Roko + 13:00:45 + Stopit Spray Kit
Roko + 13:00:45 + Stopit Spray Kit
Farmspot
Roko + 13:00:45 + Stopit Spray Kit
Out of stock
Couldn't load pickup availability
किट माहिती
Kit Details
घटक माहिती
Composition Details
Potassium (K₂O): 45%
या किटचे फायदे जाणून घ्या 👇
Share

उत्पादन माहिती
-
रासायनिक घटक
▸ Roko: यामध्ये थायोफिनेट मिथाईल ७०% डब्ल्यूपी (Thiophanate Methyl 70% WP) हा बुरशीनाशक घटक असतो.
▸ 13:00:45 (Multi-K): यामध्ये १३% नत्र (Nitrogen) आणि ४५% पोटॅश (Potassium) असते.
▸ Stopit: यामध्ये कॅल्शिअम (Calcium) हा घटक द्रवरूप स्वरूपात असतो. -
रासायनिक गट
▸ थायोफिनेट मिथाईल : बेंझिमिडाझोल गट.
▸ पोटॅशियम नायट्रेट : नायट्रोजन (१३%) + पोटॅश (४५%) युक्त खत.
-
उत्पादन प्रकार
▸ Roko हे आंतरप्रवाही बुरशीनाशक आहे.
-
कार्यपद्धती
▸ Roko (Thiophanate Methyl 70% WP) :
फवारणीद्वारे वापरल्यानंतर हे बुरशीनाशक पानांद्वारे शोषले जाऊन प्रणालीगत (Systemic) पद्धतीने कार्य करते. Thiophanate Methyl वनस्पतीमध्ये जाऊन Carbendazim मध्ये रूपांतरित होते व बुरशीच्या पेशींतील β-ट्युब्युलिन प्रथिनाशी संयोग करते. त्यामुळे मायटोसिस (पेशी विभाजन) प्रक्रिया थांबते, बुरशीची वाढ रोखली जाते व रोग नियंत्रणात येतो. हे विशेषतः डाग, ब्लाइट व इतर बुरशीजन्य रोगांवर प्रभावी आहे.
▸ 13:00:45 (Nitrogen 13% + Potassium (K₂O) 45%) :
हे जलविद्राव्य खत असून फवारणीद्वारे पानांमधून जलद शोषले जाते.
नायट्रोजन (N) वनस्पतीच्या वाढीस चालना देते व पानांची हरितद्रव्य निर्मिती वाढवते.
पोटॅशियम (K₂O) पेशींतील जलसंतुलन नियंत्रित करते, रोगप्रतिकारशक्ती वाढवते व फळांची गुणवत्ता, रंग व वजन सुधारते.
या संयोजनामुळे वाढीच्या व फळधारणेच्या अवस्थेत पिकाची ताकद व उत्पादनक्षमता वाढते.
▸ Stopit (Calcium Chloride 12%) :
हे कॅल्शियमयुक्त अन्नद्रव्य उत्पादन असून फवारणीनंतर पानांद्वारे शोषले जाते. कॅल्शियम पेशीभित्ती मजबूत करते, फळांची घट्टपणा (Firmness) वाढवते व तडे जाणे किंवा फळ सडण्याची समस्या कमी करते. तसेच कॅल्शियम कमतरता टाळून फळांची गुणवत्ता व टिकाऊपणा सुधारतो. -
वापरण्याची पद्धत
▸ फवारणीद्वारे एकत्र वापरावे.
-
वापरण्याचे प्रमाण
वापरण्याचे प्रमाण (प्रती लीटर पाणी):
▸ Roko: 1 ते 1.5 ग्रॅम
▸ 13:00:45: 6 ग्रॅम
▸ Stopit: 1 मिली
एका पंपासाठी प्रमाण (15 लीटरचा पंप):
▸ Roko: 15 ते 22.5 ग्रॅम
▸ 13:00:45: 90 ग्रॅम
▸ Stopit: 15 मिली
एका एकरासाठी प्रमाण (200 लीटर पाण्यासाठी):
▸ Roko: 200 ते 300 ग्रॅम
▸ 13:00:45: 1.2 किलो
▸ Stopit: 200 मिली
आळवणीचे फायदे
-
भाजीपाला पिके
-
आले/हळद
आळवणी का/कशासाठी करावी ?
-
आळवणी म्हणजे काय ?
▸आळवणी करणे म्हणजे रोपांच्या मुळांच्या कक्षेत पंपच्या सहाय्याने द्रावण सोडणे होय,या प्रक्रियेस आळवणी यासे म्हणतात.
-
आळवणी का /कशासाठी करावी ?
▸रोपांची लागवड केल्यानंतर /बियाणे लागवड केल्यानंतर/कंद लागवड केल्यानंतर रोपांची मुळे लगेच जास्त वाढत नाहीत व आशा वेळी आपण जर ठिबक द्वारे खते किंवा उत्पादने सोडल्यास ती मुळांच्या कक्षेत व्यवस्थित पोहचत नाहीत व आपणास वापरलेल्या उत्पादनांचे परिणाम दिसत नाहीत त्यामुळे सुरुवातीच्या टप्प्यात मुळांच्या कक्षेत या खतांचे /उत्पादनांचे द्रावण करून सोडल्यास मुळांद्वारे चांगल्या प्रकारे शोषण केले जाते व वापरलेल्या उत्पादनांचे चांगले परिणाम दिसून येतात.
उत्पादने मिसळण्याचा क्रम
-
1. Biostadt Roko
-
2. ICL 13:00:45
-
3. Yara Vita Stopit
-