Skip to product information
1 of 1

Pasura Bio Spark

Pasura Bio Spark

Farmspot

Regular price Rs. 400.00 INR
Regular price Sale price Rs. 400.00 INR
Sale Sold out
Shipping calculated at checkout.
LIMITED TIME OFFER ● Live Tracking

Pasura Bio Spark

400
Size
Quantity

100 in stock

डिलिव्हरीची वेळ तपासा
Premium Quality

उत्पादन माहिती

Product Details

उत्पादकाचे नाव Pasura 
उत्पादनाचे नाव  Bio Spark

रासायनिक घटक

Chemical Composition

रासायनिक घटक 


Ascophyllum Nodosum
  (seaweed extract)
वापरण्याची पद्धत फवारणी

🎥 उत्पादन व्हिडिओ

Galileo वापराचे फायदे जाणून घ्या 👇

जलद डिलिव्हरी
थेट दारात
१००% ओरिजिनल
खात्रीशीर
तज्ज्ञ सल्ला
Agri Support
सुरक्षित पेमेंट
Safe & Secure
View full details
  • रासायनिक घटक

    ▸ समुद्री शेवाळाचा अर्क (Seaweed Extract): हे प्रामुख्याने Ascophyllum Nodosum या समुद्री शेवाळापासून बनवलेले आहे, जे पिकांची प्रतिकारशक्ती वाढवते.
    ▸ अमिनो ॲसिड्स (Amino Acids): वनस्पतींमधील प्रथिनांच्या संश्लेषणासाठी आणि चयापचय क्रियेसाठी उपयुक्त.
    ▸ कार्बोहायड्रेट्स आणि जीवनसत्त्वे (Carbohydrates & Vitamins): पिकाला ताणतणावातून (उदा. दुष्काळ किंवा अतिवृष्टी) सावरण्यासाठी ऊर्जा पुरवतात.
    ▸ नैसर्गिक संप्रेरके (Natural Growth Promoters): यामध्ये नैसर्गिक स्वरूपातील ऑक्झिन्स, सायटोकायनिन्स आणि जिबरेलिन्स असतात, जे पेशी विभाजनास मदत करतात.
    ▸ दुय्यम आणि सूक्ष्म अन्नद्रव्ये: यात नैसर्गिकरीत्या उपलब्ध असलेली काही सूक्ष्म अन्नद्रव्ये असतात जी पिकाची पोषकता वाढवतात.

  • रासायनिक गट

  • उत्पादन प्रकार

  • कार्यपद्धती

    ▸ मुळांचा विकास आणि अन्नद्रव्य शोषण: बायो स्पार्क पांढऱ्या मुळांच्या वाढीला मोठी चालना देते. यामुळे जमिनीतील स्थिरता वाढते आणि झाड जमिनीतील कठीण स्वरूपातील अन्नद्रव्ये व पाणी अधिक कार्यक्षमतेने शोषून घेऊ शकते.
    ▸ पेशी विभाजन आणि जलद वाढ: यामध्ये असलेल्या नैसर्गिक वृद्धी संप्रेरकांमुळे (Growth Promoters) पेशी विभाजनाची प्रक्रिया वेगवान होते. परिणामी, नवीन फुटवे (Shoots) जोमाने निघतात आणि पिकाची शाखीय वाढ (Vegetative Growth) संतुलित राहते.
    ▸ प्रकाशसंश्लेषण आणि हरितद्रव्य वाढ: हे पानांचा आकार रुंद करण्यास आणि त्यातील क्लोरोफिल (हरितद्रव्य) टिकवून ठेवण्यास मदत करते. यामुळे झाड अधिक प्रमाणात अन्न तयार करते, ज्याचा थेट परिणाम पिकाच्या हिरवेपणावर आणि उत्पादनावर दिसून येतो.
    ▸ फुलांची आणि फळांची धारणा: बायो स्पार्कच्या वापरामुळे झाडातील हार्मोनल संतुलन सुधारते. यामुळे फुलांची गळ कमी होते (Flower drop prevention) आणि फळांचे रूपांतर होण्याचे प्रमाण वाढते. तसेच फळांची गुणवत्ता, चकाकी आणि साठवणूक क्षमता सुधारते.
    ▸ प्रतिकूल परिस्थितीशी लढा: हे पिकाची 'बायोटिक' आणि 'अबायोटिक' ताण (उदा. पाण्याचा ताण, कडक ऊन किंवा रोगांचा प्रादुर्भाव) सहन करण्याची अंतर्गत शक्ती वाढवते. यामुळे विपरित हवामानातही पीक कोमेजून न जाता आपली वाढ सुरू ठेवते.

  • वापरण्याची पद्धत

    ▸ फवारणी

  • वापरण्याचे प्रमाण

    फवारणीसाठी (Foliar Spray):
    ▸ १ ते १.५ ग्रॅम प्रति लिटर पाणी.
    ▸ १५ लिटर पंप: १५ ते २० ग्रॅम.
    ▸ २० लिटर पंप: २० ते ३० ग्रॅम.

या किटचे पिकास होणारे फायदे

"या उत्पादनांचा एकत्रित वापर केल्यास पिकाला होणारे फायदे खालीलप्रमाणे आहेत."

  • कांदा

    Not Applicable

  • कोबी,फुलकोबी,ब्रोकोली,रेड कॅबेज 

    ▸Pasura Bio Spark चा वापर कोबी या पिकामध्ये ठिबक व आळवणीद्वारे केल्यामुळे रोपांच्या पांढऱ्या मुळांची खोलवर व तंतुमय वाढ होते.
    ▸ तसेच कोबीचे खोड जाड व मजबूत होते, रोपांना नवीन शेंडे व नवीन फुटवे जोमाने निघतात. कोबीची पाने रुंद, पसरट, जाड हिरवीगार होतात, ज्यामुळे गड्डा भरण्यास मदत होते.

  • बटाटा

    ▸ Pasura Bio Spark चा वापर बटाटा या पिकामध्ये ठिबक व आळवणीद्वारे केल्यामुळे रोपांच्या पांढऱ्या मुळांची खोलवर व तंतुमय वाढ होते.
    ▸ तसेच पिकामध्ये रोपांचे खोड जाड होते, बटाट्याला नवीन फुटवे निघतात. बटाट्याची पाने रुंद ,पसरट,जाड व हिरवीगार होतात.

  • काकडी,कारले,दोडका,दुधी भोपळा,घोसवळे

    ▸Pasura Bio Spark चा वापर वेलवर्गीय या पिकामध्ये ठिबक व आळवणीद्वारे केल्यामुळे वेलांच्या पांढऱ्या मुळांची खोलवर व तंतुमय वाढ होते.
    ▸ तसेच पिकामध्ये वेलांचे खोड जाड होते, वेलांना नवीन शेंडे निघतात. वेलांची पाने रुंद, पसरट, जाड व हिरवीगार होतात, ज्यामुळे वेल जोमाने वाढून फुलकळीची संख्या वाढते.

  • आले,हळद

    ▸ Pasura Bio Spark चा वापर आले व हळद या पिकामध्ये ठिबक व आळवणीद्वारे केल्यामुळे पिकाच्या पांढऱ्या मुळांची खोलवर व तंतुमय वाढ होते.
    ▸ तसेच पिकामध्ये फुटव्यांची संख्या वाढून खोड जाड होते, नवीन फुटवे जोमाने निघतात. पिकाची पाने रुंद, पसरट, जाड व हिरवीगार होतात, ज्यामुळे कंदाची फुगवण होण्यास मदत होते.

  • टोमॅटो

    ▸Pasura Bio Spark चा वापर टोमॅटो या पिकामध्ये ठिबक व आळवणीद्वारे केल्यामुळे रोपांच्या पांढऱ्या मुळांची खोलवर व तंतुमय वाढ होते.
    ▸ तसेच पिकामध्ये रोपांचे खोड जाड होते, रोपांना नवीन शेंडे व नवीन फुटवे निघतात. रोपांची पाने रुंद,पसरट,जाड व हिरवीगार होतात.

  • मिरची,ढोबळी मिरची

    ▸Pasura Bio Spark चा वापर मिरची व ढोबळी मिरची या पिकामध्ये ठिबक व आळवणीद्वारे केल्यामुळे रोपांच्या पांढऱ्या मुळांची खोलवर व तंतुमय वाढ होते.
    ▸ तसेच पिकामध्ये रोपांचे खोड जाड होते, रोपांना नवीन शेंडे व भरपूर नवीन फुटवे निघतात. रोपांची पाने रुंद, पसरट, जाड व हिरवीगार होतात.

  • वांगे

    ▸ Pasura Bio Spark चा वापर वांगी या पिकामध्ये ठिबक व आळवणीद्वारे केल्यामुळे रोपांच्या पांढऱ्या मुळांची खोलवर व तंतुमय वाढ होते.
    ▸ तसेच पिकामध्ये वांग्याचे खोड जाड होते, रोपांना नवीन शेंडे व नवीन फुटवे निघतात. रोपांची पाने रुंद,पसरट,जाड व हिरवीगार होतात.

  • भेंडी

    ▸ Pasura Bio Spark चा वापर भेंडी या पिकामध्ये ठिबक व आळवणीद्वारे केल्यामुळे रोपांच्या पांढऱ्या मुळांची खोलवर व तंतुमय वाढ होते.
    ▸ तसेच पिकामध्ये भेंडीचे खोड जाड होते, भेंडीला नवीन शेंडे व भरपूर फुटवे निघतात. भेंडीची पाने रुंद, पसरट, जाड व हिरवीगार होतात, ज्यामुळे झाडाची वाढ जोमाने होऊन शेंगांचा दर्जा व उत्पादन वाढण्यास मदत होते.

  • गवार

    ▸ Pasura Bio Spark चा वापर गवार या पिकामध्ये ठिबक व आळवणीद्वारे केल्यामुळे रोपांच्या पांढऱ्या मुळांची खोलवर व तंतुमय वाढ होते.
    ▸ तसेच पिकामध्ये रोपांचे खोड जाड होते, शेंगांना नवीन शेंडे व नवीन फुटवे निघतात. शेंगाची पाने रुंद,पसरट,जाड व हिरवीगार होतात.

  • कापूस

    ▸Pasura Bio Spark चा वापर कापूस या पिकामध्ये ठिबक व आळवणीद्वारे केल्यामुळे रोपांच्या पांढऱ्या मुळांची खोलवर व तंतुमय वाढ होते.
    ▸ तसेच पिकामध्ये कापसाचे खोड जाड व मजबूत होते, कापसाची पाने रुंद, पसरट, जाड व हिरवीगार होतात, ज्यामुळे पात्यांची आणि बोंडांची संख्या वाढण्यास मदत होते.

  • झेंडू

    ▸Pasura Bio Spark चा वापर झेंडू या पिकामध्ये ठिबक व आळवणीद्वारे केल्यामुळे रोपांच्या पांढऱ्या मुळांची खोलवर व तंतुमय वाढ होते.
    ▸ तसेच पिकामध्ये रोपांचे खोड जाड व मजबूत होते, रोपांना नवीन शेंडे व भरपूर फुटवे निघतात. रोपांची पाने रुंद, पसरट, जाड व गडद हिरवीगार होतात, ज्यामुळे कळ्यांची संख्या वाढून फुलांचा आकार आणि गुणवत्ता सुधारण्यास मदत होते.

  • शेवंती

    ▸ Pasura Bio Spark चा वापर शेवंती या पिकामध्ये ठिबक व आळवणीद्वारे केल्यामुळे रोपांच्या पांढऱ्या मुळांची खोलवर व तंतुमय वाढ होते.
    ▸ तसेच पिकामध्ये रोपांचे खोड जाड व मजबूत होते, रोपांना नवीन शेंडे व भरपूर फुटवे निघतात. रोपांची पाने रुंद, पसरट, जाड व हिरवीगार होतात, ज्यामुळे कळ्यांची संख्या वाढून फुलांचा दर्जा व गुणवत्ता सुधारण्यास मदत होते.

  • सोयाबीन

    ▸ Pasura Bio Spark चा वापर सोयाबीन या पिकामध्ये ठिबक व आळवणीद्वारे केल्यामुळे रोपांच्या पांढऱ्या मुळांची खोलवर व तंतुमय वाढ होते.
    ▸ तसेच पिकामध्ये सोयाबीनचे खोड जाड व मजबूत होते, रोपांना नवीन शेंडे व फांद्यांचे फुटवे मोठ्या प्रमाणात निघतात. सोयाबीनची पाने रुंद, पसरट, जाड व गडद हिरवीगार होतात.

  • भुईमूग

    ▸ Pasura Bio Spark चा वापर भुईमूग या पिकामध्ये ठिबक व आळवणी द्वारे केल्यामुळे रोपांच्या पांढऱ्या मुळांची खोलवर व तंतुमय वाढ होते.  
    ▸ तसेच पिकामध्ये भुईमूगाचे खोड जाड व मजबूत होते, भुईमूगाला नवीन फांद्या व फुटवे मोठ्या प्रमाणात निघतात. भुईमूगाची पाने रुंद, पसरट, जाड व हिरवीगार होतात, ज्यामुळे आऱ्यांची संख्या वाढून शेंगा भरण्यास आणि उत्पादनात वाढ होण्यास मदत होते.

  • वाल घेवडा 

    ▸ Pasura Bio Spark चा वापर वाल घेवडा या पिकामध्ये ठिबक व आळवणी द्वारे केल्यामुळे वेलांच्या पांढऱ्या मुळांची खोलवर व तंतुमय वाढ होते.
    ▸ तसेच पिकामध्ये वेलांचे खोड जाड होते, वेलांना नवीन शेंडे व नवीन फुटवे जोमाने निघतात. वेलांची पाने रुंद, पसरट, जाड व हिरवीगार होतात, ज्यामुळे वेलांची जोमदार वाढ होऊन शेंगांची संख्या वाढण्यास मदत होते.

  • मटकी,मुग,चवळी,उडीद

    ▸Pasura Bio Spark चा वापर मटकी, मूग, चवळी व उडीद या पिकामध्ये ठिबक व आळवणीद्वारे केल्यामुळे रोपांच्या पांढऱ्या मुळांची खोलवर व तंतुमय वाढ होते.
    ▸ तसेच पिकामध्ये रोपांचे खोड जाड व मजबूत होते, रोपांना नवीन शेंडे व नवीन फुटवे मोठ्या प्रमाणात निघतात. रोपांची पाने रुंद, पसरट, जाड व हिरवीगार होतात, ज्यामुळे पीक जोमदार वाढते आणि शेंगांची संख्या वाढण्यास मदत होते.

  • हरभरा

    ▸ Pasura Bio Spark चा वापर हरभरा या पिकामध्ये ठिबक व आळवणीद्वारे केल्यामुळे रोपांच्या पांढऱ्या मुळांची खोलवर व तंतुमय वाढ होते.
    ▸ तसेच पिकामध्ये हरभऱ्याचे खोड जाड व मजबूत होते, हरभऱ्याला जास्तीत जास्त फांद्या आणि नवीन फुटवे फुटतात. हरभऱ्याची पाने रुंद, जाड व हिरवीगार होतात, ज्यामुळे घाटे भरण्याचे प्रमाण वाढून उत्पादनात मोठी वाढ होते.

  • वाटाणा

    ▸ Pasura Bio Spark चा वापर वाटाणा या पिकामध्ये ठिबक व आळवणीद्वारे केल्यामुळे वेलांच्या पांढऱ्या मुळांची खोलवर व तंतुमय वाढ होते.
    ▸ तसेच पिकामध्ये वेलाचे खोड जाड व मजबूत होते, वेलांना नवीन शेंडे व फुटवे जोमाने निघतात. वेलाची पाने रुंद, पसरट, जाड व हिरवीगार होतात, ज्यामुळे शेंगा भरण्याचे प्रमाण वाढून उत्पादनात मोठी वाढ होते.

  • कलिंगड,खरबूज,डांगर

    ▸ Pasura Bio Spark चा वापर कलिंगड व खरबूज या पिकामध्ये ठिबक व आळवणीद्वारे केल्यामुळे वेलांच्या पांढऱ्या मुळांची खोलवर व तंतुमय वाढ होते.
    ▸ तसेच पिकामध्ये वेलांचे खोड जाड होते, वेलांना नवीन शेंडे व फुटवे जोमाने निघतात. वेलांची पाने रुंद, पसरट, जाड व हिरवीगार होतात.

  • भात

    ▸ Pasura Bio Spark चा वापर भात या पिकामध्ये ठिबक व आळवणीद्वारे केल्यामुळे भाताच्या पांढऱ्या मुळांची खोलवर व तंतुमय वाढ होते.
    ▸ तसेच पिकामध्ये भाताच्या फुटव्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढते आणि खोड मजबूत होते. भाताची पाने रुंद, पसरट, जाड व हिरवीगार होतात.

  • गहू

    ▸ Pasura Bio Spark चा वापर गहू या पिकामध्ये ठिबक व आळवणीद्वारे केल्यामुळे गव्हाच्या पांढऱ्या मुळांची खोलवर व तंतुमय वाढ होते.
    ▸ तसेच पिकामध्ये गव्हाचे फुटवे मोठ्या प्रमाणात वाढतात आणि रोपांचे खोड मजबूत होते. गव्हाची पाने रुंद, पसरट, जाड व हिरवीगार होतात, ज्यामुळे पीक जोमदार वाढून लोंब्यांची गुणवत्ता सुधारण्यास मदत होते.

  • मका

    ▸Pasura Bio Spark चा वापर मका या पिकामध्ये ठिबक व आळवणीद्वारे केल्यामुळे मकेच्या पांढऱ्या मुळांची खोलवर व तंतुमय वाढ होते.
    ▸ तसेच पिकामध्ये मक्याचे खोड जाड व मजबूत होते, मकेची वाढ जोमाने होते. मकेची पाने रुंद, पसरट, जाड व गडद हिरवीगार होतात.

  • फ्रेंच बिन्स

    ▸Pasura Bio Spark चा वापर फ्रेंच बिन्स या पिकामध्ये ठिबक व आळवणीद्वारे केल्यामुळे रोपांच्या पांढऱ्या मुळांची खोलवर व तंतुमय वाढ होते.
    ▸ तसेच पिकामध्ये रोपांचे खोड जाड होते, शेंगांना नवीन शेंडे व जोमदार फुटवे निघतात. रोपांची पाने रुंद, पसरट, जाड व हिरवीगार होतात, ज्यामुळे झाड सशक्त होऊन शेंगांची संख्या वाढण्यास मदत होते.

फवारणी करताना घ्यायची काळजी व फवारणी सूचना
1. फवारणीची वेळ: सकाळी लवकर किंवा सायंकाळी उशिरा करावी. भर उन्हात फवारणी टाळावी, कारण रोपांवर 'स्कॉर्पिंग' (Scorching) होऊ शकते.
2. वाऱ्याची दिशा: फवारणी वाऱ्याच्या दिशेने करावी. वाऱ्याच्या विरुद्ध फवारणी केल्यास औषध अंगावर उडू शकते.
3. पाण्याचा वापर: नेहमी स्वच्छ पाणी वापरावे. गढूळ पाण्यातील मातीचे कण औषधाची तीव्रता कमी करतात.
4. पंपाची स्वच्छता: तणनाशकाच्या फवारणीनंतर पंप साबण, निर्मा किंवा शाम्पूने स्वच्छ धुवावा.
5. उपकरणांची गुणवत्ता: चांगल्या प्रेशरचा पंप आणि योग्य नोझल (Nozzle) वापरावे, जेणेकरून फवारणी एकसारखी होईल.
6. शेतात ओलावा: फवारणी करण्यापूर्वी शेतात ओलावा असावा, जेणेकरून रोपांच्या अंतर्गत प्रक्रिया सुरक्षित चालतात.
7. वाऱ्याचा वेग: जास्त वारा असल्यास फवारणी थांबवावी. वाऱ्यामुळे औषध शरीरावर येईल आणि पिकावर नीट पसरणार नाही.
8. पावसाचा अंदाज: पाऊस येण्याची शक्यता असल्यास फवारणी करू नका. पावसाळी वातावरणात औषधात नेहमी 'स्टिकर' वापरावे.
9. फवारणीची पद्धत: फवारणी अशी करावी जेणेकरून सर्व रोपांवर द्रावण एकसारखे पसरले जाईल.
10. द्रावण तयार करणे: द्रावण तयार करताना दिलेल्या क्रमातच औषधे मिसळावीत, ज्यामुळे द्रावण फुटणार नाही.
11. पाण्याचा pH स्तर: पाण्याचा pH 5.5 ते 6.5 असावा. pH 7 पेक्षा जास्त असल्यास औषध फुटण्याची शक्यता असते.
12. pH संतुलन: पाण्याचा pH संतुलित ठेवण्यासाठी योग्य उत्पादने (pH Balancer) वापरावीत.
13. औषधाचे प्रमाण: औषधे दिलेल्या प्रमाणातच वापरावीत. कमी-जास्त प्रमाणामुळे अपेक्षित निकाल मिळणार नाहीत.
14. द्रावण मिसळण्याची पद्धत: एक औषध टाकल्यानंतर ते चांगले ढवळून घ्यावे आणि मगच दुसरे औषध मिसळावे.
15. पंपातील द्रावण: पंपात द्रावण घेण्यापूर्वी बादलीत चांगले ढवळून घ्यावे, जेणेकरून तळाला गाळ राहणार नाही.
16. सुरक्षितता: फवारणी करताना मास्क, गॉगल आणि मोजे वापरावेत. संपूर्ण शरीर झाकलेले कपडे असावेत.