Skip to product information
1 of 1

Valagro Radifarm

Valagro Radifarm

Farmspot

Regular price Rs. 1,680.00 INR
Regular price Rs. 1,785.00 INR Sale price Rs. 1,680.00 INR
Sale Sold out
Shipping calculated at checkout.
LIMITED TIME OFFER ● Live Tracking

Valagro Radifarm

MRP: ₹1785
1680
तब्बल ₹105 वाचवा
Size
Quantity

99 in stock

डिलिव्हरीची वेळ तपासा
Premium Quality

उत्पादन माहिती

Product Details

उत्पादकाचे नाव Valagro 
उत्पादनाचे नाव Radifarm 

रासायनिक घटक

Chemical Composition

रासायनिक घटक  3.0% N (including
1% organic) and 8.0% 
वापरण्याची पद्धत आळवणी , ठिबक 

🎥 उत्पादन व्हिडिओ

Galileo वापराचे फायदे जाणून घ्या 👇

जलद डिलिव्हरी
थेट दारात
१००% ओरिजिनल
खात्रीशीर
तज्ज्ञ सल्ला
Agri Support
सुरक्षित पेमेंट
Safe & Secure
View full details
  • रासायनिक घटक

    ▸ नैसर्गिक ऊर्जा (Polysaccharides): मुळांना वाढण्यासाठी लागणारी ताकद.
    ▸ वाढीसाठी प्रोटीन्स (Amino Acids): नवीन मुळे तयार करण्यासाठी लागणारे मुख्य घटक.
    ▸ जीवनसत्त्वे (Vitamins): मुळांची चयापचय क्रिया सुधारण्यासाठी.
    ▸ झिंक (Zinc): झाडातील वाढीची हार्मोन्स सक्रिय करण्यासाठी.

  • रासायनिक गट

  • उत्पादन प्रकार

  • कार्यपद्धती

    ▸ मुळांच्या पेशी विभाजनाला गती देणे: यातील अमिनो ॲसिड्स आणि जीवनसत्त्वे मुळांच्या शेंड्यापाशी असलेल्या पेशींचे विभाजन वेगाने करतात. यामुळे नवीन पांढरी मुळे (Lateral Roots) आणि मुळांवरील बारीक लव (Root Hairs) प्रचंड प्रमाणात वाढते.

    ▸ 'ट्रान्सप्लांट शॉक' मधून बाहेर काढणे: जेव्हा आपण रोप नर्सरीतून काढून शेतात लावतो, तेव्हा मुळांना धक्का बसल्यामुळे रोप सुस्त पडते. रॅडिफार्म या रोपाला लगेच ऊर्जा पुरवते, ज्यामुळे रोप अवघ्या २-३ दिवसांत जमिनीत पाय घट्ट रोवते आणि सेट होते.

    ▸ ऊर्जा साठवणे (Energy Supply): यातील पॉलिसेकेराइड्स मुळांच्या पेशींना ताकद देतात. यामुळे कडक जमीन किंवा प्रतिकूल वातावरणातही मुळे जमिनीचा थर भेदून खोलवर जाण्यास सक्षम होतात.

    ▸ अन्नद्रव्य शोषणाची क्षमता वाढवणे: मुळांची संख्या वाढल्यामुळे झाडाचा जमिनीशी संपर्क वाढतो. यामुळे आपण दिलेली खते (NPK) आणि सूक्ष्म अन्नद्रव्ये झाड अधिक कार्यक्षमतेने शोषून घेते, ज्याचा परिणाम वरच्या बाजूला झाडाच्या जोमदार वाढीवर दिसतो.

  • वापरण्याची पद्धत

    ▸ आळवणी , ठिबक

  • वापरण्याचे प्रमाण

    ▸ आळवणीसाठी - 2 मिली प्रती लिटर
    ▸ ठिबकसाठी - 500 मिली ते 1 लिटर प्रति एकर.

या किटचे पिकास होणारे फायदे

"या उत्पादनांचा एकत्रित वापर केल्यास पिकाला होणारे फायदे खालीलप्रमाणे आहेत."

  • कांदा

    Not Applicable

  • कोबी,फुलकोबी,ब्रोकोली,रेड कॅबेज 

    ▸ कोबी पिकामध्ये Valagro Radifarm चा वापर केल्यामुळे रोपांवर पुर्नलागवडीचा आलेला ताण कमी होतो, रोपांची पांढऱ्या मुळांची कोकोपीट बाहेर जमिनीत चांगल्या प्रकारे वाढ होते. यासाठी हे उत्पादन रोप लागवडीनंतर पहिल्या 10 दिवसांत आळवणीद्वारे किंवा ठिबकद्वारे वापरणे.

  • बटाटा

    ▸ बटाटा पिकामध्ये Valagro Radifarm चा वापर केल्यामुळे लागवडीनंतर मुळांची वाढ होण्यास मदत होते, रोपांच्या पांढऱ्या मुळांची जमिनीत खोलवर आणि चांगल्या प्रकारे वाढ होते, ज्यामुळे नवीन फुटवा जोमाने निघतो. यासाठी हे उत्पादन लागवडीनंतर पहिल्या 10 दिवसांत आळवणीद्वारे किंवा ठिबकद्वारे वापरणे.

  • काकडी,कारले,दोडका,दुधी भोपळा,घोसवळे

    ▸ वेलवर्गीय पिकामध्ये Valagro Radifarm चा वापर केल्यामुळे रोपांवर पुर्नलागवडीचा आलेला ताण कमी होतो, रोपांची पांढऱ्या मुळांची कोकोपीट बाहेर जमिनीत चांगल्या प्रकारे वाढ होते. यासाठी हे उत्पादन रोप लागवडीनंतर पहिल्या 10 दिवसानंतर आळवणीद्वारे किंवा ठिबकद्वारे वापरणे.

  • आले,हळद

    ▸ आले व हळद पिकामध्ये Valagro Radifarm चा वापर केल्यामुळे लागवडीनंतर बेण्यावर किंवा रोपांवर आलेला ताण कमी होतो, पिकाच्या पांढऱ्या मुळांची जमिनीत जोमाने व चांगल्या प्रकारे वाढ होते, ज्यामुळे नवीन कोंब लवकर निघतो. यासाठी हे उत्पादन लागवडीनंतर किंवा फुटवा निघण्याच्या सुरुवातीच्या पहिल्या 10 दिवसांनंतर आळवणीद्वारे किंवा ठिबकद्वारे वापरणे.

  • टोमॅटो

    ▸ टोमॅटो पिकामध्ये Valagro Radifarm चा वापर केल्यामुळे रोपांवर पुर्नलागवडीचा आलेला ताण कमी होतो, रोपांची पांढऱ्या मुळांची कोकोपीट बाहेर जमिनीत चांगल्या प्रकारे वाढ होते, रोपांना दोन पानांचा नवीन शेंडा निघतो. यासाठी हे उत्पादन रोप लागवडीनंतर पहिल्या 10 दिवसानंतर आळवणीद्वारे किंवा ठिबकद्वारे वापरणे.

  • मिरची,ढोबळी मिरची

    ▸ मिरची व ढोबळी मिरची पिकामध्ये Valagro Radifarm चा वापर केल्यामुळे रोपांवर पुर्नलागवडीचा आलेला ताण कमी होतो, रोपांची पांढऱ्या मुळांची कोकोपीट बाहेर जमिनीत चांगल्या प्रकारे वाढ होते, रोपांना दोन पानांचा नवीन शेंडा निघतो. यासाठी हे उत्पादन रोप लागवडीनंतर पहिल्या 10 दिवसांनंतर आळवणीद्वारे किंवा ठिबकद्वारे वापरणे.

  • वांगे

    ▸ वांगी पिकामध्ये Valagro Radifarm चा वापर केल्यामुळे रोपांवर पुर्नलागवडीचा आलेला ताण कमी होतो, रोपांची पांढऱ्या मुळांची कोकोपीट बाहेर जमिनीत चांगल्या प्रकारे वाढ होते, फळांचा आकार वाढतो. यासाठी हे उत्पादन रोप लागवडीनंतर पहिल्या 10 दिवसानंतर आळवणीद्वारे किंवा ठिबकद्वारे वापरणे.

  • भेंडी

    ▸ भेंडी पिकामध्ये Valagro Radifarm चा वापर केल्यामुळे लागवडीनंतर रोपांवर आलेला ताण कमी होतो, रोपांच्या पांढऱ्या मुळांची जमिनीत चांगल्या प्रकारे वाढ होते.यासाठी हे उत्पादन लागवडीनंतर किंवा उगवणीनंतर पहिल्या 10 दिवसानंतर आळवणीद्वारे किंवा ठिबकद्वारे वापरणे.

  • गवार

    ▸ गवार पिकामध्ये Valagro Radifarm चा वापर केल्यामुळे रोपांवर पुर्नलागवडीचा आलेला ताण कमी होतो, रोपांची पांढऱ्या मुळांची कोकोपीट बाहेर जमिनीत चांगल्या प्रकारे वाढ होते. यासाठी हे उत्पादन रोप लागवडीनंतर पहिल्या 10 दिवसानंतर आळवणीद्वारे किंवा ठिबकद्वारे वापरणे.

  • कापूस

    ▸ कापूस पिकामध्ये Valagro Radifarm चा वापर केल्यामुळे बियाण्यांच्या उगवणशक्तीवर किंवा पुनर्लागवडीच्या वेळी रोपांवर आलेला ताण कमी होतो, रोपांच्या पांढऱ्या मुळांची जमिनीत खोलवर आणि चांगल्या प्रकारे वाढ होते, तसेच रोपांना नवीन पालवी फुटून जोमदार वाढ होते. यासाठी हे उत्पादन कापूस लागवडीनंतर किंवा उगवणीनंतर पहिल्या 10 दिवसानंतर आळवणीद्वारे (Drenching) किंवा ठिबकद्वारे वापरणे.

  • झेंडू

    ▸ झेंडू पिकामध्ये Valagro Radifarm चा वापर केल्यामुळे रोपांवर पुर्नलागवडीचा आलेला ताण कमी होतो, रोपांची पांढऱ्या मुळांची कोकोपीट बाहेर जमिनीत चांगल्या प्रकारे वाढ होते, रोपांना दोन पानांचा नवीन शेंडा निघतो. यासाठी हे उत्पादन रोप लागवडीनंतर पहिल्या 10 दिवसानंतर आळवणीद्वारे किंवा ठिबकद्वारे वापरणे.

  • शेवंती

    ▸ शेवंती पिकामध्ये Valagro Radifarm चा वापर केल्यामुळे रोपांवर पुर्नलागवडीचा आलेला ताण कमी होतो, रोपांची पांढऱ्या मुळांची कोकोपीट बाहेर जमिनीत चांगल्या प्रकारे वाढ होते,फुलांचा आकार वाढतो. यासाठी हे उत्पादन रोप लागवडीनंतर पहिल्या 10 दिवसानंतर आळवणीद्वारे किंवा ठिबकद्वारे वापरणे.

  • सोयाबीन

    ▸ सोयाबीन पिकामध्ये Valagro Radifarm चा वापर केल्यामुळे रोपांवर पुर्नलागवडीचा आलेला ताण कमी होतो, रोपांची पांढऱ्या मुळांची कोकोपीट बाहेर जमिनीत चांगल्या प्रकारे वाढ होते, शेंगांचा आकार वाढतो. यासाठी हे उत्पादन रोप लागवडीनंतर पहिल्या 10 दिवसानंतर आळवणीद्वारे किंवा ठिबकद्वारे वापरणे.

  • भुईमूग

    ▸ भुईमूग पिकामध्ये Valagro Radifarm चा वापर केल्यामुळे रोपांवर पुर्नलागवडीचा आलेला ताण कमी होतो, रोपांची पांढऱ्या मुळांची कोकोपीट बाहेर जमिनीत चांगल्या प्रकारे वाढ होते, शेंगांचा आकार वाढतो. यासाठी हे उत्पादन रोप लागवडीनंतर पहिल्या 10 दिवसानंतर आळवणीद्वारे किंवा ठिबकद्वारे वापरणे.

  • वाल घेवडा 

    ▸ वाल घेवडा पिकामध्ये Valagro Radifarm चा वापर केल्यामुळे रोपांवर पुर्नलागवडीचा आलेला ताण कमी होतो, रोपांची पांढऱ्या मुळांची कोकोपीट बाहेर जमिनीत चांगल्या प्रकारे वाढ होते, वेलाला नवीन शेंडा निघतो. यासाठी हे उत्पादन रोप लागवडीनंतर पहिल्या 10 दिवसानंतर आळवणीद्वारे किंवा ठिबकद्वारे वापरणे.

  • मटकी,मुग,चवळी,उडीद

    ▸ मटकी,मुग,चवळी,उडीद पिकामध्ये Valagro Radifarm चा वापर केल्यामुळे रोपांवर पुर्नलागवडीचा आलेला ताण कमी होतो, रोपांची पांढऱ्या मुळांची कोकोपीट बाहेर जमिनीत चांगल्या प्रकारे वाढ होते, शेंगांचा आकार वाढतो. यासाठी हे उत्पादन रोप लागवडीनंतर पहिल्या 10 दिवसानंतर आळवणीद्वारे किंवा ठिबकद्वारे वापरणे.

  • हरभरा

    ▸ हरभरा पिकामध्ये Valagro Radifarm चा वापर केल्यामुळे रोपांवर पुर्नलागवडीचा आलेला ताण कमी होतो, रोपांची पांढऱ्या मुळांची कोकोपीट बाहेर जमिनीत चांगल्या प्रकारे वाढ होते, घाट्यांचा आकार वाढतो, यासाठी हे उत्पादन रोप लागवडीनंतर पहिल्या 10 दिवसानंतर आळवणीद्वारे किंवा ठिबकद्वारे वापरणे.

  • वाटाणा

    ▸ वाटणा पिकामध्ये Valagro Radifarm चा वापर केल्यामुळे रोपांवर पुर्नलागवडीचा आलेला ताण कमी होतो, रोपांची पांढऱ्या मुळांची कोकोपीट बाहेर जमिनीत चांगल्या प्रकारे वाढ होते, शेंगांचा आकार वाढतो. यासाठी हे उत्पादन रोप लागवडीनंतर पहिल्या 10 दिवसानंतर आळवणीद्वारे किंवा ठिबकद्वारे वापरणे.

  • कलिंगड,खरबूज,डांगर

    ▸ कलिंगड,खरबूज पिकामध्ये Valagro Radifarm चा वापर केल्यामुळे रोपांवर पुर्नलागवडीचा आलेला ताण कमी होतो, रोपांची पांढऱ्या मुळांची कोकोपीट बाहेर जमिनीत चांगल्या प्रकारे वाढ होते, फळांचा आकार वाढतो. यासाठी हे उत्पादन रोप लागवडीनंतर पहिल्या 10 दिवसानंतर आळवणीद्वारे किंवा ठिबकद्वारे वापरणे.

  • भात

  • गहू

  • मका

    ▸ मका पिकामध्ये Valagro Radifarm चा वापर केल्यामुळे लागवडीनंतर किंवा उगवणीनंतर रोपांवर आलेला ताण कमी होतो, रोपांच्या पांढऱ्या मुळांची जमिनीत खोलवर आणि चांगल्या प्रकारे वाढ होते, ज्यामुळे रोपांना दोन पानांचा नवीन शेंडा जोमाने निघतो. यासाठी हे उत्पादन पेरणीनंतर किंवा उगवणीनंतर पहिल्या 10 दिवसानंतर आळवणीद्वारे किंवा ठिबकद्वारे वापरणे.

  • फ्रेंच बिन्स

    ▸ फ्रेंच बिन्स पिकामध्ये Valagro Radifarm चा वापर केल्यामुळे रोपांवर पुर्नलागवडीचा आलेला ताण कमी होतो, रोपांची पांढऱ्या मुळांची कोकोपीट बाहेर जमिनीत चांगल्या प्रकारे वाढ होते, रोपांना दोन पानांचा नवीन शेंडा निघतो. यासाठी हे उत्पादन रोप लागवडीनंतर पहिल्या 10 दिवसानंतर आळवणीद्वारे किंवा ठिबकद्वारे वापरणे.

फवारणी करताना घ्यायची काळजी व फवारणी सूचना
1. फवारणीची वेळ: सकाळी लवकर किंवा सायंकाळी उशिरा करावी. भर उन्हात फवारणी टाळावी, कारण रोपांवर 'स्कॉर्पिंग' (Scorching) होऊ शकते.
2. वाऱ्याची दिशा: फवारणी वाऱ्याच्या दिशेने करावी. वाऱ्याच्या विरुद्ध फवारणी केल्यास औषध अंगावर उडू शकते.
3. पाण्याचा वापर: नेहमी स्वच्छ पाणी वापरावे. गढूळ पाण्यातील मातीचे कण औषधाची तीव्रता कमी करतात.
4. पंपाची स्वच्छता: तणनाशकाच्या फवारणीनंतर पंप साबण, निर्मा किंवा शाम्पूने स्वच्छ धुवावा.
5. उपकरणांची गुणवत्ता: चांगल्या प्रेशरचा पंप आणि योग्य नोझल (Nozzle) वापरावे, जेणेकरून फवारणी एकसारखी होईल.
6. शेतात ओलावा: फवारणी करण्यापूर्वी शेतात ओलावा असावा, जेणेकरून रोपांच्या अंतर्गत प्रक्रिया सुरक्षित चालतात.
7. वाऱ्याचा वेग: जास्त वारा असल्यास फवारणी थांबवावी. वाऱ्यामुळे औषध शरीरावर येईल आणि पिकावर नीट पसरणार नाही.
8. पावसाचा अंदाज: पाऊस येण्याची शक्यता असल्यास फवारणी करू नका. पावसाळी वातावरणात औषधात नेहमी 'स्टिकर' वापरावे.
9. फवारणीची पद्धत: फवारणी अशी करावी जेणेकरून सर्व रोपांवर द्रावण एकसारखे पसरले जाईल.
10. द्रावण तयार करणे: द्रावण तयार करताना दिलेल्या क्रमातच औषधे मिसळावीत, ज्यामुळे द्रावण फुटणार नाही.
11. पाण्याचा pH स्तर: पाण्याचा pH 5.5 ते 6.5 असावा. pH 7 पेक्षा जास्त असल्यास औषध फुटण्याची शक्यता असते.
12. pH संतुलन: पाण्याचा pH संतुलित ठेवण्यासाठी योग्य उत्पादने (pH Balancer) वापरावीत.
13. औषधाचे प्रमाण: औषधे दिलेल्या प्रमाणातच वापरावीत. कमी-जास्त प्रमाणामुळे अपेक्षित निकाल मिळणार नाहीत.
14. द्रावण मिसळण्याची पद्धत: एक औषध टाकल्यानंतर ते चांगले ढवळून घ्यावे आणि मगच दुसरे औषध मिसळावे.
15. पंपातील द्रावण: पंपात द्रावण घेण्यापूर्वी बादलीत चांगले ढवळून घ्यावे, जेणेकरून तळाला गाळ राहणार नाही.
16. सुरक्षितता: फवारणी करताना मास्क, गॉगल आणि मोजे वापरावेत. संपूर्ण शरीर झाकलेले कपडे असावेत.