Skip to product information
1 of 1

Syngenta Kavach

Syngenta Kavach

Syngenta

Regular price Rs. 199.00 INR
Regular price Rs. 226.00 INR Sale price Rs. 199.00 INR
Sale Sold out
Shipping calculated at checkout.
LIMITED TIME OFFER ● Live Tracking

Syngenta Kavach

MRP: ₹226
199
तब्बल ₹27 वाचवा
Size
Quantity

100 in stock

Premium Quality

उत्पादन माहिती

Product Details

उत्पादकाचे नाव Syngenta
उत्पादनाचे नाव Kavach
वापरण्याची पद्धत फवारणी

रासायनिक घटक

Chemical Composition

रासायनिक घटक Chlorothalonil 75% WP
रासायनिक गट Chloronitriles
बुरशीनाशक प्रकार संपर्कजन्य

Actara वापराचे फायदे जाणून घ्या 👇

Same Chemical - Best Offers

Tata Captaf

Rs. 100.00
जलद डिलिव्हरी
थेट दारात
१००% ओरिजिनल
खात्रीशीर
तज्ज्ञ सल्ला
Agri Support
सुरक्षित पेमेंट
Safe & Secure
View full details
  • रासायनिक घटक

    ▸ क्लोरोथॅलोनिल ७५% डब्लू.पी. (Chlorothalonil 75% WP)

  • रासायनिक गट

    ▸ क्लोरोनिट्रिल (Chloronitrile)
    ▸ (FRAC Group M05)

  • बुरशीनाशक प्रकार व क्रिया प्रकार:

    ▸ बुरशीनाशक प्रकार: संपर्कजन्य (Contact)

  • कार्यपद्धती

    ▸ बहु-स्थळी क्रिया (Multi-site Action):
    ▸ क्लोरोथॅलोनिल हे बुरशीच्या पेशींमधील 'ग्लुटाथिओन' (Glutathione) सारख्या महत्त्वाच्या रेणूंना बाधित करते. यामुळे बुरशीच्या पेशींमधील अनेक एन्झाइम्सची कार्यक्षमता थांबते.
    ▸ बुरशीच्या पेशींची श्वसन प्रक्रिया आणि ऊर्जा निर्मिती एकाच वेळी अनेक ठिकाणी थांबवल्यामुळे, बुरशीचे बीजाणू वाढू शकत नाहीत.
    👉 विशेष टीप: हे बुरशीला स्वतःमध्ये बदल (Mutation) करण्याची संधीच देत नाही, त्यामुळे याविरुद्ध प्रतिकारशक्ती लवकर तयार होत नाही.

  • वापरण्याची पद्धत

    ▸ फवारणी

  • वापरण्याचे प्रमाण

    ▸ फवारणीसाठी: २ ग्रॅम प्रति लीटर पाणी.
    ▸ एकरी प्रमाण: ३०० ते ४०० ग्रॅम प्रति एकर (२०० लीटर पाण्यातून).

लक्षित पिके व बुरशीजन्य रोग

  • कांदा

    ▸ जांभळा करपा (Purple blotch)
    ▸ अल्टरनारिया ठिपके

  • कोबी,फुलकोबी,ब्रोकोली,रेड कॅबेज 

    ▸ अल्टरनारिया पानांवरील ठिपके
    ▸ सेप्टोरिया पानांवरील ठिपके

  • बटाटा

    ▸ अल्टरनारिया पानांवरील ठिपके (Early blight)
    ▸ सरकोस्पोरा ठिपके
    ❌ Late blight (Phytophthora) – प्रभावी नाही

  • काकडी,कारले,दोडका,दुधी भोपळा,घोसवळे

    ▸ अँथ्रॅकोज करपा
    ▸ अल्टरनारिया ठिपके
    ▸ सरकोस्पोरा ठिपके
    ❌ Downy mildew – प्रभावी नाही

  • आले,हळद

    ▸ अल्टरनारिया पानांवरील ठिपके
    ❌ रायझोम कंदकुज (Pythium) – प्रभावी नाही

  • टोमॅटो

    ▸ लवकर येणारा करपा (Early blight)
    ▸ अल्टरनारिया पानांवरील ठिपके
    ▸ सरकोस्पोरा पानांवरील ठिपके
    ❌ Late blight – प्रभावी नाही

  • मिरची,ढोबळी मिरची

    ▸ अँथ्रॅकोज करपा
    ▸ अल्टरनारिया पानांवरील ठिपके
    ▸ सरकोस्पोरा पानांवरील ठिपके

  • वांगे

    ▸ अल्टरनारिया ठिपके
    ▸ सरकोस्पोरा ठिपके
    ▸ अँथ्रॅकोज करपा

  • भेंडी

    ▸ अल्टरनारिया ठिपके
    ▸ सरकोस्पोरा ठिपके

  • गवार

    ▸ अँथ्रॅकोज करपा
    ▸ अल्टरनारिया पानांवरील ठिपके
    ▸ सरकोस्पोरा पानांवरील ठिपके

  • कापूस

    ▸ लवकर येणारा करपा (Early blight)
    ▸ अल्टरनारिया पानांवरील ठिपके
    ▸ सरकोस्पोरा पानांवरील ठिपके
    ❌ Late blight – प्रभावी नाही

  • झेंडू

    ▸ अल्टरनारिया ठिपके
    ▸ सरकोस्पोरा ठिपके

  • शेवंती

    ▸ अल्टरनारिया ठिपके
    ▸ सरकोस्पोरा ठिपके

  • सोयाबीन

    ▸ अँथ्रॅकोज करपा
    ▸ अल्टरनारिया ठिपके
    ▸ सेप्टोरिया तपकिरी ठिपके

  • भुईमूग

    ▸ टिक्का रोग (Early leaf spot)
    ▸ उशिरा येणारे ठिपके (Late leaf spot)

  • वाल घेवडा 

    ▸ अँथ्रॅकोज करपा
    ▸ अल्टरनारिया ठिपके

  • मटकी,मुग,चवळी,उडीद

    ▸ अँथ्रॅकोज करपा
    ▸ अल्टरनारिया ठिपके
    ▸ सरकोस्पोरा ठिपके

  • हरभरा

    ▸ अल्टरनारिया ठिपके

  • वाटाणा

    ▸ अँथ्रॅकोज करपा
    ▸ अल्टरनारिया ठिपके

  • कलिंगड,खरबूज,डांगर

    ▸ अँथ्रॅकोज करपा
    ▸ अल्टरनारिया पानांवरील ठिपके
    ▸ सरकोस्पोरा ठिपके
    ❌ Downy mildew – प्रभावी नाही

  • भात

    ▸ तपकिरी ठिपके
    ▸ पानांवरील बुरशीजन्य ठिपके
    ❌ शीथ रॉट – प्रभावी नाही

  • गहू

    ▸ अल्टरनारिया ठिपके
    ▸ सेप्टोरिया ठिपके

  • मका

    ▸ पानांवरील तपकिरी ठिपके
    ▸ अल्टरनारिया ठिपके

  • फ्रेंच बिन्स

    ▸ अँथ्रॅकोज करपा
    ▸ अल्टरनारिया ठिपके