Skip to product information
1 of 1

Sumitomo Valida

Sumitomo Valida

Sumitomo

Regular price Rs. 269.00 INR
Regular price Rs. 400.00 INR Sale price Rs. 269.00 INR
Sale Sold out
Shipping calculated at checkout.
LIMITED TIME OFFER ● Live Tracking

Sumitomo Valida

MRP: ₹400
269
तब्बल ₹131 वाचवा
Size
Quantity

100 in stock

Premium Quality

उत्पादन माहिती

Product Details

उत्पादकाचे नाव Sumitomo
उत्पादनाचे नाव Valida 
वापरण्याची पद्धत फवारणी ,आळवणी

रासायनिक घटक

Chemical Composition

रासायनिक घटक  Validamycin 3% L
रासायनिक गट Glucoside Antibiotic
बुरशीनाशक प्रकार आंतरप्रवाही 

🎥 उत्पादन व्हिडिओ

Galileo वापराचे फायदे जाणून घ्या 👇

जलद डिलिव्हरी
थेट दारात
१००% ओरिजिनल
खात्रीशीर
तज्ज्ञ सल्ला
Agri Support
सुरक्षित पेमेंट
Safe & Secure
View full details
  • रासायनिक घटक

    ▸ व्हॅलिडामायसिन ३% एल. (Validamycin 3% L)

  • रासायनिक गट

    ▸ ग्लुकोसायड अँटीबायोटिक (Glucoside Antibiotic)
    ▸ हे Streptomyces hygroscopicus या जिवाणूपासून नैसर्गिकरित्या मिळवलेले प्रतिजैविक आहे.

  • बुरशीनाशक प्रकार व क्रिया प्रकार:

    ▸ बुरशीनाशक प्रकार: आंतरप्रवाही (Systemic)

  • कार्यपद्धती

    ▸ व्हॅलिडामायसिन हे बुरशीच्या शरीरातील 'ट्रेहॅलेज' (Trehalase) या एन्झाइमच्या कार्यामध्ये अडथळा आणते.
    ▸ यामुळे बुरशीला 'ट्रेहॅलोज' (Trehalose) साखरेचे रूपांतर 'ग्लुकोज'मध्ये करता येत नाही. ग्लुकोज न मिळाल्यामुळे बुरशीला ऊर्जा मिळत नाही आणि ती उपाशी राहून मरते.
    ▸ हे बुरशीच्या तंतूंची (Mycelia) वाढ थांबवते आणि नवीन बीजाणू तयार होण्यास प्रतिबंध करते.

  • वापरण्याची पद्धत

    ▸ फवारणी
    ▸ आळवणी

  • वापरण्याचे प्रमाण

    ▸ फवारणीसाठी : २ मिली प्रति लीटर पाणी.
    ▸ आळवणीसाठी (Drenching): २ मिली प्रति लीटर पाणी (रोपवाटिकेतील मर रोगासाठी).
    ▸ एकरी डोस : ४०० मिली प्रति एकर.

लक्षित पिके व बुरशीजन्य रोग

  • कांदा

    ▸ देठ कुज (Neck Blight)
    ▸ रोपकुज / मर रोग (Damping Off)

  • कोबी,फुलकोबी,ब्रोकोली,रेड कॅबेज 

    ▸ मर रोग (Damping Off)
    ▸ मुळकुज (Root Rot)

  • बटाटा

    ▸ काळा खरुज (Black Scurf) - बीजप्रक्रियेसाठी उत्तम
    ▸ मर रोग (Damping Off)

  • काकडी,कारले,दोडका,दुधी भोपळा,घोसवळे

    ▸ कोळशी (Belly Rot)
    ▸ मर रोग (Damping Off)

  • आले,हळद

    ▸ कंदकुज (Rhizome Rot) - आळवणीसाठी प्रभावी

  • टोमॅटो

    ▸ रोपकुज (Damping Off)
    ▸ फळकुज (Fruit Rot - जमिनीलगतची फळे)

  • मिरची,ढोबळी मिरची

    ▸ मर रोग (Damping Off)

  • वांगे

    ▸ मर रोग (Damping Off / Phomopsis)

  • भेंडी

    ▸ मर रोग (Damping Off)

  • गवार

  • कापूस

  • झेंडू

  • शेवंती

  • सोयाबीन

    ▸ शेंगावरील करपा (Pod Blight / Rhizoctonia Solani)
    ▸ मर रोग (Seedling Blight)

  • भुईमूग

    ▸ देठकुज (Stem Rot / Sclerotium Rot)
    ▸ मुळकुज (Root Rot)

  • वाल घेवडा 

  • मटकी,मुग,चवळी,उडीद

  • हरभरा

  • वाटाणा

  • कलिंगड,खरबूज,डांगर

  • भात

    ▸ शेंगावरील करपा (Sheath Blight) - व्हॅलिडाचे मुख्य पीक

  • गहू

  • मका

    ▸ तांबेरा (Rust - प्रतिबंधात्मक)

  • फ्रेंच बिन्स