Skip to product information
1 of 1

UPL Provax

UPL Provax

UPL

Regular price Rs. 615.00 INR
Regular price Rs. 637.00 INR Sale price Rs. 615.00 INR
Sale Sold out
Shipping calculated at checkout.
LIMITED TIME OFFER ● Live Tracking

UPL Provax

MRP: ₹637
615
तब्बल ₹22 वाचवा
Size
Quantity

100 in stock

Premium Quality

उत्पादन माहिती

Product Details

उत्पादकाचे नाव UPL 
उत्पादनाचे नाव Provax
वापरण्याची पद्धत बीजप्रक्रिया 

रासायनिक घटक

Chemical Composition

रासायनिक घटक  Carboxin 17.5%+
Thiram 17.5 % FF
रासायनिक गट Anilide+
Dithiocarbamate
बुरशीनाशक प्रकार आंतरप्रवाही +
संपर्कजन्य

🎥 उत्पादन व्हिडिओ

Galileo वापराचे फायदे जाणून घ्या 👇

Same Chemical - Best Offers

Dhanuka Vitavax Power

Rs. 651.00
Rs. 595.00
जलद डिलिव्हरी
थेट दारात
१००% ओरिजिनल
खात्रीशीर
तज्ज्ञ सल्ला
Agri Support
सुरक्षित पेमेंट
Safe & Secure
View full details
  • रासायनिक घटक

    ▸ कार्बॉक्सीन ३७.५% + थायरम ३७.५% FF
    (Carboxin 37.5% + Thiram 37.5% FF)

  • रासायनिक गट

    ▸ अनिलाइड (Anilide) + डायथिओकार्बामेट (Dithiocarbamate)

  • बुरशीनाशक प्रकार व क्रिया प्रकार:

    ▸ बुरशीनाशक प्रकार: आंतरप्रवाही + संपर्कजन्य (Systemic + Contact)

  • कार्यपद्धती

    ▸ कार्बॉक्सीन (Carboxin): हे बुरशीच्या पेशींमधील 'मायटोकॉन्ड्रिया'मध्ये Complex II (Succinate Dehydrogenase - SDHI) प्रक्रियेला बाधित करते. यामुळे बुरशीची ऊर्जा निर्मिती थांबते आणि ती नष्ट होते.

    ▸ थायरम (Thiram): हे बुरशीच्या पेशींमधील एन्झाईम्सच्या क्रिया बंद करते. हे बियाण्याच्या बाहेरील भागात बुरशीला अंकुरण्यापासून (Spore germination) रोखते.
    👉 या दुहेरी कृतीमुळे बियाण्याला आतून आणि बाहेरून अशा दोन्ही बाजूंनी कडक सुरक्षा मिळते.

  • वापरण्याची पद्धत

    ▸ बीजप्रक्रिया

  • वापरण्याचे प्रमाण

    ▸ बीजप्रक्रियेसाठी (Seed Treatment): २ ते ३ ग्रॅम प्रति किलो बियाणे.
    ▸ वापर: बियाण्याला थोडे पाणी लावून ओलसर करावे आणि त्यावर प्रोवॅक्स लावून व्यवस्थित चोळावे, जेणेकरून बियाण्यावर औषधाचा पातळ थर बसेल.

लक्षित पिके व बुरशीजन्य रोग

  • कांदा

    ▸ रोपकुज / डॅम्पिंग ऑफ (Damping Off)
    ▸ मानकुज (Neck Rot)
    ▸ कांडी कुज (Smut)

  • कोबी,फुलकोबी,ब्रोकोली,रेड कॅबेज 

    ▸ डॅम्पिंग ऑफ (Damping Off)
    ▸ मुळकुज (Root Rot)

  • बटाटा

    ▸ काळी चट्टे (Black Scurf)
    ▸ फ्युसेरियम कुज (Dry Rot)

  • काकडी,कारले,दोडका,दुधी भोपळा,घोसवळे

    ▸ डॅम्पिंग ऑफ (Damping Off)
    ▸ मुळकुज (Root Rot)

  • आले,हळद

    ▸ कंदकुज (Rhizome Rot)
    ▸ मर रोग (Wilt)

  • टोमॅटो

    ▸ डॅम्पिंग ऑफ (Damping Off)
    ▸ मुळकुज (Root Rot)
    ▸ मर रोग (Wilt)

  • मिरची,ढोबळी मिरची

    ▸ डॅम्पिंग ऑफ (Damping Off)
    ▸ मुळकुज (Root Rot)
    ▸ फांदी वाळणे (Dieback - Seed borne)

  • वांगे

    ▸ डॅम्पिंग ऑफ (Damping Off)
    ▸ मर रोग (Wilt)

  • भेंडी

    ▸ डॅम्पिंग ऑफ (Damping Off)
    ▸ मुळकुज (Root Rot)

  • गवार

  • कापूस

    ▸ मर रोग (Wilt)
    ▸ मुळकुज (Root Rot)
    ▸ डॅम्पिंग ऑफ (Damping Off)

  • झेंडू

  • शेवंती

  • सोयाबीन

    ▸ मुळकुज (Root Rot)
    ▸ शेंगावरील करपा (Pod Blight - Seed borne)

  • भुईमूग

    ▸ कॉलर रॉट (Collar Rot)
    ▸ मुळकुज (Root Rot)
    ▸ देठ कुज (Stem Rot)

  • वाल घेवडा 

  • मटकी,मुग,चवळी,उडीद

    ▸ मुळकुज (Root Rot)
    ▸ डॅम्पिंग ऑफ (Damping Off)
    ▸ मर रोग (Wilt)

  • हरभरा

    ▸ मर रोग (Wilt)
    ▸ मुळकुज (Root Rot)
    ▸ कॉलर रॉट (Collar Rot)

  • वाटाणा

    ▸ मुळकुज (Root Rot)
    ▸ डॅम्पिंग ऑफ (Damping Off)

  • कलिंगड,खरबूज,डांगर

    ▸ डॅम्पिंग ऑफ (Damping Off)
    ▸ मुळकुज (Root Rot)

  • भात

    ▸ दाण्यांवरील ठिपके (Grain Discoloration)
    ▸ फुटवा कुज (Bakanae Disease)

  • गहू

    ▸ काणी रोग (Loose Smut)
    ▸ मुळकुज (Root Rot)

  • मका

    ▸ डॅम्पिंग ऑफ (Damping Off)
    ▸ मुळकुज (Root Rot)

  • फ्रेंच बिन्स