Syngenta Revus
Syngenta Revus
Syngenta
Syngenta Revus
100 in stock
Couldn't load pickup availability
उत्पादन माहिती
Product Details
रासायनिक घटक
Chemical Composition
🎥 उत्पादन व्हिडिओ
Actara वापराचे फायदे जाणून घ्या 👇
Share

उत्पादन माहिती
-
रासायनिक घटक
▸ मँडिप्रोपॅमिड २३.४% एस.सी. (Mandipropamid 23.4% SC)
-
रासायनिक गट
▸ कार्बोक्झिलिक ॲसिड अमाइड्स (CAA Group)
▸ (FRAC Group 40) -
बुरशीनाशक प्रकार व क्रिया प्रकार:
▸ बुरशीनाशक प्रकार: आंतरप्रवाही (Systemic)
-
कार्यपद्धती
▸ मँडिप्रोपॅमिड (Mandipropamid): हे बुरशीच्या पेशींमधील 'सेल्युलोज संश्लेषण' (Cellulose Synthesis) प्रक्रियेला रोखते.
▸ बुरशीची पेशीभित्तिका (Cell wall) तयार होण्यासाठी सेल्युलोज आवश्यक असते. रेव्हसमुळे ही भिंत तयार होऊ शकत नाही, परिणामी बुरशीचे बीजाणू अंकुरणे आणि त्यांची वाढ (Mycelial growth) पूर्णपणे थांबते.
👉 हे बुरशीच्या जीवनचक्रातील महत्त्वाच्या टप्प्यावर (बीजाणू रुजणे आणि प्रसार) घाला घालते. -
वापरण्याची पद्धत
▸ फवारणी
-
वापरण्याचे प्रमाण
▸ फवारणीसाठी: ०.८ मिली ते १ मिली प्रति लीटर पाणी.
▸ एकरी प्रमाण: १६० मिली ते २०० मिली प्रति एकर (२०० लीटर पाण्यातून).
लक्षित पिके व बुरशीजन्य रोग
-
कांदा
-
कोबी,फुलकोबी,ब्रोकोली,रेड कॅबेज
-
बटाटा
-
काकडी,कारले,दोडका,दुधी भोपळा,घोसवळे
-
आले,हळद
-
टोमॅटो
-
मिरची,ढोबळी मिरची
-
वांगे
-
भेंडी
-
गवार
-
कापूस
-
झेंडू
-
शेवंती
-
सोयाबीन
-
भुईमूग
-
वाल घेवडा
-
मटकी,मुग,चवळी,उडीद
-
हरभरा
-
वाटाणा
-
कलिंगड,खरबूज,डांगर
-
भात
-
गहू
-
मका
-
फ्रेंच बिन्स