Roko + Kasu-B Spray Kit
Roko + Kasu-B Spray Kit
Farmspot
Roko + Kasu-B Spray Kit
100 in stock
Couldn't load pickup availability
किट माहिती
Kit Details
घटक माहिती
Composition Details
या किटचे फायदे जाणून घ्या 👇
Share

उत्पादन माहिती
-
रासायनिक घटक
▸ Roko: यामध्ये थायोफिनेट मिथाईल ७०% डब्ल्यूपी हा बुरशीनाशक घटक असतो.
▸ Kasu-B: यामध्ये कासुगामायसिन ३% एसएल हा जिवाणूनाशक व बुरशीनाशक घटक असतो. -
रासायनिक गट
▸ थायोफिनेट मिथाईल : बेंझिमिडाझोल गट.
▸ कासुगामायसिन : हेक्सोपायरानोसिल अँटीबायोटिक (Hexopyranosyl antibiotic) गट. -
उत्पादन प्रकार
▸ Roko हे एक आंतरप्रवाही (Systemic) बुरशीनाशक आहे.
▸ Kasu-B हे आंतरप्रवाही (Systemic) जिवाणूनाशक आहे. -
कार्यपद्धती
▸ Roko (Thiophanate Methyl): फवारणीद्वारे वापरल्यानंतर वनस्पतीमध्ये प्रवेश करून हे संयुग कार्बेन्डाझिममध्ये रूपांतरित होते. हे बुरशीच्या पेशींतील $\beta$-ट्युब्युलिन प्रथिनाशी संयोग करून मायटोसिस (पेशी विभाजन) थांबवते. त्यामुळे बुरशीची वाढ थांबते व बीजाणू निष्क्रिय होतात.
▸ Kasu-B (Kasugamycin 3% SL) :
फवारणीनंतर हे प्रतिजैविक (Antibiotic) घटक पानांच्या पृष्ठभागावर कार्य करून जीवाणूंच्या पेशींमध्ये प्रवेश करतो. Kasugamycin हा जीवाणूंच्या Protein Synthesis प्रक्रियेवर परिणाम करतो, त्यामुळे जीवाणूंची वाढ व विभाजन थांबते. -
वापरण्याची पद्धत
▸ फवारणीद्वारे एकत्रित वापरावे.
-
वापरण्याचे प्रमाण
वापरण्याचे प्रमाण (प्रती लीटर पाणी):
▸ Roko: 1 ते 1.5 ग्रॅम
▸ Kasu-B: 2 मिली
एका पंपासाठी प्रमाण (15 लीटरचा पंप):
▸ Roko: 15 ते 22.5 ग्रॅम
▸ Kasu-B: 30 मिली
एका एकरासाठी प्रमाण (200 लीटर पाण्यासाठी):
▸ Roko: 200 ते 300 ग्रॅम
▸ Kasu-B: 400 मिली
या किटचे पिकास होणारे फायदे
"या उत्पादनांचा एकत्रित वापर केल्यास पिकाला होणारे फायदे खालीलप्रमाणे आहेत."
-
कांदा
▸यामधील Roko या बुरशीनाशक वापरामुळे कांदा पिकात रोप वाढीच्या अवस्थेत येणाऱ्या पातींवरील ठिपके, जांभळा करपा (Purple Blotch),स्टेमफिलियम ब्लाईट व यांसारख्या बुरशीजन्य रोगांवर प्रभावी प्रतिबंधात्मक व उपचारात्मक नियंत्रण मिळते. त्यामुळे पाने हिरवी, निरोगी राहतात व प्रकाशसंश्लेषण सुरळीत चालते.
▸ यामधील Kasu-B या जिवाणूनाशक वापरामुळे पिकात येणाऱ्या बॅक्टेरियल लीफ स्पॉट, ब्लाइट तसेच पानांवरील डाग व करपा यांसारख्या जिवाणूजन्य रोगांवर प्रभावी प्रतिबंधात्मक व उपचारात्मक नियंत्रण मिळते. -
कोबी,फुलकोबी,ब्रोकोली,रेड कॅबेज
▸यामधील Roko या बुरशीनाशक वापरामुळे कोबी / फुलकोबी पिकात रोप वाढीच्या अवस्थेत येणाऱ्याअल्टरनेरिया पान करपा/ठिपके, ब्लॅक रॉटच्या सुरुवातीच्या लक्षणांवर तसेच स्टेमफिलियम करपा,सर्कोस्पोरा ठिपके यांसारख्या बुरशीजन्य रोगांवर प्रभावी प्रतिबंधात्मक व उपचारात्मक नियंत्रण मिळते.
▸ यामधील Kasu-B या जिवाणूनाशक वापरामुळे पिकात येणाऱ्या बॅक्टेरियल लीफ स्पॉट, ब्लाइट तसेच पानांवरील डाग व करपा यांसारख्या जिवाणूजन्य रोगांवर प्रभावी प्रतिबंधात्मक व उपचारात्मक नियंत्रण मिळते. -
बटाटा
▸यामधील Roko या बुरशीनाशक वापरामुळे बटाटा पिकात रोप वाढीच्या अवस्थेत येणाऱ्या लवकर येणारा करपा (Early Blight),अल्टरनेरिया ठिपके,स्टेमफिलियम करपा, इतर बुरशीजन्य रोगांवर प्रभावी प्रतिबंधात्मक व उपचारात्मक नियंत्रण मिळते.
▸ यामधील Kasu-B या जिवाणूनाशक वापरामुळे पिकात येणाऱ्या बॅक्टेरियल लीफ स्पॉट, ब्लाइट तसेच पानांवरील डाग व करपा यांसारख्या जिवाणूजन्य रोगांवर प्रभावी प्रतिबंधात्मक व उपचारात्मक नियंत्रण मिळते. -
काकडी,कारले,दोडका,दुधी भोपळा,घोसवळे
▸यामधील Roko या बुरशीनाशक वापरामुळे वेलवर्गीय पिकात रोप वाढीच्या अवस्थेत येणाऱ्या अल्टर्नेरिया पानांवरील ठिपके, अँथ्रॅक्नोज, सर्कॉस्पोरा ठिपके,पानांवरील करपा व ठिपके यांसारख्या बुरशीजन्य रोगांवर प्रभावी प्रतिबंधात्मक व उपचारात्मक नियंत्रण मिळते.
▸ यामधील Kasu-B या जिवाणूनाशक वापरामुळे पिकात येणाऱ्या बॅक्टेरियल लीफ स्पॉट, ब्लाइट तसेच पानांवरील डाग व करपा यांसारख्या जिवाणूजन्य रोगांवर प्रभावी प्रतिबंधात्मक व उपचारात्मक नियंत्रण मिळते. -
आले,हळद
▸यामधील Roko या बुरशीनाशक वापरामुळे आले व हळद पिकात रोप वाढीच्या अवस्थेत येणाऱ्या पान करपा (Leaf Spot), ब्लास्ट, यांसारख्या बुरशीजन्य रोगांवर प्रभावी प्रतिबंधात्मक व उपचारात्मक नियंत्रण मिळते.
▸ यामधील Kasu-B या जिवाणूनाशक वापरामुळे पिकात येणाऱ्या बॅक्टेरियल लीफ स्पॉट, ब्लाइट तसेच पानांवरील डाग व करपा यांसारख्या जिवाणूजन्य रोगांवर प्रभावी प्रतिबंधात्मक व उपचारात्मक नियंत्रण मिळते. -
टोमॅटो
▸यामधील Roko या बुरशीनाशक वापरामुळे टोमॅटो पिकात रोप वाढीच्या अवस्थेत येणाऱ्या लवकर येणारा करपा,सेप्टोरिया काळे ठिपके,स्टेमफिलियम राखाडी ठिपके यांसारख्या बुरशीजन्य रोगांवर प्रभावी प्रतिबंधात्मक व उपचारात्मक नियंत्रण मिळते.
▸ यामधील Kasu-B या जिवाणूनाशक वापरामुळे पिकात येणाऱ्या बॅक्टेरियल लीफ स्पॉट, ब्लाइट तसेच पानांवरील डाग व करपा यांसारख्या जिवाणूजन्य रोगांवर प्रभावी प्रतिबंधात्मक व उपचारात्मक नियंत्रण मिळते. -
मिरची,ढोबळी मिरची
▸यामधील Roko या बुरशीनाशक वापरामुळे मिरची पिकात रोप वाढीच्या अवस्थेत येणाऱ्या अँथ्रॅक्नोज, पान करपा, सेर्कोस्पोरा लीफ स्पॉट यांसारख्या बुरशीजन्य रोगांवर प्रभावी प्रतिबंधात्मक व उपचारात्मक नियंत्रण मिळते.
▸ यामधील Kasu-B या जिवाणूनाशक वापरामुळे पिकात येणाऱ्या बॅक्टेरियल लीफ स्पॉट, ब्लाइट तसेच पानांवरील डाग व करपा यांसारख्या जिवाणूजन्य रोगांवर प्रभावी प्रतिबंधात्मक व उपचारात्मक नियंत्रण मिळते. -
वांगे
▸यामधील Roko या बुरशीनाशक वापरामुळे वांगे पिकात रोप वाढीच्या अवस्थेत येणाऱ्या फोमॉप्सिस ब्लाइट, अल्टरनेरिया पान करपा, सर्कोस्पोरा लीफ स्पॉट तसेच डॅम्पिंग ऑफ यांसारख्या बुरशीजन्य रोगांवर प्रभावी प्रतिबंधात्मक व उपचारात्मक नियंत्रण मिळते.
▸ यामधील Kasu-B या जिवाणूनाशक वापरामुळे पिकात येणाऱ्या बॅक्टेरियल लीफ स्पॉट, ब्लाइट तसेच पानांवरील डाग व करपा यांसारख्या जिवाणूजन्य रोगांवर प्रभावी प्रतिबंधात्मक व उपचारात्मक नियंत्रण मिळते. -
भेंडी
▸यामधील Roko या बुरशीनाशक वापरामुळे भेंडी पिकात रोप वाढीच्या अवस्थेत येणाऱ्या अल्टरनेरिया पान करपा/लवकर येणारा करपा, सर्कोस्पोरा लीफ स्पॉट, अँथ्रॅक्नोज यांसारख्या बुरशीजन्य रोगांवर प्रभावी प्रतिबंधात्मक व उपचारात्मक नियंत्रण मिळते.
▸ यामधील Kasu-B या जिवाणूनाशक वापरामुळे पिकात येणाऱ्या बॅक्टेरियल लीफ स्पॉट, ब्लाइट तसेच पानांवरील डाग व करपा यांसारख्या जिवाणूजन्य रोगांवर प्रभावी प्रतिबंधात्मक व उपचारात्मक नियंत्रण मिळते. -
गवार
▸यामधील Roko या बुरशीनाशक वापरामुळे पिकात रोप वाढीच्या अवस्थेत येणाऱ्या अल्टरनेरिया पान करपा/लवकर येणारा करपा, सर्कोस्पोरा लीफ स्पॉट, अँथ्रॅक्नोज यांसारख्या बुरशीजन्य रोगांवर प्रभावी प्रतिबंधात्मक व उपचारात्मक नियंत्रण मिळते.
▸ यामधील Kasu-B या जिवाणूनाशक वापरामुळे पिकात येणाऱ्या बॅक्टेरियल लीफ स्पॉट, ब्लाइट तसेच पानांवरील डाग व करपा यांसारख्या जिवाणूजन्य रोगांवर प्रभावी प्रतिबंधात्मक व उपचारात्मक नियंत्रण मिळते. -
कापूस
▸यामधील Roko या बुरशीनाशक वापरामुळे कापूस पिकात रोप वाढीच्या अवस्थेत येणाऱ्या अल्टरनेरिया पान करपा/लवकर येणारा करपा, रॅम्युलरिया लीफ स्पॉट, अँथ्रॅक्नोज करपा,सेप्टोरिया लिफ स्पॉट यांसारख्या बुरशीजन्य रोगांवर प्रभावी प्रतिबंधात्मक व उपचारात्मक नियंत्रण मिळते.
▸ यामधील Kasu-B या जिवाणूनाशक वापरामुळे पिकात येणाऱ्या बॅक्टेरियल लीफ स्पॉट, ब्लाइट तसेच पानांवरील डाग व करपा यांसारख्या जिवाणूजन्य रोगांवर प्रभावी प्रतिबंधात्मक व उपचारात्मक नियंत्रण मिळते. -
झेंडू
▸यामधील Roko या बुरशीनाशक वापरामुळे झेंडू या पिकात रोप वाढीच्या अवस्थेत येणाऱ्या अल्टरनेरिया पान करपा, लीफ स्पॉट तसेच डॅम्पिंग ऑफ यांसारख्या बुरशीजन्य रोगांवर प्रभावी प्रतिबंधात्मक व उपचारात्मक नियंत्रण मिळते.
▸ यामधील Kasu-B या जिवाणूनाशक वापरामुळे पिकात येणाऱ्या बॅक्टेरियल लीफ स्पॉट, ब्लाइट तसेच पानांवरील डाग व करपा यांसारख्या जिवाणूजन्य रोगांवर प्रभावी प्रतिबंधात्मक व उपचारात्मक नियंत्रण मिळते. -
शेवंती
▸यामधील Roko या बुरशीनाशक वापरामुळे शेवंती या पिकात रोप वाढीच्या अवस्थेत येणाऱ्या अल्टरनेरिया पान करपा, लीफ स्पॉट तसेच डॅम्पिंग ऑफ यांसारख्या बुरशीजन्य रोगांवर प्रभावी प्रतिबंधात्मक व उपचारात्मक नियंत्रण मिळते.
▸ यामधील Kasu-B या जिवाणूनाशक वापरामुळे पिकात येणाऱ्या बॅक्टेरियल लीफ स्पॉट, ब्लाइट तसेच पानांवरील डाग व करपा यांसारख्या जिवाणूजन्य रोगांवर प्रभावी प्रतिबंधात्मक व उपचारात्मक नियंत्रण मिळते. -
सोयाबीन
▸यामधील Roko या बुरशीनाशक वापरामुळे सोयाबीन पिकात रोप वाढीच्या अवस्थेत येणाऱ्या सेप्टोरिया ठिपके,अल्टरनारिया ठिपके,तांबेरासर्कोस्पोरा लीफ स्पॉट, चारकोल रॉट तसेच डॅम्पिंग ऑफ यांसारख्या बुरशीजन्य रोगांवर प्रभावी प्रतिबंधात्मक व उपचारात्मक नियंत्रण मिळते. त्यामुळे पाने हिरवी, स्वच्छ व निरोगी राहतात व प्रकाशसंश्लेषण सुरळीत चालते.
▸ यामधील Kasu-B या जिवाणूनाशक वापरामुळे पिकात येणाऱ्या बॅक्टेरियल लीफ स्पॉट, ब्लाइट तसेच पानांवरील डाग व करपा यांसारख्या जिवाणूजन्य रोगांवर प्रभावी प्रतिबंधात्मक व उपचारात्मक नियंत्रण मिळते. -
भुईमूग
▸यामधील Roko या बुरशीनाशक वापरामुळे भुईमूग पिकात रोप वाढीच्या अवस्थेत येणाऱ्या टिक्का रोग (Early & Late Leaf Spot), रस्ट, अँथ्रॅक्नोज तसेच डॅम्पिंग ऑफ यांसारख्या बुरशीजन्य रोगांवर प्रभावी प्रतिबंधात्मक व उपचारात्मक नियंत्रण मिळते.
▸ यामधील Kasu-B या जिवाणूनाशक वापरामुळे पिकात येणाऱ्या बॅक्टेरियल लीफ स्पॉट, ब्लाइट तसेच पानांवरील डाग व करपा यांसारख्या जिवाणूजन्य रोगांवर प्रभावी प्रतिबंधात्मक व उपचारात्मक नियंत्रण मिळते. -
वाल घेवडा
▸यामधील Roko या बुरशीनाशक वापरामुळे वाल / घेवडा पिकात रोप वाढीच्या अवस्थेत येणाऱ्या सर्कोस्पोरा लीफ स्पॉट, रस्ट, तसेच डॅम्पिंग ऑफ यांसारख्या बुरशीजन्य रोगांवर प्रभावी प्रतिबंधात्मक व उपचारात्मक नियंत्रण मिळते.
▸ यामधील Kasu-B या जिवाणूनाशक वापरामुळे पिकात येणाऱ्या बॅक्टेरियल लीफ स्पॉट, ब्लाइट तसेच पानांवरील डाग व करपा यांसारख्या जिवाणूजन्य रोगांवर प्रभावी प्रतिबंधात्मक व उपचारात्मक नियंत्रण मिळते. -
मटकी,मुग,चवळी,उडीद
▸यामधील Roko या बुरशीनाशक वापरामुळे मटकी,मुग,चवळी,उडीद या पिकात रोप वाढीच्या अवस्थेत येणाऱ्या सर्कोस्पोरा लीफ स्पॉट,स्टेमीफिलियम करपा,अल्टरनेरिया ठिपके यांसारख्या बुरशीजन्य रोगांवर प्रभावी प्रतिबंधात्मक व उपचारात्मक नियंत्रण मिळते.

हरभरा

वाटाणा
▸यामधील Roko या बुरशीनाशक वापरामुळे वाटाणा पिकात रोप वाढीच्या अवस्थेत येणाऱ्या सर्कोस्पोरा लीफ स्पॉट,स्टेमीफिलियम करपा,अल्टरनेरिया ठिपके यांसारख्या बुरशीजन्य रोगांवर प्रभावी प्रतिबंधात्मक व उपचारात्मक नियंत्रण मिळते.
▸ यामधील Kasu-B या जिवाणूनाशक वापरामुळे पिकात येणाऱ्या बॅक्टेरियल लीफ स्पॉट, ब्लाइट तसेच पानांवरील डाग व करपा यांसारख्या जिवाणूजन्य रोगांवर प्रभावी प्रतिबंधात्मक व उपचारात्मक नियंत्रण मिळते. -
कलिंगड,खरबूज,डांगर
▸यामधील Roko या बुरशीनाशक वापरामुळे कलिंगड / खरबूज पिकात रोप वाढीच्या अवस्थेत येणाऱ्या अल्टरनेरिया पानांवरील ठिपके,सर्कोस्पोरा पानांवरील ठिपके,सेप्टोरिया पानांवरील ठिपके,पान करपा व ठिपके यांसारख्या बुरशीजन्य रोगांवर प्रभावी प्रतिबंधात्मक व उपचारात्मक नियंत्रण मिळते.
▸ यामधील Kasu-B या जिवाणूनाशक वापरामुळे पिकात येणाऱ्या बॅक्टेरियल लीफ स्पॉट, ब्लाइट तसेच पानांवरील डाग व करपा यांसारख्या जिवाणूजन्य रोगांवर प्रभावी प्रतिबंधात्मक व उपचारात्मक नियंत्रण मिळते. -
भात
Not Applicable
-
गहू
▸यामधील Roko या बुरशीनाशक वापरामुळे गहू पिकात रोप वाढीच्या अवस्थेत येणाऱ्या लीफ ब्लाइट, ब्राऊन रस्ट, यलो रस्ट, पानांवरील करपा व ठिपके यांसारख्या बुरशीजन्य रोगांवर प्रभावी प्रतिबंधात्मक व उपचारात्मक नियंत्रण मिळते.
▸ यामधील Kasu-B या जिवाणूनाशक वापरामुळे पिकात येणाऱ्या बॅक्टेरियल लीफ स्पॉट, ब्लाइट तसेच पानांवरील डाग व करपा यांसारख्या जिवाणूजन्य रोगांवर प्रभावी प्रतिबंधात्मक व उपचारात्मक नियंत्रण मिळते. -
मका
▸यामधील Roko या बुरशीनाशक वापरामुळे मका पिकात रोप वाढीच्या अवस्थेत येणाऱ्या टुरसिकम लीफ ब्लाइट, मेयडिस लीफ ब्लाइट, रस्ट तसेच पानांवरील करपा व ठिपके यांसारख्या बुरशीजन्य रोगांवर प्रभावी प्रतिबंधात्मक व उपचारात्मक नियंत्रण मिळते.
▸ यामधील Kasu-B या जिवाणूनाशक वापरामुळे पिकात येणाऱ्या बॅक्टेरियल लीफ स्पॉट, ब्लाइट तसेच पानांवरील डाग व करपा यांसारख्या जिवाणूजन्य रोगांवर प्रभावी प्रतिबंधात्मक व उपचारात्मक नियंत्रण मिळते. -
फ्रेंच बिन्स
▸यामधील Roko या बुरशीनाशक वापरामुळे फ्रेंच बिन्स पिकात रोप वाढीच्या अवस्थेत येणाऱ्या अँथ्रॅक्नोज, सर्कोस्पोरा लीफ स्पॉट, रस्ट/तांबेरा यांसारख्या बुरशीजन्य रोगांवर प्रभावी प्रतिबंधात्मक व उपचारात्मक नियंत्रण मिळते.
▸ यामधील Kasu-B या जिवाणूनाशक वापरामुळे पिकात येणाऱ्या बॅक्टेरियल लीफ स्पॉट, ब्लाइट तसेच पानांवरील डाग व करपा यांसारख्या जिवाणूजन्य रोगांवर प्रभावी प्रतिबंधात्मक व उपचारात्मक नियंत्रण मिळते.
उत्पादने मिसळण्याचा क्रम
-
1. Biostadt Roko
-
2. Dhanuka Kasu-B
-