Roko + Decis 100 + Agrisearch Ca Spray Kit
Roko + Decis 100 + Agrisearch Ca Spray Kit
Farmspot Shop
Roko + Decis 100 + Agrisearch Ca Spray Kit
100 in stock
Couldn't load pickup availability
किट माहिती
Kit Details
घटक माहिती
Composition Details
या किटचे फायदे जाणून घ्या 👇
Same Chemical - Best Offers
Share
उत्पादन माहिती
-
रासायनिक घटक
▸ या किटमध्ये तीन वेगवेगळ्या कार्यपद्धतीची उत्पादने समाविष्ट आहेत.
▸ Roko मध्ये थायोफेनेट मिथाइल ७०% डब्ल्यूपी (Thiophanate Methyl 70% WP) हा आंतरप्रवाही बुरशीनाशक घटक असतो.
▸ Decis 100 मध्ये डेल्रामेथ्रिन ११% ईसी (Deltamethrin 11% EC) हा उच्च क्षमतेचा कीटकनाशक घटक असतो.
▸ Agrisearch Ca हे कॅल्शियम क्लोराईड आधारित द्रवरूप कॅल्शियम उत्पादन आहे. -
रासायनिक गट
▸ थायोफेनेट मिथाइल – थायोफेनेट्स (Thiophanates) / MBC गट.
▸ डेल्रामेथ्रिन – सिंथेटिक पायरेथ्रॉईड (Synthetic Pyrethroid) गट.
-
उत्पादन प्रकार
▸ Roko हे एक आंतरप्रवाही (Systemic) बुरशीनाशक आहे.
▸ Decis 100 हे संपर्कजन्य व पोटातून कार्य करणारे (Contact + Stomach poison) शक्तिशाली कीटकनाशक आहे.
-
कार्यपद्धती
▸ Roko (Thiophanate Methyl): फवारणीद्वारे वापरल्यानंतर हे वनस्पतीच्या पेशींमध्ये प्रवेश करते. हे बुरशीच्या पेशी विभाजनाच्या प्रक्रियेत (Mitosis) अडथळा आणून बुरशीची वाढ पूर्णपणे थांबवते. हे झाडामध्ये आंतरप्रवाही पद्धतीने फिरत असल्याने नवीन येणाऱ्या फुटव्यांचेही संरक्षण करते.
▸ Decis 100 (Deltamethrin): हे कीटकांच्या मज्जासंस्थेतील 'सोडियम चॅनल्स' (Sodium Channels) उघडे ठेवण्याचे काम करते. यामुळे कीटकांच्या मज्जासंस्थेत सतत संदेशवहन होत राहते, त्यांना त्वरित लकवा (Knockdown effect) येतो, हालचाल व खाणे बंद होते आणि परिणामी त्यांचा मृत्यू होतो.
▸ Agrisearch Ca : हे पिकाला त्वरित उपलब्ध होणारे कॅल्शियम प्रदान करते. यामुळे पेशीभित्ती मजबूत होतात, फळांची साल जाड होते आणि फळ फुगवणीच्या काळात फळे तडकणे किंवा फळगळ होण्यासारख्या समस्या कमी होतात. -
वापरण्याची पद्धत
▸ फवारणीद्वारे एकत्र वापरावे.
-
वापरण्याचे प्रमाण
▸ Roko – १ ते १.५ ग्रॅम प्रति लिटर.
▸ Decis 100 – ०.३ मिली ते ०.५ मिली प्रति लिटर.
▸ Agrisearch Ca: 2 ते 2.5 मिली
या किटचे पिकास होणारे फायदे
"या उत्पादनांचा एकत्रित वापर केल्यास पिकाला होणारे फायदे खालीलप्रमाणे आहेत."
-
कांदा
▸यामधील Roko या बुरशीनाशक वापरामुळे कांदा पिकात रोप वाढीच्या अवस्थेत येणाऱ्या पातींवरील ठिपके, जांभळा करपा (Purple Blotch),स्टेमफिलियम ब्लाईट व यांसारख्या बुरशीजन्य रोगांवर प्रभावी प्रतिबंधात्मक व उपचारात्मक नियंत्रण मिळते. त्यामुळे पाने हिरवी, निरोगी राहतात व प्रकाशसंश्लेषण सुरळीत चालते.
▸यामधील Decis 100 या कीटकनाशक वापरामुळे कांदा पिकात रोप वाढीच्या अवस्थेत येणाऱ्या थ्रिप्स, मावा, पांढरी माशी यांसारख्या रसशोषक व अळी गटातील किडींवर प्रभावी नियंत्रण मिळते. त्यामुळे पानांवर रुपेरी पट्टे, वाकडेपणा व वाढ खुंटणे कमी होते आणि रोपांची जोमदार वाढ होते.
▸यामधील Agrisearch Ca या कॅल्शियमयुक्त उत्पादनाचा वापर कांदा पिकात रोप वाढीच्या अवस्थेत केल्यामुळे पाती जाड, मजबूत व ताठ राहतात. नवीन पाती सरळ व एकसमान निघतात, पानांमध्ये लवचिकपणा वाढतो व टोक जळणे (Tip burn) कमी होते. पेशीभित्ती मजबूत झाल्यामुळे बुरशीजन्य व जिवाणूजन्य रोगांचा प्रादुर्भाव कमी होतो. पातींमधील बाष्पोत्सर्जन संतुलित राहते, त्यामुळे उष्णतेचा व पाण्याच्या ताणाचा परिणाम कमी होतो आणि रोपांवरील जैविक व अजैविक ताण कमी होतो. -
कोबी,फुलकोबी,ब्रोकोली,रेड कॅबेज
▸यामधील Roko या बुरशीनाशक वापरामुळे कोबी / फुलकोबी पिकात रोप वाढीच्या अवस्थेत येणाऱ्याअल्टरनेरिया पान करपा/ठिपके, ब्लॅक रॉटच्या सुरुवातीच्या लक्षणांवर तसेच स्टेमफिलियम करपा,सर्कोस्पोरा ठिपके यांसारख्या बुरशीजन्य रोगांवर प्रभावी प्रतिबंधात्मक व उपचारात्मक नियंत्रण मिळते.
▸यामधील Decis 100 या कीटकनाशक वापरामुळे कोबी / फुलकोबी पिकात रोप वाढीच्या अवस्थेत येणाऱ्या मावा, थ्रिप्स, पांढरी माशी तसेच डायमंड बॅक मॉथ (पाने कुरतडणारी अळी) यांसारख्या रसशोषक व अळी गटातील किडींवर प्रभावी नियंत्रण मिळते.
▸यामधील Agrisearch Ca या कॅल्शियमयुक्त उत्पादनाचा वापर कोबी / फुलकोबी पिकात रोप वाढीच्या अवस्थेत केल्यामुळे पाने जाड, मजबूत व ताठ राहतात. नवीन पाने सरळ व एकसमान निघतात, पानांच्या कडा वाकड्या होत नाहीत. पेशीभित्ती मजबूत झाल्यामुळे बुरशीजन्य व जिवाणूजन्य रोगांचा प्रादुर्भाव कमी होतो. पानांमधील बाष्पोत्सर्जन संतुलित राहते, त्यामुळे उष्णता व पाण्याच्या ताणाचा परिणाम कमी होतो. पुढील अवस्थेत गड्डा / फुल घट्ट व दर्जेदार तयार होण्यास मदत होते आणि रोपांवरील जैविक व अजैविक ताण कमी होतो. -
बटाटा
▸यामधील Roko या बुरशीनाशक वापरामुळे बटाटा पिकात रोप वाढीच्या अवस्थेत येणाऱ्या लवकर येणारा करपा (Early Blight),अल्टरनेरिया ठिपके,स्टेमफिलियम करपा, इतर बुरशीजन्य रोगांवर प्रभावी प्रतिबंधात्मक व उपचारात्मक नियंत्रण मिळते.
▸यामधील Decis 100 या कीटकनाशक वापरामुळे बटाटा पिकात रोप वाढीच्या अवस्थेत येणाऱ्या मावा, पांढरी माशी, थ्रिप्स तसेच पाने कुरतडणाऱ्या अळी यांसारख्या रसशोषक व अळी गटातील किडींवर प्रभावी नियंत्रण मिळते.
▸यामधील Agrisearch Ca या कॅल्शियमयुक्त उत्पादनाचा वापर बटाटा पिकात रोप वाढीच्या अवस्थेत केल्यामुळे खोड मजबूत व जाड होते, पाने ताठ व निरोगी राहतात. पेशीभित्ती मजबूत झाल्यामुळे रोगप्रतिकार शक्ती वाढते व बुरशीजन्य व जिवाणूजन्य रोगांचा प्रादुर्भाव कमी होतो. पानांमधील बाष्पोत्सर्जन संतुलित राहते, त्यामुळे उष्णता व पाण्याच्या ताणाचा परिणाम कमी होतो. रोपांवरील जैविक व अजैविक ताण कमी होतो. -
काकडी,कारले,दोडका,दुधी भोपळा,घोसवळे
▸यामधील Roko या बुरशीनाशक वापरामुळे वेलवर्गीय पिकात रोप वाढीच्या अवस्थेत येणाऱ्या अल्टर्नेरिया पानांवरील ठिपके, अँथ्रॅक्नोज, सर्कॉस्पोरा ठिपके,पानांवरील करपा व ठिपके यांसारख्या बुरशीजन्य रोगांवर प्रभावी प्रतिबंधात्मक व उपचारात्मक नियंत्रण मिळते.
▸यामधील Decis 100 या कीटकनाशक वापरामुळे वेलवर्गीय पिकात रोप वाढीच्या अवस्थेत येणाऱ्या मावा, थ्रिप्स, पांढरी माशी तसेच पाने कुरतडणाऱ्या अळी व यांसारख्या किडींवर प्रभावी नियंत्रण मिळते.
▸यामधील Agrisearch Ca या कॅल्शियमयुक्त उत्पादनाचा वापर वेलवर्गीय पिकात रोप वाढीच्या अवस्थेत केल्यामुळे वेल मजबूत व जाड होतात, नवीन फुटवे सरळ व जोमाने निघतात. पाने जाड, ताठ व लवचिक राहतात. पेशीभित्ती मजबूत झाल्यामुळे बुरशीजन्य व जिवाणूजन्य रोगांचा प्रादुर्भाव कमी होतो. पानांमधील बाष्पोत्सर्जन संतुलित राहते, त्यामुळे उष्णता व पाण्याच्या ताणाचा परिणाम कमी होतो. पुढील अवस्थेत फुलधारणा व फळधारणा चांगली होण्यासाठी पोषक वातावरण तयार होते व रोपांवरील जैविक व अजैविक ताण कमी होतो. -
आले,हळद
▸यामधील Roko या बुरशीनाशक वापरामुळे आले व हळद पिकात रोप वाढीच्या अवस्थेत येणाऱ्या पान करपा (Leaf Spot), ब्लास्ट, यांसारख्या बुरशीजन्य रोगांवर प्रभावी प्रतिबंधात्मक व उपचारात्मक नियंत्रण मिळते.
▸यामधील Decis 100 या कीटकनाशक वापरामुळे आले व हळद पिकात रोप वाढीच्या अवस्थेत येणाऱ्या थ्रिप्स, पाने गुंडाळणारी अळी, खोड पोखरणारी अळी तसेच रसशोषक किडींवर प्रभावी नियंत्रण मिळते.
▸यामधील Agrisearch Ca या कॅल्शियमयुक्त उत्पादनाचा वापर आले व हळद पिकात रोप वाढीच्या अवस्थेत केल्यामुळे खोड/कोंब जाड व मजबूत होते,निघणारे कोंब जोमदार निघतात, पाने ताठ व निरोगी राहतात. पेशीभित्ती मजबूत झाल्यामुळे बुरशीजन्य व जिवाणूजन्य रोगांचा प्रादुर्भाव कमी होतो. पानांमधील बाष्पोत्सर्जन संतुलित राहते, त्यामुळे पाण्याच्या ताणाचा व उष्णतेचा परिणाम कमी होतो.तसेच रोपांवरील जैविक व अजैविक ताण कमी होतो. -
टोमॅटो
▸यामधील Roko या बुरशीनाशक वापरामुळे टोमॅटो पिकात रोप वाढीच्या अवस्थेत येणाऱ्या लवकर येणारा करपा,सेप्टोरिया काळे ठिपके,स्टेमफिलियम राखाडी ठिपके यांसारख्या बुरशीजन्य रोगांवर प्रभावी प्रतिबंधात्मक व उपचारात्मक नियंत्रण मिळते.
▸यामधील Decis 100 या कीटकनाशक वापरामुळे टोमॅटो पिकात रोप वाढीच्या अवस्थेत येणाऱ्या मावा,तुडतुडे,पांढरी माशी,फुलकिडे यांसारख्या रसशोषक किडी व पाने खाणारी अळी यांसारख्या अळी गटातील किडी यांवर प्रभावी नियंत्रण मिळते.
▸यामधील Agrisearch Ca या कॅल्शियम युक्त उत्पादनाचा वापर टोमॅटो पिकात रोप वाढीच्या अवस्थेत केल्यामुळे रोपांचे खोड जाड,मजबूत होते,फांद्यांमध्ये ,नवीन निघणाऱ्या फूटव्यांमध्ये लवचिकपणा आता येतो,नवीन शेंडा निघतो,निघणारा शेंडा वाकडा तिकडा न निघता सरळ निघतो,पाने जाड आणि कडक होतात.पानांमधील बाष्पउत्सर्जन नियंत्रित करते,ज्यामुळे दुपारच्या कडक उन्हात सुद्धा पाने कोमजत नाहीत,पानांच्या वाट्या होत नाहीत,पेशी मजबूत झाल्यामुळे प्रतिकार शक्ती वाढते बुरशीजन्य रोग,जिवाणूजन्य रोग,किडी यांचा प्रादुर्भाव कमी होतो. रोपांवर आलेला जैविक व अजैविक ताण कमी होतो. -
मिरची,ढोबळी मिरची
▸यामधील Roko या बुरशीनाशक वापरामुळे मिरची पिकात रोप वाढीच्या अवस्थेत येणाऱ्या अँथ्रॅक्नोज, पान करपा, सेर्कोस्पोरा लीफ स्पॉट यांसारख्या बुरशीजन्य रोगांवर प्रभावी प्रतिबंधात्मक व उपचारात्मक नियंत्रण मिळते.
▸यामधील Decis 100 या कीटकनाशक वापरामुळे मिरची पिकात रोप वाढीच्या अवस्थेत येणाऱ्या थ्रिप्स, मावा, पांढरी माशी तसेच पाने कुरतडणाऱ्या अळी यांसारख्या रसशोषक व अळी गटातील किडींवर प्रभावी नियंत्रण मिळते.
▸यामधील Agrisearch Ca या कॅल्शियमयुक्त उत्पादनाचा वापर मिरची पिकात रोप वाढीच्या अवस्थेत केल्यामुळे खोड जाड व मजबूत होते, नवीन फुटवे सरळ व जोमाने निघतात. पाने जाड, ताठ व लवचिक राहतात. पेशीभित्ती मजबूत झाल्यामुळे बुरशीजन्य व जिवाणूजन्य रोगांचा प्रादुर्भाव कमी होतो. पानांमधील बाष्पोत्सर्जन संतुलित राहते, त्यामुळे उष्णता व पाण्याच्या ताणाचा परिणाम कमी होतो. तसेच रोपांवरील जैविक व अजैविक ताण कमी होतो. -
वांगे
▸यामधील Roko या बुरशीनाशक वापरामुळे वांगे पिकात रोप वाढीच्या अवस्थेत येणाऱ्या फोमॉप्सिस ब्लाइट, अल्टरनेरिया पान करपा, सर्कोस्पोरा लीफ स्पॉट तसेच डॅम्पिंग ऑफ यांसारख्या बुरशीजन्य रोगांवर प्रभावी प्रतिबंधात्मक व उपचारात्मक नियंत्रण मिळते.
▸यामधील Decis 100 या कीटकनाशक वापरामुळे वांगे पिकात रोप वाढीच्या अवस्थेत येणाऱ्या मावा, थ्रिप्स, पांढरी माशी तसेच खोड व फळ पोखरणारी अळी (Shoot & Fruit Borer) यांसारख्या रसशोषक व अळी गटातील किडींवर प्रभावी नियंत्रण मिळते.
▸यामधील Agrisearch Ca या कॅल्शियमयुक्त उत्पादनाचा वापर वांगे पिकात रोप वाढीच्या अवस्थेत केल्यामुळे खोड जाड, मजबूत व ताठ राहते. नवीन फुटवे सरळ व जोमाने निघतात, पाने जाड व लवचिक राहतात. पेशीभित्ती मजबूत झाल्यामुळे बुरशीजन्य व जिवाणूजन्य रोगांचा प्रादुर्भाव कमी होतो. पानांमधील बाष्पोत्सर्जन संतुलित राहते, त्यामुळे उष्णता व पाण्याच्या ताणाचा परिणाम कमी होतो.तसेच रोपांवरील जैविक व अजैविक ताण कमी होतो. -
भेंडी
▸यामधील Roko या बुरशीनाशक वापरामुळे भेंडी पिकात रोप वाढीच्या अवस्थेत येणाऱ्या अल्टरनेरिया पान करपा/लवकर येणारा करपा, सर्कोस्पोरा लीफ स्पॉट, अँथ्रॅक्नोज यांसारख्या बुरशीजन्य रोगांवर प्रभावी प्रतिबंधात्मक व उपचारात्मक नियंत्रण मिळते.
▸यामधील Decis 100 या कीटकनाशक वापरामुळे भेंडी पिकात रोप वाढीच्या अवस्थेत येणाऱ्या मावा, थ्रिप्स, पांढरी माशी तसेच पाने कुरतडणाऱ्या अळी यांसारख्या रसशोषक व अळी गटातील किडींवर प्रभावी नियंत्रण मिळते.
▸यामधील Agrisearch Ca या कॅल्शियमयुक्त उत्पादनाचा वापर भेंडी पिकात रोप वाढीच्या अवस्थेत केल्यामुळे खोड जाड, मजबूत व ताठ राहते. नवीन फुटवे सरळ व जोमाने निघतात, पाने जाड व कडक राहतात. पेशीभित्ती मजबूत झाल्यामुळे बुरशीजन्य व जिवाणूजन्य रोगांचा प्रादुर्भाव कमी होतो. पानांमधील बाष्पोत्सर्जन संतुलित राहते, त्यामुळे उष्णता व पाण्याच्या ताणाचा परिणाम कमी होतो.तसेच रोपांवरील जैविक व अजैविक ताण कमी होतो. -
गवार
▸यामधील Roko या बुरशीनाशक वापरामुळे गवार पिकात रोप वाढीच्या अवस्थेत येणाऱ्या अल्टरनेरिया पान करपा/लवकर येणारा करपा, सर्कोस्पोरा लीफ स्पॉट, अँथ्रॅक्नोज यांसारख्या बुरशीजन्य रोगांवर प्रभावी प्रतिबंधात्मक व उपचारात्मक नियंत्रण मिळते.
▸यामधील Decis 100 या कीटकनाशक वापरामुळे गवार पिकात रोप वाढीच्या अवस्थेत येणाऱ्या मावा, थ्रिप्स, पांढरी माशी तसेच पाने कुरतडणाऱ्या अळी यांसारख्या रसशोषक व अळी गटातील किडींवर प्रभावी नियंत्रण मिळते.
▸यामधील Agrisearch Ca या कॅल्शियमयुक्त उत्पादनाचा वापर गवार पिकात रोप वाढीच्या अवस्थेत केल्यामुळे खोड जाड, मजबूत व ताठ राहते. नवीन फुटवे सरळ व जोमाने निघतात, पाने जाड व कडक राहतात. पेशीभित्ती मजबूत झाल्यामुळे बुरशीजन्य व जिवाणूजन्य रोगांचा प्रादुर्भाव कमी होतो. पानांमधील बाष्पोत्सर्जन संतुलित राहते, त्यामुळे उष्णता व पाण्याच्या ताणाचा परिणाम कमी होतो.तसेच रोपांवरील जैविक व अजैविक ताण कमी होतो. -
कापूस
▸यामधील Roko या बुरशीनाशक वापरामुळे कापूस पिकात रोप वाढीच्या अवस्थेत येणाऱ्या अल्टरनेरिया पान करपा/लवकर येणारा करपा, रॅम्युलरिया लीफ स्पॉट, अँथ्रॅक्नोज करपा,सेप्टोरिया लिफ स्पॉट यांसारख्या बुरशीजन्य रोगांवर प्रभावी प्रतिबंधात्मक व उपचारात्मक नियंत्रण मिळते.
▸यामधील Decis 100 या कीटकनाशक वापरामुळे कापूस पिकात रोप वाढीच्या अवस्थेत येणाऱ्या मावा, थ्रिप्स, जासिड (तुडतुडे), पांढरी माशी तसेच पाने कुरतडणाऱ्या अळी यांसारख्या रसशोषक व अळी गटातील किडींवर प्रभावी नियंत्रण मिळते.
▸यामधील Agrisearch Ca या कॅल्शियमयुक्त उत्पादनाचा वापर कापूस पिकात रोप वाढीच्या अवस्थेत केल्यामुळे खोड जाड, मजबूत व ताठ राहते. नवीन फुटवे जोमाने व सरळ निघतात, पाने जाड व कडक राहतात. पेशीभित्ती मजबूत झाल्यामुळे बुरशीजन्य व जिवाणूजन्य रोगांचा प्रादुर्भाव कमी होतो. पानांमधील बाष्पोत्सर्जन संतुलित राहते, त्यामुळे उष्णता व पाण्याच्या ताणाचा परिणाम कमी होतो. तसेच रोपांवरील जैविक व अजैविक ताण कमी होतो. -
झेंडू
▸यामधील Roko या बुरशीनाशक वापरामुळे झेंडू या पिकात रोप वाढीच्या अवस्थेत येणाऱ्या अल्टरनेरिया पान करपा, लीफ स्पॉट तसेच डॅम्पिंग ऑफ यांसारख्या बुरशीजन्य रोगांवर प्रभावी प्रतिबंधात्मक व उपचारात्मक नियंत्रण मिळते.
▸यामधील Decis 100 या कीटकनाशक वापरामुळे झेंडू या पिकात रोप वाढीच्या अवस्थेत येणाऱ्या मावा, थ्रिप्स, पांढरी माशी तसेच पाने कुरतडणाऱ्या अळी यांसारख्या रसशोषक व अळी गटातील किडींवर प्रभावी नियंत्रण मिळते.
▸यामधील Agrisearch Ca या कॅल्शियमयुक्त उत्पादनाचा वापर या पिकात रोप वाढीच्या अवस्थेत केल्यामुळे खोड जाड, मजबूत व ताठ राहते. नवीन फुटवे सरळ व जोमाने निघतात, पाने जाड व कडक राहतात. पेशीभित्ती मजबूत झाल्यामुळे बुरशीजन्य व जिवाणूजन्य रोगांचा प्रादुर्भाव कमी होतो. पानांमधील बाष्पोत्सर्जन संतुलित राहते, त्यामुळे उष्णता व पाण्याच्या ताणाचा परिणाम कमी होतो.तसेच रोपांवरील जैविक व अजैविक ताण कमी होतो. -
शेवंती
▸यामधील Roko या बुरशीनाशक वापरामुळे शेवंती या पिकात रोप वाढीच्या अवस्थेत येणाऱ्या अल्टरनेरिया पान करपा, लीफ स्पॉट तसेच डॅम्पिंग ऑफ यांसारख्या बुरशीजन्य रोगांवर प्रभावी प्रतिबंधात्मक व उपचारात्मक नियंत्रण मिळते.
▸यामधील Decis 100 या कीटकनाशक वापरामुळे शेवंती या पिकात रोप वाढीच्या अवस्थेत येणाऱ्या मावा, थ्रिप्स, पांढरी माशी तसेच पाने कुरतडणाऱ्या अळी यांसारख्या रसशोषक व अळी गटातील किडींवर प्रभावी नियंत्रण मिळते.
▸यामधील Agrisearch Ca या कॅल्शियमयुक्त उत्पादनाचा वापर या पिकात रोप वाढीच्या अवस्थेत केल्यामुळे खोड जाड, मजबूत व ताठ राहते. नवीन फुटवे सरळ व जोमाने निघतात, पाने जाड व कडक राहतात. पेशीभित्ती मजबूत झाल्यामुळे बुरशीजन्य व जिवाणूजन्य रोगांचा प्रादुर्भाव कमी होतो. पानांमधील बाष्पोत्सर्जन संतुलित राहते, त्यामुळे उष्णता व पाण्याच्या ताणाचा परिणाम कमी होतो.तसेच रोपांवरील जैविक व अजैविक ताण कमी होतो. -
सोयाबीन
▸यामधील Roko या बुरशीनाशक वापरामुळे सोयाबीन पिकात रोप वाढीच्या अवस्थेत येणाऱ्या सेप्टोरिया ठिपके,अल्टरनारिया ठिपके,तांबेरासर्कोस्पोरा लीफ स्पॉट, चारकोल रॉट तसेच डॅम्पिंग ऑफ यांसारख्या बुरशीजन्य रोगांवर प्रभावी प्रतिबंधात्मक व उपचारात्मक नियंत्रण मिळते. त्यामुळे पाने हिरवी, स्वच्छ व निरोगी राहतात व प्रकाशसंश्लेषण सुरळीत चालते.
▸यामधील Decis 100 या कीटकनाशक वापरामुळे सोयाबीन पिकात रोप वाढीच्या अवस्थेत येणाऱ्या मावा, थ्रिप्स,पांढरी माशी,तुडतुडे यांसारख्या रसशोषक व अळी गटातील किडींवर प्रभावी नियंत्रण मिळते.
▸यामधील Agrisearch Ca या कॅल्शियमयुक्त उत्पादनाचा वापर सोयाबीन पिकात रोप वाढीच्या अवस्थेत केल्यामुळे रोपांवर आलेला जैविक व अजैविक ताण कमी होतो,रोपांच्या अंतर्गत सर्व प्रक्रिया सुरळीत चालतात व रोपांची वाढ व विकास होतो. -
भुईमूग
▸यामधील Roko या बुरशीनाशक वापरामुळे भुईमूग पिकात रोप वाढीच्या अवस्थेत येणाऱ्या टिक्का रोग (Early & Late Leaf Spot), रस्ट, अँथ्रॅक्नोज तसेच डॅम्पिंग ऑफ यांसारख्या बुरशीजन्य रोगांवर प्रभावी प्रतिबंधात्मक व उपचारात्मक नियंत्रण मिळते.
▸यामधील Decis 100 या कीटकनाशक वापरामुळे भुईमूग पिकात रोप वाढीच्या अवस्थेत येणाऱ्या मावा, थ्रिप्स, पाने कुरतडणाऱ्या अळी तसेच शेंगा पोखरणाऱ्या अळी यांच्या सुरुवातीच्या प्रादुर्भावावर प्रभावी नियंत्रण मिळते.
▸यामधील Agrisearch Ca या कॅल्शियमयुक्त उत्पादनाचा वापर भुईमूग पिकात रोप वाढीच्या अवस्थेत केल्यामुळे खोड जाड, मजबूत व ताठ राहते. नवीन फांद्या सरळ व जोमाने निघतात, पाने जाड व लवचिक राहतात. पेशीभित्ती मजबूत झाल्यामुळे बुरशीजन्य व जिवाणूजन्य रोगांचा प्रादुर्भाव कमी होतो. पानांमधील बाष्पोत्सर्जन संतुलित राहते, त्यामुळे पावसाचा ताण, उष्णता व पाण्याच्या ताणाचा परिणाम कमी होतो. तसेच रोपांवरील जैविक व अजैविक ताण कमी होतो. -
वाल घेवडा
▸यामधील Roko या बुरशीनाशक वापरामुळे वाल / घेवडा पिकात रोप वाढीच्या अवस्थेत येणाऱ्या सर्कोस्पोरा लीफ स्पॉट, रस्ट, तसेच डॅम्पिंग ऑफ यांसारख्या बुरशीजन्य रोगांवर प्रभावी प्रतिबंधात्मक व उपचारात्मक नियंत्रण मिळते.
▸यामधील Decis 100 या कीटकनाशक वापरामुळे वाल / घेवडा पिकात रोप वाढीच्या अवस्थेत येणाऱ्या मावा, थ्रिप्स, पांढरी माशी तसेच पाने कुरतडणाऱ्या अळी यांसारख्या रसशोषक व अळी गटातील किडींवर प्रभावी नियंत्रण मिळते.
▸यामधील Agrisearch Ca या कॅल्शियमयुक्त उत्पादनाचा वापर वाल / घेवडा पिकात रोप वाढीच्या अवस्थेत केल्यामुळे खोड जाड, मजबूत व ताठ राहते. नवीन फुटवे सरळ व जोमाने निघतात, पाने जाड व लवचिक राहतात. पेशीभित्ती मजबूत झाल्यामुळे बुरशीजन्य व जिवाणूजन्य रोगांचा प्रादुर्भाव कमी होतो. पानांमधील बाष्पोत्सर्जन संतुलित राहते, त्यामुळे उष्णता व पाण्याच्या ताणाचा परिणाम कमी होतो. तसेच रोपांवरील जैविक व अजैविक ताण कमी होतो. -
मटकी,मुग,चवळी,उडीद
▸यामधील Roko या बुरशीनाशक वापरामुळे मटकी,मुग,चवळी,उडीद या पिकात रोप वाढीच्या अवस्थेत येणाऱ्या सर्कोस्पोरा लीफ स्पॉट,स्टेमीफिलियम करपा,अल्टरनेरिया ठिपके यांसारख्या बुरशीजन्य रोगांवर प्रभावी प्रतिबंधात्मक व उपचारात्मक नियंत्रण मिळते.
▸यामधील Decis 100 या कीटकनाशक वापरामुळे मटकी,मुग,चवळी,उडीद या पिकात रोप वाढीच्या अवस्थेत येणाऱ्या मावा, थ्रिप्स तसेच पाने कुरतडणाऱ्या अळी यांसारख्या रसशोषक व अळी गटातील किडींवर प्रभावी नियंत्रण मिळते.
▸यामधील Agrisearch Ca या कॅल्शियमयुक्त उत्पादनाचा वापर या पिकात रोप वाढीच्या अवस्थेत केल्यामुळे खोड मजबूत व ताठ राहते, नवीन फुटवे सरळ व जोमाने निघतात. पाने जाड व लवचिक राहतात. पेशीभित्ती मजबूत झाल्यामुळे बुरशीजन्य व जिवाणूजन्य रोगांचा प्रादुर्भाव कमी होतो. पानांमधील बाष्पोत्सर्जन संतुलित राहते, त्यामुळे थंडी, उष्णता व पाण्याच्या ताणाचा परिणाम कमी होतो. पुढील अवस्थेत फुलधारणा व शेंगा धारण चांगली होते तसेच रोपांवरील जैविक व अजैविक ताण कमी होतो. -
हरभरा
▸यामधील Roko या बुरशीनाशक वापरामुळे हरभरा पिकात रोप वाढीच्या अवस्थेत येणाऱ्या अँथ्रॅक्नोज, बॉट्रीटिस ग्रे मोल्ड, विल्टची सुरुवातीची लक्षणे, सर्कोस्पोरा लीफ स्पॉट तसेच डॅम्पिंग ऑफ यांसारख्या बुरशीजन्य रोगांवर प्रभावी प्रतिबंधात्मक व उपचारात्मक नियंत्रण मिळते.
▸यामधील Decis 100 या कीटकनाशक वापरामुळे हरभरा पिकात रोप वाढीच्या अवस्थेत येणाऱ्या मावा, थ्रिप्स तसेच पाने कुरतडणाऱ्या अळी (पोढा अळी) यांसारख्या रसशोषक व अळी गटातील किडींवर प्रभावी नियंत्रण मिळते.
▸यामधील Agrisearch Ca या कॅल्शियमयुक्त उत्पादनाचा वापर हरभरा पिकात रोप वाढीच्या अवस्थेत केल्यामुळे खोड जाड, मजबूत व ताठ राहते. नवीन फुटवे सरळ व जोमाने निघतात, पाने जाड व लवचिक राहतात. पेशीभित्ती मजबूत झाल्यामुळे बुरशीजन्य व जिवाणूजन्य रोगांचा प्रादुर्भाव कमी होतो. पानांमधील बाष्पोत्सर्जन संतुलित राहते, त्यामुळे थंडी, उष्णता व पाण्याच्या ताणाचा परिणाम कमी होतो. पु तसेच रोपांवरील जैविक व अजैविक ताण कमी होतो. -
वाटाणा
▸यामधील Roko या बुरशीनाशक वापरामुळे वाटाणा पिकात रोप वाढीच्या अवस्थेत येणाऱ्या सर्कोस्पोरा लीफ स्पॉट,स्टेमीफिलियम करपा,अल्टरनेरिया ठिपके यांसारख्या बुरशीजन्य रोगांवर प्रभावी प्रतिबंधात्मक व उपचारात्मक नियंत्रण मिळते.
▸यामधील Decis 100 या कीटकनाशक वापरामुळे वाटाणा पिकात रोप वाढीच्या अवस्थेत येणाऱ्या मावा, थ्रिप्स तसेच पाने कुरतडणाऱ्या अळी यांसारख्या रसशोषक व अळी गटातील किडींवर प्रभावी नियंत्रण मिळते.
▸यामधील Agrisearch Ca या कॅल्शियमयुक्त उत्पादनाचा वापर वाटाणा पिकात रोप वाढीच्या अवस्थेत केल्यामुळे खोड मजबूत व ताठ राहते, नवीन फुटवे सरळ व जोमाने निघतात. पाने जाड व लवचिक राहतात. पेशीभित्ती मजबूत झाल्यामुळे बुरशीजन्य व जिवाणूजन्य रोगांचा प्रादुर्भाव कमी होतो. पानांमधील बाष्पोत्सर्जन संतुलित राहते, त्यामुळे थंडी, उष्णता व पाण्याच्या ताणाचा परिणाम कमी होतो. पुढील अवस्थेत फुलधारणा व शेंगा धारण चांगली होते तसेच रोपांवरील जैविक व अजैविक ताण कमी होतो. -
कलिंगड,खरबूज,डांगर
▸यामधील Roko या बुरशीनाशक वापरामुळे कलिंगड / खरबूज पिकात रोप वाढीच्या अवस्थेत येणाऱ्या अल्टरनेरिया पानांवरील ठिपके,सर्कोस्पोरा पानांवरील ठिपके,सेप्टोरिया पानांवरील ठिपके,पान करपा व ठिपके यांसारख्या बुरशीजन्य रोगांवर प्रभावी प्रतिबंधात्मक व उपचारात्मक नियंत्रण मिळते.
▸यामधील Decis 100 या कीटकनाशक वापरामुळे कलिंगड / खरबूज पिकात रोप वाढीच्या अवस्थेत येणाऱ्या मावा, थ्रिप्स, पांढरी माशी तसेच पाने कुरतडणाऱ्या अळी व फळमाशी यांसारख्या किडींवर प्रभावी नियंत्रण मिळते.
▸यामधील Agrisearch Ca या कॅल्शियमयुक्त उत्पादनाचा वापर कलिंगड / खरबूज पिकात रोप वाढीच्या अवस्थेत केल्यामुळे वेल जाड, मजबूत व ताठ राहतात. नवीन फुटवे सरळ व जोमाने निघतात, पाने जाड व लवचिक राहतात. पेशीभित्ती मजबूत झाल्यामुळे बुरशीजन्य व जिवाणूजन्य रोगांचा प्रादुर्भाव कमी होतो. पानांमधील बाष्पोत्सर्जन संतुलित राहते, त्यामुळे उष्णता व पाण्याच्या ताणाचा परिणाम कमी होतो.तसेच रोपांवरील जैविक व अजैविक ताण कमी होतो. -
भात
Not Applicable
-
गहू
▸यामधील Roko या बुरशीनाशक वापरामुळे गहू पिकात रोप वाढीच्या अवस्थेत येणाऱ्या लीफ ब्लाइट, ब्राऊन रस्ट, यलो रस्ट, पानांवरील करपा व ठिपके यांसारख्या बुरशीजन्य रोगांवर प्रभावी प्रतिबंधात्मक व उपचारात्मक नियंत्रण मिळते.
▸यामधील Decis 100 या कीटकनाशक वापरामुळे गहू पिकात रोप वाढीच्या अवस्थेत येणाऱ्या मावा, थ्रिप्स तसेच पाने कुरतडणाऱ्या अळी यांसारख्या रसशोषक व अळी गटातील किडींवर प्रभावी नियंत्रण मिळते.
▸यामधील Agrisearch Ca या कॅल्शियमयुक्त उत्पादनाचा वापर गहू पिकात रोप वाढीच्या अवस्थेत केल्यामुळे खोड जाड, मजबूत व ताठ राहते. फुटवे सरळ व एकसमान निघतात, पाने जाड व कडक राहतात. पेशीभित्ती मजबूत झाल्यामुळे बुरशीजन्य व जिवाणूजन्य रोगांचा प्रादुर्भाव कमी होतो. पानांमधील बाष्पोत्सर्जन संतुलित राहते, त्यामुळे थंडी, उष्णता व पाण्याच्या ताणाचा परिणाम कमी होतो.तसेच रोपांवरील जैविक व अजैविक ताण कमी होतो. -
मका
▸यामधील Roko या बुरशीनाशक वापरामुळे मका पिकात रोप वाढीच्या अवस्थेत येणाऱ्या टुरसिकम लीफ ब्लाइट, मेयडिस लीफ ब्लाइट, रस्ट तसेच पानांवरील करपा व ठिपके यांसारख्या बुरशीजन्य रोगांवर प्रभावी प्रतिबंधात्मक व उपचारात्मक नियंत्रण मिळते.
▸यामधील Decis 100 या कीटकनाशक वापरामुळे मका पिकात रोप वाढीच्या अवस्थेत येणाऱ्या मावा, थ्रिप्स तसेच खोड पोखरणारी अळी व पाने कुरतडणाऱ्या अळी यांसारख्या किडींवर प्रभावी नियंत्रण मिळते.
▸यामधील Agrisearch Ca या कॅल्शियमयुक्त उत्पादनाचा वापर मका पिकात रोप वाढीच्या अवस्थेत केल्यामुळे खोड जाड, मजबूत व ताठ राहते. पाने रुंद, हिरवी व ताठ राहतात. पेशीभित्ती मजबूत झाल्यामुळे रोगप्रतिकार शक्ती वाढते व बुरशीजन्य व जिवाणूजन्य रोगांचा प्रादुर्भाव कमी होतो. पानांमधील बाष्पोत्सर्जन संतुलित राहते, त्यामुळे उष्णता व पाण्याच्या ताणाचा परिणाम कमी होतो.तसेच रोपांवरील जैविक व अजैविक ताण कमी होतो. -
फ्रेंच बिन्स
▸यामधील Roko या बुरशीनाशक वापरामुळे फ्रेंच बिन्स पिकात रोप वाढीच्या अवस्थेत येणाऱ्या अँथ्रॅक्नोज, सर्कोस्पोरा लीफ स्पॉट, रस्ट/तांबेरा यांसारख्या बुरशीजन्य रोगांवर प्रभावी प्रतिबंधात्मक व उपचारात्मक नियंत्रण मिळते.
▸यामधील Decis 100 या कीटकनाशक वापरामुळे फ्रेंच बिन्स पिकात रोप वाढीच्या अवस्थेत येणाऱ्या मावा, थ्रिप्स, पांढरी माशी तसेच पाने कुरतडणाऱ्या अळी यांसारख्या रसशोषक व अळी गटातील किडींवर प्रभावी नियंत्रण मिळते.
▸यामधील Agrisearch Ca या कॅल्शियमयुक्त उत्पादनाचा वापर फ्रेंच बिन्स पिकात रोप वाढीच्या अवस्थेत केल्यामुळे खोड जाड, मजबूत व ताठ राहते. नवीन फुटवे सरळ व जोमाने निघतात, पाने जाड व कडक राहतात. पेशीभित्ती मजबूत झाल्यामुळे बुरशीजन्य व जिवाणूजन्य रोगांचा प्रादुर्भाव कमी होतो. पानांमधील बाष्पोत्सर्जन संतुलित राहते, त्यामुळे उष्णता व पाण्याच्या ताणाचा परिणाम कमी होतो. तसेच रोपांवरील जैविक व अजैविक ताण कमी होतो.
उत्पादने मिसळण्याचा क्रम
-
1. Biostadt Roko
-
2. Bayer Decis 100
-
3. Agrisearch Ca