Skip to product information
1 of 1

NACL Sivic

NACL Sivic

NACL

Regular price Rs. 244.00 INR
Regular price Rs. 354.00 INR Sale price Rs. 244.00 INR
Sale Sold out
Shipping calculated at checkout.
LIMITED TIME OFFER ● Live Tracking

NACL Sivic

MRP: ₹354
244
तब्बल ₹110 वाचवा
Size
Quantity

100 in stock

Premium Quality

उत्पादन माहिती

Product Details

उत्पादकाचे नाव NACL
उत्पादनाचे नाव Sivic
वापरण्याची पद्धत फवारणी 

रासायनिक घटक

Chemical Composition

रासायनिक घटक   Tricyclazole 75% WP
रासायनिक गट Triazolo-benzothiazole
बुरशीनाशक प्रकार आंतरप्रवाही 

🎥 उत्पादन व्हिडिओ

Galileo वापराचे फायदे जाणून घ्या 👇

जलद डिलिव्हरी
थेट दारात
१००% ओरिजिनल
खात्रीशीर
तज्ज्ञ सल्ला
Agri Support
सुरक्षित पेमेंट
Safe & Secure
View full details
  • रासायनिक घटक

    ▸ ट्रायसायक्लॅझोल ७५% डब्लू.पी. (Tricyclazole 75% WP)

  • रासायनिक गट

    ▸ ट्रायझोलो-बेंझोथियाझोल (Triazolo-benzothiazole)
    ▸ (FRAC Group 16.1)

  • बुरशीनाशक प्रकार व क्रिया प्रकार:

    ▸ बुरशीनाशक प्रकार: आंतरप्रवाही (Systemic)

  • कार्यपद्धती

    ▸ मेलॅनिन बायोसिंथेसिस इनहिबिटर (MBI):
    ▸ ट्रायसायक्लॅझोल हे बुरशीच्या पेशींमधील 'मेलॅनिन' (Melanin) तयार करण्याच्या प्रक्रियेला रोखते.
    ▸ बुरशीला झाडाच्या कडक पेशीभित्तिकेमध्ये शिरण्यासाठी मेलॅनिनची गरज असते. मेलॅनिन नसेल तर बुरशीचे बीजाणू अंकुरित होऊनही झाडाच्या आत शिरू शकत नाहीत (Melanin helps in appressorial penetration).

    👉 परिणामी, बुरशीचा प्रादुर्भाव पानांच्या आत होत नाही आणि पिकाचे रक्षण होते.

  • वापरण्याची पद्धत

    ▸ फवारणी

  • वापरण्याचे प्रमाण

    ▸ फवारणीसाठी: ०.६ ग्रॅम ते १ ग्रॅम प्रति लीटर पाणी.
    ▸ एकरी प्रमाण: १२० ग्रॅम प्रति एकर (२०० लीटर पाण्यातून).

लक्षित पिके व बुरशीजन्य रोग

  • कांदा

  • कोबी,फुलकोबी,ब्रोकोली,रेड कॅबेज 

  • बटाटा

  • काकडी,कारले,दोडका,दुधी भोपळा,घोसवळे

  • आले,हळद

  • टोमॅटो

  • मिरची,ढोबळी मिरची

  • वांगे

  • भेंडी

  • गवार

  • कापूस

  • झेंडू

  • शेवंती

  • सोयाबीन

  • भुईमूग

  • वाल घेवडा 

  • मटकी,मुग,चवळी,उडीद

  • हरभरा

  • वाटाणा

  • कलिंगड,खरबूज,डांगर

  • भात

  • गहू

  • मका

  • फ्रेंच बिन्स