Syngenta Score
Syngenta Score
Syngenta
Syngenta Score
100 in stock
Couldn't load pickup availability
उत्पादन माहिती
Product Details
रासायनिक घटक
Chemical Composition
Actara वापराचे फायदे जाणून घ्या 👇
Same Chemical - Best Offers
Share

उत्पादन माहिती
-
रासायनिक घटक
▸ डायफेनोकोनॅझोल २५% ई.सी.
(Difenoconazole 25% EC) -
रासायनिक गट
▸ ट्रायझोल्स (Triazoles)
(FRAC Group 3) -
बुरशीनाशक प्रकार व क्रिया प्रकार:
▸ बुरशीनाशक प्रकार: आंतरप्रवाही (Systemic)
-
कार्यपद्धती
▸ स्कोर (डायफेनोकोनॅझोल) हे बुरशीच्या पेशीमधील 'इर्गोस्टेरॉल बायोसिंथेसिस' (Ergosterol Biosynthesis) प्रक्रियेत अडथळा आणते.
▸ इर्गोस्टेरॉल हे बुरशीच्या पेशींची भिंत (Cell Membrane) तयार करण्यासाठी आवश्यक असते. स्कोरमुळे ही भिंत तयार होणे थांबते, परिणामी बुरशीच्या पेशी फुटतात आणि बुरशीची वाढ कायमची थांबते.
👉 ही क्रिया 'सिंगल-साईट' (Single-site) असल्यामुळे ती अतिशय अचूक आणि प्रभावी असते. -
वापरण्याची पद्धत
▸ फवारणी
-
वापरण्याचे प्रमाण
▸ फवारणीसाठी: ०.५ मिली ते १ मिली प्रति लीटर पाणी.
▸ एकरी प्रमाण: १०० मिली ते १५० मिली प्रति एकर (२०० लीटर पाण्यातून).
लक्षित पिके व बुरशीजन्य रोग
-
कांदा
▸ जांभळा करपा (Purple Blotch)
▸ पानांवरील करपा (Leaf Blight)
▸ देठ कुज (Neck Blight) -
कोबी,फुलकोबी,ब्रोकोली,रेड कॅबेज
▸ अल्टरनारिया पानांवरील ठिपके (Alternaria Leaf Spot)
▸ भुरी (Powdery Mildew)
▸ रिंग स्पॉट (Ring Spot) -
बटाटा
▸ लवकर येणारा करपा (Early Blight)
-
काकडी,कारले,दोडका,दुधी भोपळा,घोसवळे
▸ भुरी (Powdery Mildew)
▸ अँथ्रॅकनोज (Anthracnose)
▸ पानांवरील ठिपके (Leaf Spot) -
आले,हळद
▸ पानांवरील करपा (Leaf Blight)
▸ ठिपके (Leaf Spot) -
टोमॅटो
▸ लवकर येणारा करपा (Early Blight)
▸ भुरी (Powdery Mildew)
▸ फळकुज (Fruit Rot) -
मिरची,ढोबळी मिरची
▸ फळकुज / डाय बॅक (Anthracnose / Dieback)
▸ भुरी (Powdery Mildew)
▸ पानांवरील ठिपके (Leaf Spot) -
वांगे
▸ अल्टरनारिया ठिपके (Alternaria Spot)
▸ फळकुज (Fruit Rot)
▸ भुरी (Powdery Mildew) -
भेंडी
▸ भुरी (Powdery Mildew)
▸ सरकोस्पोरा ठिपके (Cercospora Leaf Spot)
▸ पानावरील करपा (Leaf Blight) -
गवार
▸ भुरी (Powdery Mildew)
▸ पानांवरील ठिपके (Leaf Spot) -
कापूस
▸ अल्टरनारिया ठिपके (Alternaria Leaf Spot)
▸ दहिया रोग (Grey Mildew)
▸ पानांवरील लाल ठिपके -
झेंडू
▸ करपा (Blight)
▸ पानांवरील ठिपके (Leaf Spot)
▸ भुरी (Powdery Mildew) -
शेवंती
▸ तांबेरा (Rust)
▸ पानांवरील ठिपके (Leaf Spot)
▸ भुरी (Powdery Mildew) -
सोयाबीन
▸ तांबेरा (Rust)
▸ शेंगावरील करपा (Pod Blight)
▸ सरकोस्पोरा ठिपके (Cercospora Leaf Spot) -
भुईमूग
▸ टिक्का रोग (Tikka Disease / Leaf Spot)
▸ तांबेरा (Rust) -
वाल घेवडा
▸ अँथ्रॅकनोज (Anthracnose)
▸ तांबेरा (Rust) -
मटकी,मुग,चवळी,उडीद
▸ सरकोस्पोरा ठिपके (Cercospora Leaf Spot)
▸ भुरी (Powdery Mildew)
▸ तांबेरा (Rust) -
हरभरा
▸ एस्कोकायटा ब्लाइट (Ascochyta Blight)
▸ तांबेरा (Rust) -
वाटाणा
▸ भुरी (Powdery Mildew)
▸ तांबेरा (Rust) -
कलिंगड,खरबूज,डांगर
▸ भुरी (Powdery Mildew)
▸ अँथ्रॅकनोज (Anthracnose) -
भात
▸ शेंगावरील करपा (Sheath Blight)
▸ करपा (Blast)
▸ दाण्यांवरील ठिपके (Grain Discoloration) -
गहू
▸ तांबेरा (Rust)
▸ भुरी (Powdery Mildew)
▸ करपा (Blight) -
मका
▸ तुसावरील करपा (Turcicum Leaf Blight)
▸ तांबेरा (Rust) -
फ्रेंच बिन्स
▸ अँथ्रॅकनोज (Anthracnose)
▸ तांबेरा (Rust)