Valagro Megafol
Valagro Megafol
Farmspot
Valagro Megafol
100 in stock
Couldn't load pickup availability
उत्पादन माहिती
Product Details
रासायनिक घटक
Chemical Composition
Vitamins,Organic Carbon
🎥 उत्पादन व्हिडिओ
Galileo वापराचे फायदे जाणून घ्या 👇
Share

उत्पादन माहिती
-
रासायनिक घटक
▸ अमिनो ॲसिड्स (Amino Acids): यामध्ये २८% पेक्षा जास्त अमिनो ॲसिड्स असतात. हे झाडासाठी 'प्रोटीन्स'चे काम करतात, ज्यामुळे झाडाची वाढ वेगाने होते आणि झाडाला ऊर्जा मिळते.
▸ बेटेन्स (Betaines): हे घटक पिकाला पर्यावरणीय ताणातून (उदा. कडक ऊन किंवा अति थंडी) वाचवतात. हे पेशींमधील पाण्याचे प्रमाण संतुलित ठेवण्याचे काम करतात.
▸ जीवनसत्त्वे (Vitamins): झाडाच्या अंतर्गत चयापचय क्रिया सुधारण्यासाठी यामध्ये विशेष जीवनसत्त्वे असतात.
▸ सेंद्रिय कार्बन (Organic Carbon): ९% पेक्षा जास्त सेंद्रिय कार्बन असतो, जो मातीतील आणि झाडातील सूक्ष्मजैविक हालचाली वाढवतो.
▸ प्रथिने आणि पोटॅशियम: झाडाच्या नैसर्गिक विकासासाठी आणि फळ-फुलांच्या वाढीसाठी आवश्यक असणारी नैसर्गिक पोषक तत्वे यात असतात. -
रासायनिक गट
-
उत्पादन प्रकार
-
कार्यपद्धती
Valagro Megafol हे पिकामध्ये एखाद्या "इमर्जन्सी एनर्जी ड्रिंक" सारखे काम करते. त्याचे कार्य मुख्यत्वे ४ टप्प्यांत चालते:
▸ त्वरीत ऊर्जा पुरवणे (Metabolic Shortcut): झाडाला स्वतःहून अमिनो ॲसिड्स तयार करण्यासाठी खूप ऊर्जा खर्च करावी लागते. मेगाफोलमध्ये तयार अमिनो ॲसिड्स असल्याने, झाड ती थेट शोषून घेते. यामुळे संकटाच्या काळात (उदा. गारपीट किंवा तणनाशकाचा झटका) झाडाची वाचलेली ऊर्जा ती स्वतःची सुधारणा करण्यासाठी वापरते.
▸ 'अँटी-स्ट्रेस' (Anti-Stress) म्हणून कार्य: अति उष्णता, थंडी किंवा दुष्काळात झाडाच्या पेशींमधील पाण्याचे संतुलन बिघडते. मेगाफोलमधील 'बेटेन्स' (Betaines) पेशींचे संरक्षण करतात आणि झाडाला कोमेजण्यापासून वाचवतात.
▸ प्रकाशसंश्लेषण वाढवणे (Photosynthesis): हे झाडातील क्लोरोफिल (हरितद्रव्य) वाढवते. यामुळे पाने गर्द हिरवी होतात आणि झाड सूर्याच्या प्रकाशापासून अन्न तयार करण्याची प्रक्रिया वेगाने सुरू करते.
▸ वाहक (Carrier) म्हणून कार्य: जेव्हा तुम्ही हे इतर कीटकनाशके किंवा खतांसोबत फवारता, तेव्हा मेगाफोल त्या औषधांना झाडाच्या पानांच्या छिद्रांतून (Stomata) आत नेण्याचे काम जलद करते. यामुळे इतर औषधांचा रिझल्टही सुधारतो.
थोडक्यात: हे झाडाची चयापचय क्रिया (Metabolism) सक्रिय करते, ज्यामुळे पीक मरगळ झटकून पुन्हा जोमाने वाढू लागते. -
वापरण्याची पद्धत
▸ फवारणी, आळवणी , ठिबक
-
वापरण्याचे प्रमाण
▸ आळवणीसाठी - 2 मिली प्रती लिटर
▸ फवारणीसाठी - 2 मिली प्रती लिटर
▸ ठिबकसाठी - 1 लिटर प्रति एकर.
या किटचे पिकास होणारे फायदे
"या उत्पादनांचा एकत्रित वापर केल्यास पिकाला होणारे फायदे खालीलप्रमाणे आहेत."
-
कांदा
▸ Valagro Megafol चा वापर कांदा पिकामध्ये ठिबक व आळवणीद्वारे केल्यामुळे रोपांच्या पांढऱ्या मुळांची खोलवर व तंतुमय वाढ होते.
▸ Valagro Megafol चा वापर कांदा पिकामध्ये फवारणीद्वारे केल्यामुळे रोपांवर आलेला जैविक व अजैविक ताण कमी होतो, ज्यामुळे रोपांच्या अंतर्गत सर्व प्रक्रिया सुरळीत चालतात व रोपांची वाढ व विकास चागल्या प्रकारे होतो.
▸तसेच पानांमधील हरितद्रव्य वाढल्यामुळे कांद्याचा आकार व वजन वाढून दर्जेदार उत्पादन मिळते. -
कोबी,फुलकोबी,ब्रोकोली,रेड कॅबेज
▸ Valagro Megafol चा वापर कोबी पिकामध्ये ठिबक व आळवणीद्वारे केल्यामुळे रोपांच्या पांढऱ्या मुळांची खोलवर व तंतुमय वाढ होते.
▸ Valagro Megafol चा वापर कोबी पिकामध्ये फवारणीद्वारे केल्यामुळे रोपांवर आलेला जैविक व अजैविक ताण कमी होतो, ज्यामुळे रोपांच्या अंतर्गत सर्व प्रक्रिया सुरळीत चालतात व रोपांची वाढ व विकास चांगल्या प्रकारे होतो.
▸ कोबी पिकामध्ये Megafol चा वापर केल्यामुळे पानांची वाढ जोमाने होऊन गड्डा भरण्याची प्रक्रिया सुधारते, गड्ड्याचा आकार व वजन वाढते आणि पीक एकसमान व दर्जेदार तयार होण्यास मदत होते. -
बटाटा
▸ Valagro Megafol चा वापर बटाटा पिकामध्ये ठिबक व आळवणीद्वारे केल्यामुळे रोपांच्या पांढऱ्या मुळांची खोलवर व तंतुमय वाढ होते.
▸ Valagro Megafol चा वापर बटाटा पिकामध्ये फवारणीद्वारे केल्यामुळे रोपांवर आलेला जैविक व अजैविक ताण कमी होतो, ज्यामुळे रोपांच्या अंतर्गत सर्व प्रक्रिया सुरळीत चालतात व रोपांची वाढ व विकास चांगल्या प्रकारे होतो.
▸ बटाटा पिकामध्ये Megafol चा वापर केल्यामुळे जमिनीखालील बटाट्यांची संख्या वाढते, बटाट्याचा आकार व वजन एकसमान होण्यास मदत होते आणि उत्पादनात मोठी वाढ होते. -
काकडी,कारले,दोडका,दुधी भोपळा,घोसवळे
▸ Valagro Megafol चा वापर वेलवर्गीय पिकामध्ये ठिबक व आळवणीद्वारे केल्यामुळे वेलांच्या पांढऱ्या मुळांची खोलवर व तंतुमय वाढ होते.
▸ Valagro Megafol चा वापर वेलवर्गीय पिकामध्ये फवारणीद्वारे केल्यामुळे वेलांवर आलेला जैविक व अजैविक ताण कमी होतो, ज्यामुळे वेलांच्या अंतर्गत सर्व प्रक्रिया सुरळीत चालतात व वेलांची वाढ व विकास चांगल्या प्रकारे होतो.
▸ पीक फुलावस्थेत असताना Megafol चा वापर केल्यामुळे नवीन फुलांची व कळ्यांची निर्मिती होते. -
आले,हळद
▸ Valagro Megafol चा वापर आले व हळद पिकामध्ये ठिबक व आळवणीद्वारे केल्यामुळे पिकाच्या पांढऱ्या मुळांची खोलवर व तंतुमय वाढ होते.
▸ Valagro Megafol चा वापर आले व हळद पिकामध्ये फवारणीद्वारे केल्यामुळे पिकावर आलेला जैविक व अजैविक ताण कमी होतो, ज्यामुळे रोपांच्या अंतर्गत सर्व प्रक्रिया सुरळीत चालतात व पिकाची वाढ व विकास चांगल्या प्रकारे होतो.
▸ आले व हळद पिकामध्ये कंद वाढीच्या अवस्थेत Megafol चा वापर केल्यामुळे पानांची रुंदी वाढते, फुटव्यांची संख्या वाढते आणि जमिनीखालील कंदाचा आकार व वजन वाढून उत्पादनात मोठी वाढ होते. -
टोमॅटो
▸ Valagro Megafol चा वापर टोमॅटो पिकामध्ये ठिबक व आळवणीद्वारे केल्यामुळे रोपांच्या पांढऱ्या मुळांची खोलवर व तंतुमय वाढ होते.
▸ Valagro Megafol चा वापर टोमॅटो पिकामध्ये फवारणीद्वारे केल्यामुळे रोपांवर आलेला जैविक व अजैविक ताण कमी होतो, ज्यामुळे रोपांच्या अंतर्गत सर्व प्रक्रिया सुरळीत चालतात व रोपांची वाढ व विकास चागल्या प्रकारे होतो.
▸ पिक फुलावस्थेत असताना Megafol चा वापर केल्यामुळे नवीन फुलांची निर्मिती होते, फुलगळ रोखते व फुलांपासून फलधारणा चांगल्या प्रकारे होते. -
मिरची,ढोबळी मिरची
▸ Valagro Megafol चा वापर मिरची पिकामध्ये ठिबक व आळवणीद्वारे केल्यामुळे रोपांच्या पांढऱ्या मुळांची खोलवर व तंतुमय वाढ होते.
▸ Valagro Megafol चा वापर मिरची पिकामध्ये फवारणीद्वारे केल्यामुळे रोपांवर आलेला जैविक व अजैविक ताण कमी होतो, ज्यामुळे रोपांच्या अंतर्गत सर्व प्रक्रिया सुरळीत चालतात व रोपांची वाढ व विकास चांगल्या प्रकारे होतो.
▸ मिरची पीक फुलावस्थेत असताना Megafol चा वापर केल्यामुळे नवीन फुलांची व कळ्यांची निर्मिती होते, फुलगळ रोखते व फुलांपासून फलधारणा चांगल्या प्रकारे होऊन मिरच्यांची लांबी आणि तकाकी सुधारते. -
वांगे
▸ Valagro Megafol चा वापर वांगी पिकामध्ये ठिबक व आळवणीद्वारे केल्यामुळे रोपांच्या पांढऱ्या मुळांची खोलवर व तंतुमय वाढ होते.
▸ Valagro Megafol चा वापर वांगी पिकामध्ये फवारणीद्वारे केल्यामुळे रोपांवर आलेला जैविक व अजैविक ताण कमी होतो, ज्यामुळे रोपांच्या अंतर्गत सर्व प्रक्रिया सुरळीत चालतात व रोपांची वाढ व विकास चांगल्या प्रकारे होतो.
▸ वांगी पीक फुलावस्थेत असताना Megafol चा वापर केल्यामुळे नवीन फुलांची व कळ्यांची निर्मिती होते, फुलगळ रोखते आणि फुलांपासून फलधारणा चांगल्या प्रकारे होते. -
भेंडी
▸ Valagro Megafol चा वापर भेंडी पिकामध्ये ठिबक व आळवणीद्वारे केल्यामुळे रोपांच्या पांढऱ्या मुळांची खोलवर व तंतुमय वाढ होते.
▸ Valagro Megafol चा वापर भेंडी पिकामध्ये फवारणीद्वारे केल्यामुळे रोपांवर आलेला जैविक व अजैविक ताण कमी होतो, ज्यामुळे रोपांच्या अंतर्गत सर्व प्रक्रिया सुरळीत चालतात व रोपांची वाढ व विकास चागल्या प्रकारे होतो.
▸ पिक फुलावस्थेत असताना Megafol चा वापर केल्यामुळे नवीन फुलांची निर्मिती होते, फुलगळ रोखते व फुलांपासून फलधारणा चांगल्या प्रकारे होते. -
गवार
▸ Valagro Megafol चा वापर गवार पिकामध्ये ठिबक व आळवणीद्वारे केल्यामुळे रोपांच्या पांढऱ्या मुळांची खोलवर व तंतुमय वाढ होते.
▸ Valagro Megafol चा वापर गवार पिकामध्ये फवारणीद्वारे केल्यामुळे रोपांवर आलेला जैविक व अजैविक ताण कमी होतो, ज्यामुळे रोपांच्या अंतर्गत सर्व प्रक्रिया सुरळीत चालतात व रोपांची वाढ व विकास चांगल्या प्रकारे होतो.
▸ गवार पीक फुलावस्थेत असताना Megafol चा वापर केल्यामुळे नवीन फुलांची व कळ्यांची निर्मिती होते, फुलगळ रोखते व फुलांपासून शेंगा धरण्याचे प्रमाण वाढून शेंगांची लांबी व गुणवत्ता सुधारते. -
कापूस
▸ Valagro Megafol चा वापर कापूस पिकामध्ये ठिबक व आळवणीद्वारे केल्यामुळे रोपांच्या पांढऱ्या मुळांची खोलवर व तंतुमय वाढ होते.
▸ Valagro Megafol चा वापर कापूस पिकामध्ये फवारणीद्वारे केल्यामुळे झाडांवर आलेला जैविक व अजैविक ताण कमी होतो, ज्यामुळे झाडांच्या अंतर्गत सर्व प्रक्रिया सुरळीत चालतात व कापसाची वाढ व विकास चांगल्या प्रकारे होतो.
▸ कापूस पीक फुलावस्थेत आणि बोंड धरण्याच्या अवस्थेत असताना Megafol चा वापर केल्यामुळे नवीन फुलांची व पात्यांची निर्मिती होते, पात्यांची गळ रोखते आणि बोंडाचा आकार व वजन वाढून उत्पादनात वाढ होते. -
झेंडू
▸ Valagro Megafol चा वापर झेंडू पिकामध्ये ठिबक व आळवणीद्वारे केल्यामुळे रोपांच्या पांढऱ्या मुळांची खोलवर व तंतुमय वाढ होते.
▸ Valagro Megafol चा वापर झेंडू पिकामध्ये फवारणीद्वारे केल्यामुळे रोपांवर आलेला जैविक व अजैविक ताण कमी होतो, ज्यामुळे रोपांच्या अंतर्गत सर्व प्रक्रिया सुरळीत चालतात व रोपांची फांद्यांसह वाढ व विकास चांगल्या प्रकारे होतो.
▸ झेंडू पीक कळी आणि फुलावस्थेत असताना Megafol चा वापर केल्यामुळे नवीन कळ्यांची निर्मिती मोठ्या प्रमाणात होते, कळीगळ रोखली जाते आणि फुलांचा आकार, आकर्षक रंग व पाकळ्यांची संख्या वाढून फुलांचे वजन व टिकवणक्षमता सुधारते. -
शेवंती
▸ Valagro Megafol चा वापर शेवंती पिकामध्ये ठिबक व आळवणीद्वारे केल्यामुळे रोपांच्या पांढऱ्या मुळांची खोलवर व तंतुमय वाढ होते.
▸ Valagro Megafol चा वापर शेवंती पिकामध्ये फवारणीद्वारे केल्यामुळे रोपांवर आलेला जैविक व अजैविक ताण कमी होतो, ज्यामुळे रोपांच्या अंतर्गत सर्व प्रक्रिया सुरळीत चालतात व रोपांची शाखीय वाढ व विकास चांगल्या प्रकारे होतो.
▸ शेवंती पीक कळी आणि फुलावस्थेत असताना Megafol चा वापर केल्यामुळे नवीन कळ्यांची निर्मिती मोठ्या प्रमाणात होते, कळीगळ रोखली जाते आणि फुलांचा आकार, रंग व तकाकी सुधारून फुलांचे वजन वाढण्यास मदत होते. -
सोयाबीन
▸ Valagro Megafol चा वापर सोयाबीन पिकामध्ये ठिबक व आळवणीद्वारे केल्यामुळे रोपांच्या पांढऱ्या मुळांची खोलवर व तंतुमय वाढ होते.
▸ Valagro Megafol चा वापर सोयाबीन पिकामध्ये फवारणीद्वारे केल्यामुळे रोपांवर आलेला जैविक व अजैविक ताण कमी होतो, ज्यामुळे रोपांच्या अंतर्गत सर्व प्रक्रिया सुरळीत चालतात व रोपांची वाढ व विकास चांगल्या प्रकारे होतो.
▸ सोयाबीन पीक फुलावस्थेत असताना Megafol चा वापर केल्यामुळे नवीन फुलांची निर्मिती मोठ्या प्रमाणात होते, फुलगळ रोखली जाते आणि शेंगांमध्ये दाणे भरण्याचे प्रमाण व दाण्यांचे वजन वाढून उत्पादनात भरघोस वाढ होते. -
भुईमूग
▸ Valagro Megafol चा वापर भुईमूग पिकामध्ये ठिबक व आळवणीद्वारे केल्यामुळे रोपांच्या पांढऱ्या मुळांची खोलवर व तंतुमय वाढ होते.
▸ Valagro Megafol चा वापर भुईमूग पिकामध्ये फवारणीद्वारे केल्यामुळे रोपांवर आलेला जैविक व अजैविक ताण कमी होतो, ज्यामुळे रोपांच्या अंतर्गत सर्व प्रक्रिया सुरळीत चालतात व रोपांची वाढ व विकास चांगल्या प्रकारे होतो.
▸ भुईमूग पिकामध्ये Megafol चा वापर केल्यामुळे फुलांची संख्या वाढते, आऱ्या जमिनीमध्ये जाण्याची प्रक्रिया सुलभ होते आणि जमिनीखालील शेंगांची संख्या व दाण्यांचे वजन वाढण्यास मदत होते. -
वाल घेवडा
▸ Valagro Megafol चा वापर वाल घेवडा पिकामध्ये ठिबक व आळवणीद्वारे केल्यामुळे रोपांच्या पांढऱ्या मुळांची खोलवर व तंतुमय वाढ होते.
▸ Valagro Megafol चा वापर वाल घेवडा पिकामध्ये फवारणीद्वारे केल्यामुळे रोपांवर आलेला जैविक व अजैविक ताण कमी होतो, ज्यामुळे रोपांच्या अंतर्गत सर्व प्रक्रिया सुरळीत चालतात व रोपांची वाढ व विकास चांगल्या प्रकारे होतो.
▸ वाल घेवडा पीक फुलावस्थेत असताना Megafol चा वापर केल्यामुळे नवीन फुलांची व कळ्यांची निर्मिती होते, फुलगळ रोखते आणि फुलांपासून शेंगा धरण्याचे प्रमाण वाढून शेंगांची लांबी व वजन वाढण्यास मदत होते. -
मटकी,मुग,चवळी,उडीद
▸ Valagro Megafol चा वापर मटकी, मूग, चवळी व उडीद पिकामध्ये ठिबक व आळवणीद्वारे केल्यामुळे रोपांच्या पांढऱ्या मुळांची खोलवर व तंतुमय वाढ होते.
▸ Valagro Megafol चा वापर या कडधान्य पिकांमध्ये फवारणीद्वारे केल्यामुळे रोपांवर आलेला जैविक व अजैविक ताण कमी होतो, ज्यामुळे रोपांच्या अंतर्गत सर्व प्रक्रिया सुरळीत चालतात व पिकाची वाढ व विकास चांगल्या प्रकारे होतो.
▸ पीक फुलावस्थेत असताना Megafol चा वापर केल्यामुळे नवीन फुलांची व कळ्यांची निर्मिती मोठ्या प्रमाणात होते, फुलगळ रोखली जाते आणि फुलांपासून शेंगा धरण्याचे प्रमाण वाढून दाण्यांची प्रत व वजन सुधारते. -
हरभरा
▸Valagro Megafol चा वापर हरभरा पिकामध्ये ठिबक व आळवणीद्वारे केल्यामुळे रोपांच्या पांढऱ्या मुळांची खोलवर व तंतुमय वाढ होते.
▸Valagro Megafol चा वापर हरभरा पिकामध्ये फवारणीद्वारे केल्यामुळे रोपांवर आलेला जैविक व अजैविक ताण कमी होतो, ज्यामुळे रोपांच्या अंतर्गत सर्व प्रक्रिया सुरळीत चालतात व रोपांची वाढ व विकास चांगल्या प्रकारे होतो.
▸ हरभरा पीक फुलावस्थेत असताना Valagro Megafol चा वापर केल्यामुळे नवीन फुलांची व कळ्यांची निर्मिती होते, फुलगळ रोखते आणि घाटे धरण्याचे प्रमाण वाढून घाट्यांचा आकार व दाण्यांचे वजन वाढण्यास मदत होते. -
वाटाणा
▸ Valagro Megafol चा वापर वाटाणा पिकामध्ये ठिबक व आळवणीद्वारे केल्यामुळे रोपांच्या पांढऱ्या मुळांची खोलवर व तंतुमय वाढ होते.
▸ Valagro Megafol चा वापर वाटाणा पिकामध्ये फवारणीद्वारे केल्यामुळे रोपांवर आलेला जैविक व अजैविक ताण कमी होतो, ज्यामुळे रोपांच्या अंतर्गत सर्व प्रक्रिया सुरळीत चालतात व रोपांची वाढ व विकास चांगल्या प्रकारे होतो.
▸ वाटाणा पीक फुलावस्थेत असताना Megafol चा वापर केल्यामुळे नवीन फुलांची व कळ्यांची निर्मिती होते, फुलगळ रोखते व फुलांपासून शेंगा धरण्याचे प्रमाण वाढून शेंगातील दाणे भरण्यास आणि उत्पादनात वाढ होण्यास मदत होते. -
कलिंगड,खरबूज,डांगर
▸ Valagro Megafol चा वापर कलिंगड व खरबूज पिकामध्ये ठिबक व आळवणीद्वारे केल्यामुळे वेलांच्या पांढऱ्या मुळांची खोलवर व तंतुमय वाढ होते.
▸ Valagro Megafol चा वापर कलिंगड व खरबूज पिकामध्ये फवारणीद्वारे केल्यामुळे वेलांवर आलेला जैविक व अजैविक ताण कमी होतो, ज्यामुळे वेलांच्या अंतर्गत सर्व प्रक्रिया सुरळीत चालतात व वेलांची वाढ व विकास चांगल्या प्रकारे होतो.
▸ पीक फुलावस्थेत असताना Megafol चा वापर केल्यामुळे नवीन फुलांची निर्मिती होते, फुलगळ रोखते आणि फळधारणेनंतर फळांचा आकार, गोडवा व वजन वाढण्यास मदत होते. -
भात
▸ Valagro Megafol चा वापर भात पिकामध्ये ठिबक, आळवणी किंवा पाण्यातून दिल्यामुळे रोपांच्या पांढऱ्या मुळांची खोलवर व तंतुमय वाढ होते.
▸ Valagro Megafol चा वापर भात पिकामध्ये फवारणीद्वारे केल्यामुळे पिकावर आलेला जैविक व अजैविक ताण (उदा. हवामानातील बदल) कमी होतो, ज्यामुळे रोपांच्या अंतर्गत सर्व प्रक्रिया सुरळीत चालतात व पिकाची वाढ व विकास चांगल्या प्रकारे होतो.
▸ भात पिकामध्ये लोंब्या बाहेर पडण्याच्या व दाणे भरण्याच्या अवस्थेत Megafol चा वापर केल्यामुळे लोंब्यांची लांबी वाढते, पोंगा भरण्यास मदत होते आणि दाणे वजनदार व चमकदार होऊन उत्पादनात मोठी वाढ होते. -
गहू
▸ Valagro Megafol चा वापर गहू पिकामध्ये ठिबक व आळवणीद्वारे केल्यामुळे रोपांच्या पांढऱ्या मुळांची खोलवर व तंतुमय वाढ होते.
▸ Valagro Megafol चा वापर गहू पिकामध्ये फवारणीद्वारे केल्यामुळे रोपांवर आलेला जैविक व अजैविक ताण कमी होतो, ज्यामुळे रोपांच्या अंतर्गत सर्व प्रक्रिया सुरळीत चालतात व रोपांची वाढ व विकास चागल्या प्रकारे होतो.
▸ पिक फुलावस्थेत असताना Megafol चा वापर केल्यामुळे नवीन फुलांची निर्मिती होते, फुलगळ रोखते व फुलांपासून फलधारणा चांगल्या प्रकारे होते. -
मका
▸ Valagro Megafol चा वापर मका पिकामध्ये ठिबक व आळवणीद्वारे केल्यामुळे मकेच्या पांढऱ्या मुळांची खोलवर व तंतुमय वाढ होते.
▸ Valagro Megafol चा वापर मका पिकामध्ये फवारणीद्वारे केल्यामुळे पिकावर आलेला जैविक व अजैविक ताण कमी होतो, ज्यामुळे रोपांच्या अंतर्गत सर्व प्रक्रिया सुरळीत चालतात व मक्याची वाढ व विकास चांगल्या प्रकारे होतो.
▸ मका पिकामध्ये तुरा व कणीस लागण्याच्या अवस्थेत Megafol चा वापर केल्यामुळे दाणे भरण्याची प्रक्रिया सुधारते, कणसाचा आकार व वजन वाढते आणि दाणे भरण्यास मदत होते. -
फ्रेंच बिन्स
▸ Valagro Megafol चा वापर फ्रेंच बीन्स पिकामध्ये ठिबक व आळवणीद्वारे केल्यामुळे रोपांच्या पांढऱ्या मुळांची खोलवर व तंतुमय वाढ होते.
▸ Valagro Megafol चा वापर फ्रेंच बीन्स पिकामध्ये फवारणीद्वारे केल्यामुळे रोपांवर आलेला जैविक व अजैविक ताण कमी होतो, ज्यामुळे रोपांच्या अंतर्गत सर्व प्रक्रिया सुरळीत चालतात व रोपांची वाढ व विकास चांगल्या प्रकारे होतो.
▸ फ्रेंच बीन्स पीक फुलावस्थेत असताना Megafol चा वापर केल्यामुळे नवीन फुलांची व कळ्यांची निर्मिती होते, फुलगळ रोखते व फुलांपासून शेंगा धरण्याचे प्रमाण वाढून शेंगांची लांबी, हिरवेपणा आणि प्रत सुधारते.