Captaf + Asataf + Privi Silixol Spray Kit

Farmspot Shop
Captaf + Asataf + Privi Silixol Spray Kit
100 in stock
Couldn't load pickup availability
किट माहिती
Kit Details
घटक माहिती
Composition Details
या किटचे फायदे जाणून घ्या 👇
Same Chemical - Best Offers
Share

उत्पादन माहिती
-
रासायनिक घटक
▸Tata Captaf: यामध्ये कॅप्टन ५०% डब्ल्यूपी (Captan 50% WP) हा बुरशीनाशक घटक असतो.
▸Asataf: यामध्ये अॅसिटामिप्रीड २०% एसपी (Acetamiprid 20% SP) हा कीटकनाशक घटक असतो.
▸ Privi Silixol: यामध्ये ऑर्थोसिलिसिक ॲसिड (OSA) २% हा पोषक घटक असतो. -
रासायनिक गट
कॅप्टन : थालोथॅलिमाइड(Phthalimide) गट.
अॅसिटामिप्रीड: निओ-निकोटीनॉइड (Neonicotinoid) गट. -
उत्पादन प्रकार
▸ Captaf हे स्पर्शजन्य बुरशीनाशक आहे.
▸ Asataf हे आंतरप्रवाही कीटकनाशक आहे. -
कार्यपद्धती
▸ Captaf (Captan 50% WP) :
फवारणीद्वारे वापरल्यानंतर हे स्पर्शजन्य (Contact) बुरशीनाशक पानांच्या पृष्ठभागावर एक संरक्षक कवच तयार करते. Captan हा बहु-स्थळी (Multi-site) क्रिया करणारा घटक असून तो बुरशीच्या पेशींमधील एन्झाईम्स आणि प्रथिन निर्मितीमध्ये अडथळा आणतो. यामुळे बुरशीच्या बीजाणूंची उगवण (Spore germination) थांबते आणि रोगाचा पुढील प्रसार रोखला जातो.
▸ Asataf (Acetamiprid 20% SP) :
फवारणीनंतर हे कीटकनाशक पानांद्वारे वेगाने शोषले जाते आणि झाडाच्या सर्व भागांत पसरते (Systemic action). Acetamiprid हा घटक कीटकांच्या मज्जासंस्थेतील 'Nicotinic Acetylcholine Receptor' (nAChR) वर हल्ला करतो. यामुळे कीटकांची मज्जासंस्था निकामी होते, ते खाणे बंद करतात आणि परिणामी त्यांचा मृत्यू होतो. हे प्रामुख्याने रसशोषक किडींवर (उदा. मावा, तुडतुडे, पांढरी माशी) अत्यंत प्रभावी आहे.
▸ Privi Silixol (Orthosilicic Acid 2%) :
हे झाडांद्वारे सहज शोषले जाणारे सिलिकॉन आहे. हे झाडाच्या पेशीभित्तिकेमध्ये (Cell wall) जमा होऊन एक सिलिका लेयर तयार करते, ज्यामुळे झाड नैसर्गिकरीत्या कीड आणि रोगांना कमी बळी पडते. हे झाडाला उन्हाचा तडाखा आणि पाण्याचा ताण सहन करण्यास मदत करते आणि फळांची साल जाड व चमकदार बनवते. -
वापरण्याची पद्धत
▸ फवारणीद्वारे एकत्रित वापरावे.
-
वापरण्याचे प्रमाण
वापरण्याचे प्रमाण (प्रती लीटर पाणी):
▸ Captaf: २ ग्रॅम
▸ Asataf: ०.५ ते १ ग्रॅम
▸ Privi Silixol: 1.5 ते 2 मिली
एका पंपासाठी प्रमाण (१५ लीटरचा पंप):
▸ Captaf: ३० ग्रॅम
▸ Asataf: ८ ते १० ग्रॅम
▸ Privi Silixol: 22.5 ते 30 मिली
एका एकरासाठी प्रमाण (२०० लीटर पाण्यासाठी):
▸ Captaf: ४०० ग्रॅम
▸ Asataf: १०० ते १५० ग्रॅम
▸ Privi Silixol: 300 ते 400 मिली
या किटचे पिकास होणारे फायदे
"या उत्पादनांचा एकत्रित वापर केल्यास पिकाला होणारे फायदे खालीलप्रमाणे आहेत."
-
कांदा
▸यामधील Captaf या बुरशीनाशक वापरामुळे कांदा पिकात रोप वाढीच्या अवस्थेत येणाऱ्या पातींवरील ठिपके, स्टेमफिलियम ब्लाईट,पिथीयम/फ्यूजारीयम रोप मर,पीळ रोग व यांसारख्या बुरशीजन्य रोगांवर प्रभावी प्रतिबंधात्मक व उपचारात्मक नियंत्रण मिळते. त्यामुळे पाने हिरवी, निरोगी राहतात व प्रकाशसंश्लेषण सुरळीत चालते.
▸यामधील Asataf या कीटकनाशक वापरामुळे कांदा पिकात रोप वाढीच्या अवस्थेत येणाऱ्या थ्रिप्स, मावा, पांढरी माशी यांसारख्या रसशोषक व अळी गटातील किडींवर प्रभावी नियंत्रण मिळते.
▸यामधील Privi Silixol चा वापर केल्यामुळे रोपांवर पुर्नलागवडीचा आलेला ताण तसेच जैविक व अजैविक ताण कमी होतो, व रोपांच्या अंतर्गत सर्व प्रक्रिया सुरळीत चालतात त्याचा वेग वाढतो व रोपे लवकर सेट होऊन रोपांची वाढ व विकास चांगल्या प्रकारे होतो. रोपांची पाने रुंद,पसरट,जाड व हिरवीगार होतात.
-
कोबी,फुलकोबी,ब्रोकोली,रेड कॅबेज
▸यामधील Captaf या बुरशीनाशक वापरामुळे कोबी / फुलकोबी पिकात रोप वाढीच्या अवस्थेत येणाऱ्याअल्टरनेरिया पान करपा/ठिपके, ब्लॅक रॉटच्या सुरुवातीच्या लक्षणांवर तसेच स्टेमफिलियम करपा,सर्कोस्पोरा ठिपके यांसारख्या बुरशीजन्य रोगांवर प्रभावी प्रतिबंधात्मक व उपचारात्मक नियंत्रण मिळते.
▸यामधील Asataf या कीटकनाशक वापरामुळे कोबी / फुलकोबी पिकात रोप वाढीच्या अवस्थेत येणाऱ्या मावा, थ्रिप्स, पांढरी माशी तसेच डायमंड बॅक मॉथ (पाने कुरतडणारी अळी) यांसारख्या रसशोषक व अळी गटातील किडींवर प्रभावी नियंत्रण मिळते.
▸यामधील Privi Silixol चा वापर केल्यामुळे रोपांवर पुर्नलागवडीचा आलेला ताण तसेच जैविक व अजैविक ताण कमी होतो, व रोपांच्या अंतर्गत सर्व प्रक्रिया सुरळीत चालतात त्याचा वेग वाढतो व रोपे लवकर सेट होऊन रोपांची वाढ व विकास चांगल्या प्रकारे होतो. रोपांची पाने रुंद,पसरट,जाड व हिरवीगार होतात. -
बटाटा
▸यामधील Captaf या बुरशीनाशक वापरामुळे बटाटा पिकात रोप वाढीच्या अवस्थेत येणाऱ्या लवकर येणारा करपा (Early Blight),अल्टरनेरिया ठिपके,स्टेमफिलियम करपा, इतर बुरशीजन्य रोगांवर प्रभावी प्रतिबंधात्मक व उपचारात्मक नियंत्रण मिळते.
▸यामधील Asataf या कीटकनाशक वापरामुळे बटाटा पिकात रोप वाढीच्या अवस्थेत येणाऱ्या मावा, पांढरी माशी, थ्रिप्स तसेच पाने कुरतडणाऱ्या अळी यांसारख्या रसशोषक व अळी गटातील किडींवर प्रभावी नियंत्रण मिळते.
▸यामधील Privi Silixol चा वापर केल्यामुळे रोपांवर पुर्नलागवडीचा आलेला ताण तसेच जैविक व अजैविक ताण कमी होतो, व रोपांच्या अंतर्गत सर्व प्रक्रिया सुरळीत चालतात त्याचा वेग वाढतो व रोपे लवकर सेट होऊन रोपांची वाढ व विकास चांगल्या प्रकारे होतो. रोपांची पाने रुंद,पसरट,जाड व हिरवीगार होतात. -
काकडी,कारले,दोडका,दुधी भोपळा,घोसवळे
▸यामधील Captaf या बुरशीनाशक वापरामुळे वेलवर्गीय पिकात रोप वाढीच्या अवस्थेत येणाऱ्या अल्टर्नेरिया पानांवरील ठिपके, अँथ्रॅक्नोज, सर्कॉस्पोरा ठिपके,पानांवरील करपा व ठिपके यांसारख्या बुरशीजन्य रोगांवर प्रभावी प्रतिबंधात्मक व उपचारात्मक नियंत्रण मिळते.
▸यामधील Asataf या कीटकनाशक वापरामुळे वेलवर्गीय पिकात रोप वाढीच्या अवस्थेत येणाऱ्या मावा, थ्रिप्स, पांढरी माशी तसेच पाने कुरतडणाऱ्या अळी व यांसारख्या किडींवर प्रभावी नियंत्रण मिळते.
▸यामधील Privi Silixol चा वापर केल्यामुळे रोपांवर पुर्नलागवडीचा आलेला ताण तसेच जैविक व अजैविक ताण कमी होतो, व रोपांच्या अंतर्गत सर्व प्रक्रिया सुरळीत चालतात त्याचा वेग वाढतो व रोपे लवकर सेट होऊन रोपांची वाढ व विकास चांगल्या प्रकारे होतो. रोपांची पाने रुंद,पसरट,जाड व हिरवीगार होतात. -
आले,हळद
▸यामधील Captaf या बुरशीनाशक वापरामुळे आले व हळद पिकात रोप वाढीच्या अवस्थेत येणाऱ्या पान करपा (Leaf Spot), ब्लास्ट, यांसारख्या बुरशीजन्य रोगांवर प्रभावी प्रतिबंधात्मक व उपचारात्मक नियंत्रण मिळते.
▸यामधील Asataf या कीटकनाशक वापरामुळे आले व हळद पिकात रोप वाढीच्या अवस्थेत येणाऱ्या थ्रिप्स, पाने गुंडाळणारी अळी, खोड पोखरणारी अळी तसेच रसशोषक किडींवर प्रभावी नियंत्रण मिळते.
▸यामधील Privi Silixol चा वापर केल्यामुळे रोपांवर पुर्नलागवडीचा आलेला ताण तसेच जैविक व अजैविक ताण कमी होतो, व रोपांच्या अंतर्गत सर्व प्रक्रिया सुरळीत चालतात त्याचा वेग वाढतो व रोपे लवकर सेट होऊन रोपांची वाढ व विकास चांगल्या प्रकारे होतो. रोपांची पाने रुंद,पसरट,जाड व हिरवीगार होतात. -
टोमॅटो
▸यामधील Captaf या बुरशीनाशक वापरामुळे टोमॅटो पिकात रोप वाढीच्या अवस्थेत येणाऱ्या लवकर येणारा करपा,सेप्टोरिया काळे ठिपके,स्टेमफिलियम राखाडी ठिपके,गेरवा यांसारख्या बुरशीजन्य रोगांवर प्रभावी प्रतिबंधात्मक व उपचारात्मक नियंत्रण मिळते.
▸यामधील Asataf या कीटकनाशक वापरामुळे टोमॅटो पिकात रोप वाढीच्या अवस्थेत येणाऱ्या मावा,तुडतुडे,पांढरी माशी,फुलकिडे यांसारख्या रसशोषक किडी व पाने खाणारी अळी यांसारख्या अळी गटातील किडी यांवर प्रभावी नियंत्रण मिळते.
▸यामधील Privi Silixol चा वापर केल्यामुळे रोपांवर पुर्नलागवडीचा आलेला ताण तसेच जैविक व अजैविक ताण कमी होतो, व रोपांच्या अंतर्गत सर्व प्रक्रिया सुरळीत चालतात त्याचा वेग वाढतो व रोपे लवकर सेट होऊन रोपांची वाढ व विकास चांगल्या प्रकारे होतो. रोपांची पाने रुंद,पसरट,जाड व हिरवीगार होतात. -
मिरची,ढोबळी मिरची
▸यामधील Captaf या बुरशीनाशक वापरामुळे मिरची पिकात रोप वाढीच्या अवस्थेत येणाऱ्या अँथ्रॅक्नोज, पान करपा, सेर्कोस्पोरा लीफ स्पॉट यांसारख्या बुरशीजन्य रोगांवर प्रभावी प्रतिबंधात्मक व उपचारात्मक नियंत्रण मिळते.
▸यामधील Asataf या कीटकनाशक वापरामुळे मिरची पिकात रोप वाढीच्या अवस्थेत येणाऱ्या थ्रिप्स, मावा, पांढरी माशी तसेच पाने कुरतडणाऱ्या अळी यांसारख्या रसशोषक व अळी गटातील किडींवर प्रभावी नियंत्रण मिळते.
▸यामधील Privi Silixol चा वापर केल्यामुळे रोपांवर पुर्नलागवडीचा आलेला ताण तसेच जैविक व अजैविक ताण कमी होतो, व रोपांच्या अंतर्गत सर्व प्रक्रिया सुरळीत चालतात त्याचा वेग वाढतो व रोपे लवकर सेट होऊन रोपांची वाढ व विकास चांगल्या प्रकारे होतो. रोपांची पाने रुंद,पसरट,जाड व हिरवीगार होतात. -
वांगे
▸यामधील Captaf या बुरशीनाशक वापरामुळे वांगे या पिकात रोप वाढीच्या अवस्थेत येणाऱ्या सर्कोस्पोरा लीफ स्पॉट,स्टेमीफिलियम करपा,अल्टरनेरिया ठिपके यांसारख्या बुरशीजन्य रोगांवर प्रभावी प्रतिबंधात्मक व उपचारात्मक नियंत्रण मिळते.
▸यामधील Asataf या कीटकनाशक वापरामुळे वांगे या पिकात रोप वाढीच्या अवस्थेत येणाऱ्या मावा, थ्रिप्स तसेच पाने कुरतडणाऱ्या अळी यांसारख्या रसशोषक व अळी गटातील किडींवर प्रभावी नियंत्रण मिळते.
▸यामधील Privi Silixol चा वापर केल्यामुळे रोपांवर पुर्नलागवडीचा आलेला ताण तसेच जैविक व अजैविक ताण कमी होतो, व रोपांच्या अंतर्गत सर्व प्रक्रिया सुरळीत चालतात त्याचा वेग वाढतो व रोपे लवकर सेट होऊन रोपांची वाढ व विकास चांगल्या प्रकारे होतो. रोपांची पाने रुंद,पसरट,जाड व हिरवीगार होतात. -
भेंडी
▸यामधील Captaf या बुरशीनाशक वापरामुळे भेंडी पिकात रोप वाढीच्या अवस्थेत येणाऱ्या अल्टरनेरिया पान करपा/लवकर येणारा करपा, सर्कोस्पोरा लीफ स्पॉट, अँथ्रॅक्नोज यांसारख्या बुरशीजन्य रोगांवर प्रभावी प्रतिबंधात्मक व उपचारात्मक नियंत्रण मिळते.
▸यामधील Asataf या कीटकनाशक वापरामुळे भेंडी पिकात रोप वाढीच्या अवस्थेत येणाऱ्या मावा, थ्रिप्स, पांढरी माशी तसेच पाने कुरतडणाऱ्या अळी यांसारख्या रसशोषक व अळी गटातील किडींवर प्रभावी नियंत्रण मिळते.
▸यामधील Privi Silixol चा वापर केल्यामुळे रोपांवर पुर्नलागवडीचा आलेला ताण तसेच जैविक व अजैविक ताण कमी होतो, व रोपांच्या अंतर्गत सर्व प्रक्रिया सुरळीत चालतात त्याचा वेग वाढतो व रोपे लवकर सेट होऊन रोपांची वाढ व विकास चांगल्या प्रकारे होतो. रोपांची पाने रुंद,पसरट,जाड व हिरवीगार होतात. -
गवार
▸यामधील Captaf या बुरशीनाशक वापरामुळे गवार पिकात रोप वाढीच्या अवस्थेत येणाऱ्या अल्टरनेरिया पान करपा/लवकर येणारा करपा, सर्कोस्पोरा लीफ स्पॉट, अँथ्रॅक्नोज यांसारख्या बुरशीजन्य रोगांवर प्रभावी प्रतिबंधात्मक व उपचारात्मक नियंत्रण मिळते.
▸यामधील Asataf या कीटकनाशक वापरामुळे गवार पिकात रोप वाढीच्या अवस्थेत येणाऱ्या मावा, थ्रिप्स, पांढरी माशी तसेच पाने कुरतडणाऱ्या अळी यांसारख्या रसशोषक व अळी गटातील किडींवर प्रभावी नियंत्रण मिळते.
▸यामधील Privi Silixol चा वापर केल्यामुळे रोपांवर पुर्नलागवडीचा आलेला ताण तसेच जैविक व अजैविक ताण कमी होतो, व रोपांच्या अंतर्गत सर्व प्रक्रिया सुरळीत चालतात त्याचा वेग वाढतो व रोपे लवकर सेट होऊन रोपांची वाढ व विकास चांगल्या प्रकारे होतो. रोपांची पाने रुंद,पसरट,जाड व हिरवीगार होतात. -
कापूस
▸यामधील Captaf या बुरशीनाशक वापरामुळे कापूस पिकात रोप वाढीच्या अवस्थेत येणाऱ्या अल्टरनेरिया पान करपा/लवकर येणारा करपा, रॅम्युलरिया लीफ स्पॉट, अँथ्रॅक्नोज करपा,सेप्टोरिया लिफ स्पॉट यांसारख्या बुरशीजन्य रोगांवर प्रभावी प्रतिबंधात्मक व उपचारात्मक नियंत्रण मिळते.
▸यामधील Asataf या कीटकनाशक वापरामुळे कापूस पिकात रोप वाढीच्या अवस्थेत येणाऱ्या मावा, थ्रिप्स, जासिड (तुडतुडे), पांढरी माशी तसेच पाने कुरतडणाऱ्या अळी यांसारख्या रसशोषक व अळी गटातील किडींवर प्रभावी नियंत्रण मिळते.
▸यामधील Privi Silixol चा वापर केल्यामुळे रोपांवर पुर्नलागवडीचा आलेला ताण तसेच जैविक व अजैविक ताण कमी होतो, व रोपांच्या अंतर्गत सर्व प्रक्रिया सुरळीत चालतात त्याचा वेग वाढतो व रोपे लवकर सेट होऊन रोपांची वाढ व विकास चांगल्या प्रकारे होतो. रोपांची पाने रुंद,पसरट,जाड व हिरवीगार होतात. -
झेंडू
▸यामधील Captaf या बुरशीनाशक वापरामुळे झेंडू या पिकात रोप वाढीच्या अवस्थेत येणाऱ्या सर्कोस्पोरा लीफ स्पॉट,स्टेमीफिलियम करपा,अल्टरनेरिया ठिपके यांसारख्या बुरशीजन्य रोगांवर प्रभावी प्रतिबंधात्मक व उपचारात्मक नियंत्रण मिळते.
▸यामधील Asataf या कीटकनाशक वापरामुळे झेंडू या पिकात रोप वाढीच्या अवस्थेत येणाऱ्या मावा, थ्रिप्स तसेच पाने कुरतडणाऱ्या अळी यांसारख्या रसशोषक व अळी गटातील किडींवर प्रभावी नियंत्रण मिळते.
▸यामधील Privi Silixol चा वापर केल्यामुळे रोपांवर पुर्नलागवडीचा आलेला ताण तसेच जैविक व अजैविक ताण कमी होतो, व रोपांच्या अंतर्गत सर्व प्रक्रिया सुरळीत चालतात त्याचा वेग वाढतो व रोपे लवकर सेट होऊन रोपांची वाढ व विकास चांगल्या प्रकारे होतो. रोपांची पाने रुंद,पसरट,जाड व हिरवीगार होतात. -
शेवंती
▸यामधील Captaf या बुरशीनाशक वापरामुळे शेवंती या पिकात रोप वाढीच्या अवस्थेत येणाऱ्या सर्कोस्पोरा लीफ स्पॉट,स्टेमीफिलियम करपा,अल्टरनेरिया ठिपके यांसारख्या बुरशीजन्य रोगांवर प्रभावी प्रतिबंधात्मक व उपचारात्मक नियंत्रण मिळते.
▸यामधील Asataf या कीटकनाशक वापरामुळे शेवंती या पिकात रोप वाढीच्या अवस्थेत येणाऱ्या मावा, थ्रिप्स तसेच पाने कुरतडणाऱ्या अळी यांसारख्या रसशोषक व अळी गटातील किडींवर प्रभावी नियंत्रण मिळते.
▸यामधील Privi Silixol चा वापर केल्यामुळे रोपांवर पुर्नलागवडीचा आलेला ताण तसेच जैविक व अजैविक ताण कमी होतो, व रोपांच्या अंतर्गत सर्व प्रक्रिया सुरळीत चालतात त्याचा वेग वाढतो व रोपे लवकर सेट होऊन रोपांची वाढ व विकास चांगल्या प्रकारे होतो. रोपांची पाने रुंद,पसरट,जाड व हिरवीगार होतात. -
सोयाबीन
▸यामधील Captaf या बुरशीनाशक वापरामुळे सोयाबीन या पिकात रोप वाढीच्या अवस्थेत येणाऱ्या सर्कोस्पोरा लीफ स्पॉट,स्टेमीफिलियम करपा,अल्टरनेरिया ठिपके यांसारख्या बुरशीजन्य रोगांवर प्रभावी प्रतिबंधात्मक व उपचारात्मक नियंत्रण मिळते.
▸यामधील Asataf या कीटकनाशक वापरामुळे सोयाबीन या पिकात रोप वाढीच्या अवस्थेत येणाऱ्या मावा, थ्रिप्स तसेच पाने कुरतडणाऱ्या अळी यांसारख्या रसशोषक व अळी गटातील किडींवर प्रभावी नियंत्रण मिळते.
▸यामधील Privi Silixol चा वापर केल्यामुळे रोपांवर पुर्नलागवडीचा आलेला ताण तसेच जैविक व अजैविक ताण कमी होतो, व रोपांच्या अंतर्गत सर्व प्रक्रिया सुरळीत चालतात त्याचा वेग वाढतो व रोपे लवकर सेट होऊन रोपांची वाढ व विकास चांगल्या प्रकारे होतो. रोपांची पाने रुंद,पसरट,जाड व हिरवीगार होतात. -
भुईमूग
▸यामधील Captaf या बुरशीनाशक वापरामुळे भुईमूग या पिकात रोप वाढीच्या अवस्थेत येणाऱ्या सर्कोस्पोरा लीफ स्पॉट,स्टेमीफिलियम करपा,अल्टरनेरिया ठिपके यांसारख्या बुरशीजन्य रोगांवर प्रभावी प्रतिबंधात्मक व उपचारात्मक नियंत्रण मिळते.
▸यामधील Asataf या कीटकनाशक वापरामुळे भुईमूग या पिकात रोप वाढीच्या अवस्थेत येणाऱ्या मावा, थ्रिप्स तसेच पाने कुरतडणाऱ्या अळी यांसारख्या रसशोषक व अळी गटातील किडींवर प्रभावी नियंत्रण मिळते.
▸यामधील Privi Silixol चा वापर केल्यामुळे रोपांवर पुर्नलागवडीचा आलेला ताण तसेच जैविक व अजैविक ताण कमी होतो, व रोपांच्या अंतर्गत सर्व प्रक्रिया सुरळीत चालतात त्याचा वेग वाढतो व रोपे लवकर सेट होऊन रोपांची वाढ व विकास चांगल्या प्रकारे होतो. रोपांची पाने रुंद,पसरट,जाड व हिरवीगार होतात. -
वाल घेवडा
▸यामधील Captaf या बुरशीनाशक वापरामुळे वाल घेवडा या पिकात रोप वाढीच्या अवस्थेत येणाऱ्या सर्कोस्पोरा लीफ स्पॉट,स्टेमीफिलियम करपा,अल्टरनेरिया ठिपके यांसारख्या बुरशीजन्य रोगांवर प्रभावी प्रतिबंधात्मक व उपचारात्मक नियंत्रण मिळते.
▸यामधील Asataf या कीटकनाशक वापरामुळे वाल घेवडा या पिकात रोप वाढीच्या अवस्थेत येणाऱ्या मावा, थ्रिप्स तसेच पाने कुरतडणाऱ्या अळी यांसारख्या रसशोषक व अळी गटातील किडींवर प्रभावी नियंत्रण मिळते.
▸यामधील Privi Silixol चा वापर केल्यामुळे रोपांवर पुर्नलागवडीचा आलेला ताण तसेच जैविक व अजैविक ताण कमी होतो, व रोपांच्या अंतर्गत सर्व प्रक्रिया सुरळीत चालतात त्याचा वेग वाढतो व रोपे लवकर सेट होऊन रोपांची वाढ व विकास चांगल्या प्रकारे होतो. रोपांची पाने रुंद,पसरट,जाड व हिरवीगार होतात. -
मटकी,मुग,चवळी,उडीद
▸यामधील Captaf या बुरशीनाशक वापरामुळे या पिकात रोप वाढीच्या अवस्थेत येणाऱ्या सर्कोस्पोरा लीफ स्पॉट,स्टेमीफिलियम करपा,अल्टरनेरिया ठिपके यांसारख्या बुरशीजन्य रोगांवर प्रभावी प्रतिबंधात्मक व उपचारात्मक नियंत्रण मिळते.
▸यामधील Asataf या कीटकनाशक वापरामुळे या पिकात रोप वाढीच्या अवस्थेत येणाऱ्या मावा, थ्रिप्स तसेच पाने कुरतडणाऱ्या अळी यांसारख्या रसशोषक व अळी गटातील किडींवर प्रभावी नियंत्रण मिळते.
▸यामधील Privi Silixol चा वापर केल्यामुळे रोपांवर पुर्नलागवडीचा आलेला ताण तसेच जैविक व अजैविक ताण कमी होतो, व रोपांच्या अंतर्गत सर्व प्रक्रिया सुरळीत चालतात त्याचा वेग वाढतो व रोपे लवकर सेट होऊन रोपांची वाढ व विकास चांगल्या प्रकारे होतो. रोपांची पाने रुंद,पसरट,जाड व हिरवीगार होतात. -
हरभरा
▸यामधील Captaf या बुरशीनाशक वापरामुळे हरभरा पिकात रोप वाढीच्या अवस्थेत येणाऱ्या अँथ्रॅक्नोज, बॉट्रीटिस ग्रे मोल्ड, विल्टची सुरुवातीची लक्षणे, सर्कोस्पोरा लीफ स्पॉट तसेच डॅम्पिंग ऑफ यांसारख्या बुरशीजन्य रोगांवर प्रभावी प्रतिबंधात्मक व उपचारात्मक नियंत्रण मिळते.
▸यामधील Asataf या कीटकनाशक वापरामुळे हरभरा पिकात रोप वाढीच्या अवस्थेत येणाऱ्या मावा, थ्रिप्स तसेच पाने कुरतडणाऱ्या अळी (पोढा अळी) यांसारख्या रसशोषक व अळी गटातील किडींवर प्रभावी नियंत्रण मिळते.
▸यामधील Privi Silixol चा वापर केल्यामुळे रोपांवर पुर्नलागवडीचा आलेला ताण तसेच जैविक व अजैविक ताण कमी होतो, व रोपांच्या अंतर्गत सर्व प्रक्रिया सुरळीत चालतात त्याचा वेग वाढतो व रोपे लवकर सेट होऊन रोपांची वाढ व विकास चांगल्या प्रकारे होतो. रोपांची पाने रुंद,पसरट,जाड व हिरवीगार होतात. -
वाटाणा
▸यामधील Captaf या बुरशीनाशक वापरामुळे वाटाणा पिकात रोप वाढीच्या अवस्थेत येणाऱ्या सर्कोस्पोरा लीफ स्पॉट,स्टेमीफिलियम करपा,अल्टरनेरिया ठिपके यांसारख्या बुरशीजन्य रोगांवर प्रभावी प्रतिबंधात्मक व उपचारात्मक नियंत्रण मिळते.
▸यामधील Asataf या कीटकनाशक वापरामुळे वाटाणा पिकात रोप वाढीच्या अवस्थेत येणाऱ्या मावा, थ्रिप्स तसेच पाने कुरतडणाऱ्या अळी यांसारख्या रसशोषक व अळी गटातील किडींवर प्रभावी नियंत्रण मिळते.
▸यामधील Privi Silixol चा वापर केल्यामुळे रोपांवर पुर्नलागवडीचा आलेला ताण तसेच जैविक व अजैविक ताण कमी होतो, व रोपांच्या अंतर्गत सर्व प्रक्रिया सुरळीत चालतात त्याचा वेग वाढतो व रोपे लवकर सेट होऊन रोपांची वाढ व विकास चांगल्या प्रकारे होतो. रोपांची पाने रुंद,पसरट,जाड व हिरवीगार होतात. -
कलिंगड,खरबूज,डांगर
▸यामधील Captaf या बुरशीनाशक वापरामुळे कलिंगड / खरबूज पिकात रोप वाढीच्या अवस्थेत येणाऱ्या अल्टरनेरिया पानांवरील ठिपके,सर्कोस्पोरा पानांवरील ठिपके,सेप्टोरिया पानांवरील ठिपके,पान करपा व ठिपके यांसारख्या बुरशीजन्य रोगांवर प्रभावी प्रतिबंधात्मक व उपचारात्मक नियंत्रण मिळते.
▸यामधील Asataf या कीटकनाशक वापरामुळे कलिंगड / खरबूज पिकात रोप वाढीच्या अवस्थेत येणाऱ्या मावा, थ्रिप्स, पांढरी माशी तसेच पाने कुरतडणाऱ्या अळी व फळमाशी यांसारख्या किडींवर प्रभावी नियंत्रण मिळते.
▸यामधील Privi Silixol चा वापर केल्यामुळे रोपांवर पुर्नलागवडीचा आलेला ताण तसेच जैविक व अजैविक ताण कमी होतो, व रोपांच्या अंतर्गत सर्व प्रक्रिया सुरळीत चालतात त्याचा वेग वाढतो व रोपे लवकर सेट होऊन रोपांची वाढ व विकास चांगल्या प्रकारे होतो. रोपांची पाने रुंद,पसरट,जाड व हिरवीगार होतात. -
भात
Not Applicable
-
गहू
▸यामधील Captaf या बुरशीनाशक वापरामुळे गहू पिकात रोप वाढीच्या अवस्थेत येणाऱ्या लीफ ब्लाइट, ब्राऊन रस्ट, यलो रस्ट, पानांवरील करपा व ठिपके यांसारख्या बुरशीजन्य रोगांवर प्रभावी प्रतिबंधात्मक व उपचारात्मक नियंत्रण मिळते.
▸यामधील Asataf या कीटकनाशक वापरामुळे गहू पिकात रोप वाढीच्या अवस्थेत येणाऱ्या मावा, थ्रिप्स तसेच पाने कुरतडणाऱ्या अळी यांसारख्या रसशोषक व अळी गटातील किडींवर प्रभावी नियंत्रण मिळते.
▸यामधील Privi Silixol चा वापर केल्यामुळे रोपांवर पुर्नलागवडीचा आलेला ताण तसेच जैविक व अजैविक ताण कमी होतो, व रोपांच्या अंतर्गत सर्व प्रक्रिया सुरळीत चालतात त्याचा वेग वाढतो व रोपे लवकर सेट होऊन रोपांची वाढ व विकास चांगल्या प्रकारे होतो. रोपांची पाने रुंद,पसरट,जाड व हिरवीगार होतात. -
मका
▸यामधील Captaf या बुरशीनाशक वापरामुळे मका पिकात रोप वाढीच्या अवस्थेत येणाऱ्या टुरसिकम लीफ ब्लाइट, मेयडिस लीफ ब्लाइट, रस्ट तसेच पानांवरील करपा व ठिपके यांसारख्या बुरशीजन्य रोगांवर प्रभावी प्रतिबंधात्मक व उपचारात्मक नियंत्रण मिळते.
▸यामधील Asataf या कीटकनाशक वापरामुळे मका पिकात रोप वाढीच्या अवस्थेत येणाऱ्या मावा, थ्रिप्स तसेच खोड पोखरणारी अळी व पाने कुरतडणाऱ्या अळी यांसारख्या किडींवर प्रभावी नियंत्रण मिळते.
▸यामधील Privi Silixol चा वापर केल्यामुळे रोपांवर पुर्नलागवडीचा आलेला ताण तसेच जैविक व अजैविक ताण कमी होतो, व रोपांच्या अंतर्गत सर्व प्रक्रिया सुरळीत चालतात त्याचा वेग वाढतो व रोपे लवकर सेट होऊन रोपांची वाढ व विकास चांगल्या प्रकारे होतो. रोपांची पाने रुंद,पसरट,जाड व हिरवीगार होतात. -
फ्रेंच बिन्स
▸यामधील Captaf या बुरशीनाशक वापरामुळे फ्रेंच बिन्स पिकात रोप वाढीच्या अवस्थेत येणाऱ्या अँथ्रॅक्नोज, सर्कोस्पोरा लीफ स्पॉट, रस्ट/तांबेरा यांसारख्या बुरशीजन्य रोगांवर प्रभावी प्रतिबंधात्मक व उपचारात्मक नियंत्रण मिळते.
▸यामधील Asataf या कीटकनाशक वापरामुळे फ्रेंच बिन्स पिकात रोप वाढीच्या अवस्थेत येणाऱ्या मावा, थ्रिप्स, पांढरी माशी तसेच पाने कुरतडणाऱ्या अळी यांसारख्या रसशोषक व अळी गटातील किडींवर प्रभावी नियंत्रण मिळते.
▸यामधील Privi Silixol चा वापर केल्यामुळे रोपांवर पुर्नलागवडीचा आलेला ताण तसेच जैविक व अजैविक ताण कमी होतो, व रोपांच्या अंतर्गत सर्व प्रक्रिया सुरळीत चालतात त्याचा वेग वाढतो व रोपे लवकर सेट होऊन रोपांची वाढ व विकास चांगल्या प्रकारे होतो. रोपांची पाने रुंद,पसरट,जाड व हिरवीगार होतात.
उत्पादने मिसळण्याचा क्रम
-
1. Tata Captaf
-
2. Tata Asataf
-
3. Privi Silixol