Syngenta APRON XL + Cuman L Spray Kit

Syngenta APRON XL + Cuman L Spray Kit

Farmspot

Regular price Rs. 0.00 INR
Regular price Sale price Rs. 0.00 INR
Sale Sold out
Shipping calculated at checkout.
LIMITED TIME OFFER ● Live Tracking

Syngenta APRON XL + Cuman L Spray Kit

0
Size
Quantity

100 in stock

Premium Crop Protection Kit

किट माहिती

Kit Details

उत्पादक Syngenta
किट नाव  APRON XL+ Cuman L
वापरण्याची पद्धत ठिबक 

घटक माहिती

Composition Details

 APRON XL Metalaxyl-M 31.8% ES
Cuman L Ziram 27% SC

या किटचे फायदे जाणून घ्या 👇

जलद डिलिव्हरी
थेट दारात
१००% ओरिजिनल
खात्रीशीर
तज्ज्ञ सल्ला
Agri Support
सुरक्षित पेमेंट
Safe & Secure
View full details
  • रासायनिक घटक

    ▸ APRON XL: यामध्ये मेटलॅक्झील 31.8% (Metalaxyl-M 31.8% ES) हा रासायनिक घटक असतो.
    ▸ Cuman L: यामध्ये झिराम २७% एससी हा बुरशीनाशक घटक असतो.

  • रासायनिक गट

    ▸ मेटलॅक्झील : Acylalanines गट.
    ▸ झिराम : डायथिओकार्बामेट (Dithiocarbamate) गट.

  • उत्पादन प्रकार

    ▸ APRON XL: आंतरप्रवाही (Systemic) बुरशीनाशक आहे.
    ▸ Cuman L: हे स्पर्शजन्य बुरशीनाशक आहे.

  • कार्यपद्धती

    ▸ APRON XL (Metalaxyl-M 31.8% ES) :
    मेटलॅक्झील (Metalaxyl) हे उच्च क्षमतेचे आंतरप्रवाही (Systemic) बुरशीनाशक आहे (Acylalanine गट).
    मेटलॅक्झील हे बुरशीच्या पेशींमधील केंद्रकामध्ये (Nucleus) प्रवेश करून 'आर.एन.ए. पॉलिमरेज-१' (RNA Polymerase-I) या कॉम्प्लेक्सला बाधित करते. परिणामी बुरशीचे 'रायबोसोमल आर.एन.ए. संश्लेषण' (rRNA Synthesis) पूर्णपणे थांबते. आर.एन.ए. तयार न झाल्यामुळे बुरशीला नवीन प्रथिने (Proteins) बनवता येत नाहीत आणि बुरशीची वाढ (Mycelial growth) व बीजाणू निर्मिती (Sporulation) त्वरित थांबते.

    ▸ Cuman L (Ziram 27% SC) :
    फवारणीनंतर हे संपर्कजन्य (Contact) बुरशीनाशक पानांच्या पृष्ठभागावर संरक्षणात्मक थर तयार करते. Ziram हा दिथिओकार्बामेट गटातील घटक असून बुरशीच्या पेशींतील एंझाइम क्रिया व श्वसन प्रक्रियेवर परिणाम करतो. त्यामुळे बुरशीची बीजाणू उगवण थांबते व रोगाचा प्रसार रोखला जातो.

  • वापरण्याची पद्धत

    ▸ ठिबकद्वारे एकत्रित सोडावे.

  • वापरण्याचे प्रमाण

    ▸ Apron XL : 250 मिली प्रती एकर
    ▸ Cuman L:500 मिली प्रती एकर

आळवणीचे फायदे

  • भाजीपाला पिके

  • आले/हळद

  • आळवणी म्हणजे काय ?

    ▸आळवणी करणे म्हणजे रोपांच्या मुळांच्या कक्षेत पंपच्या सहाय्याने द्रावण सोडणे होय,या प्रक्रियेस आळवणी यासे म्हणतात.

  • आळवणी का /कशासाठी करावी ?

    ▸रोपांची लागवड केल्यानंतर /बियाणे लागवड केल्यानंतर/कंद लागवड केल्यानंतर रोपांची मुळे लगेच जास्त वाढत नाहीत व आशा वेळी आपण जर ठिबक द्वारे खते किंवा उत्पादने सोडल्यास ती मुळांच्या कक्षेत व्यवस्थित पोहचत नाहीत व आपणास वापरलेल्या उत्पादनांचे परिणाम दिसत नाहीत त्यामुळे सुरुवातीच्या टप्प्यात मुळांच्या कक्षेत या खतांचे /उत्पादनांचे द्रावण करून सोडल्यास मुळांद्वारे चांगल्या प्रकारे शोषण केले जाते व वापरलेल्या उत्पादनांचे चांगले परिणाम दिसून येतात. 

  • 1. Syngenta Amistar Top

  • 2. Syngenta Cuman L