Scient Dr. Growth

Scient Dr. Growth

Farmspot

Regular price Rs. 1,410.00 INR
Regular price Sale price Rs. 1,410.00 INR
Sale Sold out
Shipping calculated at checkout.
LIMITED TIME OFFER ● Live Tracking

Scient Dr. Growth

1410
Size
Quantity

100 in stock

Premium Quality

उत्पादन माहिती

Product Details

उत्पादकाचे नाव Scient
उत्पादनाचे नाव Dr. Growth

रासायनिक घटक

Chemical Composition

रासायनिक घटक  Beneficial Microorganisms 15 % + Carrier - Dextrose 85 %
वापरण्याची पद्धत ठिबकद्वारे 

🎥 उत्पादन व्हिडिओ

Galileo वापराचे फायदे जाणून घ्या 👇

जलद डिलिव्हरी
थेट दारात
१००% ओरिजिनल
खात्रीशीर
तज्ज्ञ सल्ला
Agri Support
सुरक्षित पेमेंट
Safe & Secure
View full details
  • रासायनिक घटक

    ▸उपयुक्त जिवाणू (Beneficial Microorganisms): 15% + वाहक (Carrier - Dextrose Base): 85%

  • रासायनिक गट

  • उत्पादन प्रकार

  • कार्यपद्धती

    Dr. Growth पिकामध्ये खालील प्रकारे कार्य करते:

    ▸अन्नद्रव्ये उपलब्ध करणे: हे जिवाणूंचे मिश्रण मुळांद्वारे नत्र (Nitrogen), स्फुरद (Phosphorus) आणि पालाश (Potash) सह इतर पोषक घटकांची उपलब्धता वाढवते.

    ▸जमिनीतील फिक्स झालेले घटक मोकळे करणे: हे कॅल्शियम (Ca), ॲल्युमिनियम (Al) आणि लोह (Fe) सोबत बांधले गेलेला स्फुरद विरघळवून (Solubilization) पिकाला सहज उपलब्ध करून देते.

    ▸रोग व सुत्रकृमींपासून (Nematodes) संरक्षण: मुळांच्या भोवतालच्या भागात (Rhizosphere) द्वितीयक चयापचयाचे पदार्थ (Metabolites) आणि प्रतिजैविके (Antibiotics) सोडून हानिकारक जिवाणू व बुरशीची वाढ रोखते.

  • वापरण्याची पद्धत

    ▸ ठिबकद्वारे

  • वापरण्याचे प्रमाण

    ▸ ठिबकद्वारे - 500 ग्रॅम प्रती एकर

या किटचे पिकास होणारे फायदे

"या उत्पादनांचा एकत्रित वापर केल्यास पिकाला होणारे फायदे खालीलप्रमाणे आहेत."

  • कांदा

  • कोबी,फुलकोबी,ब्रोकोली,रेड कॅबेज 

  • बटाटा

  • काकडी,कारले,दोडका,दुधी भोपळा,घोसवळे

  • आले,हळद

  • टोमॅटो

  • मिरची,ढोबळी मिरची

  • वांगे

  • भेंडी

  • गवार

  • कापूस

  • झेंडू

  • शेवंती

  • सोयाबीन

  • भुईमूग

  • वाल घेवडा 

  • मटकी,मुग,चवळी,उडीद

  • हरभरा

  • वाटाणा

  • कलिंगड,खरबूज,डांगर

  • भात

  • गहू

  • मका

  • फ्रेंच बिन्स

फवारणी करताना घ्यायची काळजी व फवारणी सूचना
1. फवारणीची वेळ: सकाळी लवकर किंवा सायंकाळी उशिरा करावी. भर उन्हात फवारणी टाळावी, कारण रोपांवर 'स्कॉर्पिंग' (Scorching) होऊ शकते.
2. वाऱ्याची दिशा: फवारणी वाऱ्याच्या दिशेने करावी. वाऱ्याच्या विरुद्ध फवारणी केल्यास औषध अंगावर उडू शकते.
3. पाण्याचा वापर: नेहमी स्वच्छ पाणी वापरावे. गढूळ पाण्यातील मातीचे कण औषधाची तीव्रता कमी करतात.
4. पंपाची स्वच्छता: तणनाशकाच्या फवारणीनंतर पंप साबण, निर्मा किंवा शाम्पूने स्वच्छ धुवावा.
5. उपकरणांची गुणवत्ता: चांगल्या प्रेशरचा पंप आणि योग्य नोझल (Nozzle) वापरावे, जेणेकरून फवारणी एकसारखी होईल.
6. शेतात ओलावा: फवारणी करण्यापूर्वी शेतात ओलावा असावा, जेणेकरून रोपांच्या अंतर्गत प्रक्रिया सुरक्षित चालतात.
7. वाऱ्याचा वेग: जास्त वारा असल्यास फवारणी थांबवावी. वाऱ्यामुळे औषध शरीरावर येईल आणि पिकावर नीट पसरणार नाही.
8. पावसाचा अंदाज: पाऊस येण्याची शक्यता असल्यास फवारणी करू नका. पावसाळी वातावरणात औषधात नेहमी 'स्टिकर' वापरावे.
9. फवारणीची पद्धत: फवारणी अशी करावी जेणेकरून सर्व रोपांवर द्रावण एकसारखे पसरले जाईल.
10. द्रावण तयार करणे: द्रावण तयार करताना दिलेल्या क्रमातच औषधे मिसळावीत, ज्यामुळे द्रावण फुटणार नाही.
11. पाण्याचा pH स्तर: पाण्याचा pH 5.5 ते 6.5 असावा. pH 7 पेक्षा जास्त असल्यास औषध फुटण्याची शक्यता असते.
12. pH संतुलन: पाण्याचा pH संतुलित ठेवण्यासाठी योग्य उत्पादने (pH Balancer) वापरावीत.
13. औषधाचे प्रमाण: औषधे दिलेल्या प्रमाणातच वापरावीत. कमी-जास्त प्रमाणामुळे अपेक्षित निकाल मिळणार नाहीत.
14. द्रावण मिसळण्याची पद्धत: एक औषध टाकल्यानंतर ते चांगले ढवळून घ्यावे आणि मगच दुसरे औषध मिसळावे.
15. पंपातील द्रावण: पंपात द्रावण घेण्यापूर्वी बादलीत चांगले ढवळून घ्यावे, जेणेकरून तळाला गाळ राहणार नाही.
16. सुरक्षितता: फवारणी करताना मास्क, गॉगल आणि मोजे वापरावेत. संपूर्ण शरीर झाकलेले कपडे असावेत.