Tata Master + Alika + Biospark Spray Kit

Farmspot
Tata Master + Alika + Biospark Spray Kit
100 in stock
Couldn't load pickup availability
किट माहिती
Kit Details
+ Biospark
घटक माहिती
Composition Details
Mancozeb 64% WP
Lambda-cyhalothrin 9.50% ZC
Nutrients
या किटचे फायदे जाणून घ्या 👇
Share
उत्पादन माहिती
-
रासायनिक घटक
▸ Tata Master: यामध्ये मेटलॅक्झिल ८% + मॅन्कोझेब ६४% डब्ल्यूपी हे बुरशीनाशक घटक असतात.
▸ Alika: यामध्ये थायामेथोक्साम १२.६% + लॅम्बडा सायहॅलोथ्रीन ९.५% झेडसी हे कीटकनाशक घटक असतात.
▸ Biospark: यामध्ये प्रथिनांचे जलविघटन (Protein Hydrolysates) आणि विविध जीवनसत्त्वांचे मिश्रण असणारे हे एक जैविक उत्पादन आहे. -
रासायनिक गट
▸ मेटलॅक्झिल + मॅन्कोझेब : अॅसिलॅलानाइन+ डायथिओकार्बामेट गट.
▸ थायामेथोक्साम + लॅम्बडा सायहॅलोथ्रीन : निओनिकोटिनॉइड + सिंथेटिक पायरेथ्रॉइड गट.
▸ बायोस्पार्क : जैविक घटक (Biostimulant/Amino Acid based). -
उत्पादन प्रकार
▸ Tata Master हे आंतरप्रवाही + संपर्कजन्य बुरशीनाशक आहे.
▸ Alika हे आंतरप्रवाही + स्पर्शजन्य कीटकनाशक आहे. -
कार्यपद्धती
▸ Tata Master (Metalaxyl 8% + Mancozeb 64% WP) :
फवारणीद्वारे वापरल्यानंतर Metalaxyl हा घटक पानांद्वारे शोषला जाऊन प्रणालीगत (Systemic) पद्धतीने संपूर्ण झाडामध्ये पसरतो. तो बुरशीच्या पेशींमध्ये RNA संश्लेषणावर परिणाम करून बुरशीची वाढ थांबवतो.
Mancozeb हा संपर्कजन्य (Contact) बुरशीनाशक असून बुरशीच्या पेशींतील एंझाइम क्रिया बाधित करतो. त्यामुळे बुरशीची बीजाणू उगवण व प्रसार थांबतो.
या संयुक्त क्रियेने डाऊनी मिल्ड्यू, ब्लाइट व इतर बुरशीजन्य रोगांवर प्रभावी व प्रतिबंधात्मक नियंत्रण मिळते.
▸ Alika (Thiamethoxam 12.60% + Lambda-cyhalothrin 9.50% ZC) :
फवारणीनंतर हे कीटकनाशक स्पर्श व तोंडाद्वारे कीटकांच्या शरीरात प्रवेश करते तसेच आंशिक प्रणालीगत क्रिया दर्शवते.
Thiamethoxam हा निओनिकोटिनॉईड गटातील घटक असून कीटकांच्या मज्जासंस्थेतील Nicotinic Acetylcholine Receptor (nAChR) वर परिणाम करतो. त्यामुळे कीटक खाणे बंद करतो व लकवा येतो.
Lambda-cyhalothrin हा पायरेथ्रॉईड गटातील घटक असून कीटकांच्या मज्जासंस्थेतील Voltage-gated Sodium Channel वर परिणाम करतो. त्यामुळे मज्जासंस्थेतील संदेशवहन बिघडते व कीटकाचा मृत्यू होतो.
या संयुक्त क्रियेने रस शोषणारे व चावणारे कीटक प्रभावीपणे नियंत्रणात येतात.
▸ Biospark (Proteins + Cytokinins + Nutrients) :
हे वनस्पती वाढ प्रवर्धक (Plant Growth Promoter) उत्पादन आहे. फवारणीनंतर पानांद्वारे शोषले जाऊन पेशी विभाजन व पेशी विस्तार प्रक्रिया वाढवते. Cytokinins मुळे फुलधारणा व फळधारणा सुधारते, तर प्रथिने व सूक्ष्म अन्नद्रव्ये वनस्पतीच्या चयापचय प्रक्रियेला चालना देतात. त्यामुळे पिकाची जोमदार वाढ, ताण सहनशक्ती व उत्पादनक्षमता वाढते. -
वापरण्याची पद्धत
▸फवारणीद्वारे एकत्रित वापरावे.
-
वापरण्याचे प्रमाण
वापरण्याचे प्रमाण (प्रती लीटर पाणी):
▸ Tata Master: 2 ग्रॅम
▸ Alika: 0.4 मिली
▸ Biospark: 2 मिली
एका पंपासाठी प्रमाण (15 लीटरचा पंप):
▸ Tata Master: 30 ग्रॅम
▸ Alika: 6 मिली
▸ Biospark: 30 मिली
एका एकरासाठी प्रमाण (200 लीटर पाण्यासाठी):
▸ Tata Master: 400 ग्रॅम
▸ Alika: 80 मिली
▸ Biospark: 400 मिली
या किटचे पिकास होणारे फायदे
"या उत्पादनांचा एकत्रित वापर केल्यास पिकाला होणारे फायदे खालीलप्रमाणे आहेत."
-
कांदा
▸यामधील Tata Master या बुरशीनाशक वापरामुळे कांदा पिकात रोप वाढीच्या अवस्थेत येणाऱ्या पातींवरील ठिपके, जांभळा करपा (Purple Blotch),स्टेमफिलियम ब्लाईट,पिथीयम/फ्यूजारीयम रोप मर,पीळ रोग व यांसारख्या बुरशीजन्य रोगांवर प्रभावी प्रतिबंधात्मक व उपचारात्मक नियंत्रण मिळते. त्यामुळे पाने हिरवी, निरोगी राहतात व प्रकाशसंश्लेषण सुरळीत चालते.
▸यामधील Alika या कीटकनाशक वापरामुळे कांदा पिकात रोप वाढीच्या अवस्थेत येणाऱ्या थ्रिप्स, मावा, पांढरी माशी यांसारख्या रसशोषक व अळी गटातील किडींवर प्रभावी नियंत्रण मिळते.
▸यामधील Biospark या seaweed उत्पादनाचा वापर केल्यामुळे रोपांवर आलेला जैविक व अजैविक ताण कमी होतो,रोपांच्या अंतर्गत सर्व प्रक्रिया सुरळीत चालतात व रोपांची वाढ व विकास होतो.यामध्ये मॅग्नेशियम आणि लोह व विविध सूक्ष्म अन्नद्रव्ये असतात ,यामधील मॅग्नेशियम आणि लोहामुळे पानांचा आकार (रुंदी आणि जाडी) वाढतो.ज्यामुळे हरितद्रव्य (Chlorophyll) वाढतात व पाने रुंद,पसरट,जाड हिरवीगार होतात.यामध्ये नैसर्गिक 'ऑक्सिन' (Auxins) आणि 'सायटोकिनिन' (Cytokinins) ही वाढवर्धक संप्रेरके असतात.ज्यामुळे रोपांना नवीन शेंडे व नवीन फुटवे निघतात.
उन्हाळ्यात पानांच्या वाट्या होणे (Leaf Curling due to heat stress) ही मोठी समस्या असते. Biospark मुळे झाडाची पाणी टिकवून ठेवण्याची क्षमता वाढते, रोपांवर ताण येऊन रोपांच्या पानांच्या वाट्या होणे यांसारख्या अडचणी येत नाहीत. -
कोबी,फुलकोबी,ब्रोकोली,रेड कॅबेज
▸यामधील Tata Master या बुरशीनाशक वापरामुळे कोबी / फुलकोबी पिकात रोप वाढीच्या अवस्थेत येणाऱ्याअल्टरनेरिया पान करपा/ठिपके, ब्लॅक रॉटच्या सुरुवातीच्या लक्षणांवर तसेच स्टेमफिलियम करपा,सर्कोस्पोरा ठिपके यांसारख्या बुरशीजन्य रोगांवर प्रभावी प्रतिबंधात्मक व उपचारात्मक नियंत्रण मिळते.
▸यामधील Alika या कीटकनाशक वापरामुळे कोबी / फुलकोबी पिकात रोप वाढीच्या अवस्थेत येणाऱ्या मावा, थ्रिप्स, पांढरी माशी तसेच डायमंड बॅक मॉथ (पाने कुरतडणारी अळी) यांसारख्या रसशोषक व अळी गटातील किडींवर प्रभावी नियंत्रण मिळते.
▸यामधील Biospark या seaweed उत्पादनाचा वापर केल्यामुळे रोपांवर आलेला जैविक व अजैविक ताण कमी होतो,रोपांच्या अंतर्गत सर्व प्रक्रिया सुरळीत चालतात व रोपांची वाढ व विकास होतो.यामध्ये मॅग्नेशियम आणि लोह व विविध सूक्ष्म अन्नद्रव्ये असतात ,यामधील मॅग्नेशियम आणि लोहामुळे पानांचा आकार (रुंदी आणि जाडी) वाढतो.ज्यामुळे हरितद्रव्य (Chlorophyll) वाढतात व पाने रुंद,पसरट,जाड हिरवीगार होतात.यामध्ये नैसर्गिक 'ऑक्सिन' (Auxins) आणि 'सायटोकिनिन' (Cytokinins) ही वाढवर्धक संप्रेरके असतात.ज्यामुळे रोपांना नवीन शेंडे व नवीन फुटवे निघतात. उन्हाळ्यात पानांच्या वाट्या होणे (Leaf Curling due to heat stress) ही मोठी समस्या असते. Biospark मुळे झाडाची पाणी टिकवून ठेवण्याची क्षमता वाढते, रोपांवर ताण येऊन रोपांच्या पानांच्या वाट्या होणे यांसारख्या अडचणी येत नाहीत. -
बटाटा
▸यामधील Tata Master या बुरशीनाशक वापरामुळे बटाटा पिकात रोप वाढीच्या अवस्थेत येणाऱ्या लवकर येणारा करपा (Early Blight),अल्टरनेरिया ठिपके,स्टेमफिलियम करपा, इतर बुरशीजन्य रोगांवर प्रभावी प्रतिबंधात्मक व उपचारात्मक नियंत्रण मिळते.
▸यामधील Alika या कीटकनाशक वापरामुळे बटाटा पिकात रोप वाढीच्या अवस्थेत येणाऱ्या मावा, पांढरी माशी, थ्रिप्स तसेच पाने कुरतडणाऱ्या अळी यांसारख्या रसशोषक व अळी गटातील किडींवर प्रभावी नियंत्रण मिळते.
▸यामधील Biospark या seaweed उत्पादनाचा वापर केल्यामुळे रोपांवर आलेला जैविक व अजैविक ताण कमी होतो,रोपांच्या अंतर्गत सर्व प्रक्रिया सुरळीत चालतात व रोपांची वाढ व विकास होतो.यामध्ये मॅग्नेशियम आणि लोह व विविध सूक्ष्म अन्नद्रव्ये असतात ,यामधील मॅग्नेशियम आणि लोहामुळे पानांचा आकार (रुंदी आणि जाडी) वाढतो.ज्यामुळे हरितद्रव्य (Chlorophyll) वाढतात व पाने रुंद,पसरट,जाड हिरवीगार होतात.यामध्ये नैसर्गिक 'ऑक्सिन' (Auxins) आणि 'सायटोकिनिन' (Cytokinins) ही वाढवर्धक संप्रेरके असतात.ज्यामुळे रोपांना नवीन शेंडे व नवीन फुटवे निघतात. उन्हाळ्यात पानांच्या वाट्या होणे (Leaf Curling due to heat stress) ही मोठी समस्या असते. Biospark मुळे झाडाची पाणी टिकवून ठेवण्याची क्षमता वाढते, रोपांवर ताण येऊन रोपांच्या पानांच्या वाट्या होणे यांसारख्या अडचणी येत नाहीत.
-
काकडी,कारले,दोडका,दुधी भोपळा,घोसवळे
▸यामधील Tata Master या बुरशीनाशक वापरामुळे वेलवर्गीय पिकात रोप वाढीच्या अवस्थेत येणाऱ्या अल्टर्नेरिया पानांवरील ठिपके, अँथ्रॅक्नोज, सर्कॉस्पोरा ठिपके,पानांवरील करपा व ठिपके यांसारख्या बुरशीजन्य रोगांवर प्रभावी प्रतिबंधात्मक व उपचारात्मक नियंत्रण मिळते.
▸यामधील Alika या कीटकनाशक वापरामुळे वेलवर्गीय पिकात रोप वाढीच्या अवस्थेत येणाऱ्या मावा, थ्रिप्स, पांढरी माशी तसेच पाने कुरतडणाऱ्या अळी व यांसारख्या किडींवर प्रभावी नियंत्रण मिळते.
▸यामधील Biospark या seaweed उत्पादनाचा वापर केल्यामुळे रोपांवर आलेला जैविक व अजैविक ताण कमी होतो,रोपांच्या अंतर्गत सर्व प्रक्रिया सुरळीत चालतात व रोपांची वाढ व विकास होतो.यामध्ये मॅग्नेशियम आणि लोह व विविध सूक्ष्म अन्नद्रव्ये असतात ,यामधील मॅग्नेशियम आणि लोहामुळे पानांचा आकार (रुंदी आणि जाडी) वाढतो.ज्यामुळे हरितद्रव्य (Chlorophyll) वाढतात व पाने रुंद,पसरट,जाड हिरवीगार होतात.यामध्ये नैसर्गिक 'ऑक्सिन' (Auxins) आणि 'सायटोकिनिन' (Cytokinins) ही वाढवर्धक संप्रेरके असतात.ज्यामुळे रोपांना नवीन शेंडे व नवीन फुटवे निघतात. उन्हाळ्यात पानांच्या वाट्या होणे (Leaf Curling due to heat stress) ही मोठी समस्या असते. Biospark मुळे झाडाची पाणी टिकवून ठेवण्याची क्षमता वाढते, रोपांवर ताण येऊन रोपांच्या पानांच्या वाट्या होणे यांसारख्या अडचणी येत नाहीत. -
आले,हळद
▸यामधील Tata Master या बुरशीनाशक वापरामुळे आले व हळद पिकात रोप वाढीच्या अवस्थेत येणाऱ्या पान करपा (Leaf Spot), ब्लास्ट, यांसारख्या बुरशीजन्य रोगांवर प्रभावी प्रतिबंधात्मक व उपचारात्मक नियंत्रण मिळते.
▸यामधील Alika या कीटकनाशक वापरामुळे आले व हळद पिकात रोप वाढीच्या अवस्थेत येणाऱ्या थ्रिप्स, पाने गुंडाळणारी अळी, खोड पोखरणारी अळी तसेच रसशोषक किडींवर प्रभावी नियंत्रण मिळते.
▸यामधील Biospark या seaweed उत्पादनाचा वापर केल्यामुळे रोपांवर आलेला जैविक व अजैविक ताण कमी होतो,रोपांच्या अंतर्गत सर्व प्रक्रिया सुरळीत चालतात व रोपांची वाढ व विकास होतो.यामध्ये मॅग्नेशियम आणि लोह व विविध सूक्ष्म अन्नद्रव्ये असतात ,यामधील मॅग्नेशियम आणि लोहामुळे पानांचा आकार (रुंदी आणि जाडी) वाढतो.ज्यामुळे हरितद्रव्य (Chlorophyll) वाढतात व पाने रुंद,पसरट,जाड हिरवीगार होतात.यामध्ये नैसर्गिक 'ऑक्सिन' (Auxins) आणि 'सायटोकिनिन' (Cytokinins) ही वाढवर्धक संप्रेरके असतात.ज्यामुळे रोपांना नवीन शेंडे व नवीन फुटवे निघतात. उन्हाळ्यात पानांच्या वाट्या होणे (Leaf Curling due to heat stress) ही मोठी समस्या असते. Biospark मुळे झाडाची पाणी टिकवून ठेवण्याची क्षमता वाढते, रोपांवर ताण येऊन रोपांच्या पानांच्या वाट्या होणे यांसारख्या अडचणी येत नाहीत. -
टोमॅटो
▸यामधील Tata Master या बुरशीनाशक वापरामुळे टोमॅटो पिकात रोप वाढीच्या अवस्थेत येणाऱ्या लवकर येणारा करपा,सेप्टोरिया काळे ठिपके,स्टेमफिलियम राखाडी ठिपके,गेरवा यांसारख्या बुरशीजन्य रोगांवर प्रभावी प्रतिबंधात्मक व उपचारात्मक नियंत्रण मिळते.
▸यामधील Alika या कीटकनाशक वापरामुळे टोमॅटो पिकात रोप वाढीच्या अवस्थेत येणाऱ्या मावा,तुडतुडे,पांढरी माशी,फुलकिडे यांसारख्या रसशोषक किडी व पाने खाणारी अळी यांसारख्या अळी गटातील किडी यांवर प्रभावी नियंत्रण मिळते.
▸यामधील Biospark या seaweed उत्पादनाचा वापर केल्यामुळे रोपांवर आलेला जैविक व अजैविक ताण कमी होतो,रोपांच्या अंतर्गत सर्व प्रक्रिया सुरळीत चालतात व रोपांची वाढ व विकास होतो.यामध्ये मॅग्नेशियम आणि लोह व विविध सूक्ष्म अन्नद्रव्ये असतात ,यामधील मॅग्नेशियम आणि लोहामुळे पानांचा आकार (रुंदी आणि जाडी) वाढतो.ज्यामुळे हरितद्रव्य (Chlorophyll) वाढतात व पाने रुंद,पसरट,जाड हिरवीगार होतात.यामध्ये नैसर्गिक 'ऑक्सिन' (Auxins) आणि 'सायटोकिनिन' (Cytokinins) ही वाढवर्धक संप्रेरके असतात.ज्यामुळे रोपांना नवीन शेंडे व नवीन फुटवे निघतात. उन्हाळ्यात पानांच्या वाट्या होणे (Leaf Curling due to heat stress) ही मोठी समस्या असते. Biospark मुळे झाडाची पाणी टिकवून ठेवण्याची क्षमता वाढते, रोपांवर ताण येऊन रोपांच्या पानांच्या वाट्या होणे यांसारख्या अडचणी येत नाहीत. -
मिरची,ढोबळी मिरची
▸यामधील Tata Master या बुरशीनाशक वापरामुळे मिरची पिकात रोप वाढीच्या अवस्थेत येणाऱ्या अँथ्रॅक्नोज, पान करपा, सेर्कोस्पोरा लीफ स्पॉट यांसारख्या बुरशीजन्य रोगांवर प्रभावी प्रतिबंधात्मक व उपचारात्मक नियंत्रण मिळते.
▸यामधील Alika या कीटकनाशक वापरामुळे मिरची पिकात रोप वाढीच्या अवस्थेत येणाऱ्या थ्रिप्स, मावा, पांढरी माशी तसेच पाने कुरतडणाऱ्या अळी यांसारख्या रसशोषक व अळी गटातील किडींवर प्रभावी नियंत्रण मिळते.
▸यामधील Biospark या seaweed उत्पादनाचा वापर केल्यामुळे रोपांवर आलेला जैविक व अजैविक ताण कमी होतो,रोपांच्या अंतर्गत सर्व प्रक्रिया सुरळीत चालतात व रोपांची वाढ व विकास होतो.यामध्ये मॅग्नेशियम आणि लोह व विविध सूक्ष्म अन्नद्रव्ये असतात ,यामधील मॅग्नेशियम आणि लोहामुळे पानांचा आकार (रुंदी आणि जाडी) वाढतो.ज्यामुळे हरितद्रव्य (Chlorophyll) वाढतात व पाने रुंद,पसरट,जाड हिरवीगार होतात.यामध्ये नैसर्गिक 'ऑक्सिन' (Auxins) आणि 'सायटोकिनिन' (Cytokinins) ही वाढवर्धक संप्रेरके असतात.ज्यामुळे रोपांना नवीन शेंडे व नवीन फुटवे निघतात. उन्हाळ्यात पानांच्या वाट्या होणे (Leaf Curling due to heat stress) ही मोठी समस्या असते. Biospark मुळे झाडाची पाणी टिकवून ठेवण्याची क्षमता वाढते, रोपांवर ताण येऊन रोपांच्या पानांच्या वाट्या होणे यांसारख्या अडचणी येत नाहीत. -
वांगे
▸यामधील Tata Master या बुरशीनाशक वापरामुळे वांगे पिकात रोप वाढीच्या अवस्थेत येणाऱ्या फोमॉप्सिस ब्लाइट, अल्टरनेरिया पान करपा, सर्कोस्पोरा लीफ स्पॉट तसेच डॅम्पिंग ऑफ यांसारख्या बुरशीजन्य रोगांवर प्रभावी प्रतिबंधात्मक व उपचारात्मक नियंत्रण मिळते.
▸यामधील Alika या कीटकनाशक वापरामुळे वांगे पिकात रोप वाढीच्या अवस्थेत येणाऱ्या मावा, थ्रिप्स, पांढरी माशी यांसारख्या रसशोषक किडींवर प्रभावी नियंत्रण मिळते.
▸यामधील Biospark या seaweed उत्पादनाचा वापर केल्यामुळे रोपांवर आलेला जैविक व अजैविक ताण कमी होतो,रोपांच्या अंतर्गत सर्व प्रक्रिया सुरळीत चालतात व रोपांची वाढ व विकास होतो.यामध्ये मॅग्नेशियम आणि लोह व विविध सूक्ष्म अन्नद्रव्ये असतात ,यामधील मॅग्नेशियम आणि लोहामुळे पानांचा आकार (रुंदी आणि जाडी) वाढतो.ज्यामुळे हरितद्रव्य (Chlorophyll) वाढतात व पाने रुंद,पसरट,जाड हिरवीगार होतात.यामध्ये नैसर्गिक 'ऑक्सिन' (Auxins) आणि 'सायटोकिनिन' (Cytokinins) ही वाढवर्धक संप्रेरके असतात.ज्यामुळे रोपांना नवीन शेंडे व नवीन फुटवे निघतात. उन्हाळ्यात पानांच्या वाट्या होणे (Leaf Curling due to heat stress) ही मोठी समस्या असते. Biospark मुळे झाडाची पाणी टिकवून ठेवण्याची क्षमता वाढते, रोपांवर ताण येऊन रोपांच्या पानांच्या वाट्या होणे यांसारख्या अडचणी येत नाहीत. -
भेंडी
▸यामधील Tata Master या बुरशीनाशक वापरामुळे भेंडी पिकात रोप वाढीच्या अवस्थेत येणाऱ्या अल्टरनेरिया पान करपा/लवकर येणारा करपा, सर्कोस्पोरा लीफ स्पॉट, अँथ्रॅक्नोज यांसारख्या बुरशीजन्य रोगांवर प्रभावी प्रतिबंधात्मक व उपचारात्मक नियंत्रण मिळते.
▸यामधील Alika या कीटकनाशक वापरामुळे गवार पिकात रोप वाढीच्या अवस्थेत येणाऱ्या मावा, थ्रिप्स, पांढरी माशी तसेच पाने कुरतडणाऱ्या अळी यांसारख्या रसशोषक व अळी गटातील किडींवर प्रभावी नियंत्रण मिळते.
▸यामधील Biospark या seaweed उत्पादनाचा वापर केल्यामुळे रोपांवर आलेला जैविक व अजैविक ताण कमी होतो,रोपांच्या अंतर्गत सर्व प्रक्रिया सुरळीत चालतात व रोपांची वाढ व विकास होतो.यामध्ये मॅग्नेशियम आणि लोह व विविध सूक्ष्म अन्नद्रव्ये असतात ,यामधील मॅग्नेशियम आणि लोहामुळे पानांचा आकार (रुंदी आणि जाडी) वाढतो.ज्यामुळे हरितद्रव्य (Chlorophyll) वाढतात व पाने रुंद,पसरट,जाड हिरवीगार होतात.यामध्ये नैसर्गिक 'ऑक्सिन' (Auxins) आणि 'सायटोकिनिन' (Cytokinins) ही वाढवर्धक संप्रेरके असतात.ज्यामुळे रोपांना नवीन शेंडे व नवीन फुटवे निघतात. उन्हाळ्यात पानांच्या वाट्या होणे (Leaf Curling due to heat stress) ही मोठी समस्या असते. Biospark मुळे झाडाची पाणी टिकवून ठेवण्याची क्षमता वाढते, रोपांवर ताण येऊन रोपांच्या पानांच्या वाट्या होणे यांसारख्या अडचणी येत नाहीत. -
गवार
▸यामधील Tata Master या बुरशीनाशक वापरामुळे गवार पिकात रोप वाढीच्या अवस्थेत येणाऱ्या अल्टरनेरिया पान करपा/लवकर येणारा करपा, सर्कोस्पोरा लीफ स्पॉट, अँथ्रॅक्नोज यांसारख्या बुरशीजन्य रोगांवर प्रभावी प्रतिबंधात्मक व उपचारात्मक नियंत्रण मिळते.
▸यामधील Alika या कीटकनाशक वापरामुळे गवार पिकात रोप वाढीच्या अवस्थेत येणाऱ्या मावा, थ्रिप्स, पांढरी माशी तसेच पाने कुरतडणाऱ्या अळी यांसारख्या रसशोषक व अळी गटातील किडींवर प्रभावी नियंत्रण मिळते.
▸यामधील Biospark या seaweed उत्पादनाचा वापर केल्यामुळे रोपांवर आलेला जैविक व अजैविक ताण कमी होतो,रोपांच्या अंतर्गत सर्व प्रक्रिया सुरळीत चालतात व रोपांची वाढ व विकास होतो.यामध्ये मॅग्नेशियम आणि लोह व विविध सूक्ष्म अन्नद्रव्ये असतात ,यामधील मॅग्नेशियम आणि लोहामुळे पानांचा आकार (रुंदी आणि जाडी) वाढतो.ज्यामुळे हरितद्रव्य (Chlorophyll) वाढतात व पाने रुंद,पसरट,जाड हिरवीगार होतात.यामध्ये नैसर्गिक 'ऑक्सिन' (Auxins) आणि 'सायटोकिनिन' (Cytokinins) ही वाढवर्धक संप्रेरके असतात.ज्यामुळे रोपांना नवीन शेंडे व नवीन फुटवे निघतात. उन्हाळ्यात पानांच्या वाट्या होणे (Leaf Curling due to heat stress) ही मोठी समस्या असते. Biospark मुळे झाडाची पाणी टिकवून ठेवण्याची क्षमता वाढते, रोपांवर ताण येऊन रोपांच्या पानांच्या वाट्या होणे यांसारख्या अडचणी येत नाहीत. -
कापूस
▸यामधील Tata Master या बुरशीनाशक वापरामुळे कापूस पिकात रोप वाढीच्या अवस्थेत येणाऱ्या अल्टरनेरिया पान करपा/लवकर येणारा करपा, रॅम्युलरिया लीफ स्पॉट, अँथ्रॅक्नोज करपा,सेप्टोरिया लिफ स्पॉट यांसारख्या बुरशीजन्य रोगांवर प्रभावी प्रतिबंधात्मक व उपचारात्मक नियंत्रण मिळते.
▸यामधील Alika या कीटकनाशक वापरामुळे कापूस पिकात रोप वाढीच्या अवस्थेत येणाऱ्या मावा, थ्रिप्स, जासिड (तुडतुडे), पांढरी माशी तसेच पाने कुरतडणाऱ्या अळी यांसारख्या रसशोषक व अळी गटातील किडींवर प्रभावी नियंत्रण मिळते.
▸यामधील Biospark या seaweed उत्पादनाचा वापर केल्यामुळे रोपांवर आलेला जैविक व अजैविक ताण कमी होतो,रोपांच्या अंतर्गत सर्व प्रक्रिया सुरळीत चालतात व रोपांची वाढ व विकास होतो.यामध्ये मॅग्नेशियम आणि लोह व विविध सूक्ष्म अन्नद्रव्ये असतात ,यामधील मॅग्नेशियम आणि लोहामुळे पानांचा आकार (रुंदी आणि जाडी) वाढतो.ज्यामुळे हरितद्रव्य (Chlorophyll) वाढतात व पाने रुंद,पसरट,जाड हिरवीगार होतात.यामध्ये नैसर्गिक 'ऑक्सिन' (Auxins) आणि 'सायटोकिनिन' (Cytokinins) ही वाढवर्धक संप्रेरके असतात.ज्यामुळे रोपांना नवीन शेंडे व नवीन फुटवे निघतात. उन्हाळ्यात पानांच्या वाट्या होणे (Leaf Curling due to heat stress) ही मोठी समस्या असते. Biospark मुळे झाडाची पाणी टिकवून ठेवण्याची क्षमता वाढते, रोपांवर ताण येऊन रोपांच्या पानांच्या वाट्या होणे यांसारख्या अडचणी येत नाहीत. -
झेंडू
▸यामधील Tata Master या बुरशीनाशक वापरामुळे झेंडू पिकात रोप वाढीच्या अवस्थेत येणाऱ्या अल्टरनेरिया पान करपा, लीफ स्पॉट तसेच डॅम्पिंग ऑफ यांसारख्या बुरशीजन्य रोगांवर प्रभावी प्रतिबंधात्मक व उपचारात्मक नियंत्रण मिळते.
▸यामधील Alika या कीटकनाशक वापरामुळे झेंडू पिकात रोप वाढीच्या अवस्थेत येणाऱ्या मावा, थ्रिप्स, पांढरी माशी तसेच पाने कुरतडणाऱ्या अळी यांसारख्या रसशोषक व अळी गटातील किडींवर प्रभावी नियंत्रण मिळते.
▸यामधील Biospark या seaweed उत्पादनाचा वापर केल्यामुळे रोपांवर आलेला जैविक व अजैविक ताण कमी होतो,रोपांच्या अंतर्गत सर्व प्रक्रिया सुरळीत चालतात व रोपांची वाढ व विकास होतो.यामध्ये मॅग्नेशियम आणि लोह व विविध सूक्ष्म अन्नद्रव्ये असतात ,यामधील मॅग्नेशियम आणि लोहामुळे पानांचा आकार (रुंदी आणि जाडी) वाढतो.ज्यामुळे हरितद्रव्य (Chlorophyll) वाढतात व पाने रुंद,पसरट,जाड हिरवीगार होतात.यामध्ये नैसर्गिक 'ऑक्सिन' (Auxins) आणि 'सायटोकिनिन' (Cytokinins) ही वाढवर्धक संप्रेरके असतात.ज्यामुळे रोपांना नवीन शेंडे व नवीन फुटवे निघतात. उन्हाळ्यात पानांच्या वाट्या होणे (Leaf Curling due to heat stress) ही मोठी समस्या असते. Biospark मुळे झाडाची पाणी टिकवून ठेवण्याची क्षमता वाढते, रोपांवर ताण येऊन रोपांच्या पानांच्या वाट्या होणे यांसारख्या अडचणी येत नाहीत. -
शेवंती
▸यामधील Tata Master या बुरशीनाशक वापरामुळे शेवंती पिकात रोप वाढीच्या अवस्थेत येणाऱ्या अल्टरनेरिया पान करपा, लीफ स्पॉट तसेच डॅम्पिंग ऑफ यांसारख्या बुरशीजन्य रोगांवर प्रभावी प्रतिबंधात्मक व उपचारात्मक नियंत्रण मिळते.
▸यामधील Alika या कीटकनाशक वापरामुळे शेवंती पिकात रोप वाढीच्या अवस्थेत येणाऱ्या मावा, थ्रिप्स, पांढरी माशी तसेच पाने कुरतडणाऱ्या अळी यांसारख्या रसशोषक व अळी गटातील किडींवर प्रभावी नियंत्रण मिळते.
▸यामधील Biospark या seaweed उत्पादनाचा वापर केल्यामुळे रोपांवर आलेला जैविक व अजैविक ताण कमी होतो,रोपांच्या अंतर्गत सर्व प्रक्रिया सुरळीत चालतात व रोपांची वाढ व विकास होतो.यामध्ये मॅग्नेशियम आणि लोह व विविध सूक्ष्म अन्नद्रव्ये असतात ,यामधील मॅग्नेशियम आणि लोहामुळे पानांचा आकार (रुंदी आणि जाडी) वाढतो.ज्यामुळे हरितद्रव्य (Chlorophyll) वाढतात व पाने रुंद,पसरट,जाड हिरवीगार होतात.यामध्ये नैसर्गिक 'ऑक्सिन' (Auxins) आणि 'सायटोकिनिन' (Cytokinins) ही वाढवर्धक संप्रेरके असतात.ज्यामुळे रोपांना नवीन शेंडे व नवीन फुटवे निघतात. उन्हाळ्यात पानांच्या वाट्या होणे (Leaf Curling due to heat stress) ही मोठी समस्या असते. Biospark मुळे झाडाची पाणी टिकवून ठेवण्याची क्षमता वाढते, रोपांवर ताण येऊन रोपांच्या पानांच्या वाट्या होणे यांसारख्या अडचणी येत नाहीत. -
सोयाबीन
▸यामधील Tata Master या बुरशीनाशक वापरामुळे सोयाबीन पिकात रोप वाढीच्या अवस्थेत येणाऱ्या सेप्टोरिया ठिपके,अल्टरनारिया ठिपके,तांबेरासर्कोस्पोरा लीफ स्पॉट, चारकोल रॉट तसेच डॅम्पिंग ऑफ यांसारख्या बुरशीजन्य रोगांवर प्रभावी प्रतिबंधात्मक व उपचारात्मक नियंत्रण मिळते. त्यामुळे पाने हिरवी, स्वच्छ व निरोगी राहतात व प्रकाशसंश्लेषण सुरळीत चालते.
▸यामधील Alika या कीटकनाशक वापरामुळे सोयाबीन पिकात रोप वाढीच्या अवस्थेत येणाऱ्या मावा, थ्रिप्स, पाने कुरतडणाऱ्या अळी तसेच शेंगा पोखरणाऱ्या अळी यांच्या सुरुवातीच्या प्रादुर्भावावर प्रभावी नियंत्रण मिळते.
▸यामधील Biospark या seaweed उत्पादनाचा वापर केल्यामुळे रोपांवर आलेला जैविक व अजैविक ताण कमी होतो,रोपांच्या अंतर्गत सर्व प्रक्रिया सुरळीत चालतात व रोपांची वाढ व विकास होतो.यामध्ये मॅग्नेशियम आणि लोह व विविध सूक्ष्म अन्नद्रव्ये असतात ,यामधील मॅग्नेशियम आणि लोहामुळे पानांचा आकार (रुंदी आणि जाडी) वाढतो.ज्यामुळे हरितद्रव्य (Chlorophyll) वाढतात व पाने रुंद,पसरट,जाड हिरवीगार होतात.यामध्ये नैसर्गिक 'ऑक्सिन' (Auxins) आणि 'सायटोकिनिन' (Cytokinins) ही वाढवर्धक संप्रेरके असतात.ज्यामुळे रोपांना नवीन शेंडे व नवीन फुटवे निघतात. उन्हाळ्यात पानांच्या वाट्या होणे (Leaf Curling due to heat stress) ही मोठी समस्या असते. Biospark मुळे झाडाची पाणी टिकवून ठेवण्याची क्षमता वाढते, रोपांवर ताण येऊन रोपांच्या पानांच्या वाट्या होणे यांसारख्या अडचणी येत नाहीत. -
भुईमूग
▸यामधील Tata Master या बुरशीनाशक वापरामुळे भुईमूग पिकात रोप वाढीच्या अवस्थेत येणाऱ्या टिक्का रोग (Early & Late Leaf Spot), रस्ट, अँथ्रॅक्नोज तसेच डॅम्पिंग ऑफ यांसारख्या बुरशीजन्य रोगांवर प्रभावी प्रतिबंधात्मक व उपचारात्मक नियंत्रण मिळते.
▸यामधील Alika या कीटकनाशक वापरामुळे भुईमूग पिकात रोप वाढीच्या अवस्थेत येणाऱ्या मावा, थ्रिप्स, पाने कुरतडणाऱ्या अळी तसेच शेंगा पोखरणाऱ्या अळी यांच्या सुरुवातीच्या प्रादुर्भावावर प्रभावी नियंत्रण मिळते.
▸यामधील Biospark या seaweed उत्पादनाचा वापर केल्यामुळे रोपांवर आलेला जैविक व अजैविक ताण कमी होतो,रोपांच्या अंतर्गत सर्व प्रक्रिया सुरळीत चालतात व रोपांची वाढ व विकास होतो.यामध्ये मॅग्नेशियम आणि लोह व विविध सूक्ष्म अन्नद्रव्ये असतात ,यामधील मॅग्नेशियम आणि लोहामुळे पानांचा आकार (रुंदी आणि जाडी) वाढतो.ज्यामुळे हरितद्रव्य (Chlorophyll) वाढतात व पाने रुंद,पसरट,जाड हिरवीगार होतात.यामध्ये नैसर्गिक 'ऑक्सिन' (Auxins) आणि 'सायटोकिनिन' (Cytokinins) ही वाढवर्धक संप्रेरके असतात.ज्यामुळे रोपांना नवीन शेंडे व नवीन फुटवे निघतात. उन्हाळ्यात पानांच्या वाट्या होणे (Leaf Curling due to heat stress) ही मोठी समस्या असते. Biospark मुळे झाडाची पाणी टिकवून ठेवण्याची क्षमता वाढते, रोपांवर ताण येऊन रोपांच्या पानांच्या वाट्या होणे यांसारख्या अडचणी येत नाहीत. -
वाल घेवडा
▸यामधील Tata Master या बुरशीनाशक वापरामुळे वाल / घेवडा पिकात रोप वाढीच्या अवस्थेत येणाऱ्या सर्कोस्पोरा लीफ स्पॉट, रस्ट, तसेच डॅम्पिंग ऑफ यांसारख्या बुरशीजन्य रोगांवर प्रभावी प्रतिबंधात्मक व उपचारात्मक नियंत्रण मिळते.
▸यामधील Alika या कीटकनाशक वापरामुळे वाल / घेवडा पिकात रोप वाढीच्या अवस्थेत येणाऱ्या मावा, थ्रिप्स, पांढरी माशी तसेच पाने कुरतडणाऱ्या अळी यांसारख्या रसशोषक व अळी गटातील किडींवर प्रभावी नियंत्रण मिळते.
▸यामधील Biospark या seaweed उत्पादनाचा वापर केल्यामुळे रोपांवर आलेला जैविक व अजैविक ताण कमी होतो,रोपांच्या अंतर्गत सर्व प्रक्रिया सुरळीत चालतात व रोपांची वाढ व विकास होतो.यामध्ये मॅग्नेशियम आणि लोह व विविध सूक्ष्म अन्नद्रव्ये असतात ,यामधील मॅग्नेशियम आणि लोहामुळे पानांचा आकार (रुंदी आणि जाडी) वाढतो.ज्यामुळे हरितद्रव्य (Chlorophyll) वाढतात व पाने रुंद,पसरट,जाड हिरवीगार होतात.यामध्ये नैसर्गिक 'ऑक्सिन' (Auxins) आणि 'सायटोकिनिन' (Cytokinins) ही वाढवर्धक संप्रेरके असतात.ज्यामुळे रोपांना नवीन शेंडे व नवीन फुटवे निघतात. उन्हाळ्यात पानांच्या वाट्या होणे (Leaf Curling due to heat stress) ही मोठी समस्या असते. Biospark मुळे झाडाची पाणी टिकवून ठेवण्याची क्षमता वाढते, रोपांवर ताण येऊन रोपांच्या पानांच्या वाट्या होणे यांसारख्या अडचणी येत नाहीत. -
मटकी,मुग,चवळी,उडीद
▸यामधील Tata Master या बुरशीनाशक वापरामुळे या पिकात रोप वाढीच्या अवस्थेत येणाऱ्या सर्कोस्पोरा लीफ स्पॉट,स्टेमीफिलियम करपा,अल्टरनेरिया ठिपके यांसारख्या बुरशीजन्य रोगांवर प्रभावी प्रतिबंधात्मक व उपचारात्मक नियंत्रण मिळते.
▸यामधील Alika या कीटकनाशक वापरामुळे या पिकात रोप वाढीच्या अवस्थेत येणाऱ्या मावा, थ्रिप्स तसेच पाने कुरतडणाऱ्या अळी यांसारख्या रसशोषक व अळी गटातील किडींवर प्रभावी नियंत्रण मिळते.
▸यामधील Biospark या seaweed उत्पादनाचा वापर केल्यामुळे रोपांवर आलेला जैविक व अजैविक ताण कमी होतो,रोपांच्या अंतर्गत सर्व प्रक्रिया सुरळीत चालतात व रोपांची वाढ व विकास होतो.यामध्ये मॅग्नेशियम आणि लोह व विविध सूक्ष्म अन्नद्रव्ये असतात ,यामधील मॅग्नेशियम आणि लोहामुळे पानांचा आकार (रुंदी आणि जाडी) वाढतो.ज्यामुळे हरितद्रव्य (Chlorophyll) वाढतात व पाने रुंद,पसरट,जाड हिरवीगार होतात.यामध्ये नैसर्गिक 'ऑक्सिन' (Auxins) आणि 'सायटोकिनिन' (Cytokinins) ही वाढवर्धक संप्रेरके असतात.ज्यामुळे रोपांना नवीन शेंडे व नवीन फुटवे निघतात. उन्हाळ्यात पानांच्या वाट्या होणे (Leaf Curling due to heat stress) ही मोठी समस्या असते. Biospark मुळे झाडाची पाणी टिकवून ठेवण्याची क्षमता वाढते, रोपांवर ताण येऊन रोपांच्या पानांच्या वाट्या होणे यांसारख्या अडचणी येत नाहीत. -
हरभरा
▸यामधील Tata Master या बुरशीनाशक वापरामुळे हरभरा पिकात रोप वाढीच्या अवस्थेत येणाऱ्या अँथ्रॅक्नोज, बॉट्रीटिस ग्रे मोल्ड, विल्टची सुरुवातीची लक्षणे, सर्कोस्पोरा लीफ स्पॉट तसेच डॅम्पिंग ऑफ यांसारख्या बुरशीजन्य रोगांवर प्रभावी प्रतिबंधात्मक व उपचारात्मक नियंत्रण मिळते.
▸यामधील Alika या कीटकनाशक वापरामुळे हरभरा पिकात रोप वाढीच्या अवस्थेत येणाऱ्या मावा, थ्रिप्स तसेच पाने कुरतडणाऱ्या अळी (पोढा अळी) यांसारख्या रसशोषक व अळी गटातील किडींवर प्रभावी नियंत्रण मिळते.
▸यामधील Biospark या seaweed उत्पादनाचा वापर केल्यामुळे रोपांवर आलेला जैविक व अजैविक ताण कमी होतो,रोपांच्या अंतर्गत सर्व प्रक्रिया सुरळीत चालतात व रोपांची वाढ व विकास होतो.यामध्ये मॅग्नेशियम आणि लोह व विविध सूक्ष्म अन्नद्रव्ये असतात ,यामधील मॅग्नेशियम आणि लोहामुळे पानांचा आकार (रुंदी आणि जाडी) वाढतो.ज्यामुळे हरितद्रव्य (Chlorophyll) वाढतात व पाने रुंद,पसरट,जाड हिरवीगार होतात.यामध्ये नैसर्गिक 'ऑक्सिन' (Auxins) आणि 'सायटोकिनिन' (Cytokinins) ही वाढवर्धक संप्रेरके असतात.ज्यामुळे रोपांना नवीन शेंडे व नवीन फुटवे निघतात. उन्हाळ्यात पानांच्या वाट्या होणे (Leaf Curling due to heat stress) ही मोठी समस्या असते. Biospark मुळे झाडाची पाणी टिकवून ठेवण्याची क्षमता वाढते, रोपांवर ताण येऊन रोपांच्या पानांच्या वाट्या होणे यांसारख्या अडचणी येत नाहीत. -
वाटाणा
▸यामधील Tata Master या बुरशीनाशक वापरामुळे वाटाणा पिकात रोप वाढीच्या अवस्थेत येणाऱ्या सर्कोस्पोरा लीफ स्पॉट,स्टेमीफिलियम करपा,अल्टरनेरिया ठिपके यांसारख्या बुरशीजन्य रोगांवर प्रभावी प्रतिबंधात्मक व उपचारात्मक नियंत्रण मिळते.
▸यामधील Alika या कीटकनाशक वापरामुळे वाटाणा पिकात रोप वाढीच्या अवस्थेत येणाऱ्या मावा, थ्रिप्स तसेच पाने कुरतडणाऱ्या अळी यांसारख्या रसशोषक व अळी गटातील किडींवर प्रभावी नियंत्रण मिळते.
▸यामधील Biospark या seaweed उत्पादनाचा वापर केल्यामुळे रोपांवर आलेला जैविक व अजैविक ताण कमी होतो,रोपांच्या अंतर्गत सर्व प्रक्रिया सुरळीत चालतात व रोपांची वाढ व विकास होतो.यामध्ये मॅग्नेशियम आणि लोह व विविध सूक्ष्म अन्नद्रव्ये असतात ,यामधील मॅग्नेशियम आणि लोहामुळे पानांचा आकार (रुंदी आणि जाडी) वाढतो.ज्यामुळे हरितद्रव्य (Chlorophyll) वाढतात व पाने रुंद,पसरट,जाड हिरवीगार होतात.यामध्ये नैसर्गिक 'ऑक्सिन' (Auxins) आणि 'सायटोकिनिन' (Cytokinins) ही वाढवर्धक संप्रेरके असतात.ज्यामुळे रोपांना नवीन शेंडे व नवीन फुटवे निघतात. उन्हाळ्यात पानांच्या वाट्या होणे (Leaf Curling due to heat stress) ही मोठी समस्या असते. Biospark मुळे झाडाची पाणी टिकवून ठेवण्याची क्षमता वाढते, रोपांवर ताण येऊन रोपांच्या पानांच्या वाट्या होणे यांसारख्या अडचणी येत नाहीत. -
कलिंगड,खरबूज,डांगर
▸यामधील Tata Master या बुरशीनाशक वापरामुळे कलिंगड / खरबूज पिकात रोप वाढीच्या अवस्थेत येणाऱ्या अल्टरनेरिया पानांवरील ठिपके,सर्कोस्पोरा पानांवरील ठिपके,सेप्टोरिया पानांवरील ठिपके,पान करपा व ठिपके यांसारख्या बुरशीजन्य रोगांवर प्रभावी प्रतिबंधात्मक व उपचारात्मक नियंत्रण मिळते.
▸यामधील Alika या कीटकनाशक वापरामुळे कलिंगड / खरबूज पिकात रोप वाढीच्या अवस्थेत येणाऱ्या मावा, थ्रिप्स, पांढरी माशी तसेच पाने कुरतडणाऱ्या अळी व फळमाशी यांसारख्या किडींवर प्रभावी नियंत्रण मिळते.
▸यामधील Biospark या seaweed उत्पादनाचा वापर केल्यामुळे रोपांवर आलेला जैविक व अजैविक ताण कमी होतो,रोपांच्या अंतर्गत सर्व प्रक्रिया सुरळीत चालतात व रोपांची वाढ व विकास होतो.यामध्ये मॅग्नेशियम आणि लोह व विविध सूक्ष्म अन्नद्रव्ये असतात ,यामधील मॅग्नेशियम आणि लोहामुळे पानांचा आकार (रुंदी आणि जाडी) वाढतो.ज्यामुळे हरितद्रव्य (Chlorophyll) वाढतात व पाने रुंद,पसरट,जाड हिरवीगार होतात.यामध्ये नैसर्गिक 'ऑक्सिन' (Auxins) आणि 'सायटोकिनिन' (Cytokinins) ही वाढवर्धक संप्रेरके असतात.ज्यामुळे रोपांना नवीन शेंडे व नवीन फुटवे निघतात. उन्हाळ्यात पानांच्या वाट्या होणे (Leaf Curling due to heat stress) ही मोठी समस्या असते. Biospark मुळे झाडाची पाणी टिकवून ठेवण्याची क्षमता वाढते, रोपांवर ताण येऊन रोपांच्या पानांच्या वाट्या होणे यांसारख्या अडचणी येत नाहीत. -
भात
Not Applicable
-
गहू
▸यामधील Tata Master या बुरशीनाशक वापरामुळे गहू पिकात रोप वाढीच्या अवस्थेत येणाऱ्या लीफ ब्लाइट, ब्राऊन रस्ट, यलो रस्ट, पानांवरील करपा व ठिपके यांसारख्या बुरशीजन्य रोगांवर प्रभावी प्रतिबंधात्मक व उपचारात्मक नियंत्रण मिळते.
▸यामधील Alika या कीटकनाशक वापरामुळे गहू पिकात रोप वाढीच्या अवस्थेत येणाऱ्या मावा, थ्रिप्स तसेच पाने कुरतडणाऱ्या अळी यांसारख्या रसशोषक व अळी गटातील किडींवर प्रभावी नियंत्रण मिळते.
▸यामधील Biospark या seaweed उत्पादनाचा वापर केल्यामुळे रोपांवर आलेला जैविक व अजैविक ताण कमी होतो,रोपांच्या अंतर्गत सर्व प्रक्रिया सुरळीत चालतात व रोपांची वाढ व विकास होतो.यामध्ये मॅग्नेशियम आणि लोह व विविध सूक्ष्म अन्नद्रव्ये असतात ,यामधील मॅग्नेशियम आणि लोहामुळे पानांचा आकार (रुंदी आणि जाडी) वाढतो.ज्यामुळे हरितद्रव्य (Chlorophyll) वाढतात व पाने रुंद,पसरट,जाड हिरवीगार होतात.यामध्ये नैसर्गिक 'ऑक्सिन' (Auxins) आणि 'सायटोकिनिन' (Cytokinins) ही वाढवर्धक संप्रेरके असतात.ज्यामुळे रोपांना नवीन शेंडे व नवीन फुटवे निघतात. उन्हाळ्यात पानांच्या वाट्या होणे (Leaf Curling due to heat stress) ही मोठी समस्या असते. Biospark मुळे झाडाची पाणी टिकवून ठेवण्याची क्षमता वाढते, रोपांवर ताण येऊन रोपांच्या पानांच्या वाट्या होणे यांसारख्या अडचणी येत नाहीत. -
मका
▸यामधील Tata Master या बुरशीनाशक वापरामुळे मका पिकात रोप वाढीच्या अवस्थेत येणाऱ्या टुरसिकम लीफ ब्लाइट, मेयडिस लीफ ब्लाइट, रस्ट तसेच पानांवरील करपा व ठिपके यांसारख्या बुरशीजन्य रोगांवर प्रभावी प्रतिबंधात्मक व उपचारात्मक नियंत्रण मिळते.
▸यामधील Alika या कीटकनाशक वापरामुळे मका पिकात रोप वाढीच्या अवस्थेत येणाऱ्या मावा, थ्रिप्स तसेच खोड पोखरणारी अळी व पाने कुरतडणाऱ्या अळी यांसारख्या किडींवर प्रभावी नियंत्रण मिळते.
यामधील Biospark या seaweed उत्पादनाचा वापर केल्यामुळे रोपांवर आलेला जैविक व अजैविक ताण कमी होतो,रोपांच्या अंतर्गत सर्व प्रक्रिया सुरळीत चालतात व रोपांची वाढ व विकास होतो.
यामध्ये मॅग्नेशियम आणि लोह व विविध सूक्ष्म अन्नद्रव्ये असतात ,यामधील मॅग्नेशियम आणि लोहामुळे पानांचा आकार (रुंदी आणि जाडी) वाढतो.ज्यामुळे हरितद्रव्य (Chlorophyll) वाढतात व पाने रुंद,पसरट,जाड हिरवीगार होतात.
यामध्ये नैसर्गिक 'ऑक्सिन' (Auxins) आणि 'सायटोकिनिन' (Cytokinins) ही वाढवर्धक संप्रेरके असतात.ज्यामुळे रोपांना नवीन शेंडे व नवीन फुटवे निघतात.
उन्हाळ्यात पानांच्या वाट्या होणे (Leaf Curling due to heat stress) ही मोठी समस्या असते. Biospark मुळे झाडाची पाणी टिकवून ठेवण्याची क्षमता वाढते, रोपांवर ताण येऊन रोपांच्या पानांच्या वाट्या होणे यांसारख्या अडचणी येत नाहीत. -
फ्रेंच बिन्स
▸यामधील Tata Master या बुरशीनाशक वापरामुळे फ्रेंच बिन्स पिकात रोप वाढीच्या अवस्थेत येणाऱ्या अँथ्रॅक्नोज, सर्कोस्पोरा लीफ स्पॉट, रस्ट/तांबेरा यांसारख्या बुरशीजन्य रोगांवर प्रभावी प्रतिबंधात्मक व उपचारात्मक नियंत्रण मिळते.
▸यामधील Alika या कीटकनाशक वापरामुळे फ्रेंच बिन्स पिकात रोप वाढीच्या अवस्थेत येणाऱ्या मावा, थ्रिप्स, पांढरी माशी तसेच पाने कुरतडणाऱ्या अळी यांसारख्या रसशोषक व अळी गटातील किडींवर प्रभावी नियंत्रण मिळते.
▸यामधील Biospark या seaweed उत्पादनाचा वापर केल्यामुळे रोपांवर आलेला जैविक व अजैविक ताण कमी होतो,रोपांच्या अंतर्गत सर्व प्रक्रिया सुरळीत चालतात व रोपांची वाढ व विकास होतो.यामध्ये मॅग्नेशियम आणि लोह व विविध सूक्ष्म अन्नद्रव्ये असतात ,यामधील मॅग्नेशियम आणि लोहामुळे पानांचा आकार (रुंदी आणि जाडी) वाढतो.ज्यामुळे हरितद्रव्य (Chlorophyll) वाढतात व पाने रुंद,पसरट,जाड हिरवीगार होतात.यामध्ये नैसर्गिक 'ऑक्सिन' (Auxins) आणि 'सायटोकिनिन' (Cytokinins) ही वाढवर्धक संप्रेरके असतात.ज्यामुळे रोपांना नवीन शेंडे व नवीन फुटवे निघतात. उन्हाळ्यात पानांच्या वाट्या होणे (Leaf Curling due to heat stress) ही मोठी समस्या असते. Biospark मुळे झाडाची पाणी टिकवून ठेवण्याची क्षमता वाढते, रोपांवर ताण येऊन रोपांच्या पानांच्या वाट्या होणे यांसारख्या अडचणी येत नाहीत.
उत्पादने मिसळण्याचा क्रम
-
1. Tata Master
-
2. Syngenta Alika
-
3. Syngenta Biospark