Skip to product information
1 of 1

Valagro MC Extra

Valagro MC Extra

Farmspot

Regular price Rs. 430.00 INR
Regular price Rs. 530.00 INR Sale price Rs. 430.00 INR
Sale Sold out
Shipping calculated at checkout.
LIMITED TIME OFFER ● Live Tracking

Valagro MC Extra

MRP: ₹530
430
तब्बल ₹100 वाचवा
Size
Quantity

100 in stock

डिलिव्हरीची वेळ तपासा
Premium Quality

उत्पादन माहिती

Product Details

उत्पादकाचे नाव Valagro 
उत्पादनाचे नाव MC Extra

रासायनिक घटक

Chemical Composition

रासायनिक घटक  Ascophyllum Nodosum,
  Natural Plant Hormones
वापरण्याची पद्धत फवारणी

🎥 उत्पादन व्हिडिओ

Galileo वापराचे फायदे जाणून घ्या 👇

जलद डिलिव्हरी
थेट दारात
१००% ओरिजिनल
खात्रीशीर
तज्ज्ञ सल्ला
Agri Support
सुरक्षित पेमेंट
Safe & Secure
View full details
  • रासायनिक घटक

    ▸ Valagro MC Extra हे नॉर्वेजियन समुद्री शेवाळाचा अर्क (Ascophyllum Nodosum), नैसर्गिक हार्मोन्स (सायटोकायनिन्स, ऑक्झिन्स), अमिनो ॲसिड्स आणि बेटेन्स यांचे नैसर्गिक मिश्रण आहे.

  • रासायनिक गट

  • उत्पादन प्रकार

  • कार्यपद्धती

    ▸ पेशी विभाजन (Cell Division): यातील नैसर्गिक सायटोकायनिन्स पेशी विभाजनाच्या प्रक्रियेला गती देतात. यामुळे फळांच्या पेशींची संख्या वाढते आणि पर्यायाने फळांचा आकार व वजन नैसर्गिकरीत्या वाढते.
    ▸ पोषक तत्वांचे वहन: हे झाडामधील अन्न आणि पाणी वाहून नेण्याची क्षमता सुधारते. त्यामुळे मुळांनी शोषलेली खते थेट फळांपर्यंत आणि वाढणाऱ्या शेंड्यांपर्यंत पोहोचतात.
    ▸ प्रकाशसंश्लेषण वाढवणे: हे पानांमधील हरितद्रव्याचे प्रमाण आणि पानांचा विस्तार वाढवते. यामुळे झाड सूर्यप्रकाशापासून अधिक ऊर्जा तयार करू शकते, जी फळांच्या फुगवणीसाठी वापरली जाते.
    ▸ ताण सहन करण्याची शक्ती: यातील 'बेटेन्स' प्रतिकूल हवामानात (उदा. जास्त उष्णता किंवा थंडी) पेशींचे रक्षण करतात, ज्यामुळे पिकाची वाढ थांबत नाही.
    ▸ नैसर्गिक हार्मोन्सचे संतुलन: हे झाडातील ऑक्झिन्स आणि जिबरेलिन्सचे प्रमाण संतुलित ठेवते, ज्यामुळे झाडाची उंची आणि फुटवा यांचा समतोल राखला जातो.
    थोडक्यात: हे झाडाची चयापचय क्रिया (Metabolism) सक्रिय करून त्याला जास्तीत जास्त फुटवा काढण्यास आणि फळांची प्रत सुधारण्यास प्रवृत्त करते.

  • वापरण्याची पद्धत

    ▸ फवारणी

  • वापरण्याचे प्रमाण

    फवारणीसाठी (Foliar Spray):
    ▸ १ ते १.५ ग्रॅम प्रति लिटर पाणी.
    ▸ १५ लिटर पंप: १५ ते २० ग्रॅम.
    ▸ २० लिटर पंप: २० ते ३० ग्रॅम.

या किटचे पिकास होणारे फायदे

"या उत्पादनांचा एकत्रित वापर केल्यास पिकाला होणारे फायदे खालीलप्रमाणे आहेत."

  • कांदा

    Not Applicable

  • कोबी,फुलकोबी,ब्रोकोली,रेड कॅबेज 

    ▸ Valagro MC Extra चा वापर कोबी या पिकामध्ये ठिबक व आळवणीद्वारे केल्यामुळे रोपांच्या पांढऱ्या मुळांची खोलवर व तंतुमय वाढ होते.
    ▸ तसेच कोबीचे खोड जाड व मजबूत होते, रोपांना नवीन शेंडे व नवीन फुटवे जोमाने निघतात. कोबीची पाने रुंद, पसरट, जाड हिरवीगार होतात, ज्यामुळे गड्डा भरण्यास मदत होते.

  • बटाटा

    ▸ Valagro MC Extraचा वापर बटाटा या पिकामध्ये ठिबक व आळवणीद्वारे केल्यामुळे रोपांच्या पांढऱ्या मुळांची खोलवर व तंतुमय वाढ होते.
    ▸ तसेच पिकामध्ये रोपांचे खोड जाड होते, बटाट्याला नवीन फुटवे निघतात. बटाट्याची पाने रुंद ,पसरट,जाड व हिरवीगार होतात.

  • काकडी,कारले,दोडका,दुधी भोपळा,घोसवळे

    ▸ Valagro MC Extra चा वापर वेलवर्गीय या पिकामध्ये ठिबक व आळवणीद्वारे केल्यामुळे वेलांच्या पांढऱ्या मुळांची खोलवर व तंतुमय वाढ होते.
    ▸ तसेच पिकामध्ये वेलांचे खोड जाड होते, वेलांना नवीन शेंडे निघतात. वेलांची पाने रुंद, पसरट, जाड व हिरवीगार होतात, ज्यामुळे वेल जोमाने वाढून फुलकळीची संख्या वाढते.

  • आले,हळद

    ▸ Valagro MC Extra चा वापर आले व हळद या पिकामध्ये ठिबक व आळवणीद्वारे केल्यामुळे पिकाच्या पांढऱ्या मुळांची खोलवर व तंतुमय वाढ होते.
    ▸ तसेच पिकामध्ये फुटव्यांची संख्या वाढून खोड जाड होते, नवीन फुटवे जोमाने निघतात. पिकाची पाने रुंद, पसरट, जाड व हिरवीगार होतात, ज्यामुळे कंदाची फुगवण होण्यास मदत होते.

  • टोमॅटो

    ▸ Valagro MC Extra चा वापर टोमॅटो या पिकामध्ये ठिबक व आळवणीद्वारे केल्यामुळे रोपांच्या पांढऱ्या मुळांची खोलवर व तंतुमय वाढ होते.
    ▸ तसेच पिकामध्ये रोपांचे खोड जाड होते, रोपांना नवीन शेंडे व नवीन फुटवे निघतात. रोपांची पाने रुंद,पसरट,जाड व हिरवीगार होतात.

  • मिरची,ढोबळी मिरची

    ▸ Valagro MC Extra चा वापर मिरची व ढोबळी मिरची या पिकामध्ये ठिबक व आळवणीद्वारे केल्यामुळे रोपांच्या पांढऱ्या मुळांची खोलवर व तंतुमय वाढ होते.
    ▸ तसेच पिकामध्ये रोपांचे खोड जाड होते, रोपांना नवीन शेंडे व भरपूर नवीन फुटवे निघतात. रोपांची पाने रुंद, पसरट, जाड व हिरवीगार होतात.

  • वांगे

    ▸ Valagro MC Extra चा वापर वांगी या पिकामध्ये ठिबक व आळवणीद्वारे केल्यामुळे रोपांच्या पांढऱ्या मुळांची खोलवर व तंतुमय वाढ होते.
    ▸ तसेच पिकामध्ये वांग्याचे खोड जाड होते, रोपांना नवीन शेंडे व नवीन फुटवे निघतात. रोपांची पाने रुंद,पसरट,जाड व हिरवीगार होतात.

  • भेंडी

    ▸ Valagro MC Extra चा वापर भेंडी या पिकामध्ये ठिबक व आळवणीद्वारे केल्यामुळे रोपांच्या पांढऱ्या मुळांची खोलवर व तंतुमय वाढ होते.
    ▸ तसेच पिकामध्ये भेंडीचे खोड जाड होते, भेंडीला नवीन शेंडे व भरपूर फुटवे निघतात. भेंडीची पाने रुंद, पसरट, जाड व हिरवीगार होतात, ज्यामुळे झाडाची वाढ जोमाने होऊन शेंगांचा दर्जा व उत्पादन वाढण्यास मदत होते.

  • गवार

    ▸ Valagro MC Extra चा वापर गवार या पिकामध्ये ठिबक व आळवणीद्वारे केल्यामुळे रोपांच्या पांढऱ्या मुळांची खोलवर व तंतुमय वाढ होते.
    ▸ तसेच पिकामध्ये रोपांचे खोड जाड होते, शेंगांना नवीन शेंडे व नवीन फुटवे निघतात. शेंगाची पाने रुंद,पसरट,जाड व

  • कापूस

    ▸ Valagro MC Extra चा वापर कापूस या पिकामध्ये ठिबक व आळवणीद्वारे केल्यामुळे रोपांच्या पांढऱ्या मुळांची खोलवर व तंतुमय वाढ होते.
    ▸ तसेच पिकामध्ये कापसाचे खोड जाड व मजबूत होते, कापसाची पाने रुंद, पसरट, जाड व हिरवीगार होतात, ज्यामुळे पात्यांची आणि बोंडांची संख्या वाढण्यास मदत होते.

  • झेंडू

    ▸ Valagro MC Extra चा वापर झेंडू या पिकामध्ये ठिबक व आळवणीद्वारे केल्यामुळे रोपांच्या पांढऱ्या मुळांची खोलवर व तंतुमय वाढ होते.
    ▸ तसेच पिकामध्ये रोपांचे खोड जाड व मजबूत होते, रोपांना नवीन शेंडे व भरपूर फुटवे निघतात. रोपांची पाने रुंद, पसरट, जाड व गडद हिरवीगार होतात, ज्यामुळे कळ्यांची संख्या वाढून फुलांचा आकार आणि गुणवत्ता सुधारण्यास मदत होते.

  • शेवंती

    ▸ Valagro MC Extra चा वापर शेवंती या पिकामध्ये ठिबक व आळवणीद्वारे केल्यामुळे रोपांच्या पांढऱ्या मुळांची खोलवर व तंतुमय वाढ होते.
    ▸ तसेच पिकामध्ये रोपांचे खोड जाड व मजबूत होते, रोपांना नवीन शेंडे व भरपूर फुटवे निघतात. रोपांची पाने रुंद, पसरट, जाड व हिरवीगार होतात, ज्यामुळे कळ्यांची संख्या वाढून फुलांचा दर्जा व गुणवत्ता सुधारण्यास मदत होते.

  • सोयाबीन

    ▸ Valagro MC Extra चा वापर सोयाबीन या पिकामध्ये ठिबक व आळवणीद्वारे केल्यामुळे रोपांच्या पांढऱ्या मुळांची खोलवर व तंतुमय वाढ होते.
    ▸ तसेच पिकामध्ये सोयाबीनचे खोड जाड व मजबूत होते, रोपांना नवीन शेंडे व फांद्यांचे फुटवे मोठ्या प्रमाणात निघतात. सोयाबीनची पाने रुंद, पसरट, जाड व गडद हिरवीगार होतात.

  • भुईमूग

    ▸ Valagro MC Extra चा वापर भुईमूग या पिकामध्ये ठिबक व आळवणी द्वारे केल्यामुळे रोपांच्या पांढऱ्या मुळांची खोलवर व तंतुमय वाढ होते.  
    ▸ तसेच पिकामध्ये भुईमूगाचे खोड जाड व मजबूत होते, भुईमूगाला नवीन फांद्या व फुटवे मोठ्या प्रमाणात निघतात. भुईमूगाची पाने रुंद, पसरट, जाड व हिरवीगार होतात, ज्यामुळे आऱ्यांची संख्या वाढून शेंगा भरण्यास आणि उत्पादनात वाढ होण्यास मदत होते.

  • वाल घेवडा 

    ▸ Valagro MC Extra चा वापर वाल घेवडा या पिकामध्ये ठिबक व आळवणी द्वारे केल्यामुळे वेलांच्या पांढऱ्या मुळांची खोलवर व तंतुमय वाढ होते.
    ▸ तसेच पिकामध्ये वेलांचे खोड जाड होते, वेलांना नवीन शेंडे व नवीन फुटवे जोमाने निघतात. वेलांची पाने रुंद, पसरट, जाड व हिरवीगार होतात, ज्यामुळे वेलांची जोमदार वाढ होऊन शेंगांची संख्या वाढण्यास मदत होते.

  • मटकी,मुग,चवळी,उडीद

    ▸ Valagro MC Extra चा वापर मटकी, मूग, चवळी व उडीद या पिकामध्ये ठिबक व आळवणीद्वारे केल्यामुळे रोपांच्या पांढऱ्या मुळांची खोलवर व तंतुमय वाढ होते.
    ▸ तसेच पिकामध्ये रोपांचे खोड जाड व मजबूत होते, रोपांना नवीन शेंडे व नवीन फुटवे मोठ्या प्रमाणात निघतात. रोपांची पाने रुंद, पसरट, जाड व हिरवीगार होतात, ज्यामुळे पीक जोमदार वाढते आणि शेंगांची संख्या वाढण्यास मदत होते.

  • हरभरा

    ▸ Valagro MC Extra चा वापर हरभरा या पिकामध्ये ठिबक व आळवणीद्वारे केल्यामुळे रोपांच्या पांढऱ्या मुळांची खोलवर व तंतुमय वाढ होते.
    ▸ तसेच पिकामध्ये हरभऱ्याचे खोड जाड व मजबूत होते, हरभऱ्याला जास्तीत जास्त फांद्या आणि नवीन फुटवे फुटतात. हरभऱ्याची पाने रुंद, जाड व हिरवीगार होतात, ज्यामुळे घाटे भरण्याचे प्रमाण वाढून उत्पादनात मोठी वाढ होते.

  • वाटाणा

    ▸ Valagro MC Extra चा वापर वाटाणा या पिकामध्ये ठिबक व आळवणीद्वारे केल्यामुळे वेलांच्या पांढऱ्या मुळांची खोलवर व तंतुमय वाढ होते.
    ▸ तसेच पिकामध्ये वेलाचे खोड जाड व मजबूत होते, वेलांना नवीन शेंडे व फुटवे जोमाने निघतात. वेलाची पाने रुंद, पसरट, जाड व हिरवीगार होतात, ज्यामुळे शेंगा भरण्याचे प्रमाण वाढून उत्पादनात मोठी वाढ होते.

  • कलिंगड,खरबूज,डांगर

    ▸ Valagro MC Extra चा वापर कलिंगड व खरबूज या पिकामध्ये ठिबक व आळवणीद्वारे केल्यामुळे वेलांच्या पांढऱ्या मुळांची खोलवर व तंतुमय वाढ होते.
    ▸ तसेच पिकामध्ये वेलांचे खोड जाड होते, वेलांना नवीन शेंडे व फुटवे जोमाने निघतात. वेलांची पाने रुंद, पसरट, जाड व हिरवीगार होतात.

  • भात

    ▸ Valagro MC Extra चा वापर भात या पिकामध्ये ठिबक व आळवणीद्वारे केल्यामुळे भाताच्या पांढऱ्या मुळांची खोलवर व तंतुमय वाढ होते.
    ▸ तसेच पिकामध्ये भाताच्या फुटव्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढते आणि खोड मजबूत होते. भाताची पाने रुंद, पसरट, जाड व हिरवीगार होतात.

  • गहू

    ▸ Valagro MC Extra चा वापर गहू या पिकामध्ये ठिबक व आळवणीद्वारे केल्यामुळे गव्हाच्या पांढऱ्या मुळांची खोलवर व तंतुमय वाढ होते.
    ▸ तसेच पिकामध्ये गव्हाचे फुटवे मोठ्या प्रमाणात वाढतात आणि रोपांचे खोड मजबूत होते. गव्हाची पाने रुंद, पसरट, जाड व हिरवीगार होतात, ज्यामुळे पीक जोमदार वाढून लोंब्यांची गुणवत्ता सुधारण्यास मदत होते.

  • मका

    ▸ Valagro MC Extra चा वापर मका या पिकामध्ये ठिबक व आळवणीद्वारे केल्यामुळे मकेच्या पांढऱ्या मुळांची खोलवर व तंतुमय वाढ होते.
    ▸ तसेच पिकामध्ये मक्याचे खोड जाड व मजबूत होते, मकेची वाढ जोमाने होते. मकेची पाने रुंद, पसरट, जाड व गडद हिरवीगार होतात.

  • फ्रेंच बिन्स

    ▸ Valagro MC Extra चा वापर फ्रेंच बिन्स या पिकामध्ये ठिबक व आळवणीद्वारे केल्यामुळे रोपांच्या पांढऱ्या मुळांची खोलवर व तंतुमय वाढ होते.
    ▸ तसेच पिकामध्ये रोपांचे खोड जाड होते, शेंगांना नवीन शेंडे व जोमदार फुटवे निघतात. रोपांची पाने रुंद, पसरट, जाड व हिरवीगार होतात, ज्यामुळे झाड सशक्त होऊन शेंगांची संख्या वाढण्यास मदत होते.

फवारणी करताना घ्यायची काळजी व फवारणी सूचना
1. फवारणीची वेळ: सकाळी लवकर किंवा सायंकाळी उशिरा करावी. भर उन्हात फवारणी टाळावी, कारण रोपांवर 'स्कॉर्पिंग' (Scorching) होऊ शकते.
2. वाऱ्याची दिशा: फवारणी वाऱ्याच्या दिशेने करावी. वाऱ्याच्या विरुद्ध फवारणी केल्यास औषध अंगावर उडू शकते.
3. पाण्याचा वापर: नेहमी स्वच्छ पाणी वापरावे. गढूळ पाण्यातील मातीचे कण औषधाची तीव्रता कमी करतात.
4. पंपाची स्वच्छता: तणनाशकाच्या फवारणीनंतर पंप साबण, निर्मा किंवा शाम्पूने स्वच्छ धुवावा.
5. उपकरणांची गुणवत्ता: चांगल्या प्रेशरचा पंप आणि योग्य नोझल (Nozzle) वापरावे, जेणेकरून फवारणी एकसारखी होईल.
6. शेतात ओलावा: फवारणी करण्यापूर्वी शेतात ओलावा असावा, जेणेकरून रोपांच्या अंतर्गत प्रक्रिया सुरक्षित चालतात.
7. वाऱ्याचा वेग: जास्त वारा असल्यास फवारणी थांबवावी. वाऱ्यामुळे औषध शरीरावर येईल आणि पिकावर नीट पसरणार नाही.
8. पावसाचा अंदाज: पाऊस येण्याची शक्यता असल्यास फवारणी करू नका. पावसाळी वातावरणात औषधात नेहमी 'स्टिकर' वापरावे.
9. फवारणीची पद्धत: फवारणी अशी करावी जेणेकरून सर्व रोपांवर द्रावण एकसारखे पसरले जाईल.
10. द्रावण तयार करणे: द्रावण तयार करताना दिलेल्या क्रमातच औषधे मिसळावीत, ज्यामुळे द्रावण फुटणार नाही.
11. पाण्याचा pH स्तर: पाण्याचा pH 5.5 ते 6.5 असावा. pH 7 पेक्षा जास्त असल्यास औषध फुटण्याची शक्यता असते.
12. pH संतुलन: पाण्याचा pH संतुलित ठेवण्यासाठी योग्य उत्पादने (pH Balancer) वापरावीत.
13. औषधाचे प्रमाण: औषधे दिलेल्या प्रमाणातच वापरावीत. कमी-जास्त प्रमाणामुळे अपेक्षित निकाल मिळणार नाहीत.
14. द्रावण मिसळण्याची पद्धत: एक औषध टाकल्यानंतर ते चांगले ढवळून घ्यावे आणि मगच दुसरे औषध मिसळावे.
15. पंपातील द्रावण: पंपात द्रावण घेण्यापूर्वी बादलीत चांगले ढवळून घ्यावे, जेणेकरून तळाला गाळ राहणार नाही.
16. सुरक्षितता: फवारणी करताना मास्क, गॉगल आणि मोजे वापरावेत. संपूर्ण शरीर झाकलेले कपडे असावेत.