Melody Duo + Ampligo Spray Kit

Melody Duo + Ampligo Spray Kit

Farmspot

Regular price Rs. 1,998.00 INR
Regular price Rs. 2,575.00 INR Sale price Rs. 1,998.00 INR
Sale Sold out
Shipping calculated at checkout.
LIMITED TIME OFFER ● Live Tracking

Melody Duo + Ampligo Spray Kit

MRP: ₹2575
1998
तब्बल ₹577 वाचवा
Size
Quantity

100 in stock

डिलिव्हरीची वेळ तपासा
Premium Crop Protection Kit

किट माहिती

Kit Details

उत्पादक Bayer + Syngenta
किट नाव Melody Duo + Ampligo 
वापरण्याची पद्धत फवारणी

घटक माहिती

Composition Details

Melody Duo  Iprovalicarb 5.5% +
Propineb 61.25% WP
Ampligo  Chlorantraniliprole 9.3% +
Lambda-cyhalothrin 4.6% ZC

या किटचे फायदे जाणून घ्या 👇

Same Chemical - Best Offers

Acrobat + Polyram + Ampligo Spray Kit

For 200 liter (Acrobat 200 gram + Polyram 400 gram + Ampligo 100 ml)
Rs. 3,357.00
Rs. 2,199.00

Acrobat + Polyram + Coragen Spray Kit

For 200 liter water (Acrobat 200 gram + Polyram 400 gram + Coragen 60 ml)
Rs. 3,352.00
Rs. 1,919.00

Acrobat + Polyram + Corprima Spray Kit

Default Title
Rs. 0.00

Acrobat + Polyram + Vayego Spray Kit

For 200 liter water (Acrobat 200 gram + Polyram 400 gram + Vayego 100 ml)
Rs. 3,872.00
Rs. 2,800.00

Acrobat Complete + Ampligo Spray Kit

For 200 liter water (Acrobat Complete 500 gram + Ampligo 100 ml)
Rs. 2,255.00
Rs. 1,684.00

Acrobat Complete + Coragen Spray Kit

For 200 liter water (Acrobat Complete 500 gram + Coragen 60 ml)
Rs. 2,250.00
Rs. 1,404.00

Acrobat Complete + Vayego Spray Kit

For 200 liter water (Acrobat Complete 500 gram + Vayego 100 ml )
Rs. 2,770.00
Rs. 2,285.00

Revus + Cuman L + Ampligo Spray Kit

For 200 liter water (Revus 160 ml + Cuman L 500 ml + Ampligo 100 ml)
Rs. 3,083.00
Rs. 2,403.00

Revus+Cuman L + Plesiva Spray Kit

For 200 liter water (Revus 160 ml + Cuman.L 500 ml + Plesiva 250 ml)
Rs. 4,033.00
Rs. 3,323.00

Melody Duo + Vayego Spray Kit

For 200 liter water (Melody Duo 400 gram + Vayego 100 ml)
Rs. 3,090.00
Rs. 2,599.00
जलद डिलिव्हरी
थेट दारात
१००% ओरिजिनल
खात्रीशीर
तज्ज्ञ सल्ला
Agri Support
सुरक्षित पेमेंट
Safe & Secure
View full details
  • रासायनिक घटक

    ▸ Melody Duo: यामध्ये इप्रोव्हॅलिकार्ब ५.५% + प्रोपिनेब ६१.२५% डब्ल्यूपी हे बुरशीनाशक घटक असतात.
    ▸ Ampligo: यामध्ये क्लोरँट्रानिलीप्रोल ९.३०% + लॅम्बडा सायहॅलोथ्रिन ४.६०% झेडसी हा कीटकनाशक घटक असतो.

  • रासायनिक गट

    ▸ इप्रोव्हॅलिकार्ब + प्रोपिनेब : अमाइनो ॲसिड कार्बामाेट + डायथिओकार्बामेट गट.
    ▸ क्लोरँट्रानिलीप्रोल + लॅम्बडा : डायमाइड + सिंथेटिक पायरेथ्रॉइड गट.

  • उत्पादन प्रकार

    ▸ Melody Duo हे आंतरप्रवाही + संपर्कजन्य बुरशीनाशक आहे.
    ▸ Ampligo हे आंतरप्रवाही, स्पर्शजन्य व जलद परिणाम करणारे कीटकनाशक आहे.

  • कार्यपद्धती

    ▸ Melody Duo (Iprovalicarb 5.5% + Propineb 61.25% WP) :
    फवारणीद्वारे वापरल्यानंतर Iprovalicarb हा घटक पानांद्वारे शोषला जाऊन प्रणालीगत (Systemic) व स्थानिक प्रणालीगत पद्धतीने कार्य करतो. तो बुरशीच्या पेशीभित्ती (Cell Wall) निर्मिती प्रक्रियेवर परिणाम करतो, त्यामुळे बुरशीची वाढ व प्रसार थांबतो.
    Propineb हा संपर्कजन्य (Contact) बुरशीनाशक असून पानांच्या पृष्ठभागावर संरक्षणात्मक थर तयार करतो. तो बुरशीच्या पेशींतील एंझाइम क्रिया बाधित करतो, त्यामुळे बीजाणू उगवण थांबते.

    ▸ Ampligo (Chlorantraniliprole 9.30% + Lambda-cyhalothrin 4.60% ZC) :
    हे कीटकनाशक 'झिओन' (Zeon) तंत्रज्ञानावर आधारित आहे. यातील क्लोरँट्रानिलीप्रोल स्नायूंच्या हालचाली थांबवते, तर लॅम्बडा सायहॅलोथ्रिन कीटकांच्या मज्जासंस्थेवर त्वरित हल्ला करते. यामुळे अंडी, अळी आणि प्रौढ कीटक या तिन्ही अवस्थांवर हे प्रभावी ठरते. स्पर्श आणि तोंडाद्वारे शरीरात गेल्यानंतर कीटक काही वेळातच मरतात.

  • वापरण्याची पद्धत

    ▸ फवारणीद्वारे एकत्रित वापरावे.

  • वापरण्याचे प्रमाण

    वापरण्याचे प्रमाण (प्रती लीटर पाणी):
    ▸ Melody Duo: 2 ते 2.5 ग्रॅम
    ▸ Ampligo: 0.5 मिली

    एका पंपासाठी प्रमाण (15 लीटरचा पंप):
    ▸ Melody Duo: 30 ते 37.5 ग्रॅम
    ▸ Ampligo: 7.5 मिली

    एका एकरासाठी प्रमाण (200 लीटर पाण्यासाठी):
    ▸ Melody Duo: 400 ते 500 ग्रॅम
    ▸ Ampligo: 100 मिली

या किटचे पिकास होणारे फायदे

"या उत्पादनांचा एकत्रित वापर केल्यास पिकाला होणारे फायदे खालीलप्रमाणे आहेत."

  • कांदा

    ▸ यामधील Melody Duo हे बुरशीनाशक कांदा पिकात फवारणीसाठी वापरल्यामुळे जांभळा करपा (Purple Blotch), स्टेमफिलियम ब्लाइट, डाउनी मिल्ड्यू, अँथ्रॅक्नोज तसेच पानांवरील करपा व ठिपके यांसारख्या बुरशीजन्य रोगांवर प्रभावी प्रतिबंधात्मक व उपचारात्मक नियंत्रण मिळते.
    ▸ यामधील कीटकनाशक कांदा पिकात फवारणीसाठी वापरल्यामुळे थ्रिप्स, मावा, पांढरी माशी तसेच पाने कुरतडणाऱ्या अळी यांसारख्या रसशोषक व अळी गटातील किडींवर प्रभावी नियंत्रण मिळते. त्यामुळे पातींवर रुपेरी पट्टे, वाकडेपणा व वाढ खुंटणे कमी होते.

  • कोबी,फुलकोबी,ब्रोकोली,रेड कॅबेज 

    ▸ यामधील Melody Duo हे बुरशीनाशक या पिकात फवारणीसाठी वापरल्यामुळे जांभळा करपा (Purple Blotch), स्टेमफिलियम ब्लाइट, डाउनी मिल्ड्यू, अँथ्रॅक्नोज तसेच पानांवरील करपा व ठिपके यांसारख्या बुरशीजन्य रोगांवर प्रभावी प्रतिबंधात्मक व उपचारात्मक नियंत्रण मिळते.
    ▸ यामधील कीटकनाशक कोबी व फुलकोबी पिकात फवारणीसाठी वापरल्यामुळे मावा, तुडतुडे, थ्रिप्स, पांढरी माशी तसेच डायमंड बॅक मॉथ (पाने कुरतडणारी अळी) व इतर अळी गटातील किडींवर प्रभावी नियंत्रण मिळते.

  • बटाटा

    ▸ यामधील Melody Duo हे बुरशीनाशक बटाटा पिकात फवारणीसाठी वापरल्यामुळे लवकर येणारा करपा (Early Blight), उशिरा येणारा करपा (Late Blight), अँथ्रॅक्नोज तसेच पानांवरील करपा व ठिपके यांसारख्या बुरशीजन्य रोगांवर प्रभावी प्रतिबंधात्मक व उपचारात्मक नियंत्रण मिळते.
    ▸ यामधील कीटकनाशक बटाटा पिकात फवारणीसाठी वापरल्यामुळे मावा, तुडतुडे, थ्रिप्स, पांढरी माशी यांसारख्या रसशोषक किडी तसेच पाने कुरतडणाऱ्या अळी व अळी गटातील इतर किडींवर प्रभावी नियंत्रण मिळते.

  • काकडी,कारले,दोडका,दुधी भोपळा,घोसवळे

    ▸ यामधील Melody Duo हे बुरशीनाशक वेलवर्गीय पिकात (काकडी, दोडका इ.) फवारणीसाठी वापरल्यामुळे डाउनी मिल्ड्यू, पावडरी मिल्ड्यू, अँथ्रॅक्नोज, गमी स्टेम ब्लाइट तसेच पानांवरील करपा व ठिपके यांसारख्या बुरशीजन्य रोगांवर प्रभावी प्रतिबंधात्मक व उपचारात्मक नियंत्रण मिळते.
    ▸ यामधील कीटकनाशक वेलवर्गीय पिकात (काकडी, दोडका इ.) फवारणीसाठी वापरल्यामुळे मावा, तुडतुडे, थ्रिप्स, पांढरी माशी यांसारख्या रसशोषक किडी तसेच फळमाशी, पाने कुरतडणाऱ्या अळी व अळी गटातील इतर किडींवर प्रभावी नियंत्रण मिळते.

  • आले,हळद

    ▸ यामधील Melody Duo हे बुरशीनाशक आले व हळद पिकात फवारणीसाठी वापरल्यामुळे पान करपा (Leaf Spot), ब्लास्ट, अँथ्रॅक्नोज, राइझोम रॉटच्या सुरुवातीच्या लक्षणांवर तसेच पानांवरील करपा व ठिपके यांसारख्या बुरशीजन्य रोगांवर प्रभावी प्रतिबंधात्मक व उपचारात्मक नियंत्रण मिळते.
    ▸ यामधील कीटकनाशक आले व हळद पिकात फवारणीसाठी वापरल्यामुळे थ्रिप्स, पाने गुंडाळणारी अळी, खोड पोखरणारी अळी तसेच इतर रसशोषक किडींवर प्रभावी नियंत्रण मिळते.

  • टोमॅटो

    ▸ यामधील Melody Duo हे बुरशीनाशक टोमॅटो पिकात फवारणीसाठी वापरल्यामुळे लवकर येणारा करपा,सेप्टोरिया काळे ठिपके,स्टेमफिलियम राखाडी ठिपके,भुरी,टोमॅटो ग्रे मोल्ड,टोमॅटो लीफ मोल्ड,उशिरा येणारा करपा,डाउनी,अँथ्रॅक्नोज करपा,गेरवा यांसारख्या बुरशीजन्य रोगांवर प्रभावी प्रतिबंधात्मक व उपचारात्मक नियंत्रण मिळते.
    ▸ यामधील कीटकनाशक टोमॅटो पिकात फवारणीसाठी वापरल्यामुळे टोमॅटो पिकात येणाऱ्या मावा,तुडतुडे,पांढरी माशी,फुलकिडे यांसारख्या रसशोषक किडी व पाने खणारी अळी,फळ पोखरणारी अळी,नागअळी,टुटा नागअळी व अळी गटातील इतर किडिंवर प्रभावी नियंत्रण मिळते.

  • मिरची,ढोबळी मिरची

    ▸ यामधील Melody Duo हे बुरशीनाशक मिरची व ढोबळी मिरची पिकात फवारणीसाठी वापरल्यामुळे डायबॅक, अँथ्रॅक्नोज (फळ करपा), सर्कोस्पोरा लीफ स्पॉट, पावडरी मिल्ड्यू, लीफ स्पॉट,चोनफोरा करपा तसेच पानांवरील करपा व ठिपके यांसारख्या बुरशीजन्य रोगांवर प्रभावी प्रतिबंधात्मक व उपचारात्मक नियंत्रण मिळते.
    ▸ यामधील कीटकनाशक मिरची व ढोबळी मिरची पिकात फवारणीसाठी वापरल्यामुळे मावा, तुडतुडे, पांढरी माशी, थ्रिप्स यांसारख्या रसशोषक किडी तसेच फळ पोखरणारी अळी, पाने खाणारी अळी व अळी गटातील इतर किडींवर प्रभावी नियंत्रण मिळते.

  • वांगे

    ▸ यामधील Melody Duo हे बुरशीनाशक वांगे पिकात फवारणीसाठी वापरल्यामुळे फोमॉप्सिस ब्लाइट (शेंडा व फळ करपा), अल्टरनेरिया पान करपा, सर्कोस्पोरा लीफ स्पॉट, पावडरी मिल्ड्यू, अँथ्रॅक्नोज तसेच पानांवरील करपा व ठिपके यांसारख्या बुरशीजन्य रोगांवर प्रभावी प्रतिबंधात्मक व उपचारात्मक नियंत्रण मिळते.
    ▸ यामधील कीटकनाशक वांगे पिकात फवारणीसाठी वापरल्यामुळे मावा, तुडतुडे, पांढरी माशी, थ्रिप्स यांसारख्या रसशोषक किडी तसेच खोड व फळ पोखरणारी अळी (Shoot & Fruit Borer), पाने कुरतडणाऱ्या अळी व अळी गटातील इतर किडींवर प्रभावी नियंत्रण मिळते.

  • भेंडी

    ▸ यामधील Melody Duo हे बुरशीनाशक भेंडी पिकात फवारणीसाठी वापरल्यामुळे सर्कोस्पोरा लीफ स्पॉट, अल्टरनेरिया पान करपा, पावडरी मिल्ड्यू, अँथ्रॅक्नोज तसेच पानांवरील करपा व ठिपके यांसारख्या बुरशीजन्य रोगांवर प्रभावी प्रतिबंधात्मक व उपचारात्मक नियंत्रण मिळते.
    ▸ यामधील कीटकनाशक भेंडी पिकात फवारणीसाठी वापरल्यामुळे मावा, तुडतुडे, पांढरी माशी, थ्रिप्स यांसारख्या रसशोषक किडी तसेच फळ व पाने कुरतडणाऱ्या अळी यांसारख्या अळी गटातील किडींवर प्रभावी नियंत्रण मिळते.

  • गवार

    ▸ यामधील Melody Duo हे बुरशीनाशक गवार पिकात फवारणीसाठी वापरल्यामुळे अल्टरनेरिया पान करपा, सर्कोस्पोरा लीफ स्पॉट, अँथ्रॅक्नोज, रस्ट तसेच पानांवरील करपा व ठिपके यांसारख्या बुरशीजन्य रोगांवर प्रभावी प्रतिबंधात्मक व उपचारात्मक नियंत्रण मिळते.
    ▸ यामधील कीटकनाशक गवार पिकात फवारणीसाठी वापरल्यामुळे मावा, तुडतुडे, पांढरी माशी, थ्रिप्स यांसारख्या रसशोषक किडी तसेच पाने कुरतडणाऱ्या अळी व शेंगा पोखरणाऱ्या अळी यांसारख्या अळी गटातील किडींवर प्रभावी नियंत्रण मिळते.

  • कापूस

    ▸ यामधील Melody Duo हे बुरशीनाशक कापूस पिकात फवारणीसाठी वापरल्यामुळे अल्टरनेरिया पान करपा, रॅम्युलरिया लीफ स्पॉट, अँथ्रॅक्नोज, ग्रे मिल्ड्यू तसेच पानांवरील करपा व ठिपके यांसारख्या बुरशीजन्य रोगांवर प्रभावी प्रतिबंधात्मक व उपचारात्मक नियंत्रण मिळते.
    ▸ यामधील कीटकनाशक कापूस पिकात फवारणीसाठी वापरल्यामुळे मावा, तुडतुडे (जासिड), पांढरी माशी, थ्रिप्स यांसारख्या रसशोषक किडी तसेच बोंडअळी, पाने खाणारी अळी व अळी गटातील इतर किडींवर प्रभावी नियंत्रण मिळते.

  • झेंडू

    ▸ यामधील Melody Duo हे बुरशीनाशक झेंडू पिकात फवारणीसाठी वापरल्यामुळे अल्टरनेरिया लीफ स्पॉट, सर्कोस्पोरा लीफ स्पॉट, पावडरी मिल्ड्यू, रस्ट तसेच पानांवरील करपा व ठिपके यांसारख्या बुरशीजन्य रोगांवर प्रभावी प्रतिबंधात्मक व उपचारात्मक नियंत्रण मिळते.
    ▸ यामधील कीटकनाशक झेंडू पिकात फवारणीसाठी वापरल्यामुळे मावा, तुडतुडे, थ्रिप्स, पांढरी माशी यांसारख्या रसशोषक किडी तसेच फुलकिडे व पाने कुरतडणाऱ्या अळी यांसारख्या अळी गटातील किडींवर प्रभावी नियंत्रण मिळते.

  • शेवंती

    ▸ यामधील Melody Duo हे बुरशीनाशक शेवंती पिकात फवारणीसाठी वापरल्यामुळे अल्टरनेरिया लीफ स्पॉट, सर्कोस्पोरा लीफ स्पॉट, पावडरी मिल्ड्यू, रस्ट तसेच पानांवरील करपा व ठिपके यांसारख्या बुरशीजन्य रोगांवर प्रभावी प्रतिबंधात्मक व उपचारात्मक नियंत्रण मिळते.
    ▸ यामधील कीटकनाशक शेवंती पिकात फवारणीसाठी वापरल्यामुळे मावा, तुडतुडे, थ्रिप्स, पांढरी माशी यांसारख्या रसशोषक किडी तसेच फुलांवर व पानांवर नुकसान करणाऱ्या अळी यांसारख्या अळी गटातील किडींवर प्रभावी नियंत्रण मिळते.

  • सोयाबीन

    ▸ यामधील Melody Duo हे बुरशीनाशक सोयाबीन पिकात फवारणीसाठी वापरल्यामुळे अँथ्रॅक्नोज, रस्ट, सर्कोस्पोरा लीफ स्पॉट, चारकोल रॉटच्या सुरुवातीच्या लक्षणांवर तसेच पानांवरील करपा व ठिपके यांसारख्या बुरशीजन्य रोगांवर प्रभावी प्रतिबंधात्मक व उपचारात्मक नियंत्रण मिळते. त्यामुळे पाने हिरवी, निरोगी राहतात व प्रकाशसंश्लेषण सुरळीत चालते, ज्यामुळे फुलधारणा व शेंगा धारण सुधारते.
    ▸ यामधील कीटकनाशक सोयाबीन पिकात फवारणीसाठी वापरल्यामुळे मावा, तुडतुडे, थ्रिप्स यांसारख्या रसशोषक किडी तसेच पाने व शेंगा कुरतडणाऱ्या अळी (Helicoverpa, Spodoptera) यांसारख्या अळी गटातील किडींवर प्रभावी नियंत्रण मिळते.

  • भुईमूग

    ▸ यामधील Melody Duo हे बुरशीनाशक भुईमूग पिकात फवारणीसाठी वापरल्यामुळे टिक्का रोग (Early & Late Leaf Spot), रस्ट, अँथ्रॅक्नोज तसेच पानांवरील करपा व ठिपके यांसारख्या बुरशीजन्य रोगांवर प्रभावी प्रतिबंधात्मक व उपचारात्मक नियंत्रण मिळते.
    ▸ यामधील कीटकनाशक भुईमूग पिकात फवारणीसाठी वापरल्यामुळे मावा, तुडतुडे, थ्रिप्स यांसारख्या रसशोषक किडी तसेच पाने कुरतडणाऱ्या अळी व शेंगा पोखरणाऱ्या अळी यांसारख्या अळी गटातील किडींवर प्रभावी नियंत्रण मिळते.

  • वाल घेवडा 

    ▸ यामधील Melody Duo हे बुरशीनाशक वाल / घेवडा पिकात फवारणीसाठी वापरल्यामुळे अँथ्रॅक्नोज, सर्कोस्पोरा लीफ स्पॉट, रस्ट, पावडरी मिल्ड्यू तसेच पानांवरील करपा व ठिपके यांसारख्या बुरशीजन्य रोगांवर प्रभावी प्रतिबंधात्मक व उपचारात्मक नियंत्रण मिळते.
    ▸ यामधील कीटकनाशक वाल / घेवडा पिकात फवारणीसाठी वापरल्यामुळे मावा, तुडतुडे, थ्रिप्स, पांढरी माशी यांसारख्या रसशोषक किडी तसेच शेंगा पोखरणारी अळी (Helicoverpa), पाने कुरतडणाऱ्या अळी व अळी गटातील इतर किडींवर प्रभावी नियंत्रण मिळते.

  • मटकी,मुग,चवळी,उडीद

    ▸ यामधील Melody Duo हे बुरशीनाशक मूग, उडीद व चवळी पिकात फवारणीसाठी वापरल्यामुळे अँथ्रॅक्नोज, सर्कोस्पोरा लीफ स्पॉट, रस्ट, पावडरी मिल्ड्यू तसेच पानांवरील करपा व ठिपके यांसारख्या बुरशीजन्य रोगांवर प्रभावी प्रतिबंधात्मक व उपचारात्मक नियंत्रण मिळते.
    ▸ यामधील कीटकनाशक मूग, उडीद व चवळी पिकात फवारणीसाठी वापरल्यामुळे मावा, तुडतुडे, थ्रिप्स यांसारख्या रसशोषक किडी तसेच शेंगा पोखरणारी अळी (Helicoverpa), पाने कुरतडणाऱ्या अळी व अळी गटातील इतर किडींवर प्रभावी नियंत्रण मिळते.

  • हरभरा

    ▸ यामधील Melody Duo बुरशीनाशक हरभरा पिकात फवारणीसाठी वापरल्यामुळे डाउनी मिल्ड्यू, पावडरी मिल्ड्यू, अँथ्रॅक्नोज, गमी स्टेम ब्लाइट तसेच पानांवरील करपा व ठिपके यांसारख्या बुरशीजन्य रोगांवर प्रभावी प्रतिबंधात्मक व उपचारात्मक नियंत्रण मिळते.
    ▸ यामधील कीटकनाशक हरभरा पिकात फवारणीसाठी वापरल्यामुळे मावा, तुडतुडे, थ्रिप्स यांसारख्या रसशोषक किडी तसेच पोढा अळी (Helicoverpa), पाने कुरतडणाऱ्या अळी व अळी गटातील इतर किडींवर प्रभावी नियंत्रण मिळते.

  • वाटाणा

    ▸ यामधील Melody Duo बुरशीनाशक वाटाणा पिकात फवारणीसाठी वापरल्यामुळे डाउनी मिल्ड्यू, पावडरी मिल्ड्यू, अँथ्रॅक्नोज, गमी स्टेम ब्लाइट तसेच पानांवरील करपा व ठिपके यांसारख्या बुरशीजन्य रोगांवर प्रभावी प्रतिबंधात्मक व उपचारात्मक नियंत्रण मिळते.
    ▸ यामधील कीटकनाशक वाटाणा पिकात फवारणीसाठी वापरल्यामुळे मावा, तुडतुडे, थ्रिप्स यांसारख्या रसशोषक किडी तसेच पाने कुरतडणाऱ्या अळी व शेंगा पोखरणाऱ्या अळी यांसारख्या अळी गटातील किडींवर प्रभावी नियंत्रण मिळते.

  • कलिंगड,खरबूज,डांगर

    ▸ यामधील Melody Duo बुरशीनाशक कलिंगड व खरबूज पिकात फवारणीसाठी वापरल्यामुळे डाउनी मिल्ड्यू, पावडरी मिल्ड्यू, अँथ्रॅक्नोज, गमी स्टेम ब्लाइट तसेच पानांवरील करपा व ठिपके यांसारख्या बुरशीजन्य रोगांवर प्रभावी प्रतिबंधात्मक व उपचारात्मक नियंत्रण मिळते.
    ▸ यामधील कीटकनाशक कलिंगड व खरबूज पिकात फवारणीसाठी वापरल्यामुळे मावा, तुडतुडे, पांढरी माशी, थ्रिप्स यांसारख्या रसशोषक किडी तसेच फळमाशी, पाने कुरतडणाऱ्या अळी व अळी गटातील इतर किडींवर प्रभावी नियंत्रण मिळते.

  • भात

    ▸ यामधील Melody Duo हे बुरशीनाशक भात पिकात फवारणीसाठी वापरल्यामुळे ब्लास्ट (Leaf & Neck Blast), ब्राउन स्पॉट, शीथ ब्लाइटच्या सुरुवातीच्या लक्षणांवर तसेच पानांवरील करपा व ठिपके यांसारख्या बुरशीजन्य रोगांवर प्रभावी प्रतिबंधात्मक व उपचारात्मक नियंत्रण मिळते.
    ▸ यामधील कीटकनाशक भात पिकात फवारणीसाठी वापरल्यामुळे मावा, तुडतुडे (Leaf Hopper), थ्रिप्स तसेच खोड पोखरणारी अळी (Stem Borer) व पाने कुरतडणाऱ्या अळी यांसारख्या रसशोषक व अळी गटातील किडींवर प्रभावी नियंत्रण मिळते.

  • गहू

    ▸ यामधील Melody Duo हे बुरशीनाशक गहू पिकात फवारणीसाठी वापरल्यामुळे लीफ ब्लाइट, ब्राऊन रस्ट, यलो रस्ट, पावडरी मिल्ड्यू तसेच पानांवरील करपा व ठिपके यांसारख्या बुरशीजन्य रोगांवर प्रभावी प्रतिबंधात्मक व उपचारात्मक नियंत्रण मिळते.
    ▸ यामधील कीटकनाशक गहू पिकात फवारणीसाठी वापरल्यामुळे मावा, तुडतुडे, थ्रिप्स तसेच पाने कुरतडणाऱ्या अळी यांसारख्या रसशोषक व अळी गटातील किडींवर प्रभावी नियंत्रण मिळते.

  • मका

    ▸ यामधील Melody Duo हे बुरशीनाशक मका पिकात फवारणीसाठी वापरल्यामुळे टुरसिकम लीफ ब्लाइट, मेयडिस लीफ ब्लाइट, रस्ट, पानांवरील करपा व ठिपके यांसारख्या बुरशीजन्य रोगांवर प्रभावी प्रतिबंधात्मक व उपचारात्मक नियंत्रण मिळते.
    ▸ यामधील कीटकनाशक मका पिकात फवारणीसाठी वापरल्यामुळे मावा, तुडतुडे, थ्रिप्स यांसारख्या रसशोषक किडी तसेच खोड पोखरणारी अळी (Stem Borer), पाने कुरतडणारी अळी (Fall Armyworm) व अळी गटातील इतर किडींवर प्रभावी नियंत्रण मिळते.

  • फ्रेंच बिन्स

    ▸ यामधील Melody Duo हे बुरशीनाशक फ्रेंच बिन्स पिकात फवारणीसाठी वापरल्यामुळे अँथ्रॅक्नोज, सर्कोस्पोरा लीफ स्पॉट, रस्ट, पावडरी मिल्ड्यू तसेच पानांवरील करपा व ठिपके यांसारख्या बुरशीजन्य रोगांवर प्रभावी प्रतिबंधात्मक व उपचारात्मक नियंत्रण मिळते.
    ▸ यामधील कीटकनाशक फ्रेंच बिन्स पिकात फवारणीसाठी वापरल्यामुळे मावा, तुडतुडे, पांढरी माशी, थ्रिप्स यांसारख्या रसशोषक किडी तसेच पाने कुरतडणाऱ्या अळी व शेंगा पोखरणाऱ्या अळी यांसारख्या अळी गटातील किडींवर प्रभावी नियंत्रण मिळते.

  • 1. Bayer Melody Duo

  • 2. Syngenta Ampligo

फवारणी करताना घ्यायची काळजी व फवारणी सूचना
1. फवारणीची वेळ: सकाळी लवकर किंवा सायंकाळी उशिरा करावी. भर उन्हात फवारणी टाळावी, कारण रोपांवर 'स्कॉर्पिंग' (Scorching) होऊ शकते.
2. वाऱ्याची दिशा: फवारणी वाऱ्याच्या दिशेने करावी. वाऱ्याच्या विरुद्ध फवारणी केल्यास औषध अंगावर उडू शकते.
3. पाण्याचा वापर: नेहमी स्वच्छ पाणी वापरावे. गढूळ पाण्यातील मातीचे कण औषधाची तीव्रता कमी करतात.
4. पंपाची स्वच्छता: तणनाशकाच्या फवारणीनंतर पंप साबण, निर्मा किंवा शाम्पूने स्वच्छ धुवावा.
5. उपकरणांची गुणवत्ता: चांगल्या प्रेशरचा पंप आणि योग्य नोझल (Nozzle) वापरावे, जेणेकरून फवारणी एकसारखी होईल.
6. शेतात ओलावा: फवारणी करण्यापूर्वी शेतात ओलावा असावा, जेणेकरून रोपांच्या अंतर्गत प्रक्रिया सुरक्षित चालतात.
7. वाऱ्याचा वेग: जास्त वारा असल्यास फवारणी थांबवावी. वाऱ्यामुळे औषध शरीरावर येईल आणि पिकावर नीट पसरणार नाही.
8. पावसाचा अंदाज: पाऊस येण्याची शक्यता असल्यास फवारणी करू नका. पावसाळी वातावरणात औषधात नेहमी 'स्टिकर' वापरावे.
9. फवारणीची पद्धत: फवारणी अशी करावी जेणेकरून सर्व रोपांवर द्रावण एकसारखे पसरले जाईल.
10. द्रावण तयार करणे: द्रावण तयार करताना दिलेल्या क्रमातच औषधे मिसळावीत, ज्यामुळे द्रावण फुटणार नाही.
11. पाण्याचा pH स्तर: पाण्याचा pH 5.5 ते 6.5 असावा. pH 7 पेक्षा जास्त असल्यास औषध फुटण्याची शक्यता असते.
12. pH संतुलन: पाण्याचा pH संतुलित ठेवण्यासाठी योग्य उत्पादने (pH Balancer) वापरावीत.
13. औषधाचे प्रमाण: औषधे दिलेल्या प्रमाणातच वापरावीत. कमी-जास्त प्रमाणामुळे अपेक्षित निकाल मिळणार नाहीत.
14. द्रावण मिसळण्याची पद्धत: एक औषध टाकल्यानंतर ते चांगले ढवळून घ्यावे आणि मगच दुसरे औषध मिसळावे.
15. पंपातील द्रावण: पंपात द्रावण घेण्यापूर्वी बादलीत चांगले ढवळून घ्यावे, जेणेकरून तळाला गाळ राहणार नाही.
16. सुरक्षितता: फवारणी करताना मास्क, गॉगल आणि मोजे वापरावेत. संपूर्ण शरीर झाकलेले कपडे असावेत.