक्रिया सुरळीत चालतात त्याचा वेग वाढतो व रोपे लवकर सेट होऊन रोपांची वाढ व विकास चांगल्या प्रकारे होतो. रोपांची पाने रुंद,पसरट,जाड व हिरवीगार होतात. -
कलिंगड,खरबूज,डांगर
▸यामधील Captaf या बुरशीनाशक वापरामुळे कलिंगड / खरबूज पिकात रोप वाढीच्या अवस्थेत येणाऱ्या अल्टरनेरिया पानांवरील ठिपके,सर्कोस्पोरा पानांवरील ठिपके,सेप्टोरिया पानांवरील ठिपके,पान करपा व ठिपके यांसारख्या बुरशीजन्य रोगांवर प्रभावी प्रतिबंधात्मक व उपचारात्मक नियंत्रण मिळते.
▸यामधील PI Carina या कीटकनाशक वापरामुळे कलिंगड / खरबूज पिकात रोप वाढीच्या अवस्थेत येणाऱ्या मावा, थ्रिप्स, पांढरी माशी तसेच पाने कुरतडणाऱ्या अळी व फळमाशी यांसारख्या किडींवर प्रभावी नियंत्रण मिळते.
▸यामधील Privi Silixol चा वापर केल्यामुळे रोपांवर पुर्नलागवडीचा आलेला ताण तसेच जैविक व अजैविक ताण कमी होतो, व रोपांच्या अंतर्गत सर्व प्रक्रिया सुरळीत चालतात त्याचा वेग वाढतो व रोपे लवकर सेट होऊन रोपांची वाढ व विकास चांगल्या प्रकारे होतो. रोपांची पाने रुंद,पसरट,जाड व हिरवीगार होतात. -
भात
Not Applicable
-
गहू
▸यामधील Captaf या बुरशीनाशक वापरामुळे गहू पिकात रोप वाढीच्या अवस्थेत येणाऱ्या लीफ ब्लाइट, ब्राऊन रस्ट, यलो रस्ट, पानांवरील करपा व ठिपके यांसारख्या बुरशीजन्य रोगांवर प्रभावी प्रतिबंधात्मक व उपचारात्मक नियंत्रण मिळते.
▸यामधील PI Carina या कीटकनाशक वापरामुळे गहू पिकात रोप वाढीच्या अवस्थेत येणाऱ्या मावा, थ्रिप्स तसेच पाने कुरतडणाऱ्या अळी यांसारख्या रसशोषक व अळी गटातील किडींवर प्रभावी नियंत्रण मिळते.
▸यामधील Privi Silixol चा वापर केल्यामुळे रोपांवर पुर्नलागवडीचा आलेला ताण तसेच जैविक व अजैविक ताण कमी होतो, व रोपांच्या अंतर्गत सर्व प्रक्रिया सुरळीत चालतात त्याचा वेग वाढतो व रोपे लवकर सेट होऊन रोपांची वाढ व विकास चांगल्या प्रकारे होतो. रोपांची पाने रुंद,पसरट,जाड व हिरवीगार होतात. -
मका
▸यामधील Captaf या बुरशीनाशक वापरामुळे मका पिकात रोप वाढीच्या अवस्थेत येणाऱ्या टुरसिकम लीफ ब्लाइट, मेयडिस लीफ ब्लाइट, रस्ट तसेच पानांवरील करपा व ठिपके यांसारख्या बुरशीजन्य रोगांवर प्रभावी प्रतिबंधात्मक व उपचारात्मक नियंत्रण मिळते.
▸यामधील PI Carina या कीटकनाशक वापरामुळे मका पिकात रोप वाढीच्या अवस्थेत येणाऱ्या मावा, थ्रिप्स तसेच खोड पोखरणारी अळी व पाने कुरतडणाऱ्या अळी यांसारख्या किडींवर प्रभावी नियंत्रण मिळते.
▸यामधील Privi Silixol चा वापर केल्यामुळे रोपांवर पुर्नलागवडीचा आलेला ताण तसेच जैविक व अजैविक ताण कमी होतो, व रोपांच्या अंतर्गत सर्व प्रक्रिया सुरळीत चालतात त्याचा वेग वाढतो व रोपे लवकर सेट होऊन रोपांची वाढ व विकास चांगल्या प्रकारे होतो. रोपांची पाने रुंद,पसरट,जाड व हिरवीगार होतात. -
फ्रेंच बिन्स
▸यामधील Captaf या बुरशीनाशक वापरामुळे फ्रेंच बिन्स पिकात रोप वाढीच्या अवस्थेत येणाऱ्या अँथ्रॅक्नोज, सर्कोस्पोरा लीफ स्पॉट, रस्ट/तांबेरा यांसारख्या बुरशीजन्य रोगांवर प्रभावी प्रतिबंधात्मक व उपचारात्मक नियंत्रण मिळते.
▸यामधील PI Carina या कीटकनाशक वापरामुळे फ्रेंच बिन्स पिकात रोप वाढीच्या अवस्थेत येणाऱ्या मावा, थ्रिप्स, पांढरी माशी तसेच पाने कुरतडणाऱ्या अळी यांसारख्या रसशोषक व अळी गटातील किडींवर प्रभावी नियंत्रण मिळते.
▸यामधील Privi Silixol चा वापर केल्यामुळे रोपांवर पुर्नलागवडीचा आलेला ताण तसेच जैविक व अजैविक ताण कमी होतो, व रोपांच्या अंतर्गत सर्व प्रक्रिया सुरळीत चालतात त्याचा वेग वाढतो व रोपे लवकर सेट होऊन रोपांची वाढ व विकास चांगल्या प्रकारे होतो. रोपांची पाने रुंद,पसरट,जाड व हिरवीगार होतात.
उत्पादने मिसळण्याचा क्रम
-
1. Tata Captaf
-
2. PI Carina
-
3. Privi Silixol