Skip to product information
1 of 1

Tata Ergon

Tata Ergon

Tata Rallis

Regular price Rs. 562.00 INR
Regular price Rs. 875.00 INR Sale price Rs. 562.00 INR
Sale Sold out
Shipping calculated at checkout.
LIMITED TIME OFFER ● Live Tracking

Tata Ergon

MRP: ₹875
562
तब्बल ₹313 वाचवा
Size
Quantity

100 in stock

डिलिव्हरीची वेळ तपासा
Premium Quality

उत्पादन माहिती

Product Details

उत्पादकाचे नाव Tata Rallis
उत्पादनाचे नाव Ergon
वापरण्याची पद्धत फवारणी 

रासायनिक घटक

Chemical Composition

रासायनिक गट Kresoxim-Methyl 44.3% w/w SC
रासायनिक गट Strobilurins
बुरशीनाशक प्रकार  आंतरप्रवाही + ट्रान्सलॅमिनर

🎥 उत्पादन व्हिडिओ

TATA Ergon वापराचे फायदे जाणून घ्या 👇

Same Chemical - Best Offers

Syngenta Amistar

Rs. 879.00
Rs. 705.00

Adama Mirador

Rs. 0.00
जलद डिलिव्हरी
थेट दारात
१००% ओरिजिनल
खात्रीशीर
तज्ज्ञ सल्ला
Agri Support
सुरक्षित पेमेंट
Safe & Secure
View full details
  • रासायनिक घटक

    ▸यामध्ये क्रेसॉक्सिम-मिथाईल ४४.३% एस.सी. (Kresoxim-methyl 44.3% SC) हा मुख्य रासायनिक घटक असतो.

  • रासायनिक गट

    ▸स्ट्रॉबिल्युरिन्स (Strobilurins)

  • बुरशीनाशक प्रकार व क्रिया प्रकार:

    ▸बुरशीनाशक प्रकार: आंतरप्रवाही + ट्रान्सलॅमिनर (Systemic + Translaminar)

  • कार्यपद्धती

    ▸श्वसन प्रक्रियेत अडथळा (Inhibition of Respiration): एर्गॉन हे बुरशीच्या पेशींमधील 'मायटोकॉन्ड्रिया' (Mitochondria) मध्ये ऊर्जेची निर्मिती थांबवते.
    ▸सायटोक्रोम bc1 कॉम्प्लेक्स: हे बुरशीच्या पेशींमधील सायटोक्रोम कॉम्प्लेक्सच्या जागेवर इलेक्ट्रॉन वहन खंडित करते. परिणामी, बुरशीला जिवंत राहण्यासाठी आवश्यक असणारी ऊर्जा (ATP) मिळत नाही आणि बुरशीचा मृत्यू होतो.
    ▸बीजाणू प्रतिबंध: हे प्रामुख्याने बुरशीचे बीजाणू तयार होणे आणि त्यांचा प्रसार होणे यावर नियंत्रण मिळवते.

  • वापरण्याची पद्धत

    ▸फवारणी (Foliar Spray).

  • वापरण्याचे प्रमाण

    ▸1 ml प्रती लीटर

लक्षित पिके व बुरशीजन्य रोग

  • कांदा

    ▸ जांभळा करपा (Purple Blotch)
    ▸ मानांवरील करपा (Neck Blight)

  • कोबी,फुलकोबी,ब्रोकोली,रेड कॅबेज 

    ▸ डाऊनी मिल्ड्यू (Downy Mildew)
    ▸ अल्टरनारिया पानांवरील ठिपके (Alternaria Leaf Spot)

  • बटाटा

    ▸ उशिरा येणारा करपा (Late Blight)
    ▸ लवकर येणारा करपा (Early Blight)

  • काकडी,कारले,दोडका,दुधी भोपळा,घोसवळे

    ▸ भुरी (Powdery Mildew)
    ▸ डाऊनी मिल्ड्यू (Downy Mildew)

  • आले,हळद

    ▸ पानांवरील करपा (Leaf Blight)
    ▸ पानांवरील ठिपके (Leaf Spot)

  • टोमॅटो

    ▸ लवकर येणारा करपा (Early Blight)
    ▸ उशिरा येणारा करपा (Late Blight)
    ▸ फळकुज (Fruit Rot)

  • मिरची,ढोबळी मिरची

    ▸ भुरी (Powdery Mildew)
    ▸ फळकुज / अँथ्रॅकनोज (Fruit Rot / Anthracnose)

  • वांगे

    ▸ पानांवरील ठिपके (Leaf Spot)
    ▸ फळकुज (Fruit Rot)

  • भेंडी

    ▸ भुरी (Powdery Mildew)
    ▸ पानावरील करपा (Leaf Blight)

  • गवार

    ▸ भुरी (Powdery Mildew)
    ▸ पानांवरील ठिपके (Leaf Spot)

  • कापूस

    ▸ अल्टरनारिया ठिपके (Alternaria Leaf Spot)
    ▸ दहिया रोग (Grey Mildew)

  • झेंडू

    ▸ भुरी (Powdery Mildew)
    ▸ करपा (Blight)

  • शेवंती

    ▸ तांबेरा (Rust)
    ▸ पानांवरील ठिपके (Leaf Spot)

  • सोयाबीन

    ▸ तांबेरा (Rust)
    ▸ शेंगावरील करपा (Pod Blight)

  • भुईमूग

    ▸ टिक्का रोग (Tikka Disease / Leaf Spot)
    ▸ तांबेरा (Rust)

  • वाल घेवडा 

    ▸ अँथ्रॅकनोज (Anthracnose)
    ▸ तांबेरा (Rust)

  • मटकी,मुग,चवळी,उडीद

    ▸ भुरी (Powdery Mildew)
    ▸ सरकोस्पोरा ठिपके (Cercospora Leaf Spot)

  • हरभरा

    ▸ अल्टरनारिया ठिपके (Alternaria Blight)
    ▸ तांबेरा (Rust)

  • वाटाणा

    ▸ भुरी (Powdery Mildew)
    ▸ डाऊनी मिल्ड्यू (Downy Mildew)

  • कलिंगड,खरबूज,डांगर

    ▸ भुरी (Powdery Mildew)
    ▸ डाऊनी मिल्ड्यू (Downy Mildew)
    ▸ अँथ्रॅकनोज (Anthracnose)

  • भात

    ▸ शेंगावरील करपा (Sheath Blight)
    ▸ कडा करपा (Leaf Blight)

  • गहू

    ▸ तांबेरा (Rust)
    ▸ भुरी (Powdery Mildew)

  • मका

    ▸ पानावरील करपा (Leaf Blight)
    ▸ तांबेरा (Rust)

  • फ्रेंच बिन्स

    ▸ अँथ्रॅकनोज (Anthracnose)
    ▸ तांबेरा (Rust)