Skip to product information
1 of 6

Insecticide Master Course 2026

Insecticide Master Course 2026

Farmspot

Regular price Rs. 200.00 INR
Regular price Sale price Rs. 200.00 INR
Sale Sold out
Shipping calculated at checkout.
LIMITED TIME OFFER ● Live Tracking

Insecticide Master Course 2026

200
कोर्सचे स्वरूप
  • 🎥 50+ Recorded Videos (ग्रुप व सविस्तर माहिती)
  • 📡 10 दिवस Live Classes (सखोल मार्गदर्शन)
  • 📄 Downloadable PDF (सर्व कीटकनाशक माहिती)
  • 🎓 Course Certificate (इंटरव्ह्यूसाठी उपयुक्त)
काय शिकाल? (10 महत्त्वाचे मुद्दे)
१. कीटकनाशक ग्रुप माहिती २. तांत्रिक घटक (Technical) ३. प्रकार (Contact/Systemic) ४. प्रवेशाचा मार्ग (Mode of Entry) ५. कार्यपद्धती (Mode of Action) ६. लक्ष्यित कीड (Target Pest) ७. जीवनचक्रावर होणारा परिणाम ८. योग्य मात्रा (Dose) ९. प्रतिकारशक्ती व्यवस्थापन १०. कीटकनाशक वैशिष्ट्ये
कोर्सचे फायदे
खर्च कमी होईल
🎯 अचूक औषध वापर
🛡️ Resistance टाळता येईल
📈 उत्पादन वाढेल
View full details

कोर्समध्ये तुम्ही काय शिकाल?

1

कीटकनाशक ग्रुपची संपूर्ण माहिती

2

कीटकनाशक घटकांची माहिती

3

प्रकार (Contact, Systemic, Translaminar)

4

प्रवेशाचा मार्ग (Mode Of Entry)

5

सविस्तर कार्यपद्धती (Mode Of Action)

6

कोणत्या किडीवर प्रभावी (Target Pest)

7

कीटकांच्या जीवनचक्रावर होणारा परिणाम

8

प्रत्येक कीटकनाशकाची योग्य मात्रा (Dose)

9

प्रतिकारशक्ति व्यवस्थापन (Resistance)

10

प्रत्येक कीटकनाशकाची वैशिष्ट्ये

कोर्सचे फायदे

खर्च कमी करून योग्य औषध निवडता येईल

🎯

कीटकनाशकांचा अचूक वापर करता येईल

🛡️

Resistance टाळता येईल

📈

उत्पादन वाढवण्यासाठी योग्य निर्णय घेता येतील

कोर्सचे स्वरूप

🎥
Recorded Classes 50+ व्हिडिओ (ग्रुप, कार्यपद्धती आणि सविस्तर माहिती)
📡
Live Classes (10 दिवस) दररोज 3 ग्रुपचे सखोल मार्गदर्शन
📄
Downloadable PDF सर्व कीटकनाशकांची संपूर्ण माहिती
🎓
Course Completion Certificate इंटरव्ह्यू साठी अत्यंत उपयुक्त

कोर्स वेळापत्रक

📅
कालावधी 7 ते 16 मे (10 दिवस)
Live Class वेळ रात्री 7:30 ते 8:30
🎥
Recording रात्री 9:30 पर्यंत उपलब्ध

हा कोर्स कोणासाठी आहे?

👨‍🌾 शेतकरी (Farmer)
🎓 Agriculture Student
📋 Agricultural Consultant
🏪 Pesticide Traders
💼 Agricultural Company Employees

कोर्स फी आणि नोंदणी

₹200 / प्रति व्यक्ती
REGISTER NOW

🔒 सुरक्षित पेमेंट (Razorpay)

कीटकनाशक मास्टरकोर्स डेमो क्लास

कीटकनाशक म्हणजे काय ? व कीटकनाशक वर्गीकरण

डेमो PDF डाउनलोड करा

कीटकनाशक प्रवेश मार्ग

डेमो PDF डाउनलोड करा

Organophosphate कीटकनाशक ग्रुप संपूर्ण माहिती

डेमो PDF डाउनलोड करा

Carbamate व Organophosphate कीटकनाशक ग्रुप मधील फरक | Insecticide MasterCourse 2026

डेमो PDF डाउनलोड करा

ओळख कीटकनाशकांची : Syngenta Alika | Insecticide MasterCourse 2026

डेमो PDF डाउनलोड करा

कीटकनाशक मास्टरकोर्स रेकॉर्डेड झूम क्लास

PDF डाउनलोड करा

कोर्स पूर्ण झाल्यावर सर्टिफिकेट मिळेल

हे सर्टिफिकेट **Interview** मध्ये तुमची तांत्रिक क्षमता सिद्ध करण्यासाठी अत्यंत उपयोगी येईल.

नोकरी मिळवताना किंवा स्वतःचा व्यवसाय सुरू करताना या प्रमाणपत्राचा फायदा होईल.

डेमो सर्टिफिकेट

Course Certificate Demo

नोंदणी प्रक्रिया (Registration)

01

कोर्स फी ₹200 खालील बटणवर क्लिक करून सुरक्षितपणे जमा करा.

PAY ON RAZORPAY
02

पेमेंटचा स्क्रीनशॉट खालीलपैकी कोणत्याही WhatsApp नंबरवर पाठवा.

03

स्क्रीनशॉट मिळाल्यावर तुम्हाला तात्काळ Official WhatsApp Group मध्ये सामील केले जाईल.