Tata Fujione
Tata Fujione
Tata Rallis
Tata Fujione
100 in stock
Couldn't load pickup availability
उत्पादन माहिती
Product Details
रासायनिक घटक
Chemical Composition
🎥 उत्पादन व्हिडिओ
Galileo वापराचे फायदे जाणून घ्या 👇
Share

उत्पादन माहिती
-
रासायनिक घटक
▸ आयसोप्रोथिओलेन ४०% ई.सी.
(Isoprothiolane 40% EC) -
रासायनिक गट
▸ डायथिओलेन (Dithiolane)
(FRAC Group 6) -
बुरशीनाशक प्रकार व क्रिया प्रकार:
▸ बुरशीनाशक प्रकार: तीव्र आंतरप्रवाही (Highly Systemic)
▸ फ्युजीवान हे अतिशय वेगाने पानांद्वारे आणि मुळांद्वारे शोषले जाते. ते झाडाच्या अंतर्गत भागातून वरच्या दिशेने प्रवास करते, ज्यामुळे नवीन येणाऱ्या फुटीलाही संरक्षण मिळते.
▸ यात 'ट्रान्सलॅमिनर' क्रिया देखील आहे, ज्यामुळे पानाच्या वरच्या बाजूला फवारणी केली तरी ते पानाच्या खालच्या बाजूला असलेल्या बुरशीचा नाश करते.
👉 हे मुळांद्वारे देखील शोषले जात असल्याने, याचा वापर आळवणी किंवा खतासोबत मिसळून देखील करता येतो.
▸ क्रिया प्रकार: प्रतिबंधात्मक (Preventive) + उपचारात्मक (Curative).
▸ रोग येण्यापूर्वी वापरल्यास हे बुरशीला शिरकाव करू देत नाही आणि रोग आल्यावर वापरल्यास बुरशीची वाढ जागीच रोखते. -
कार्यपद्धती
▸ फ्युजीवान हे बुरशीच्या पेशींमधील 'लिपिड बायोसिंथेसिस' (Lipid Biosynthesis) प्रक्रियेला बाधित करते.
▸ सोप्या भाषेत सांगायचे तर, हे बुरशीच्या पेशींची भिंत तयार होऊ देत नाही. पेशींची भिंत तयार न झाल्यामुळे बुरशीची वाढ (Mycelial growth) थांबते आणि ती नष्ट होते.
▸ हे बुरशीच्या अन्नावर (Nutrient absorption) देखील परिणाम करते, ज्यामुळे बुरशी कमकुवत होते. -
वापरण्याची पद्धत
▸ फवारणी
-
वापरण्याचे प्रमाण
▸फवारणीसाठी: १.५ मिली ते २ मिली प्रति लीटर पाणी.
▸ एकरी प्रमाण: ३०० मिली ते ४०० मिली प्रति एकर (२०० लीटर पाण्यातून).
लक्षित पिके व बुरशीजन्य रोग
-
कांदा
-
कोबी,फुलकोबी,ब्रोकोली,रेड कॅबेज
-
बटाटा
-
काकडी,कारले,दोडका,दुधी भोपळा,घोसवळे
-
आले,हळद
-
टोमॅटो
-
मिरची,ढोबळी मिरची
-
वांगे
-
भेंडी
-
गवार
-
कापूस
-
झेंडू
-
शेवंती
-
सोयाबीन
-
भुईमूग
-
वाल घेवडा
-
मटकी,मुग,चवळी,उडीद
-
हरभरा
-
वाटाणा
-
कलिंगड,खरबूज,डांगर
-
भात
-
गहू
-
मका
-
फ्रेंच बिन्स