Saaf + Anolik + Biovita Spray Kit

Saaf + Anolik + Biovita Spray Kit

Farmspot Shop

Regular price Rs. 1,319.00 INR
Regular price Rs. 2,155.00 INR Sale price Rs. 1,319.00 INR
Sale Sold out
Shipping calculated at checkout.
LIMITED TIME OFFER ● Live Tracking

Saaf + Anolik + Biovita Spray Kit

MRP: ₹2155
1319
तब्बल ₹836 वाचवा
Size
Quantity

100 in stock

डिलिव्हरीची वेळ तपासा
Premium Crop Protection Kit

किट माहिती

Kit Details

उत्पादक UPL+ Adama + PI 
किट नाव Saaf + Anolik+ Biovita 
वापरण्याची पद्धत फवारणी

घटक माहिती

Composition Details

Saaf  Carbendazim 12% +
Mancozeb 63% WP
Anolik Thiamethoxam 12.6% +
 Lambda-Cyhalothrin
9.5% ZC
Biovita  Ascophyllum nodosum

या किटचे फायदे जाणून घ्या 👇

Same Chemical - Best Offers

Rokoman + Solomon + Biozyme Crop Spray Kit

Rs. 2,920.00
Rs. 2,220.00

Sixer + Anolik + Biovita Spray Kit

Rs. 2,155.00
Rs. 1,599.00
जलद डिलिव्हरी
थेट दारात
१००% ओरिजिनल
खात्रीशीर
तज्ज्ञ सल्ला
Agri Support
सुरक्षित पेमेंट
Safe & Secure
View full details
  • रासायनिक घटक

    ▸ Saaf: यामध्ये कार्बेन्डाझिम १२% + मॅन्कोझेब ६३% डब्ल्यूपी हे बुरशीनाशक घटक असतात.
    ▸ Anolik: यामध्ये थायामेथोक्साम १२.६% + लॅम्बडा सायहॅलोथ्रीन ९.५% झेडसी हे कीटकनाशक घटक असतात.
    ▸ Biovita: यामध्ये समुद्र शेवाळाचा अर्क हा वनस्पती वाढ प्रवर्तक घटक असतो.

  • रासायनिक गट

    ▸ कार्बेन्डाझिम + मॅन्कोझेब :बेंझिमिडाझोल + डायथिओकार्बामेट गट.
    ▸ थायामेथोक्साम + लॅम्बडा सायहॅलोथ्रीन :निओनिकोटिनॉइड + सिंथेटिक पायरेथ्रॉइड गट.
    ▸ सीवीड एक्स्ट्रॅक्ट :नैसर्गिक सेंद्रिय घटक.

  • उत्पादन प्रकार

    ▸ Saaf हे आंतरप्रवाही + संपर्कजन्य बुरशीनाशक आहे.
    ▸ Anolik हे आंतरप्रवाही व स्पर्शजन्य कीटकनाशक आहे.

  • कार्यपद्धती

    ▸ Saaf (Carbendazim 12% + Mancozeb 63% WP) :
    फवारणीद्वारे वापरल्यानंतर Carbendazim हा घटक पानांच्या पर्णरंध्राद्वारे वनस्पतीमध्ये शोषला जाऊन प्रणालीगत (Systemic) पद्धतीने कार्य करतो. तो बुरशीच्या पेशींतील β-ट्युब्युलिन प्रथिनाशी संयोग करून मायटोसिस (पेशी विभाजन) प्रक्रिया थांबवतो. त्यामुळे बुरशीची वाढ रोखली जाते.
    Mancozeb हा संपर्कजन्य (Contact) बुरशीनाशक असून बुरशीच्या पेशींतील एंझाइम क्रियेत अडथळा आणतो. त्यामुळे बुरशीची बीजाणू उगवण थांबते व रोगाचा प्रसार रोखला जातो. या संयुक्त क्रियेने विविध डाग, ब्लाइट व इतर बुरशीजन्य रोगांवर प्रभावी नियंत्रण मिळते.

    ▸ Anolik (Thiamethoxam 12.6% + Lambda-Cyhalothrin 9.5% ZC) :
    फवारणीनंतर हे कीटकनाशक स्पर्श व तोंडाद्वारे कीटकांच्या शरीरात प्रवेश करते तसेच आंशिक प्रणालीगत क्रिया दर्शवते.
    Thiamethoxam हा निओनिकोटिनॉईड गटातील घटक असून कीटकांच्या मज्जासंस्थेतील Nicotinic Acetylcholine Receptor वर परिणाम करतो. त्यामुळे कीटक खाणे बंद करतो व लकवा येतो.
    Lambda-Cyhalothrin हा पायरेथ्रॉईड गटातील स्पर्शजन्य घटक असून Sodium Channel वर परिणाम करतो. त्यामुळे मज्जासंस्थेतील संदेशवहन बिघडते व कीटकाचा मृत्यू होतो.
    या संयुक्त क्रियेने रस शोषणारे व चावणारे कीटक प्रभावीपणे नियंत्रणात येतात.

    ▸ Biovita (Ascophyllum nodosum Extract) :
    हे समुद्री शेवाळावर आधारित जैव-उत्तेजक (Bio-stimulant) उत्पादन आहे. फवारणीनंतर पानांद्वारे शोषले जाऊन वनस्पतीमध्ये नैसर्गिक वाढ संप्रेरकांसारखी (Auxins, Cytokinins) क्रिया करते. त्यामुळे मुळांची वाढ सुधारते, फुलधारणा व फळधारणा वाढते तसेच ताणतणाव (Stress) सहन करण्याची क्षमता वाढते. पिकाची एकूण वाढ, दर्जा व उत्पादनक्षमता सुधारते.

  • वापरण्याची पद्धत

    ▸फवारणीद्वारे एकत्रित वापरावे.

  • वापरण्याचे प्रमाण

    वापरण्याचे प्रमाण (प्रती लीटर पाणी):
    ▸ UPL Saaf: 2 ग्रॅम
    ▸ Adama Anolik: 0.75 ते 1 मिली
    ▸ PI Biovita: 2 मिली

    एका पंपासाठी प्रमाण (15 लीटरचा पंप):
    ▸ UPL Saaf: 30 ग्रॅम
    ▸ Adama Anolik: 12 ते 15 मिली
    ▸ PI Biovita: 30 मिली

    एका एकरासाठी प्रमाण (200 लीटर पाण्यासाठी):
    ▸ UPL Saaf: 400 ग्रॅम
    ▸ Adama Anolik: 150 ते 200 मिली
    ▸ PI Biovita: 400 मिली

या किटचे पिकास होणारे फायदे

"या उत्पादनांचा एकत्रित वापर केल्यास पिकाला होणारे फायदे खालीलप्रमाणे आहेत."

  • कांदा

    ▸यामधील Saaf या बुरशीनाशक वापरामुळे कांदा पिकात रोप वाढीच्या अवस्थेत येणाऱ्या पातींवरील ठिपके, जांभळा करपा (Purple Blotch),स्टेमफिलियम ब्लाईट,पिथीयम/फ्यूजारीयम रोप मर,पीळ रोग व यांसारख्या बुरशीजन्य रोगांवर प्रभावी प्रतिबंधात्मक व उपचारात्मक नियंत्रण मिळते. त्यामुळे पाने हिरवी, निरोगी राहतात व प्रकाशसंश्लेषण सुरळीत चालते.
    ▸ यामधील Anolik कीटकनाशक कांदा पिकात फवारणीसाठी वापरल्यामुळे कांदा पिकात येणाऱ्या थ्रिप्स, मावा, पांढरी माशी यांसारख्या रसशोषक किडींवर प्रभावी नियंत्रण मिळते. त्यामुळे पातींवर रुपेरी पट्टे, वाकडेपणा व वाढ खुंटणे कमी होते आणि कंदांची वाढ एकसमान व दर्जेदार होण्यास मदत होते.
    ▸यामधील Biovita या seaweed उत्पादनाचा वापर केल्यामुळे रोपांवर आलेला जैविक व अजैविक ताण कमी होतो,रोपांच्या अंतर्गत सर्व प्रक्रिया सुरळीत चालतात व रोपांची वाढ व विकास होतो.यामध्ये मॅग्नेशियम आणि लोह व विविध सूक्ष्म अन्नद्रव्ये असतात ,यामधील मॅग्नेशियम आणि लोहामुळे पानांचा आकार (रुंदी आणि जाडी) वाढतो.ज्यामुळे हरितद्रव्य (Chlorophyll) वाढतात व पाने रुंद,पसरट,जाड हिरवीगार होतात.यामध्ये नैसर्गिक 'ऑक्सिन' (Auxins) आणि 'सायटोकिनिन' (Cytokinins) ही वाढवर्धक संप्रेरके असतात.ज्यामुळे रोपांना नवीन शेंडे व नवीन फुटवे निघतात.
    उन्हाळ्यात पानांच्या वाट्या होणे (Leaf Curling due to heat stress) ही मोठी समस्या असते. Biovita मुळे झाडाची पाणी टिकवून ठेवण्याची क्षमता वाढते, रोपांवर ताण येऊन रोपांच्या पानांच्या वाट्या होणे यांसारख्या अडचणी येत नाहीत.

  • कोबी,फुलकोबी,ब्रोकोली,रेड कॅबेज 

    ▸यामधील Saaf या बुरशीनाशक वापरामुळे कोबी / फुलकोबी पिकात रोप वाढीच्या अवस्थेत येणाऱ्याअल्टरनेरिया पान करपा/ठिपके, ब्लॅक रॉटच्या सुरुवातीच्या लक्षणांवर तसेच स्टेमफिलियम करपा,सर्कोस्पोरा ठिपके यांसारख्या बुरशीजन्य रोगांवर प्रभावी प्रतिबंधात्मक व उपचारात्मक नियंत्रण मिळते.
    ▸ यामधील Anolik कीटकनाशक कोबी व फुलकोबी पिकात फवारणीसाठी वापरल्यामुळे मावा, तुडतुडे, पांढरी माशी, थ्रिप्स तसेच डायमंड बॅक मॉथ (पाने कुरतडणारी अळी) यांसारख्या रसशोषक व अळी गटातील किडींवर प्रभावी नियंत्रण मिळते.
    ▸यामधील Biovita या seaweed उत्पादनाचा वापर केल्यामुळे रोपांवर आलेला जैविक व अजैविक ताण कमी होतो,रोपांच्या अंतर्गत सर्व प्रक्रिया सुरळीत चालतात व रोपांची वाढ व विकास होतो.यामध्ये मॅग्नेशियम आणि लोह व विविध सूक्ष्म अन्नद्रव्ये असतात ,यामधील मॅग्नेशियम आणि लोहामुळे पानांचा आकार (रुंदी आणि जाडी) वाढतो.ज्यामुळे हरितद्रव्य (Chlorophyll) वाढतात व पाने रुंद,पसरट,जाड हिरवीगार होतात.यामध्ये नैसर्गिक 'ऑक्सिन' (Auxins) आणि 'सायटोकिनिन' (Cytokinins) ही वाढवर्धक संप्रेरके असतात.ज्यामुळे रोपांना नवीन शेंडे व नवीन फुटवे निघतात. उन्हाळ्यात पानांच्या वाट्या होणे (Leaf Curling due to heat stress) ही मोठी समस्या असते. Biovita मुळे झाडाची पाणी टिकवून ठेवण्याची क्षमता वाढते, रोपांवर ताण येऊन रोपांच्या पानांच्या वाट्या होणे यांसारख्या अडचणी येत नाहीत.

  • बटाटा

    ▸यामधील Saaf या बुरशीनाशक वापरामुळे बटाटा पिकात रोप वाढीच्या अवस्थेत येणाऱ्या लवकर येणारा करपा (Early Blight),अल्टरनेरिया ठिपके,स्टेमफिलियम करपा, इतर बुरशीजन्य रोगांवर प्रभावी प्रतिबंधात्मक व उपचारात्मक नियंत्रण मिळते.
    ▸ यामधील Anolik कीटकनाशक बटाटा पिकात फवारणीसाठी वापरल्यामुळे मावा, तुडतुडे, पांढरी माशी, थ्रिप्स तसेच पाने कुरतडणाऱ्या अळी यांसारख्या रसशोषक व अळी गटातील किडींवर प्रभावी नियंत्रण मिळते.
    ▸यामधील Biovita या seaweed उत्पादनाचा वापर केल्यामुळे रोपांवर आलेला जैविक व अजैविक ताण कमी होतो,रोपांच्या अंतर्गत सर्व प्रक्रिया सुरळीत चालतात व रोपांची वाढ व विकास होतो.यामध्ये मॅग्नेशियम आणि लोह व विविध सूक्ष्म अन्नद्रव्ये असतात ,यामधील मॅग्नेशियम आणि लोहामुळे पानांचा आकार (रुंदी आणि जाडी) वाढतो.ज्यामुळे हरितद्रव्य (Chlorophyll) वाढतात व पाने रुंद,पसरट,जाड हिरवीगार होतात.यामध्ये नैसर्गिक 'ऑक्सिन' (Auxins) आणि 'सायटोकिनिन' (Cytokinins) ही वाढवर्धक संप्रेरके असतात.ज्यामुळे रोपांना नवीन शेंडे व नवीन फुटवे निघतात. उन्हाळ्यात पानांच्या वाट्या होणे (Leaf Curling due to heat stress) ही मोठी समस्या असते. Biovita मुळे झाडाची पाणी टिकवून ठेवण्याची क्षमता वाढते, रोपांवर ताण येऊन रोपांच्या पानांच्या वाट्या होणे यांसारख्या अडचणी येत नाहीत

  • काकडी,कारले,दोडका,दुधी भोपळा,घोसवळे

    ▸यामधील Saaf या बुरशीनाशक वापरामुळे वेलवर्गीय पिकात रोप वाढीच्या अवस्थेत येणाऱ्या अल्टर्नेरिया पानांवरील ठिपके, अँथ्रॅक्नोज, सर्कॉस्पोरा ठिपके,पानांवरील करपा व ठिपके यांसारख्या बुरशीजन्य रोगांवर प्रभावी प्रतिबंधात्मक व उपचारात्मक नियंत्रण मिळते.
    ▸ यामधील Anolik कीटकनाशक वेलवर्गीय पिकात फवारणीसाठी वापरल्यामुळे मावा, तुडतुडे, पांढरी माशी, थ्रिप्स तसेच पाने कुरतडणाऱ्या अळी व फळमाशी यांसारख्या रसशोषक व अळी गटातील किडींवर प्रभावी नियंत्रण मिळते.
    ▸यामधील Biovita या seaweed उत्पादनाचा वापर केल्यामुळे रोपांवर आलेला जैविक व अजैविक ताण कमी होतो,रोपांच्या अंतर्गत सर्व प्रक्रिया सुरळीत चालतात व रोपांची वाढ व विकास होतो.यामध्ये मॅग्नेशियम आणि लोह व विविध सूक्ष्म अन्नद्रव्ये असतात ,यामधील मॅग्नेशियम आणि लोहामुळे पानांचा आकार (रुंदी आणि जाडी) वाढतो.ज्यामुळे हरितद्रव्य (Chlorophyll) वाढतात व पाने रुंद,पसरट,जाड हिरवीगार होतात.यामध्ये नैसर्गिक 'ऑक्सिन' (Auxins) आणि 'सायटोकिनिन' (Cytokinins) ही वाढवर्धक संप्रेरके असतात.ज्यामुळे रोपांना नवीन शेंडे व नवीन फुटवे निघतात. उन्हाळ्यात पानांच्या वाट्या होणे (Leaf Curling due to heat stress) ही मोठी समस्या असते. Biovita मुळे झाडाची पाणी टिकवून ठेवण्याची क्षमता वाढते, रोपांवर ताण येऊन रोपांच्या पानांच्या वाट्या होणे यांसारख्या अडचणी येत नाहीत.

  • आले,हळद

    ▸यामधील Saaf या बुरशीनाशक वापरामुळे आले व हळद पिकात रोप वाढीच्या अवस्थेत येणाऱ्या पान करपा (Leaf Spot), ब्लास्ट, यांसारख्या बुरशीजन्य रोगांवर प्रभावी प्रतिबंधात्मक व उपचारात्मक नियंत्रण मिळते.
    ▸ यामधील Anolik कीटकनाशक आले व हळद पिकात फवारणीसाठी वापरल्यामुळे थ्रिप्स, पाने गुंडाळणारी अळी, खोड पोखरणारी अळी तसेच इतर रसशोषक किडींवर प्रभावी नियंत्रण मिळते.
    ▸यामधील Biovita या seaweed उत्पादनाचा वापर केल्यामुळे रोपांवर आलेला जैविक व अजैविक ताण कमी होतो,रोपांच्या अंतर्गत सर्व प्रक्रिया सुरळीत चालतात व रोपांची वाढ व विकास होतो.यामध्ये मॅग्नेशियम आणि लोह व विविध सूक्ष्म अन्नद्रव्ये असतात ,यामधील मॅग्नेशियम आणि लोहामुळे पानांचा आकार (रुंदी आणि जाडी) वाढतो.ज्यामुळे हरितद्रव्य (Chlorophyll) वाढतात व पाने रुंद,पसरट,जाड हिरवीगार होतात.यामध्ये नैसर्गिक 'ऑक्सिन' (Auxins) आणि 'सायटोकिनिन' (Cytokinins) ही वाढवर्धक संप्रेरके असतात.ज्यामुळे रोपांना नवीन शेंडे व नवीन फुटवे निघतात. उन्हाळ्यात पानांच्या वाट्या होणे (Leaf Curling due to heat stress) ही मोठी समस्या असते. Biovita मुळे झाडाची पाणी टिकवून ठेवण्याची क्षमता वाढते, रोपांवर ताण येऊन रोपांच्या पानांच्या वाट्या होणे यांसारख्या अडचणी येत नाहीत.

  • टोमॅटो

    ▸यामधील Saaf या बुरशीनाशक वापरामुळे टोमॅटो पिकात रोप वाढीच्या अवस्थेत येणाऱ्या लवकर येणारा करपा,सेप्टोरिया काळे ठिपके,स्टेमफिलियम राखाडी ठिपके,गेरवा यांसारख्या बुरशीजन्य रोगांवर प्रभावी प्रतिबंधात्मक व उपचारात्मक नियंत्रण मिळते.
    ▸ यामधील Anolik कीटकनाशक टोमॅटो पिकात फवारणीसाठी वापरल्यामुळे टोमॅटो पिकात येणाऱ्या मावा,तुडतुडे,पांढरी माशी,फुलकिडे यांसारख्या रसशोषक किडी व अळी गटातील इतर किडिंवर प्रभावी नियंत्रण मिळते.
    ▸यामधील Biovita या seaweed उत्पादनाचा वापर केल्यामुळे रोपांवर आलेला जैविक व अजैविक ताण कमी होतो,रोपांच्या अंतर्गत सर्व प्रक्रिया सुरळीत चालतात व रोपांची वाढ व विकास होतो.यामध्ये मॅग्नेशियम आणि लोह व विविध सूक्ष्म अन्नद्रव्ये असतात ,यामधील मॅग्नेशियम आणि लोहामुळे पानांचा आकार (रुंदी आणि जाडी) वाढतो.ज्यामुळे हरितद्रव्य (Chlorophyll) वाढतात व पाने रुंद,पसरट,जाड हिरवीगार होतात.यामध्ये नैसर्गिक 'ऑक्सिन' (Auxins) आणि 'सायटोकिनिन' (Cytokinins) ही वाढवर्धक संप्रेरके असतात.ज्यामुळे रोपांना नवीन शेंडे व नवीन फुटवे निघतात. उन्हाळ्यात पानांच्या वाट्या होणे (Leaf Curling due to heat stress) ही मोठी समस्या असते. Biovita मुळे झाडाची पाणी टिकवून ठेवण्याची क्षमता वाढते, रोपांवर ताण येऊन रोपांच्या पानांच्या वाट्या होणे यांसारख्या अडचणी येत नाहीत.

  • मिरची,ढोबळी मिरची

    ▸यामधील Saaf या बुरशीनाशक वापरामुळे मिरची पिकात रोप वाढीच्या अवस्थेत येणाऱ्या अँथ्रॅक्नोज, पान करपा, सेर्कोस्पोरा लीफ स्पॉट यांसारख्या बुरशीजन्य रोगांवर प्रभावी प्रतिबंधात्मक व उपचारात्मक नियंत्रण मिळते.
    ▸ यामधील Anolik कीटकनाशक मिरची व ढोबळी मिरची पिकात फवारणीसाठी वापरल्यामुळे मावा, तुडतुडे, पांढरी माशी, थ्रिप्स तसेच फळ पोखरणारी अळी यांसारख्या रसशोषक व अळी गटातील किडींवर प्रभावी नियंत्रण मिळते.
    ▸यामधील Biovita या seaweed उत्पादनाचा वापर केल्यामुळे रोपांवर आलेला जैविक व अजैविक ताण कमी होतो,रोपांच्या अंतर्गत सर्व प्रक्रिया सुरळीत चालतात व रोपांची वाढ व विकास होतो.यामध्ये मॅग्नेशियम आणि लोह व विविध सूक्ष्म अन्नद्रव्ये असतात ,यामधील मॅग्नेशियम आणि लोहामुळे पानांचा आकार (रुंदी आणि जाडी) वाढतो.ज्यामुळे हरितद्रव्य (Chlorophyll) वाढतात व पाने रुंद,पसरट,जाड हिरवीगार होतात.यामध्ये नैसर्गिक 'ऑक्सिन' (Auxins) आणि 'सायटोकिनिन' (Cytokinins) ही वाढवर्धक संप्रेरके असतात.ज्यामुळे रोपांना नवीन शेंडे व नवीन फुटवे निघतात. उन्हाळ्यात पानांच्या वाट्या होणे (Leaf Curling due to heat stress) ही मोठी समस्या असते. Biovita मुळे झाडाची पाणी टिकवून ठेवण्याची क्षमता वाढते, रोपांवर ताण येऊन रोपांच्या पानांच्या वाट्या होणे यांसारख्या अडचणी येत नाहीत.

  • वांगे

    ▸यामधील Saaf या बुरशीनाशक वापरामुळे वांगे पिकात रोप वाढीच्या अवस्थेत येणाऱ्या फोमॉप्सिस ब्लाइट, अल्टरनेरिया पान करपा, सर्कोस्पोरा लीफ स्पॉट तसेच डॅम्पिंग ऑफ यांसारख्या बुरशीजन्य रोगांवर प्रभावी प्रतिबंधात्मक व उपचारात्मक नियंत्रण मिळते.
    ▸ यामधील Anolik कीटकनाशक वांगे पिकात फवारणीसाठी वापरल्यामुळे मावा, तुडतुडे, पांढरी माशी, थ्रिप्स तसेच खोड व फळ पोखरणारी अळी (Shoot & Fruit Borer) यांसारख्या रसशोषक व अळी गटातील किडींवर प्रभावी नियंत्रण मिळते.
    ▸यामधील Biovita या seaweed उत्पादनाचा वापर केल्यामुळे रोपांवर आलेला जैविक व अजैविक ताण कमी होतो,रोपांच्या अंतर्गत सर्व प्रक्रिया सुरळीत चालतात व रोपांची वाढ व विकास होतो.यामध्ये मॅग्नेशियम आणि लोह व विविध सूक्ष्म अन्नद्रव्ये असतात ,यामधील मॅग्नेशियम आणि लोहामुळे पानांचा आकार (रुंदी आणि जाडी) वाढतो.ज्यामुळे हरितद्रव्य (Chlorophyll) वाढतात व पाने रुंद,पसरट,जाड हिरवीगार होतात.यामध्ये नैसर्गिक 'ऑक्सिन' (Auxins) आणि 'सायटोकिनिन' (Cytokinins) ही वाढवर्धक संप्रेरके असतात.ज्यामुळे रोपांना नवीन शेंडे व नवीन फुटवे निघतात. उन्हाळ्यात पानांच्या वाट्या होणे (Leaf Curling due to heat stress) ही मोठी समस्या असते. Biovita मुळे झाडाची पाणी टिकवून ठेवण्याची क्षमता वाढते, रोपांवर ताण येऊन रोपांच्या पानांच्या वाट्या होणे यांसारख्या अडचणी येत नाहीत.

  • भेंडी

    ▸यामधील Saaf या बुरशीनाशक वापरामुळे या पिकात रोप वाढीच्या अवस्थेत येणाऱ्या अल्टरनेरिया पान करपा/लवकर येणारा करपा, सर्कोस्पोरा लीफ स्पॉट, अँथ्रॅक्नोज यांसारख्या बुरशीजन्य रोगांवर प्रभावी प्रतिबंधात्मक व उपचारात्मक नियंत्रण मिळते.
    ▸ यामधील Anolik कीटकनाशक भेंडी पिकात फवारणीसाठी वापरल्यामुळे मावा, तुडतुडे, पांढरी माशी, थ्रिप्स तसेच पाने कुरतडणाऱ्या अळी यांसारख्या रसशोषक व अळी गटातील किडींवर प्रभावी नियंत्रण मिळते.
    ▸यामधील Biovita या seaweed उत्पादनाचा वापर केल्यामुळे रोपांवर आलेला जैविक व अजैविक ताण कमी होतो,रोपांच्या अंतर्गत सर्व प्रक्रिया सुरळीत चालतात व रोपांची वाढ व विकास होतो.यामध्ये मॅग्नेशियम आणि लोह व विविध सूक्ष्म अन्नद्रव्ये असतात ,यामधील मॅग्नेशियम आणि लोहामुळे पानांचा आकार (रुंदी आणि जाडी) वाढतो.ज्यामुळे हरितद्रव्य (Chlorophyll) वाढतात व पाने रुंद,पसरट,जाड हिरवीगार होतात.यामध्ये नैसर्गिक 'ऑक्सिन' (Auxins) आणि 'सायटोकिनिन' (Cytokinins) ही वाढवर्धक संप्रेरके असतात.ज्यामुळे रोपांना नवीन शेंडे व नवीन फुटवे निघतात. उन्हाळ्यात पानांच्या वाट्या होणे (Leaf Curling due to heat stress) ही मोठी समस्या असते. Biovita मुळे झाडाची पाणी टिकवून ठेवण्याची क्षमता वाढते, रोपांवर ताण येऊन रोपांच्या पानांच्या वाट्या होणे यांसारख्या अडचणी येत नाहीत.

  • गवार

    ▸यामधील Saaf या बुरशीनाशक वापरामुळे या पिकात रोप वाढीच्या अवस्थेत येणाऱ्या अल्टरनेरिया पान करपा/लवकर येणारा करपा, सर्कोस्पोरा लीफ स्पॉट, अँथ्रॅक्नोज यांसारख्या बुरशीजन्य रोगांवर प्रभावी प्रतिबंधात्मक व उपचारात्मक नियंत्रण मिळते.
    ▸ यामधील Anolik कीटकनाशक गवार पिकात फवारणीसाठी वापरल्यामुळे मावा, तुडतुडे, पांढरी माशी, थ्रिप्स तसेच पाने कुरतडणाऱ्या अळी यांसारख्या रसशोषक व अळी गटातील किडींवर प्रभावी नियंत्रण मिळते.
    ▸यामधील Biovita या seaweed उत्पादनाचा वापर केल्यामुळे रोपांवर आलेला जैविक व अजैविक ताण कमी होतो,रोपांच्या अंतर्गत सर्व प्रक्रिया सुरळीत चालतात व रोपांची वाढ व विकास होतो.यामध्ये मॅग्नेशियम आणि लोह व विविध सूक्ष्म अन्नद्रव्ये असतात ,यामधील मॅग्नेशियम आणि लोहामुळे पानांचा आकार (रुंदी आणि जाडी) वाढतो.ज्यामुळे हरितद्रव्य (Chlorophyll) वाढतात व पाने रुंद,पसरट,जाड हिरवीगार होतात.यामध्ये नैसर्गिक 'ऑक्सिन' (Auxins) आणि 'सायटोकिनिन' (Cytokinins) ही वाढवर्धक संप्रेरके असतात.ज्यामुळे रोपांना नवीन शेंडे व नवीन फुटवे निघतात. उन्हाळ्यात पानांच्या वाट्या होणे (Leaf Curling due to heat stress) ही मोठी समस्या असते. Biovita मुळे झाडाची पाणी टिकवून ठेवण्याची क्षमता वाढते, रोपांवर ताण येऊन रोपांच्या पानांच्या वाट्या होणे यांसारख्या अडचणी येत नाहीत.

  • कापूस

    ▸यामधील Saaf या बुरशीनाशक वापरामुळे कापूस पिकात रोप वाढीच्या अवस्थेत येणाऱ्या अल्टरनेरिया पान करपा/लवकर येणारा करपा, रॅम्युलरिया लीफ स्पॉट, अँथ्रॅक्नोज करपा,सेप्टोरिया लिफ स्पॉट यांसारख्या बुरशीजन्य रोगांवर प्रभावी प्रतिबंधात्मक व उपचारात्मक नियंत्रण मिळते.
    ▸ यामधील Anolik कीटकनाशक कापूस पिकात फवारणीसाठी वापरल्यामुळे मावा, तुडतुडे (जासिड), पांढरी माशी, थ्रिप्स तसेच अळी गटातील सुरुवातीच्या किडींवर प्रभावी नियंत्रण मिळते.
    ▸यामधील Biovita या seaweed उत्पादनाचा वापर केल्यामुळे रोपांवर आलेला जैविक व अजैविक ताण कमी होतो,रोपांच्या अंतर्गत सर्व प्रक्रिया सुरळीत चालतात व रोपांची वाढ व विकास होतो.यामध्ये मॅग्नेशियम आणि लोह व विविध सूक्ष्म अन्नद्रव्ये असतात ,यामधील मॅग्नेशियम आणि लोहामुळे पानांचा आकार (रुंदी आणि जाडी) वाढतो.ज्यामुळे हरितद्रव्य (Chlorophyll) वाढतात व पाने रुंद,पसरट,जाड हिरवीगार होतात.यामध्ये नैसर्गिक 'ऑक्सिन' (Auxins) आणि 'सायटोकिनिन' (Cytokinins) ही वाढवर्धक संप्रेरके असतात.ज्यामुळे रोपांना नवीन शेंडे व नवीन फुटवे निघतात. उन्हाळ्यात पानांच्या वाट्या होणे (Leaf Curling due to heat stress) ही मोठी समस्या असते. Biovita मुळे झाडाची पाणी टिकवून ठेवण्याची क्षमता वाढते, रोपांवर ताण येऊन रोपांच्या पानांच्या वाट्या होणे यांसारख्या अडचणी येत नाहीत.

  • झेंडू

    ▸यामधील Saaf या बुरशीनाशक वापरामुळे या पिकात रोप वाढीच्या अवस्थेत येणाऱ्या अल्टरनेरिया पान करपा, लीफ स्पॉट तसेच डॅम्पिंग ऑफ यांसारख्या बुरशीजन्य रोगांवर प्रभावी प्रतिबंधात्मक व उपचारात्मक नियंत्रण मिळते.
    ▸ यामधील Anolik कीटकनाशक झेंडू पिकात फवारणीसाठी वापरल्यामुळे मावा, तुडतुडे, थ्रिप्स, पांढरी माशी तसेच फुलकिडे व पाने कुरतडणाऱ्या अळी यांसारख्या रसशोषक व अळी गटातील किडींवर प्रभावी नियंत्रण मिळते.
    ▸यामधील Biovita या seaweed उत्पादनाचा वापर केल्यामुळे रोपांवर आलेला जैविक व अजैविक ताण कमी होतो,रोपांच्या अंतर्गत सर्व प्रक्रिया सुरळीत चालतात व रोपांची वाढ व विकास होतो.यामध्ये मॅग्नेशियम आणि लोह व विविध सूक्ष्म अन्नद्रव्ये असतात ,यामधील मॅग्नेशियम आणि लोहामुळे पानांचा आकार (रुंदी आणि जाडी) वाढतो.ज्यामुळे हरितद्रव्य (Chlorophyll) वाढतात व पाने रुंद,पसरट,जाड हिरवीगार होतात.यामध्ये नैसर्गिक 'ऑक्सिन' (Auxins) आणि 'सायटोकिनिन' (Cytokinins) ही वाढवर्धक संप्रेरके असतात.ज्यामुळे रोपांना नवीन शेंडे व नवीन फुटवे निघतात. उन्हाळ्यात पानांच्या वाट्या होणे (Leaf Curling due to heat stress) ही मोठी समस्या असते. Biovita मुळे झाडाची पाणी टिकवून ठेवण्याची क्षमता वाढते, रोपांवर ताण येऊन रोपांच्या पानांच्या वाट्या होणे यांसारख्या अडचणी येत नाहीत.

  • शेवंती

    ▸यामधील Saaf या बुरशीनाशक वापरामुळे या पिकात रोप वाढीच्या अवस्थेत येणाऱ्या अल्टरनेरिया पान करपा, लीफ स्पॉट तसेच डॅम्पिंग ऑफ यांसारख्या बुरशीजन्य रोगांवर प्रभावी प्रतिबंधात्मक व उपचारात्मक नियंत्रण मिळते.
    ▸ यामधील Anolik कीटकनाशक शेवंती पिकात फवारणीसाठी वापरल्यामुळे मावा, तुडतुडे, थ्रिप्स, पांढरी माशी तसेच फुलांवर व पानांवर नुकसान करणाऱ्या अळी यांसारख्या रसशोषक व अळी गटातील किडींवर प्रभावी नियंत्रण मिळते.
    ▸यामधील Biovita या seaweed उत्पादनाचा वापर केल्यामुळे रोपांवर आलेला जैविक व अजैविक ताण कमी होतो,रोपांच्या अंतर्गत सर्व प्रक्रिया सुरळीत चालतात व रोपांची वाढ व विकास होतो.यामध्ये मॅग्नेशियम आणि लोह व विविध सूक्ष्म अन्नद्रव्ये असतात ,यामधील मॅग्नेशियम आणि लोहामुळे पानांचा आकार (रुंदी आणि जाडी) वाढतो.ज्यामुळे हरितद्रव्य (Chlorophyll) वाढतात व पाने रुंद,पसरट,जाड हिरवीगार होतात.यामध्ये नैसर्गिक 'ऑक्सिन' (Auxins) आणि 'सायटोकिनिन' (Cytokinins) ही वाढवर्धक संप्रेरके असतात.ज्यामुळे रोपांना नवीन शेंडे व नवीन फुटवे निघतात. उन्हाळ्यात पानांच्या वाट्या होणे (Leaf Curling due to heat stress) ही मोठी समस्या असते. Biovita मुळे झाडाची पाणी टिकवून ठेवण्याची क्षमता वाढते, रोपांवर ताण येऊन रोपांच्या पानांच्या वाट्या होणे यांसारख्या अडचणी येत नाहीत.

  • सोयाबीन

    ▸यामधील Saaf या बुरशीनाशक वापरामुळे सोयाबीन पिकात रोप वाढीच्या अवस्थेत येणाऱ्या सेप्टोरिया ठिपके,अल्टरनारिया ठिपके,तांबेरासर्कोस्पोरा लीफ स्पॉट, चारकोल रॉट तसेच डॅम्पिंग ऑफ यांसारख्या बुरशीजन्य रोगांवर प्रभावी प्रतिबंधात्मक व उपचारात्मक नियंत्रण मिळते. त्यामुळे पाने हिरवी, स्वच्छ व निरोगी राहतात व प्रकाशसंश्लेषण सुरळीत चालते.
    ▸ यामधील Anolik कीटकनाशक सोयाबीन पिकात फवारणीसाठी वापरल्यामुळे मावा, तुडतुडे, थ्रिप्स तसेच पाने व शेंगा कुरतडणाऱ्या अळी (Helicoverpa, Spodoptera) यांसारख्या रसशोषक व अळी गटातील किडींवर प्रभावी नियंत्रण मिळते.
    ▸यामधील Biovita या seaweed उत्पादनाचा वापर केल्यामुळे रोपांवर आलेला जैविक व अजैविक ताण कमी होतो,रोपांच्या अंतर्गत सर्व प्रक्रिया सुरळीत चालतात व रोपांची वाढ व विकास होतो.यामध्ये मॅग्नेशियम आणि लोह व विविध सूक्ष्म अन्नद्रव्ये असतात ,यामधील मॅग्नेशियम आणि लोहामुळे पानांचा आकार (रुंदी आणि जाडी) वाढतो.ज्यामुळे हरितद्रव्य (Chlorophyll) वाढतात व पाने रुंद,पसरट,जाड हिरवीगार होतात.यामध्ये नैसर्गिक 'ऑक्सिन' (Auxins) आणि 'सायटोकिनिन' (Cytokinins) ही वाढवर्धक संप्रेरके असतात.ज्यामुळे रोपांना नवीन शेंडे व नवीन फुटवे निघतात. उन्हाळ्यात पानांच्या वाट्या होणे (Leaf Curling due to heat stress) ही मोठी समस्या असते. Biovita मुळे झाडाची पाणी टिकवून ठेवण्याची क्षमता वाढते, रोपांवर ताण येऊन रोपांच्या पानांच्या वाट्या होणे यांसारख्या अडचणी येत नाहीत.

  • भुईमूग

    ▸यामधील Saaf या बुरशीनाशक वापरामुळे भुईमूग पिकात रोप वाढीच्या अवस्थेत येणाऱ्या टिक्का रोग (Early & Late Leaf Spot), रस्ट, अँथ्रॅक्नोज तसेच डॅम्पिंग ऑफ यांसारख्या बुरशीजन्य रोगांवर प्रभावी प्रतिबंधात्मक व उपचारात्मक नियंत्रण मिळते.
    ▸ यामधील Anolik कीटकनाशक भुईमूग पिकात फवारणीसाठी वापरल्यामुळे मावा, तुडतुडे, थ्रिप्स तसेच पाने कुरतडणाऱ्या अळी व शेंगा पोखरणाऱ्या अळी यांसारख्या रसशोषक व अळी गटातील किडींवर प्रभावी नियंत्रण मिळते.
    ▸यामधील Biovita या seaweed उत्पादनाचा वापर केल्यामुळे रोपांवर आलेला जैविक व अजैविक ताण कमी होतो,रोपांच्या अंतर्गत सर्व प्रक्रिया सुरळीत चालतात व रोपांची वाढ व विकास होतो.यामध्ये मॅग्नेशियम आणि लोह व विविध सूक्ष्म अन्नद्रव्ये असतात ,यामधील मॅग्नेशियम आणि लोहामुळे पानांचा आकार (रुंदी आणि जाडी) वाढतो.ज्यामुळे हरितद्रव्य (Chlorophyll) वाढतात व पाने रुंद,पसरट,जाड हिरवीगार होतात.यामध्ये नैसर्गिक 'ऑक्सिन' (Auxins) आणि 'सायटोकिनिन' (Cytokinins) ही वाढवर्धक संप्रेरके असतात.ज्यामुळे रोपांना नवीन शेंडे व नवीन फुटवे निघतात. उन्हाळ्यात पानांच्या वाट्या होणे (Leaf Curling due to heat stress) ही मोठी समस्या असते. Biovita मुळे झाडाची पाणी टिकवून ठेवण्याची क्षमता वाढते, रोपांवर ताण येऊन रोपांच्या पानांच्या वाट्या होणे यांसारख्या अडचणी येत नाहीत.

  • वाल घेवडा 

    ▸यामधील Saaf या बुरशीनाशक वापरामुळे वाल / घेवडा पिकात रोप वाढीच्या अवस्थेत येणाऱ्या सर्कोस्पोरा लीफ स्पॉट, रस्ट, तसेच डॅम्पिंग ऑफ यांसारख्या बुरशीजन्य रोगांवर प्रभावी प्रतिबंधात्मक व उपचारात्मक नियंत्रण मिळते.
    ▸ यामधील Anolik कीटकनाशक वाल / घेवडा पिकात फवारणीसाठी वापरल्यामुळे मावा, तुडतुडे, थ्रिप्स तसेच शेंगा पोखरणारी अळी (Helicoverpa) यांसारख्या रसशोषक व अळी गटातील किडींवर प्रभावी नियंत्रण मिळते.
    ▸यामधील Biovita या seaweed उत्पादनाचा वापर केल्यामुळे रोपांवर आलेला जैविक व अजैविक ताण कमी होतो,रोपांच्या अंतर्गत सर्व प्रक्रिया सुरळीत चालतात व रोपांची वाढ व विकास होतो.यामध्ये मॅग्नेशियम आणि लोह व विविध सूक्ष्म अन्नद्रव्ये असतात ,यामधील मॅग्नेशियम आणि लोहामुळे पानांचा आकार (रुंदी आणि जाडी) वाढतो.ज्यामुळे हरितद्रव्य (Chlorophyll) वाढतात व पाने रुंद,पसरट,जाड हिरवीगार होतात.यामध्ये नैसर्गिक 'ऑक्सिन' (Auxins) आणि 'सायटोकिनिन' (Cytokinins) ही वाढवर्धक संप्रेरके असतात.ज्यामुळे रोपांना नवीन शेंडे व नवीन फुटवे निघतात. उन्हाळ्यात पानांच्या वाट्या होणे (Leaf Curling due to heat stress) ही मोठी समस्या असते. Biovita मुळे झाडाची पाणी टिकवून ठेवण्याची क्षमता वाढते, रोपांवर ताण येऊन रोपांच्या पानांच्या वाट्या होणे यांसारख्या अडचणी येत नाहीत.

  • मटकी,मुग,चवळी,उडीद

    ▸यामधील Saaf या बुरशीनाशक वापरामुळे या पिकात रोप वाढीच्या अवस्थेत येणाऱ्या सर्कोस्पोरा लीफ स्पॉट,स्टेमीफिलियम करपा,अल्टरनेरिया ठिपके यांसारख्या बुरशीजन्य रोगांवर प्रभावी प्रतिबंधात्मक व उपचारात्मक नियंत्रण मिळते.
    ▸ यामधील Anolik कीटकनाशक मटकी, चवळी, मूग व उडीद पिकात फवारणीसाठी वापरल्यामुळे मावा, तुडतुडे, थ्रिप्स तसेच शेंगा पोखरणारी अळी (Helicoverpa) यांसारख्या रसशोषक व अळी गटातील किडींवर प्रभावी नियंत्रण मिळते.
    ▸यामधील Biovita या seaweed उत्पादनाचा वापर केल्यामुळे रोपांवर आलेला जैविक व अजैविक ताण कमी होतो,रोपांच्या अंतर्गत सर्व प्रक्रिया सुरळीत चालतात व रोपांची वाढ व विकास होतो.यामध्ये मॅग्नेशियम आणि लोह व विविध सूक्ष्म अन्नद्रव्ये असतात ,यामधील मॅग्नेशियम आणि लोहामुळे पानांचा आकार (रुंदी आणि जाडी) वाढतो.ज्यामुळे हरितद्रव्य (Chlorophyll) वाढतात व पाने रुंद,पसरट,जाड हिरवीगार होतात.यामध्ये नैसर्गिक 'ऑक्सिन' (Auxins) आणि 'सायटोकिनिन' (Cytokinins) ही वाढवर्धक संप्रेरके असतात.ज्यामुळे रोपांना नवीन शेंडे व नवीन फुटवे निघतात. उन्हाळ्यात पानांच्या वाट्या होणे (Leaf Curling due to heat stress) ही मोठी समस्या असते. Biovita मुळे झाडाची पाणी टिकवून ठेवण्याची क्षमता वाढते, रोपांवर ताण येऊन रोपांच्या पानांच्या वाट्या होणे यांसारख्या अडचणी येत नाहीत.

  • हरभरा

    ▸यामधील Saaf या बुरशीनाशक वापरामुळे हरभरा पिकात रोप वाढीच्या अवस्थेत येणाऱ्या अँथ्रॅक्नोज, बॉट्रीटिस ग्रे मोल्ड, विल्टची सुरुवातीची लक्षणे, सर्कोस्पोरा लीफ स्पॉट तसेच डॅम्पिंग ऑफ यांसारख्या बुरशीजन्य रोगांवर प्रभावी प्रतिबंधात्मक व उपचारात्मक नियंत्रण मिळते.
    ▸ यामधील Anolik कीटकनाशक हरभरा पिकात फवारणीसाठी वापरल्यामुळे मावा, तुडतुडे, थ्रिप्स तसेच पोढा अळी (Helicoverpa) यांसारख्या रसशोषक व अळी गटातील किडींवर प्रभावी नियंत्रण मिळते.
    ▸यामधील Biovita या seaweed उत्पादनाचा वापर केल्यामुळे रोपांवर आलेला जैविक व अजैविक ताण कमी होतो,रोपांच्या अंतर्गत सर्व प्रक्रिया सुरळीत चालतात व रोपांची वाढ व विकास होतो.यामध्ये मॅग्नेशियम आणि लोह व विविध सूक्ष्म अन्नद्रव्ये असतात ,यामधील मॅग्नेशियम आणि लोहामुळे पानांचा आकार (रुंदी आणि जाडी) वाढतो.ज्यामुळे हरितद्रव्य (Chlorophyll) वाढतात व पाने रुंद,पसरट,जाड हिरवीगार होतात.यामध्ये नैसर्गिक 'ऑक्सिन' (Auxins) आणि 'सायटोकिनिन' (Cytokinins) ही वाढवर्धक संप्रेरके असतात.ज्यामुळे रोपांना नवीन शेंडे व नवीन फुटवे निघतात. उन्हाळ्यात पानांच्या वाट्या होणे (Leaf Curling due to heat stress) ही मोठी समस्या असते. Biovita मुळे झाडाची पाणी टिकवून ठेवण्याची क्षमता वाढते, रोपांवर ताण येऊन रोपांच्या पानांच्या वाट्या होणे यांसारख्या अडचणी येत नाहीत.

  • वाटाणा

    ▸यामधील Saaf या बुरशीनाशक वापरामुळे या पिकात रोप वाढीच्या अवस्थेत येणाऱ्या सर्कोस्पोरा लीफ स्पॉट,स्टेमीफिलियम करपा,अल्टरनेरिया ठिपके यांसारख्या बुरशीजन्य रोगांवर प्रभावी प्रतिबंधात्मक व उपचारात्मक नियंत्रण मिळते.
    ▸ यामधील Anolik कीटकनाशक वाटाणा पिकात फवारणीसाठी वापरल्यामुळे मावा, तुडतुडे, थ्रिप्स तसेच पाने कुरतडणाऱ्या अळी यांसारख्या रसशोषक व अळी गटातील किडींवर प्रभावी नियंत्रण मिळते.
    ▸यामधील Biovita या seaweed उत्पादनाचा वापर केल्यामुळे रोपांवर आलेला जैविक व अजैविक ताण कमी होतो,रोपांच्या अंतर्गत सर्व प्रक्रिया सुरळीत चालतात व रोपांची वाढ व विकास होतो.यामध्ये मॅग्नेशियम आणि लोह व विविध सूक्ष्म अन्नद्रव्ये असतात ,यामधील मॅग्नेशियम आणि लोहामुळे पानांचा आकार (रुंदी आणि जाडी) वाढतो.ज्यामुळे हरितद्रव्य (Chlorophyll) वाढतात व पाने रुंद,पसरट,जाड हिरवीगार होतात.यामध्ये नैसर्गिक 'ऑक्सिन' (Auxins) आणि 'सायटोकिनिन' (Cytokinins) ही वाढवर्धक संप्रेरके असतात.ज्यामुळे रोपांना नवीन शेंडे व नवीन फुटवे निघतात. उन्हाळ्यात पानांच्या वाट्या होणे (Leaf Curling due to heat stress) ही मोठी समस्या असते. Biovita मुळे झाडाची पाणी टिकवून ठेवण्याची क्षमता वाढते, रोपांवर ताण येऊन रोपांच्या पानांच्या वाट्या होणे यांसारख्या अडचणी येत नाहीत.

  • कलिंगड,खरबूज,डांगर

    ▸यामधील Saaf या बुरशीनाशक वापरामुळे कलिंगड / खरबूज पिकात रोप वाढीच्या अवस्थेत येणाऱ्या अल्टरनेरिया पानांवरील ठिपके,सर्कोस्पोरा पानांवरील ठिपके,सेप्टोरिया पानांवरील ठिपके,पान करपा व ठिपके यांसारख्या बुरशीजन्य रोगांवर प्रभावी प्रतिबंधात्मक व उपचारात्मक नियंत्रण मिळते.
    ▸ यामधील Anolik कीटकनाशक कलिंगड व खरबूज पिकात फवारणीसाठी वापरल्यामुळे मावा, तुडतुडे, पांढरी माशी, थ्रिप्स तसेच फळमाशी व पाने कुरतडणाऱ्या अळी यांसारख्या रसशोषक व अळी गटातील किडींवर प्रभावी नियंत्रण मिळते.
    ▸यामधील Biovita या seaweed उत्पादनाचा वापर केल्यामुळे रोपांवर आलेला जैविक व अजैविक ताण कमी होतो,रोपांच्या अंतर्गत सर्व प्रक्रिया सुरळीत चालतात व रोपांची वाढ व विकास होतो.यामध्ये मॅग्नेशियम आणि लोह व विविध सूक्ष्म अन्नद्रव्ये असतात ,यामधील मॅग्नेशियम आणि लोहामुळे पानांचा आकार (रुंदी आणि जाडी) वाढतो.ज्यामुळे हरितद्रव्य (Chlorophyll) वाढतात व पाने रुंद,पसरट,जाड हिरवीगार होतात.यामध्ये नैसर्गिक 'ऑक्सिन' (Auxins) आणि 'सायटोकिनिन' (Cytokinins) ही वाढवर्धक संप्रेरके असतात.ज्यामुळे रोपांना नवीन शेंडे व नवीन फुटवे निघतात. उन्हाळ्यात पानांच्या वाट्या होणे (Leaf Curling due to heat stress) ही मोठी समस्या असते. Biovita मुळे झाडाची पाणी टिकवून ठेवण्याची क्षमता वाढते, रोपांवर ताण येऊन रोपांच्या पानांच्या वाट्या होणे यांसारख्या अडचणी येत नाहीत.

  • भात

  • गहू

    ▸यामधील Saaf या बुरशीनाशक वापरामुळे गहू पिकात रोप वाढीच्या अवस्थेत येणाऱ्या लीफ ब्लाइट, ब्राऊन रस्ट, यलो रस्ट, पानांवरील करपा व ठिपके यांसारख्या बुरशीजन्य रोगांवर प्रभावी प्रतिबंधात्मक व उपचारात्मक नियंत्रण मिळते.
    ▸ यामधील Anolik कीटकनाशक गहू पिकात फवारणीसाठी वापरल्यामुळे मावा, तुडतुडे, थ्रिप्स तसेच पाने कुरतडणाऱ्या अळी यांसारख्या रसशोषक व अळी गटातील किडींवर प्रभावी नियंत्रण मिळते.
    ▸यामधील Biovita या seaweed उत्पादनाचा वापर केल्यामुळे रोपांवर आलेला जैविक व अजैविक ताण कमी होतो,रोपांच्या अंतर्गत सर्व प्रक्रिया सुरळीत चालतात व रोपांची वाढ व विकास होतो.यामध्ये मॅग्नेशियम आणि लोह व विविध सूक्ष्म अन्नद्रव्ये असतात ,यामधील मॅग्नेशियम आणि लोहामुळे पानांचा आकार (रुंदी आणि जाडी) वाढतो.ज्यामुळे हरितद्रव्य (Chlorophyll) वाढतात व पाने रुंद,पसरट,जाड हिरवीगार होतात.यामध्ये नैसर्गिक 'ऑक्सिन' (Auxins) आणि 'सायटोकिनिन' (Cytokinins) ही वाढवर्धक संप्रेरके असतात.ज्यामुळे रोपांना नवीन शेंडे व नवीन फुटवे निघतात. उन्हाळ्यात पानांच्या वाट्या होणे (Leaf Curling due to heat stress) ही मोठी समस्या असते. Biovita मुळे झाडाची पाणी टिकवून ठेवण्याची क्षमता वाढते, रोपांवर ताण येऊन रोपांच्या पानांच्या वाट्या होणे यांसारख्या अडचणी येत नाहीत.

  • मका

    ▸यामधील Saaf या बुरशीनाशक वापरामुळे मका पिकात रोप वाढीच्या अवस्थेत येणाऱ्या टुरसिकम लीफ ब्लाइट, मेयडिस लीफ ब्लाइट, रस्ट तसेच पानांवरील करपा व ठिपके यांसारख्या बुरशीजन्य रोगांवर प्रभावी प्रतिबंधात्मक व उपचारात्मक नियंत्रण मिळते.
    ▸ यामधील Anolik कीटकनाशक मका पिकात फवारणीसाठी वापरल्यामुळे मावा, तुडतुडे, थ्रिप्स तसेच खोड पोखरणारी अळी व पाने कुरतडणाऱ्या अळी यांसारख्या रसशोषक व अळी गटातील किडींवर प्रभावी नियंत्रण मिळते.
    यामधील Biovita या seaweed उत्पादनाचा वापर केल्यामुळे रोपांवर आलेला जैविक व अजैविक ताण कमी होतो,रोपांच्या अंतर्गत सर्व प्रक्रिया सुरळीत चालतात व रोपांची वाढ व विकास होतो.यामध्ये मॅग्नेशियम आणि लोह व विविध सूक्ष्म अन्नद्रव्ये असतात ,यामधील मॅग्नेशियम आणि लोहामुळे पानांचा आकार (रुंदी आणि जाडी) वाढतो.ज्यामुळे हरितद्रव्य (Chlorophyll) वाढतात व पाने रुंद,पसरट,जाड हिरवीगार होतात.यामध्ये नैसर्गिक 'ऑक्सिन' (Auxins) आणि 'सायटोकिनिन' (Cytokinins) ही वाढवर्धक संप्रेरके असतात.ज्यामुळे रोपांना नवीन शेंडे व नवीन फुटवे निघतात. उन्हाळ्यात पानांच्या वाट्या होणे (Leaf Curling due to heat stress) ही मोठी समस्या असते. Biovita मुळे झाडाची पाणी टिकवून ठेवण्याची क्षमता वाढते, रोपांवर ताण येऊन रोपांच्या पानांच्या वाट्या होणे यांसारख्या अडचणी येत नाहीत.

  • फ्रेंच बिन्स

    ▸यामधील Saaf या बुरशीनाशक वापरामुळे फ्रेंच बिन्स पिकात रोप वाढीच्या अवस्थेत येणाऱ्या अँथ्रॅक्नोज, सर्कोस्पोरा लीफ स्पॉट, रस्ट/तांबेरा यांसारख्या बुरशीजन्य रोगांवर प्रभावी प्रतिबंधात्मक व उपचारात्मक नियंत्रण मिळते.
    ▸ यामधील Anolik कीटकनाशक फ्रेंच बिन्स पिकात फवारणीसाठी वापरल्यामुळे मावा, तुडतुडे, पांढरी माशी, थ्रिप्स तसेच पाने कुरतडणाऱ्या अळी यांसारख्या रसशोषक व अळी गटातील किडींवर प्रभावी नियंत्रण मिळते.
    ▸यामधील Biovita या seaweed उत्पादनाचा वापर केल्यामुळे रोपांवर आलेला जैविक व अजैविक ताण कमी होतो,रोपांच्या अंतर्गत सर्व प्रक्रिया सुरळीत चालतात व रोपांची वाढ व विकास होतो.यामध्ये मॅग्नेशियम आणि लोह व विविध सूक्ष्म अन्नद्रव्ये असतात ,यामधील मॅग्नेशियम आणि लोहामुळे पानांचा आकार (रुंदी आणि जाडी) वाढतो.ज्यामुळे हरितद्रव्य (Chlorophyll) वाढतात व पाने रुंद,पसरट,जाड हिरवीगार होतात.यामध्ये नैसर्गिक 'ऑक्सिन' (Auxins) आणि 'सायटोकिनिन' (Cytokinins) ही वाढवर्धक संप्रेरके असतात.ज्यामुळे रोपांना नवीन शेंडे व नवीन फुटवे निघतात. उन्हाळ्यात पानांच्या वाट्या होणे (Leaf Curling due to heat stress) ही मोठी समस्या असते. Biovita मुळे झाडाची पाणी टिकवून ठेवण्याची क्षमता वाढते, रोपांवर ताण येऊन रोपांच्या पानांच्या वाट्या होणे यांसारख्या अडचणी येत नाहीत.

  • 1.UPL Saaf

  • 2. Adama Anolik

  • 3. PI Biovita

फवारणी करताना घ्यायची काळजी व फवारणी सूचना
1. फवारणीची वेळ: सकाळी लवकर किंवा सायंकाळी उशिरा करावी. भर उन्हात फवारणी टाळावी, कारण रोपांवर 'स्कॉर्पिंग' (Scorching) होऊ शकते.
2. वाऱ्याची दिशा: फवारणी वाऱ्याच्या दिशेने करावी. वाऱ्याच्या विरुद्ध फवारणी केल्यास औषध अंगावर उडू शकते.
3. पाण्याचा वापर: नेहमी स्वच्छ पाणी वापरावे. गढूळ पाण्यातील मातीचे कण औषधाची तीव्रता कमी करतात.
4. पंपाची स्वच्छता: तणनाशकाच्या फवारणीनंतर पंप साबण, निर्मा किंवा शाम्पूने स्वच्छ धुवावा.
5. उपकरणांची गुणवत्ता: चांगल्या प्रेशरचा पंप आणि योग्य नोझल (Nozzle) वापरावे, जेणेकरून फवारणी एकसारखी होईल.
6. शेतात ओलावा: फवारणी करण्यापूर्वी शेतात ओलावा असावा, जेणेकरून रोपांच्या अंतर्गत प्रक्रिया सुरक्षित चालतात.
7. वाऱ्याचा वेग: जास्त वारा असल्यास फवारणी थांबवावी. वाऱ्यामुळे औषध शरीरावर येईल आणि पिकावर नीट पसरणार नाही.
8. पावसाचा अंदाज: पाऊस येण्याची शक्यता असल्यास फवारणी करू नका. पावसाळी वातावरणात औषधात नेहमी 'स्टिकर' वापरावे.
9. फवारणीची पद्धत: फवारणी अशी करावी जेणेकरून सर्व रोपांवर द्रावण एकसारखे पसरले जाईल.
10. द्रावण तयार करणे: द्रावण तयार करताना दिलेल्या क्रमातच औषधे मिसळावीत, ज्यामुळे द्रावण फुटणार नाही.
11. पाण्याचा pH स्तर: पाण्याचा pH 5.5 ते 6.5 असावा. pH 7 पेक्षा जास्त असल्यास औषध फुटण्याची शक्यता असते.
12. pH संतुलन: पाण्याचा pH संतुलित ठेवण्यासाठी योग्य उत्पादने (pH Balancer) वापरावीत.
13. औषधाचे प्रमाण: औषधे दिलेल्या प्रमाणातच वापरावीत. कमी-जास्त प्रमाणामुळे अपेक्षित निकाल मिळणार नाहीत.
14. द्रावण मिसळण्याची पद्धत: एक औषध टाकल्यानंतर ते चांगले ढवळून घ्यावे आणि मगच दुसरे औषध मिसळावे.
15. पंपातील द्रावण: पंपात द्रावण घेण्यापूर्वी बादलीत चांगले ढवळून घ्यावे, जेणेकरून तळाला गाळ राहणार नाही.
16. सुरक्षितता: फवारणी करताना मास्क, गॉगल आणि मोजे वापरावेत. संपूर्ण शरीर झाकलेले कपडे असावेत.